Mumbai च्या RK Studio चा पाया Kolhapur च्या मातीत घातला गेला | Bollywood | Bol Bhidu | Raj Kapoor
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- #BolBhidu #RKStudio #Bollywood #RajKapoor #kolhapur
भारतीय फिल्मइंडस्ट्रीचे सर्वात मोठे शो मन म्हणजे राज कपूर आणि त्यांनी बनवलेली भव्यदिव्य कलाकृती म्हणजे आर के स्टुडिओ. या स्टुडिओने भारतीय सिनेमाचं रूप पालटून टाकलं. पण या स्टुडिओचा पाया घातला गेला होता तो कोल्हापूरमध्ये.
कोल्हापूर, ही भारतीय फिल्मइंडस्ट्रीची राजधानी मानली जात होती. बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर असे अनेक दिग्गज इथे बनवत असलेल्या सिनेमाची कीर्ती जगभरात पसरली होती आणि अनेक मोठे मोठे सिनेस्टार कोल्हापुरात राहायला होते.यातच होते पृथ्वीराज कपूर आणि त्यांची फॅमिली.. हिंदी बोलपटामध्ये त्यांना पहिली संधी कोल्हापुरातच मिळाली होती. दरम्यान आर. के. स्टुडिओची मुहूर्तमेढ नेमकी कशी घातली गेली त्याबद्दलचा हा किस्सा.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
आजची मुंबईची फिल्मसिटी चा आधारवड कोल्हापूर आहे याचा अभिमान आहे. पहिल्यासारखं महत्व आज असतं तर आजचं कोल्हापूर-सांगली तर चित्र वेगळं असतं.
भारतीय चित्रपट सृष्टि चा पाया मराठी मानसाने घातला . कोल्हापुर हे चित्रपट निर्मितीच प्रमुख केंद्र होते .
कोल्हापूरच्या जोरावर बहुतेक लोकं मोठी झाली पण कोल्हापूरची एवढी जुनी औद्योगिक परंपरा व चित्रपट वारसा असूनही कोल्हापूर काही पुण्या मुंबई सारखे मोठे होऊ शकले नाही. याला कारण आहे राजकारण.
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
सिने सृष्टी वर प्रेम करणारा कोल्हापूर जिल्हा आहे.
इथे रंकाळ्यावर राज कपूर यांचा पुतळा आहेच.
शिवाय बच्चन प्रेमी, दयावान, नाना प्रेमी अशी युवा मंडळांची नावे देखील आहेत.
जय राजपुताना 😁 भावा 🚩
फारच भारी माहिती भालजी व कपूर कुटुंबियांची , मुंबईत बाय रोड ने येणारी माणसे मुंबईतील पहिले फिल्मी आकर्षण म्हणजे RK स्टुडिओत बघायची 👍
खूप छान माहिती दिली कोल्हापूर ही भारतीय सिने जगताची जननी आहे याचा सार्थ अभिमान आहे.
Good, great feeling after hearing facts about kolhapur ,studio,valmiki,Bhalaji,pruthviraj,raj,rk studio and everything
Feel proud of kolhapur film city etc
हा किस्सा सूर्यकांत मांढरे यांच्या धाकटी पाती या आत्मचरित्रात आहे. त्यांनी महारथी कर्ण चित्रपटात पृथ्वीराज व राज कपूरसोबत काम केले होते.🙏👍👌🙏🙏
राजकपूर पुतळा आहे रंकाळ्यापाशी तोही आवर्जुन सांगा
🛑 राज कपूर यांचा पुतळा आहे , रंकाळा चौपाटी वर ❣️❣️
Marathi lokaani sarvaana Mothe kele, aani Marathi manus mage rahila Mumbai madhe
Ho naa jevha America cha President alta tevha Vasantrao Naik hay CM hote.
President ni pahile CM shi handshake kela nantar Nehru shi.
Aani Naikanshich toh bolat rahila.
Yala Raag yeun Nehru ni Naikana kadhun takle.
Harmakhor Landa Nehru.
Andhabhakta, don't spread false info.Nehru died in1964 & Naik was CM of Maharashtra till 1975.
@@vikasgangadharkolhatkar946
You are the one doing shit here.
He became CM in 1963 to 1975.
Got it.
+ राज कपूर यांनी भालजी पेंढारकर यांना वाचन दिलं की जेव्हा भालजी पेंढारकर मुंबई मध्ये असतील तेव्हा भगवा झेंडा R. K. Film Studio वर फडकेल. तेव्हा पासून जेव्हा भगवा झेंडा R. K. Film Studio वर दिसायचा तेव्हा लोक ओळखायचे की भालजी पेंढारकर मुंबई मध्ये आहेत.
अभिमान मराठी मातीचा, जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र
आत्ताची तरुण मुलांची कपूर फॅमिली ते सर्व विसरून गेली आहे ......
नवीन माहिती समजली. कपूर कुटुंबीय कलाप्रेमी आणि ऋण मानणारे होतेच.
हा आवाज च माहिती आकलन करायला खूप मदत करतोय मैथिली मॅडम...😊
जगात भारी , कोल्हापूरी 🚩
ही माहिती पूर्ण पणे खरी व अधिकृत आहे.
धन्यवाद...!
जर माहिती कोल्हापूर शी संबंधित असेल तर त्याच anchoring स्नेहल माने ला च जमतं 🤩😍
मैथिली ... तुझा मधुर आवाज आणि शुद्ध उच्चार यामुळे माहितीचा व्हिडिओ अतिशय सुंदर झाला आहे! अशीच छान बोलत जा बेटा. तुझ्या ऐवजी जी दुसरी मुलगी कधी कधी व्हिडिओ करते ती फारच अशुद्ध बोलते गं.. त्यामुळे कानावर आघात होतो. प्रयत्न पूर्वक उच्चार सुधारणा केली तर प्रभावी व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी मदत होते.
Jagat bhari ami Kolhapur kar 👍🏻👍🏻🙏🙏❤️❤️
अप्रतिम व सुरेख...
Khupch chan mahiti aahe 🙏🙏🙏🙏🙏
वा खूप छान ...2.4k like नंतर एकही dislike नाही ह्यातच सगळं आलं👍
खुप छान माहिती 👌🏻
जगात भारी आम्ही कोल्हापूरी
कोल्हापूर म्हटलं की आधी मुखातुन नाव
येतं ते "राजर्षी छ.शाहू महाराज" यांचेच.
Jay Jay Maharashtra maza ,🚩🚩🚩
Ho.. Ani nantar Kapoorani punjabi, UP ani North vali manase bharali bollywood madhe.. Kahi Marathi abhinetrina sandhi dili ani abhinetyana paddhatshir pane bajula thevle.. Acting skills peksha skin chya fairness la mahatva dile.. Marathi film industry la katraj cha ghat dakhvala...Tyamulle yanch faras kautuk mala kai vatat nahi..
खूप छान माहिती दिली तुम्ही, keep it up
कोल्हापूरचे सूपूत्र भालजी पेंढारकर (बाबा) व कोल्हापूर बद्दल अभिमान वाटावा अशी माहिती...!
Kolhapur best ❤️
Katre guruji
Kolhapur ❤️❤️
अप्रतिम 👌👌👌
ही storry मला नाही आवडली कारण मराठी मातीचा संस्कार घेवून हे लोक खेळले त्यांना फक्त sofisticated विचार हवे होते
Very nice very grete people were this golden period
Good explanation
Paya aapan marathi rachto, building dusre ubhartaat, fruits khatat. Pratek sector madhe tech asa ka, aapan sideline ka hoto nantar, fruits kay nantar saalpat pan bhetat naay.
Whhh wahhh kyy bollatt tumi ekdam khrr ho
हो चित्रपट - दादा साहेब फाळके
एक्स्पोर्ट - किर्लोस्कर
आणि बरच
आपण खेकडे आहेत, आपण आपल्याच माणसांचे पाय ओढताे
Tai good mahiti god bless you
🙏🙏🙏
1 नंबर
मस्त माहिती
Ek number
Wow excellent information. The more I see your channel the more I feel you should stick to your this expertise of telling a story and avoid serious analysis type of journalism .
Very interesting
Khup Chhan Info 👌👌
Watching at ×1.25 speed. 😜🤣🤣
😂😂
हे भारीये.....
छान माहिती मिळाली! धन्यवाद!!
सुंदर
अशीच माहिती पुरवा
आता धर्मादाय संस्थाना जी एस टी कायदा लागु करण्यात आला आहे यावर एक चर्चा
👌👌👍👍good
Best
लय भारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Please make video on V. Shantaram
उगाच नाही म्हणत जगात भारी आम्ही कोल्हापूरी आमचा नाद नाही करायचा
खुप छान
खुप छान माहीती....👌👌
छान खुप छान माहिती दिली असेच दिलीप कुमार चे गुरु कोन होते ते सांगा धन्यवाद
Khup chaan
खूप छ5 माहिती
राज कपूर यांचा पुतळा पण कोल्हापुरात आहे याबद्दल
थोडी माहिती देता आली असती.बाकी खूप छान
Ichalkaranji ver ek video banva
Good information👍
Very nice
हि टोरी ऐक नंबर वाटली🙏🙏🙏🙏🙏
MH09❤
Aamhi pan darshan gheto aambabai ch aani kolhapur chya matich
Ani Aaj hya Kapoor lokanni kiti Marathi Sanskruti la hatbhaar lavla tyanchya cinemat, Maharashtrat asun. Sagley Punjabi ani Haryanvi loka ghusavli. Maharashtrat kaay changley abhineta nhavtey.
waaah
Thite guruji/anirudhd joshi guruji
Hi information aatachya Kapoor pidhil mahiti asel kay mhanaje Ranbir kapoor etc..
BAROBAR AAHE
Nice
Kolhapur 🤩🤩🤩🤩
Kyyy loka hoti tya velchi ajjj tite marathi mansala phije te kimmat nhi. Ani aaj film chya navakhali, drugs, harassment, sexx, mordr, nepotism, rape itka khi hota
પુથવીરાજ
કપુર
સાહેબ
किती अभिमानास्पद आहे कि व्ही.शांताराम,भालजी पेंढारकर, दादासाहेब फाळके बाॅलिवुडचा पाया घालण्यात योगदान दिलं पण वाईट वाटतं की मुंबई महाराष्ट्रात आणि इतका समृध्द वारसा असूनही मराठी माणुस बाॅलिवुडमध्ये आज पाहीजे तितका पुढे दिसत नाही. ना दिग्दर्शन ना,ना अभिनय,म्हणजे किमान आहे तो वारसा तरी जपायला हवा ना?
मराठी चित्रपट यशस्वी करून बाॅलिवुड मध्ये देखील मजबुत पाय असायला हवे ना.लवकर होवो हिच अपेक्षा
Bharat ya rashtrat ekach rastra aahe MAHARASHTRA..... Chatrapatincha....
Jagnyacha margach dakhavnar....
वा खुप छान माहीती
मँडम खुप छान माहीती🙏🙏
सलमान खान ची अँक्सीडेंन्ट केस बद्दल बरेच समज गैरसमज आहेत... खर काहीच कऴत नाही...कृपया बनवा ना व्हिडीआे
Ani hach studio kapoor family ne vikala sad
Aajchya Bollywood cha foundation mulat Marathi Matit zalay.
matra aaj kolhapur la kon vichart ka 😡
Rajendra Katre
Ranbhir kapoor la ha vid dakhavla pahije
गोल्डन ईरा विथ अनु कपूरने हा किस्सा सांगितला होता फरक ईतकाच होता की भालजींनी रूपये न देता जागाच राजकपूरच्या नावावर केली होती
Aaj konatya hi bollywood actor la he mahit nasel
MH 09 💪😎
Ye maithili ye na
Marathi manus aplya lokana kadhich yevda motha karnar nahi ani tyla baghavnar hi nahi mhanun to Dusryla motha karto kadhi sudharnar aple log kay mahit🙏
Marathi manus pude gela asata tar bare vatale asate
nice !!
Chalalay pudha.
Marathi Rakt shevti chamaktach.
શોમેન
રાજાકપુર
Maithililabaghaylach maja yete
अशा दळभद्री लोकांना महाराष्ट्रीय लोकांनी मोठं केलं. ते नाही करायला पहिजे
Ho naa
@@mogambochamchokaabaap7262 दळभद्री काय
@@obc7523
Kay
@@mogambochamchokaabaap7262 तुला नाही त्या कमेंट वाल्या व्यक्ती ला
@@obc7523 हो दळभद्रीच , महाराष्ट्रात राहून मराठी माती मराठी संस्कार न मानणारे सगळे दळभद्री . अगदी तो खुंट खुंट वाला छोरा गंगा किनारेवाला पण......
भाई 'बुरूड' समाजावर व्हिडिओ कर की
Gele te diwas aata marna matichi loksankhya
बुरूड समाजाचा व्यंकप्पा पैलवान असेल किव्हा आणखी काही ऐतिहासिक व्यक्ती विषयी .बग
Best