बहिणी आल्या भाऊबीजेला घरी😍| बायकोने केला बहिणींचा पाहुणचार | 200k सेलिब्रेशन - Panvel (Navi Mumbai)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2021
  • बहिणी आल्या भाऊबीजेला घरी😍| बायकोने केला बहिणींचा पाहुणचार | 200k सेलिब्रेशन - Panvel (Navi Mumbai)
    #BahiniAalyaBhaubijelaGhari #BaykoneKelaBahininchaPahunchar #200kCelebration #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
    t.me/sforsatish_official
    व्हाट्स ऍप नंबरवर मसाला ऑर्डर करण्यासाठी - 8097266294

ความคิดเห็น • 648

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन सतीश आणि वर्षा.खूप आनंद वाटला दोन गोष्टींसाठी. एक तर दोन लाख सबस्क्रायबर झाले म्हणून आणि दुसरं म्हणजे वर्षाने किती प्रेमाने दोन्ही नणंदासाठी सगळं केलं तेही हसतमुखाने. असेच गोडी गुलाबीने रहा.वर्षाचं खूप कौतुक. बहिणी पण मस्त आहेत सतीश सारख्याच.खूश रहा.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว +6

    खरच हे प्रेम वएकमेकांनविषयीचा आदर कायम असाच राहू दे हीच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना व व्हिडिओ पाहून डोळे पाणावले व मन भरून आले भाऊ बहीण पे्म व ताईंनी सुंदर गाण गायले आनंदाने साजरा करून सगळ्यांच्या चेहर्‍यावर छान हसू पाहून मस्तच वाटले बहिणींचे गिफ्ट सुंदर व दोघी खूप सुंदर दिसत आहे तुमच्या पुर्ण परिवाराला अभिनंदन व खरच हे बहिण भावाचे पविञ नात व त्याचे महत्व अनमोल आहे खूप खूप छान व सुंदर फॅमिली विजयभाऊ व वैशूताईंना मिस केले 👌👍🙏🙏🙏☺

  • @anujmudgun1057
    @anujmudgun1057 2 ปีที่แล้ว +4

    भाऊ बहिणींच प्रेम पाहून आनंद वाटला , खूपच छान .

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 2 ปีที่แล้ว +1

    दोन लाखांचे कुटुंब झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. अशीच प्रगती करा. व्हिडीओ खूपच छान होता. मस्त वाटले तुमचा आनंद बघून. खूप छान. लाडू बारीक झाल्यासारखा वाटतो.

  • @amaragroengineeringwork9723
    @amaragroengineeringwork9723 2 ปีที่แล้ว +2

    वर्षा ताई च आपलं बरं आहे जसा देश तसा वेश

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटलं. भाऊबीज छान साजरी झाली. मजा आली.

  • @suvarnapawar3844
    @suvarnapawar3844 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन सतिश असेच यश प्राप्त होओ हिच सदीच्छा

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว +3

    आजचा दिवसाचा आनंद द्विगुनीत झाला भाऊबीज व तुझे 200 K पूर्ण, खुप खुप अंभिनदन, ज्या दिवसांची तू व आम्ही अतुरतेने वाट बघत होता तो क्षण सरते शेवटी आला, तुझ्याबरोबर वर्षाताईचे,आईचे ,भांवांचे , बहीणींचे व मुलाचे सुद्धा अंभिनंदन, तुझ्या बहिणीना खुप दिवासानी बधितल्यावर आनद झाला , खुप छान जेवण, मस्त शर्ट, 200 k चे अंत्यत सुंदर केक कापून सेलिब्रेशन, तुला छान gifts आल्यात .... जाम भारी, तुला असेच यश प्राप्त होऊत.

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन सतिश भाऊभिजेच्या शुभेच्छा खूप छान व्हिडिओ आहे बहिणी पण छानच आहे मस्तच

  • @MrPATIL-ct9yz
    @MrPATIL-ct9yz 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही असेच खुश राहा, ताईचा स्वभाव खूप छान आहे

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 2 ปีที่แล้ว +1

    काँग्रॅच्युलेशन सतीश दादा तुझ्या फॅमिली नंबर मध्ये आम्ही तुझ्या मध्ये सामील आहोत आणि खूप खूप शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी आणि तुला भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ मस्त होता 👌👌👍👍💓💓🙏🙏

  • @rupeshbhingare5425
    @rupeshbhingare5425 2 ปีที่แล้ว +2

    खूब खूब अभिनंदन सतीश दा, वर्षा वहिनी , प्रांजू , प्रदनू आणि छोटे भाऊ आपल्या सर्वांचे मनस्वी अभिनंदन.....💐 🎂

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 ปีที่แล้ว +1

    छान झाली , भाउबीज ,आणी सेलिबेट, पण छान झाल .... 👍👍✌️🤗❤️❤️

  • @sanjaybhadvalkar3036
    @sanjaybhadvalkar3036 2 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडिओ खुप सुंदर आहे . या व्हिडिओत वर्षां ताईने सर्वांवर कडी केली आहे . तब्येत बरी नसताना देखील उत्तम पाहुणचार कसा असतो हे त्यांनी दाखवून दिले

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.....200kसबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा... ह्या दिपावलीच्या सणात आनंद द्विगुणित करणारा क्षण आहे.. खरचं शब्द कमी पडतील.... hats of you दादा....

  • @madhukarchavan7042
    @madhukarchavan7042 2 ปีที่แล้ว

    मुल खूप गोड आहेत तुमची बोबडे बोलण खुपच मला आवडत छोट्याच

  • @sangitadalvi711
    @sangitadalvi711 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान अप्रतिम खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन सर्व जणांना दोन लाख सबस्क्राईब झाल्या बद्दल शुभ दिपावली

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन सतीश For Two Lakh subscribe असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा तुला खुप सुभेच्छा

  • @savanlalbige8386
    @savanlalbige8386 2 ปีที่แล้ว +1

    हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा