पनवेलमधील घर कोणाचं आहे ? 😍 | आम्ही राहतो त्या घराची होम टूर - Panvel (Navi Mumbai)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2021
  • पनवेलमधील घर कोणाचं आहे ? 😍 | आम्ही राहतो त्या घराची होम टूर - Panvel (Navi Mumbai) आम्ही पनवेलमध्ये राहायला असतो. गावी गेलो की गावचे घर तुम्हाला आम्ही दाखवले आहे. मुंबईला आलो की पनवेलमधील ज्या घरात राहतो ते घर कोणाचं आहे असा बरेच जण तुमच्यापैकी प्रश्न विचारायचे आम्ही पनवेल मध्ये कुठे राहतो आमचं घर आहे, की कोणाचा आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. बर्‍याच जणांना वाटतं की दादाचं घर वन आर के आहे की वन बीएचके आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. या घरांमध्ये केलेली डेकोर एकूणच घरा मध्ये कशाप्रकारे फर्निचर सेटअप आहे, घर केवढा मोठा आहे इथे किती वर्षापासून राहतो, आम्ही राहतो त्या ठिकाणाचे नाव काय, आम्ही राहतो त्या परिसरात नवीन घरांचा रेट काय आहे याबद्दल सविस्तर तुम्हाला मी माहिती सांगितले आहे. आम्ही राहतो त्या घराचा होम टूर तुम्हाला करून दिल्यानंतर वर्षाने आज घरी नाश्त्याला शेवयांची दुधातली खीर बनवली होती. आज तुम्हाला माहितीपूर्ण आमच्या घराचा व्हिडिओ पाठवला आहे. आत्ता सध्या आपला कॅमेरा सुद्धा डीएस्एल्आर चांगला झाला आहे. प्रांजल प्रज्ञाची धमाल-मस्ती दररोज सुरू असते. तुम्हाला आमच्या घराचा हा होम टूर व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    #PanvelmadhilGharKonachaAahe #sforsatishHomeTour #PanvelNaviMumbai #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
    t.me/sforsatish_official

ความคิดเห็น • 1.5K

  • @pradnyeshkalamkar978
    @pradnyeshkalamkar978 2 ปีที่แล้ว +45

    मुंबईत स्वतःच हक्काचं घर असनच आजकाल मोठी गोष्ट आहे . घर केवढं ही असुद्या घरात प्रेमळ माणसे असतील तर ते आनंदात असतं.❤️😍✨

  • @akshayjadhav5296
    @akshayjadhav5296 2 ปีที่แล้ว +40

    घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती , तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती...👌👌👌

    • @rashmiwaikar888
      @rashmiwaikar888 2 ปีที่แล้ว

      👌👌👌

    • @legoworld993
      @legoworld993 2 ปีที่แล้ว

      Ghar lahan aahe panchhan aahe.sarv premal aahet mau chhan aahe.

    • @deepashreenabar382
      @deepashreenabar382 2 ปีที่แล้ว

      अक्षय जाधवांच्या मताला मी सहमत आहे. घर लहान असले तरी सर्वांची मने मोठी आहेत.

  • @umeshjamnare3512
    @umeshjamnare3512 2 ปีที่แล้ว +7

    ह्रिदयस्पर्शी आहे हा व्हिडिओ....... या जगात लोकांना श्रीमंती चा माज आहे आणी गरिबी ची लाज आहे..... सतीश दादा तुमचे घर मी आज पर्यंत पाहिलेले सर्वात सुंदर घर आहे....

  • @suniljadhav3485
    @suniljadhav3485 2 ปีที่แล้ว +21

    स्वत:च्या मेहनतीने घेतलेले घर मोठेच असते... शहराच्या ठिकाणी घर घेणं आणि तेही आपकमाईने...खूप कठीण काम असतं.

  • @sahilshigavan8380
    @sahilshigavan8380 2 ปีที่แล้ว +74

    बरोबर कष्ट करून घेतलेले घर मला खुप आवडले आणि मेहनतीचे ते मेहनतीचे आसीच मेहनत कर दादा तुला खुप खुप शुभेच्छा 👍👍❤💐💐

  • @sejalyigufhdhfffugumohiteu9569
    @sejalyigufhdhfffugumohiteu9569 2 ปีที่แล้ว +55

    अरे खुप छान आहे तुमचे घर. वर्षा खुप मस्त आहे तुझं घरं .तुमचं एवढं तरी घर आहे काहि लोकांच तर एवढं पण नसतं.बाकी तु मांजराला खुप छान सवय लावली आहेस .

  • @santoshrane9542
    @santoshrane9542 2 ปีที่แล้ว +24

    नमस्कार
    जय सद्गुरू
    !! श्री राम समर्थ !!
    !! जय जय रघुवीर समर्थ !!

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान, घराचा व मार्केट चा व्हिडिओ पाहिला छान आहे तुम्हा दोघांचा स्वभाव पण छान आहे. घर लहान असले तरी तुम्हा दोघांचे मन मोठे आहे, आणि तुम्ही एकमेकांशी किती प्रमाणे बोलतात , कसे समजावून घेतात ते महत्वाचे आहे , तुमची दोन्ही मुले गोड आहेत असेच नांदा सौख्य भरे

  • @CookWithSabah
    @CookWithSabah 2 ปีที่แล้ว +116

    Vahini super cute and simple lady ....pure soul ❤bhau My dad always says......Ghar bada hone se kuch nai hota .....Dil bada hona chaiye ❤

    • @danzeldsouza2006
      @danzeldsouza2006 2 ปีที่แล้ว +4

      Yes...true

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 ปีที่แล้ว +2

      th-cam.com/video/sBpYPndfms8/w-d-xo.html

    • @gy1037
      @gy1037 2 ปีที่แล้ว +1

      Right

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 2 ปีที่แล้ว +33

    छान भाऊ सुंदर, आपुलकीने, आप्तेष्टांच्या सहवासाने, परिश्रमाने, ईश्वराच्या आशीर्वादाने, मुलांच्या किलबिलाटाने सजलेले आपलेसे वाटणारे हसत खेळत घर👌👌👌

  • @sdteli1113
    @sdteli1113 2 ปีที่แล้ว +1

    दादा घर लहान असो की मोठं ते तुझं स्वतःचं आहे आणि घरातील सर्व सदस्यांची मनं खुप मोठी आहे मग अजून काय पाहिजे आमच्या कडून तुला खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 2 ปีที่แล้ว +9

    Dear Satish Your House is Very Beautiful. It is full of life, joy & happiness. How 1RK Flat can be so tidy, useful & Unique that I just can't imagine that in fact I am glad to realize after watching this exclusive video of your superb home. I just envy you....

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 ปีที่แล้ว +24

    घर छोट असल तरी चालेल पण मन मोठ पाहिजे आणि ते तुमचे आहे वर्षा तर छानच आहे समजूतदार आहे खूप छान परिवार

    • @suchitasutar3467
      @suchitasutar3467 2 ปีที่แล้ว +1

      रीपले देता दादा मसाला देनार‌ आहे का तू

    • @suchitasutar3467
      @suchitasutar3467 2 ปีที่แล้ว +1

      पत्ता पाठवू का रीपले देतरी

    • @satishdhume2854
      @satishdhume2854 2 ปีที่แล้ว

      छान छान

    • @daivashalabjadhav3513
      @daivashalabjadhav3513 2 ปีที่แล้ว

      हाय ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 2 ปีที่แล้ว +11

    Ghar स्वतःचे आहे है महत्त्वाचे आहे प्रेमाने रहाता एकोप्याने रहाता हे फारच छान आहे लय भारी

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/sBpYPndfms8/w-d-xo.html

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 ปีที่แล้ว +1

    स्वतः चे हक्काचे घर छोटेसे असले तरी स्वर्गाहून सुंदर असते हसरी कष्टाळू वर्षा सारखी सहचारिणी मिळायला थोर भाग्य लागते भाग्यवान आहेस तू अशीच दिवसेंदिवस प्रगती होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना लवकरच मोठा ब्लॉक घेशील असातुला आशिवाद

  • @ganeshkuckian3513
    @ganeshkuckian3513 2 ปีที่แล้ว +5

    You are one of the most lucky man to have such a supportive and simple wife.....god bless the family....khub tharakhi karo boss

  • @umeshgoriwale4631
    @umeshgoriwale4631 2 ปีที่แล้ว +11

    मुंबई मध्ये स्वतःच घर असणे खूप मोठी गोष्ट आहे. सुंदर घर आहे.

    • @kkkarkhanis1149
      @kkkarkhanis1149 2 ปีที่แล้ว

      Dada tumche ghàr vo chote.pan chan aahe tumhi sarv vyavasthit thevl aahe chan

  • @latabule6436
    @latabule6436 2 ปีที่แล้ว +51

    सतीश तुझे घर खूप छान आहे . घर लहान आहे पण तूझे व वर्षाचे मन खूप मोठे आहे. नेहमीप्रमाणे छान व्हिडीओ सतीश .

  • @pradnyameher4992
    @pradnyameher4992 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान भाऊ.. मला मेहनती माणसांबद्दल खूप आदर वाटतो.. मी ही आयुष्यात खूप कष्ट करून सर्व मिळवलं आहे.. परमेश्वर तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही 😊🙏

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 2 ปีที่แล้ว

    मित्रा तुझ व वर्षा ताईच मन मोठे आहे हेच महत्त्वाचे आहे घर तर फारच छान आहे अतिशय सुंदर सजावट केली आहे.वर्षा ताईनी केलेली खिर पाहून तोंडाला पाणी सुटले मला फार आवडते खिर. तु मोठ्या मेहनतीने हे घर घेतले आहे मला तुझा अभिमान वाटतो तुझ अजून लवकरच मोठे घर होईल व तशी मी सदगुरू चरणी मनापासून प्रार्थना करतो. 🙏🙏🙏

  • @ShappySwapnil
    @ShappySwapnil 2 ปีที่แล้ว +24

    दादा छोटं असो किंवा मोठं असो, पण आपलं स्वतःच घर तुझं हक्काचे घर आहे बस मग, असंच प्रगती होवो खूप हीच इच्छा.. काळजी घ्या सर्व❤️

  • @dileipnaikade8091
    @dileipnaikade8091 2 ปีที่แล้ว +5

    दादा ते घर तुमच स्वताचे कष्ट आणि मेहनतीचे फळ आहे हे जास्त महत्वाचे आहे

  • @vaishalipai4645
    @vaishalipai4645 2 ปีที่แล้ว +6

    Satish & Varsha, as kids even we have seen our Pappa work hard and Mum taking care of us and have stayed in 1 room kitchen and have had a very simple life. We as kids have grown seeing and learning from these struggles. Nothing is achievable unless we work hard and struggle for it. You both as parents are setting good example for your kids. They will definitely learn the value of hard work as we did as kids and will make sure our kids also learn from it.

  • @sanjaymore8738
    @sanjaymore8738 2 ปีที่แล้ว +10

    स्वर्गाहुन सुंदर घर आहे तुमचं आपल्या मेहनतीच्या जोरावर आपण एखादी झोपडी घेतली ना तरी ते आपल्या सामान्य व्यक्ती साठी बंगल्या पेक्षा कमी नाही खूप सुंदर आहे घर

  • @manojauti8081
    @manojauti8081 2 ปีที่แล้ว +12

    अण्णा खूप भारिय नशीबवान आहात तुम्हाला असा भाऊ आहे नाहीतर आमचे

  • @nileshchavan2079
    @nileshchavan2079 2 ปีที่แล้ว +66

    मस्त विडिओ दादा, घर केवढही असो त्याने काही फरक पडत नाही. घरातली आपुलकी, माणसं, प्रेम महत्वाचं.. जे तुझ्या घरात भरभरून आहे.. 🙂

    • @shubhadabharambe7860
      @shubhadabharambe7860 2 ปีที่แล้ว +2

      Very true 👍, Ghar kase aahe,kiti mothe aahe,kiva kase decorate kele aahe tyapeksha ghratil lokan madhye asleli maniski ch important aahe 👍🙏

  • @manalisuravkar916
    @manalisuravkar916 2 ปีที่แล้ว +1

    Satish tjha ghar khupach sunder aahe aani tujyakade paishya peksha manachi shrimanti aahe tich khup bhari aahe .

  • @suryajinale113
    @suryajinale113 2 ปีที่แล้ว +2

    Very nice & well maintained house. Really liked it. May God bless you all...

  • @pansare9941
    @pansare9941 2 ปีที่แล้ว +6

    सतिश भाऊ ज्या चे मन सुंदर त्या चे घर सुंदर तसेच तुम्ही आहात आजुन काय पाहिजे आपल्या सर्व सामान्य माणसाला
    👌👌👌👌🌹🌹🌹👌👌👌👌

  • @rosycunha9671
    @rosycunha9671 2 ปีที่แล้ว +7

    By watching your video many will learn to live a sweet simple and understanding each other God bless you'll 🙏

  • @riyasawant3739
    @riyasawant3739 2 ปีที่แล้ว

    Aree wa khup mast aahe ghar tumche. Positivity aahe chan. Home sweet home...God bless you alll

  • @anniefonseca3657
    @anniefonseca3657 2 ปีที่แล้ว +4

    Lovely house! Love you Varsha, you're the best! May God bless your wonderful family with good health and happiness always! Love to see your videos! Wishing you all the best!👍👌

  • @PjkidsLove
    @PjkidsLove 2 ปีที่แล้ว +7

    खुप सुंदर आहे घर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍😍🙏

  • @madhurikhade6499
    @madhurikhade6499 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan ghar ahe dada 😍ani tumche vlogs pan👌

  • @madhavikhot9605
    @madhavikhot9605 2 ปีที่แล้ว +2

    Khup sunder Satish and Varsha
    Stay blessed 👌👌

  • @juliedsouza793
    @juliedsouza793 2 ปีที่แล้ว

    Khup Sundar vlog hota Ani Ghar pan khup Sundar Aahe.. lots of love for u n ur family 😊

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 2 ปีที่แล้ว +11

    छोटे पण खूप सुंदर आहे 🏠 मुंबई सारख्या शहरात घर आसने हे खूप महत्त्वाचे वर्षाचा स्वभाव खूप छान आहे समजूतदार आहे 👌👌😘😘❤️

  • @shummiraj
    @shummiraj 2 ปีที่แล้ว +4

    Seeing you all happy in that house enhances the beauty of your house👍

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 2 ปีที่แล้ว +1

    Home sweet home ahe...khup sunder👌👌👌👌mau khup cute ahe my fvt animal😘& kheer also..varsha all recipes superb😊

  • @swabogam
    @swabogam 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar. Congratulations 🎊🎉🎈

  • @anandmaind355
    @anandmaind355 2 ปีที่แล้ว +12

    घर खूप सुंदर आहे घरातील सर्व लोक सुद्धा प्रेमळ आहे घर छोटं असलं तरी आनंदाने राहणे फार महत्त्वाचा आहे व्हिडिओ खूपच सुंदर बनवलेला आहे

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว +12

    Ground to earth Family, Perfect couple , Nice House tour and information ....................MAst

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 2 ปีที่แล้ว

    दादा तुमचे घर मला फार छान वाटले आणि लोकांचा विचार करू नका रूम छोटी किंवा मोठी असण्यापेक्षा तुमचे मन फार मोठे आहे आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मेहनीतीने 2 रूम किचन मध्ये जाल ही ईश्वर चरणी प्रार्थना, जय शिवराय

  • @amoghvaidya8052
    @amoghvaidya8052 2 ปีที่แล้ว

    Khoop chaan ghar ahe tumcha & khoop chaan family ahe🙏👍❤️..God Bless you all🙏🤗..Gaav pan mast🙏👍

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 ปีที่แล้ว +4

    In mumbai we have to be our own house it's not matter that small are big lovely sweet home 🏡 i love it. ❤️❤️❤️

  • @abrarparkar2505
    @abrarparkar2505 2 ปีที่แล้ว +11

    Being content and thankful to what you have is the real key to Happy life and you rightly convey it to us through your vlogs..Thanx Satish Dada...Tumhala khup success Milo hich deva charni prarthana.🤗

  • @Techno_PC
    @Techno_PC 2 ปีที่แล้ว +2

    Nice Home, God bless you & your Family. Take care..!

  • @swapnalidhanawade9244
    @swapnalidhanawade9244 2 ปีที่แล้ว +2

    दादा घर लहान असो या मोठ असो...पण स्वतःच हकाच घर असन ते महत्वाच आहे😊🤘
    Ghar bada hone se kya hota hai dil to bada hi na bss🤗🤗💝

  • @harishmagar2583
    @harishmagar2583 2 ปีที่แล้ว +3

    घर जरी छोट असल तरी मन खुप मोठ आहे तुमच्या घरातील माणसांची...तेच तर खुप छान आहे सतीश दादा

    • @hazelrocks5087
      @hazelrocks5087 2 ปีที่แล้ว

      Dada khup chhan ghar ahe tumch

  • @SP-nn2ku
    @SP-nn2ku 2 ปีที่แล้ว +33

    Important point in life is not about how much money you got or how big your house is. It is all about how happy you are living together. I can see that you guys are enjoying your life together. You got a very supportive wife and family members. So in all you are very lucky and blessed. God bless you.

  • @ravasahebhonagoudar2154
    @ravasahebhonagoudar2154 2 ปีที่แล้ว

    Hello,
    Tumachi Ghar khup sundar aahe.
    Chhan sajawale aahe. It is really your Happy 🏠. Ganesh festival saathi advance madhe subhechcha.🙏

  • @prajaktakudtarkar7647
    @prajaktakudtarkar7647 2 ปีที่แล้ว +1

    घर माणसांनी बनते आणि तुम्ही सगळे खूप गोड आहात. म्हणून तुमचे घरही गोड आनंदी आहे. God bless both of u 👌👌

  • @FVKFifa
    @FVKFifa 2 ปีที่แล้ว +26

    दादा घर स्वतःचं आहे ह्याला महत्व आहे, वर्षा वहिनी खूप कष्ट करतात ,तुम्हाला नेहमी साथ देतात ,असेच आनंदी राहा,हीच सदिच्छा.

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/sBpYPndfms8/w-d-xo.html

  • @wilmadsouza742
    @wilmadsouza742 2 ปีที่แล้ว +7

    You both are so simple,humble.... God Bless you both

  • @mandarnikam4470
    @mandarnikam4470 2 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त आहे. स्वामी समर्थ. 🙏 तुमच्या कामाला नक्की च यश मिळाले आहे.

  • @ramkhutarkar2836
    @ramkhutarkar2836 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ, खुप छान मस्त Vlog मी बर्‍याच वेळा आपल्या रुम जवळून येतो जातो. भेटू कधीतरी योग जुळून आला तर. मसाला निमित्ताने. 💖💖💖👌

  • @SantoshRao1
    @SantoshRao1 2 ปีที่แล้ว +37

    Mark my words you will soon be a proud owner of atleast a 2bhk for now. God bless you and your family.

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 2 ปีที่แล้ว +10

    Satish your house is God's given gift with all your hard work. You will be blessed and very soon you will have a bigger house. Love your family.

    • @pravinmorye8293
      @pravinmorye8293 2 ปีที่แล้ว

      Ghar lahan asan hi moti goshta nahi parantu tumhi sarvansobat kiti aanandi jeevan jagta te mahatwach aahe 🙏

  • @swapnilmohite211
    @swapnilmohite211 2 ปีที่แล้ว

    GOD Bless You and Your family !! I like your videos for your simplicity . Your home is too big .As big as your heart's

  • @TheJayawant
    @TheJayawant 2 ปีที่แล้ว +1

    तुमचं घर लहान असेल पण मन खूप मोठे आहे. तुमची मेहनत नक्कीच फुलेल आणि लवकरच तुमच्या सगळ्या इच्छा पुर्ण होणार. तुम्ही खूप चांगले आहात. असेच रहा. God bless you!

  • @shubhangitippe2630
    @shubhangitippe2630 2 ปีที่แล้ว +5

    Nice

  • @satishkhamkar9178
    @satishkhamkar9178 2 ปีที่แล้ว +8

    Ekadam mast video Dada ❤️ खूप हिम्मत लागते स्वतःमधील साधेपणा दाखवण्यासाठी

  • @milindchowgule1997
    @milindchowgule1997 2 ปีที่แล้ว +1

    Khup Mast.....Ghar Satish..own is pride...me devakade prathana karto ki thumchi agun chan pragati Vahavi..dream purna Vahave 🙏🙏🙏 god bless you Mitra.

  • @rakeshtambe3809
    @rakeshtambe3809 2 ปีที่แล้ว

    Khupach chan ghar aahe dada. Ani khup mast .wish you tremendous success and prosperity.

  • @itsmytwistbysunila6251
    @itsmytwistbysunila6251 2 ปีที่แล้ว +6

    Always be proud of your efforts. Proud of you both

  • @ashishm322
    @ashishm322 2 ปีที่แล้ว +5

    Amazing home tour house is little but your heart is big, men is know for his behavior, and language, keep growing 👌

  • @renukachaudhari6265
    @renukachaudhari6265 2 ปีที่แล้ว

    Khup chhan and inspiring, Satish all the best👍👍👍

  • @poojajadhav3370
    @poojajadhav3370 2 ปีที่แล้ว +1

    Sweet home ..Sweet family happy family ...God bless you n your family ...Swami bless u 😍😍😊😊

  • @piyushkulkarni2112
    @piyushkulkarni2112 2 ปีที่แล้ว +4

    Proud of you be innocent like always god bless you. you have good human being that is good thing be humble always bro down to Earth
    कष्टाने घेतल छान लोक काय कॉमेंट करतायत लक्ष देऊ नका .💪💪💪💐💐

  • @kalpanasinari6235
    @kalpanasinari6235 2 ปีที่แล้ว +5

    Very nice house.stay blessed all of you

  • @AnilShinde
    @AnilShinde 2 ปีที่แล้ว

    Subscribed 👍😘 खूप छान व्हिडिओ

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 ปีที่แล้ว +1

    घर स्वतःच असणे महत्वाचे,ते लहान की मोठे याला अर्थ नाही,घर व घरातील माणसे किती प्रेमाने एकत्र राहतात ,याला माझ्या मते अधिक महत्त्व दिले पाहिजे, हे तुमचे स्वप्न होते, ते सत्यात उतरले, अशीच स्वप्न पाहत रहा, लौकर ती पूर्ण होवोत हीच सदिच्छा, माझे काॅलेज शिक्षण लहान घरातील गेले होते, ते कसे आपण जगतो याचा विचार केला पाहिजे.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 ปีที่แล้ว

      होय ❤️🙏😊

  • @poojasawant6797
    @poojasawant6797 2 ปีที่แล้ว +5

    Dada tumchyasobat tr sakshat Annapurna aahe vahininchya rupat, mhanun gharhy khuup Chan aahe Tumcha.. Best wishes for you and your lovely family 🥰😇

  • @nidhiambalkar5601
    @nidhiambalkar5601 2 ปีที่แล้ว +4

    Beautiful house love is more important then space and money you guys look very happy for me stay safe ❤️👌Love from California 🙏

  • @hemakotian7334
    @hemakotian7334 2 ปีที่แล้ว +1

    Satish ur family is very simple n amazing.I like varsha very much...she is so understanding n lovely.n yes u r going to rock.dont worry. 🥰👍🎉

  • @ashwinimore3821
    @ashwinimore3821 2 ปีที่แล้ว +1

    it's a proud to u to hv own house in Mumbai. Great. Stay blessed .

  • @anjalikale7608
    @anjalikale7608 2 ปีที่แล้ว +4

    👌👌🙏🙏Sweet home, Happy family

  • @miveralkar4571
    @miveralkar4571 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान एक नंबर video dada.. 🙏😍💯👌🏻🙏🙏

  • @pankaazful
    @pankaazful 2 ปีที่แล้ว

    God bless you both, your house 🏘️ is so beautiful..

  • @siddharthmayekar2080
    @siddharthmayekar2080 2 ปีที่แล้ว

    स्वतःची स्वपन पूर्ण करण्यासाठी खूप लोक फक्त विचार करतात आणि खूप कमी लोक ती पूर्ण करतात आणि ते करण्या साठी त्यांना काय काय सेक्रीफाईज करायला लागत हे त्यांनाच माहित.... ती अचिव्हमेंट त्यांच्या साठी खूप मोठी गोष्ट आहॆ... तूझ्या साठी ही गोष्ट सांगेल विडिओ बगताना मला तरी तुमच्या घरात पॉसिटीव्ह वाटत आणि ती एखाद्या घरा साठी खूप मोठी गोष्ट आहॆ...

  • @Virendra.j2204
    @Virendra.j2204 2 ปีที่แล้ว +7

    Beautiful ❤️

  • @ritafernandes5298
    @ritafernandes5298 2 ปีที่แล้ว +5

    God bless you more and more very nice family ❤

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 2 ปีที่แล้ว

    Heart touching video Ghar agdi Apratim khoopch sunder tumhi sangt astana bharun aal nice 💞💞💞

  • @chandrakantpashte4010
    @chandrakantpashte4010 2 ปีที่แล้ว +1

    छान विडीयो, छान घर आणि सर्वात महत्त्वाचे छान कुटुंब ! अपणास खूप शुभेच्छा.

  • @sunilkumbhar1663
    @sunilkumbhar1663 2 ปีที่แล้ว +3

    दादा खूप ❤️ छान घर आहे मला खूप आवडलं दादा मेहनतीने मिळवलेली गोष्ट जेव्हा मिळते तेव्हा आनंद वेगळाच असतो ❤️👍

  • @veer9174
    @veer9174 2 ปีที่แล้ว +3

    "Simple living, high thinking!" 🤔 Lovely family👨‍👩‍👧‍👦!!!

  • @nehapachbhai3672
    @nehapachbhai3672 2 ปีที่แล้ว

    Mala tumchya videos baghayala khup aavdtata... I am vegetarian tari hi mi recepies baghate ...Familiar feel hota... Ani i would say simplicity is real sophistication ... So keep it up guys...

  • @swami.369
    @swami.369 2 ปีที่แล้ว

    घर छोटे आहे की मोठे महत्त्वाचे नाही घराला घरपण देणारी माणसे घरात असली ना की ते महालासारखेच असते
    भीड भावा तू
    खूप छान घर आहे मस्तच

  • @bespecialchannell9392
    @bespecialchannell9392 2 ปีที่แล้ว +3

    Dada pradnu cha pan new channel open kara tychi masti takat ja dada

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 2 ปีที่แล้ว +3

    घर छोटे असले म्हणुन काय झाले मन आभाळा एवढे आहे...खुप खुप शुभेच्छा तुम्हा दोघांना

    • @abhay9199
      @abhay9199 2 ปีที่แล้ว

      👌👌👌👌

  • @vinodbhopi4010
    @vinodbhopi4010 2 ปีที่แล้ว

    खुप छान! जागेचा योग्य वापर केला आहे. छान इंटेरिअर केलय. आपण आपल्या ज्ञानाचा वापर करून घर सुंदरपणे सजवलयं. असेच सुंदर व्हीडीओ बनवत राहा! आपल्या संपूर्ण कुटूंबाला शुभेच्छा!

  • @prakashmandave9810
    @prakashmandave9810 2 ปีที่แล้ว +1

    Dada tuze ghar khup chan ahe. (Ghar asave ghara sarkhe nakot Nusti nati tithe asava prem jivhala nakot nusti nati)khup chan asech hasun khelun sansar chalu dya. Mast.....

  • @rohinijoshi8699
    @rohinijoshi8699 2 ปีที่แล้ว

    खरंच छोटं पण सुंदर आहे घर एवढया लहान वयात घर घेतलं तू नाही तर अर्ध आयुष्य गेल्यावर घर मिळते लोकांना, खूप मोठे व्हाल तुम्हीअसेच आनंदात राहा .

  • @sandhyawaghare9632
    @sandhyawaghare9632 2 ปีที่แล้ว

    Samartha Krupa,
    jai sadguru Dada & Vahini,
    khup Chan family aahe tumchi aani tumhi dogh pn khup understanding aahat.

  • @pankajeyes
    @pankajeyes 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आणि सुंदर compact घर आहे...हॅपी फॅमिली...👌

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 2 ปีที่แล้ว

    स्वतः च घर असण महत्वाचे छोटे असो की मोठे आणि मेहनतीने घेतलेले . बाळा नक्कीच तू बंगला सुद्धा घेशिल भविष्यात. आशिर्वाद आहेत माझे

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 ปีที่แล้ว +1

    Dada very proud of you both swatch ghar asan very proud feeling well done

  • @sachindhawale4053
    @sachindhawale4053 2 ปีที่แล้ว

    We are proud of you dada, struggle karun swatah je kahi kelay te khup changal asat, vahinincha swabhav pn khup chan ahe, me aajach start kela tuze videos baghyala, khup videos baghun zalet sakalpasun, ghar khup chan ahe, ya vdo la cooment dyavishi vaatali..

  • @umeshmitkari
    @umeshmitkari 2 ปีที่แล้ว

    समाधानी असणं काय असतं हे या कुटुंबात कडे पाहिल्यावर कळतं.. तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा..

  • @saurabhkokate1588
    @saurabhkokate1588 2 ปีที่แล้ว

    खुप छान घर 🏠 आहे दादा 👌🤗 आणि त्यापेक्षा सुंदर घरातील सर्व माणसे असेच छान छान विडिओ बनवत रहा