World's Richest Person च्या यादीत कधीच Ratan Tata यांचं नाव का येत नाही ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2022
  • #BolBhidu #RatanTata #gautamadani
    गौतम अदानी जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत माणूस झाले. तुम्ही बातमी वाचली किंवा ऐकली असणार. आता चार पाच दिवस जातील आणि मग मुकेश अंबानी त्यांना मागं टाकतील. मग परत हीच सायकल रिपीट. दर पंधरा दिवसाला ही श्रीमंत लोकांची आकडेवारी येते आणि त्याच्यात भारतीय नावं कितव्या नंबरला याची बातमी होते.
    अंबानी-अदानी हे दोन गडी यात कॉमन असतात, त्यामुळं सारखी सारखी त्यांची नावं वाचून एक प्रश्न पडला की, हे अंबानी आणि अदानींचं ठीकाय पण रतन टाटांचं नाव श्रीमंतांच्या यादीत का येत नाही ? म्हणजे एअर इंडियापासून पार ताज हॉटेलपर्यंत सगळं टाटांचं ए, कंपन्या पण लई आहेत. पण मग नाव अडतंय कुठं ? उत्तर जाणून घ्यायला इतिहास ते वर्तमान अशी सगळी माहिती घ्यावी लागेल.
    Gautam Adani became the second richest man in the world. You must have read or heard the news. Now four or five days will pass and then Mukesh Ambani will overtake them. Then the same cycle repeats. Every fortnight these rich people's statistics comes out and it has the news of how many Indian names are in it.
    Ambani-Adani are two common names in the list, so reading their names one by one, a question arises that Ambani and Adani are fine but why Ratan Tata's name is not in the list of rich people? Everything from Air India to Taj Hotel is owned by the Tatas, the companies are also many. But then where does the name stop? To know the answer, you have to take all the information from history to present.
    DOWNLOAD KUKUFM
    Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91T...
    Coupon code - BBD50
    (Coupon valid for first 250 users)
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 263

  • @BolBhidu
    @BolBhidu  ปีที่แล้ว +11

    DOWNLOAD KUKUFM

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 ปีที่แล้ว +518

    आकड्यांच्या गणितात जरी येत नसतील तरी खऱ्या अर्थाने ह्या देशात प्रत्येक माणसाच्या मनातला सर्वात श्रीमंत वेक्ती फक्त आणि फक्त श्री. रतन टाटा सर...

  • @vinodsalunkhe6081
    @vinodsalunkhe6081 ปีที่แล้ว

    जरी श्रीमंत माणसांच्या लिस्ट मध्ये नाव नसले तरी भारतीयांच्या देवांच्या लिस्ट मध्ये टाटा समूहाचे नाव नक्कीच येतं

  • @pranaysatam1475
    @pranaysatam1475 ปีที่แล้ว

    श्री रतन टाटा सराना असल्या यादी मध्ये काही इंट्रेस नाही. ते 125कोटी लोकांच्या हृदयातल्या यादीत एक नंबर वर असतात आणि त्यांच्या कंपनीतील वर्कर सुद्धा ताठ मानेने टाटा ग्रुप मध्ये काम करत आहोत असे लोकांना आवर्जून सांगतात. हीच खरी सर श्री रतन टाटा यांची खरीखुरी संपत्ती आहे.

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 ปีที่แล้ว +61

    जगातील श्रीमंतांच्या यादीत भलेही टाटांचे नाव नसेल,पण प्रत्येक भारतीयाच्या मनात टाटांच्या विषयी आदराचे स्थान आहे .

  • @MJ-wu2pw
    @MJ-wu2pw ปีที่แล้ว

    अडानी हे बिझनेसमॅन आहेत. तर टाटा हे उद्योगपती आहेत. बिझनेसमॅन फक्त प्रॉफिट वर भर देतात. तर उद्योगपती प्रॉफिटबरोबरच सामाजिक भानदेखील जपतात. म्हणून तर टाटा ग्रेट आहेत.

  • @ruturajbhusare4993
    @ruturajbhusare4993 ปีที่แล้ว +1

    रतन‌‌ टाटा हे प्रत्येक भारतीयांच्या हृदयात टाॅपला आहेत..❤️

  • @CancerVlogger
    @CancerVlogger ปีที่แล้ว +46

    मी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधे कॅन्सर ची ट्रीटमेंट घेतली आणि आज पर्यंत जिवंत आहे. माझ्या आयुष्यात टाटा हे नाव श्वासा सोबत अखंड जोडले गेले आहे. लव यू टाटा❤️

  • @anilbachhav868
    @anilbachhav868 ปีที่แล้ว +49

    जर टाटांनी पण अंबानी अडाणी सारखं business मधुन फक्त स्वतः साठी पैसा कमवण्यावर भर दिला असता...तर भारतातच काय तर संपुर्ण जगात तेच सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असते...! Salute to सर JRD टाटा आणि सर रतन टाटा...!🙏❤️🇮🇳

  • @sadikpatel3407
    @sadikpatel3407 ปีที่แล้ว

    आमच्यासाठी रतन टाटा हेच सगळ्यात मोठे श्रीमंत आहेत।

  • @us7125
    @us7125 ปีที่แล้ว +21

    मनाने श्रीमंत असलेल्या लोकांच्या यादीत १ नंबर ला नाव आहे रतन टाटांचे.

  • @roshantayade187
    @roshantayade187 ปีที่แล้ว +304

    देव माणसाचं नाव यादीत नसतं ते ह्रदयात असतं

  • @sheetaljadhav9666
    @sheetaljadhav9666 ปีที่แล้ว +156

    माननीय रतन टाटा हे आजच्या काळातील देव आहेत. आणि देवाला

  • @dreamdoctorias3623
    @dreamdoctorias3623 ปีที่แล้ว +192

    Ambani - Adani are businessman and RATAN SIR IS A INDUSTRIALIST

  • @ganeshgunjal818
    @ganeshgunjal818 ปีที่แล้ว +66

    श्रीमंतांच्या यादीत येत नाही पण

  • @BeingShrenikPatil
    @BeingShrenikPatil ปีที่แล้ว +108

    Ratan Tata deserve for Bharat Ratna ❤️

  • @abhijitjadhav93
    @abhijitjadhav93 ปีที่แล้ว +58

    भावा तुझी व्हिडिओ सादर करायची शैली इतरांपेक्षा पेक्षा काही निराळीच आहे.👍👍👍

  • @chetanjasud
    @chetanjasud ปีที่แล้ว +17

    टाटा ग्रुप खूप महान आहे राव! ❤️

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 ปีที่แล้ว +25

    टाटा, महिंद्रा, गोदरेज हे कुटुंब आपल्या उद्योगाचा उपयोग देशाला कसा होईल याला प्राधान्य देतात.

  • @sud8173
    @sud8173 ปีที่แล้ว +48

    माणूस पैशानेच मोठा होत नाही, माणुस माणसाने मोठे होतो.आणि माणुसकीची खरी भव्य श्रीमंती फक्त टाटान कडे आहे..