आमच्या नवीन घराचा होम टूर🥰| जेवणात बनवले मच्छिचे कालवण |S For Satish| Home Tour |Panvel, Navi Mumbai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 มี.ค. 2022
  • आमच्या नवीन घराचा होम टूर🥰| जेवणात बनवले मच्छिचे कालवण |S For Satish| Home Tour |Panvel, Navi Mumbai आम्ही आमच्या घरी पेंटिंग आणि किचनचे काम केले. घरात पेंटिंग केल्यावर घराचा संपूर्ण लूक बदलला आहे. आम्हाला आमचं घर आता नवीन वाटतं आहे. तुम्हाला आमच्या घराचे होम टूर करून देणार आहे. आज आम्ही बाजारात जाऊन मच्छी सुद्धा आणली आहे. मच्छिचे कालवण आम्ही घातले आहे. घरगुती जेवणाची चव अप्रतिम असते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #AamchyaNavinGharachaHometour #JevanatBanavaleMachhicheKalvan #FishCurryRecipe #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

ความคิดเห็น • 386

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 ปีที่แล้ว +1

    सुखी संसारी कुटुंब आनंदी वातावरणामध्ये राहणारे कुटुंब छान

  • @vaijusmagic6773
    @vaijusmagic6773 2 ปีที่แล้ว +3

    लवकरच मोठे घर घ्याल दादा, खुप शुभेच्छा

  • @Bapusahebpaluskar
    @Bapusahebpaluskar 2 ปีที่แล้ว +5

    फारच छान आमच्याकडे चोर बोंबिलला रेणव्या म्हणतात

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 ปีที่แล้ว

    गावच्या घराची फ्रेम अतिशय सुंदर दिसते. तुमचे बोलणे अतिशय साधे सरळ वगोड वाटते, खोटेपणा वमोठेपणा अजिबात जाणवत नाही.बोलणे ऐकावेसे वाटते. दिखावा मुळीच नसतो, असेच रहा. खूप लौकर आपली ऊन्नती होवो.

  • @sandeshshinde2107
    @sandeshshinde2107 2 ปีที่แล้ว +1

    साहेब तुम्ही आत्ता पर्यंत खूप छान असे आपलं कोंकण आणि आपली खाण्याची ग्रामीण आणि शहरी पद्धत अतिशय उत्तम प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राला महिती करून दिलंत पण प्रत्येक वेळी तुमच घर आणि जेवण दाखवता ते खूप झालं धन्यवाद

  • @vilasthail1557
    @vilasthail1557 2 ปีที่แล้ว +1

    Dada मला पण मासे खायला खूप आवडत,jewa तुमचे रिसिपीचे व्हिडिओ बघत असतो तेव्हा तोंडाला पाणी सुटतं.छान व्हिडिओ आहे .असेच व्हिडिओ बनवत जा.nice home.

  • @vshigvan9
    @vshigvan9 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ खूप छान पोस्ट तुमच्या असतात

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 ปีที่แล้ว +6

    Home sweet home always! size does not matter

  • @tararao949
    @tararao949 2 ปีที่แล้ว +24

    We mangaloreans never put spoon in the vessel while cooking till the gravy is ready

  • @sanjanatakle9713
    @sanjanatakle9713 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान आहे विडीओ घर सुंदर सजवलं आहे आणि गावचया घराची फ्रेम खुप छान

  • @sunilkamale4025
    @sunilkamale4025 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर गाव सुंदर घर आणि तुमचा सुंदर परिवार..मस्त विडिओ

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 ปีที่แล้ว +2

    आता घर छान वाटते दरवाजा च्या वरघड्याळ लावू नये पटल तर बघा आजची रेसिपी छान दाखवली

  • @ishaqchouguls8482
    @ishaqchouguls8482 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही विडिओ फार मोठी बनवता थोडी छोटी बनवयचं प्रयत्न करा बाकी सर्व सुंदर

  • @vinitvelangi913
    @vinitvelangi913 2 ปีที่แล้ว +9

    Nice video Thank you..They are not चोर बोंबील त्याला मुडदशि म्हणतात..साऊथ la काणे..

  • @srushtichavan950
    @srushtichavan950 2 ปีที่แล้ว +1

    घर ही खूप छान वाटले मस्त

  • @srushtichavan950
    @srushtichavan950 2 ปีที่แล้ว

    Wow, मस्तच

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर आहे घर आणि घरातलि माणसे पण गोड आहेत

  • @pramilarajput7119
    @pramilarajput7119 2 ปีที่แล้ว +6

    घर स्वप्नांचे घर प्रेमा चे 🏠 घर‌ लहान असो वा मोठं पण सूख शांती असने महत्वाचे असते.

  • @user-xi8cz5uy6l
    @user-xi8cz5uy6l 2 ปีที่แล้ว +8

    खुपच छान दादा घर 🏡 छोट आहे पण तुझं आणि ताई मन किती मोठं आहे खरंच खूप छान आहे 🏡🏡🏡 घर आणि आजची रेसिपी पण खूप छान

  • @nishabhanji5159
    @nishabhanji5159 2 ปีที่แล้ว +1

    Colour combination bharich jhalay.. Pradnyu khup mastikhor aahe... 😊