न्यूझीलंड वरून सबस्क्राईबर आले भेटायला 😍 | फॉरेनची गोड माणसे | S For Satish | Panvel (Raigad)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2022
- न्यूझीलंड वरून सबस्क्राईबर आले भेटायला 😍 | फॉरेनची गोड माणसे | S For Satish | Panvel (Raigad) #NewzealandVarunSubsxriberAaleBhetayala #NewzealandSubscriber #ForeignChiGodManse #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
खूप छान व्हिडीओ.ते प्रेमळ आहेतच पण फाॅरेनचे नाही.भारतीयच आहे पण परदेशात राहणारे.
Aata tikdachech sthaik zalet...pan prem aahe tyanche he❤️😊
NRI
वा छान वाटले परदेशातील माणसं तुम्हाला भेटण्यास आली ती खुप प्रेमळ आहेत ती माणसं वर्षाने मस्त छान पाहुणचार केला एक नंबर असेच तुला सर्वांचे प्रेम मिळू दे अशीच प्रगती होऊ दे देव बरे करो
Thank you🥰
Khupp Chan Phaunchar kela Newzealand Family Khupp Kush Jhali 👌👌👌👌👌👌
तुमच्या माणुसकी मुळेच सर्व आवडीने भेटायला येतात. खुप छान व्हिडिओ.👌👌👌👌
वा,असेच सगळे भेटायला आले की छान वाटते दिवसेंदिवस प्रगती होतेय फारच सुंदर असेच राहा
Very humble guests. God bless.
अप्रतिम👌👌लय भारी दादा👌👌👍
Pahune premal chan aahet.premane aalet.chan pahunchar.mastch.
vov satish bhai marathi mansachya manat agadi desha baher pohchlas chhan abhinandan welcome to yr gest from new Zealand
सतीश प्रदनू बेड वर स्टूल उडया मारुंब खेळत होता,तो स्टूल लगेच सरकतो मी एकदा पडलो होतो, तर या पुढे काळजी घे
आजचा व्हिडीओ छान होता
मुलांना शिकवताना
A for appel म्हणजे सफरचंद
B for boll म्हणजे चेंडू
इंग्लिश सोबत मराठीत पण अर्थ शिकवा कारण आपल्या घरात आपण मराठी माध्यमातून शिकलो आहे, जस जशी मूल पुढे शिकत जातात त्यांच्याशी आपल्याला संवाद साधता येत नाही
Hoy
Family khup chan ahet evdh premane aale bhetyela. Tumhi pn changle ahat so te ale tumchya ghari 😊
Kharach asech gharguti videos mala khoop awadtat chaan
खुप सुंदर विडिओ पाहुणे भारतीय आहेत खुप छान
Khupach💓❤ bhari ❤👍video👍🥰 mast.
दादा खरंच खूप छान व्हिडिओ , खुप लोक तुमच्यावर प्रेम करतात आणि ते असाच वाढत राहील नक्कीच कारण तुम्हीच सगळ्यांवर खुप प्रेम करतात त्यात शंका नाही , लव्ह यू आल ,तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
So lovely to meet you all! We missed Pranju! So happy she loved the gifts 💙
❤️❤️
Kup chaan lovely people nice 👍👍🙂
Chan 👍 👍
खुप छान भेट खुप सुंदर व्हिडिओ 👌🏻👌🏻👌🏻💐
खूप छान व्हिडिओ दादा आणि पाऊनेनचा सोबावं पण मस्त होता खुप छान ,👌♥️♥️🙏🙏
khup must video ahe ha 👌👌❤️
Great 👍😊
Mast 1 number 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Khup Chan 👌
नेहमप्रमाणेच सुंदर व्हिडिओ 👌👌
Mast.....vedio....lahan pan athvale....pahune alyache.Good job.S for Satish and family.
Khup chhan Video, Naik kutumb khup premal aani Manmilau aahet tyana kaslach garva nahi hye tyanchya swabhava varun kalala. Khup chhan Family. Tumhi suddha tyancha aadaratithya khup chhan paddhatina kela mastach. Pradnu golu tyanchya kade bolayla lajat hota. Asach asta mulancha ghari khup badbad kartat pan ghari koni aala aani aapan bolayla sangitla na ki gappa astat. Pradnu god god papa tula. Khup cute aahes tu. Pranju shaletun aali ticha dafter baghun mala dam lagla baapre kasa uchlat astil yevdha jad kay mahit. Pranju bharpur shik beta❤️ khup chhan Video.
👌👌
Baher rahunahi yevdh Prem Dil tumhala tyani .baghun khupch bhari vatal
ऊतम नमस्कार धन्यवाद
खूप छान व्हिडीओ
👍
👌👌👌😍❤️
Very nice video 👌👌 mast 👍👍
Very nice Video
Chan watl video bagun dada✨✨
So much love all around
🌟🌟🌟
Soo nice
👌👌👌👌👌👌
खूप सुंदर विडिओ आहेत दादा तुमच्या
Very nice Dada👌👌
Khup chan vlog ☺️❤️
आजचा विडीओ छान च होता पाहुण्यांचा पाहुणचार केला,
Very nice Dada Vahini
Chhan video
Khup Chan Tai Dada
खुप छान विडिओ
Khup premal mans hoti...
Very nice vlog, nice family members, nice interaction, mast👌👍
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DAPOLI RATNAGIRI DOHA QATAR
Mastch hota video
खूप छान व्हिडीओ पाहुणे खूप प्रेमळ आहेत आणि परदनूना सुटुलवर चढू देऊ नका
👌👍
खुप छान व्हिडिओ 👌👌👌
👌
आम्हाला पण खुप छान वाटलं 🥰✌️👍👍
Nice video
Nice
Chan vlog dada ❤
Beautiful family aahe ❤
छान खुपच सुंदर! असे SUBSCRIBER घरी येणे म्हणजे तुम्ही जी मेहनत घेत आहात आहे त्याचे फळ आहे NICE!👍
Nice तुमचे video असेच femas व्हावे 🍉🍉🍉🍉
Chan video 👌👌
👌👌👌👌👌
Khup chan video
फर्स्ट view 🎉 🎉
Very noce
Khup Chan Satish sir very nice vlog
Nagpur mahashtra
Hi Satish तुमच्या मनाची हीच श्रीमंती कायम स्वरुपी ठेवा
Superb vlog
Masat hota video
लंडनकर नाईक परिवारासाठी खास आजचा रिप्लाय.
👍👍
Nahi New Zealand kar😊
Khupch bhari aahat bhau taai tumhi ❤🙏🏻🌹
Satish video chan hota khup chan pahunchar kelat varsha annapurna ahe
Masta. Amhi May-June maddhye India visit plan kartoi. Tevha nakki yeu tumhala bhetaila.
Kuthun? UK, USA.?
Awesome blog ❤️
Khup mst
Tumchi mehant srvan prynt pochty
Satish dada tumcha pradnu khup cute ahe chan ahe mala khup awdto vedeo chan ahe 👌
Nice Video 👌👌
खुप छान विडिओ सतिश मित्रा
Chaan vatata na subscribers jevha bhetatat....Satish dada ekda varsha tai chi pohyanchi recipe detail madhey dakhava na...tumhi nehmi varsha tai chi pohyanchi tarif karta...ekda dakhva recipe
Khup chan👍
व्हिडिओ आवडला. तुमच्या दोघांच्या प्रेमळ स्वभावाने माणसे जोडली जातात. आपलेपणाने वागतात
Beautiful blog ❤️
Nice video and happy to see your subscriber so loving person 👍👍❣️❣️
दादा वहीणी पाहुणचार छान होता👌
Nice vlog bahu 😍😍
मस्तच पाहुणचार!🤗🤗छान हितगुज केलय . मस्त गप्पाटप्पा!!आज प्रदनु च मूड नव्हता वाटतेय .. छान. पोहे आणि डोसा ..👌👌
Khup chan video hota..👌
Wa mst vlog dada khup chan foregin chi manas tumi khup chan pahunchar krta love your family 😘
Nice family masttt 👌👌
Dada khup mast video.... Khup bhari and premal subscriber hote
He guest @me kokani nikhil la pn bhetayala gele hote murud la aalele tevha aaplya dapolit
Nahi...ajibat nahi
@@anindian977 aho kharach me video pahilay tyacha
@@avaninatekar3856 we are the family in this video and I can confirm that we didn’t go to murud to visit me kokani nikhil - you must have confused us with someone else
Very nice vlogs dada👌👌😍👍😘❤️
Hi Satish,
Khup chhan vlog zala
लोक वेळ काढून भेटायला घरी येतात, यावरून आपलेवर सबस्क्राबर किती प्रेम करतात ते कळते. धन्यवाद.
खूप मस्त फॅमिली आहे फॉरेन रिटर्न आहेत तरीसुद्धा डाऊन टू अर्थ आहेत अगदी आपल्यासारखेच आम्हाला पण भेटायची संधी द्या कधीतरी.
Very very nice video
Wow वर्षां कांदापोहे खुप छान दिसतात ,मी पेनवेला आले की नक्की भेटेन.
Yes
Mast family ❤️