आज डॉ.बेंडाळे साहेब यांचे सारखे प्रामाणिक पणे माहिती सांगणारे व योग्य उपायांची अभ्यास पूर्ण विश्लेषण करणारे डॉक्टर फार कमी आहेत तसेच विना औषध आजार कमी करणारे तेही 100% याला ग्रेटच म्हणायला पाहिजे, अशा प्राॅपर निदान करून रुग्णांना बरे करणाऱ्या डॉक्टरांचे अभिनंदन व मनापासून आभार. ,💐💐🌷🌷🙏🙏
खूप छान माहिती दिली विवेक सरांनी. पुन्हा पुन्हा ऐकून त्याचा वापर करू शकू. तसेच ज्यांना याची आवड आहे त्यांना शिकवून तयार करून पुढच्या पिढीला तयार कराव ही कळकळीची नम्र विनंती सर.
आदरणीय,डाक्टर विवेक बेंडाऴे सरयांची उपचार पद्धती फारच उत्तम आणि सध्यातरी फारच उपयोगी चिकीत्सा आहे .मी सुद्धा प्राकृतीक चिकीत्सक आहे.मी नैच्युरोपैथीचा NDDY 3 years चा डिप्लोमा केलेला आहे आणि मी माझ्या अभ्यासा प्रमाणे उपचार करत असतो पण डाक्टर बेडाऴेसरांनी विकसित केलेली ही पद्धती अनोखी व फारच उपयुक्त आहे . मी जर डाक्टर साहेबांचे संपर्कात आलो तर नक्कीच मला ही कांही शिकायला मिऴेल .
खूप छान माहिती दिल्याबद्दल तुम्हां दोघांचेही खूप खूप धन्यवाद!🙏🙏 तुमचे ज्योतिष शास्त्राचे काही व्हिडिओ मी ऐकले आहेत. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य आणि यश देवो.🙏🙏
डाॅ. बेंडाळे यांनी शिष्य तयार करावेत. कारण ज्यांना बरं व्हायचं आहे असे असंख्य लोक आहेत. तुम्ही एकटे कसे पुरे पडणार ? आपलं ज्ञान हस्तांतरित झालं तर त्याचा खूप उपयोग होईल.
1.2k कॉमेंट्स आले आहेत परंतु ज्याला हा प्रत्यक्ष अनुभव आला आहे त्यांची कॉमेंट वाचायला मिळत नाही. ज्यांना अनुभव आला आहे त्यांनी तो लिहावा म्हणजे विश्वास बसेल.
माझ्यासाठी अतिशय नावीन्यपूर्ण माहिती मिळाली. खूप आभार. डॉक्टरना पुन्हा मुलाखतीसाठी बोलावले तर बरे होईल. मायक्रो सर्क्यूलेशन पद्धतीमुळे कुठले कुठले रोग बरे होऊ शकतात हे तपशीलवार कळले तर तेच लोक कॉन्टॅक्ट करतील.
ताई मुलाखत चालू असतांना माझ्यासमोर सर्वात प्रथम माझी आई आली.ती आज ८६ वर्षे वयाची आहे. तिचे पाय खूप दुखतात आणि तिला फार वर्षांपासून बद्धकोष्ठता आहे.तर आईला आधी मी डॉक्टरांकडे घेऊन जाईन लवकरच.खरंच डॉ.बेंडाळे आपण एक जादुगारच आहात.खूप खूप धन्यवाद.🙏🙏
खुप छान आनंद वाटला. विचार करण्याची पद्धत खुप च बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक सिटी शरीरातील बॅलन्स करणे. आणि कुठे नेमकी थांबली आहे. हेच निदान करता येणे हे च महत्वाचे आहे. खुप छान, खुप शुभेच्छा जय हो
सर खरोखरच खूप चांगली माहिती मिळाली आणि आपण आपल्या आपले अजुन शिश बनवा खरोखरच आपणं खूप ग्रेट आहे आपल्या सानिध्यात आनखी डॉ घडावेत आणि त्या माध्यमातून आणेल पेसेट ला त्याचा खुप फायदा होईल..
पून्हा डॉ. ना ऐकियला आवडेल अशा प्रकिरची माहीती पहील्यांदा ऐकली व उत्सुकति वाढली तर मँडम आपल्याला विनंती की, आपण सरांना पून्हा बोलवावे ही आग्रहाची विनंती धन्यवाद
मला Dr. vivek bendele सरांचा संपूर्ण पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे तुम्ही त्यांची प्रत्यक्षात भेट घेतली असल्यामुळे तुम्ही माझी मदत नक्कीच करू शकता मला संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर हवा आहे जरा अर्जंट आहे Please reply me
अतिशय उपयुक्त माहिती, सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. आपल जीवन सुखी करावे. आतापर्यंत आपण दवाखाना औषधे इतर तपासण्या करून घेतल्या. किती डॉ, कंपनी, लॅबमध्ये, लॅबोरेटरी यांनी लुटले. याचा विचार करावा. घरातील इतर सर्व साहित्य सुविधा भाडे, किराणा, भाजीपाला, शाळा, आणि इतर खर्च करून दवाखाना करायचा. काही लोक आहेत जे खर्चा मुळे आजार पणाकडे र्दुलक्ष करतात आणि नंतर काही वेगळेच होते. तरी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की या सेवेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. मीही आरोग्य सेवेत कार्यरत आहे. मला खूप खूप अनुभव आला आहे. सर्वांचे मंगल हो सर्वांचे मंगल हो सर्वांचे मंगल हो.
माहितीपूर्ण मुलाखत झाली. पण साधारण इलाजाचं थोडं स्पष्टीकरण अपेक्षित होतं. एक गोष्ट थोडीशी खटकली ती म्हणजे संभाषण चालू असताना ताई तुमचं लक्ष थोडं विचलित होतं त्यामुळे समोरचा थोडा संभ्रमात पडल्यागत होत होतं 🙏
Dr. Vivek Bendale sir : In real sense a " miracle man." Sir i would like to meet you for my personal health problems and i hope you you have solution for those ailments. 👍
आपण या उपचार पद्धतीचा ज्या लोकांना फायदा झालाय त्यांनी जर स्वतः चे अनुभव स्वतः सांगितले तर बरे होईल.जसे त्यांनी जैन मुनींचे उदाहरण दिले, ते स्वत: इथे व्यक्त झाले तर बरं होईल.
Khup khup chhan mahiti dili aahe mi khup khup aabhari aahe aapun punha dr sahebana bolwa ani arthritis war dolyawaer che upay wichara ajun video banwa please tai sarwana khup khup chhan mahiti hoil
माझी सौ चार पाच वर्षे आमवात आणि संधीवात यांनी हैराण झाले ली आहे , म्हणून ओळखीच्या एक मित्राने डॉ बेंडाळे यांचं नाव दिले, म्हणून आम्ही भेटलो वेगळ्याच प्रकारची उपचार पद्धती आहे, डॉ माणूस म्हणून पण चांगले गृहस्थ आहेत, माणुसकी जपणारे आहेत बघुया उपचार तर चालूं केले आहेत! श्री स्वामी समर्थ
डॉक्टर साहेबांचे हुबेहूब दिसणं आणि हुबेहूब बोलण्याची शैली या मुळे आदरणीय स्व. मनोहर पर्रीकर साहेब यांची आठवण झाली 👌🙏🌹. आदरणीय स्व.पर्रीकर साहेब समोर बसले आणि बोलत आहेत असाच भास झाला 🙏🌹
Khup chaan doctor aahet mi swata anubhav ghetlela aahe spine cha problem hota doctoranchya therapy ne khup faraq padla 6 month zale mala aata kahi problem nahi ... thank u Dr...
नमस्कार डॉ,समाजाला तुमच्या सारख्या डॉक्टरची गरज आहे. मेडिकल रैकेट सामान्य जनतेला फसवतात. खुप चांगली माहिती, माहित नसलेली माहिती तुम्ही सांगितले. मनापासून धन्यवाद!!!
Jain muni na paise denya sathi khup dhanvan lok ready aahet sir ma'am, pan loka na jar kami charge gheun treatment keli tar khup mothe upkar hotil samaja var
डाॅ.च्या मुलाखतीतून अगदी नवीन उपचारपध्दती ऐकावयास मिळाली.पण डाॅ.नी त्यांचे शिष्य पण तयार करावेत.या उपचारानी अनेक व्यधिग्रस्त लोकांना उपचार मिळतील.डाॅ.चा पत्ता आणि फोन नं मिळाल्यास आमच्यासारख्या वृध्दांना नक्कीच सोयीचे होईल.
अतिशय उपयुक्त माहिती, सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. आपल जीवन सुखी करावे. आतापर्यंत आपण दवाखाना औषधे इतर तपासण्या करून घेतल्या. किती डॉ, कंपनी, लॅबमध्ये, लॅबोरेटरी यांनी लुटले. याचा विचार करावा. घरातील इतर सर्व साहित्य सुविधा भाडे, किराणा, भाजीपाला, शाळा, आणि इतर खर्च करून दवाखाना करायचा. काही लोक आहेत जे खर्चा मुळे आजार पणाकडे र्दुलक्ष करतात आणि नंतर काही वेगळेच होते. तरी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की या सेवेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. मीही आरोग्य सेवेत कार्यरत आहे. मला खूप खूप अनुभव आला आहे. सर्वांचे मंगल हो सर्वांचे मंगल हो सर्वांचे मंगल हो.
आज डॉ.बेंडाळे साहेब यांचे सारखे प्रामाणिक पणे माहिती सांगणारे व योग्य उपायांची अभ्यास पूर्ण विश्लेषण करणारे डॉक्टर फार कमी आहेत तसेच विना औषध आजार कमी करणारे तेही 100% याला ग्रेटच म्हणायला पाहिजे, अशा प्राॅपर निदान करून रुग्णांना बरे करणाऱ्या डॉक्टरांचे अभिनंदन व मनापासून आभार. ,💐💐🌷🌷🙏🙏
जय ज्योतिष 🙏
Please can I get the no.
I want to take treatment for my my feet pain.
खूप छान माहिती दिली विवेक सरांनी. पुन्हा पुन्हा ऐकून त्याचा वापर करू शकू. तसेच ज्यांना याची आवड आहे त्यांना शिकवून तयार करून पुढच्या पिढीला तयार कराव ही कळकळीची नम्र विनंती सर.
लवकरच आपण सरांचे पॉडकास्ट घेऊ
डॉ साहेबांना नक्की बोलवा परत. फारच छान podcast झालीय.
नक्कीच
या प्रकारे आपल्याला लाईक व कॉमेंट आल्यास नक्कीच आपण त्यांना बोलावू
मॅडम,तुमचेही खूप आभार की तुम्ही आम्हाला डॉक्टरांसंबधी माहिती दिलीत.
जय ज्योतिष
मॅडम खुपच छान ❤❤❤❤❤❤❤
खुप खुप सुरेख माहिती मिळाली आज धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤ तिघांना मनापासून आभार व धन्यवाद हो
जय ज्योतिष
खुप छान जबरदस्त प्रतेकाच्य घरा घरात ही माहीती पोहचवा हि अपणास कळ कळीची विनंती.
जय ज्योतिष 🙏
आदरणीय,डाक्टर विवेक बेंडाऴे सरयांची उपचार पद्धती फारच उत्तम आणि सध्यातरी फारच उपयोगी चिकीत्सा आहे .मी सुद्धा प्राकृतीक चिकीत्सक आहे.मी नैच्युरोपैथीचा NDDY 3 years चा डिप्लोमा केलेला आहे आणि मी माझ्या अभ्यासा प्रमाणे उपचार करत असतो पण डाक्टर बेडाऴेसरांनी विकसित केलेली ही पद्धती अनोखी व फारच उपयुक्त आहे . मी जर डाक्टर साहेबांचे संपर्कात आलो तर नक्कीच मला ही कांही शिकायला मिऴेल .
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
खुपच उपयुक्त माहिती. डॉ. बेंडाळे तुमच्या सारख्या देवमाणसांची समाजाला गरज आहे 🌹
जय ज्योतिष
खरोखर अद्भूत...हा कार्यक्रम परत झाला पाहिजे...
जय ज्योतिष 🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल तुम्हां दोघांचेही खूप खूप धन्यवाद!🙏🙏
तुमचे ज्योतिष शास्त्राचे काही व्हिडिओ मी ऐकले आहेत.
ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य आणि यश देवो.🙏🙏
जय ज्योतिष 🙏
Thanks for the information !!
अजून माहिती ऐकायला आवडेल श्री.विवेक बेंडाळै यांच्याकडून.त्यांचे व तुमचे आभार.
जय ज्योतिष 🙏
डाॅ. बेंडाळे यांनी शिष्य तयार करावेत. कारण ज्यांना बरं व्हायचं आहे असे असंख्य लोक आहेत. तुम्ही एकटे कसे पुरे पडणार ? आपलं ज्ञान हस्तांतरित झालं तर त्याचा खूप
उपयोग होईल.
अगदी खरंय
जय ज्योतिष
🔱❤️❤️🌹🌹🚩@@AstroguruDrJyotiJoshi
करू नयेत माझं स्पष्टपणे मत आहे, त्यांच्या घरातील मेंबर बरोबर उपचार करत आहेत, सर्वांना शिकवलं तर उपचार राहतील बाजूला आणि पैशाचा बाजार मांडला जाईल
@@nitinmore8092 हे पण खरे आहे.
डॉ. विवेक सरांनी खुपच छान माहिती दिली आहे सरांचे व तुमचें खुप खुप आभार
जय ज्योतिष 🙏
खरोखरच miracle doctor आहेत.त्यांची मुलाखत घेतल्यामुळे आम्हाला ही अमूल्य माहिती मिळाली. धन्यवाद जोशी मॅडम.
धन्यवाद
जय ज्योतिष
1.2k कॉमेंट्स आले आहेत परंतु ज्याला हा प्रत्यक्ष अनुभव आला आहे त्यांची कॉमेंट वाचायला मिळत नाही. ज्यांना अनुभव आला आहे त्यांनी तो लिहावा म्हणजे विश्वास बसेल.
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
अशा देवदुतांची गरज आहे आज समाजाला . देव तुम्हाला उदंड आयुष्य व यश देवो हिच प्रार्थना .
जय ज्योतिष
Jai jyotish❤@@AstroguruDrJyotiJoshi
माझ्यासाठी अतिशय नावीन्यपूर्ण माहिती मिळाली. खूप आभार. डॉक्टरना पुन्हा मुलाखतीसाठी बोलावले तर बरे होईल. मायक्रो सर्क्यूलेशन पद्धतीमुळे कुठले कुठले रोग बरे होऊ शकतात हे तपशीलवार कळले तर तेच लोक कॉन्टॅक्ट करतील.
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
Mala Dr.cha phone no pahije pls daay
डॉ.विवेक बंडाळे यांचे संशोधन खूपच महत्वपूर्ण आहे.त्यांच्या कामाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे.तर आणखी एखादा episode घ्यावा अशी मी विनंती करते.
नक्कीच तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा बोलावू
@@AstroguruDrJyotiJoshi
नमस्कार मॅडम डॉ साहेबाचा नंबर किंवा क्लिनिक चा पत्ता मिळू शकेल
Discriprion बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
ताई मुलाखत चालू असतांना माझ्यासमोर सर्वात प्रथम माझी आई आली.ती आज ८६ वर्षे वयाची आहे. तिचे पाय खूप दुखतात आणि तिला फार वर्षांपासून बद्धकोष्ठता आहे.तर आईला आधी मी डॉक्टरांकडे घेऊन जाईन लवकरच.खरंच डॉ.बेंडाळे आपण एक जादुगारच आहात.खूप खूप धन्यवाद.🙏🙏
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
Dr.vivek bendale सरांचा ऍड्रेस मिळू शकेल का? Phone number वर कोणीही घेत नाही.
खुप छान
आनंद वाटला. विचार करण्याची पद्धत खुप च बरोबर आहे.
इलेक्ट्रॉनिक सिटी शरीरातील बॅलन्स करणे. आणि कुठे नेमकी थांबली आहे. हेच निदान करता येणे हे च महत्वाचे आहे.
खुप छान, खुप शुभेच्छा
जय हो
जय ज्योतिष
खूप छान माहिती दिलीत या podcast द्वारे आम्हाला aaplya दोघानाही dhanyawad🙏🙏
जय ज्योतिष 🙏
सर खरोखरच खूप चांगली माहिती मिळाली आणि आपण आपल्या आपले अजुन शिश बनवा खरोखरच आपणं खूप ग्रेट आहे आपल्या सानिध्यात आनखी डॉ घडावेत आणि त्या माध्यमातून आणेल पेसेट ला त्याचा खुप फायदा होईल..
जय ज्योतिष 🙏
अतिशय उत्तम आणि प्रेरणा मिळाली खूप खूप धन्यवाद सर मॅडम आपण ही खूप चांगली माहिती विचारली
जय ज्योतिष 🙏
फार महत्त्वाची माहिती दिली आहे आभारी आहोत.व पुन्हा सरांकडून माहिती ऐकून घ्यायला आवडेल
जय ज्योतिष 🙏
जे कोणी या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली त्यांनी कृपया अनुभव लिहावा म्हणजे लोकांचा विश्वास वाढेल.
खूपच उपयोगी आहे त्यांची परत एकदा मुलाखत घेतली तर बरे होईल नक्की कोणकोणत्या रोगासाठी उपयोग होतो हे माहित झाले तर डॉक्टरांना जास्त लोक त्रास देणार nahi
जय ज्योतिष 🙏
Very great Dr. Bendale sir. Thanks a lot. God bless u.
जय ज्योतिष 🙏
Number contact@@AstroguruDrJyotiJoshi
आपण खरंच miryakl करत आहात. आरोग्य धनसपदा देत आहात.
खूपच छान.
आपल्याला खूप खूप शुभेच्छा 💐💐
जय ज्योतिष 🙏
मॅडम खूप खूप धन्यवाद ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली तुमच्यामुळे 🙏
जय ज्योतिष 🙏
Hats off to Dr. Bendale sir. I would definitely like to hear him again & again..
जय ज्योतिष 🙏
हा पॉडकास्ट खूप छान झाला.उपयुक्त माहिती मिळाली.
अजून एक एपिसोड करावा ही मनापासून विनंती 🙏
जय ज्योतिष 🙏
फारच छान ज्योती ताईंचे पण आणि डॉ .बेंडाळेंचे पण खूपच उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
जय ज्योतिष
Superb guidance give by Dr Bendale … and he is indeed a Miracle Man..
जय ज्योतिष 🙏
खूप छान माहिती दिलीत आरोग्य बदल असे आणखी आजारावर माहिती देत रहा. ब्लोकेज,देस्प्रेशन बाबत माहिती द्या
धन्यवाद
जय ज्योतिष 🙏
सर, फार -फार धन्यवाद..! छान मार्गदर्शन, मॅडम, सरांना मार्गदर्शनासाठी लवकर बोलविण्याचि कृपा करा। ही नम्र विनंती, निवेदन। धन्यवाद🙏💕
नक्कीच
तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा आपल्या चॅनल वर बोलवू
Kup chaan 😊 best wishes for mam and sahastrabuddhe sir❤ God bless you all
जय ज्योतिष 🙏
Khupach chana Ateeshaya mahtwche maheti DR. DEELI DHNYVADA 👌👌👌👌🤗🏆🏆🏆
जय ज्योतिष 🙏
खूप छान मुलाखत. ❤❤❤❤
जय ज्योतिष 🙏
आपणं आम्हाला आशा लावून ठेवली बरं होण्याची सर्वांना पण डॉ साहेब चा. पत्ता कधी देणार आहे ❤❤❤❤❤
Discription बॉक्स मध्ये सरांचा नंबर दिलेला आहे
Description box
@@AstroguruDrJyotiJoshi
1:37
CKD problem can be treated by this theory?@@laxmandombethane8467
आपण दोघंही माणसाच्या आयुष्यातील दुखः दायक विषयांवर मार्गदर्शन करीत आहात याबद्दल आभारी आहोत आम्ही आपणास वंदन करीत आहोत.
जय ज्योतिष 🙏
खूप छान माहिती. डाॅ. बेंडाळे यांना आणखी ऐकायला आवडेल.
नक्किच
तुमच्या याच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा बोलावू 🙏
खूप सुंदर रित्या समजावून दिल्या बद्दल आभारी आहे. डॉक्टर साहेब नक्कीच भेटायला येईन. धन्यवाद. माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरे मिळाली.
जय ज्योतिष
पून्हा डॉ. ना ऐकियला आवडेल अशा प्रकिरची माहीती पहील्यांदा ऐकली व उत्सुकति वाढली तर मँडम आपल्याला विनंती की, आपण सरांना पून्हा बोलवावे ही आग्रहाची विनंती धन्यवाद
तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास लवकरच आपण सरांना पुन्हा बोलवू
Dr. Vivek Bendale's phone number is not mentioned. Please do so when you are u tube on next time
Thank you.
आरोग्यविषयक अतिशय सुंदर,महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती.
जय ज्योतिष
खूप छान, उपयुक्त माहिती, वेगळीच दिशा मिळाली 😊
जय ज्योतिष
खरंच खूप उत्कृष्ट अन उपयुक्त माहिती
असे व्हिडिओ आणखी तयार करा ताई समाजाचे खूप कल्याण होईल❤
जय ज्योतिष 🙏
खूप छान Dr आहेत हे... आम्ही स्वतःहा अनुभव घेतला आहे....स्मित हास्य आणि गुणकारक Dr..
मला Dr. vivek bendele सरांचा संपूर्ण पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे
तुम्ही त्यांची प्रत्यक्षात भेट घेतली असल्यामुळे तुम्ही माझी मदत नक्कीच करू शकता
मला संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर हवा आहे
जरा अर्जंट आहे
Please reply me
जय ज्योतिष
Discription box पहावा
Address please.
कृपया आपला नंबर द्याल का
अतिशय उपयुक्त माहिती,
सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. आपल जीवन सुखी करावे. आतापर्यंत आपण दवाखाना औषधे इतर तपासण्या करून घेतल्या. किती डॉ, कंपनी, लॅबमध्ये, लॅबोरेटरी यांनी लुटले. याचा विचार करावा. घरातील इतर सर्व साहित्य सुविधा भाडे, किराणा, भाजीपाला, शाळा, आणि इतर खर्च करून दवाखाना करायचा. काही लोक आहेत जे खर्चा मुळे आजार पणाकडे र्दुलक्ष करतात आणि नंतर काही वेगळेच होते.
तरी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की या सेवेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा.
मीही आरोग्य सेवेत कार्यरत आहे. मला खूप खूप अनुभव आला आहे.
सर्वांचे मंगल हो
सर्वांचे मंगल हो
सर्वांचे मंगल हो.
जय ज्योतिष 🙏
Pl send me phone number.Dr Bendale.
माहितीपूर्ण मुलाखत झाली. पण साधारण इलाजाचं थोडं स्पष्टीकरण अपेक्षित होतं. एक गोष्ट थोडीशी खटकली ती म्हणजे संभाषण चालू असताना ताई तुमचं लक्ष थोडं विचलित होतं त्यामुळे समोरचा थोडा संभ्रमात पडल्यागत होत होतं 🙏
छान माहित मिळाली, मी सुद्धा ड्रॉ. अपॉइंटमेंट घेतली आहे. धन्यवाद 🙏
जय ज्योतिष 🙏
कृपया अनुभव आल्यास कळवावे
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🙏
Dr. Vivek Bendale sir : In real sense a " miracle man." Sir i would like to meet you for my personal health problems and i hope you you have solution for those ailments. 👍
जय ज्योतिष 🙏
❤❤❤❤ supab tumchya sarkhya dr aaj garej aahey God bless you sir 🎉🎉
जय ज्योतिष 🙏
डाॅ.बेंडाळे यांना परत आमंत्रित करुन अजून 2/3 कार्यक्रम तरी करावेत ही कळकळीची विनंती .
नक्कीच 🙏
खूप छान कार्यक्रम. डॉ. अजून 2/3 लेक्चर पहायला मिळावीत. खूप आवडेल. माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे.
खूप छान माहिती.
मला Dr. Bendaalencha cliniccha patta किंवा फोन नंबर मिळेल का?
Discription box पहावा
Great Doctor...Thanks for most useful podcast
जय ज्योतिष 🙏
आपण या उपचार पद्धतीचा ज्या लोकांना फायदा झालाय त्यांनी जर स्वतः चे अनुभव स्वतः सांगितले तर बरे होईल.जसे त्यांनी जैन मुनींचे उदाहरण दिले, ते स्वत: इथे व्यक्त झाले तर बरं होईल.
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
खूप महत्त्वाची बातमी मिळाली डॉक्टर साहेब आभारी आहे
जय ज्योतिष 🙏
Khup khup chhan mahiti dili aahe mi khup khup aabhari aahe aapun punha dr sahebana bolwa ani arthritis war dolyawaer che upay wichara ajun video banwa please tai sarwana khup khup chhan mahiti hoil
जय ज्योतिष 🙏
माझी सौ चार पाच वर्षे आमवात आणि संधीवात यांनी हैराण झाले ली आहे , म्हणून ओळखीच्या एक मित्राने डॉ बेंडाळे यांचं नाव दिले, म्हणून आम्ही भेटलो वेगळ्याच प्रकारची उपचार पद्धती आहे, डॉ माणूस म्हणून पण चांगले गृहस्थ आहेत, माणुसकी जपणारे आहेत बघुया उपचार तर चालूं केले आहेत! श्री स्वामी समर्थ
जय ज्योतिष 🙏
नितीन मोरे साहेब डॉ चा पत्ता द्या
फोन नंबर द्या
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
@@shripadapte258 मुंबई त राहता काय? लोकर परेल आणि अंधेरी पश्चिम कडे आहे दोन्ही ठिकाणी
@@shripadapte258 जय ज्योतिष न नंबर दिला आहे
डाँक्टर खूप छान माहिती. दोघांनाही धन्यवाद. नाशिकमध्ये व्हिजीट देणार असल्यास कृपया कळवावे.
जय ज्योतिष 🙏
डॉक्टर साहेबांचे हुबेहूब दिसणं आणि हुबेहूब बोलण्याची शैली या मुळे आदरणीय स्व. मनोहर पर्रीकर साहेब यांची आठवण झाली 👌🙏🌹.
आदरणीय स्व.पर्रीकर साहेब समोर बसले आणि बोलत आहेत असाच भास झाला 🙏🌹
जय ज्योतिष 🙏
Khup mahtvachi mahiti aamchya paryant pochavanyasathi manapasun DHANYAWAD MAM sir kharech aapan MIRACLE MAN aahat🙏🙏
जय ज्योतिष 🙏
Khup chaan doctor aahet mi swata anubhav ghetlela aahe spine cha problem hota doctoranchya therapy ne khup faraq padla 6 month zale mala aata kahi problem nahi ... thank u Dr...
Kindly give the clinic address and phone number
Please give phone number of Dr.Bendale clinic
Dr. यांचा पत्ता मिळेल का?
Discription box पहावा
Patta dya please.
Congratulations Dr. Vivek 🎊🎉
जय ज्योतिष
👍👌खुप आवश्यक माहिती मिळाली.भाग २ लवकर सादर करावा ही विनंती 🙏मला मायग्रेन आहे sir त्यासाठी काही माहिती सांगा.
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
नमस्कार डॉ,समाजाला तुमच्या सारख्या डॉक्टरची गरज आहे. मेडिकल रैकेट सामान्य जनतेला फसवतात. खुप चांगली माहिती, माहित नसलेली माहिती तुम्ही सांगितले. मनापासून धन्यवाद!!!
जय ज्योतिष
Thanks a lot madam and Doctor saheb
सरांना नक्कीच पुन्हा बोलवा आणि प्लीज पत्ता कळवा ऍटलिस्ट सर कुठे असतात ते कळवा प्लीज
🙏 नक्कीच
Discroption बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
Sarana parat bolva madam,Ani ek ek divas eka Swatantra ajaravr mahit dyavi hi vinati.Dhnyvad
नक्कीच,
तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा बोलवू
खूप छान विषय घेतलाय mam, खूप खूप धन्यवाद, God bless u mam
जय ज्योतिष
Ya Dr na dirgh ayushya labho khupch mahatvacha vidio ahe thank you
जय ज्योतिष 🙏
😢❤❤❤❤
Congratulations Dr vivak narayan bless you 💐🌹
Useful information.Excellnt.
Nice podcast.
Valuable guidance.
Many many Thanks.
जय ज्योतिष 🙏
खूप छान माहिती सांगितली
जय ज्योतिष
🙏 खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद
मला संधिवाताचा त्रास होत आहे लवकर ट्रीटमेंटसाठी येण्याचा प्रयत्न करेन. पण मी डोंबिवलीला रहाते
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
सर्व आजार जास्त वजनामुळे निर्मान होतात असे रिसर्च आहे असे म्हणतात. डॉ. बेन्डाळे सरान्चे वजन तर खुपच जास्त आहे ते त्यान्ना कमी करता येत नाही का?
फार छान माहिती मिळाली.पुन्हा ऐकायला आवडेल
जय ज्योतिष 🙏
अप्रतिम डॉक्टर...🙏
Sir नवीन शिष्य तयार करा
जय ज्योतिष
खूप चांगलीच माहिती सांगितली ब्लड कॅन्सर विषयी उपाय आहेत का
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
गुगल मॅप वरील पत्ता खालील प्रमाणे:
A-ORTHO by Dr. Vivek M Bendale, 14, Janata Ind. Est., Senapati Bapat Marg, Lower Parel, Opp.The Palledium Mall Near Manyavar Mall, and, above Chumbak, Mumbai - 4000013, Mumbai, Maharashtra 400013
दवाखाना चा फोन नंबर
Dr chya davakhanyacha phone dya please .
Mam tumhi khup Sunder mulakhat ghetli. Pan tumhi mulakhtidarmyan ekagra nhavta.
Jain muni na paise denya sathi khup dhanvan lok ready aahet sir ma'am, pan loka na jar kami charge gheun treatment keli tar khup mothe upkar hotil samaja var
Yes Need His One More Video HOW MICRO CIRCULATION THEY DO & Discussion on All Disease's
जय ज्योतिष
डॉक्टर बेंडाळे यांच्या मुलाखतीचा २ भाग ऐकवला तर बरे होईल.
जय ज्योतिष 🙏
खुप खुप छान आणखी माहिती द्यावी
जय ज्योतिष 🙏
जय ज्योतिष 🙏
Thanks Dr. Very good information.
जय ज्योतिष
Really miracal man....🍁🌹🍁
जय ज्योतिष
डाॅ.च्या मुलाखतीतून अगदी नवीन उपचारपध्दती ऐकावयास मिळाली.पण डाॅ.नी त्यांचे शिष्य पण तयार करावेत.या उपचारानी अनेक व्यधिग्रस्त लोकांना उपचार मिळतील.डाॅ.चा पत्ता आणि फोन नं मिळाल्यास आमच्यासारख्या वृध्दांना नक्कीच सोयीचे होईल.
धन्यवाद सर
डॉ bendale यांचे अजून videos बनवा.
नक्कीच
तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा बोलावू
खूप छान माहिती.
जय ज्योतिष 🙏
Chiriotography is available just like dr bendale treatment
Khup Chan samjaun sangitalay
जय ज्योतिष
Very great sir thank you
जय ज्योतिष
dr. Bendale यांच्या क्लिनिक चा पत्ता ,phone no. पाहिजे.
फोन नंबर आणि पत्ता सांगावा हि विनंती
Discriptio बॉक्स पहावा
@@AstroguruDrJyotiJoshi
Address Dr bendale
Phone number Ani address Dr. Bendale yancha
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
Aapla assistant guru bhetale maze vichar
Julatat
अतिशय उपयुक्त माहिती,
सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. आपल जीवन सुखी करावे. आतापर्यंत आपण दवाखाना औषधे इतर तपासण्या करून घेतल्या. किती डॉ, कंपनी, लॅबमध्ये, लॅबोरेटरी यांनी लुटले. याचा विचार करावा. घरातील इतर सर्व साहित्य सुविधा भाडे, किराणा, भाजीपाला, शाळा, आणि इतर खर्च करून दवाखाना करायचा. काही लोक आहेत जे खर्चा मुळे आजार पणाकडे र्दुलक्ष करतात आणि नंतर काही वेगळेच होते.
तरी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की या सेवेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा.
मीही आरोग्य सेवेत कार्यरत आहे. मला खूप खूप अनुभव आला आहे.
सर्वांचे मंगल हो
सर्वांचे मंगल हो
सर्वांचे मंगल हो.
जय ज्योतिष
फोन नं व पत्ता पाठवा छान माहिती
Pls. Give address & Phoneno. @@AstroguruDrJyotiJoshi
मला सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी जबरदस्त आहे पोटाचा त्रास आहे एकंदरीत पुर्ण शारीरिक समस्या आहेत तरी काय सांगावे
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
Sir is superb excellent knowledgeable he is help me lot thank you sir
जय ज्योतिष 🙏
डॉ बेंडालेचा क्लिनिक पत्ता पाठवा pls
Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत
Sir/Madam plz send clinic address
Madam pl .poona clinic address dya.
खूप छान माहिती दिली 😊