गोल्डी ब्रार मोठा मासा आहे तो एवढा सहज गळाला लागला असेल असं वाटत नाही. एडिट: गोल्डी ब्रार जिवंत आहे अमेरिकेने खुलासा केला आहे .ती गोल्डी नावाची दुसरी व्यक्ती आहे.
अजून चार दिवसांनी बातमी यायची तो कोण लांडा आणि दुसरा कोण तो पांडा का लांबाची ताणून हत्या जबाबदारी गोल्डी ब्रार- सुत्र😂😂😂😂😂 काही सांगता येत नाही भारताने अजून तरी जाहीर केलं नाही तो गोल्डीच होता.न्यूजमधे अमेरिकन बातम्याचा जास्त उल्लेख आहे.
Are pan ekanath shinde tar support karat ahet na Salman Khan la tyana bollywood celebrity disala pan apala shivsainik ghosalkar nahi disala kutra shinde
लवकरच चिन्मय चा आवाज ऐकू येईल , तो bollywood star होता dawood पासून बांद्रा च्या गल्ली don पर्यंत सर्वांशी त्याचे चांगले संबंध, एका काळवीट प्राण्यांची शिकार ते snipers ची गोळी पनवेल फार्म हाऊस ची खिडकी फोडून आत ,नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहत आहात बोलभिडू समजून घेऊ सल्लू भाई चा game नक्की कसा आणि कोणी वाजवला 😂
The US Police have denied reports that Goldy Brar, the gangster behind singer Sidhu Moose Wala's murder, was killed in a shooting incident in California. According to some local reports, the man killed in the incident has now been identified as 37-year-old Xavier Galdney 😂😂
गोल्डी इतक्या सहज मरेल हे काही शक्य नाही उद्या Goldy Facebook वर post लिहिणार बघुन घ्या
Mala pan asach kahi vattay bhava 😂
गोल्डी ब्रार मोठा मासा आहे तो एवढा सहज गळाला लागला असेल असं वाटत नाही.
एडिट: गोल्डी ब्रार जिवंत आहे अमेरिकेने खुलासा केला आहे .ती गोल्डी नावाची दुसरी व्यक्ती आहे.
Twitter trending la ahe video shot chi
Are dada tu kya tycha chela ahes ka
अजून चार दिवसांनी बातमी यायची तो कोण लांडा आणि दुसरा कोण तो पांडा का लांबाची ताणून हत्या जबाबदारी गोल्डी ब्रार- सुत्र😂😂😂😂😂
काही सांगता येत नाही भारताने अजून तरी जाहीर केलं नाही तो गोल्डीच होता.न्यूजमधे अमेरिकन बातम्याचा जास्त उल्लेख आहे.
तसला लादेन गेला हे काय होता😂
त्याला संपविण्यात महाशक्ती अमेरिका होती😅 हे विसरू नको@@PARCEL9397
हत्येचा विषय फक्त चिन्मय भाऊ समजावून सांगु शकतो ✅✅✅❤❤❤❤
बरोबर.. आपला मऱाठमोळा टोनी स्टार्क.. 😂 आपल्या टोकदार हातांचे हातवारे करत मस्त माहिती देतो 😂
भारताने कॅनडा मध्ये आपलं एखादं पोलिस स्टेशन आणि जेल च ओपनिंग करावं 😂
ट्राफिक पोलिस फक्त टिकतील एवढ्या थंडीत फक्त प्लास्टिक टिकू शकते 😂😂😂😂
Indians chi image down hotey Europe America ache tyach ky?
भारत सरकार च यांचा वापर करून कॅनडा मध्ये खालिस्तानी संपवत आहे.... काट्याने काटा काढत आहे
😂😂
@@baldwiniv2858 भाई सामान्य भारतीयांना विसा मिळत नाही आणि गुन्हेगार कॅनडा मधे जाऊन राहतात त्यामुळे कॅनडा ची image down होतेय भारताची नाही😂
Chinmay cha pagar vadhlach pahije❤😊
भाई त्यांच्यावर व्हिडिओ नको बनवु, नाहीतर ते पुढची जिम्मेदारी तुमची घेतील.😂😂😂😂😂
Kadkkk bhai😂😂😂😂
😂😂😂😂
लवकरच चिन्मय भाऊ ABP माझा मध्ये ❤❤❤
का तुला तो इथे बोल भिडू वर चांगला नाही वाटत का ?
एबीपी माझा एक विकत घेतलेल मीडिया चॅनल आहे त्यामुळे हा इथेच बरा
Nako ajibat karan ABP majha BJP sathi kam karate
Vaiyaktik ahe aapla bhai one side brand
चैन से सोना है तो जाग जाओ 😂😂
तुम्ही कोणाचा जीव घ्याल तर तुमचा पण कोण्ही जीव घेणारच आणि गँगस्टर च आयुष्य असच चालू राहील सत्य ते सत्य😶
अपवाद अरुण गवळी
MOTHE MAASE CHITYA MAASYANA KHAATAT. MOTHE SAFE RAHTAT😅
@@P13419palun jaun ka 😂😂
@@P13419gandit dum asta tar Palin gela nasta bhadvya
इतक्या लोकांची जिम्मेदारी घेऊन घेऊन थकला होता बिचारा..
आता याची जिम्मेदार कोण घेणार???😂😂
Ye Raaz bhi usi ke sath chala gaya
@@FTW_savageani ata tyanchi jimedari koni tari dusra gangster ghenar 😢
He field ashich ahe bhavano
Goldy abhi bhi zinda hai news dekho 😂😂😎🔥
@@baldwiniv2858 ho naa pan To mela nahi jivant ahe
@@baldwiniv2858 Haa Pan To Mela nahi Jivant aahe ajun
गोल्डी बरार ची जिम्मेदारी मी घेतो 😂
सकाळी धुतलि होती का भाऊ ??
कधीची सकाळची की आता बसला होता भाऊ....😅😅😅
Bhai tuja papa tuji jimedari nahi get ani tu shida goldi barrar chi 😂
😂😂😂😂😂😂
लंय जिम्मेदार व्यक्ती दिसताय तुम्ही 😂😂😂😂😂😂😂😂
😂😂 भाऊ चा पोपट झाला चुकीची बातमी न कळताच जाहीर केली ..जीवंत आहे तो..
खर तर या सर्व गुन्हेगाराना खादपाणी सरकारच करते ..नाही तर यांना संपवायला एक पुर्ण दिवस पण लागणार नाही
Konala chinmay che videos avdatat tyani like kara❤👍
गोल्डी ब्रार जिवंत आहे ऐकून फक्त मलाच आनंद jhala ahe का? 🫣
Mla pn zalay
सर्व बोल भिडू च्या प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
भिडे गुरुजींची UP मुख्यमंत्री योगी यांना भेट या वर विडिओ बनवा
American police said he was not goldy
Salman Khan the real gangsta 🔥
तो चार वेळा मुख्यमंत्री शिंदेच्या पाया पडलाय गोळीबार झाल्यापासून
😂😂
😂😂झोप रे बाळ
रियल आतंकवादी.....!!!
🍌😆😂
लॉरेन्स याचा बदला घेईन आता😂😂
Are pan ekanath shinde tar support karat ahet na Salman Khan la tyana bollywood celebrity disala pan apala shivsainik ghosalkar nahi disala kutra shinde
@@tusharvirkar2374Sad fact.😢
💯
आम्हाला सलमान ची हत्या हा विषय तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल...😂😂😂😂
बोलण्याची पद्धत खूप छान आहे चिन्मय आपला कोणी तरी मित्र बोलत असल्या सारखा वाटत 👍
Abhi wo Zinda hai 🙂
भावा गोल्डी बरार जिवंत आहे
Confirm कर भावा न्यूज video बनवायचा आधी
चिन्मय भाऊ मुळे च मी बोल भिडू बगतो, आणि हत्या झाली कि विषय चिन्मय भाऊ च बरोबर सांगू शकतो 🎉
ही सर्व घान लवकर साफ केली पाहिजे देशहितासाठी
मग डुक्कर सलमान कधीच मेला पाहिजे होता
@@Onkar_K92 अरे काय भाजप काय कॉंग्रेस कुठलीही पार्टी असली तरी भिकारी सलमान वाचतोच रे पैसा घशात घालून
चिन्मय भाऊ चा अभ्यास मात्र एकदम खोल
Goldwy Barar Be Like : Me Apne Mout Ke Zimmeware Khud Leta Hoon 😂😂😂😂
लवकरच चिन्मय चा आवाज ऐकू येईल ,
तो bollywood star होता dawood पासून बांद्रा च्या गल्ली don पर्यंत सर्वांशी त्याचे चांगले संबंध, एका काळवीट प्राण्यांची शिकार ते snipers ची गोळी पनवेल फार्म हाऊस ची खिडकी फोडून आत ,नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहत आहात बोलभिडू समजून घेऊ सल्लू भाई चा game नक्की कसा आणि कोणी वाजवला 😂
Pls cover Topi amma (arunachalam) case there many videos on TH-cam
अतिशय सुंदर स्टोरी ❤❤
कडक क्राईम रिपोर्टींग
बातमीला अजून पुष्टी मिळालेली नाही.
एकनाथ भैया आणि सेलोमोन भोई ने मिळून गेम केली 😭😎😂🔘✅
😂😅😂
😂😂😅😅
मुसलमान खुश आहेत...अल्ला माफ नाही karega
Goldy abhi bhi zinda hai news dekho 😂
Aai chi gand 2 ga cha pan
भावाला सोडा रे गोल्डी ने निर्णय घेतला म्हणजे चांगलाच असेल ❤
मी काय म्हणतो ही गोल्डी ब्रा रात्री निघत असेल ना आणि रात्री कार्यक्रम होत असेल 😜
😂
Marathi Lallantop channel 100%
चिन्मय भाऊ मग आता सलमान खान चा पण गेम वाजणार हे कन्फर्म...बिशनोई gang कळवीटचा बदला घेणार
🎉 चिन्मय भाऊ ची स्टाईल भारी आहे. 🎉
चिन्मय भाऊ म्हणला की मोठा विषय असतो
गोल्डी तर नाही मेला पण आता सल्लू ची फाटली असेल #Revenge 😂😂😂
याच भितीने सलमान, आजही लग्न करण्यास तयार नाही.😂
मुसेवालाची जबाबदारी यानेचं घेतली होती 😂😂
एक चांगला भावपूर्ण श्रद्धांजली चा स्टेटस शोधावा लागेल 😂
Salman Khan real gangster ❤
आत्ता सलमानचा जबाबदारी कोण घेणार आत्ता त्याचसाठी प्रकरण लय भारी झालंय
गोल्डी ब्रार, मी पुन्हा आलोय 😅😂😂
रोक सके तो रॉक लो😂😂😂
याला म्हणतात लोकल चॅनेल... गोल्डी ब्रार जिवंत आहे.. इंडियन agencies ने confusion दूर केले केव्हच 😅
Bhai Aaisha villa Lonavla chya story var video banav
अरे नाही झाली हत्या जीवंत आहे तो बरोबर माहिती घे भाऊ...😂😂😂😂
या मुळे सलमान खान चा नाद नाही करायचा कसा वाजवला एकदम करेक्ट कार्यक्रम केला ना भावा
ब्रार गेला तर चांगलंच होइल पण नाही वाटत त्याचा गेम झाला असेल म्हणून.. एवढा सहजा सहजी तो निपटणार नाही..
इतकं डिटेल मध्ये सांगतोय तू तरा सांभाळून राहा भावा
लख्खबिर लंडा विषय हार्ड दिसतोय भाऊ 😂😂😂😂😂😂😂
Lakhbeer Laanda😅😅😅😅 mast naam rahneka.....Balbir Pasha nantar trending naav😅😅😅😅😅
कॅनडा ,अमेरिका, UK. 😂😂भारतीय, , तिकडं जाऊन खूपसा, खूपशी,😂
Goldi barr mela nhiy 😂 usa ni reject kele.
कोणीही कोणाच्याही हत्तेची जबाबदारी घेऊ दे,पण कोणी कोणाला का आणि कशासाठी ठोकला हे समजून सांगायची जबाबदारी फक्त चिन्मय घेतो.😂
गोल्डी brad चा खून नाही झाला , नीट चौकशी करा😂😂😂😂
😂
हात लई भारी हलवतो भावा
Goldy brar संपत नसतो, अजुन सेलोमोन माष्याची शिकार आहे अजुन बाकी ✌️🦅
❤❤💪🥰
Mla समजल ठेवा मी बोल भिडू सर्च केलं 😅
Thankgod Goldi Brar is alive
"Brar" aadnav bhari ahe
Sikh aahe adnav
हगवणे भोंगळे नागडे यांच्यासारखेच
😂 लखबिर लांडा हे आडनाव कसे आहे
😂
टायगर अभी जिंदा है !
नाही सुरु होतं, only lorence ❤
तुमच्या विश्लेषण पाहून झाली असेल कदाचित😅😅😅
Unknown Gunmen☠️#Dovalsupremacy
Identified victim goldy Brar nhi said by us police
सलमान be like : मै आ जाऊ क्या अपनी पे??😂
निरा विक्री साठी लायसन कसे मिळवायचे या वर एक video बनवा
पुढच्या बातमीची स्क्रिप्ट तयार ठेवा लॉरेन्स याने जेल मध्ये आत्महत्या केली
स्वप्न बघ
mg kahi divsanni jail staff ne suicide kelya chya batmya😂😂
@@Shankr.Patil.😂😂
@@Shankr.Patil.gunhegaar lokanche fans dista tumhi
Shush 🤫
Goldie brar jinda jivant ahe re baba😂😂😂😂 prank khala bolbidhu
नका मोठं करू अश्या लोकांना 🙏🏻
सलमान से पांगा तो सारी दुनिया से नंगा❤😂
Next number बिश्नोई 😂
Ho ka sonu😅
Nad ny Bhava tuza❤
Salman khan Danger manus ahe tya sobt panga nhi gheu ya brar bishnoi ne sarvanna sampvun takel salman bhai
भाई शेपूट घालून मुख्यमंत्री शिंदेंच्या पाया पडतोय गोळीबार झाल्यापासून
@@Ladyfromassam tyala garaj nhi konacha paya padaychi
@@akashapsunde8602 मी तिथेच पोलीस उप अधीक्षक आहे.
रोज पाहतोय पाया पडताना
😂😂@@Ladyfromassam
Sidhu moose wala mule marale goldy la sidhu
Lakhbeer laandaaa😂😂😂😂
गोल्डी ब्रार जिवंत आहे… आजच्या ( 03 मे ) तरुण भारत पेपर मधे पहिल्या पानावर बातमी आहे
Canada navin Dubai Pakistan hotoy ka kay?
The US Police have denied reports that Goldy Brar, the gangster behind singer Sidhu Moose Wala's murder, was killed in a shooting incident in California. According to some local reports, the man killed in the incident has now been identified as 37-year-old Xavier Galdney
😂😂
Relax guys…. goldy abhi jinda hai👍🏻
सुरू झालाय
Tiger abhi jinda hai
सलमान ने च उडवला गोल्डी ला😂
Tula kuni sangitl sonu
बिश्नोई गँग याचा बदला घेत्याशिवाय राहणार नाही.
Pan US Wale boltat ki nay mela to 😮
भाऊ गोल्डी बरार जीवंत आहें😂😂
हे सगळे animal चित्रपट मुळे झाले नाही तर असेल काय माहित नव्हते कोणाला😂😂
Fake news:- US पोलीस ने confirm केलं आज😂
Chinmay chi jimmedari kon gheta. 😅
Golu da ni sgrynchi responsibility ghet swatachi care ghen bhulun gela hota 😢😢
मोठा कार्यकर्ता ❤
अरे मेला नाही तो जिवंत आहे अगोदर कन्फर्म करत जा
केतकी मैडम कूठे आहे ❤❤😅
लोरन्स बिष्णोई रुक चिन्मय शूटर भेजता हूं बोल भिडू के स्टुडिओ मे 😂
Teleprompter var vachun boltoy Chinmay pn
Ha kayamch krto zopet aahes kay
Ha kaaye aagle teleprompter ja use kartat.
Shivaji the boss nahi baghitla ka...? ❤😂
पुण्यातील लव ट्रँगल ची स्टोरी बद्दल व्हिडिओ करा की
ज्यात मुलग्याला प्रसादातून विष देऊन मारलं होत.
चिन्मय आहेच तयार विचारून बघा
Chinmay bhau pratek velis man jinkto😊😊