OTP Mafia: Jamatara किरकोळ होतं Kolkata, Haryana मधून चालणाऱ्या scam चं उत्तर FBI कडेही नाहीये

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #BolBhidu #OTPScam #Jamtara
    जामताडा, नेटफ्लिक्सवर आलेली ही सिरीज खतरनाक गाजली होती. झारखंडच्या एका बारक्या गावातून साधे मोबाईल वापरुन भारतभरातल्या लोकांना कसा चुना लावला जातो हा त्याचा प्लॉट. पण ही सिरीज म्हणजे कुठली कल्पित कहाणी नव्हती, तर लाखोंचा गफला करणाऱ्या गावातलं सत्य होतं. पण याच जामताडाचं नवं व्हर्जन आता आलंय, हरियाणा आणि कोलकात्यात.
    ओटीपी माफिया, सुरुवातीला फक्त गावातल्या लोकांना टार्गेट करणाऱ्या या कार्यकर्त्यांनी आता मोठ्या शहरातल्या श्रीमंत लोकांना रडारखाली घेतलंय. यांचं काम चालतं हरियाणामधून आणि दुसऱ्या बाजूला तगडं नेटवर्क उभं राहिलंय कोलकात्यामध्ये, ज्यांच्या टार्गेटवर आहेत अमेरिकन नागरिक. या ओटीपी माफियांचा पॅटर्न नेमका काय आहे ? अमेरिकन लोकं यांच्या रडारवर कशी आलं आहेत ? आणि एफबीआयसारख्या एजन्सीलाही यात काहीच का करता येत नाहीये ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 453

  • @vijaykolekar1146
    @vijaykolekar1146 ปีที่แล้ว +340

    चिन्मय भावा मी बातम्या कमी पण बोल भिडू जास्त बघतोय ते फक्त तुझ्या मुळ.

  • @ganeshfarde8686
    @ganeshfarde8686 ปีที่แล้ว +14

    अशा लोकांचे फोन आले की मी शिव्यांची लाईन लावतो तेव्हढाच जीवाला बर वाटत...😂

  • @badalthakare8093
    @badalthakare8093 ปีที่แล้ว +324

    बरं आहे आपला balance कधी 1000 च्या वर नसतो😂😂😂

    • @Rishi_649
      @Rishi_649 ปีที่แล้ว +18

      माझ्या ताईच्या मैत्रिणी चे 30,000 गेले, पोलिसांना सांगितलं तर ते commission मागतात 😢😢

    • @rohankottawar96
      @rohankottawar96 ปีที่แล้ว +8

      Are tyana dollars mdhe interest aahe😂 Rupees madhe nahi😂

    • @kunalpatil9470
      @kunalpatil9470 ปีที่แล้ว +11

      भावा तुझा बॅलंस जरी कमी असला तरी तूझ्या मोबाइल मधील डेटा सुद्धा सुरक्षित नाही त्यामूळे कोणत्याही लिंक वर टॅप करू नये

    • @kunalpatil9470
      @kunalpatil9470 ปีที่แล้ว

      ​@@Rishi_649 कुठली घटना आहे आणि कुठल्या पोलिस स्टेशन मधील प्रकार आहे हा तुम्ही ट्विटर ला ट्विट करा dgp ना त्यात गृह विभागाला टॅग करा

    • @badalthakare8093
      @badalthakare8093 ปีที่แล้ว

      @@kunalpatil9470 tsa pn gbwhatsapp vaaprtoy data tasahi surkshit nahi😝😝

  • @achutkolge4050
    @achutkolge4050 ปีที่แล้ว +19

    3/4 दिवस झाले मला cal येत होता, आम्ही बँक मधून बोलत आहोत, तुमचं कार्ड ब्लॉक होणार आहे , ते होवू नये म्हणून एक otp येईल तो सांगा.. मी त्याला म्हणायचो आत्ता बिझी आहे नंतर पाहू.. अन् तो मला आठवणीने cal करायचं... शेवटी मी त्याला म्हटल अरे भाऊ एव्हढी काळजी कोणतीच बँक घेत नाही ... तुझा हा 15/16 वा cal असेल.. बँक 2/3 वेळा cal करून म्हणेन जा खड्ड्यात कार्ड बंद पडलं की मार झक बँकेत... तू एव्हढी काळजी घेतोय म्हणजे मला समजलं तू कोण आहेस... भावने परत cal च केला नाही 😂

  • @tusharahire1166
    @tusharahire1166 ปีที่แล้ว +15

    फेसबुक वर मी आर्मी माझी बदली झाली आहे असं सांगून फोर व्हीलर व महागडे सामान स्वस्तात देतो सांगणारे वर एक व्हिडिओ बनवा त्यामुळे समाजात जन जागृती होईल

  • @vaibhavc.mhaske2615
    @vaibhavc.mhaske2615 ปีที่แล้ว +54

    मी स्वतः काम केलं होत अश्या सेंटर मध्ये, तिसऱ्या दिवशी काम सोडलं जेव्हा कळलं तेव्हा.परत त्यामार्गी गेलो नाही. भले ही पैसे कमी मिळू दे पण कुणाला फसवणार नाही

    • @nileshshinde3511
      @nileshshinde3511 ปีที่แล้ว +2

      पोलीस आणि मीडिया ह्यात का कळवलं नाही.. Atleast तुझ्या circle मध्ये तरी माहिती दिली का?

    • @sssans-cj4mo
      @sssans-cj4mo 11 หลายเดือนก่อน

      kuthe kelel kam

  • @vishalwadekar9698
    @vishalwadekar9698 ปีที่แล้ว +33

    मी ऑस्ट्रेलिया मध्ये राहतो आणि इकडे देखील तीच स्थिती आहे, इकडच्या वयस्कर माणसांमध्ये इंडियन scammers ची खूप दहशत आहे.

  • @ajagaonkarshrey
    @ajagaonkarshrey ปีที่แล้ว +101

    Amche 46000/- gele 😢
    Cyber Police pan faltu aahet… kahich kaam karat nahi… jast prasna keli va follwup ghetle ki boltaat Lawyer kadhun court order aana… SHAME ON INDIAN CYBER POLICE AND RELATED LAW…
    @cyberpolicepune

    • @nileshsakhare6845
      @nileshsakhare6845 ปีที่แล้ว +1

      खरंय

    • @abhivalunj513
      @abhivalunj513 ปีที่แล้ว +2

      Amche 37000/- fb vr big basket chi offer pahili ATM card cha no. Takala otp yeychya aat paise gayab

    • @Yogiiii__
      @Yogiiii__ ปีที่แล้ว +4

      खरंय... Cyber fraud ला response चं नाही येत.. खूप फालतुगिरी चाललीये राव

    • @vikas.shinde9349
      @vikas.shinde9349 ปีที่แล้ว +3

      आमचे 24000 घेऊन गेले ते पन मला माहित होत की bank कधी कॉल करत नाही😂 तरी मि सगळी माहिती दीली

    • @FordraptorF150
      @FordraptorF150 ปีที่แล้ว +1

      Amche ₹98,000 gele

  • @harshalhede
    @harshalhede ปีที่แล้ว +402

    एका व्यक्तीकडे १७ आधार कार्ड आणि एका आधार कार्डवर १०० सिम कार्ड, हे सरकारचं अपयश आहे.

    • @kedareshwarpatil6756
      @kedareshwarpatil6756 ปีที่แล้ว +49

      काहीही बरडू नका.. एका आधार कार्डवर 5 पेक्षा जास्त सिम कार्ड भेटत नाही.. जनतेची दिशाभूल करू नका 🙏🏻

    • @AndrewTate69_
      @AndrewTate69_ ปีที่แล้ว

      ​@@kedareshwarpatil6756beta motha ho mag jag kalel kasa aahe te

    • @shivajilingayat9792
      @shivajilingayat9792 ปีที่แล้ว +40

      यांना काहीं झालं तरी सरकार वर घासरायची सवय आहे वाटतं.. पण एक जिमेदार नागरिक म्हणून ह्यांनी काय उपटले कळू द्या आम्हाला पण

    • @niteenvalivade3377
      @niteenvalivade3377 ปีที่แล้ว

      @@kedareshwarpatil6756 sonya te ata chalu zaley alikade..... Agodar ek mansachya nave 10 peksha jast pn sim milat hote mi vodaphone idea cha distributor hoto... Sarkarvr ghasarat nahi tyanch apyashch ahe te

    • @niteenvalivade3377
      @niteenvalivade3377 ปีที่แล้ว +2

      5 sim kashala pahijet...

  • @liviingwithnature
    @liviingwithnature ปีที่แล้ว +5

    दादा मोबाईल चोरांचा काळा धंदा कसा चालतो, त्यावर एक व्हिडीओ बनवा प्लीज 🙏🏻🙏🏻 Request ahe

  • @saurabh6814
    @saurabh6814 ปีที่แล้ว +40

    चिन्मय भाऊ ची सांगायची पद्धत एकदम भिडू गिरी मध्ये आहे🔥🔥🔥🔥🔥

  • @vijaybelhekar3243
    @vijaybelhekar3243 ปีที่แล้ว +26

    सरकार ने ठरवले तर यांचा सुपडा साफ होईल.
    पण सरकार लक्ष देत नाही.

    • @umeshbhor3916
      @umeshbhor3916 ปีที่แล้ว

      mg police kadhi tharvanar, sarv kaam sarkarchech

  • @krushnastationary208
    @krushnastationary208 ปีที่แล้ว +5

    आपल्या भारतातील पोलिसांना otp माफियांना पोलीस शोधू शकत नाही हें आपल्या पोलीसांच अपयश आहे. का त्यांना सगळ माहित असूनही काना डोळा केला जातो.

  • @krushnabadgujar5368
    @krushnabadgujar5368 ปีที่แล้ว +93

    चिन्मय भाई हा लय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केल्या बद्दल तुमचं व बोल भिडू च्या टीमच मनापासून आभार...🎉🎉

    • @gorakshanathkarvande2513
      @gorakshanathkarvande2513 ปีที่แล้ว

      चिन्मय खूप खूप आभार...🙏🙏🙏

    • @Rishi_649
      @Rishi_649 ปีที่แล้ว

      माझ्या ताईच्या मैत्रिणी चे 30,000 गेले, पोलिसांना सांगितलं तर ते commission मागतात 😢😢

  • @vaibhavjadhav9059
    @vaibhavjadhav9059 ปีที่แล้ว +42

    पण हे सगळं चुकीचं आहे ....!! यामुळे भारताची इमेज खराब होते .... यू ट्यूबवर याचे किती तरी व्हिडिओज आहेत की भारतीय कॉल सेंटर कसे स्कॅम करतात या बद्दल

    • @sanketjadhavar
      @sanketjadhavar ปีที่แล้ว +1

      He kartat te chor ahet. Tyanna image cha kai ghena dena? Paise milale ki te khush, yacha khara tras abhyas karun baher deshat naukri milavlelya bhartiyanna hoto. OTP choranchya deshatle mhnun manhani hote. Ankhi ek goshta mhnje aplya deshat barech kandel loka ahet. Online sarkhach tath karun astat. American, european bayka baghun kutrya sarkhe taptaat ani hi dear show bobs vagene asa ghanerde msg tyahun ghan english madhe boltat😂😂😂😂. Mala kalat nai bc yanchi US la jaychi layki naste, ani online porn unlimited uplabdha ahe, mg asha prakare pardeshi bayaknchya mage lagun kai vegla milta dev jaane! Aplach nasheeb kharab mhnaycha ki aslya bhurtya uttar bhartiyana bhaiyyana bandhav mhnava lagtay! Jai Maharashtra

  • @Misktw
    @Misktw ปีที่แล้ว +87

    मंत्री लोक आणि सरकारी लोक पैसे खाऊन सोडून देतात.. हि सगळी मिली भगत अहे 👍🙏

  • @flyingblackhorse
    @flyingblackhorse ปีที่แล้ว +133

    Chinmay Salvi is a national treasure

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +100

    लुख्ख्या सिस्टीम मुळे सगळं काही शक्य आहे 😅😅😅

    • @sureshshinde6699
      @sureshshinde6699 ปีที่แล้ว +12

      आयघाले पेटीएम आणी गूगलपे वर पण आय घालतात...

    • @bhushankothari8613
      @bhushankothari8613 ปีที่แล้ว +3

      ​@@bkkkk476😂😂👌🏻👍🏻

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +1

      @@bkkkk476 जगाचंच म्हणतोय ❤️dya

    • @Anjali77718
      @Anjali77718 ปีที่แล้ว

      ​@@bkkkk476बरोबर आहे तुमचं👍

    • @vaibhavbandgar-ey2hg
      @vaibhavbandgar-ey2hg ปีที่แล้ว +3

      ​@@bkkkk476 pn parat cyber la police complaint keli tri ky hot nhi.....na

  • @sudhakrrasal1641
    @sudhakrrasal1641 ปีที่แล้ว +74

    पैसे काय झाडाला लागत नाहीत जो सापडेल तेचा एक हात एक पाय कापा

  • @surajbiradar9827
    @surajbiradar9827 ปีที่แล้ว +12

    ह्या अशा scammers मुळ आपल्या देशाची image लई खराब झाल्या.

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 ปีที่แล้ว +26

    नुह मेवात म्हणजे शांतीप्रिय समुदाय 🤣🤣🤣

    • @maheshpokale5464
      @maheshpokale5464 ปีที่แล้ว +5

      त्यांनी आत्ताच्या violence मध्ये सायबर पोलीस स्टेशन यासाठीच तर तोड फोड केले 😅

    • @rioni1434
      @rioni1434 ปีที่แล้ว

      ​@@maheshpokale5464bhai konse location me huwa tha ye . Bohot galat hai. Jo bhi hai

  • @shivajilingayat9792
    @shivajilingayat9792 ปีที่แล้ว +23

    कठोर कारवाई करा ह्यांच्यावर .. नाहीतर दुनिया विकुन खातील 😅

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 ปีที่แล้ว +46

    Moral of story आधी इंग्रज भारतीयांना लुटायचे आता भारतीय त्यांना लुटतात 😂😂😂

    • @kalpanapawar0036
      @kalpanapawar0036 ปีที่แล้ว +9

      Aani bharat che nav kharab kartat 😡😡

    • @thetiger8020
      @thetiger8020 ปีที่แล้ว

      😅😅

    • @ashishpatil8036
      @ashishpatil8036 ปีที่แล้ว

      😂

    • @surajbiradar9827
      @surajbiradar9827 11 หลายเดือนก่อน +1

      ह्या scam ला कस justify करता रे तुम्ही लोक हे असले फालतू तर्क लाऊन?? म्हातार् या माणसांची आयुष्यभराची कमाई लुटली जाते.
      आज बाहेर देशात scammers म्हणजे भारतीय अस समिकरण तयार झालय ह्या कीड्यांमुळे .

  • @shaileshshinde3919
    @shaileshshinde3919 ปีที่แล้ว +47

    "अकाउंट ला चंदन लागले असते "
    "भारतीय कार्यकर्ते "
    एक नंबर भावा!!

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 ปีที่แล้ว +10

    *2.0 ज़ीरो अस्त ते चिन्मय भाऊ* 😅

    • @Allinone-ht2ko
      @Allinone-ht2ko ปีที่แล้ว

      😂 नाही ओ २.ओ च असते ते😅

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 ปีที่แล้ว +16

    चिन्मय भावा ...
    नेहमीप्रमाणेच जबरदस्त ..
    तू म्हणजे या चॅनेल चा USP आहेस 👍

  • @arunbodke4660
    @arunbodke4660 ปีที่แล้ว +22

    👌👌चिन्मय दा तुझी सांगण्याची पद्धत खुप भारी हाय बरं का👌👌

  • @rameshhirade2970
    @rameshhirade2970 ปีที่แล้ว +49

    बोल भिडू only चिन्मय आण्णा ❤

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. ปีที่แล้ว +3

      चिण्याची Paid comment Army लई समोर आली 😂

  • @amarchougule2671
    @amarchougule2671 ปีที่แล้ว +8

    बहुतेक किरीट सोमय्या हा पण ह्याचाच शिकार झाला आसावा 😂

    • @anandraoathavale5012
      @anandraoathavale5012 ปีที่แล้ว

      यांना OTP द्यायला पाहिजे किरीट सोमय्या यांनी 😂😂

  • @rj6169
    @rj6169 ปีที่แล้ว +8

    लै वैताग हाय रोज चा.. क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि नाहीतर हे तर तुमच लाईट बिल पेंडींग आहे, लॉटरी जिंकली आहे असे वाले कॉल किंवा मेसेज

    • @vaibhavvekhande1811
      @vaibhavvekhande1811 ปีที่แล้ว +1

      अशे कॉल आले तर सांगा की माझ्या डोक्यावर तुम्ही दिलेल्या पैशान पे जास्त कर्ज थकल आहे दुसऱ्या बँकेचं 😂😂😂😂😂 कॉल परत येत नाही

  • @Dboy_Warrior
    @Dboy_Warrior ปีที่แล้ว +38

    भारताच्या प्रगती मध्ये हातभार लावल्या बद्दल धन्यवाद 😂

  • @rajeshmadake8106
    @rajeshmadake8106 ปีที่แล้ว +24

    माफीया नाव पाहताच वाटलं चिन्मय भाऊ असणार 😁

  • @Yogesh_.2003
    @Yogesh_.2003 ปีที่แล้ว +19

    American hacker ने खुप वेळा live exposed केलयं. FBI ला अजून upgrade होण्याची गरज आहे.भ्रष्टाचार आहे सगळं

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 ปีที่แล้ว +11

    कालच घडलं माझ्या बरोबर हे..वेळीच सतर्क झालो म्हणून वाचलो..

  • @VinodDhavle
    @VinodDhavle ปีที่แล้ว +2

    आपले 56 इंची विश्वगुरु काय करत आहेत? त्यांना भारताची बदनामी दिसत नाही काय? सरकारी संस्था राजकिय बदला घेण्यासाठी न वापरता इकडे वापरा.

    • @rajupandagale6299
      @rajupandagale6299 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे भाउ... सरकारी संस्था कशासाठी वापरायच्या... फक्त अदानी अंबानींच्या भल्यासाठी... राजा बाबू 🧑‍✈️👮🤠😡

  • @unknown-yq5xo
    @unknown-yq5xo ปีที่แล้ว +4

    NDTV chi anchor swata scam madhe aali hoti Oxford University cha 😂😂😂

  • @Vibesoflove.
    @Vibesoflove. ปีที่แล้ว +9

    चिन्मय भाई ची स्टोरी लहानपणी आजी च्या स्टोरी चा फील देते...❤

  • @sameerchavan9122
    @sameerchavan9122 ปีที่แล้ว +5

    Maje 1.5 lak gele ahe bt lukkya system mule kaich zale nai complint krun suddha😂

  • @kedareshwarpatil6756
    @kedareshwarpatil6756 ปีที่แล้ว +24

    नुकत्याच हरियाणातील नुह येथे झालेल्या दंगली मागचं खरं कारण हेच की राज्य व केंद्र सरकारकडून ह्या माफियांच्या मुसक्या आवळण्याच्या सुरु असलेल्या कामाला विरोध दर्शवणे व त्याविरोधाला धार्मिक रंग देऊन प्रशासनाला जेरीस आणणे.

  • @shivaradhanashiva4871
    @shivaradhanashiva4871 ปีที่แล้ว +1

    जामतरा मध्ये हे सगळं करत कोण? तर मुस्लिम लोक , हेही सांगा ,जीभ झडते हाथ थरथरता का सर्वांचे खर बोलताना

  • @AkingAT
    @AkingAT ปีที่แล้ว +1

    maze bhauche 20k gele icici bank chya name ne call yeto mla roj 12-15 calls yetat

  • @hrishi-s
    @hrishi-s ปีที่แล้ว +11

    थांबवा यार यांना कुणी तरी लई बिल झालं यांचं

  • @ashishpatil9965
    @ashishpatil9965 ปีที่แล้ว +6

    त्या मार्गाने तरी foreign currency भारतात येतेय😂

  • @Allyours.695
    @Allyours.695 ปีที่แล้ว +6

    सरकार ने ठरवलं तर २-४ दिवसात otp माफिया ला लवडे लावू शकतात... पण सरकार ला काही तरी मिळाल्याशिवाय हे शक्य नाही

  • @sandeepk846
    @sandeepk846 ปีที่แล้ว +10

    सरकार ने सिम कार्ड वाटणार्या कंपन्यांवर लक्ष ठेवलं पाहिजे

  • @shortstories-dk6kg
    @shortstories-dk6kg ปีที่แล้ว +10

    भारताचा नाव खराब करते असे लोक 😢 So 😭

  • @swaaaa11
    @swaaaa11 ปีที่แล้ว +40

    चोरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @kunalakhade6050
    @kunalakhade6050 ปีที่แล้ว +2

    Abbottabad madhe ghusun jasa laden la udvun gele tasa ya scammers la udvayla havet khup lokanche ayushya vaachtil

  • @rajatrathod1159
    @rajatrathod1159 ปีที่แล้ว +6

    चिन्मय भाऊ पगार वाढवून माग, कारण आम्ही फक्त तुझ्यामुळे बोलभिडू बघतो.

  • @jayvantias4512
    @jayvantias4512 ปีที่แล้ว +4

    हे सर्व सरकार आणि पोलिस ह्यांचे मदतीने होते

  • @user-sjsjjsjjdsas1252hsh
    @user-sjsjjsjjdsas1252hsh ปีที่แล้ว +5

    Thoda England la pn loota, 200 varsha cha pratishodh hava

  • @mayurwaghole5978
    @mayurwaghole5978 ปีที่แล้ว +1

    अरे त्या घनश्याम तेक वर व्हिडिओ बनवा 🤬

  • @__Turn__15
    @__Turn__15 ปีที่แล้ว +16

    Saglya scammers la pakdun direct golya takayla lagat... Bc sale garib lokanna luttat😢

  • @NILESHGCEK
    @NILESHGCEK ปีที่แล้ว +6

    अशा लोकांना पकडुन सरळ मारून टाकायला पाहिजे आणि त्याचे video viral करायला पाहिजे तरच काहीतरी होऊ शकते

  • @abhaytarange
    @abhaytarange ปีที่แล้ว +1

    मी लै अशा फोन करणाऱ्या लोकांना आधी फसत असल्याचं भासवून शेवटच्या क्षणी शिव्या दिल्या आहेत .

  • @abhivalunj513
    @abhivalunj513 ปีที่แล้ว +1

    Han video jar me majya BHAKT FATHER la send kela tr te mhntil Desh digital ho raha hai, modi saheb navin jobs generate kartayet ya poran mule ECONOMY la boost miltoy😎😎😎

    • @rajupandagale6299
      @rajupandagale6299 ปีที่แล้ว

      modi sahebach ganitach vegle aahe sahebala yaaacha kai farakach padat nahi... Adani ambani cha khatyaver daabun paisa jama karaycha..... अपना काम बन्ता.... xxxx

  • @dhiraj_b
    @dhiraj_b ปีที่แล้ว +24

    यामुळे देशाची image खराब होते आवरा यांना!

    • @abhirajan_k
      @abhirajan_k ปีที่แล้ว +3

      Already zhali aahe

  • @vikrantyeotkar3520
    @vikrantyeotkar3520 ปีที่แล้ว +6

    Sagle pakdle jatat pan police paisa gheun sodun dete karyanj nahi jhali pahije mhanun tr paishe detat 😅

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 ปีที่แล้ว +1

    जामतारा मधलं नेटवर्क ज्याम का करत नाही लैच डिशटरब करायचं नेटवर्क 😮

  • @MaheshShetye-se8jl
    @MaheshShetye-se8jl ปีที่แล้ว +4

    बोल भिडू तू खरा भिडू
    खुप छान वीडियो असतात तुझे

  • @npb5258
    @npb5258 ปีที่แล้ว +3

    हा इश्यू फक्त एका आधार कार्ड वर एक किंवा दोन सिमकार्ड देऊन कमी करता येईल. सिमकार्ड चालू आणि बंद करण्याचे नियम सक्त करायला हवेत.
    सध्या एक अमेरिकन यूट्यूब चॅनल चालू आहे जे scammers चे सिस्टीम हॅक करून माहिती काढून घेतात. अशा लोकांचा वापर करता येईल.

    • @vaibhavvekhande1811
      @vaibhavvekhande1811 ปีที่แล้ว +1

      यासाठी मोबाईल मध्ये इनबिल्ड सिम असलेला मोबाईल घ्यावा 😊😊😊😊

    • @abcdefg-ou6rb
      @abcdefg-ou6rb ปีที่แล้ว

      Kay nav ahe channel ch

  • @random_videozz
    @random_videozz ปีที่แล้ว +9

    *मला वाटतं मराठी तरुणांनीही याची सुरुवात करावी !!!*

  • @urvxfvdzrnp
    @urvxfvdzrnp ปีที่แล้ว +9

    शांती प्रिय समुदाय..

  • @saching8086
    @saching8086 ปีที่แล้ว +1

    माझे 12000/- गेलेत.
    बजाज जनरल इन्शुरन्स च्या अकाउंट ला टाकले पोलिसी वर लोन भेटत म्हणून.

  • @sharadjoshi6897
    @sharadjoshi6897 ปีที่แล้ว +1

    एखादी बँक बंद पडल्यास बँक चे संचालक ग्राहकाचे पैसे देतात का त्यांची काय policy असते त्याबद्दल एक बोल बिडू चा व्हिडिओ बनवा

  • @rockyyak3733
    @rockyyak3733 ปีที่แล้ว +1

    भारत सरकारने संचार साथी नावाची वेबसाईट सुरू केलेली आहे यामार्फत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आधार कार्ड वरील मोबाईल नंबर वर अजून किती किती सिम कार्ड रजिस्टर आहेत हे कळते आणि जर कुठलेही गैर सिम कार्ड लिंक आपणास आढळले तर तेथे कारवाई चा ऑप्शन देखील आहे. धन्यवाद.

  • @mrudulapawar5972
    @mrudulapawar5972 ปีที่แล้ว +1

    Nuh ani mewat madhye Muslims khup aahet ektr ithale ani illigal bangladeshi, rohingya milun hi asli kame kartat, tyani aata zalelya dangli madhye kiti tari documents, tithale cyber/ police station pan jalale. Gaddar jamat
    Hi asali kame matrimonial site vr pan keli jatat NRI aahe sangun kiva iter barich karane deun

  • @Rishi_649
    @Rishi_649 ปีที่แล้ว +2

    माझ्या ताईच्या मैत्रिणी चे 30,000 गेले, पोलिसांना सांगितलं तर ते commission मागतात 😢😢

  • @AJJUPRAMI2425
    @AJJUPRAMI2425 ปีที่แล้ว +9

    म्हणून अकाऊंट ला झाट बॅलन्स ठेवत नाही 😂 अन ओळखीचा तर नंबर अजिबात उचलायचा नाही

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 ปีที่แล้ว +3

    Scammers ne samanya lokanchi account hack karnya peksha mantri-santri, amdar- khasdar, Adani, Ambani hyanchi accounts hack karavit he namra vinanti 🙏 😂😂

    • @prasadcnavale
      @prasadcnavale ปีที่แล้ว +1

      त्यांच्या केस सॉल्व होतात लगेच.... मीडिया मध्ये न येता..

  • @vinoddhengle8193
    @vinoddhengle8193 ปีที่แล้ว +4

    स्कॅम्स आणि कोलकता खूप जून नात आहे

  • @bhaveshkamble5738
    @bhaveshkamble5738 ปีที่แล้ว +28

    Scientific temperament at it's summit😂🙌

  • @abhibharsakle1698
    @abhibharsakle1698 ปีที่แล้ว +7

    दादा टीम इंडिया ची टी-शर्ट ची शापित आहे का . ज्या पण ब्राॅड ने त्यांना sponsor केलं त्या ब्राॅड च्या सत्यानाश झाला😅
    यावर एक व्हिडीओ बनव 🙏👆👆

  • @rupeshpangarkar4052
    @rupeshpangarkar4052 ปีที่แล้ว +3

    चिन्मय bhau khup important information dele thanks Bhai

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 ปีที่แล้ว +20

    these call centers are effecting indian image abroad. government should take care of it

  • @getbindas7017
    @getbindas7017 ปีที่แล้ว +2

    Bhau mla pn 1lakh rupees la lutlay job chya nava khali😓😓
    Suicide karaychi vel anleli mazyavr, aple police pn aplyalach shivya detat
    😢😢

  • @tanishq4029
    @tanishq4029 ปีที่แล้ว +1

    Brr Zal Maza Balence 0₹ Ahe 😂😂

  • @bramha1053
    @bramha1053 ปีที่แล้ว +5

    Britishers जे लुटलं होत ते भरतात माघारी येत आहे 😂😂😂कर्म😅

  • @mesafar
    @mesafar ปีที่แล้ว +1

    Scammers payback नावाचे यूट्यूब चॅनल आहे त्यात स्केमर्स ला एक्सपोज करतात

  • @shamalpadekar8343
    @shamalpadekar8343 ปีที่แล้ว +1

    Mala pn asa call ala hota bolt hota tumi Scorpio jinklat 40000r bhara ani gadi ghari yeil mi bolle 2lakh dete tu gadi gheun ghar aadhi

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ

    सरकार स्वताची पक्षाची आयटी सेल मजबूत करते आहे देशाच गुप्त खात सोडुन

  • @jivanbansode8411
    @jivanbansode8411 ปีที่แล้ว +6

    जमंत्रा वर वेबसिरीज पण निघाली आहे

    • @rameshwarshinde982
      @rameshwarshinde982 ปีที่แล้ว

      कोणती नाव काय भाऊ

    • @JustChillbro482
      @JustChillbro482 ปีที่แล้ว +1

      Te sangitly video mdhe

    • @jivanbansode8411
      @jivanbansode8411 ปีที่แล้ว

      ​@@rameshwarshinde982जामतारा

    • @crystalgamer3754
      @crystalgamer3754 ปีที่แล้ว

      ​@@rameshwarshinde982 jamtara filmywap ver search kara

  • @umeshwaykar1467
    @umeshwaykar1467 ปีที่แล้ว +8

    चिन्मय तात्या चा विजय असो...

  • @priyavarada215
    @priyavarada215 ปีที่แล้ว +2

    निदान अमेरिकन पोलीस तरी उपाय करतिल 😢

  • @technicalsolutions85
    @technicalsolutions85 ปีที่แล้ว +4

    Problem sim card cha ahe maag gunhegar sarkar ani telecom companies ahet..

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 ปีที่แล้ว +2

    मे अनुभवं घेतलाय लाई त्रास होतो

  • @prashantkadav7161
    @prashantkadav7161 ปีที่แล้ว +2

    Who says India has unemployment issue.?? 😂
    Mera desh badal raha hai age badh raha hai..

  • @ravindrasawant8881
    @ravindrasawant8881 ปีที่แล้ว +1

    कोलकाता वाले OTP ... OTP खेळत नाहीत....😂😂

  • @gauravp2010
    @gauravp2010 ปีที่แล้ว +1

    बँक अकाऊंट ला चंदन लागलेलं असायचं...!! Epic 😂😂😂😂

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 ปีที่แล้ว +1

    यातून वाचण्याच्या सर्वात सोपा उपाय, घरची सोडून बाहेरला महत्त्व देऊ नका,

  • @adityakerzarkar1771
    @adityakerzarkar1771 ปีที่แล้ว +1

    Bhau Saheb telegram cha hi nond kara

  • @2914Dinesh
    @2914Dinesh ปีที่แล้ว +2

    बँक अकाउंट ला चंदन😂😂

  • @R.jadhav-z2i
    @R.jadhav-z2i ปีที่แล้ว +1

    आमदार खाजदरणा लुटारे कष्ट करताना नका

  • @drx.rahulmalpani5825
    @drx.rahulmalpani5825 ปีที่แล้ว +1

    लोकांना जॉब नाही ... लोकसंख्या महामोर ...पोर जॉब मिळत नही म्हंटल्यावर स्कीमा तर करणारच

  • @maheshwaghavakar2670
    @maheshwaghavakar2670 ปีที่แล้ว +1

    Mazy mitrabarobar pan asach zal hot ..otp nantar any desk mg creditcard varil 30 hajarala chandan .. me n maza mitra 2 divas sangli sp office la arjary ghalat hoto pn comlent kay ghetli nahit

  • @PV1channel
    @PV1channel ปีที่แล้ว +1

    चिन्मय भावा ते मुबंईतल्या मुलगीण आईला मारून घरात ठेवल होत ते काय झाल

  • @pandurangbhore2796
    @pandurangbhore2796 ปีที่แล้ว +2

    सर ITI वर व्हिडिओ बनवा please 🙏🙏

  • @nikhilphadtare644
    @nikhilphadtare644 ปีที่แล้ว +2

    Bihar madhun share market chya navani pn scam chalu ahe

  • @kessilark2854
    @kessilark2854 ปีที่แล้ว +1

    भारतातल्या लोकांना अमेरिकेत बंदी घाला म्हणजे बरोबर फ्रॉड बंद होतील

  • @shubhamhumnabadkar3942
    @shubhamhumnabadkar3942 ปีที่แล้ว +1

    Anu and arjun movie...😅