पुनर्जन्म आणि टॅरो कार्ड। टॅरो कार्ड कसे काम करतात। अँडव्होकेट सुनिता पागे पॉडकास्ट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    ज्योर्तिविंद अँडव्होकेट सौ सुनीता पागे 9890999319
    Reincarnation and Tarot Cards relation How tarot cards work by Advocate Sunita Page Podcast
    टॅरो कार्ड म्हटलं की प्रत्येकालाच त्याबद्दल उत्सुकता आहे. ही उत्सुकता पॉझिटिव आहे की निगेटिव्ह आहे हा वेगळा विचार आहे. ज्यांनी टॅरो कार्ड ला समजून घेतलं, हे शास्त्र नेमकं काय आहे याचा अनुभव घेतला त्यांना या शास्त्राबद्दल शंभर काय 200% आदरच आहे हे मी अनुभवले आहे. पण काही लोकांना या शास्त्राबद्दल माहीत नाही त्यांना खेळातले पत्ते आणि टॅरो कार्ड यामधील संबंध एक सारखाच वाटतो. अशाच पद्धतीने विचार करणारी मंडळी आज आपले व्हिडिओ पाहून मागे मॅडमचा पुढील व्हिडिओ कधी येणार याची मागणी करत असतात. आपण याआधीही आपण व्हिडिओच्या माध्यमातून चॅनेलवर आला आहात. त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना आपण कोण आहात हे माहित आहे. पण त्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी ओळख करून देते एडवोकेट सुनिता पागे यांची. या प्रसिद्ध टॅरो कार्ड विश्लेषक आहे. आणि आजचा जो विषय आहे तो ऐकल्यानंतर काही लोकांच्या भुवया उंचावणार आहेत. पुनर्जन्म आणि टॅरो कार्ड. पुन्हा जन्मा विषयी आपण टॅरो कार्ड च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया.
    एडवोकेट सुनीता पागे टॅरो कार्ड पॉडकास्ट
    बेस्ट टॅरो कार्ड रीडर इन पुणे
    Top tarot card reader in Pune
    Tarot card podcast by Dr Jyoti Joshi
    #drjyotijoshi #astroguru #astrologer
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.c...
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

ความคิดเห็น • 68

  • @smitapednekar6183
    @smitapednekar6183 3 หลายเดือนก่อน +4

    सुनिता मँडम यांचे व्याख्यान नेहमीच माहितीपूर्ण ,अभ्यास पूर्ण व ओघवते असते. आजचे व्याख्यान ही खूपच छान.❤

  • @shubhadarajguru779
    @shubhadarajguru779 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विवेचन, तर्कसंगत बोलणे,
    सुनीताताईंबरोबरचा हा पॉडकास्ट आवडला.‌ ज्योती ताई, दोघींना खूप खूप धन्यवाद

  • @latikapotdar8723
    @latikapotdar8723 3 หลายเดือนก่อน +3

    आजचा podcast छान झाला.Taro Card बद्दल आणखी माहिती ऐकायला आवडेल.

  • @ganeshbrahme8278
    @ganeshbrahme8278 3 หลายเดือนก่อน +1

    आपण मृत व्यक्तिंसंदर्भात आपले प्रश्न taro card रीडर ला विचारू शकतो का? किंवा आपण मृत व्यक्ती शी संवाद साधू शकतो का?कृपया सांगावे.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 หลายเดือนก่อน

      या विषयावर लवकरच स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @shitalpatil3144
    @shitalpatil3144 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान... ओघवती वाणी.. खूप अभ्यासपूर्ण.. ऐकतच राहावेसे वाटते..

  • @neetawadke3549
    @neetawadke3549 3 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार 🙏दोन तज्ञ प्रसन्न व्यक्तिमत्वांच्या विचारांची देवाण-घेवाण…ज्ञान प्रदान करणारा संवाद खूप छान झाला.
    टॅरो कार्ड्स आणि सुनितामॅडम या दोन्हींशी मी जोडली गेली आहे….वैश्विक शक्तीचे हे अनुसंधान असावे …कारण आपला जीवनप्रवास हा आत्म्याचा प्रवास असतो…कुठे कसे कधी कोणाला जोडायचे…हे पूर्वनियोजित असणार …म्हणून ज्योती जोशींच्या या पॅाडकास्टशीही मी आज या माध्यामातुन जोडली गेले……छान वाटले 👌🌹🍫🙌🌈

  • @shalanghorpade6396
    @shalanghorpade6396 3 หลายเดือนก่อน +1

    Hindh dharmatil dhyan samjale pahije
    Tarch Manus changle karm karel
    Ani only aatm swarup rahil

  • @meersagarakadrsagartorasak919
    @meersagarakadrsagartorasak919 3 หลายเดือนก่อน +1

    Mam, Session is very nice. Details of adv. Pagey are not found in Description box.
    Will you please add the same or write in comments? Thanks 🙏

  • @umeshrule9946
    @umeshrule9946 3 หลายเดือนก่อน +3

    पुनर्जन्म हा आपल्या जन्माच्याच देशात होतो का? म्हणजे जर माझा हा जन्म भारतात आहे तर, पुढचा जन्म पण भारतातच होईल का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 หลายเดือนก่อน

      या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @madhavi3660
    @madhavi3660 3 หลายเดือนก่อน +1

    Sunita madam tumche saglech vichar manala bhavle. Tumhala kasa contact karaycha?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 หลายเดือนก่อน

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @sheelakorgaonkar1611
    @sheelakorgaonkar1611 3 หลายเดือนก่อน +2

    पागे मॅडम नमस्कार ज्योती जोशी मॅडम नमस्कार , पुनर्जन्म वर माझा विश्वास आहे इतका सुंदर विषय आहे विषयाची मांडणी पण खुप छान आहे नविन काही वेगळं शिकायला. मिळालं.जय ज्योतिष

  • @MrutyukammitraShreerati
    @MrutyukammitraShreerati 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤ मृत्युः सजीवः अस्ति ❤❤❤
    भयस्य अंतः तदा एव भवति यदा, "' मृत्युः कः अस्ति "' एतस्य उत्तरस्य संशोधनं वा अन्वेषणं भविष्याति
    ❤❤❤ युष्माकम् एषः विषयः सौंदर्यपूर्णः अस्ति ❤❤❤ शुभेच्छाः सन्ति युष्मभ्यम्
    ❤❤❤

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 หลายเดือนก่อน

      जय ज्योतीष 🙏

    • @MrutyukammitraShreerati
      @MrutyukammitraShreerati 3 หลายเดือนก่อน

      ❤❤❤ श्रीमहालक्ष्मी ❤❤❤
      धन्यवादाः सन्ति युष्मभ्यम् ❤❤❤

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 หลายเดือนก่อน

      जय ज्योतिष

  • @chhayajoshi1384
    @chhayajoshi1384 3 หลายเดือนก่อน +2

    सुनिता ताई नमस्ते
    माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे आणि आपण जसे अद्वैत तत्त्वज्ञान सांगितले ते मला अध्यात्मिक ज्ञानातून खुप आवडते. आणि तुम्ही दिलेला कीटकांचा बोध अगदी 100% बरोबर आहे. , 84 लक्ष योनी मध्ये आपण पुन्हा पुन्हा जन्माला येत असतो आणि हा जन्म मरणाच फेऱ्यात हा जीव वासानेसंगे जन्म घेणे लागे.मृत्यूची मुवमेंट क्रियेटीव्ह झाल्यावर पुढचा जन्म मिळतो. म्हणून पुआर्जन्म आहे असा माझा आग्रह आहे.हे आपले तर्क छान वाटले. अलिप्त व्हायचे तर अगदी चिकूच्या बी सारखे मानवाला असावे लागते .. खुप छान

  • @kailassurve-u8d
    @kailassurve-u8d 3 หลายเดือนก่อน +2

    कृपया ह्यांना संपर्क कसा करायचा?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 หลายเดือนก่อน

      Discriotion बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @DivineFortune1111
    @DivineFortune1111 3 หลายเดือนก่อน +1

    Tarot reading che classes ghetat ka sunita madam?? Plzz reply kara .. Mala tarot reading che classes baddal mahiti pahije ahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 หลายเดือนก่อน

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

    • @DivineFortune1111
      @DivineFortune1111 3 หลายเดือนก่อน +1

      @@AstroguruDrJyotiJoshi ok

  • @SanjeevaniLotlikar
    @SanjeevaniLotlikar 3 หลายเดือนก่อน +2

    सुनिता ताई, तुमचं एकूणच व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी आहे. तुमच्या ज्ञानाची तारीफ करावी तेव्हढी थोडी. ज्योती ताई, आपल्या मुळे अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वांची ओळख होते. धन्यवाद 🙏

  • @chhayajoshi1384
    @chhayajoshi1384 3 หลายเดือนก่อน +2

    सुनिता ताई खरंच छान वाटते ऐकायला ऐकतच राहावे असे वाटते .. जणू सद्गुरु बोलत आहे आपल्या मुखातून असे वाटते ..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 หลายเดือนก่อน

      जय ज्योतीष 🙏

    • @mrunalinipandhare3665
      @mrunalinipandhare3665 หลายเดือนก่อน +1

      आत्मा परमात्मा बद्दल खूप छान सांगितलं या दोन्ही बद्दल मॅडम कडे ऐकावसं वाटतं

  • @anandikhedkar220
    @anandikhedkar220 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान!त्यांचा मोबाईल नं .मिळेल का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 หลายเดือนก่อน

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @shirishachandratre5491
    @shirishachandratre5491 3 หลายเดือนก่อน +2

    सुनीता मॅडम आजचे podcast अगदी छान होते. विषय सुद्धा छान होता. 🙏

  • @nirupamabawdekar
    @nirupamabawdekar 3 หลายเดือนก่อน +1

    अभ्यासपूर्ण माहिती👌सुनीता मॅडम आणि ज्योती मॅडम यांचे आभार 💐🙏🏻 🙏 A meditative podcast 😇

  • @aparnarege966
    @aparnarege966 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान !!

  • @sunitapagey8755
    @sunitapagey8755 3 หลายเดือนก่อน +1

    ज्योतीताई कायम वेगवेगळा विषय घेऊन येतात आणि सगळ्यांना घेऊन पुढे जातात ... त्यांचे मनापासून आभार ... आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया प्रोत्साहित करणाऱ्या आहेत . ह्या पॉडकास्ट व प्रतिक्रियांमुळे खूप ऊर्जा मिळाली .

  • @yoginideshpande4436
    @yoginideshpande4436 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम विषय आहे. Thank you so much Astroguru dr jyoti joshi madam 🙏

  • @sandiipsukllikar
    @sandiipsukllikar 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice podcast. Very intelligent guest and very convincing replies. Must see podcast for all.

  • @vibhajadhav4471
    @vibhajadhav4471 3 หลายเดือนก่อน +1

    Wonderful podcast Ma’am.👏👏👏

  • @sunitapagey8755
    @sunitapagey8755 3 หลายเดือนก่อน +1

    आपल्या प्रतिक्रिया आनंद देणाऱ्या आहेत

  • @mohanbhoir2389
    @mohanbhoir2389 3 หลายเดือนก่อน +1

    छान अभ्यास पुर्ण माहीती.

  • @SanjeevaniLotlikar
    @SanjeevaniLotlikar 3 หลายเดือนก่อน +1

    सुनिता ताई यांना कसे contact करायचे ?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 หลายเดือนก่อน

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @rajeshwarigadre3119
    @rajeshwarigadre3119 3 หลายเดือนก่อน +1

    Wonderful podcast Madam,🙏🙏👍

  • @umeshrule9946
    @umeshrule9946 3 หลายเดือนก่อน +1

    Nicely explained 👌🏻👌🏻

  • @kaverikamanache-do6fy
    @kaverikamanache-do6fy 3 หลายเดือนก่อน +1

    खूब खूब छान मैडम

  • @jitendravaze3629
    @jitendravaze3629 3 หลายเดือนก่อน +1

    Amazing mindblowing

  • @SupriyaVagal-n8t
    @SupriyaVagal-n8t 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मॅडम 👏👏