Hardeep Singh Nijjar CanadavsIndia | कुठलीही Punjabi व्यक्ती Canada मध्येच का जाते? असं आहे कनेक्शन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #BolBhidu #IndiavsCanada #JustinTrudeau
    खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याची कॅनडामध्ये जून महिन्यात हत्या झाली. निज्जर हा भारताच्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक होता. ही हत्या भारतानेच घडवून आणल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला. भारतानं हे आरोप फेटाळले, त्यानंतर कॅनडानं भारताच्या कॅनडास्थित उच्चाधिकाऱ्याची हकालपट्टी केली, मग भारतानं त्याला जशास तसं उत्तरही दिलं.
    या सगळ्यात पुन्हा एकदा चर्चेत आलं कॅनडा आणि तिथले पंजाबी लोक. इतर ठिकाणची पोरं पुढचं शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी अमेरिका, युके, जर्मनी अशी कुठंही जाऊदे, पंजाबमध्ये पोरा-पोरींच्या हातात फक्त कॅनडाचं तिकीट येतं. जालंधर किंवा भटिंडामध्ये आल्याचा फील कॅनडात फिरताना कित्येकांना येतो, पण हे कॅनडा आणि पंजाबी लोकांचं सूत जमलं तरी कसं ? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 209

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 ปีที่แล้ว +33

    पंजाबी लोकं इतक्या दूर कॅनडात जाऊन तिथुन दबाव टाकुन भारताच्या केंद्रीय सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडत आहेत आणि मराठी माणूस आरक्षण मिळावं म्हणुन सरकारसमोर उपाशी बसत आहे. शाब्बास. 💐👏

  • @Saj393
    @Saj393 ปีที่แล้ว +92

    हळूहळू कन्नड्डा पाकिस्तान होणार किंवा खलिस्तान तर नक्कीच होईल 😂😂

    • @SidduIsaragond
      @SidduIsaragond ปีที่แล้ว +5

      कॅनडा आहे भाऊ ते

    • @AB-kb2kz
      @AB-kb2kz ปีที่แล้ว +1

      @@SidduIsaragond कन्नड्डा झाले आता ते 😂😂😂😂😂

  • @Shubhamwaghmare.1710
    @Shubhamwaghmare.1710 ปีที่แล้ว +47

    खलिस्तान चा विषय काश्मीर सारखा होत चालला आहे 😡

  • @nikhila7668
    @nikhila7668 ปีที่แล้ว +58

    कॅनडा मध्ये पंजाबी,
    ब्रिटन मध्ये गुज्जू, गल्फ मध्ये मल्याळी आणि मुंबईत भैय्या

    • @sanketrupvate7783
      @sanketrupvate7783 ปีที่แล้ว

      👍

    • @sparkyrohit
      @sparkyrohit ปีที่แล้ว +1

      Barober bolas

    • @moneshmayekar5603
      @moneshmayekar5603 ปีที่แล้ว +6

      मराठी माणूस डोंबिवली.

    • @Misktw
      @Misktw ปีที่แล้ว +5

      मराठी माणूस वडापाव च्या गाढ्यवर..

    • @nikhila7668
      @nikhila7668 ปีที่แล้ว +2

      @@Misktw हो आणि त्याचे पण reels बनवणार जसा काय मोठा उद्योगपती 🤣🤣🤣🤣

  • @SachinSS2023
    @SachinSS2023 ปีที่แล้ว +220

    आपसात एकमेकांना खाली खेचण्यापेक्षा मराठी माणसानं ही जगभर आपला प्रभाव निर्माण करावा. जगात असा ही एखादा देश असावा जिथं आपण एव्हढा प्रभाव राखू शकू. हीच खरी काळाची गरज आहे हे जितक्या लवकर आपल्या लोकांना कळेल तितकं उत्तम.

    • @must604
      @must604 ปีที่แล้ว

      एक जातीयवादी नेता मराठी लोकांना एक होऊन देणार नाही.

    • @sandeepsansare2727
      @sandeepsansare2727 ปีที่แล้ว +18

      Mauritius made khup marathi ahhet

    • @SachinSS2023
      @SachinSS2023 ปีที่แล้ว +14

      @@Package_wala_chu हीच तर शोकांतिका आहे आपली आपल्यात ऐकी नाहीये. आणि सगळे राजकारणी आपापले घर भरण्यात व्यस्त आहेत. मराठी community च काहीतरी बदल घडवू शकते ठरवलं तर.आशा बाळगू या कधीतरी बदल होईल याची.

    • @amarsawant9361
      @amarsawant9361 ปีที่แล้ว

      जाती व्यवस्था महाराष्ट्रात मजबूत असल्यामुळे मराठी माणसाचे उद्योग धंदे बंद पडतात

    • @Suraj_J2004
      @Suraj_J2004 ปีที่แล้ว +13

      ​@@SachinSS2023येवढे पण काय मागास नाही आहेत मराठी लोक, कला, खेळ, मेडिकल, सशोधन आणि देशसेवा या शेत्रात मराठी माणूस पुढे आहेच आणि आता उद्योग मध्ये पुढे जात आहे.

  • @Dbhfhgj1235
    @Dbhfhgj1235 ปีที่แล้ว +24

    जसे पंजाबी लोक कैनडा मध्ये आहेत तसेच मराठी लोक मौरिशस मध्ये मोठ्या प्रमाणात आहेत

  • @bhaveshjojo
    @bhaveshjojo ปีที่แล้ว +94

    पंजाबी लोक ओव्हर hyped आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. हे उगाच आपण पंजाबी पंजाबी करत डोक्यावर बसवून घेतलय...

    • @bunt28
      @bunt28 ปีที่แล้ว +13

      1000% agreed

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 ปีที่แล้ว +22

      भारतात अल्पसंख्यांक समाज म्हणुन सर्वात जास्त फायदा शिखांनी करुन घेतला बाहेरचा पैसा आल्यामुळं हे डोक्यावर चढले

    • @ravindramadake1497
      @ravindramadake1497 ปีที่แล้ว +15

      शिखडे जास्त माजले आहे

    • @sutradhar209
      @sutradhar209 ปีที่แล้ว

      ​@@ravindramadake1497 khup

    • @santoshdalvi6981
      @santoshdalvi6981 ปีที่แล้ว +7

      Mrati lokana khup ghan savay ahe , परप्रांतीयांचे उदोउदो करायची

  • @arvind5835
    @arvind5835 ปีที่แล้ว +25

    कॅनडाला खलिस्तान राष्ट्र म्हणून घोषित करा

  • @piyushyuwanate3153
    @piyushyuwanate3153 ปีที่แล้ว +15

    प्रथम कॅनडा सरकारने स्पष्ट करावे की देशात रहायचं असेल तर शांततेत रहा,
    नाही तर हाकलून लावले पाहिजे कुठे तरी..!!

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 ปีที่แล้ว +91

    आहेत कनडात तर तीथं सुखाने रहाना भारताविरुद्ध कटकारस्थान का रचतात

    • @AB-kb2kz
      @AB-kb2kz ปีที่แล้ว

      हेच खालिस्तानी पुढे जाऊन कन्नड्डाची डोकेदुखी ठरणार आहे आणि कन्नड्डा मध्ये खलिस्तानसाठी तेथील स्थानिकांची डोके फोडतील, आणि सुरुवात सुध्दा केली आहे

  • @amitbhau
    @amitbhau ปีที่แล้ว +11

    प्रत्येक शीख व्यापाऱ्याच्या गल्ल्यात भिंद्रनवाले चा फोटो असतोच ह्याचा अर्थ जवळपास सगळ्यानांच खालीस्तान विषयी आत्मीयता आहे.

  • @Satyamevjayate777
    @Satyamevjayate777 ปีที่แล้ว +69

    पानीपत च्या तिसर्या युद्धात ऐन युद्धात मराठ्यांचा विश्वासघात करुण अब्दाली ला साथ देनार्या पंजाबी लोकांचा मला तरी खूप राग आहे.

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว +13

      भाऊ त्यांची खुप मारली होती अगोदर मराठ्यांनी म्हणून रागावून त्यांनी काड्या केल्या होत्या

    • @Satyamevjayate777
      @Satyamevjayate777 ปีที่แล้ว +1

      @@amitbhau आहे पन शेवट गद्दार च निघाले हे पंजाबी लोक..

    • @varhaditales
      @varhaditales ปีที่แล้ว +3

      खरंय आणि राजपूत?

    • @arjunphad1010
      @arjunphad1010 ปีที่แล้ว +2

      1857 chya swatantra sagramat pan sikh lok engraja la milale hote ani aplya deshi lokanchya virodhat udhat shamil jhale hote..

    • @Satyamevjayate777
      @Satyamevjayate777 ปีที่แล้ว

      @@varhaditales te pn sarkhech.. pn te dur rahile yuddhat Yeun gaddari nahi Keli tyanni

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 ปีที่แล้ว +30

    हाणा खालिस्ताण्यांना फुल सपोर्ट RAW ला! 🔥

  • @random_videozz
    @random_videozz ปีที่แล้ว +8

    *Next Video वसई, विरार, पनवेल या ठिकाणी मराठी लोक कसे भेटले ?*

  • @kevalgyan
    @kevalgyan ปีที่แล้ว +44

    canada madhe banva tumcha khalistan

  • @rajendraaphale7089
    @rajendraaphale7089 ปีที่แล้ว +47

    As per today's Report in total Canadian population shikhs are 2.1%i.e.7.7 lakhs in 3.63 crore population. Such small percentage of population dominating Canadian polytics, there are 18 shikh.MP's in Canadian parliament more than India, Surprising!!? 😊

    • @dhananjaykumbhar5361
      @dhananjaykumbhar5361 ปีที่แล้ว +1

      Great secrifice

    • @gauravpatilg
      @gauravpatilg ปีที่แล้ว +1

      Shekhar Gupta gave very good Stats on this on The Print

    • @vaibhavkale9885
      @vaibhavkale9885 ปีที่แล้ว

      😊😅ओपीप्पल्पन

    • @vaibhavkale9885
      @vaibhavkale9885 ปีที่แล้ว

      😊😅ओपीप्पल्पन

    • @vaibhavkale9885
      @vaibhavkale9885 ปีที่แล้ว +1

      😊😅ओपीप्पल्पन

  • @Nikhil9781
    @Nikhil9781 ปีที่แล้ว +19

    कॅनडा मध्ये तयार करायचा आहे खलिस्तान

  • @pratik9296
    @pratik9296 ปีที่แล้ว +38

    चिन्मय भाऊ आजारातून बरा झालेल्या माणसा सारखा का वाटतोय?
    बोलण्यात पूर्वी सारखा आवेश आणि नैसर्गिक जोर नाही.....

    • @Samsun135
      @Samsun135 ปีที่แล้ว +1

      जो तो विषय असतो

    • @sachintompe5786
      @sachintompe5786 ปีที่แล้ว +2

      चिन्मय चा आवेश आणि नैसर्गिक जोर फक्त रहस्यमय विषयांमध्ये दिसून येतो, असले कॅनडा सारखे विषय चिन्मय ला देऊ नये. त्या पोरींना द्या.

  • @drpravin12
    @drpravin12 ปีที่แล้ว +8

    कॅनडालाच खलिस्तान घोषित करा

  • @rajeshbirhade6792
    @rajeshbirhade6792 ปีที่แล้ว +3

    असूद्या कॅनडात पण पवित्र सुवर्ण मंदिर तर भारतात च आहे न तेना भारतात यावच लागेल

  • @MumbaikerFarmer
    @MumbaikerFarmer ปีที่แล้ว +7

    चिन्मय तू चांगलं explain करतो नाही तर तो चांद्रयन वाला नुसता बोर करतो

  • @mindit9771
    @mindit9771 ปีที่แล้ว +3

    Canadian lonkasathi sikh mhanje ek prakare bhayye ahet 😂😂😂😂

  • @reporteronemanshow
    @reporteronemanshow ปีที่แล้ว +3

    हेच महाराष्ट्रात होईल भय्या मुले

  • @sunilshelar1850
    @sunilshelar1850 ปีที่แล้ว +12

    मोदी काही करून देशभक्ती चे विषय इलेक्शन च्या आधी आणणार म्हणजे आणणार...

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว +2

      त्याने अगोदरच सांगितलेले आहे कि मोदी 4 वर्षे विकासकामं आणि शेवटच्या वर्षात राजकारण करतो

    • @sadanandborekar7559
      @sadanandborekar7559 ปีที่แล้ว

      बर झाल बाबा तू तरी नाव घेतल😅😅😅😅😅

    • @dineshrajguru9105
      @dineshrajguru9105 ปีที่แล้ว

      Aapan mhan aahat sir

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 ปีที่แล้ว +15

    ये राज भी उसी साथ चला गया😂😂😂 कोन आया और गोली मारकर चला गया. 😂😂😂😂

  • @BhupEndrAedit-lf1uo
    @BhupEndrAedit-lf1uo ปีที่แล้ว +3

    we support ROW...... हणा खलिस्तान ल

  • @sumitgpatil
    @sumitgpatil ปีที่แล้ว

    चिन्मय भाऊ ला इमॅजिन केलं thumbnail बघूनच....😁😁

  • @VishvajitMane-t5v
    @VishvajitMane-t5v ปีที่แล้ว +2

    Dada Indian cricket team ani Virat Kohli madhe Rift padhali ahe kohli ne unfollow kele ahe VDO Banva tyavar

  • @Harrishmahaddik
    @Harrishmahaddik ปีที่แล้ว +9

    Amahi fakt Arakshan sathi muk Morcha sathi maharashtra famous aahot...75 varsh zale ka sudharat nahit ?

    • @shouryabhosale5792
      @shouryabhosale5792 ปีที่แล้ว +3

      तू नको शिकवूस....आरक्षण वाला आहेस आहेस ना आहे ना तू

  • @anildharne8656
    @anildharne8656 ปีที่แล้ว

    अरे चिन्मय राजकारणाचा एवढा अभ्यास करण्यापेक्षा आपल्या देशात लोकांना रोजगार, शिक्षण तसेच आपल्या देशात चांगले दिवस कसे येतील, यावर जरा मार्गदर्शन केले तर बरे होईल.

  • @Saj393
    @Saj393 ปีที่แล้ว +7

    कन्नड्डा बोलतात कन्नड्डा 😊😊😊😅😅😅😅

    • @CopyNinjaFF69
      @CopyNinjaFF69 ปีที่แล้ว +1

      नाही.. कन्नेड्डा

    • @Suraj_J2004
      @Suraj_J2004 ปีที่แล้ว

      आम्ही कानडा बोलणार!

  • @Mrdracula29
    @Mrdracula29 ปีที่แล้ว +3

    The Punjabi British Army fought world War 1 and world War 2, that is why they consider it as loyalist. London is full,Canada has some room. In kesari movie Akshay was fighting for Britishers against local Pathan and that was considered Desh bhakt 😂

  • @neymarfanclub8941
    @neymarfanclub8941 ปีที่แล้ว +1

    Cannada la mhanea cricket match khel India sobat mg aukat dakhvu

  • @sayajijadhav3407
    @sayajijadhav3407 ปีที่แล้ว +11

    Only for Chinmay ❤❤

  • @Onlinearnwithmebhai
    @Onlinearnwithmebhai ปีที่แล้ว +1

    सर्वात भ्रस्ट लोक आहेत हे पंजाबी

  • @sparkyrohit
    @sparkyrohit ปีที่แล้ว +12

    Canada sathi jase Sikh ahet tase Maharashtra sathi bhaiya ahet

    • @rohitkshirsagar6722
      @rohitkshirsagar6722 ปีที่แล้ว +2

      Marathi se to acche he bhaiya ,bhaiyaji

    • @Storywithranjit
      @Storywithranjit ปีที่แล้ว +1

      ​@@rohitkshirsagar6722ho khar ahe mi marathi asun bhaiya lokanna changla manto

    • @rohitkshirsagar6722
      @rohitkshirsagar6722 ปีที่แล้ว

      @@Storywithranjit का रे काय एवढं प्रेम त्यांच्याबद्दल

    • @Storywithranjit
      @Storywithranjit ปีที่แล้ว

      @@rohitkshirsagar6722 changle lok astat te ani aple aaighale

    • @rohitkshirsagar6722
      @rohitkshirsagar6722 ปีที่แล้ว

      @@Storywithranjit मराठी आहेत तर हरामी एवढा मान्य करतो भाई

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 ปีที่แล้ว +2

    Chinmay Bhawa.. I love you

  • @sandeepshinde7020
    @sandeepshinde7020 ปีที่แล้ว

    ते बरोबर हाय खरं खानंदा का उडवालाईस 😂😂😂😂😂😂😂😂

  • @VaibhaviW
    @VaibhaviW ปีที่แล้ว +4

    Mini Punjab, Punjab canteen, panjabi chaska, urban turben, delhi swad... These restaurant are near my home

    • @theoptimist3218
      @theoptimist3218 ปีที่แล้ว

      मग हाकलून द्या की त्यांना😅

    • @VaibhaviW
      @VaibhaviW ปีที่แล้ว

      Apli marathi pore kaam kartat gava kadun yeun.... Tyanchya potawar laath maraychi ka tula?

  • @aadityan5895
    @aadityan5895 ปีที่แล้ว +1

    Bhau 9 min mdhe 3 ..3 add yetat he ky Chinmay bhau 😢

  • @AB-kb2kz
    @AB-kb2kz ปีที่แล้ว +14

    अरे भाऊ, कॅनडा मधील पंजाब्याचा तु सर्व इतिहास सांगतो पण एकदाही खलीस्तान चळवळ, ISI चे तेथे होणारे फंडीग, खलीस्तानी अतेरिकी पन्नू आणि इतर बद्दल एक चकार शब्द बोलत नाहीस ???????????

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 ปีที่แล้ว

    बोलभिडू,
    तुम्ही मूळ मुद्याला हात घाला.
    1) भारतात एखादे राज्य स्वतंत्र राष्ट्र होऊ शकते का?
    2) स्कॉटलंडच्या धरतीवर भारतात सुद्धा एखाद्या राज्यात लोकशाही मार्गाने referendum घेता येतो का?
    शेवटी "एक देश एक भाषा, एक देश एक हे आणि एक देश एक ते..." असे करून देशाची विविधता धोक्यात आणणाऱ्या शक्तिमध्ये आणि खलीस्थान वडी फुटीर संघटनामध्ये मला काहीही फरक दिसत नाही. एकच फरक वाटतो - एक दादागिरी करून बाकीच्या लोकांवर स्वतःची हिंदी भाषा, धर्म आणि जीवन पद्धत बळजबरीने मारतो आहे आणि दुसरा लोकशाही पद्धतीने निवडणुका घेण्याची मागणी करत आहे. अर्थात दुसऱ्याचा रक्तरंजित अतिरेकी इतिहास लोकशाहीला धरून नाही, आणि गुन्हाच आहे.

  • @shivrajkhatode2754
    @shivrajkhatode2754 ปีที่แล้ว +1

    चिन्मय भाऊ लय मरगळ वाटत आहे

  • @DipakhSab
    @DipakhSab 7 หลายเดือนก่อน

    ऊस तोडणी कामगार व्हिडिओ करा

  • @akshaydandile3426
    @akshaydandile3426 ปีที่แล้ว +1

    चिन्मय भाऊ आजारी आहेस का?

  • @santoshdada9148
    @santoshdada9148 ปีที่แล้ว

    2% केनेडाला, आनी 14%भारताला नक्कीच बरबाद करणार. टक्केवारी ओळखा

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 ปีที่แล้ว +1

    अक्षय ला कॅनडा कुमार म्हणतात

  • @chetanchannel7645
    @chetanchannel7645 ปีที่แล้ว +2

    Bol bhidu mast channel aahe information chan bheti😍

  • @Nikhil9781
    @Nikhil9781 ปีที่แล้ว +7

    कॅनडा नाही केनेडा

    • @vikasnarwade1
      @vikasnarwade1 ปีที่แล้ว +4

      Nahi re baba te kanneda aahe😂😂

    • @adityakudre2830
      @adityakudre2830 ปีที่แล้ว +1

      पंजाबी लोकं कनाडा म्हणतात 😅😅- डाॅ अश्विनी

    • @Dharmashree-d8k
      @Dharmashree-d8k ปีที่แล้ว

      आणि हिंदी लोक अजून वेगळेच कैनडा म्हणतं असतील

    • @Harrishmahaddik
      @Harrishmahaddik ปีที่แล้ว

      Indian nahi Ghati ase Dubai madhe boltat

  • @hindusmarajy
    @hindusmarajy ปีที่แล้ว +3

    या jhavanyanyna खर लॉरेन्स बिष्णोई बरोबर झवतो 😂😂😂

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +20

    मोदीं शिवाय पर्याय नाही 😮😮

    • @RS-wp5di
      @RS-wp5di ปีที่แล้ว

      मोदी ला पाठवा मग कॅनडा ला

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 ปีที่แล้ว +1

    Canada, France, denmark ya deshanch kahi khr nhi...

  • @sachinnavale3660
    @sachinnavale3660 ปีที่แล้ว

    पंजाबी नाही शीख म्हणा... पंजाबी हिंदू पण असतात...

  • @mightyandy3
    @mightyandy3 ปีที่แล้ว

    Faltu khalistani gaane aaikne band kara

  • @pratikkhamkar13
    @pratikkhamkar13 ปีที่แล้ว

    पूर्ण व्हिडिओ मध्ये मला तर फक्त Canada, Canada , Canada एवढंच ऐकू आलं.

  • @BHAVESHRP
    @BHAVESHRP ปีที่แล้ว +5

    First view 😊😊😊😊

  • @VINAYMORE100
    @VINAYMORE100 ปีที่แล้ว

    तू माहिती सांगताना एवढा हालत डुलत का बोलतोयस कधी तुझी स्टाईल आहे

  • @parshuramkevanshaj
    @parshuramkevanshaj ปีที่แล้ว +1

    Sikh lokana khalistan ka havay...akha bharat aplaa aahe...tr ka ek tukda havay???...tyanchyvar kahi atyachar sudha ata hot nahi aahe...jo atyachar jhala to congress ne 1984 madhe kelela..tya nantr tyana kadhich issue jhala nahi aahe

    • @Gaming_Videos584
      @Gaming_Videos584 ปีที่แล้ว

      1947 la partision Zale tevha khup mother punjab cha tukda Pakistan mde gela tevhapasun challenge ahead he.

    • @parshuramkevanshaj
      @parshuramkevanshaj ปีที่แล้ว

      @@Gaming_Videos584 Partition madhe khoop motha tukda jo bharat hota to sudha gela and aaj tyala apan pakistan mhanun olkahto...

  • @surajkalase4171
    @surajkalase4171 ปีที่แล้ว +3

    Right informational sir

  • @karanarjun2989
    @karanarjun2989 ปีที่แล้ว

    Golden temple Mde Indian flag lavun jau shakat nahi. He pan muslim sarkhe kattar ahet

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 ปีที่แล้ว

    आणि इथे आपल्या राज्यात मराठी च मराठी मानसाचे पाय खेचतात🙁

  • @amitbhau
    @amitbhau ปีที่แล้ว

    आणखीन एक विशेष कॅनडा मध्ये जाण्यासाठी हे बुचडे ख्रिशन धर्म स्वीकारत आहे,म्हणून तिथे धर्मातर सभा घेण्याचा जोर वाढला आहे.

    • @anilalhat5835
      @anilalhat5835 ปีที่แล้ว

      चुकीचं बोलत आहे थोडी योग्य माहिती घे

  • @sagarw4197
    @sagarw4197 ปีที่แล้ว

    Indian RPI party = Canada khalistan group

  • @shubhamgonjari108
    @shubhamgonjari108 ปีที่แล้ว

    khalistan mhanje ky yachya video baghyla awdel

  • @Sharedtab
    @Sharedtab ปีที่แล้ว

    Bhawa kuthla maal martos?

  • @testtest5032
    @testtest5032 ปีที่แล้ว

    aani ithe marathi mansala sadhi Pune, mumbai pan tikvata ali nhi.

  • @sharad5911
    @sharad5911 ปีที่แล้ว

    I love Punjabi song

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 ปีที่แล้ว

    इंदिरा गांधी, ग्रेट.

  • @shivkumarkumbhar5214
    @shivkumarkumbhar5214 ปีที่แล้ว

    mhnje bhart ky pan karu shkto😅

  • @sagarjadhav750
    @sagarjadhav750 ปีที่แล้ว

    Ata Canada lach khalistan banwa 😂😂

  • @MyLens_P.R.O.
    @MyLens_P.R.O. ปีที่แล้ว

    कॅनडा बनेगा खलिस्तान

  • @Storywithranjit
    @Storywithranjit ปีที่แล้ว

    Canada dusra punjab ahe😂

  • @surajavhad3223
    @surajavhad3223 ปีที่แล้ว +1

    राव पॉवर❤

  • @kevalgyan
    @kevalgyan ปีที่แล้ว

    pakistan cha haat aahe khalistan madhe

  • @throttleindia2365
    @throttleindia2365 ปีที่แล้ว

    Mhanje bhik magun magun gele

  • @pankajraut2940
    @pankajraut2940 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @shivajilingayat9792
    @shivajilingayat9792 ปีที่แล้ว

    It's not Canada it's kannadda 😂

  • @shivajimali9519
    @shivajimali9519 ปีที่แล้ว

    बरोबर आहे...

  • @sushant518
    @sushant518 ปีที่แล้ว +33

    Virat kohli unfollows Shubh
    We must un follow Akshay kumar (CANADIAN ACTOR)
    🇮🇳

    • @sumitovhal1375
      @sumitovhal1375 ปีที่แล้ว

      Search on Google. He is Indian 🇮🇳 जय हिंद

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. ปีที่แล้ว +38

      Akshay Kumar Got Indian Citizenship.. keep your facts updated 😂

    • @डॉ_नरखेडकर_anirudhjit
      @डॉ_नरखेडकर_anirudhjit ปีที่แล้ว +15

      भाई सोया हुवा है क्या? वो कब का भारतीय नागरिक बन चुका है

    • @MyLens_P.R.O.
      @MyLens_P.R.O. ปีที่แล้ว +3

      Are bhava kuthe ghuslas

    • @narendraborkar3724
      @narendraborkar3724 ปีที่แล้ว +4

      Ganja ka re