Bishnoi vs Bambiha I सध्याच्या gangwar सारख्याच घटना Chota Rajan vs Dawood war मुळंही घडल्या होत्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2023
  • #BolBhidu #BishnoivsBambiha #IndiaCanadaIssue
    कॅनडात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताची गुप्तचर यंत्रणा रॉ चर्चेत आली आहे. रॉ सारखी संघटना चर्चेत येण्यामागं दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. पहिलं म्हणजे भारतानं दहशतवादी घोषित केलेल्या हरदीप निज्जरची जून महिन्यात हत्या झाली, या हत्येसाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारताला जबाबदार धरलं आणि कॅनडामध्ये रॉ साठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर हत्येचा आरोप केला. कॅनडाकडून रॉच्या या अधिकाऱ्याचं नावही लीक झालं. दुसरं म्हणजे ज्या सुक्खा दुनेकेची गॅंगवॉरमध्ये हत्या झाली तो खलिस्तानी चळवळीशी निगडित होता, त्यामुळं त्याच्या हत्येनंतरही रॉ नंच बिष्णोई गॅंगला हाताशी घेऊन सुक्खाचा गेम केल्याचं बोललं जाऊ लागलं.
    पण भारताच्या गुप्तचर यंत्रणा गुंडांना हाताशी घेऊन इतर गुंडांचा गेम करतायत, या चर्चा होतायत कारण इतिहासात अशा घटना घडल्या होत्या, जेव्हा भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी देशविरोधी कारवाया करणाऱ्या गॅंगस्टर्सला संपवायला भारतातल्याच नामचीन गुंडांची मदत घेतली होती. या घटना नेमक्या कुठल्या ? हे गॅंगस्टर्स नेमके कोण ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 241

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 9 หลายเดือนก่อน +344

    लॉरेन्स जर देशविरोधी लोकांना ठोकत असल तर त्याला हिरो बनवायला काही हरकत नाही! मला आता खूप लोक शिव्या देतील पण मला जे ठीक वाटतंय ते बोलतोय! पेलो खलिस्तानियो कों! 🔥

    • @shubhampatil.mh1951
      @shubhampatil.mh1951 9 หลายเดือนก่อน +19

      1 number boalas bhawa..full support

    • @user-dx3vk5po8n
      @user-dx3vk5po8n 9 หลายเดือนก่อน +11

      Barobar bhava

    • @atharvahanchate7676
      @atharvahanchate7676 9 หลายเดือนก่อน +1

      @@shubhampatil.mh1951 देश आणि धर्मा साठी काही पण! 🔥

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 9 หลายเดือนก่อน +19

      Mumbai bomb blast karanarya dawood chya hastakana thokanara chota rajan deshbhakta don jay shree ram jay modiji

    • @atharvahanchate7676
      @atharvahanchate7676 9 หลายเดือนก่อน +1

      @@anilgaikwad2202 ashyach don lokanchi garaj ahe aplyala

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 9 หลายเดือนก่อน +442

    चिन्मय दादा गँग 🙌😂

    • @mahajansaurabh1214
      @mahajansaurabh1214 9 หลายเดือนก่อน +16

      Membar bananya saathi kuthe form Bharay cha 😂

    • @rohitjagtap2020
      @rohitjagtap2020 9 หลายเดือนก่อน +2

      Only Chinmay Dada pn mast bolto khup improve kely tyani..mast Chowkat lya Mitra shi boltoy ase vatate ....I m Chinmay Dada fan club member

    • @Akshay__5655
      @Akshay__5655 9 หลายเดือนก่อน +11

      C company 😀

    • @Jkd_10
      @Jkd_10 9 หลายเดือนก่อน +10

      Chinya Gang re

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 9 หลายเดือนก่อน +1

      ​@@Jkd_10👈😃 बेशर्म देश भक्त बोल

  • @shaileshkhumkar2289
    @shaileshkhumkar2289 9 หลายเดือนก่อน +184

    देश हितासाठी साम दाम दंड भेद सर्व वापरावं, जय हिंद

    • @SanataniJagdish.
      @SanataniJagdish. 9 หลายเดือนก่อน

      एका हातात शस्त्र दुसऱ्या हातात शास्त्र ❤

  • @highly_enthusiastic
    @highly_enthusiastic 9 หลายเดือนก่อน +47

    तू छान, सविस्तपणे सांगतोस चिन्मय भाऊ खूप पुढे जाणार आहेस.
    तुला खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @gabbar96k
    @gabbar96k 9 หลายเดือนก่อน +15

    नाना चा विषय खोल आहे 💯🔥💙

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 9 หลายเดือนก่อน +51

    😊👍 हे खरं आहे छोटा राजन हा देश भक्त होता

  • @pandurangdhanke4398
    @pandurangdhanke4398 9 หลายเดือนก่อน +10

    चिन्मय भाऊ , १ व्हिडिओ असा बनवा ज्यात भारत , महाराष्ट्र मधील सुशिक्षित बेरोजगार , न परवडणारी शेती हा विषय असावा , तुमचा आवाज अन माहिती सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे.
    बगा जमले तर २०२४ च्यां निवडणुका अगोदर.

  • @sandyksh1992
    @sandyksh1992 9 หลายเดือนก่อน +31

    भाऊ तू बोल भिडू चा विराट कोहली आहेस. ❤

  • @prashantinvestor1198
    @prashantinvestor1198 9 หลายเดือนก่อน +18

    Ajit Doval Supremacy Ahe Bhava😂😂

  • @drx6877
    @drx6877 9 หลายเดือนก่อน +42

    Raw❤🔥

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj1557 9 หลายเดือนก่อน +16

    अवं चिन्मय, याला गनिमी कावा म्हणतेत❤❤

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 9 หลายเดือนก่อน +17

    आंतरराष्ट्रीय महत्वपूर्ण माहिती सांगितली धन्यवाद चिन्मय भाऊ.

  • @adinathvetal7848
    @adinathvetal7848 9 หลายเดือนก่อน +46

    Chinmay the story Teller 🔥

  • @sumedhgondane
    @sumedhgondane 9 หลายเดือนก่อน +7

    देश हित हा भाग वेगळा पण कोणी आपल्या धर्माचा आहे म्हणून टिंग मारणे हे धोकादायकच त्या नुसार छोटा राजन याचा जयजयकार बोईश्र्नोई पेक्षा किती तरी पटीने व्हायला हवा..?

  • @bipinupasani1699
    @bipinupasani1699 9 หลายเดือนก่อน +7

    तो ठराविक धर्माचा आहे म्हणजे गुन्हेगार आहेत हे नक्की आहे.

  • @balumate4992
    @balumate4992 9 หลายเดือนก่อน +9

    चिन्मय म्हणजे डॅशिंग बातम्यांची पर्वणीच 🎉🎉🎉🎉🎉

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 9 หลายเดือนก่อน +16

    Lawrence Bishnoi 🔥💪

  • @chetanunecha1866
    @chetanunecha1866 9 หลายเดือนก่อน +12

    कडक कारवाई करा. देश द्रोही लोकांना, कोणीही असो मग

  • @Ganpatibappamorya484
    @Ganpatibappamorya484 9 หลายเดือนก่อน +5

    हिंदू गॅगस्टर असून पण कट्टर देशभक्त पण असतात जय श्रीराम 🚩

    • @manpreetsinghgharu9208
      @manpreetsinghgharu9208 9 หลายเดือนก่อน

      Ho ka "NIA" chi Charge sheet Bagh kalal tula Kaun deshbhakt Aahe Tujhya bishnoi Chi janam tithi kadhli tyani

  • @ajayscompetativeworld7469
    @ajayscompetativeworld7469 9 หลายเดือนก่อน +55

    हेच RAW ने केला.. दाऊद ला संपवण्यासाठी केला होता.

  • @akashranshur711
    @akashranshur711 9 หลายเดือนก่อน +4

    चिन्मय भाई आमच्या साठी तुम्हीच आमचे लॉरेन्स बिष्णोई आहे 😂

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 9 หลายเดือนก่อน +28

    जय श्री राम ❤️🚩

  • @user-ss7uw4nk2u
    @user-ss7uw4nk2u 9 หลายเดือนก่อน +16

    Sir..please Hartley request..please do so videos on farmers,labor...problem..🙏

  • @tejeshshelke2600
    @tejeshshelke2600 9 หลายเดือนก่อน +7

    बोलभिडू चिन्मय दादा मुळे बघत आहे 😊

  • @Vijay-hn7mw
    @Vijay-hn7mw 9 หลายเดือนก่อน +19

    🚩🚩🚩 लॉरेन्स Bishnoi -The indian national hero ❤❤❤

  • @balasaheb735
    @balasaheb735 9 หลายเดือนก่อน +9

    नाव घ्या कोण वाचवत होता हे सांगा तेव्हा मुख्यमंत्री कोण होता किव्हा नेता कोण होता हे सांगा.

  • @kaustubhgiri5246
    @kaustubhgiri5246 9 หลายเดือนก่อน

    Bhai he जे बॅकग्राऊंड आहे ना जाम भारी आहे कधी याचा पूर्ण व्हिडिओ करा की कुठे शूट करता तुम्ही आणि तुमची बॅकेंड टीम सहित.

  • @dyroyalmaratha3802
    @dyroyalmaratha3802 9 หลายเดือนก่อน +8

    Raw 🔥🔥

  • @sunilnagvanshi7431
    @sunilnagvanshi7431 9 หลายเดือนก่อน +7

    देशभक्त गुन्हेगार आता सर्व काही नवीनच ऐकायला येतंय!😂

  • @sagarshendage5042
    @sagarshendage5042 9 หลายเดือนก่อน +7

    चिनू भाऊ तुम्ही सांभाळून राव्हा 😂😂😂

  • @onlyhemant11
    @onlyhemant11 9 หลายเดือนก่อน +2

    *NO WORD'S FOR COMMENT BOL BHIDU*
    🙆✅🎯💯💥🔥👊💪🚩🇮🇳👌🙏

  • @user-ss7uw4nk2u
    @user-ss7uw4nk2u 9 หลายเดือนก่อน +2

    Mitra itka load tu candacha nako gheu..fakat apla (mh )che problem tuzya kadun highlite kar....jamel tar bag tuzya busy sheduel madhun vel bhetla tar..🙏

  • @saurabhpatil2031
    @saurabhpatil2031 9 หลายเดือนก่อน +6

    चिंन्मय सर तुम्ही पण गैंग सुरू करा आम्ही आहोत तुमचा सोबत. 😅😂

  • @googleuser4534
    @googleuser4534 9 หลายเดือนก่อน +2

    राजनने योग्य तेच केले. काट्याने काटा काढला.

  • @gaikwad.patil0
    @gaikwad.patil0 9 หลายเดือนก่อน +5

    चिन्मय Gangster ला कोण कोण add होणार😢😂

  • @prathameshkalebag6886
    @prathameshkalebag6886 9 หลายเดือนก่อน +8

    King Rajan nana jay bhim 💙🎉

  • @ankarnik
    @ankarnik 9 หลายเดือนก่อน +4

    अमेरिका पण तिकडच्या माफियाचा उपयोग करून घेते अश्या कामासाठी

  • @sandyksh1992
    @sandyksh1992 9 หลายเดือนก่อน +6

    कांचा चिनू दादा....🎉🎉🎉

  • @kittysurya12345
    @kittysurya12345 9 หลายเดือนก่อน +3

    भावा तू श्रीलंका चा स्पिनर सारखा दिसतो

  • @natureloverrohan5611
    @natureloverrohan5611 9 หลายเดือนก่อน +5

    छोटा राजन 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @rahuljagtap6926
    @rahuljagtap6926 9 หลายเดือนก่อน +3

    👌👌❤

  • @jppatil2608
    @jppatil2608 9 หลายเดือนก่อน +1

    Chinmay bhau gold coin scam babtit video banav na

  • @lochanmajnu
    @lochanmajnu 9 หลายเดือนก่อน +4

    दादा पंतप्रधान नसून प्रधान मंत्री हा शब्द योग्य आहे

    • @sandyksh1992
      @sandyksh1992 9 หลายเดือนก่อน +1

      मराठी - पंतप्रधान., हिंदी - प्रधानमंत्री

    • @lochanmajnu
      @lochanmajnu 9 หลายเดือนก่อน

      @@sandyksh1992 प्रधान सचिव का मग ?

    • @SureshKadam-ck9up
      @SureshKadam-ck9up 9 หลายเดือนก่อน +1

      ​@@lochanmajnuतुला पंतप्रधान नावाची alergy आहे का

    • @lochanmajnu
      @lochanmajnu 9 หลายเดือนก่อน +1

      @@SureshKadam-ck9up पंत ची एलार्जी

    • @SureshKadam-ck9up
      @SureshKadam-ck9up 9 หลายเดือนก่อน

      @@lochanmajnu का? बामण उडाला होता का तुझ्या आईवर

  • @abhigadekar5007
    @abhigadekar5007 9 หลายเดือนก่อน

    Nice info❤

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 9 หลายเดือนก่อน

    🙏

  • @mohitdalal8843
    @mohitdalal8843 9 หลายเดือนก่อน +1

    चिन्मय दादा स्टाईल ♥️

  • @RohitPatil-cr3yz
    @RohitPatil-cr3yz 9 หลายเดือนก่อน +1

    आम्ही चिन्मय दादा गँगचे कार्यकर्ते आहोत😅🎉 नाही तटत 😂

  • @akproduction530
    @akproduction530 9 หลายเดือนก่อน +5

    Research Analysis wing #RAW

  • @cm-b-26-prathameshpawar68
    @cm-b-26-prathameshpawar68 9 หลายเดือนก่อน +1

    Captions takle tar non marathi pan baghtil bhava

  • @Helloall1234
    @Helloall1234 9 หลายเดือนก่อน

    Vinaash Pathak cha ek video banva dada

  • @bhairavdoijadofficial
    @bhairavdoijadofficial 9 หลายเดือนก่อน +3

    चिन्मय दादा युवक मंडळ 😂😂😂

  • @Analysis565
    @Analysis565 9 หลายเดือนก่อน +16

    Only RAW ❤

  • @AmitPokharkar
    @AmitPokharkar 9 หลายเดือนก่อน +1

    😂 तू एक नंबर बातमी देतोयस टायटल पण भारी आहे जरा अजून मराठी गुदगुल्या करणारे डायलॉग ऐड कर

  • @user-dy8lf4ct7j
    @user-dy8lf4ct7j 9 หลายเดือนก่อน +2

    चिन्मय दादा ❤

  • @kaustubhdhore21
    @kaustubhdhore21 9 หลายเดือนก่อน

    Sukha Duneke Case chi video thumbnail change karun upload kela ahe 😂😂😂😂

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 9 หลายเดือนก่อน

    सरकार याच्याशी आमचा संबंध नाही म्हणत आहे .आणि तुम्ही आपले बातमी दाखवत आहात

  • @ashutosh_2709
    @ashutosh_2709 9 หลายเดือนก่อน +1

    1993 bomb blast, tiger memon ani yakub memon vr video banav

  • @sagarshendage5042
    @sagarshendage5042 9 หลายเดือนก่อน +8

    एवढी माहिती मिळावताय तुमच्या मागावर लागायचा दाऊद😂😂

    • @avinashpatil3734
      @avinashpatil3734 9 หลายเดือนก่อน +3

      Daud chi dead zali ahe dada..
      Aplyala yedyat kadhat ahe lok..

    • @ym-ss1he
      @ym-ss1he 9 หลายเดือนก่อน

      दाऊद थंड पडलाय भारतात हिंदुत्ववादी सरकार आहे गा#त गोळया घालतील जास्त उड्या मारल्या तर

    • @kushaq1173
      @kushaq1173 9 หลายเดือนก่อน

      Malay to mitra

  • @sankamble4963
    @sankamble4963 9 หลายเดือนก่อน

    Tuj location sang

  • @sandeshrao4583
    @sandeshrao4583 9 หลายเดือนก่อน

    चिन्मय भाई तूच मोठा gangster आहेस....😂😂😂

  • @yogeshsinghkabra
    @yogeshsinghkabra 9 หลายเดือนก่อน

    सर एक विडिओ मराठवाड्या चा विकास कस काय चाललय एकावेळेस नाशिक व छत्रपति संभाजी नगर एकाच पातळीवर होते पण आताची स्थिती पाहिल्यास नाशिक हा मराठवाड्यात जिल्ह्यां परता खूप प्रगत झालेला आहे माझा त्याला काही विरोध नाही परंतु मराठवाड्यातील जिल्ह्यांचा विकास का नाही?

  • @shreyasb6210
    @shreyasb6210 9 หลายเดือนก่อน +1

    Chinmay dada mag ata national security compromise karta ha

  • @Rajeshshinde8510
    @Rajeshshinde8510 9 หลายเดือนก่อน

    LB❤

  • @vasantkamble7651
    @vasantkamble7651 9 หลายเดือนก่อน

    अर्धसत्स माहेती

  • @satishkamble3508
    @satishkamble3508 9 หลายเดือนก่อน

    Hya commente madhye ekun sangu ki mla ky vatat ahe te bolun dakhavu hey samzat nahi Ahe mla

  • @creditafinancials2676
    @creditafinancials2676 9 หลายเดือนก่อน +1

    चिन्मय भिडू गँग 😎😎😎

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist 9 หลายเดือนก่อน

    Kathmandu connection web series madhye he savistar dakhvly

  • @hrishikeshsuryawanshi.8582
    @hrishikeshsuryawanshi.8582 9 หลายเดือนก่อน +4

    छोटा राजन छोटा राजन आहे,.. पण दाऊद पण काय कमी नाय.....

  • @user-ss7uw4nk2u
    @user-ss7uw4nk2u 9 หลายเดือนก่อน

    Khupch vishay bhari..😀😀

  • @flylimitless5196
    @flylimitless5196 9 หลายเดือนก่อน

    Chinu dada distach chddya olya hotyat khi jananchya vishy kahi aso chinu dada chinu dada.... Krnari nibbdi bomblat yetat ch😅

  • @nilbaba7778
    @nilbaba7778 9 หลายเดือนก่อน

    सबसे बडा डॉन चिन्मय दादा

  • @swapnilsalve6824
    @swapnilsalve6824 9 หลายเดือนก่อน +4

    भाई नीट रिसर्च करत जा... कारण बेग ला मारायला जे शूटर्स होते ते सगळे राजन चे होते....

    • @KolhapuriKitchen
      @KolhapuriKitchen 9 หลายเดือนก่อน

      भाई चिन्मय बोला तो बोला..no change after

    • @swapnilsalve6824
      @swapnilsalve6824 9 หลายเดือนก่อน +1

      @@KolhapuriKitchen भाई पण चिन्मय चा रिसर्च कमी पडतोय....

    • @Ajinkyea
      @Ajinkyea 9 หลายเดือนก่อน +1

      अरे घंटा चिन्मय चा रिसर्च..ती टीम वेगळी असते हा फक्त रीडर/अँकर आहे😂

  • @Maratha007_
    @Maratha007_ 9 หลายเดือนก่อน +3

    Lorence Bishnoi 🔥

    • @manpreetsinghgharu9208
      @manpreetsinghgharu9208 9 หลายเดือนก่อน

      Maharajanch Photo Dp laa laun ghuneghaarachya gaandit ghusunara pahilya vyakti asal tu

    • @Maratha007_
      @Maratha007_ 9 หลายเดือนก่อน

      @@manpreetsinghgharu9208 तू खलिस्तानी आहेस न 😂म्हणून जलतोय 😂

  • @nikhilmarathe3814
    @nikhilmarathe3814 9 หลายเดือนก่อน

    Bablu mhanje Kathmandu connection madhla sunny ka ?

  • @ajinkyawankhade7893
    @ajinkyawankhade7893 9 หลายเดือนก่อน

    Hach voice best ahe

  • @viraj317
    @viraj317 9 หลายเดือนก่อน +1

    Chinmay Sheth Gang 💯

  • @shrikantchaudhari739
    @shrikantchaudhari739 9 หลายเดือนก่อน

    नगरपालिका ग्रामपंचायत है विषय घ्या video मधे.असे विषय या anchor कडून ऐकताना चुकल्यासारखं वाटतं ....crime story वाले स्पेशल असतात.

  • @lavlamdade3650
    @lavlamdade3650 9 หลายเดือนก่อน +1

    चिनू तूज नाव पण सात्विक आहे रे.... तू कशाला डॉन लोकांच्या नादाला लागतो रे🥲💫

  • @shubhampranjale
    @shubhampranjale 9 หลายเดือนก่อน +1

    मी चिन्मय चा गँग मधे 😂😂😂😂

  • @pratikog7893
    @pratikog7893 8 หลายเดือนก่อน +1

    Chota rajan 💪

  • @Sanjog_44
    @Sanjog_44 9 หลายเดือนก่อน +1

    चिन्मय बंबिहा

  • @amolanandgaonkar6038
    @amolanandgaonkar6038 9 หลายเดือนก่อน

    Please make video on wokism

  • @laxmankadam4104
    @laxmankadam4104 9 หลายเดือนก่อน

    Chanmay no1 bhva

  • @nileshlad5331
    @nileshlad5331 9 หลายเดือนก่อน

    चिन्मय गँग
    C-Gang

  • @pradeepkhamkar4798
    @pradeepkhamkar4798 9 หลายเดือนก่อน

    काय घासून घासून गुळगुळीत झालेल्या बातम्या देताय.

  • @ashishkadamashu
    @ashishkadamashu 9 หลายเดือนก่อน

    चिन्मय गँग कुणाला संपवायचे 😂😂😂😅😅😅

  • @harsh0312
    @harsh0312 9 หลายเดือนก่อน

    हे सर्व हलत हलत बोलला आहेस खरे पण भारत आणि कॅनडा बाबत जे शेवटी बोललात त्याला काही पुरावा आहे का?

  • @ashwin5872
    @ashwin5872 9 หลายเดือนก่อน

    Fact kiti aahe tujhya goshti madhe asa asel tar atlya information baher yet aahe , kuthe tari , chaukashi jhali pahije?? 🤔🧐

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 9 หลายเดือนก่อน +3

    Mumbai bomb blast karanarya dawood chya hastakana thokanara chota rajan deshbhakta don jay shree ram jay modiji

  • @manpreetsinghgharu9208
    @manpreetsinghgharu9208 9 หลายเดือนก่อน

    Lawrence La support karnare lokana NIA Chi chargesheet ta pasayela pahije, ashi Gundya na BJP eka narrative ubhaarnya saathi Vapar karat ahet Tyala Hindu public figure asa dakhvat aahet, NIA la Lawrence cha deshvirodhi connection sapadla aahe charge sheet tapasa, Kunala hee dharmveer banvu naka

  • @user-vb7re9bn6i
    @user-vb7re9bn6i 9 หลายเดือนก่อน +3

    First comment 🎉🎉🎉🎉

  • @user-gt3he8qz6e
    @user-gt3he8qz6e 9 หลายเดือนก่อน

    Chayn vishleshan

  • @dadaraogorade7119
    @dadaraogorade7119 9 หลายเดือนก่อน +2

    भिडू sovereignity खूप मोठी गोष्ट आहे दादा. कॅनडात आपल्या देशातील जवळपास 15 लाखापेक्षा जास्त लोक राहतात..

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 9 หลายเดือนก่อน +7

      सार्वभौमत्व फक्त कॅनडाला आहे आणि भारताला नाही का? तिकडे राहणारे आता तिकडचे झाले, इथला विचार करा?

    • @shyamp2897
      @shyamp2897 9 หลายเดือนก่อน

      Bhidu 24 lakh correct kar

    • @arjunphad1010
      @arjunphad1010 9 หลายเดือนก่อน

      Udya khalistani gang ajun mothi hiil tyach kay...??
      Aajch tyanchya muskya avalalya pahije

  • @s.k785
    @s.k785 9 หลายเดือนก่อน

  • @omkarchougale3785
    @omkarchougale3785 9 หลายเดือนก่อน

    Are murkha mahit ahe indirectly ya goshti hot ahe mahit ahe khara atta chya situation la international platform vr Indian gov cha kahich sambandh nahi ass dakhavayacha ahe tya sathi Bharat dhadapadtoy.....tyat tumachya sarkhya murkha news walai directly statement dya ki Indian gov directly gangstar barobar kam kartay mhanun....mhanje canda sarkhya country la fukat cha metrial milala.....🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇

  • @shreeyashconstruction5155
    @shreeyashconstruction5155 9 หลายเดือนก่อน

    Bol bhidu deshyat ghusnare parpranti londhe kase yetat aani band kashe hotil hyacha study karun parlement aavaj uthel aani aalelyana arreste karun taka

  • @omkarpawar2874
    @omkarpawar2874 9 หลายเดือนก่อน

    Bhava aje tu chukla khup vait vatla sangycha Kay hota Ani sangitla ka ashy ne Raja tuzi fan following Kami hoil 🥺

  • @vaibhav_kale116
    @vaibhav_kale116 9 หลายเดือนก่อน +2

    जय भीम आणि मुस्लिम लोकांना त्रास होईल

  • @prakashbhutkar6388
    @prakashbhutkar6388 9 หลายเดือนก่อน

    Extra 2ab..badal jara bollke

  • @akshaygaming9153
    @akshaygaming9153 9 หลายเดือนก่อน

    Chinmat Singh Gurjar😂