घरात सुख-शांती टिकून राहण्यासाठी काय करावे? जाणून घ्या महत्वाचे उपाय | Vastu Tadnya Maggirwar Sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.c...
    Podcast with Vastu Tadnya Maggirwar Sir
    आजच्या या पॉडकास्ट मध्ये आपण वास्तु तज्ञ आदरणीय गुरुवर्य वास्तुशास्त्राचे गाढे अभ्यासक श्री. यशवंत मग्गीरवार यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. ज्यांनी आपल्या भारतीय शास्त्राच्या प्रचार-प्रसारासाठी अथक प्रयत्न केलेत असे हे व्यक्तीमत्व आहे. आज आपण जे वास्तुशास्त्रातील दिग्गज म्हणतो. पण हे दिग्गज वास्तुशास्त्र शिकले कोणाकडे? असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा एकच नाव समोर येते ते म्हणजे.. मग्गीरवार सर... बस नाम ही काफी है. यांच्याकडून जाणून घेऊया वास्तुशास्त्रासंबंधीत सव माहिती. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट लिहा.
    #drjyotijoshi #astroguru #vastutips #youtubepodcast #vastupodcastto perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

ความคิดเห็น • 34

  • @JayshreePadval-e5m
    @JayshreePadval-e5m 4 หลายเดือนก่อน +3

    मला वास्तु परिक्षण मिळेल का किती फि आहे मला खूप गरज आहे मॅडम मला मदत करा

  • @ujjwalashirbhate3084
    @ujjwalashirbhate3084 4 หลายเดือนก่อน +1

    How to contact mahgirwar sir for suggestions

  • @anitachivte3397
    @anitachivte3397 4 หลายเดือนก่อน +4

    पृथ्वीचा fifth डायमेन्शन मध्ये शिफ्टिंग होत आहे त्याबद्दल तुमचे काय मत आहे यासाठी एक व्हिडिओ बनवा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 หลายเดือนก่อน

      लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल.

  • @nutanyadav2179
    @nutanyadav2179 29 วันที่ผ่านมา +1

    खुप सुंदर माहिती ❤

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 วันที่ผ่านมา

      धन्यवाद
      जय ज्योतिष

  • @poojaindulkar7097
    @poojaindulkar7097 4 หลายเดือนก่อน +3

    Thank you tai, तुमच्यामुळे खुप वेगवेगळी माहिती मिळते

  • @anupamasangawar1896
    @anupamasangawar1896 4 หลายเดือนก่อน +3

    खुप छान मला माझ्या वडलांचा खुप अभिमान आहे

  • @krishnarajwad6965
    @krishnarajwad6965 4 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार एक प्रश्न आहे
    1 खूप वर्षापासून मी पैसे कमावण्याचा प्रयत्न करत आहे पैशांमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे पण पैसे वाढत नाही काय करु सांगा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 หลายเดือนก่อน

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @smita5593
    @smita5593 3 หลายเดือนก่อน +1

    घरातील देवपूजा दुपारी केली तर चालेल का?
    दुपारी १२ वाजल्यानंतर.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 หลายเดือนก่อน

      ब्रह्म मुहर्तावर केलेली जास्त योग्य

  • @savitamurtekar5902
    @savitamurtekar5902 4 หลายเดือนก่อน +1

    औरंगाबाद मध्ये कुठे राहतात

  • @SwadGharchaPallaviChavan
    @SwadGharchaPallaviChavan 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार, मॅम सरांचा नंबर मिळेल का, आमची नवीन वास्तू बांधली जात आहे. त्यासाठी सरांचे मार्गदर्शन हवे होते.

  • @sadhanapatwardhan2829
    @sadhanapatwardhan2829 4 หลายเดือนก่อน +1

    हे अजून visit करतात का.. त्यांचा नंबर मिळेल का

  • @SwatiMone
    @SwatiMone 4 หลายเดือนก่อน +1

    Tethe kar maze julati

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan podcast madam tumchyamule amhala khup vidwan lokanshi bheti ghadat ahet jai jyotish

  • @shobhasindhankar2141
    @shobhasindhankar2141 4 หลายเดือนก่อน +1

    सरांचा

  • @sansan8738
    @sansan8738 4 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी ना नमस्कार

  • @JyotsnaShingewar
    @JyotsnaShingewar 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @shobhasindhankar2141
    @shobhasindhankar2141 4 หลายเดือนก่อน +3

    सदरचा घरचा पत्ता मिळेल का

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान ❤

  • @pubghero9964
    @pubghero9964 4 หลายเดือนก่อน +1

    ह्यांचा मोबाईल नंबर मिळेल का प्लीज