सतीश जय महाराष्ट्र खरच आजचा ब्लॉक हा अतिशय चांगला होता व तुझं बंधू प्रेम पाहून फार छान वाटलं व अण्णाला या ब्लॉक मध्ये पाहून फार छान वाटलं व अण्णाला तुम्ही जर बोलायला जरा शिकवा तो फार लाजतो बाकी वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा अण्णा
सतिश, एकतर आण्णा व्हिडीओ मधे सापडत नाही, मग जेव्हा असतो तेव्हा त्याच्यावर कॅमेरा थांबवत जा ना थोडा. आण्णा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला उंदड आणि निरोगी आयुरारोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 💐💐💐💐💐💐
खरंच सुंदर...कुटुंबाबरोबर बाहेर कसे Life enjoy करायचे ते तुमच्याकडून शिकणे. कुटुंबाबरोबर कसे जगायचे ते कोकणी(रायगड,रत्नागिरी,मालवणीआणि,गोवान)कुटुंबाकडुन सर्वानी शिकणे.फार सुंदर video
Birthday wishes to sweet smiling Anna.. Such a loving family.. God bless.. Pls continue to live like this in unity, harmony & finding joy in the little that you all have..
अण्णाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवस छान साजरा केला अण्णाला घेऊन बाहेर जेवायला गेले आवडल असेस मजेत हसत खेळत राह अण्णाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आवडला विडियो
Happy B day 🎂🍫💐🌹jivraj अण्णा Gbu. दादा जेवण 👌👌😋😋मस्तच यम्मी यम्मी अप्रतिम दिसत होते. आमी पन नक्की भेट देऊ या हॉटेल la. Lovely family members beautiful दिसत आहे सगळे. ❤❤
Kuthmba asave tar asa koop sunder chhan masta ahe tuzi family koop avadate mala Anna urfa Jivraj Bala tula maza tarfe Happy Birthday cha hardik subhechha Many Happy Returns of the day God bless you and happy healthy long life you Jivraj koop god hasto ani sunder sudha ahe dhaba Jayant chhan masta ahe jevan baghun tondala pani sutale number one video avadala tuza video Dev bare karo
CureSkin app link
app.curesk.in/Satish
Coupon code
SATISH100
खर नाव काय आहे त्याच
Happy Birthday Anna chan. Hote fish items
Happy Birthday 🎉🥳🎂🎂😍🎈
Happy Birthday anna
@@shilpakadamdalvi5652 jivraj
कुटुंब असावं तर असं भले श्रीमंती नसली तरी जीवन कसं जगावं हे तुमच्याकडे पाहून शिकायला मिळतं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा अण्णा💐💐👍👍
Best comment 🏆
@@baalah7 tq
th-cam.com/video/Yf-fWTwf33k/w-d-xo.html
बंडे सेलिब्रिट खुप छान पध्दतीने साजरा केला पण वर्ष आना साठी चॉकलेट दिलं पण जर शरट दिल असत मस्त झालं असतं 👍👌
सतीश जय महाराष्ट्र खरच आजचा ब्लॉक हा अतिशय चांगला होता व तुझं बंधू प्रेम पाहून फार छान वाटलं व अण्णाला या ब्लॉक मध्ये पाहून फार छान वाटलं व अण्णाला तुम्ही जर बोलायला जरा शिकवा तो फार लाजतो बाकी वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा अण्णा
Thank you
अण्णा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अण्णा
अन्ना खूप लाजाळू आहे.. वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आण्णा... 🙏💐🎂🎂..
सतिश, एकतर आण्णा व्हिडीओ मधे सापडत नाही, मग जेव्हा असतो तेव्हा त्याच्यावर कॅमेरा थांबवत जा ना थोडा.
आण्णा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुला उंदड आणि निरोगी आयुरारोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
💐💐💐💐💐💐
अण्णा-युवराज तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🎂🍰🌷👍👍
अण्णाला वाढिवसानिमित्त शुभेच्छा..belated..त्याची पण प्रगती होवो.ही ईश्वरचरणी प्रार्थना..
खरंच सुंदर...कुटुंबाबरोबर बाहेर कसे Life enjoy करायचे ते तुमच्याकडून शिकणे. कुटुंबाबरोबर कसे जगायचे ते कोकणी(रायगड,रत्नागिरी,मालवणीआणि,गोवान)कुटुंबाकडुन सर्वानी शिकणे.फार सुंदर video
Birthday wishes to sweet smiling Anna.. Such a loving family.. God bless.. Pls continue to live like this in unity, harmony & finding joy in the little that you all have..
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ पहा व माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा 🙏 धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
जिवराज उर्फ आण्णा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यू.नेहमी हसत रहा आजचा व्हिडिओ खूपच छान
आण्णा खुप पोलाईट आहे... मस्तच, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा💐
Happy birthday Yuvraj... Tuji smile khup awdty amala tu nehmi hasatch raha ..khup chan kelat hotel la gelat te anna pn khup khush zala
परमेश्वर जिवराज ,सदैव सुखात ठेवो..
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 💐
(अण्णा खूप शांत स्वभावाचा आहे / आजच कळालं तुमचा सखा भाऊ आहे, आल्हादायक Vlog 🙌🏽)
Thank you
Ur no pls for masale
अण्णाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवस छान साजरा केला अण्णाला घेऊन बाहेर जेवायला गेले आवडल असेस मजेत हसत खेळत राह अण्णाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आवडला विडियो
Thank you
अण्णा,गुड wishes आणी पार्टी एन्जॉय करा, फारच सुंदर अप्रतिम
Happy birthday Anna. God blessed u. . Tuje dada vahini khup chan aahet. Khup supportive aahe. Enjoy
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂 आई तुळजाभवानी चे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत
खूप छान वाढदिवस सेलिब्रेशन,
सतीश दादा तुम्ही खूपच छान विडिओ युट्युब वरती टाकता, मी रोज तुमचे विडिओ बघतो,
HAPPPY BIRTHDAY Anna🎂🎂🎂🎂🍨🍨🍨🍨....ani नेहमीच असेच हसत राहा....🤩😍
Thank you ❤️❤️
खूप छान जीवन आहे तुमचं .असेच खुश राहायला पाहिजे.जीवनाचा आनंद घ्यायला पाहिजे.
अण्णा ला वाढदिवसा च्या भग व्या शुभेच्छा.शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण
सतीश दादा अण्णा चा वाढदिवस खुप मस्त साजरा झाला......
खुप छान आहे ढाबा आम्ही पण कधी जाऊ..
छान वाटल विडिओ बघून..
अण्णा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यशस्वी हो. 💐🎂🎂🍫🍫Gbu
खूप छान साजरा झाला अन्नाचा बर्थ डे.आंनाला खूप खूप शुभेच्छा.🍖🧁🎂
खूप छान वाटलं. अन्नाचा वाढदवसानिमित्त केलेली पार्टी आवडली.
Happy birthday Jeevraj…Unique name.
So good looking n handsome man.
Keep doing hard work n keep growing.
Wishing you a happy birthday one again…🎂🎂🎂
हॅपी बर्थडे ...🎆🎇 युवराज/अण्णा" तुम. जिओ हजारो साल"🍰🍰🎂🎂🍰🍮छान साजरा झाला . बर्थ डे 🎂🎂🎇🎆🎇🎆. अतिशय लाजरा आहे अण्णा😀😀😀🤗👌👌🥳🥳🥳
Happy birthday anna
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा युवराज. असाच नेहमी हसत राहा. तुम्ही असेच कायम एकञ राहा.
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
Happiest birthday to Anna 🎂🎉💐🥳 God bless u always 🎂 Be Happy and stay healthy 🥳💐
वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा अण्णा आणि व्हिडिओ खुप सुंदर 👍🙏
annala khup khup shubhechaa wadhdivsacha aanna tu lucky aahes aashi sunder Vehini bhau milalet versh khup chan natyancha chan gejra gumfun thevlay s so sweet family
अण्णाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा
खुप छान वाढदिवस साजरा केला. अण्णा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂
युवराज तुला वाढिवसाच्या खुप खुप शुभेच्छा n khup aashirvad
Vaishnavi Ne Anna la Chocolate Day Gift kela wate Doghanchi jodi ashich raho 🤝😄😄
, हॅप्पी बर्थडे to जिवराज 🎂 💐🎉👏, आज अण्णाला वाढदिवसानिमित्त अजून एक नाव मिळालं युवराज .
जिवराज दादा खूप छान आहे. Happy Birthday dada 🎂🥳💐🍫🎊🎉🍰
खूप छान वर्षा आणि सतिश अण्णा बरोबर असेच वागा.👌👌👌👍
अन्नाचा वाढ दिवस। आणि। एकत्र परिवार आनंद झाला सतिश.s.
For. Satish
Thank you
वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आण्णा उर्फ युवराज God bless you 🎂🎂🎉🎂
Happy birthday Anna💐💐
Thank you
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणा👍🎂👌👌👌
Happy B day 🎂🍫💐🌹jivraj अण्णा Gbu. दादा जेवण 👌👌😋😋मस्तच यम्मी यम्मी अप्रतिम दिसत होते. आमी पन नक्की भेट देऊ या हॉटेल la. Lovely family members beautiful दिसत आहे सगळे. ❤❤
Anaa smile goad handsome aahe happy Birthday jivarj 🍫🍫🍫🍰🍰
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अण्णा भाऊ 🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐
I like ur vedio...family together younger brother bday celebration...very nice
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🎂🎉🎉हॉटेलचा पत्ता पाठवा दादाजेवण खूप खूप आवडलंआवडलंखूप खूप छानहॉटेल ची माहिती पाठवा
अण्णा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
God bless you 🎂🎂🎂🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎁🎁🎁🎁🎁🎀
Happy Birthday Jivraj💐 God bless you and always keep smiling. Nice vlog.
वाढदिवसाच्या कोटी कोटी🚩भगव्या👑शिवमय💐शुभेच्छा ✨आण्णा✨💐💐
Dada khup chan video birthday chan kela....sagala menu khup chan ahe mast video
Big fan of aana 😍happy birthday dear ❤️ God bless you ❤️ Harshada Rathod from ghansoli Navi Mumbai ❤️
अण्णा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍬🍖💐👌👌😊😊
आण्णा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Nice
Happy birthday yuvraj 🥳ani tuza pn ek channel kad...😍😍 Satish dada mast.ani प्रदनुला सांभाळा. कार्टून्स आहे......
Happy Birthday Anna, khup chhan Video
आण्णाच आवाज छान आहे.
हो मी आज विचारणारच होतो त्याचं नाव.
छान आहे नाव आण्णाचं.
युवराज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विडीयो खूप छान
मस्तच अण्णा ला वाढदिवसाच्या खूप खूप गोड शुभेच्छा
Kuthmba asave tar asa koop sunder chhan masta ahe tuzi family koop avadate mala Anna urfa Jivraj Bala tula maza tarfe Happy Birthday cha hardik subhechha Many Happy Returns of the day God bless you and happy healthy long life you Jivraj koop god hasto ani sunder sudha ahe dhaba Jayant chhan masta ahe jevan baghun tondala pani sutale number one video avadala tuza video Dev bare karo
श्री जीवराज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙌🙌
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा🎂🎂🎂🎉🎉🎉👨👩👦👨👩👦👨👩👦🚩🚩🚩🙏🙏🙏
वा वाढदिवसाच्या शुभेच्छा अण्णा 💐🎂🎂
Khoop chaan celebration. Happy birthday anna.
Khup mast video dada aani happy birthday to you Anna 🎉🎉🍫🍫
Khupch chaan bhau tumche sarvach video mastch 😊 👌👌👌.....🔔🔔🔔🤝🤝🤝👍 Amhi pn dhanvi society chee members ahe .... 🙋
🙏❤️
Happy birthday Anna God bless you..khup ch shant ani sensor ahe anna
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा अण्णा
Happy birthday jivraj🎂🎂🍧🍰🍫🍫🍫 khup hasra मुलगा aahe👌👌
Wish you many more happy returns of the day Dëær Jivraj 🎂🥳🎁
Swami Samarth always bless you...💞
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ पहा व माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा 🎂🎂
वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणणा
🎊Vadhadivasachya Khup Khup Shubhecha Anna🎊
🤝💐🎂🍫🍫🎁🎁🎁🥳🥳🥳🥳
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अण्णा🎂🎂🎂🎂💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणणा
Ohhh ho happy birthday Bhau, Luv from vasaikar khupch wah Chan birthday boy
नमस्कार दादा🙏
आमच्या सर्वांकडून अन्नाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰
Happy Birthday Anna.. God bless you Bhava.. Keep smiling always.. 🎂
Happy birthday Anna..
Khoop Chan celebration dada..
Tumhi khoop Chan Marathi bolta..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐
अण्णा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Wish u veriest happy birthday dear jevraj.....
आण्णा वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा
Khupach chan
Love love you all ❤️
Simply beautiful and innocent!!!
Happy Birthday anna💐🎂Satish jevan baghun tondala pani sutle sagle dishes yummy disat hote😋😋
आण्णा जन्मदिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा 😍
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा 🎂🎂🎂🎂💐💐🌹
Happy Birthday Jivraj. God bless you abundantly.
Khoop Chan jevan tondala pani sutale 😋😋
अण्णा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाचा लाख लाख शुभेच्छा
💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा 💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂💐🎂💐🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आण्णा
🎂🎂🎉🎉🙏🙏
Thumche vlog khup chan astat Happy birthdayAnna🎂💐
Anna ne smile dili ki bhari vatt ekdam apoap hasayla yet ..
Thank you