PVR ही Company खरंच Riteish Deshmukh यांच्या मालकीची आहे का ? खरं काय ते बघा...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2023
  • #BolBhidu #RiteishDeshmukh #VilasraoDeshmukh
    भारतातल्या मल्टीप्लेक्समध्ये सर्वात प्रीमिअर समजले जाणारे हे PVR मल्टिप्लेक्स फक्त दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरातच असायचे... आणि पूर्वी पुण्याच्याही आधी हे थिएटर लातूर मध्ये सुरू झालं होतं.. असं एका लातूरच्या भिडूचं म्हणणं होतं.
    गड्याने बरेच किस्से रंगवून सांगितले, त्यात विलासराव मुख्यमंत्री असताना लातूरचं शांघाय करायचं म्हणून त्यांनी कसा विकास केला आणि याच विकासातून मल्टिप्लेक्स उभारलं याची माहिती दिली... कस रितेश भैय्या लातूरच्या मल्टिप्लेक्सचे आर्किटेक्ट होते याचं रसभरीत वर्णन केलं... एकूण काय तर PVR थिएटरचे मालक रितेश देशमुख आहेत यावर प्रत्येक लातूरकरांची खात्री असते आणि अभिमान असतो. पण खरंच PVR कोणाची आहे?
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 307

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 ปีที่แล้ว +220

    रितेश दादा मराठी ला पुढे नेत आहेत, लातूरकरांना चे काय, प्रत्येक मराठी ला त्यांचा अभिमान वाटतो आहे, बापाला मुलगा शोभतोय . सरपंच पासून मुख्यमंत्री पदापर्यंत विलासराव देशमुखांनी मेहनत आणि लोकसंग्रहाने महाराष्ट्र गाजवला 🙏

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 ปีที่แล้ว +39

    आज भले PVR रितेशचे नसेल.... परंतु येत्या काही वषाँत मराठी माणसाची अशीच चित्रपट गृह मालिका व्हावे ..... अशीच आमची मनोकामना आहे

  • @Knowledgevillages
    @Knowledgevillages ปีที่แล้ว +220

    महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा इतिहास असा एपिसोड सुरू करा..... #इतिहास_तुमच्या_जिल्ह्याचा
    #बोल_भिडू

    • @gauravjadhav7564
      @gauravjadhav7564 ปีที่แล้ว +4

      हा उपक्रम नक्कीच राबवावा 👍🏻 #बोल_भिडू

    • @komalnandagawali
      @komalnandagawali ปีที่แล้ว +4

      Ha 👍

    • @rushikesh1717
      @rushikesh1717 ปีที่แล้ว +1

      Ha

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 ปีที่แล้ว +46

    सुरुवात खूप भारी केलात ...खरचं आम्हा लातूरकाराला इडली-चटणी आणि उड्डाण पुलाचा खूप अभिमान आहे ..

  • @ugh6983
    @ugh6983 ปีที่แล้ว +12

    रितेश सर चांगले अभिनेता आणि व्यक्ती देखील आहेत, मला त्यांचा अभिमान आहे, सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 ปีที่แล้ว +23

    अम्हाला अभिमान आहे लातूरकर असल्याचा 💖,,, आणि महाराष्ट्राला अभिमान आहे रितेश सारख्या नटाचा✌️,,,, that's means , पूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे लातूरकरांचा✌️❣️

  • @sagarpatange3273
    @sagarpatange3273 ปีที่แล้ว +387

    राजकारणी कधीही संपती स्वतः नावावर ठेवत नाहीत

    • @pranavathane2572
      @pranavathane2572 ปีที่แล้ว +6

      बरोबर

    • @pradippalve643
      @pradippalve643 ปีที่แล้ว +5

      हे खरंच आहे

    • @agniveshbhosale1234
      @agniveshbhosale1234 ปีที่แล้ว +38

      तरी बरं, स्वतःची पोरं तरी माझी आहेत म्हणतात 😂😂

    • @deepshinde
      @deepshinde ปีที่แล้ว +13

      @@agniveshbhosale1234 जगाला दाखवायची आपली म्हणतात, बाकीची लपवून ठेवतात.

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 ปีที่แล้ว +4

      Brobr aahe pn ritesh rajkarani naahi

  • @jayantsolanke
    @jayantsolanke ปีที่แล้ว +75

    मी मागच्या 2 वर्षांपासून लातूरमध्ये राहतोय, लातूरकर आणि लातूरच्या बाहेरच्या लोकांना पण असच वाटत की लातूर च PVR रितेश देशमुख च आहे😄

    • @143dipti1
      @143dipti1 ปีที่แล้ว +1

      Ahal 90s pasun ch mahiti hota priya village roadshow aahe

    • @chandrashekharhalge8943
      @chandrashekharhalge8943 ปีที่แล้ว +3

      त्या theatre ची जागा बांधकाम कोणाचं आहे हेही सांगा?

    • @ajinkyaipper_007
      @ajinkyaipper_007 ปีที่แล้ว

      @@chandrashekharhalge8943 sarkar che

    • @ashishsurve3356
      @ashishsurve3356 ปีที่แล้ว

      लातूर मधे शिक्षित लोक कामी राहिले म्हणुन🤣🤣

  • @Suraj_B27
    @Suraj_B27 ปีที่แล้ว +68

    लातूर चा उडाण पुल 😂😂😂 , लाहान पणी खूप ऐकले आहे. 😂😂😂😂. आणि आजुन एक गैरसमज दूर झाला, नाहीतर आतापर्यंत विलासराव देशमुखांची टाकी म्हणून पविआर ची आळख होती.

  • @ajayjadhav1565
    @ajayjadhav1565 ปีที่แล้ว +37

    बारामती शेजारील संभाजी महाराजांचे आजोळ फलटण विषयी पण थोड सांगा.

  • @shrinivaskalkote2393
    @shrinivaskalkote2393 ปีที่แล้ว +72

    Tonns of people live in Latur not just Deshmukh’s. So no need to generalise it for whole Latur. No need to demean Latur by any means.. it’s still beautiful old town and holds significant role in commodity market, toppers for 10th and 12th, city full of classes. Re: flyover - Yes it was one of the first flyover of its kind in MH. So study better next time.

    • @Immortal10364
      @Immortal10364 ปีที่แล้ว +1

      Latur is village 🤣

    • @vaibhavjagtap2110
      @vaibhavjagtap2110 ปีที่แล้ว +1

      Deshmukh ahet mhnun Latur ahe

    • @ashya.pashya
      @ashya.pashya ปีที่แล้ว

      map na ughadta latur kuthay hey pn kalat nahi
      🤣

    • @Omandhale123
      @Omandhale123 ปีที่แล้ว

      RCC moteagavkar

  • @Marathivachak
    @Marathivachak ปีที่แล้ว +37

    बोल भिडू ,
    आहो, रितेश देशमुख मराठी सिनेमा पुढे नेत आहे ते पहा न.
    नको त्या चांभार चौकश्या कशाला .
    Google पण सांगते PVR कोणाचं आहे .
    त्या वर विश्वास किती ठेवायचा ते आपण आपल ठरवावं .
    पण तो मराठी चित्रपट पुढे नेत आहे . एवढं आमच्या साठी पुरेसे आहे . बेस्ट लक रितेश दादा .

    • @bunny.rider69
      @bunny.rider69 ปีที่แล้ว +3

      बरोबर

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 ปีที่แล้ว +1

      Shamber Takke khare

    • @scifimemer5914
      @scifimemer5914 ปีที่แล้ว +1

      @@sushreetaacharya7826मराठी म्हण आहे ती त्यात कोणताही द्वेष नाही

    • @sumitborse
      @sumitborse ปีที่แล้ว +2

      Te pn south Indian movie chi story copy krun pudhe net ahet🤣🤣🤣🤣

    • @scifimemer5914
      @scifimemer5914 ปีที่แล้ว +1

      @@sumitborse तुला भोजपुरी च लागणार

  • @shivgadge8743
    @shivgadge8743 ปีที่แล้ว +3

    तुम्ही लातूर विषयी बोलताना खूप अभिमान वाटतो मला मी लातूरकर असल्याचा... आज पण गर्वाने सांगतो विलासराव देशमुख हेच आमचे मुख्यमंत्री

  • @sabaahmad9602
    @sabaahmad9602 ปีที่แล้ว +10

    PVR is near my house and built when I was in school....and it's most famous theatre in Latur till date ...

  • @shaikhabdulrahemanayub14
    @shaikhabdulrahemanayub14 ปีที่แล้ว +7

    मी लातूरचा लातूर माझा.
    ❤️आय लव्ह लातूर ❤️

  • @aajampathanofficial6612
    @aajampathanofficial6612 ปีที่แล้ว +3

    लातूरचा PVR देशमुख यांच्या मालकीचा नाही परंतु pvr ची जागा ही त्यांच्या मालकीची आहे. खूप मोठा किस्सा आहे त्या pvr च्या जागेच्या मालकीचा.....

  • @sarangjoshi3512
    @sarangjoshi3512 ปีที่แล้ว +47

    ती माहागट चा कॅमेरा कुठून आणलाय लय भारी दिसू लालाय..!😍😍

  • @openreview1271
    @openreview1271 ปีที่แล้ว +36

    एक खुप मोठा गैरसमज दूर झाला...लहानपणापासून हाच एक होता...😀😀

    • @dineshkadam1997
      @dineshkadam1997 ปีที่แล้ว +1

      Jevha band padaychi vel aali tevha Maharashtra cha mukhyamantri kon hota bagh 250CR kashe share market madhun milale yach uttar milel

  • @I_am_barium
    @I_am_barium ปีที่แล้ว +39

    मला पण मंगळ ग्रहावर जाऊन ५ रू. चा चहा प्यायचा होता.....😁

    • @nileshchavan7899
      @nileshchavan7899 ปีที่แล้ว +1

      पुण्यात भेटेल ना😆😆🤣🤣🤣

  • @vishalgungune8439
    @vishalgungune8439 ปีที่แล้ว +10

    Love Latur Jiv latur ❤️❤️

  • @maharashtra1143
    @maharashtra1143 ปีที่แล้ว +5

    मी मास मिडिया ला असताना,आमचे phd केलेल्या मास्तरांनीही आम्हाला असंच सांगितलं होतं कि PVR ही देशमुखांची कंपनी आहे🤣🤣🤣

  • @abhishekmore5796
    @abhishekmore5796 ปีที่แล้ว +3

    Request - Maharashtra/India related current affairs sati different playlist Kara Mpsc/Upsc exam la preparation karnyasati easy hoil aamhala.

  • @allinoneworldsport9004
    @allinoneworldsport9004 ปีที่แล้ว +1

    #Explanation 1 no ahe...,👌👌👌

  • @vaibhavkadam465
    @vaibhavkadam465 ปีที่แล้ว +2

    खुप छान सादरीकरण

  • @chetanmotiwaras
    @chetanmotiwaras ปีที่แล้ว +2

    very good information on PVR.

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 ปีที่แล้ว

    Thanks

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld ปีที่แล้ว +2

    Khup chhan

  • @jayantjagdale1415
    @jayantjagdale1415 ปีที่แล้ว +2

    Pvr तर काहीच नाही उसाचे कारखाने 1 2 नाही 4 आहेत मालकीचे ऑइल कंपनी अजून कित्येक कंपणी चे मालक आहेत रितेशभय्या
    कोणताही बॉलीवूड actor पैशात बरोबरी नाही करू शकत तीन काय 10 खान मिळून ही नाही
    वास्तविकता आहे
    अक्षय कुमार पण बोललाय ह्यावर

  • @AtulWaghmare930
    @AtulWaghmare930 ปีที่แล้ว +9

    भारी माहिती देऊ लालाव 🥰

  • @dip6613
    @dip6613 ปีที่แล้ว +8

    बाळूमामाची बकरी यांच्या वरती एक व्हिडिओ बनवा

  • @nileshpatil9906
    @nileshpatil9906 ปีที่แล้ว +8

    Ajay bijali is owner and also its public listed company

  • @walenikhil4311
    @walenikhil4311 ปีที่แล้ว +6

    Ha video baghun Latur wale ata parat NEET ani JEE cha study karu laglet. 😂

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 ปีที่แล้ว +9

    PVR ही आमिरची खानची मेजर स्टेक कंपनी आहे. रितेश सहित अनेक कलाकार सेलिब्रेटी उद्योजक याचे शेयरहोल्डर आहेत. यात काहीच चुकीचे नाही, ही माहिती पब्लिक डोमॅन वर उपलब्ध आहे. अर्धवट व गॉसीपच्या आधारे तथ्य सांगु नका, गैरसमज पसरतो. अधिक संशोधन करा.

    • @pradippalve643
      @pradippalve643 ปีที่แล้ว +1

      He बरोबर आहे

  • @vikkishende2261
    @vikkishende2261 ปีที่แล้ว +3

    Money lending linecen information please...

  • @sabaahmad9602
    @sabaahmad9602 ปีที่แล้ว +10

    Proud to be laturkar!!! Educated supportive and peaceful people

  • @rushikeshkeni8780
    @rushikeshkeni8780 ปีที่แล้ว +27

    Maggie hair style

    • @ThePrathameshKamble
      @ThePrathameshKamble ปีที่แล้ว +7

      @@funplots ye kha mag mi deto extra Maggie masla laun deto

    • @funplots
      @funplots ปีที่แล้ว +1

      @@ThePrathameshKamble आलो आलो भावा 🍌🤣🤣🤣

  • @jaidattadethe
    @jaidattadethe ปีที่แล้ว

    The title of this video reminds me of my engineering days at Kothrud. Latur friends really get proud of anything. It may be a pvr or Latur pattern or Latur college.

  • @Poojaryumesh
    @Poojaryumesh ปีที่แล้ว +1

    Good information Madam. Priya village road show. Means PVR

  • @satishhalwai6262
    @satishhalwai6262 ปีที่แล้ว

    Superb information

  • @saurabhr4560
    @saurabhr4560 ปีที่แล้ว +3

    Latur🤩

  • @dineshpawar8003
    @dineshpawar8003 ปีที่แล้ว +1

    हो आम्ही लातूरकर असल्याचा आम्हाला अभिमान असतोच 🙂
    Thanks for this information 😊

  • @nikhilbadgujar
    @nikhilbadgujar ปีที่แล้ว +2

    लातूरचा शांघाई नंतर करा पण आधी पायाभूत विकास करा आणि तिथे अभ्यासिका सुरु करून पुण्यात आलेल्या पोरांना तिथं घेऊन जा ...

  • @sudhirdhanapune4567
    @sudhirdhanapune4567 ปีที่แล้ว +12

    लातूरच जिवनमान खूप उंचावलेले आहेत.👌शहर खूप सुंदर आहे

    • @priyacc5370
      @priyacc5370 ปีที่แล้ว +2

      Panyachi bombabomb astiy satat dushkal astoy panyasathi ani mantay unchavlel jeevanman

    • @pavanlamture5661
      @pavanlamture5661 ปีที่แล้ว +1

      @@priyacc5370 दुष्काळ एकदा पडला म्हणजे रोज रोज पडत नाही

    • @sumitborse
      @sumitborse ปีที่แล้ว +1

      @@pavanlamture5661 Train ne Pani pohachavla jat mhne🤣

    • @pavanlamture5661
      @pavanlamture5661 ปีที่แล้ว +1

      @@sumitborse ti 2016 chi gosht ahe nantar kadhi zal nahi tasa

  • @sunnyshingare1427
    @sunnyshingare1427 ปีที่แล้ว

    Cinema theater कसे उभा करायचे या बदल विडिओ तयार करा

  • @Sharadthokal23
    @Sharadthokal23 ปีที่แล้ว +1

    रितेश भैय्या महाराष्ट्र राज्याची शान

  • @anxiousambivert9946
    @anxiousambivert9946 ปีที่แล้ว +24

    A big name from Latur is yet to come……. Mark my words One day Latur rule over INDIA… and Maharashtra will be proud of this personality….i’m damn sure.

  • @harshithr4820
    @harshithr4820 ปีที่แล้ว +7

    PVR बद्दल छान माहिती मिळाली आणि या वीडियो ने लातूरकरांचे दात नक्कीच घश्यात घातले असावेत.😂

    • @maheshsaptal1030
      @maheshsaptal1030 ปีที่แล้ว +1

      यातून तुम्हाला काय मिळाले.....

    • @abhimanyubhosale850
      @abhimanyubhosale850 ปีที่แล้ว +1

      @@maheshsaptal1030
      काही मिळाले नाही... परंतु नंतर कुठला भिडू आम्हाला अशा बनावट कहाण्या सूनावणार नाही 🤣🤣

  • @abhijeetwaghmare5707
    @abhijeetwaghmare5707 ปีที่แล้ว +1

    Video ला आवाज येत नाही

  • @andy12349
    @andy12349 ปีที่แล้ว

    Ho he barobar ahe

  • @sanketlike
    @sanketlike ปีที่แล้ว +11

    Latur cha bhidula mast dhachae dile konitari,😂😂😂😂😂.

  • @samadhan_korke
    @samadhan_korke ปีที่แล้ว +5

    जालना वर बनवा एक विडिओ

  • @rushikeshaherofficial2799
    @rushikeshaherofficial2799 ปีที่แล้ว

    Thank you 👏😊

  • @yogeshdeshmukh5733
    @yogeshdeshmukh5733 ปีที่แล้ว +22

    Ritesh Deshmukh 😍

  • @HarshadWakade-fi1og
    @HarshadWakade-fi1og ปีที่แล้ว

    KEEP IT UP SIR.

  • @TheInterviewer-nz1ns
    @TheInterviewer-nz1ns ปีที่แล้ว +1

    I was an employee of PVR cinemas, latur for a long time.
    PVR hi deshmukha chi property nahi he me maagchya 12 years paasun saangtoy sarva na.
    Kahi anpadh congressi tar mhantaat ki PVR means Priyanka vadhera Robert 🤣🤣..
    BTW Ajay bijli and sanjeev bijli BOTH are the owners of the PVR cinemas.
    .
    .
    Seems like bol bhidu have several sources from Latur. 🤣🤣

  • @sandipsawant8368
    @sandipsawant8368 ปีที่แล้ว +2

    Only लातूर, love 💗 लातूर

  • @RAH_133
    @RAH_133 ปีที่แล้ว +2

    Partially true.

    • @143dipti1
      @143dipti1 ปีที่แล้ว

      Aree baapre han bagha

  • @amarswami5426
    @amarswami5426 ปีที่แล้ว +2

    लई भारी आमचं लातूर👌👌

  • @user-yb5zu4wt8w
    @user-yb5zu4wt8w ปีที่แล้ว +10

    आमचं लातूर लई भारी हाय

  • @dpp2756
    @dpp2756 ปีที่แล้ว +3

    Latur famous idali dosa 👌👌

  • @proudbhartiya1993
    @proudbhartiya1993 ปีที่แล้ว +1

    Kiti pan PVR yeude, pan amhala ESQUAREch avadta. Best theatre hota Punyatla.

  • @namratamirgale8632
    @namratamirgale8632 ปีที่แล้ว +8

    आम्ही लातूर कर. 🙏

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 ปีที่แล้ว

    मस्तच

  • @vloggarvaibhav97
    @vloggarvaibhav97 ปีที่แล้ว +4

    Dharashiv.......... Zindabad......

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz ปีที่แล้ว +1

    असंच वाशीचा रघुलीला मॉल लोकनेते R R Patil यांचा आहे अशी अफ़वा होती. खरं काय माहित

  • @yogeshchaudhari5721
    @yogeshchaudhari5721 ปีที่แล้ว

    याच्या आधी सोलापुरात Double Screen Talkies होती त्यावर पण व्हिडीओ करा

  • @farmersun7088
    @farmersun7088 ปีที่แล้ว

    मला कमेटी वाचला लय आवडत

  • @Suji_1920
    @Suji_1920 2 หลายเดือนก่อน

    Vilasraoji Deshmukh ❤

  • @sangramadisare3733
    @sangramadisare3733 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @shivdaspanchal911
    @shivdaspanchal911 ปีที่แล้ว

    फायदा उठवला म्हणजे झोपीतून उठवला.
    फायदा उचलला म्हणायला हवं.
    हिंदीत एकच शब्द वजन उचलायला व झोपेतून उठवायला . पण मराठीत दोन्हीं क्रियांसाठी वेगवेगळे दोन शब्द आहेत.

  • @wayalbhaurao81
    @wayalbhaurao81 ปีที่แล้ว

    I love Pune......Pune tethe kay une.....

  • @kundanraibole
    @kundanraibole ปีที่แล้ว +2

    Priya + village+ Roadways= PVR

  • @adityajalkote5886
    @adityajalkote5886 ปีที่แล้ว +9

    Laturkar ❤👑

  • @abhishekshinde2011
    @abhishekshinde2011 ปีที่แล้ว +1

    PVR - Priya Village Roadshow

  • @imhokage11
    @imhokage11 ปีที่แล้ว

    RIP💐💐💐

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 ปีที่แล้ว +1

    नादखुळा बोल भिडू.!!

  • @soundcompetitionaditya
    @soundcompetitionaditya ปีที่แล้ว +1

    Love MH24 Latur ❤️

  • @salmanlohare9224
    @salmanlohare9224 ปีที่แล้ว +1

    Mast Vatli Story

  • @shubhammatsagar2344
    @shubhammatsagar2344 ปีที่แล้ว +2

    4:50 la ans bhetel

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 ปีที่แล้ว +1

    उद्या गुगल कंपनी लातूर मध्ये आली तर लातूरकर काय म्हणतील 🤣🤣🤣🤣

  • @akshayfarkande9963
    @akshayfarkande9963 ปีที่แล้ว

    Latur❤

  • @shivajihalburge1369
    @shivajihalburge1369 ปีที่แล้ว +4

    अजित दोबाल बद्दल एक चांगलाव्हिडिओ बनवा

  • @spbhoyar
    @spbhoyar ปีที่แล้ว

    Aaj akher majha confusion dur zhala

  • @dhananjaykhandave3801
    @dhananjaykhandave3801 ปีที่แล้ว

    ARK drops var video banava... Khupch trending ahe..

  • @RushikeshSpeaks
    @RushikeshSpeaks ปีที่แล้ว +1

    Latur ch theater tyanchch aahe

  • @maheshsolunke9726
    @maheshsolunke9726 ปีที่แล้ว +2

    लातुर सारखी इडली चटणी जगात कुठेही भेटत नाही
    अप्पा इडली सेंटर
    सुर्या दक्षिण इडली

    • @manishajadhav1763
      @manishajadhav1763 ปีที่แล้ว

      आदर्श काँलनी म्हणजे दत्त मंदिर 😊😊

  • @vin5701
    @vin5701 ปีที่แล้ว +1

    बोल भिडू तुमचे मनापासून धन्यवाद ही माहिती दिल्या बद्दल,पण कृपया त्या pvr मालकाशी काही संपर्क साधा आणि आमच्या औरंगाबाद मध्ये असलेले थेटर चालू करा अशी विनंती माझ्या माध्यमातून करा,आपला आभारी

  • @PunekarPratik
    @PunekarPratik ปีที่แล้ว

    👌👍😀

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 ปีที่แล้ว

    LoVEYOUMAITHiLI

  • @amitjadhav3695
    @amitjadhav3695 ปีที่แล้ว

    पुढचा व्हिडिओ चित्रपट बिझनेस module कसा असतं..? Producer Ani चित्रपट गृह हे पैसे कसे कमावता हे सोप्या पद्धतीने सांगा

  • @akshay_dapke
    @akshay_dapke ปีที่แล้ว +1

    विलासराव एवढी संपत्ती एकवटुन गेले की ते पुर्ण श्रीलंका विकत घेऊ शकतात.

  • @yogeshjadhav7773
    @yogeshjadhav7773 ปีที่แล้ว +1

    फूल झोल झाल

  • @santoshvelaydan2904
    @santoshvelaydan2904 ปีที่แล้ว

    Ek no

  • @MP-iv5th
    @MP-iv5th ปีที่แล้ว

    Mala Pvr theater aurangabad yethe chalu zala teva aiknyaat aala hota pvr he deshmukh family cha aahe

  • @redbull2631
    @redbull2631 ปีที่แล้ว +1

    लातूर मधले pvr च नाही तर मोकयचे सर्व प्लॉट देशमुखांचे आहेत😂😂

  • @OneArcturus
    @OneArcturus ปีที่แล้ว

    माहितीत भर घाला बोल भिडू लातूर आधी 2006 madhye PVR auarangabad येथे होता नंतर लातुरात झाला माहिती पारखून घ्या खरं कळेल

  • @deepshinde
    @deepshinde ปีที่แล้ว +1

    भारतातील पहिलं मल्टिप्लेक्स हे सोलापुरातील.

    • @aag8328
      @aag8328 ปีที่แล้ว

      Bhagvat

  • @santoshbhosale8674
    @santoshbhosale8674 ปีที่แล้ว +1

    बोल भिडू मधील सर्व भिडुंचा एक एक एपिसोड अपलोड करा स्वतःवर नाव गाव शिक्षण पार्श्वभूमी बोल भिडू कसे सुरू झाले त्यासाठी आलेल्या अडचणी कुणाची कशी मदत मिळाली इत्यादी

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว

    આભાર 🙏🙏🙏🙏🙏

  • @avimango46
    @avimango46 ปีที่แล้ว

    ज़ुनी सिनेमा टाकीज नष्ट करून तिथे दुकाने तथा फ्लैट बाँधता येत नाही असा नियम आहे काय?