चापेकरांचे बलिदान देशासाठी की धर्मासाठी ? I Damodar Hari Chapekar I अभिव्यक्ती Abhivyakti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • चापेकरांचे बलिदान देशासाठी की धर्मासाठी ?
    दामोदर ,बाळकृष्ण आणि वासुदेव या चापेकर बंधूंच्या हौतात्म्याविषयी आणि बलिदानाविषयी आपण लहानपणापासून ऐकत आलोय.पण खुद्द दामोदर चापेकर यांनी फाशी जाण्यापूर्वी लिहिलेलं आत्मवृत्त वाचल्यावर मनात काही प्रश्न निर्माण होतात.त्यांचाच उहापोह या एपिसोडमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
    #chapekar #abhivyakti #अभिव्यक्ती

ความคิดเห็น • 1K

  • @anilkawade3674
    @anilkawade3674 ปีที่แล้ว +314

    नमस्कार सर,मी कॉमर्स या विषयाचा प्राध्यापक म्हणून गेली तीस वर्षे काम करतोय.परंतू या विषयावर स्वतःचा स्वतंत्र असा अभ्यास नसल्यामुळे चाफेकरांना बलिदान देणारे स्वातंत्र्यवीर असेच समजत आलो.आपण दिलेल्या माहितीमुळे माझे डोळे उघडले.आपले आभार मानण्यास माझ्याकडे शब्द अपुरे आहेत.धन्यवाद.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +6

      धन्यवाद सर.. 🙏

    • @sandeepsingasane1684
      @sandeepsingasane1684 ปีที่แล้ว +11

      Uttam, Sundar Aani Mudhhesud Spashtikaran. Bahujanani Aata Tari Sudharave, Hi Vinanti.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +3

      @@sandeepsingasane1684 🙏

    • @ANILDANAIT-kr6zz
      @ANILDANAIT-kr6zz ปีที่แล้ว +4

      Aktarfi vichar kadhi karu naye kokani yachi khatri karoon ghyavi

    • @Radiate.7
      @Radiate.7 ปีที่แล้ว +7

      ​@@ANILDANAIT-kr6zz khatri karun ghyayla kahi harkat nahi pan One needs authentic resources not the ones placed by RSS and also unbiased view... And also the brains to analyze fact, history

  • @prashikbhagat745
    @prashikbhagat745 ปีที่แล้ว +31

    Mpsc च्या अभ्यासक्रमात किव्हा कुठल्याही शालेय पुस्तकात असा सत्य मचकूर छापत नसल्याने सत्य इतिहासासून आजची तरुण पिढी दूर जात आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻पण आपल्यासारखे होतकरू अभ्यासक खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवतात हे अभिमानास्पद आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद साहेब

  • @jamesT008
    @jamesT008 ปีที่แล้ว +141

    अति उत्तम माहीती दिली. आम्ही शाळेत असताना हेच शिकलो कि चाफेकर बंधु क्रांतीकारी देशभक्त होते...धन्यवाद सत्य समोर आणल्याबद्दल

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +3

      धन्यवाद..

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 ปีที่แล้ว +3

      Cheater

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 ปีที่แล้ว

      ​@@abhivyakti1965 Dharmasathe Rand Che Hatya 📢💦

    • @drakengarddrake1816
      @drakengarddrake1816 ปีที่แล้ว +3

      Chafekar bandhunhi jackson cha khun panyachi pipe line ji dalit v bramhan sarvansathi ekach hoti!! Tyamule khun kela!! Aata tyanha deshpremi mhantat!!

  • @kiranmane8057
    @kiranmane8057 ปีที่แล้ว +87

    MPSC एक्झाम मध्ये इतिहासावरील प्रश्न चापेकर बंधूंच्या वर विचारला जातो पण एवढं खोलवर माहिती पुस्तकामध्ये दिली जात नाही...आम्ही study करणारे विद्यार्थी चाफेकर बंधूंना क्रांतिकारकच समजतो आणि ही चूक आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद sir

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +1

      प्रतिक्रियेसाठी आभार.. 🙏

    • @sanjaynagorama3073
      @sanjaynagorama3073 ปีที่แล้ว +2

      ​@@vaibhavmule6194
      त्यांनी इस्लाम वर पोवाडा लिहिला म्हणून ते बदनाम आणि तुम्ही किम जोंग नाव धारण करून मराठी मध्ये कमेंट्स लिहिता तर तुम्ही बदनाम का नाही....

    • @chandrashekharj.539
      @chandrashekharj.539 ปีที่แล้ว +4

      मित्रा म्हणजे खरं म्हणजे तुला सारखं म्हणायला पाहिजे आता मित्र म्हणून सल्ला देतो जरी तुला चापेकरांनी बद्दल खरी माहिती मिळाली असली तरी तुझ्या भल्यासाठी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जे काही उत्तर अभ्यासक्रमात दिलेला आहे ते सध्या दे कारण खरं उत्तर दिलं तर तुला मार्क मिळणार नाही कारण ते उत्तर सध्याच्या अभ्यासक्रमाप्रमाणे चुकीचं असेल जरी ते वास्तवात खरं असलं तरी. माझंही मत राजू परुळेकर यांच्या सारखच आहे व तेच सत्य आहे पण परीक्षेमध्ये ते चालणार नाही.

  • @sachinmanohar82
    @sachinmanohar82 ปีที่แล้ว +28

    चाफेकर बंधूंचा खोटा मुखवटा टरा-टरा फाडून खरा चेहरा जगासमोर आणला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.

    • @harshalsomankar4564
      @harshalsomankar4564 4 หลายเดือนก่อน +1

      ज्या व्यक्तींना महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या समाजसुधारकांविषयी एकही अभ्यास नसतो असे नालायक लोक महान क्रांतिकारकांमद्ये जातीवादी विचार करतात अश्या हरमखोर लोक हे जातीवादी विष पेरून थोर क्रांतिकांविषयी जातीवादी द्वेष पसरवत असतात.

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 ปีที่แล้ว +32

    सर, आजवर मी देखील चिंचवड येथील त्यांचा पुतळा बघून त्यांना स्वातंत्र्यसेनानी समजत होतो ! परंतू आपल्या ह्या video मुळे कळाले की चापेकर हे केवळ धर्मांध धर्मवीर होते ! स्वातंत्र्यवीर नव्हे ! सुंदर प्रबोधन ! 👌👍🙏

    • @vedpalshikar8262
      @vedpalshikar8262 6 หลายเดือนก่อน

      Te swatantryasenanich ahet. Hya aslya murkhanche video pahun mat badlu naka.

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 ปีที่แล้ว +13

    तुमचे मनापासून अभिनंदन. खूप महत्वाचे सत्य प्रकाशात आणले आहे. चाफेकर बंधू जातीय श्रेष्ठत्व चे अभिमानी होते. तसेच ब्रह्मन सोडून बाकी सर्व जातीचे लोकाना तुच्छतेने वागवीत होते. ते जात्यांध धर्मांध होतें हे स्पश्ट आहे..
    आपले हार्दिक अभिनंदन..

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 ปีที่แล้ว +42

    अतिशय महत्वाची धर्मांधानी दडवून ठेवलेली माहिती ऊघड केल्याबद्दल धन्यवाद सर

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv ปีที่แล้ว +55

    सर तुमच्याकडून आणि ह्या चॅनलकडून खुप अपेक्षा आहेत. व्हिडिओ जरा लांबला तरी चालेल. पण अशा व्हिडीओजची आवश्यकता आहे.

  • @historytheheritage4858
    @historytheheritage4858 ปีที่แล้ว +29

    ब्राम्हणांची धर्मांधता आणि जात्याभिमान जगासमोर आणलाच पाहिजे. ब्राम्हणवादाचा बुरखा फाडलाच पाहिजे.
    विस्तृत आणि प्रामाणिक माहिती दिली सर.

    • @mandarnimbkar5407
      @mandarnimbkar5407 6 หลายเดือนก่อน +1

      Brahmanani deshasathi dileli ahuti Ani contribution apan lakshat ghetale pahije

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 6 หลายเดือนก่อน

      ​@@mandarnimbkar5407 ek bramhan dakhva jyani ahinse ne kranti ghadvun aanli

    • @vedpalshikar8262
      @vedpalshikar8262 6 หลายเดือนก่อน

      ​@@mandarnimbkar5407soda o, gaadhvasamor geeta naka vaachu. Aplyala yanna siddha karnyachi kahihi garaj nahi. Chaoekar he Veer ch hote.

    • @Starforme-xr6sb
      @Starforme-xr6sb 2 หลายเดือนก่อน

      ​@@vedpalshikar8262tuza baap gadhav 😂😂

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 ปีที่แล้ว +150

    Sir मनुवादी भट्टांपासून सावध राहा नाहीतर तुम्हाला देशद्रोही किंवा नक्षलवादी ठरवतील. तुमचा कार्यास सलाम.असेच सत्य समोर आणत रहा

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +4

      धन्यवाद..

    • @arunachalprwdesh
      @arunachalprwdesh ปีที่แล้ว +9

      Barobar ahe.pan amhi tumchya sobat ahot.lage raho,,👍

    • @happyhours4523
      @happyhours4523 ปีที่แล้ว

      True Patriot ,तू तर आहेस देशद्रोही हरामखोर

    • @jameelshaikh7709
      @jameelshaikh7709 7 หลายเดือนก่อน +1

      Dil se salaam aap ke kaam ko sir सवाध रहा रात्र वैर्यांची आहे

    • @-oh6ob
      @-oh6ob 6 หลายเดือนก่อน +1

      @@abhivyakti1965 Barobar aahe sir

  • @dharampalgaikwad191
    @dharampalgaikwad191 ปีที่แล้ว +49

    😂असच प्रबोधन होत राहल्यास बहुजन समाजाला खरा इतिहास कळायला वेळ लागणार नाही सर तुमचे आभार

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 ปีที่แล้ว +30

    धन्यवाद सर,,आता आपले विवेचन ऐक अभ्यास असतो,खूप सुंदर मित्र आपल्या रूपाने भेटला याचा आनंद मोठा आहे,अप्रतिम अभ्यास सुंदर विचार धरा, आहे,,,,आवडलं

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏

  • @MahendraTeredesai
    @MahendraTeredesai ปีที่แล้ว +35

    सच सबसे आगे. अभिव्यक्ति सत्याची!

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर 🙏❤️

  • @prabhatsalve8398
    @prabhatsalve8398 ปีที่แล้ว +7

    निश्चितच उपयुक्त माहिती सर,आपल्या फायद्यासाठी काही लोकांनी इतिहासाची मोडतोड केली आहे. आपल्या सोयीनुसार इतिहास लोकांना सांगितला आहे. परंतु तुमच्यासारखी अभ्यासू व्यक्तिमत्त्वाने खरा इतिहास उजेडात आणणे खूप गरजेचे आहे.

  • @ajaychandak
    @ajaychandak ปีที่แล้ว +72

    त्यांना धर्मवीर पण म्हणता येणार नाही फारतर ब्राम्हण वीर म्हणता येईल

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +1

      खरं आहे...

    • @akashworld-xu1go
      @akashworld-xu1go ปีที่แล้ว +3

      ​@@abhivyakti1965 वीर पण म्हणता येणार,,,

    • @milindpatil8152
      @milindpatil8152 7 หลายเดือนก่อน +2

      सुसंस्कृत ब्राम्हण व्यक्ती त्यांना ही बिरुदावली देखील देणं नाकारतील.

    • @vedpalshikar8262
      @vedpalshikar8262 6 หลายเดือนก่อน

      Tumhi murkha ahat, ashikshit aslyasarkhe bolu naka

    • @maitrim3368
      @maitrim3368 3 หลายเดือนก่อน +4

      यांना मनुवादी वीर म्हणता येईल?😂😂

  • @gopalwaghmare23
    @gopalwaghmare23 ปีที่แล้ว +10

    साहेब आपण हा व्हिडीओ बनवून खुप छान कार्य केलं किमान हे सत्य जाणून बहुजन समाजाला जाग येईल, आपल्या ह्या क्रांतिकारी कार्यास सलाम व भाविषयाच्या वाटचालीस मंगल कामना 🙏🏻👍👍👍

  • @Aashirwad_
    @Aashirwad_ ปีที่แล้ว +40

    लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज यांच्या वादातील तथ्ये , सर आपण ‘अभिव्यक्ती‘ च्या माध्यमातून स्पष्ट करावीत ही नम्र विनंती🙏🏼

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +3

      नक्की.. धन्यवाद.. 🙏

    • @km-qz8lz
      @km-qz8lz ปีที่แล้ว

      @@abhivyakti1965 नक्की आवडेल

    • @dilipvarude6633
      @dilipvarude6633 6 หลายเดือนก่อน

      टिळक आणि शाहू महाराज यांच्या वादातील तथ्ये यांनी का समोर आणावीत. हे कुठल्यातरी गोष्टी पुरावे म्हणून सांगणार आणि तुम्ही अंधभक्तीने लगेच विश्वास ठेवणार त्यापेक्षा तुम्ही स्वतः अभ्यास आणि चिंतन करा आणि मग स्वतःचे मत बनवा.

    • @varshapatil5112
      @varshapatil5112 4 หลายเดือนก่อน +4

      सर शाहू महाराज वारल्यानंतर पुण्यात कसा जल्लोष केला होता याचा पण व्हिडिओ बनवा.कलुद्या बहुजनांना आपला शत्रू कोण

    • @Starforme-xr6sb
      @Starforme-xr6sb 2 หลายเดือนก่อน

      ​@@varshapatil5112 pustak aahe ka tyavar ?

  • @nileshthakare2243
    @nileshthakare2243 ปีที่แล้ว +78

    सर, म्हणजे आतापर्यंत आम्हाला चुकीचा इतिहास शिकविला गेला. 😢हे आम्हाला आत्ता पन्नाशी उलटल्यानंतर माहित झालं

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +10

      खरंय...माझंही सेम फिलिंग आहे...

    • @catchmetonight
      @catchmetonight ปีที่แล้ว +5

      हो आपल्याला चुकीचाच विषय शिकवला गेला

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 ปีที่แล้ว

      😂😮😅😢

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 6 หลายเดือนก่อน +1

      Aataa brigedi itihaas pan asto,pivlya pustak atla,hey mala 23 vya varshi kalal,,

    • @abhaytorsekar5275
      @abhaytorsekar5275 5 หลายเดือนก่อน +1

      आता चुकिचा ईतीहास पसरवला जातोय. प्रत्येक देशभक्तांनचा अपमान कलण्यातच आपण स्वतः ला धन्य मानताय. खरा इतिहास आधीच सर्वान समोर आलाय .

  • @sanjaybengale934
    @sanjaybengale934 ปีที่แล้ว +37

    सत्य कधीच लपत नसतं थोडा वेळ लागतो धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. 🙏

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale7304 ปีที่แล้ว +9

    चापेकर बंधू चे बलिदान हे देशासाठी किंवा धर्मासाठी झाले असेल तरी आम्हाला ते वंदनीय व पुज्यनिय आहेत

    • @tukarampatil8024
      @tukarampatil8024 ปีที่แล้ว

      तुम्हाला तुमच्या विचाराशी एक निष्ठ राहण्याचा पूर्ण अधिकार आहे l

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 ปีที่แล้ว +1

      @Kanchanbhosale7304 - Mhanje tya 'Chafekarani' tyanchya likhanat 'Kunbi - Kulwadi Maratha Samajacha' evdha galichhchha apmaan kela astana sudhdha!

    • @tukarampatil8024
      @tukarampatil8024 ปีที่แล้ว

      @@swapnilpatil8441 1980 पर्यंत या ब्राह्मणवाद्याना बहुजनांनी जाणीवपूर्वक दूर ठेवलं होतं पण त्यानंतर या ब्राह्मणवाद्यानी पद्धतशीरपणे बहुजन तरुणांचा वापर करत ( त्यामध्ये गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे सारखे नेते, शिवसेना सारखे पक्ष ) आपली मुळं मजबूत केली आणि ज्यावेळी पूर्ण सत्ता हातात येते असं वाटलं तेंव्हा बहुजनांना बाजूला सारून फडणवीस सारख्या आपल्यातील तरुण नेत्याला सत्तेवर बसवलं. ब्राह्मणवाद्यानी कायमच बहुजनांचा तिरस्कार केलाय.

    • @mia19622
      @mia19622 6 หลายเดือนก่อน +2

      अज्ञान होते , आता खरे चाफेकर समजले .

    • @onkarpuri7185
      @onkarpuri7185 2 หลายเดือนก่อน

      Mag tumhala Satti janyapasun koni rokhu sakt nahi, tumhala Tumchya Satti ya Navrya melyanantar honarya Sarnaavar chya Yatnela hardik Subhechhya 😁😀😂

  • @amolm3387
    @amolm3387 ปีที่แล้ว +11

    सत्य माहिती उजेडात आणल्याबद्दल धन्यवाद सर...काम चालू ठेवा. 👍🏼 समाजाला आपली गरज आहे.

  • @jktyresservice.
    @jktyresservice. ปีที่แล้ว +15

    प्रबोधिनी माहिती छान आहे सर 👌 आज, ही ,मनुस्मुर्ती कायदे करु पहाताय कही मनुवादी लोक,वाइट परिस्थिति आहे,, महात्मा ज्योतिबा फुले ग्रेट होते, सर 🙏

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan4264 ปีที่แล้ว +16

    खूपच चांगली माहिती दिली आहे.खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      होय... धन्यवाद.. 🙏

  • @mahendrawairal5454
    @mahendrawairal5454 8 หลายเดือนก่อน +8

    सर, आपण तात्या टोपे यांच्या बरोब्बर इतर जण, आपल्याला इतर नावं माहित असावीत.... ह्यांच्यावर सुद्धा आपण प्रखर प्रकाश टाकावा. समाजाचे डोळे उघडतील, उघडावेत. 🌹🇮🇳🙏

    • @rajusathe5700
      @rajusathe5700 หลายเดือนก่อน

      O Vicharwant 1857 Strike Cha Netratwa Tatya Topeni Kela
      Ani Success Nantar Karnar Kay Hote Tar Bahadur Shah Juffer La Raja Ghoshit Karnar Hote

  • @shashankmorey4707
    @shashankmorey4707 ปีที่แล้ว +25

    खरा इतिहास सांगितल्या बद्दल् धन्यवाद. 🙏

  • @ranibhalerao650
    @ranibhalerao650 ปีที่แล้ว +22

    चाफेकर हे देशसेवेसाठी लढणारे नव्हते, धर्मवेडे होते हे माहीत होत पण येवढे सनातनी आणि बहुजन समाज द्वेशी होते हे माहीत नव्हत....चांगली माहिती दिलीत.धन्यवाद..... असेच टिळकांचे विचारही लोकांना सांगा plz....लोकमान्य म्हणून घेणारे कसे बहुजन लोकांचा तिरस्कार करत होते हे लोकांपर्यंत पोहचवा ही विनंती

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +2

      लोकमान्य टिळक धार्मिक दृष्ट्या कर्मठ, सनातनी, मनुवादी विचारांचे होते हे खरं आहे. पण त्यांच्या देशभक्तीवर आपण शंका घेवू शकत नाही हे ही खरं आहे.

    • @ranibhalerao650
      @ranibhalerao650 ปีที่แล้ว +1

      @@abhivyakti1965 अगदीच सर...मी सहमत आहे....पण सर वेदोक्त प्रकरणातील त्यांची भूमिका, फुलेंवर केलेली टीका,संमती वयाला केलेला विरोध, अगरकरांची प्रेतयात्रा ह्याही गोष्टी लोकांपर्यंत पोहचायला हव्यात...अस मला वाटतं

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      @@ranibhalerao650 सगळे विश्वसनीय संदर्भ गोळा करून नक्की प्रयत्न करतो. 👍

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +3

      @@ranibhalerao650 सगळे विश्वसनीय संदर्भ गोळा करून नक्की प्रयत्न करतो. 👍

    • @maitrim3368
      @maitrim3368 ปีที่แล้ว +1

      ​@@abhivyakti1965 आपण पुराव्यासहित माहिती सादर करता व खरा इतिहास समोर आणता त्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद!👍👍

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official หลายเดือนก่อน +3

    सर आपलं मार्गदर्शन दांभिक स्वयंघोषित धर्म ठेकेदार तथा षडयंत्रकारी राजकीय लोकांचा बुरखा टरटरा फाडला.

  • @SandipSawadkar
    @SandipSawadkar หลายเดือนก่อน +1

    चाफेकर, आगरकर, सावरकर,राम गडकरी ,यांनीच देश नसवला
    अतिशय महत्वाची माहिती दिली सर

    • @Kunalmhale789
      @Kunalmhale789 24 วันที่ผ่านมา

      याच्यात आगरकर नाही येणार ते धर्म सुधारक होते. बाकीचे हे धर्मांध होते

  • @maheshpatil8404
    @maheshpatil8404 10 หลายเดือนก่อน +7

    Best Reporter and Anchor of recent times. Number 1 in marathi. काय उत्तम अभ्यासपुर्ण टोपीक असतात तुमचे❤

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 5 หลายเดือนก่อน +1

    आद. रविंद्र पोखरकर साहेब
    तुम्हाला क्रांतिकारी जय भिम
    आम्ही शाळेत असताना चुकीचा इतिहास शिकवत होते. तुम्ही आताच्या पिढीचे डोळे उघडले. धन्यवाद 👌👌👌

  • @prakashchile3482
    @prakashchile3482 ปีที่แล้ว +12

    तुम्ही अतीशय प्रामाणिक पणें ही फार महत्वाची माहिती दिली... धन्यवाद सर 🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +1

      आभारी आहे.. 🙏

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 3 หลายเดือนก่อน +1

    Atishay Chan aani majeshir vedio chaphekaran vishayi Navin mahiti milali

  • @kishorroham8421
    @kishorroham8421 ปีที่แล้ว +17

    खूप अभ्यासपूर्ण माहिती धन्यवाद सर

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 ปีที่แล้ว +5

    आपला चापेकरांवरचा ब्लॉग फारच आवडला. असेच इतर 'लोकप्रिय' क्रांतिकारकांवर अभ्यासपूर्ण ब्लॉग बघणं निश्चितच आवडेल.
    पुण्यात/पेशवाईत ब्राह्मण सरदारांचा उदय कधी झाला, आणि कसा, आणि त्या आधी कोण सरदार असत ह्याबद्दल काही खात्रीशीर माहिती असल्यास त्यावरही काही विवेचन करावं ही विनंती,

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      नक्की... धन्यवाद..🙏

  • @xxx-vq4bs
    @xxx-vq4bs 11 หลายเดือนก่อน +5

    Thanks for bringing to light the real character of Chaphekar and letting people know the right history

  • @bhimsenshirale3190
    @bhimsenshirale3190 ปีที่แล้ว +3

    सत्य निर्भीड इतिहास चिकित्सा

  • @mangeshgaikwad345
    @mangeshgaikwad345 ปีที่แล้ว +5

    या काळात अतिशय परखड आणि निष्पक्ष विचार मांडल्या बद्दल आपले अभिनंदन
    या देशाचा खरा इतिहास हा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेइतर हाच आहे

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +1

      प्रतिक्रियेसाठी आभारी आहे.. 🙏

    • @koustubhashtekar9969
      @koustubhashtekar9969 ปีที่แล้ว

      ब्राम्हण vs ब्राम्हणेतर नव्हे तर "ब्राम्हणवादी vs बहुजनवादी" असे म्हणा!
      कारण, सगळेच ब्राह्मण हे ब्राम्हणवादी (वर्चस्ववादी, श्रेष्ठवादी) नसतात आणि सगळेच ब्राम्हणेतर हे बहुजनवादीपण (समानतावादी) नसतात.

    • @mangeshgaikwad345
      @mangeshgaikwad345 ปีที่แล้ว

      @@koustubhashtekar9969 बरोबर बोललात तुम्ही 👌

  • @sudhirmane3707
    @sudhirmane3707 ปีที่แล้ว +2

    तुमचे episode बघतो, जे काही मांडता ते पुराव्यानिशी,
    शिवधनुष्य हाती घेतले आहे, पुढील कार्यासाठी शुभेच्छा

  • @pramodbagde1609
    @pramodbagde1609 ปีที่แล้ว +3

    सर, संसदे मद्ये आपल्या सारख्या विचारवंताची खूप च आवश्यकता आहे.

  • @shashikantbhosale941
    @shashikantbhosale941 3 หลายเดือนก่อน +1

    Uttam kaam karta aahat, chaan mahiti dili aapan. Itihaas kasa sawadi ne lihila jaato yaache he uttam udahaaran aahe.

  • @janardanpedamkar1429
    @janardanpedamkar1429 ปีที่แล้ว +5

    सर, आपण अतिशय समर्पक शब्दांत वस्तुस्थिती मांडता. त्यामुळे विषय सहज लक्षात येतो. आपले खूप खूप धन्यवाद

  • @abasahebpatil5187
    @abasahebpatil5187 หลายเดือนก่อน

    सर.. आपल्या मुळेच सत्य इतिहास काय ते
    कळाले.. धन्यवाद..!

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 9 หลายเดือนก่อน +5

    As Amol Kolheji brought Chhatrapati Shivaji Maharaj Chhatrapati Sambhaji Maharaj in front of the public, he dug up the history of the pre-independence era. Thank you, congratulations and best wishes,

  • @shrikantkamble3119
    @shrikantkamble3119 8 หลายเดือนก่อน

    तुम्हाला या गोष्टीची माहिती असेलच सर, मात्र अशा गोष्टी आमच्यापर्यंत शालेय शिक्षणातून पोहचतात. आणि अभिव्यक्ति च्या माध्यमातून ज्या गोष्टी तुम्ही आमच्यापर्यन्त पोहचवताय त्यासाठी इतिहास विषयी ममत्व आणि वाचन आवड हवी.
    तुमच्या या उपक्रमाला मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद ...

  • @gutuming
    @gutuming ปีที่แล้ว +4

    खूपच वेगळी माहिती मिळाली...आणि आपल्या कार्याला तसेच आपल्या या धैर्याला सलाम...

  • @vsj210
    @vsj210 ปีที่แล้ว +1

    लहापणापासूनच आपल्या कित्येक पिढ्यांना हा चुकीचा इतिहास शिकवला गेलाय. तुमचं शतशः आभार की तुम्ही योग्य माहिती, खरा इतिहास लोकांपर्यंत पोहवण्यासाठी काम करत आहात.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 ปีที่แล้ว +14

    🙏 सर.खूप महत्त्वाची माहिती सांगितली..धन्यवाद..👌👌👍

  • @sujvidikale
    @sujvidikale ปีที่แล้ว +1

    सर आपण खरा इतिहास सबुत सहित मांडलात त्यामुळे धन्यवाद कारण खरा इतिहास 50 वर्षानंतर कळला लहानपणी आम्ही चाफेकरांच्या सिनेमातील डायलॉग म्हणायचो 'गोंध्या आलारे ' कारण सिनेमात चाफेकरांना देश भक्त दाखवण्यात आले होते.पुन्हा एकदा धन्यवाद असेच व्हिडिओ बनवून समाज प्रबोधन करा.

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 ปีที่แล้ว +9

    अतिशय सुंदर माहिती* बामण* विर् चाफेकर

    • @vedpalshikar8262
      @vedpalshikar8262 6 หลายเดือนก่อน

      Ashikshit

    • @umeshpatil9986
      @umeshpatil9986 6 หลายเดือนก่อน

      @@vedpalshikar8262 vare प्रतिगामी bagletil manusmrti बाजूला ठेवून विचार करा मग समजेल अशिक्षित कोण

  • @umeshkahsyap4446
    @umeshkahsyap4446 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत सर, असेच नव नवीन विषय सादर कराल ही अपेक्षा, पुरोगामी महाराष्ट्र जिवंत ठेवण्याचे किंबहुना त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे पुण्य काम आपण करत आहात त्याबद्दल अभिनंदन.

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 ปีที่แล้ว +5

    तुमचा हा उपक्रम फार उत्तम आहे. खरी माहिती समोर आणल्याबद्दल धन्यवाद.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏

  • @milindpatil8152
    @milindpatil8152 7 หลายเดือนก่อน +1

    चापेकर धर्मांधतेचे बळी ठरले. समोरचा व्यक्ती चांगला आहे याची खात्री पटून देखील त्याला मारण्याचा निर्णय घेणे खरंच भीषण आहे.

  • @sufipore
    @sufipore ปีที่แล้ว +16

    I have worked in Surat Plague , in 1994 as Incident Commander , on behalf of PMO.
    I sincerely repeated many of the corrective measures of the earlier decision makers to control the situation. Raids in houses , fumigation , cremation of the dead irrespective of their religious beliefs , vacating the crowded localities etc.
    I dont support the entry of soldiers in prayer rooms , but I had to be rash or rude on many occasions .
    Myself and my team contained the epidemic in eleven days by various measures.
    I can not visit Surat even after 28 years because many people from different communities still hate me and some members of my team.
    I feel that Mr. Rand did the needful.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +1

      Thanks Sir.. 👍🙏

    • @sufipore
      @sufipore ปีที่แล้ว +1

      @@abhivyakti1965 Good work. Wish you success.

    • @vedpalshikar8262
      @vedpalshikar8262 6 หลายเดือนก่อน

      Aho laaza vatat nahit ka tumhala. Tya kaalat britishanni aaya bahini naasavlya hotya tapaas karnya hetu. Rand ni kelela atyachaar ananvit hota. Sadashiv pethet maryada bhanga jhalyamule eka stri ni jeeu dila hota.Mr Rand did the needful??????? Laaz vatli pahije tumchya sarkhyanna jagaaychi suddha. Bharatiya tar sodach,manushya mhanun haarla ahat tumhi.

  • @maheshbhopale2070
    @maheshbhopale2070 3 หลายเดือนก่อน

    मा सर आपण अतिशय खूप महत्त्वाची ऐतिहासिक माहिती दिली खरा इतिहास खुला केला आपले खूप आभारी !

  • @vinayaknaik3739
    @vinayaknaik3739 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद.असे विचारधन समाजासमोर यावे.

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 7 หลายเดือนก่อน +1

    एका विशिष्ट धर्माची लोकं त्यांच्या धर्माच्या नावाखाली जिहाद करतात मग त्यांनाही क्रांतिवीर किंवा देशभक्त म्हणावं का? चापेकर बंधू देशभक्त किंवा क्रांतिवीर नव्हते तर धर्मवीर होते. त्यांचा आणि स्वातंत्र्यसंग्रामाचा काहीही संबंध नव्हता.
    ही महत्वाची माहिती समोर आणल्याबद्दल आपले खूपखूप धन्यवाद पोखरकर सर. 🙏🏼💐

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 ปีที่แล้ว +7

    उत्कृष्ठ माहिती तथा व्ही . डी . ओ . धन्यवाद

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद विलासराव.. 🙏

  • @marutikadale383
    @marutikadale383 ปีที่แล้ว +4

    खरा इतिहास शैक्षणिक अभ्यासात यायला हवा...

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 ปีที่แล้ว +3

    देशाला स्वातंत्र फक्त आणि फक्त गांधीनी दिले तेही केवळ "चले जाव " व "छाेडाे भारत " म्हणून. नवईतिहासकार 🎉🎉🎉

  • @ravindrajadhav3456
    @ravindrajadhav3456 ปีที่แล้ว +10

    Slowly slowly the truth is comming out. Thanks for yr greate efforts.

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 ปีที่แล้ว +20

    Ignorance and excessive irrational pride turned them into extremists. Unfortunately it still persists. Hindutva is new explosive of same ideology and politics. Educating people with true information is most important. You have done it by this video. So congratulations and keep up your good work.👏👍👌

  • @SopanMahindrakar-ov9ez
    @SopanMahindrakar-ov9ez 3 หลายเดือนก่อน

    सत्य समजावल्या मुळे आभारी आहे.

  • @balirammore6871
    @balirammore6871 ปีที่แล้ว +3

    Thank you Sir Jay Bhim Jay Sanvidhan Jay Bharat Jay Shivray .

  • @mohitdeshmukh5243
    @mohitdeshmukh5243 3 หลายเดือนก่อน +1

    सर मी एक शिक्षक आहे बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना शिक्षक या नात्याने सांगाव्या लागतात पण इतकं वाचायला मिळत नाही पण तुमचा व्हिडिओ बघितला की बरेच काही शिकायला मिळत....

  • @gorakhkamble8181
    @gorakhkamble8181 ปีที่แล้ว +4

    बापरे सर आपण ग्रेट आहात जे बोलतात ते पुराव्या सहित म्हणजे मराठा समज्याला हे ब्राम्हण तूछ समजत आलेत मनुस्मुर्ती प्रमाणे, आता कळते बाबासाहेब तेव्हा कोणाला घाबरत नव्हते आणि विधवान आहात आपण 🙏🏻

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 ปีที่แล้ว +2

      'Bramhan' jevha ekhadya 'Kunbi - Kulwadi Marathyachi' 'Kundali' banavito tevha tyat tya 'Kunbi - Kulwadi Maratha Samajatil' vyakticha 'Warna' 'Shudra' lihito aani 'Gan' 'Rakshas' lihito.

    • @gorakhkamble8181
      @gorakhkamble8181 ปีที่แล้ว

      @@swapnilpatil8441 mi kadhi ch kundali baghitali nahi na manat नnahi, aani marthanahi rakshas mahnun lihato he amhaala mahit hi nahi

  • @surekhagodbole5257
    @surekhagodbole5257 11 หลายเดือนก่อน

    अतिउत्तम माहिती दिली. या अगोदर आम्हाला हे सर्व माहिती नवत. चाफेकर यांना आम्ही स्वातंत्र्यवीर समजत होते.

  • @emmanualbhambal3387
    @emmanualbhambal3387 ปีที่แล้ว +3

    Beautiful episode

  • @kimmu9326
    @kimmu9326 5 หลายเดือนก่อน +2

    चाफेकर बंधु देशभक्त आहेत. हेच सत्य आहे.

    • @Sss_Er
      @Sss_Er 3 หลายเดือนก่อน

      हो का

    • @onkarpuri7185
      @onkarpuri7185 2 หลายเดือนก่อน

      Piles la zandu baam lav mnje br watel 😀😁😁

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 ปีที่แล้ว +3

    थोडं फार खर थोडंफार अतार्कीक वाटतं , शेवटी ते भारतातच रहात होते .

  • @gokulbehale2811
    @gokulbehale2811 ปีที่แล้ว +1

    माहिती खुपच निर्भिडपणे आणि सत्यनिष्ठेला धरून सादर केली आहे या बद्दल आपले अभिनंदन.असेच सत्यवादी रहा.

  • @devendrasontakke9546
    @devendrasontakke9546 ปีที่แล้ว +26

    Sir......
    You are really great crusader........
    No any word is suitable for you.
    An eye opener episode.
    Great.....
    Thank you so much.

  • @sandeepnikamartsglg4581
    @sandeepnikamartsglg4581 ปีที่แล้ว +1

    सर आमच्या गावात हिन्दू जनजागृती संघाचे लोक येत होते व कित्येक मुलांना फक्त मुस्लिम विरोधी हा एकच मुद्दा समोर आणून त्यांना वेगळ वळण लावत होते मी तुमचे व्हिडिओ पाहिलो व त्यांना पळवून लावले
    तुम्ही सत्य विचार मांडता❤❤❤

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      ग्रेट.. अभिनंदन तुमचे.. 👍❤️

  • @surendraingale8514
    @surendraingale8514 ปีที่แล้ว +3

    सर हे काम असेच चालू राहूद्या

  • @productmanger
    @productmanger 6 หลายเดือนก่อน +1

    तुम्हीच आज सर्व्या हिंदू लोकांना परत आपल्या बोद्ध धर्मात आणू शकता सर...

  • @vivekmorekar5735
    @vivekmorekar5735 ปีที่แล้ว +7

    सुंदर माहिती.पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @maganpawar3630
    @maganpawar3630 ปีที่แล้ว +1

    Sir you are great , आपल्या कार्याला मनापासून सलाम

  • @chandrakantarote9579
    @chandrakantarote9579 ปีที่แล้ว +4

    खरा इतिहास जनतेला समजला। पाहिजे आणि खोटेब्राह्मण स्वातंत्रवीर म्हणून इतिहासात अमर आहेत ,त्याचा पर्दाफाश व्हावा.

  • @rajeshkamthe3376
    @rajeshkamthe3376 7 หลายเดือนก่อน +1

    सावरकर यांच्या अभिनव भारत सघंटनॆचॆ सर्व सदस्य हॆ माफि वीर होतॆ.

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 ปีที่แล้ว +58

    म्हणजे चाफेकर बंधू हिंदू अतिरेकी होते,नथूराम गोडसेच्या आधीचे!

    • @mathsforme177
      @mathsforme177 ปีที่แล้ว +3

      Yes ❤

    • @arunachalprwdesh
      @arunachalprwdesh ปีที่แล้ว +3

      Yes,

    • @arunachalprwdesh
      @arunachalprwdesh ปีที่แล้ว +3

      Right

    • @catchmetonight
      @catchmetonight ปีที่แล้ว +2

      होय ते हिंदू अतिरेकीच होते --त्यांचे देशावर नाही धर्मावर प्रेम होते

    • @chinmaynaik3651
      @chinmaynaik3651 ปีที่แล้ว

      चूक

  • @astralchannal2817
    @astralchannal2817 8 หลายเดือนก่อน

    अगदी शंभर टक्के सत्य मांडले आहे सर आपण धन्यवाद

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 ปีที่แล้ว +4

    नमस्कार साहेब. खरं तर इतिहास हा माझा आवडता विषय. पण आताशा लक्षात येते आहे की, आम्हाला खूप चुकीचा शिकविल्या गेला. आता जसजसे वाचन करत आहोत, समजुन घेत आहोत तेव्हा लक्षात येतं आहे की या देशाचे खरे शत्रु कोण होते व आहेत.... धन्यवाद सर.

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर सत्त्य माहिती दिलेबध्दल 🎉

  • @amarnathdolare3062
    @amarnathdolare3062 ปีที่แล้ว +10

    Thanks for sharing real history.

  • @vinodbatunge4802
    @vinodbatunge4802 7 หลายเดือนก่อน

    आपण दिलेयली माहिती खूप च सुंदर आहे

  • @sujit3074
    @sujit3074 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @NRMane-ri2nt
    @NRMane-ri2nt ปีที่แล้ว +5

    टिळकांबद्दल पण खरी माहिती बाहेर आली पाहिजे . त्यांना मंडाले च्या तुरुंगात का ठेवण्यात आले हे समजले पाहिजे.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +1

      टिळक सनातनी, प्रतिगामी वृत्तीचे आणि कर्मठ होते हे खरं..पण त्यांच्या देशभक्तीवर शंका नाही घेता येत.

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 ปีที่แล้ว

      ​@@abhivyakti1965 Manat Aanale Tar Gheu Shakata, Shevati Te Tar Brahman Hote Na, Brahman Virodhakanchya Maganipramane Tyanchi Ichha purna karu shakatat.

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 ปีที่แล้ว

      ​@@abhivyakti1965 ब्राम्हणांचा देश त्यांच्या समाज पुरताच सीमित असतो हे ही लक्षात घ्या... ❗ 😑

    • @shrikantphalke5014
      @shrikantphalke5014 ปีที่แล้ว +1

      @@abhivyakti1965 मग वेदोक्त प्रकरण झालं नसतं. जातीभेद व श्रेष्ठत्वाची भावना तिथे पण होतीच.

  • @prashantdhainje594
    @prashantdhainje594 2 หลายเดือนก่อน

    क्या बात है सर.... विचार करायला तुम्ही भाग पाडले 👌🏻👌🏻

  • @rajeshtol2117
    @rajeshtol2117 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद ...हा दृष्टीकोन आणी या माहितीची कल्पनाच नव्हती अजिबात..

  • @dr.sagargholap8572
    @dr.sagargholap8572 ปีที่แล้ว +2

    सत्य मांडले सर तुम्ही, धन्यवाद

  • @pradeep5270
    @pradeep5270 ปีที่แล้ว +5

    सर, मग मुस्लिम समुदायाचे स्वातंत्र्यातील योगदान हे धार्मिक स्वातंत्र्यासाठी म्हणावे का?
    त्याला (विभाजनाला) सहकार्य करनारे मुग गिळुन गप्प होते. याला मुक पाठिंबा म्हणाव का? असा प्रश्न माझ्या पूढे पडतो.

    • @ajjum6121
      @ajjum6121 3 หลายเดือนก่อน

      Sagle ch muslims Pakistan madhe gele nhi and ithe fakt 1 Brahman la bolle ahe sagle Brahman la nhi mg tumhi kahi jinnah sarkhya people mule sagle muslims la blame karat ahe

  • @ajitraonimbalkar3767
    @ajitraonimbalkar3767 ปีที่แล้ว +1

    आपल्या माहिती मुळे सत्य समजले खुप खुप आभार

  • @SM-sg3lv
    @SM-sg3lv ปีที่แล้ว +14

    Very much appreciated to know facts.
    We learnt history but come to conclusion that it far from facts. According to government policy it is included in the study books.

  • @SachinMujmule-je8vm
    @SachinMujmule-je8vm 6 หลายเดือนก่อน

    अभिव्यक्ती = सत्य 🙏👍

  • @5c51shravanipatil7
    @5c51shravanipatil7 5 หลายเดือนก่อน

    Dhanyvad saheb

  • @sunilgaikwad9582
    @sunilgaikwad9582 ปีที่แล้ว +4

    बामसेफ केडर केम्प में ये बाते पडायी गयी है!

  • @sumangaldudhane6642
    @sumangaldudhane6642 ปีที่แล้ว

    Dhanyawad sir khara itihash sangitalya badal 🙏🏻

  • @rkbhaleraosons9683
    @rkbhaleraosons9683 ปีที่แล้ว +3

    तुमच्या मुळे सत्य माहिती समजली, धन्यवाद 👏

  • @maltipatil6925
    @maltipatil6925 ปีที่แล้ว +1

    चाफेकरांसारख्या धर्मप्रिय लोकांविषयी जी जी माहिती पुस्तकांमधून सर्वसामान्य जणांना उपलब्ध झाली तेच प्रमाण मानलं गेलं आहे. पण तुम्ही असोत वा निरंजन टकले सर जे सत्य होतं ते निर्भीडपणे मांडताय सर. तुमचे खूप आभार 🙏🏻😊

  • @sunandanrao220
    @sunandanrao220 ปีที่แล้ว +5

    We really need to dwell into the pages of history and we will understand the true faces of these so called revolutionaries like Chapekar, Savarkar.

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 ปีที่แล้ว

      Even balgangadhar tilak