आता Butterfly Titliyan गाणाऱ्या Himesh Reshammiya ने Ashique Banaya Apne गात जमाना गाजवला। Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2022
  • #BolBhidu #HimeshReshammiya #BollywoodSongs
    वयात आल्यावर घरच्यांची नजर चुकवून कित्येकवेळा आशिक बनाया आपने हे गाणं टीव्हीवर बघितलं, सायबर कॅफेत तर सुट्टीच नाही. पण तरीही ते गाणं पहिल्यांदा ऐकताना जे फील झालं ते आजही होतं आणि आजही तो एकच माणूस आठवतो, हिमेश रेशमिया. डोक्यावर टोपी, हाताचा ऍक्यूट अँगल करुन धरलेला माईक आणि नाकातनं गाणारा बादशहा म्हणजे हिमेश. आज अचानक हिमेशची आठवण येण्याचं कारण म्हणजे भावाचा नवा पिक्चर येतोय आणि त्यातलं नवं गाणंही आलंय.
    आता या पिक्चरच्या टिझरवरुन आणि गाण्यावरुन लोकांनी हिमेशची मापं काढली, पण आपल्यासाठी मात्र हिमेश स्पेशल होता आणि आहे. कधीकाळी तुफान क्रेझ असणाऱ्या हिमेशचं नेमकं काय आणि कुठं गंडलं ? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.
    When you come of age, you have watched this song on TV many times after avoiding the eyes of your family, there is no holiday in cyber cafe. But still, the feeling I got when I heard that song for the first time is still there today and I still remember only one person, Himesh Reshammiya. A cap on his head, a mike held at an acute angle of his hand and a badshah singing through his nose is Himesh. The reason for suddenly remembering Himesh today is that his brother's new picture is coming and the new song is also out.
    Now people measured Himesh from the teaser and song of this picture, but for us, Himesh was and is special. What exactly and where did Himesh, who had a stormy craze, go wrong? To know this, watch this video till the end.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 335

  • @BolBhidu
    @BolBhidu  ปีที่แล้ว +52

    प्रसिद्ध उद्योजक आणि गोष्ट पैशापाण्याची पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची वन टू वन मुलाखत फक्त बोल भिडूवर

  • @vishalmeher2568
    @vishalmeher2568 ปีที่แล้ว +264

    2005-2006-2007 हा हिमेश रेशमियाचा काळ होता...त्याने ही ३ वर्ष नाय तर एक जमाना गाजवलाय...लग्न, नवरात्री, पार्टी, प्रवासात जिकडे तिकडे हिमेशची गाणी...कधी कधी इम्रान हाश्मीच हिमेश आहे अस वाटायचं... इतर गायकांचा वर्षातून एखाद दुसरा गाना hit असायचा... हिमेशचा प्रत्येक आठवड्याला एक super hit गाणं असायचा... धुराळा केला होता मार्केट मध्ये...एकच चूक केली acting च्या मागे गेला...

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 ปีที่แล้ว +59

    2004 , 2005, 2006 च्या काळात हिमेश रेशमिया ने झलक दिखला जा, आशिक बनाया आपने ने सर्वाना वेड लावलं होतं ..💕💕

  • @nikhildethe4538
    @nikhildethe4538 ปีที่แล้ว +45

    चिन्मय दादा तुझी बोलण्याची शैली खूपच भारी आहे 💯❤️❤️

  • @engma7549
    @engma7549 ปีที่แล้ว +83

    2005-2007 Himesh ruled. Still remember he told that he came with 500 composition already in his mind

  • @ss-gq2xn
    @ss-gq2xn ปีที่แล้ว +150

    साल २००३ ते २००६

  • @vaibhavmalunjkar1701
    @vaibhavmalunjkar1701 ปีที่แล้ว +17

    भाऊ शेवटचे तीन चार वाक्य आवडली तुझी.. 90s kids roks... वो भी क्या जमाना था.. love a lot..

  • @kishorkamble6711
    @kishorkamble6711 ปีที่แล้ว +38

    चिन्मय चिन्मय चिन्मय,

  • @theinfluentialmonk
    @theinfluentialmonk ปีที่แล้ว +99

    Himesh Reshammiya is an important factor in music transition from 1990s to 2000s.

  • @rambo4979
    @rambo4979 ปีที่แล้ว +18

    भाउ तु जबरदस्त बोलतो,,हीमेश गेला खडयात

  • @jagdishvengurlekar4593
    @jagdishvengurlekar4593 ปีที่แล้ว +19

    आजही ती (💿📀सी,डी डिस्क आणि डीव्हीडी प्लेअर ) एका कोपऱ्यात धूळ खात बसली आहे. तुम्ही जुन्या आठवणी काडून आम्हाला मंत्रमुग्ध केले .त्याबद्दल धन्यवाद👍

  • @harshbhosale9546
    @harshbhosale9546 ปีที่แล้ว +5

    शेवटच वाक्य खूप भारी होत... नोस्टलजीक होत मन आजही हिमेश चि ती गणी ऐकली की.... थँक्स त्या काळाची सहज झलक येऊन गेली तुमच्या मूळे

  • @apollomonster426
    @apollomonster426 ปีที่แล้ว +161

    Legend KK आणि Lord Imran Hashmi यांची जोडी खूप Famous झाली Imran आणि Himesh पेक्षा....Murder 2, Crook, Tum Mile, Jannat, आणि अजून असे बरेच Movies आहेत या जोडीचे आणि त्यातली न विसरता येणारी गाणी...

  • @AakashJumade-fw9lr
    @AakashJumade-fw9lr ปีที่แล้ว +34

    Himesh Reshmiya's songs are my childhood memories 😍

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 ปีที่แล้ว +17

    हिमेश रेशमियाची KK, इम्रान हाश्मी सोबतची अनेक गाणी अजरामर आहेत हे ९० च्या जनरेशन ला चांगलच माहीत आहे. अभिनेता म्हणून जरी तो गंडला असला तरी अजूनही तो चांगला संगीतकार आहे. त्याची अजून चांगली गाणी यावी हीच सदिच्छा.

  • @rajeshjadhav4230
    @rajeshjadhav4230 ปีที่แล้ว +41

    Himesh Reshammiya is legend. ........ childhood romentic memories...

  • @girishkuvalekar3965
    @girishkuvalekar3965 ปีที่แล้ว +25

    Himesh as a composer 💯

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद असा विषय उचलल्यामुळे.

  • @itsvijayrajput
    @itsvijayrajput ปีที่แล้ว +8

    प्रत्येकाचा काळ असतो तसा "हिमेश रेशमिया" यांचाही एक काळ होता,

  • @aniketghag5230
    @aniketghag5230 ปีที่แล้ว +5

    भावा तुझं बोलणं नेहमीच मजेदार असतं. त्यात आजची स्क्रिप्ट पण कडकच लिहिली होती. 👌🏻