उत्तम ज्योतिषी होण्यासाठी प्रभावी मंत्रोपासना। Effective mantras to become a best astrologer

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ค. 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    The Astro Show podcast with great astrologer Mr. Vijaykumar Ashtekar
    Podcast Host - Astroguru Dr. Jyoti Joshi, the most prestigious and famous astrologer of Maharashtra and India
    आजच्या podcast मध्ये आपण ज्येष्ठ ज्योर्तिविद श्री. विजयकुमार अष्टेकर सर यांना आमंत्रित केले आहे. ज्योतिष शास्त्रातील मोठ्या अनुभवी लोकांमध्ये अष्टेकर सर यांची गणना केली जाते. आता ज्योतिष क्षेत्रामध्ये जी दिग्गज नावे आहेत त्यांना घडवणारे हे अष्टेकर सर आहेत. ज्योतिषशास्त्रात करिअर करणारे नवनवीन ज्योतिषी तयार होत आहेत. या नवीन ज्योर्तिविदांनी कोणती उपासना केली तरी ज्योतिषशास्त्रात प्रगती होते. आपण ज्या गुरुंकडून ज्योतिष शिकतो, त्यांच्याविषयी आदर कसा करायला हवा? साक्षात भगवान दत्तात्रेयांनी २४ गुरु केले होते यावरून प्रत्येक प्राणिमात्रांकडून सतत शिकत राहण्याची शिकवण यातून आपल्याला मिळते. अशा अनेक उत्तम माहितींनी हे पॉडकास्ट परिपूर्ण असे आहे. यातून सर्वानाचा शिकण्यासारखे आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच हा विडिओ पाहून आपणास कसा वाटला, तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
    #viralpodcast #astrologer #great astrologer Mr. Vijaykumar Ashtekar
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

ความคิดเห็น • 51

  • @nutans7726
    @nutans7726 หลายเดือนก่อน +5

    अष्टक वर्ग पुस्तक आणि लेखक कोणते

  • @aishwaryabhandare6964
    @aishwaryabhandare6964 29 วันที่ผ่านมา +2

    जय ज्योतिष मॅडम, आदरणीय श्री गुरु अष्टेकर सरांचे मार्गदर्शन खूपच सुंदर अप्रतिम आहे भारावून गेले मी ,हे आपल्या मुळे शक्य झाले खूप खूप धन्यवाद.

  • @nitinkulkarnii4094
    @nitinkulkarnii4094 28 วันที่ผ่านมา +1

    अतिशय छान ऐकत रहावे असे सांगत आहेत. गुरुजींचे आणखी जमतील तेवढे interview घेवून त्यांच्या कडून जास्तीत जास्त ज्ञान अर्जित करावे ही नम्र विनंती❤🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 วันที่ผ่านมา

      🙏 जय ज्योतिष

    • @kalpanachitale2561
      @kalpanachitale2561 28 วันที่ผ่านมา

      ​@@AstroguruDrJyotiJoshi😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 20 วันที่ผ่านมา

    खुप छान,
    अजुन खुप खुप बोलतं करून त्यांच्या कडून काढून घेणे, फार महत्त्वाचे आहे. खुप मुलाखतीत ज्ञानार्जनाची भुक भागेल अशी आशा ठेवतो
    जय हो

  • @user-mu8xk2cm6b
    @user-mu8xk2cm6b 27 วันที่ผ่านมา +1

    अष्टक वर्ग ज्योतिष पद्धतीच्या अभ्यासाठी कोणते अधिकृत ग्रंथ आहे, ते सांगा.

  • @shobhanakasar337
    @shobhanakasar337 26 วันที่ผ่านมา +2

    खूपच छान माहिती आहे 🙏

  • @bhagwanpatwardhan6964
    @bhagwanpatwardhan6964 29 วันที่ผ่านมา +1

    छान, खूप उपयुक्त माहिती ,
    जय ज्योतिष,🙏

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 หลายเดือนก่อน +1

    जय ज्योतीष

  • @lataembadwar40
    @lataembadwar40 29 วันที่ผ่านมา +1

    जय ज्योतिष 🙏🙏

  • @smitabhosale5011
    @smitabhosale5011 หลายเดือนก่อน +1

    जय ज्योतिष

  • @neelimamagdum4506
    @neelimamagdum4506 หลายเดือนก่อน +1

    Ashtekar kaka mahiti ahet namaskar

  • @ravirajbhalekar02
    @ravirajbhalekar02 19 วันที่ผ่านมา +1

    श्री शिवाचा मंत्र फोटो किंवा लिहून टाकल्यास खुप छान माहिती होईल.❤

  • @vandanatodankar9715
    @vandanatodankar9715 26 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार मॅडम, अष्टेकर सरांची अजून अशीच एक मुलाखत घ्यावी ही नम्र विनंती.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  26 วันที่ผ่านมา

      तुमचे अशाच पद्धतीने लाईक व कॉमेंट सुरू राहिल्यास लवकरच आपण त्यांना पुन्हा बोलावू

  • @supriyadhuri982
    @supriyadhuri982 หลายเดือนก่อน +5

    सरांनी सांगितलेल्या पुस्तकाचे नाव कळले नाही,
    परत सांगाल का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पुन्हा पहावा सहजच तुमच्या लक्षात येईल

  • @suvarnaminde7602
    @suvarnaminde7602 29 วันที่ผ่านมา +1

    Tai 🙏🏻

  • @manishapuntambekar6191
    @manishapuntambekar6191 หลายเดือนก่อน +1

    शिवाचा मंत्र सांगा. फोटो टाकल्यास धन्यवाद

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 หลายเดือนก่อน +1

    Jy jotish

  • @prabhakarporlekar115
    @prabhakarporlekar115 27 วันที่ผ่านมา +1

    जोशी मॅडम आपण तुमच्या विद्यार्थ्याना श्री घयीसास सर पुणे यांचे पण मार्गदर्शन द्यावे हि विनंती 21:29

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  26 วันที่ผ่านมา

      लवकरच आपण त्यांचे ही पॉडकास्ट घेऊ

  • @poojashirtikar270
    @poojashirtikar270 29 วันที่ผ่านมา

    Ashtakvarg book konte, author kon

  • @mohinivaze8110
    @mohinivaze8110 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार 💐🙏🏼

  • @anuradhabhattad3134
    @anuradhabhattad3134 17 วันที่ผ่านมา

    गौरी खुश होत नाही पुढे काय म्हणाले सर ऐकू आलं नाही

  • @suniljpatankar1047
    @suniljpatankar1047 หลายเดือนก่อน +1

    शनी, मंगल एकत्र असतील तर होणारे परिणाम काय.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 วันที่ผ่านมา

      लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 28 วันที่ผ่านมา +1

    सरांकडे मी जवळपास 3 वर्ष शिकलो आहे. बऱ्याच दिवसांनीं सरांचे lecture ऐकले.

  • @eknathchavan1112
    @eknathchavan1112 29 วันที่ผ่านมา +1

    अष्टेकर सरांचा नंबर पाठवावा

  • @ushasapre3312
    @ushasapre3312 หลายเดือนก่อน +1

    अष्टेकर सरांचा नं मिळेल का ?

  • @chayashitole8582
    @chayashitole8582 หลายเดือนก่อน +1

    अष्टेकर सरांचे नंबर मिळेल सांगा 🙏

  • @patilmukul53
    @patilmukul53 หลายเดือนก่อน +1

    जय ज्योतिष