Raju Parulekar । Caste । Republic Day । Truth of religion पैशाला जात नसते, पैसे खाण्याला धर्म नसतो!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 826

  • @madhavijoshi7506
    @madhavijoshi7506 2 ปีที่แล้ว +21

    माझं वय आता 64 आहे ,मला कधी देव,जात,धर्म यांची आवश्यकता वाटली नाही
    आपण खरोखर मनातलं सांगतात,अर्थात सगळ्याच्या .

    • @magicpiemagicpie
      @magicpiemagicpie 2 ปีที่แล้ว

      देवानेच अशी माणसं घडवली आहेत

    • @bhappy7220
      @bhappy7220 ปีที่แล้ว +1

      @@magicpiemagicpie कुछ भी

  • @I6eeikahdu38
    @I6eeikahdu38 8 หลายเดือนก่อน +7

    अद्भुत. प्रत्येक भारतीय इतका विवेकी झाला तर भारताला तोड नाही!
    ग्रेट सर🙏💐❤

  • @KP-wn2vp
    @KP-wn2vp หลายเดือนก่อน +5

    सर तुमच्या सारखे व्यक्तिमत्व या अख्या भारताला समजले पाहिजे आपले व्याख्यान खुप मोलाचे आहे आणी आपली बुद्धीमता खुप निरगास आहे... यांचे कारण तुमचा अभ्यास हा प्रभोलनीय आहे 👍

  • @KIRANKURANE1
    @KIRANKURANE1 11 หลายเดือนก่อน +11

    असे विचार शाळेतून शिक्षणात शिक्षिका मार्फत सर्व विद्यार्थ्यांना शिकवले गेले पाहिजेत

  • @sonasuryawanshi9771
    @sonasuryawanshi9771 5 หลายเดือนก่อน +7

    तुमचा स्पष्टवक्तेपणा मला फार आवडतो आजच्या धर्माच्या नावाखाली भरकटलेल्या पिढी साठी तुमचे हे विश्लेषण ऐकणं खुप गरजेचं आहे

  • @pratibhakamble1080
    @pratibhakamble1080 9 หลายเดือนก่อน +7

    खूप छान सांगितलं सर तुम्ही ... असे विचार करणारे लोक अजून मिळाले तर आपला देश लवकरच जात पात विसरून माणुसकीच् नातं जपणारा देश म्हणून ओळखला जाईल...🙏🏻

  • @bhikajidudhane6632
    @bhikajidudhane6632 11 หลายเดือนก่อน +7

    फार सुंदर प्रबोधन राजू सर, खरंच जातीयता, भेदभाव हा एक आजारच आहे आणि तो आपल्यासारख्या विचारवंतांकडून प्रबोधन झाल्यानेच कमी होतं जाऊ शकतो. धन्यवाद 🙏

  • @amazing148
    @amazing148 2 ปีที่แล้ว +13

    आपले विचार खोले बाई ला आणि विक्रम गोखले यांना सांगायला पाहिजे

  • @wamangaikwad418
    @wamangaikwad418 8 หลายเดือนก่อน +6

    जयभीम सर , अप्रतिम..!

  • @mahadevkamble524
    @mahadevkamble524 ปีที่แล้ว +9

    छान सर अतिशय सुंदर मनोगत सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 2 ปีที่แล้ว +8

    आयु. उच्च विचारक राजुजी, आपण विश्लेषित केलेल्या उच्च, मौलिक विचाराबद्दल खूप -खूप धन्यवाद.आपले विचार ऐकून बहुतांशी विचार करायला लागतील अशी आशा आहे. आज अशाच विचारांची आवश्यकता आहे. आपण अशीच समाज जागृती करावी ही अपेक्षा. आपणास चांगले स्वास्थ व दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा. जयभीम, नमोबुध्दाय, जय शिवराय.

  • @sudhakarmohite5670
    @sudhakarmohite5670 ปีที่แล้ว +7

    परुळेकर साहेब आपले विचार अतीशय मोलाचे वाटले जयभीम

  • @indianvillagelife740
    @indianvillagelife740 ปีที่แล้ว +5

    खूप छान आणी प्रामाणिक विचार आहेत सर आपले. मनापासून अभिनंदन तुमचे.

  • @marutijadhav2306
    @marutijadhav2306 ปีที่แล้ว +13

    परूळेकरजी, आपले विचार फारच उत्तम आहेत, पण मी एक घडलेली गोष्ट सांगतो.मी वडार या भटक्या विमुक्त जातीत जन्मलो, माझे सर्व धर्मातील मित्र होते,मला रहावयास घर नसल्यामुळेच मी मित्राच्या घरात अभ्यास करावयास जात होतो, माझ्या शाळेत जे हुशार विघारथी होते त्यात माझा समावेश असल्यामुळेच मला जातीयतेचे चटके शिक्षण घेत असताना बसले नाहीत, मात्र जेव्हा मी नोकरी लागलो तेव्हा मला हे चटके जाणवू लागले, माझे वरीष्ठ ,कनिष्ठ आणि बरोबर चे अधिकारी हे सर्व गुण संपन्न होते.मी मात्र या सर्व वाईट गोष्टी पासून स्वतःहास दुर ठेवल,परिणामी माझे गोपनीय अहवाल प्रत्येक वर्षी खराब होवू लागले,याचा एकत्रित परिणाम असा झाला की मला नोकरी वरून काढून टाकण्याची शिफारस माझे वरीष्ठ कार्यालया कडून आमच्या आस्थापना विभागा कडे करण्यात आली ती मला सुधारण्याची संधी ध्यावी असे कारण पुढे करून तो प्रस्ताव परत पाठविला,नंतर मला दैवाने एक अधिकारी आणि सहकारी चांगले भेटले त्यानी माझी जात न पाहता प्रामाणिकपणे आणि चिकाटीने मी नोकरी करीत हे पाहिले , दरम्यान माझी नेमणूक वरीष्ठ अधिकारी पदी झाली पण पूर्वीचा वरीष्ठ अधिकारी जावून अतिशय जातीयवादी नवीन अधिकारी तेथे आला होता, त्याने आमच्याच ऑफिस मधील लेडीज लिपिकाला फितूर माझे विरुद्ध खोटी तक्रार करण्यास सांगितले तिने तक्रार केली माझे प्रमोशन थांबले ,हे माझ्या सहकार्याना समजले नंतर त्यांनी त्या जात्यंध वरीष्ठ अधिकारी याची भेट घेऊन त्याला असा डोस दिला त्याला स्वप्नात सुध्दा तशी अपेक्षा नव्हती, शेवटी तक्रार अर्ज मागे घेतल्यानंतर माझी प्रमोशनची ऑर्डर निघाली, पुढे मी सर्वोच्च पदाच्या एकाच खालच्या पदावरून अनेक बरेवाईट अनुभव घेत सुपर क्लास वन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालो.दरम्यान माझ्याच घरा जवळच्या चांभार समाजातील मित्राने मला जेवणासाठी बोलावले, मी त्याच्या घरी जेवल्याची गोष्ट आमच्या शेतात कामावर आलेल्या जिला मी मावशी म्हणत होतो जिच्या गळ्यात तुळशीची माळ होती तिला सांगितले नंतर ती म्हणाली, तु चांभाराच्या घरात जेवलास, मी हो म्हणालो आणी त्यात वाईट काय?चांभार माणुस नाही काय असे तिला विचारले नंतर ती गप्प बसली, ऐवढेच काय गेल्या वेळी थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीचे वेळेस भाजपचे खासदार आणि राष्ट्वादीचे आमदार दोघेही कट्टर मराठा यानी जे बुरूड फक्त अनुसूचित जातीचे फायदे घेतात पण स्वतःहास पददलित म्हणून घ्यावयास त्याना लाज वाटते, त्याना तिकीटे दिली महार,मांग चांभार ,ढोर, भंगी याना तिकीटे दिली नाहीत, कारण त्याच्या बहुजन समाजातील लोकांना या पददलित नगराध्यक्षाला नमस्कार करावयास लागेल यामुळे त्याच्या उच्च वर्णीय जातीचा अपमान होईल म्हणून, परूळेकरजी सन११९२ते१५/८/१९४७ पर्यंत पूर्वीच्या अखंड भारतात हिंदु मुसलमान खिश्रचन बुद्ध सिख एकत्र रहात होते,तेव्हा आपल्याच काय पण कोणत्याही ठिकाणाचे हिंदुत्व धोक्यात नव्हते पण सन२०१३ नंतर अचानक नरेंद्र मोदी आणि त्याच्या पिलावळ यानी ८०%हिंदु ज्या देशात आजही रहात आहेत त्या भारत देशातील हिंदु धर्म खतरेमे है विकास, बेरोजगारी,शेतकरी कामगार याच्या आत्महत्या ,बंद उधोग व्यापार या विषयी एकही शब्द न बोलता जर नरेंद्र मोदी पूर्वीच्या राज्य कर्तानी ज्या पायाभूत सुविधां उभ्या केल्या आहे त्या अदांनी अंबानी, बिर्ला , टाटा याना राजरोस पणे विकता याव्यात म्हणून धर्माचा आधार घेऊन निवडणूक लढवून भारतीय लोकांना मुर्ख बनवत आहेत या पेक्षा या देशाचे दुर्दैव कोणते असू शकेल.

    • @sunitakadam1927
      @sunitakadam1927 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏

    • @omprakashnarnaware3478
      @omprakashnarnaware3478 ปีที่แล้ว

      ब्राह्मणी धर्म विषमतेचा पुरस्कार करते , हिंदुत्वच्या लाटेत लोकशाही संविधान समाप्त हो त आहे। SC ST OBC लोकतंत्र विरोधी संविधान खत्म कर करनाराना वोटिंग करतात,
      हिंदूत्व राम मंदिर रामराज्य वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र चे भक्त।
      बुद्धा चा द्वेष चांभर मांग करतात।
      अण्णा भाऊ साठे, रैदास, कांशीराम असे जातवार राजकरण झाले, हिंदु धर्म प्रेम।
      माझा एक मित्र चांभर college professor पन ओढ़ हिंदुत्वाची
      म्हणातो "। सर देशात एक च धर्म पाहिजे, मग तो कोणाताही असू दया।"
      मातंगा ना अण्णा भाऊ साठे हवे,बाबासाहेब आंबेडकर दुय्यम, कोणी पोसल्यात जाती?
      बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण धर्म सोडून, बुद्धा चा मार्ग स्वीकार ला।
      लोकना हिंदूत्व राम मंदिर रामराज्य वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र पहिजे,
      दुर्दैव

    • @mangalajadhav2176
      @mangalajadhav2176 ปีที่แล้ว

      Kharech durdaiv

  • @ashokshinde9979
    @ashokshinde9979 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती आहे, प्रत्येक मनुष्याला यावरती विचार करायला हवा.

  • @chandrakantlakade5425
    @chandrakantlakade5425 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद परुळेकर साहेब. जातीबद्दल मनातलं या विषया वर आपण जे विचार मांडले ते मनापर्यंत पोचले. अतिशय मु्देसूद वास्तववादी विचार तुम्ही मांडले.तुम्ही घेतलेल्या अनेक विचारवंताच्या मुलाखती मला , आवडल्या.

  • @BabanChaudhari-be6ht
    @BabanChaudhari-be6ht ปีที่แล้ว +6

    आपले विचार मला तंतोतंत पटतात. सर्वांनी हे विचार अंमलात आणले तर बरेचसे प्रश्न संपतील.

  • @narayanbhandare186
    @narayanbhandare186 6 หลายเดือนก่อน +4

    राजू परुळेकर सर तुमचे खरे विचार मला खूप आवडतात.

  • @rajendraahire4893
    @rajendraahire4893 2 ปีที่แล้ว +5

    जातीधर्माच्या पलीकडे एक ग्रेट विचार...

  • @tusharbedse9523
    @tusharbedse9523 9 หลายเดือนก่อน +6

    Wow...the way you to put the complex things in simple manner....I recently understood what Dr. Ambedkar did and since then became Ambedkarite and thus humanitarian. I have thrown these orthodox ideas and dogmas from my subconscious. Still his thoughts are relvent today humanity and science are enough to live today's life. Loved the example of budhha! Thank you learnt a lot from you.

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 8 หลายเดือนก่อน

      But u forgot मराठी भाषा my फ्रेंड

  • @MrDu1208
    @MrDu1208 ปีที่แล้ว +3

    खूप छान विष्लेशण. धर्माचा वापर विस्तारवादातून झालाय, आता सत्ता आणि अर्थकारणा साठी होतोय. आपली संस्कृती विस्तारवादी नाही.

  • @amardeepnaiknaware1858
    @amardeepnaiknaware1858 2 ปีที่แล้ว +6

    सर तुमच्या वाचनाचा आणि त्यातून आलेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा विचार करताना खुप फायदा होतो, त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार

    • @vimalshende482
      @vimalshende482 2 ปีที่แล้ว

      अत्युत्तम विवेचन

  • @manoharkarale96
    @manoharkarale96 9 หลายเดือนก่อน +4

    हे सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि पचेल तेंव्हाच मानव खय्रा अर्थाने सुखी समृद्ध जिवन जगेल.

  • @nsjbspc
    @nsjbspc 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान विचार , कथन व चांगले आव्हान 👍🙏💐 की मानसाला आपल्या पायरीची जाणिव करुन देणारे विचार.... सेल्युट सर

  • @manojvaidya2034
    @manojvaidya2034 2 ปีที่แล้ว +5

    अजून खोलवर विचार करणं आवश्यक आहे.

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 2 ปีที่แล้ว +17

    साहेब आपण जातीबद्दल । मनातलं । विश्लेषण आत्मपरीक्षण विचार परखडपणे व्यक्त केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 🙏

    • @magicpiemagicpie
      @magicpiemagicpie 2 ปีที่แล้ว

      चुकीचे आहे

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s 2 ปีที่แล้ว

      Gulamgiri
      th-cam.com/video/9a8d9XodSNs/w-d-xo.html
      th-cam.com/video/87TTaEF_HGg/w-d-xo.html
      Devacha dharm ani dharmachi devele
      th-cam.com/video/mWxDUkJxcyU/w-d-xo.html
      छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो
      th-cam.com/video/2Czs3DqhzhU/w-d-xo.html

    • @chankhwob9069
      @chankhwob9069 2 ปีที่แล้ว

      @@magicpiemagicpie काय चुकीचे आहे, ते स्पष्ट करा

    • @magicpiemagicpie
      @magicpiemagicpie 2 ปีที่แล้ว

      @@chankhwob9069 तुम्हाला काय बरोबर वाटलं ते आधी स्पष्ट करा ! मग उत्तर देतो.

    • @trollthetroller2
      @trollthetroller2 8 หลายเดือนก่อน

      @@magicpiemagicpie sang chukicha kay kay aahe

  • @rupalipatil6969
    @rupalipatil6969 2 ปีที่แล้ว +3

    सर great तुमचे विचार लोकाच्यावर बिबवले पाहिजेत आपण माणूस म्हणून जीवन जगले पाहिजे लोकांनी जन्म आणि मृत्यू लक्षात ठेवलं पाहिजे खूपच सुंदर बोललात सर

  • @shailajadhavshinde7941
    @shailajadhavshinde7941 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान विस्तृत पणे जात संगती चीं माहिती दिलीत.. Hats off you

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 2 ปีที่แล้ว +3

    खरंच अगदी मनातलं बोललात, माझे सुद्धा असे अनेक जवळचे मित्र आहेत, जे धर्म ,देव, या बाबतीत कट्टर समर्थक आहेत, पण त्या विषयावर मी त्यांच्याशी बोलताना कधीच वाद घालत नाही, कारण मी सुद्धा हेच समजतो की तो एक प्रकारचा आजार आहे,

  • @prabhujadhav1215
    @prabhujadhav1215 2 ปีที่แล้ว +4

    Very good खूप चांगले प्रबोधन करत आहात,
    असच नेहमी रहावं ही विनंती धन्यवाद

  • @SagarMadhukarAsgolkar
    @SagarMadhukarAsgolkar 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान sir
    तुम्ही खरं विश्लेषण केलात त्याबद्दल मला तुमचा अभिमान आहे.

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान बोललात सर आपण, ह्या विषयावर ! खरं तर आता मानवाने, जाती व धर्म नष्ट करून मानवता हा धर्म मानून केवळ मानव हीच जात मानने ह्या विज्ञानयुगांत गरजेचे आहे असे मला वाटते !
    🙏🙏🙏

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 ปีที่แล้ว +1

      I fully agree with you.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप धन्यवाद सर आपले,खूप वास्तववादी विचार सुजन सज्जन व्यक्तिमत्व,आहे आपले ,संयम ठेऊन वास्तव समतावादी विवेचन केले आपण,,,

  • @vishnuparab7668
    @vishnuparab7668 ปีที่แล้ว +3

    खरं आहे. आपण ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येतो, त्यांचा जो धर्म व जात असते ती आपल्याला आपोआपच चिकटते. त्यामध्ये आपलं योगदान किंवा कर्तृत्व काहीच नसतं. आपण माणूस म्हणून जन्मतो, म्हणजे आपला धर्म हा मानवता धर्म असायला हवा, पण तशा नावाचा धर्मच अस्तित्वात नाही.

  • @satishs7140
    @satishs7140 9 หลายเดือนก่อน +2

    Sir आपले विचार खूब मोठया प्रमाणात सत्य व सरलोकांना पटणाऱ्या आहेत. आपण परिपूर्ण स्टडी करून मुद्देसूद पणे मांडनी करून. निस्कर्ष व्येवथीत मनात उतरतो. 🙏🙏

  • @rajendraiokhande7868
    @rajendraiokhande7868 9 หลายเดือนก่อน +4

    1 number jabardast saheb 👌👌👌👌👌👌🙏

  • @wajidmanyar5509
    @wajidmanyar5509 2 หลายเดือนก่อน +2

    छान,, शॉर्ट क्लिप सुध्दा viral करा.
    लोकांमध्ये जनजागृती लवकर होइल....

  • @krishanashapane764
    @krishanashapane764 ปีที่แล้ว +4

    Sir आपन ब्राम्हण आहात किती उच्च कोटीचे ज्ञान आहे , भगवान बुद्ध एके ठिकानीय मंतात ब्राम्हण कोनाला मन्हावे त्याचे उत्तर आहे ,तुम्ही

  • @jyotimaurya812
    @jyotimaurya812 2 ปีที่แล้ว +3

    Khoop sunder aani pragalbha vichar . Thank you Sir

  • @shfaq.
    @shfaq. 10 หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त हे खरं जाती धर्मा वरील शिक्षण

  • @dikshasdishu
    @dikshasdishu 2 ปีที่แล้ว +3

    फार छान.. सगळ्यांनीच असा विचार केला तर ..?

  • @shekhardeshmukh8124
    @shekhardeshmukh8124 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर...
    मी तर आपला फैन आहे सर.
    म्हणून मी कायम मित्रात सांगतो कि तुम्ही खरे भारतीय.
    खरं तर हया जगात स्वार्थ हिच खरी जात.
    पण जात नाही ती "जात "...

  • @arunwagh6486
    @arunwagh6486 8 หลายเดือนก่อน +2

    ❤छान माहिती दिली आहे अभिनंदन.

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 ปีที่แล้ว +2

    योग्य विचार आपण मांडलेत. मला पटले. आमच्या जीवनात सुद्धा फार कोणताच कट्टरतावाद नाही.

  • @vivekb8195
    @vivekb8195 2 ปีที่แล้ว +3

    हे खरे कीर्तन प्रवचन, राजकारणी लोकांनी लोकांना किती मूर्ख बनून ठेवले आहे..

  • @TheCheetra
    @TheCheetra ปีที่แล้ว +4

    खूप छान🌹 खूप छान🌹 खूप छान🌹 अगदी मनातलं भाऊ. 👏🏼👏🏼👏🏼 पण मग इतका सगळा सलोखा, बंधुत्व राहील तर राजकारणी लोकांचं कसं चालायचं... सध्या तर हा हीन पणा फारच फोफावला आहे. आणि ह्यातलं मोठ दुर्दैव हे की जे तत्वज्ञानावर लेक्चर्स देतात, संतांचे गुणगान गतात, ज्ञानेश्वरी वर लेक्चर देतात तीच लोकं ह्या गोष्टीना पाठींबा देताना दिसतात.

  • @neelimah5805
    @neelimah5805 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर वक्तव्य खरेच सर्वांनी हे समजून घेणे आवश्यक आहे

  • @AchchaSaathi
    @AchchaSaathi 2 ปีที่แล้ว +2

    खरच साहेब आपण जे बोलता ते रुदयाला भिडत आहे....मिर्झा गालिब ची आठवण येते...तुम ने जो कहा गोया यह भी मेरे दिलं मे था.

  • @rajujathar8209
    @rajujathar8209 ปีที่แล้ว +2

    नमस्कार, अतिशय उत्तम खूप सारे ग्रंथ वाचुन आलेला निष्कर्ष आहे, ऐकन्याऱ्याला ही काही ग्रंथाची समज घेऊनच, या एपिसोड चे महत्व कळेल. खूप खूप धन्यवाद.

  • @anurajshinde7745
    @anurajshinde7745 2 ปีที่แล้ว +3

    आजचा पाहिलेला सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ👌

    • @gautampatil523
      @gautampatil523 2 ปีที่แล้ว

      Aaj ase sunder mahitipurn dnyan prattekane ghene garajech ahe kuthe konachya ghari janmma ghyava he konachyahi hatat nahi

  • @vidyadeshmukh7840
    @vidyadeshmukh7840 2 ปีที่แล้ว +4

    जन्मावेळी अपघाताने मिळालेला जात, धर्म...
    ना दोष देता येईल, ना गुण गाण्यासारखे....
    आंतरिक व बाह्य शोध महत्वाचा 👍
    Thank you sir 🙏

  • @zakiyashaikh3167
    @zakiyashaikh3167 2 ปีที่แล้ว +4

    totally agree sir, and happy you spoke about this. when the entire country is blindly being made to feel proud of something that's nothing but merely an accident.

  • @rajendraahire4893
    @rajendraahire4893 2 ปีที่แล้ว +3

    सुंदर विचार प्रस्तुत केले आहेत.

  • @mandar1450
    @mandar1450 2 ปีที่แล้ว +3

    हे सांगायला, वेगळा विचार करायला धाडस लागतं... 👌👌

  • @aakaisha8624
    @aakaisha8624 9 หลายเดือนก่อน +3

    khup sundar bollat Sir🙏

  • @vikasdhainje1003
    @vikasdhainje1003 ปีที่แล้ว +3

    अतिशय छान विश्लेषण

  • @unluckygaming1411
    @unluckygaming1411 ปีที่แล้ว +3

    Ase vichar fakt maharashtach asu Shaktat mansala manus mhanun samazna he aplya Maharashtra cha sanskar ahe ❤

  • @shrirangwavhal
    @shrirangwavhal ปีที่แล้ว +1

    आपल्याला सत्य काय आहे ते कळाले त्या बद्दल आपले आणि आपल्या आई वडील यांचे खूप खूप अभिनंदन ❤❤❤

  • @amitrathod6947
    @amitrathod6947 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान विश्लेषण सर...
    मला आत्तापर्यंत तुमच चैनल माहिती नव्हतं परंतु आता माहिती झाल.
    तुमच्या विचारांमुळे बौद्धिक पातळीत नक्की वाढ होणार !.

  • @ranibhosale5049
    @ranibhosale5049 ปีที่แล้ว +4

    Khup chan as vyaktyavy Kel . Pratyekach Brien clin hoil as 👍🙏

  • @ramdasraut4000
    @ramdasraut4000 9 หลายเดือนก่อน +4

    Very great 👍👍

  • @skjaikar1740
    @skjaikar1740 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान मांडणी केली आहे आपण. वास्तविता मांडलीय आपण.

  • @vinodbhamre60
    @vinodbhamre60 11 หลายเดือนก่อน +3

    Sir u r great.true Indian.....

  • @anushkanikam2689
    @anushkanikam2689 ปีที่แล้ว +4

    खुपच महत्वाचा विषय घेतला . खूप खूप आभार🙏

  • @shaileshmore2704
    @shaileshmore2704 ปีที่แล้ว +1

    तुमचे विचार हे खूप प्रेरणादायी आहेत नक्कीच ही मुलाखत प्रत्येक व्यक्तीने ऐकायला पाहिजे

  • @Bapuraowankhade1234
    @Bapuraowankhade1234 2 ปีที่แล้ว +1

    आदरणीय परूळेकर सर,
    आपण मांडलेले विचार लोकांनी आत्मसात केले आणि त्याप्रमाणे अनुकरण केले तरच ते खरे मानवतावादी राष्ट्र होईल.

  • @KiranRaut12373
    @KiranRaut12373 ปีที่แล้ว +3

    खूप छान विचार.💐

  • @VishnuPrabhu-l2y
    @VishnuPrabhu-l2y 9 หลายเดือนก่อน +2

    Thanks parulekarji for you are valuable thoughts

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 2 ปีที่แล้ว +2

    सर तुमचे.विचार ऐकले की खरोखरच सकारात्मक उर्जा मिळते या देशात समाजात तुमच्या सारख्या निष्पक्ष आणि संवेदनशील व्यक्तीमत्वाच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे या समाजाला जातियद्वेष धर्मद्वेष पंथभेद.असमानता या गोष्टी खरोखरच घातक आहेत. सर तुमच मोलाच मार्गदर्शन असच मिळत राहो आणि समाजाला योग्य मार्गदर्शन मिळो.

  • @baburaotambe2391
    @baburaotambe2391 9 หลายเดือนก่อน +5

    Absolutely right sir

  • @eknathkale483
    @eknathkale483 9 หลายเดือนก่อน +4

    Very best

  • @ulhasarolkar
    @ulhasarolkar 9 หลายเดือนก่อน +2

    This is thought inspiring ... based on universal truth ... thanks for sharing

  • @vantaasbantaas4715
    @vantaasbantaas4715 2 ปีที่แล้ว +3

    खूप late परिचय झाला तुमचा , खूप वाईट वाटतं 😔, एवढं सुंदर व्यक्तित्व उभ्या आयुष्यात मला माहित नाही

  • @Shiv3413
    @Shiv3413 2 ปีที่แล้ว +3

    तुम्ही खुप प्रगल्भ व्यक्तीमत्वाचे आहेत सर ❤❤

  • @natureseye2709
    @natureseye2709 2 ปีที่แล้ว +2

    All indians need these type of education.this is a real knowledge one must have.
    Thank you sir

  • @jtaranajtarana4161
    @jtaranajtarana4161 2 ปีที่แล้ว +2

    मस्तच , आपल्या सारखे अनेक लोक भेटले. नरहर कुरुंदकर सर, प्राचार्य. शिवाजीराव भोसले,आ. ह. साळुंखे, प्रभाकर मांडे सर, भोसले सर, प्राचार्य. ना. य. डोळे सर, पठाण सर, बडवे मॅडम, बि.जी जोशी, औरंगाबाद. शास.बी.एड्, रंगा वैद्य, भाई वैद्य, किशन पटनायक, योगेंद्र यादव, सुनील केसला, डॉ स्वाती अफलाटून , प्रा. संजय मं. गो. व लतिका सु. मो., मेधा पाटकर, उषा वाघ , अरविंद कपोले , सुभाष लोमटे, प्रा.श्रीराम जाधव, शैला सावंत, आशाबाई नेर्लेकर, शैला लोहिया, सुधाताई काळदाते, नलिनी पंडित, सिंधूताई काटे, आशाता, वीणा सुराणा, हेमा हडसनकर, किती तरी नावं आहेत. मात्र त्याउलट संख्या अधिक होईल. अशांची आठवण होतेच हे फार वाईट.

  • @mdeshmukhify
    @mdeshmukhify 2 ปีที่แล้ว +2

    आपले व्हीडिओज खुप आवडतात. विचार एकदम स्पष्ट आहेत व ते सांगताही छान.

  • @vaibhavkamble1511
    @vaibhavkamble1511 2 ปีที่แล้ว +5

    साहेब मला कळतं नाही की तुमचं किती कौतुक करू, तुमचं कौतुक करण्याची देखील माझी लायकी नाही इतका तुमचा अभ्यास, भाषाशैली उत्कृष्ट आहे की त्यावरून दिसूनच येते की माणूस म्हणून कसं असायला हवं. कर्तुत्वाचा आणि बुद्धीमत्तेचा अभिमान असावा असे मला देखील वाटते आणि तुमच्यासारखे कोट्यावधी लोकं भारतात असावे व चांगल्या गोष्टींसाठी Brain Wash करावे अशी आशा आहे. कोणी नसुदे परंतु मला तुमचे विचार पटतात आणि ४ चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात व माझ्यात सकारात्मक बदल होतो.

  • @kishorkapse9927
    @kishorkapse9927 11 หลายเดือนก่อน +1

    खरी सत्य परिस्थिती सांगितली सर तुम्ही खूप खूप धन्यवाद सर

  • @SunilKhadtare-z8r
    @SunilKhadtare-z8r 7 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 ปีที่แล้ว +1

    मानल सर आपल्याला फारच सुंदर विस्लेशन केलत
    नमस्कार जयभीम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vaishalichaudhari3744
    @vaishalichaudhari3744 9 หลายเดือนก่อน +2

    You have clarity of thinking. And l think it depends on the way we brought up and our parenting too... शिक्षणाने जर बौद्धिक कक्षा रुंदावणार नसेल तर असे शिक्षण त्या व्यक्तीस फक्त पोटार्थीच बनवते. असो, ही एक वैचारिक क्रांती आहे की जी तळागाळातील व्यक्ती पर्यंत पोहोचणे आवश्यक. यात सम विचारी लोकांनी एकत्रीत येणे पण तेवढेच गरजेचे.. अपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @avishkartaru358
    @avishkartaru358 9 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान सर 👌

  • @lalitargade
    @lalitargade ปีที่แล้ว +6

    देव जात धर्म मानवनिर्मीत आहे हे समजलं तरच भारत शांत होईल

  • @sanjaykulkarni1781
    @sanjaykulkarni1781 2 ปีที่แล้ว +8

    छान वैचारिक विवेचन

  • @kprabhakar1000
    @kprabhakar1000 ปีที่แล้ว +3

    छान विश्लेषण सर ❤

  • @vaishalisamant6987
    @vaishalisamant6987 2 ปีที่แล้ว +2

    उत्तम ,अप्रतिम विचार अभ्यासपूर्ण

  • @bhagwantambewagh9430
    @bhagwantambewagh9430 ปีที่แล้ว +2

    साहेब, खूप वास्तविक, खूप छान 🙏 आपले आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. हे मी ऐकतोय, अभ्यासतोय ती एक या शृंखलेतील एक पुढचे पुष्प आहे.

  • @geetanjalibhave9330
    @geetanjalibhave9330 2 ปีที่แล้ว +3

    I really agree with your thoughts and opinions 👍

  • @ashapanchal9830
    @ashapanchal9830 ปีที่แล้ว +3

    अगदी बरोबर परुळेकर साहेब

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 2 ปีที่แล้ว +1

    छान संवाद ,माडणी आणि विचार. सर्वांनी ऐकणे जरूरीचे.

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 10 หลายเดือนก่อน +1

    *अतिशय अभ्यास केला ज्यामुळे स्वतः पारंगत होत असताना अनेकांचे मुद्दे खोडून काढण्याची क्षमता निर्माण झाली, ह्या क्षमतेला तर्काची जोड दिली आणि समरसता जाणवली म्हणजे अभ्यास आणि तर्क सुसंगत आयुष्य जगणे सुरू केले.*

  • @TarkaShuddha
    @TarkaShuddha 2 ปีที่แล้ว +3

    I follow same philosophy about God, माणूस ज्याला घाबरला त्याला किवा जो समजला नाही त्याला देव बनवला.

  • @supriyagaikwad7429
    @supriyagaikwad7429 3 หลายเดือนก่อน

    विचार करायला लावणारे विचार प्रत्यक्षात येण्यासाठीच हे संस्कार होण महत्त्वाचे.सध्या उलट वातावरण आहे .त्यामुळेच पिढयानपिढया हे वाढत राहील अस वाटत.
    आपले विचार खूप आवडले. धन्यवाद 🙏🙏

  • @lalitargade
    @lalitargade ปีที่แล้ว +5

    नरेंद्र दाभोळकर शाम मानव समजुन घ्या सर्वोत्तम जिवण जगा

  • @atulranpise1486
    @atulranpise1486 ปีที่แล้ว +2

    Sir 👌👍 you are great 🙏 hands off you ✍️✍️✍️

  • @world_conquerer
    @world_conquerer 2 ปีที่แล้ว +1

    अत्यंत उत्तम सृजनशीलता व्यक्त केलीत आपण
    धन्यवाद परुळेकर जी

  • @shrikantjadhav4190
    @shrikantjadhav4190 ปีที่แล้ว +1

    नमस्कार आपले विचार प्रत्येक घरात पोहचले तर जगात प्रत्येकाला जगण्याचा खरा आनंद घेता येईल.

  • @ulhasramdasi001
    @ulhasramdasi001 2 ปีที่แล้ว +1

    खूपच मस्त आहे. शेवटची दोन मिनिटे आणि 6.25 ते 8.00 👌👌❤

  • @PHANTOMFIVE-z1x
    @PHANTOMFIVE-z1x 9 หลายเดือนก่อน +4

    Appreciate