🙏🙏 मी रोज ब्रम्ह मुहूर्तावर उठतो प्रथम सर्व विधी करुन योगा आणि सूर्यनमस्कार करतो त्यामुळे दिवसभर उत्साह, सकारात्मकता आणि आत्मविश्वास नेहमीच भरलेला असतो. जरी एखाद्या कामात अपयश आले तरी त्याने खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करण्याचा उत्साह टिकून रहातो हा मला आलेला अनुभव आहे आता माझे वय ५५ वर्षे आहे परंतु तरीही एखाद्या ३०-३२ वर्षाच्या तरुणा इतका उत्साह आणि ताकद आहे हे सर्व ब्रम्ह मुहूर्तावर नेहमी उठल्या मुळे साध्य झाले 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई आपण खूप छान माहिती दिली आहे. मी सुद्धा ब्रम्ह मुहुर्तावर उठते. आणि मला खुपच सकारात्मक रिझल्ट आले आहे. 🙏😊श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
ताई मला विचारायचं आहे की आपण स्वतः हा केला का आणि त्याचा अनुभव काय आला ते सांगितलं तर बरं होईल म्हणजे जे मेडिटेशन करणार आहेत त्यांना मार्गदर्शन होईल आणि चुका टाळल्या जातील जय गुरुदेव जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
मी रोज सकाळी 3.20.ला उठते. माझे रोजचे देवांचे पठण करते. ह्या वेळेला केले तर चालेल का . माझे 4. वाजे पर्यंत सर्व पठण होते.पण मी आंघोळ करत नाही. माझे वय 65. आहे.
नमस्कार ताई एखादी साधना करायची ठवली आणि ती सुरुवात करण्यात अडथळा आला पण मी पुन्हा प्रयत्न केला तर पुन्हा पुन्हा अडथळा येतो ती सलग अकरा दिवस होतच नाही काय कारण असेल ते कळत नाही कृपया मला सांगा
Mi meitationa karu shakat nahi, pan roj sakali lavkar uthun snan vaigare karun zadzud, sada takun devpuja karu shakate, arthat routine thevave lagel, pharak nakkich padel, pan mazya padhhatine, please, meditation nahi karu shakat,
मॅडम तुमचा मार्गदर्शन खूप उत्तम आहे पण आज तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर जे सांगितलं आणि त्याप्रमाणे जर मेडिटेशन केले सकाळी 4:30 ते 5:00 वाजेपर्यंत तर नंतर काय माणूस परत झोपू शकतो का कारण मधला वेळ काहीच काम नसते असे बरेच जणांना असेल
🙏🙏 मी रोज ब्रम्ह मुहूर्तावर उठतो प्रथम सर्व विधी करुन योगा आणि सूर्यनमस्कार करतो त्यामुळे दिवसभर उत्साह, सकारात्मकता आणि आत्मविश्वास नेहमीच भरलेला असतो. जरी एखाद्या कामात अपयश आले तरी त्याने खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करण्याचा उत्साह टिकून रहातो हा मला आलेला अनुभव आहे आता माझे वय ५५ वर्षे आहे परंतु तरीही एखाद्या ३०-३२ वर्षाच्या तरुणा इतका उत्साह आणि ताकद आहे हे सर्व ब्रम्ह मुहूर्तावर नेहमी उठल्या मुळे साध्य झाले 🙏🙏🙏
खूपच छान. मीही उठते.. पण त्यानंतर I play टेनिस.
जय ज्योतिष
मी सुद्धा चार वाजता उठते,sixti four years older आहे सतत उत्साह आणि तेज आहे कधीच make up केले नाही ताई आपण खरे सांगत आहेत ❤
मला उठायचा आहे, काय नियम आहेत? किती वाजता उठायचे आणि नंतर पुन्हा आराम करू शकतो? माहिती देऊ शकता
मोहन आणि वृषाली दोघांना विनंती माहिती द्यावी
श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई आपण खूप छान माहिती दिली आहे. मी सुद्धा ब्रम्ह मुहुर्तावर उठते. आणि मला खुपच सकारात्मक रिझल्ट आले आहे. 🙏😊श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Such a short n sweet introduction...vedi I will watch later, when I have ample time, to appreciate it🙏
, खुप छान मार्गदर्शन केले आहे 🙏 धन्यवाद गुरुमाताजी 🙏💐🌻🌷🌸🌼🍁🌺
जय ज्योतिष
खुप छान ताई , विश्व शक्ती खरच घेता आली पाहिजे
जय ज्योतिष
खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली🙏🙏💐💐🌹🌹👌👌
जय ज्योतिष
Namaskar Tai khupach Chan mahiti dili mahit hoti
Tarihi aaikali Chan Dhanyawad
जय ज्योतिष
Khup chan mahiti dilit tai
जय ज्योतिष 🙏
नमस्ते ताई खूपच छान मी पण करून पहाते हे आणि कळवते तुम्हाला.
Khoop chhan mahiti.Khoop Dhanyavad 🙏🙏
जय ज्योतिष 🙏
आपण ब्रह्म मुहूर्तावर उठून सुद्धा मॉर्निंग वॉकला गेलो तरीसुद्धा खूप फ्रेश वाटते हा माझा स्वतःचा अनुभव आहे
जय ज्योतिष
Mam kharch khup हुशार आहे tumi.
जय ज्योतिष 🙏
NAMASKAR JYOTI TAAI , FAARACH CHAANN SUNDAR MAAHITI MILALI DHANYAWAD !!!
जय ज्योतिष
Tai, tumhi khup chan mahiti sangha. Khup khup dhanyawad.
जय ज्योतिष 🙏
चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
जय ज्योतिष
अप्रतिम मार्गदर्शन केले आहे धन्यवाद मॅडम 🙏🌹
जय ज्योतिष
खूप छान माहिती आहे धन्यवाद
जय ज्योतिष
खूपच छान सांगितले आपण,करून पहाते मी हे,आणि कळवीन आपल्याला फरक
🙏 जय ज्योतिष
Dhanyawad 🌹🙏khup changali mahiti milali 🙏🙏
जय ज्योतिष
छान माहिती🎉
जय ज्योतिष 🙏
नेहमी प्रमाणे.. एक आणखी ज्ञानवर्धक आणि उपयोगी व्हिडिओ... धन्यवाद !
🙏 जय ज्योतिष
खूपच छान माहिती दिलीत 😊
जय ज्योतिष
Khup chhan mahiti aahe
जय ज्योतिष
आपण सांगितले ब्रम्ह मुहूर्त वरचा माहिती छान आहे मला असा रोज जाग येतो सकाळी स्नान म्हणाले की सगळा वेळ त्या त जातो
जय ज्योतिष 🙏
Wow ❤ Nice Information ❤️
Thank you 😊❤️
जय ज्योतिष 🙏
अप्रतिम माहिती दिली आहे मॅडम 🌹🌷🙏
जय ज्योतिष
Mi roj pahate uthun Jap karta aste khup chan divsbhar fresh vatate.
जय ज्योतिष
खूप छान माहिती गुरुमाँ
जय ज्योतिष
❤❤❤ श्री स्वामी समर्थ
जय ज्योतिष
sunder margdarshan kelat
जय ज्योतिष
खूप छान माहिती
जय ज्योतिष
फारच छान माहिती आहे
जय ज्योतिष
Good
जय ज्योतिष 🙏
Khoob chhan
जय ज्योतिष
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
जय ज्योतिष
Tai, mi rojch 4chya aadhich utdte jap ramraksha mhante kadhitari aabhas hoto thanks tai🎉❤
जय ज्योतिष
मला त्याचा फरक पडत आहे
जय ज्योतिष
जय ज्योतिष 🙏
Mast yach mi palan karen
Very very nice information thanks
🙏 जय ज्योतिष
Thank you🙏
जय ज्योतिष
Danyavada
जय ज्योतिष
नमस्कार ताई🙏अप्रतिम मार्गदर्शन आपली संस्कृतीचा परिचय नवीन पिढीला करून देण्यात आपणच कमी पडतोय
असे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाले पाहिजे 🙏
🙏 जय ज्योतिष
ताई , खुप छान
जय ज्योतिष
Khuapch Chan aahe Mahiti❤❤❤❤😂🎉❤
जय ज्योतिष
Nice 👍👍
जय ज्योतिष
खूप छान मार्गदर्शन 🙏🏻
जय ज्योतिष
Ok .Apan dekhil amhala adarniy ahat
जय ज्योतिष 🙏
जय ज्योतिष
Khupch chan mahiti deta. Madam 🙏
🙏 जय ज्योतिष
खुप छान माहिती ताई
जय ज्योतिष 🙏
Madam...i came in home daily at 12 o clock ...should i sleep at 6 o clock after mediation in brahmamuhurta
❤❤
जय ज्योतिष
जय ज्योतिष 🙏🚩
जय ज्योतिष
आपले स्वतःचे इष्ट कसे ओळखावे
🎉🎉🙏🙏🎉🎉
जय ज्योतिष
आपले आराध्य कसे ओळखावे
जय ज्योतिष !
जय ज्योतिष
Namaskar
जय ज्योतिष
चांगली माहिती
जय ज्योतिष
Pls tai election results var prediction kara
🙏🙏
जय ज्योतिष
मला ही कला शिकायची इच्छा आहे
Gayatri mantra, vai. Mi mhanen kinva eken
जय ज्योतिष
Madam,ratri sound sleep yet nahi ,tymule sakali fresh watat nahi ,kay karu?
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
मि ब्रम्हमुहुर्ता वर उठतो पण दिवसा खुप झोप येते उपाय सांगा ताई
Part jopu shakto ka ki kahi dhusar kahi karaych
पुन्हा झोपू नये
ताई, आपणआ. कडून. उतम. मगरदर्षन उतं. प्रकारे. करता
जय ज्योतिष
Mi tinla snahan karte and jap karte far mast anand manala hoto
जय ज्योतिष 🙏
ताई मला विचारायचं आहे की आपण स्वतः हा केला का आणि त्याचा अनुभव काय आला ते सांगितलं तर बरं होईल
म्हणजे जे मेडिटेशन करणार आहेत त्यांना मार्गदर्शन होईल आणि चुका टाळल्या जातील
जय गुरुदेव
जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
ताई सुप्रभात 💐💐 ताई सुचिभूरत होऊन ब्रम्ह मुहूर्तावर जर स्तोत्र आणि मंत्र पठन केले तर ?
अतिउत्तम
@@AstroguruDrJyotiJoshi ताई तुमचा रिप्लाय म्हणजे एक प्रकार चा उच्छाह च असतो . Thank-you so much .
Nakki. ..
जय ज्योतिष
मी रोज सकाळी 3.20.ला उठते. माझे रोजचे देवांचे पठण करते. ह्या वेळेला केले तर चालेल का . माझे 4. वाजे पर्यंत सर्व पठण होते.पण मी आंघोळ करत नाही. माझे वय 65. आहे.
🙏 जय ज्योतिष
Bramha muhurt mhanje kiti vajata
व्हिडिओ पहावा सहजच तुमच्या लक्षात येईल
night job karto work from home. brahmamurtat jage asto😊
नमस्कार ताई
एखादी साधना करायची ठवली आणि ती सुरुवात करण्यात अडथळा आला पण मी पुन्हा प्रयत्न केला तर पुन्हा पुन्हा अडथळा येतो ती सलग अकरा दिवस होतच नाही काय कारण असेल ते कळत नाही कृपया मला सांगा
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
रोज रात्री 2 वाजता जाग येण्याचं कारण काय
Mi meitationa karu shakat nahi, pan roj sakali lavkar uthun snan vaigare karun zadzud, sada takun devpuja karu shakate, arthat routine thevave lagel, pharak nakkich padel, pan mazya padhhatine, please, meditation nahi karu shakat,
जय ज्योतिष
मॅडम तुमचा मार्गदर्शन खूप उत्तम आहे पण आज तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर जे सांगितलं आणि त्याप्रमाणे जर मेडिटेशन केले सकाळी 4:30 ते 5:00 वाजेपर्यंत तर नंतर काय माणूस परत झोपू शकतो का कारण मधला वेळ काहीच काम नसते असे बरेच जणांना असेल
काही न काही काम करत राहावे
पुन्हा झोपू नये
आपण सहज मार्गाचे अभ्यासी आहात का
मॅडम मला पहाटे 3 ते 5 यावेळी जाग येते पनं परंतु मला यांचा काहीच फरक पडत नाही
मॅडम ब्रह्म मुहूर्त साडेतीन ते साडेचार असते
जय ज्योतिष
Such a short n sweet introduction...vedi I will watch later, when I have ample time, to appreciate it🙏
Thank you 🙏
खूप छान माहिती धन्यवाद
जय ज्योतिष 🙏
खुप महत्वपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद ताई 💐💐🌹🌹🌹🌹
जय ज्योतीष 🙏
Namskar
जय ज्योतिष
Such a short n sweet introduction...vedi I will watch later, when I have ample time, to appreciate it🙏
जय ज्योतिष 🙏