खुप छान , ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघ होतो तो सोनिया क्षण आज आला, मामीला व तुम्हा सर्व कुटुबाचे अभिनंदन, शुभेच्छा, खुप छान क्रार्यक्रम झाला, छान प्रकारे नियोजन झाले, घर अत्यंत सुंदर व छान बांधले आहे, पुढच्या वेळेस घराची टूर द्या👍👌
फारच छान असा जावई आणि मुलगी आईसाठी इतका करतात बघून खूप छान वाटलं छान पद्धतीने सगळं दाखवलं घरभरणी कशी असते गावची माणसं जोडलीच की सगळ्यात मोठी देणगी आहे अशीच माणसं जोडून ठेवा आणि कुटुंब एकत्र बांधून ठेवा ज्याची आपल्या देशातच फार काम कमी आहे घरोघरी असे जावई मुलगी मुलगा सून सगळ्यांना मिळो
सतिश ,तुमच्या रुपाने तुमच्या सासुबाईंना छान मुलगा मिळाला आहे.किती आधार आहे त्यांना तुमचा.ईश्वर तुम्हां सर्वांना आनंदात ठेवो व तुमची अशीच भरभराट होत राहो. छानच झाला घरभरणीचा कार्यक्रम.वर्षा खूप कामाची आहे.तेजल पण नव-याबरोबर खूष दिसत होती.छान आहे जोडपं.लवकरच तिलाही तिच्या नव-यासोबत रहायला मिळो.
सतिष, सासूबाईंना सख्ख्या मुलाची कमतरता जाणवणार नाही, किंवा सख्ख्या मुलालाही जमले नसते, एवढे पद्धतशिर घरभरणीचे, पुण्यकर्म तू केले आहेस, तु आदर्श मुलगा, जावई, भाऊ, पति, पिता व नातेवाईक आहेस, माझ्यासारखं अनेकांचं मन आज उचंबळून आले असेल, आदर्शवत कामे तू करित असतोस, तुझ्यात खोटेपणा नाहीच, जे काही आहे ते प्रवाही ,स्वच्छ व पारदर्शक आहे, तुला कोणत्याही गोष्टी मांडतांना त्याचा उगम, मध्य व शेवट माहिती असतो, व तेच तुझ्या यशाचं गमक आहे, कौटूंबिक UTuber पैकी तु सर्वात उंचीवर आहेस, उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको, हार्दिक शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन!!!
दादा, सर्व प्रथम तुमचं आणि मामिंच अभिनंदन , खास करून आपल्या कोकणातील गावाकडचा घरभरणीचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला, आवर्जून सांगायचे तर तुम्ही मामीच्या घरासाठी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही खरंच.....आजच्या काळात एव्हढ कोण करत नाही, तुम्ही म्हणजे कमाल.....👌🙏
वा! वा!खुपचं छान मस्त. उत्तम !घर मस्तच.बाधले. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏मस्तच तेजल v तीचे पती पाहून खूप आनंद झाला आहे...आई ला खूप समाधान झालय रे....दोघी बहिणी ना आत्ता माहेरी हक्काने राहता येईल...सतीश तुझे खूप कौतुक...,तू स्वतः वर्षा. . दोघांनी माऊलीचे घर उभारले .खूपखूप आशीर्वाद आहेतच..तेजल च्या मिस्टराना आत्त मुंबइत नौकरी पहा...मावशी बाई खूप खूष होऊन गेली आहे.. घरभरणी छान.. वातावरण खूप प्रसन्न होऊन गेले आहे..जेवण एकदम मस्त.. आमच्या वर्षाला आग्रह करा रे.. जेवताना .🤗🤗😍😄☺️..तिच्या प्रयत्न v सतिशच्या साथीने घर उभे केले आहे... घरभरनी छान. माऊली सुखानी राहील 🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏🌺
खूप छान झाली, घर भरणी. घर पण खूप सुरेख बांधलं आहे. वर्षा ने किती जबाबदारीने संपूर्ण, समारंभ उत्तम रित्या पार पाडला. आजू बाजूच्या संपूर्ण परिसरात, तुमचंच घर अतिशय छान, देखणं उठून दिसते आहे अगदी.
मामिंची घर घरभरणी एकदम छान झाली.लेकी आणि जवयानी तसेच घरातील सर्व परिवार नी छान सहकार्य केलं.मामीच स्वप्न साकार झाल.आणखीन काय हवं त्यांच्या पुढील वाटचाल फार आनंदित आणि सुखात होवो. खूप खूप शुभेच्छा नवीन घराच्या मामी तुम्हाला🙏🙏💐
आई ह्या वयात छान आराम... करण्यासाठी घर... बांधुन दिल...एवढी...मदत..केली... काळजी घेता... परमेश्वर आपल्या ला उदंड आयुष्य देवो आरोग्य देवो हीच प्रार्थना 🙏🌹
Mirchi bhaji prathamach paahili.Changale zale new house.Chaan family function. Varshachi bahin khup sukhi raho. Alvachya paanavar chakaknara paanyacha themb lahanpani mi pahat rahaychi aani to gharangalu na deta naachavaaychi maja yayachi mala.Varsha kuthehi chaan happily divas paar padate.
सतीश, वर्षा, तेजल, खूप छान तुमच्या आईचं घर बांधून पूर्ण झाले, आज घर गृहप्रवेश ही छान संस्काराने पार पडला. अगदी मस्तचं.... आईच्या चेहऱ्यावरील हास्य बघून खूप छान वाटले. सतीश दादा, तुझ सहकार्य खूप मोलाचं होत. वर्षा, तेजल यांच्या चेहऱ्यावरील आनंद 👌👌❤❤👍
सतिश भाऊ खूप छान घर झालय आवडल खास तुम्हाला धन्यवाद तुमच नियोजन मेहनत आणि लक्ष देऊन काम झाले घराचे तुम्ही जावई नाही मुलासारखे काम केले आजचा गणपती पुजनाचा कार्यक्रम छान झाला आवडला विडियो
Gharbharni karyakram khup chhan, tumha sarvana including Varsha chi Aai khup khup shubhechha. Great work done by Mr.Satish,pure soul,proud of you,keep it up
तुमच्या मामीना नविन घराच्या शुभ प्रवेश्याच्या हार्दिक शुभेच्छा. घर छान आहे संपुर्ण घराचा व्हिडीओ टूर करा व खर्च किती झाला तो सांगा म्हणजे आम्हाला त्याचा उपयोग होईल.
Congratulation to all of you👍🏡💐💐Satish mi tujhe vedios nehmi baghat astey, liked kartey, share kartey pan kadhi comments kela nahota, navin gharachi ghar bharni cha karykaram pahila tar comments karavas vatla, khup chchan programme jhala amhi na yeta tya programme madein hajar hoto asa shanbhar vatla, tujhya ani varsha cha bolnyacha jo sadhepana aahe toh mala avadla😊💖arey tumhi lok vedio upload karun jhopi jata pan mi tumchey vedios ratrichey 3 - 3.30 paryant baghat astey, kalcha Shankarpadi cha vedio mi pahila tevahan Satish ne sangitla chala ataa vedio sanmpvito jhop yetey ata ratriche 2.15 min. jhali tevahn mi bhanavar aaley ani mobile madein time baghitla tevahan ratrichey 3.35 min. Vajle hotey, mobile band kela ani mi pan jopi geley. Tujhya bolnyamadein ji apulki distey tey mann jinkun ghetey, mi pan Ratnagiri MIDC madein rahtey, koknatli maja dusrikade kothech midnar nahi, keep it up👍asaach sneh rahundein👌💝😊all the Best🌹🌹🌹🌹🌹
श्री सतिश दादा आणि सौ वर्षा ताई आणि श्रीमती मामी तुम्हां सर्वांना गृह प्रवेशाच्या खुप खुप शुभेच्छा ⚘🙏👍, घर अतिशय सुन्दर आहे आंणि गृह प्रवेश program ही खुप छान झाला आनंद वाटला. जेवण सुद्धा खुप छान होते
खूप छान वरषा you are great my dear God bless you all congrats to Varshasmother give my regards to mummy and elders blessings to younger ones all the best for future life
सतीश दादा तुझ्या सासुबाईंचे घर बांधलेस त्याबद्दल तुझ्या आईचे अभिनंदन त्यांच्या मुळे घर तयार झालंय त्याच खूपच संस्कारी आहेत वर्षाच्या आईला शुभेच्छा
खुप छान 🏡 आहे.घरभरणी सुद्धा खूप छान झाली.वर्षा च खुप खुप कौतुक किती छान तिनं स्वयंपाक केला. आण्णा,आई सुद्धा सर्व पाहुण्यांना घेऊन आले.
खुप छान , ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघ होतो तो सोनिया क्षण आज आला, मामीला व तुम्हा सर्व कुटुबाचे अभिनंदन, शुभेच्छा, खुप छान क्रार्यक्रम झाला, छान प्रकारे नियोजन झाले, घर अत्यंत सुंदर व छान बांधले आहे, पुढच्या वेळेस घराची टूर द्या👍👌
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
लालबागचा राजा असो विजय...
Mamiche ghar khup chhan aahe Dada doghani khup madat keli congratulations.
Thank you jarur 🥰🙏
Chan gharbharanil
फारच छान असा जावई आणि मुलगी आईसाठी इतका करतात बघून खूप छान वाटलं छान पद्धतीने सगळं दाखवलं घरभरणी कशी असते गावची माणसं जोडलीच की सगळ्यात मोठी देणगी आहे अशीच माणसं जोडून ठेवा आणि कुटुंब एकत्र बांधून ठेवा ज्याची आपल्या देशातच फार काम कमी आहे घरोघरी असे जावई मुलगी मुलगा सून सगळ्यांना मिळो
🙏🏻
सतिश ,तुमच्या रुपाने तुमच्या सासुबाईंना छान मुलगा मिळाला आहे.किती आधार आहे त्यांना तुमचा.ईश्वर तुम्हां सर्वांना आनंदात ठेवो व तुमची अशीच भरभराट होत राहो.
छानच झाला घरभरणीचा कार्यक्रम.वर्षा खूप कामाची आहे.तेजल पण नव-याबरोबर खूष दिसत होती.छान आहे जोडपं.लवकरच तिलाही तिच्या नव-यासोबत रहायला मिळो.
सतिष, सासूबाईंना सख्ख्या मुलाची कमतरता जाणवणार नाही, किंवा सख्ख्या मुलालाही जमले नसते, एवढे पद्धतशिर घरभरणीचे, पुण्यकर्म तू केले आहेस, तु आदर्श मुलगा, जावई, भाऊ, पति, पिता व नातेवाईक आहेस, माझ्यासारखं अनेकांचं मन आज उचंबळून आले असेल, आदर्शवत कामे तू करित असतोस, तुझ्यात खोटेपणा नाहीच, जे काही आहे ते प्रवाही ,स्वच्छ व पारदर्शक आहे, तुला कोणत्याही गोष्टी मांडतांना त्याचा उगम, मध्य व शेवट माहिती असतो, व तेच तुझ्या यशाचं गमक आहे, कौटूंबिक UTuber पैकी तु सर्वात उंचीवर आहेस, उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको, हार्दिक शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन!!!
Thank you so much 🥰
Correct
खुप छान वाटले व्हिडिओ पाहून......वर्षा ताई ने जे स्वंपाक केला बाकी आलेल्या ladies ला पाहुणचार ....मस्त वाटले पाहून
अभिनंदन सर्वांना 🙏 खूप छान घर आणि सगळी माणसे
एक सांगावेसे वाटते तेजल मावशीने लोखंडी जिन्यावर मिक्सर ठेवला हे चूकीचे आहे स्टूलावर ठेवत जा प्लिज 🙏
वा! मुलाप्रमाणे सर्व कामे पार पाडलीत वर्षांनी आणि सतिश तुम्ही पण
शाब्बास!
छान घर ! घराची गच्ची भारी! view लय भारी!
रंग कधी लावतात?
दादा, सर्व प्रथम तुमचं आणि मामिंच अभिनंदन , खास करून आपल्या कोकणातील गावाकडचा घरभरणीचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला, आवर्जून सांगायचे तर तुम्ही मामीच्या घरासाठी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही खरंच.....आजच्या काळात एव्हढ कोण करत नाही, तुम्ही म्हणजे कमाल.....👌🙏
सुंदर घर बांधले सतिश तुझे कौतुक अणि मामीचे अभिनंदन असाच जावई सर्वाना मिळो
वा! वा!खुपचं छान मस्त. उत्तम !घर मस्तच.बाधले. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏मस्तच तेजल v तीचे पती पाहून खूप आनंद झाला आहे...आई ला खूप समाधान झालय रे....दोघी बहिणी ना आत्ता माहेरी हक्काने राहता येईल...सतीश तुझे खूप कौतुक...,तू स्वतः वर्षा. . दोघांनी माऊलीचे घर उभारले .खूपखूप आशीर्वाद आहेतच..तेजल च्या मिस्टराना आत्त मुंबइत नौकरी पहा...मावशी बाई खूप खूष होऊन गेली आहे.. घरभरणी छान.. वातावरण खूप प्रसन्न होऊन गेले आहे..जेवण एकदम मस्त.. आमच्या वर्षाला आग्रह करा रे.. जेवताना .🤗🤗😍😄☺️..तिच्या प्रयत्न v सतिशच्या साथीने घर उभे केले आहे... घरभरनी छान. माऊली सुखानी राहील 🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏🌺
अगदी बरोबर आहे🙏🏼🌹
खूप छान झाली, घर भरणी. घर पण खूप सुरेख बांधलं आहे. वर्षा ने किती जबाबदारीने संपूर्ण, समारंभ उत्तम रित्या पार पाडला. आजू बाजूच्या संपूर्ण परिसरात, तुमचंच घर अतिशय छान, देखणं उठून दिसते आहे अगदी.
अभिनंदन सतिश आणि वर्षा. आज तुमच्या मुळे एका माऊली ला घर मिळाले.खरच खुप ग्रेट आहात तुम्ही दोघेही. मामींचे ही खुप खुप अभिनंदन ......
apulki chi janiv jali ase bolnare far khup divsani eaikla khup chan
मामिंची घर घरभरणी एकदम छान झाली.लेकी आणि जवयानी तसेच घरातील सर्व परिवार नी छान सहकार्य केलं.मामीच स्वप्न साकार झाल.आणखीन काय हवं त्यांच्या पुढील वाटचाल फार आनंदित आणि सुखात होवो. खूप खूप शुभेच्छा नवीन घराच्या मामी तुम्हाला🙏🙏💐
No 1 video...गावाकडे...फार धम्माल असते..Great...
मामीच्या घराची घर भरणी छान झाली. मामीना आमचा नमस्कार.
गावचा घर भरतीचा कार्यक्रम सुंदर झाला.🏤🏚️🏠💐🌹🌷🙏🙏🙏
खूप खुप सुभेछा खूप छान घरं तुमच्या. मुळे आईला घर. बांधून . मिळाले. आई सुखात रहावि हीच. ईछा भगवताचि. कृपा
आई ह्या वयात छान आराम... करण्यासाठी घर... बांधुन दिल...एवढी...मदत..केली... काळजी घेता... परमेश्वर आपल्या ला उदंड आयुष्य देवो आरोग्य देवो हीच प्रार्थना 🙏🌹
🙏जय सदगुरू 🙏
ताईची माहेरची माणसे ही बैठकीला जातात.मग काहीच कमी पडणार नाही. अप्रतिम घर साकारले आहे. वर्षा ताईची संपूर्ण फैमिली भाऊ दाखवा
Khup chhan ghar bandhlay. Abhinandan tumha sarwanche aani Maminche. Aajcha diwas Maminsaathi aani tumha sarwansaathi anandacha diwas hota khup chhan watla. Varsha aani tichi bahin ittar gharatlyani jevanachi vyawastha khup chokh pane paar padli. Gaavatli sagli mandali jamli khup chhan watla. Varshani aani tichya bahinine khup mehnat ghetli. Home tour ekda kelit tar aankhin Anand dwigunit hoil. Khup chhan.
Mirchi bhaji prathamach paahili.Changale zale new house.Chaan family function. Varshachi bahin khup sukhi raho. Alvachya paanavar chakaknara paanyacha themb lahanpani mi pahat rahaychi aani to gharangalu na deta naachavaaychi maja yayachi mala.Varsha kuthehi chaan happily divas paar padate.
छान प्रोग्रम झाला आईच घर
Kharach Satish tu mulapeksha mothe kam keles.kevhadhe chan ghar keles tyanche. Khoop maminche ashirvad tula milale. He gharbharni pan chan kelis.chan vatle baghun. God bless you. 😍😍🙏🙏
सतीश, वर्षा, तेजल, खूप छान तुमच्या आईचं घर
बांधून पूर्ण झाले, आज घर गृहप्रवेश ही छान संस्काराने पार पडला. अगदी मस्तचं.... आईच्या
चेहऱ्यावरील हास्य बघून खूप छान वाटले. सतीश
दादा, तुझ सहकार्य खूप मोलाचं होत. वर्षा, तेजल यांच्या चेहऱ्यावरील आनंद 👌👌❤❤👍
खूपच सुंदर घर झालंय दादा😀👌👌👌🥰
आम्हलाही खूप आनंद झाला🤗
मामी पण खूप खुश होत्या🥰
Thank you
अशी मुलगी आणि असा जावई मिळण्या साठी भाग्य लागते.......
धन्य ती माऊली......
Khupch chan video amhala tumchey gavchey video khupch avdatat abhinandan varsha tuzya aaichey dreams Purna zale
....घरभरणीचा कार्यक्रम खूपच उत्कृष्ट झाला..मामी यांना नवीन घरासाठी खूप खूप मंगलमय शुभेच्छा!
खूप छान घर 🏡 बांधले वर्षाच्या आईसाठी घर भरणी कार्यक्रम छान पार पडला खूप खूप शुभेच्छा, वर्षाच्या आईला छान जावय भेटले आहेत,
मामिंचे खूप अभिनंदन मामि खूप नशिबवान आहेत त्यांना सतिश दादा सारखा जावयि मिळाला
सतिश भाऊ खूप छान घर झालय आवडल खास तुम्हाला धन्यवाद तुमच नियोजन मेहनत आणि लक्ष देऊन काम झाले घराचे तुम्ही जावई नाही मुलासारखे काम केले आजचा गणपती पुजनाचा कार्यक्रम छान झाला आवडला विडियो
Very nice. Mr. Satish you are a nice person, you take care of everyone. God bless you and your family.
!.Y !! !y. !
Thank you
mami dada Vahini tumhi sarva family la khup khup subhecha 💐 Dada tumchya sarkhey javai sarvana bhetu mula pramaney tumhi doni ghara chaan sambhaltat proud of you khup chaan vatla Khup Abhinandan
Chan zala Gharbharani aaina Abhinandan Chan ghar zal
Khup chan karykram zala...aanand zala aajacha vlog baghtana..
Dada tumchyasarkha javai milayla bhagy lagat...varshatai sugaran ahe..
Love u all❤️
छान आहे घर घरभरणी सुद्धा छान झाली वर्षाने जेवण ही छान बनवलं मस्त व्हिडिओ
अभिनंदन व संपूर्ण परिवाराला शुभेच्छा.खूप छान कार्यक्रम
खूप छान व्हिडिओ
Khup Chan video dada
गृहप्रवेश घरभरणी छान केली दोन्ही बहिणी आई सर्व मेहनत केली छान घर बांधलं आहे अप्रतिम 👌🏻👍🏻तुम्हाला सर्वाना शुभेच्छा 💐💐
मम्मीचे स्वप्न पूर्ण झालं, great work done by Satish Sir and Varsha वहिनी. Congrats to all family members. Great achievement.
Mehul sir kase aahat 🥰 adwayat kasa aahe ani wahini sudhaa🥰 aapka hi swabhav khup chan aahe satish dada sarkha🥰🥰
अभिनंदन दादा वषाँ आई घर छान आहे shree swami samarth
Far chan sbhinandan shree swami samarth
Kanchn Tamore =मी तुमचे सर्व video पाहते.छान वाटते.तूम्ही मामीचे घर छान बांधले आहे. मला तुमचे व मामीचे गांव आवडते.
खूप छान. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐. कधी जमलं तर मिरच्या आणि खोबऱ्याचे तोंडीलावणे नक्की दाखवा
अभिनंदन सर्वाँना
Gharbharni karyakram khup chhan, tumha sarvana including Varsha chi Aai khup khup shubhechha. Great work done by Mr.Satish,pure soul,proud of you,keep it up
Apratim video....👌🙌🚩🚩🚩🚩🚩
नवीन घराच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा चूल फारच छान आहे त्याबद्दल माहिती द्या 🙏🙏
Wha Abhinandan dada khup Chan kam kele tu
किती खर्च झाला दादा आम्हाला पण बांधायच आहे
He sagle vahini tumchya sobat changli satha detat 👍👍👍👍👍 aajcha divash kiti bhari aamchya Satish bahunche swapna purn jhale 🙏🙏🙏🙏🙏 majha manala khupch Bhari vatle Tai chi sadee green blouse khupach sundar disat hoti
खूप छान घरभरणी खूप खूप शुभेच्छा वर्षा खूप मेहनती आहे,👏👏👏👍👌👌
साधा कार्यक्रम पण सुंदर नियोजन सर्वांना नवीन घराच्या शुभेच्छा
जय सदगुरू 🙏😊 खुप छान घर बांधले आहे
U r great . Ashich tumchi pragati hoaoo.
One of d BEST couple
Chan ahet tejel che mr
Mami la ani tumha Servanche Abhinandan 💐 Ghar pharach sundar aahe. Thanks❤🌹🙏 for sharing.
कार्यक्रम खूप छान झाला .
तुमच्या मामीना नविन घराच्या शुभ प्रवेश्याच्या हार्दिक शुभेच्छा. घर छान आहे संपुर्ण घराचा व्हिडीओ टूर करा व खर्च किती झाला तो सांगा म्हणजे आम्हाला त्याचा उपयोग होईल.
Khup Chan zali gharnarni. Varsha ne swaypak khup Chan banvala. 👍👌
फार छान घर बांधलं. आता नवीन घराचा व्हिडियो पाठवा.
दादा तुम्ही 1नं आहात
Nice dada
Jabardast
वर्षा तुझ्या आईच्या नवीन घराचे घरभरणी झाली तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन घर खूप छान बांधले आवडले मला 👌👌😊😊
Congratulation to all of you👍🏡💐💐Satish mi tujhe vedios nehmi baghat astey, liked kartey, share kartey pan kadhi comments kela nahota, navin gharachi ghar bharni cha karykaram pahila tar comments karavas vatla, khup chchan programme jhala amhi na yeta tya programme madein hajar hoto asa shanbhar vatla, tujhya ani varsha cha bolnyacha jo sadhepana aahe toh mala avadla😊💖arey tumhi lok vedio upload karun jhopi jata pan mi tumchey vedios ratrichey 3 - 3.30 paryant baghat astey, kalcha Shankarpadi cha vedio mi pahila tevahan Satish ne sangitla chala ataa vedio sanmpvito jhop yetey ata ratriche 2.15 min. jhali tevahn mi bhanavar aaley ani mobile madein time baghitla tevahan ratrichey 3.35 min. Vajle hotey, mobile band kela ani mi pan jopi geley. Tujhya bolnyamadein ji apulki distey tey mann jinkun ghetey, mi pan Ratnagiri MIDC madein rahtey, koknatli maja dusrikade kothech midnar nahi, keep it up👍asaach sneh rahundein👌💝😊all the Best🌹🌹🌹🌹🌹
खूप खूप शुभेच्छा😊
अभिनंदन खूप छान आहे .
Dada khup chan zali gharbharni
घर खूप छान बांधले तुम्हाला आणि तुमच्या सासूबाईंना खूप खूप शुभेच्छा
Chan Ghar bandla dada
Mast chotasa
Khup mast ghar bandhal chan
Waa, program mast jhala.abhinandan.varshachs bhau kuthe disla nahi
Tumha saglyana khup Shubhechha 💐💐.varsha aani tumhi doghe khup jababdarine vagtat, varshane jevan chhan banvle
खूप छान झाला घरभरणी कार्यक्रम
🙏 Dada vahini khupach chhan dada Tumhi nehmich aapali jababadari par padtana disata asha ( bhau javai mulaga sagalyachya chari ashude
खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन मामींना आणि तुम्हाला सुद्धा
आमच्याकडे मोड आलेली मटकी उसळ बनवतात ,पुरी , शिरा , भारी घर बांधले ,, अभिनंदन आई ,,१९८०
U are very lucky bro u got very nice understanding mother.
खुप शुभेच्छा!💐💐
मिरचीची भाजी कशी करतात ते एकदा दाखवाल का ही भाजी चवीला फार छान लागते
Khupch Bhari Ghar,,,sgle ektr natevaik,khup mst ha,,Varsha tai kharch khup kamachya aahet,tumi sglech khup mehnati ahat..👌👌💐💐great ha...aana pn aala chan vatla video..
खुपच मस्त झाला कार्यक्रम आणि वर्षा ताईंनी खूप मेहनत केली
Mast banvaly ghar maminna shubhechha 💐
नवी घरा चा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🌹🌹जेवण फार छान होते
Khup chan ghar badhal varsha tai ani dada ani tai tuch ahes tujha aai sathi mulga ani dada tujha badal ky bolu tujha sarakha mulga pratek aai la milo
जय सद्गुरू.खूप खूप अभिनंदन.वर्षा is अ ग्रेट लेडी.मला आवडेल तिला भेटायला
Khup chyan jal sarv bare vatale
विनोद दादा मस्त. MANDANGAD taluka कॅप्टन. छान व्हिडिओ आहे
Bhau 1 nambar home 🏠 mast video
Khup khup abhinandan, khup sundar ani chhan ghar ahe
Mr satish you are a great person.Nice homeschooling gor MAMI for her old age
श्री सतिश दादा आणि सौ वर्षा ताई आणि श्रीमती मामी तुम्हां सर्वांना गृह प्रवेशाच्या खुप खुप शुभेच्छा ⚘🙏👍, घर अतिशय सुन्दर आहे आंणि गृह प्रवेश program ही खुप छान झाला आनंद वाटला. जेवण सुद्धा खुप छान होते
खूप छान जिवन 1 नंबर
खूप छान वरषा you are great my dear God bless you all congrats to Varshasmother give my regards to mummy and elders blessings to younger ones all the best for future life
खूप छान ❤️❤️
दादा किती छान आहेत तुमी सगळ्यावर प्रेम करता आणि वहिनी पण खूप छान आहे हो किती धावपळ होते वहिनीची
Khupch Chan
छान 👍