कोण काय बोलतात ते आपण नाही सांगू शकत पण तूमचे आई आणि मुलाचे नातं खरंच खूप छान आहे अशा वयात आई खूप गरज असते आपल्या मुलांची आणि ती तुम्ही पुर्ण करतात मात आईचं समाधान
युट्यूब वर बऱ्याच दिवसांनी खुप सुंदर चॅनेल दिसले. आम्ही मराठी माणसाला सपोर्ट करूच. निश्चित च आम्ही तुमचे मजेदार जिवन पाहण्यास इच्छुक आहोत. New subscriber Added.
शामराव आपल्या यू-ट्यूब बघायला मनापासुन आवडते. इझ्राईल संबंधी खूपशी माहिती मिळते. मला एका बाबतीत माहिती ऐकायला आवडेल ती म्हणजे तिथे सामाजिक सुरक्षा (मराठीत सोशल साक्युरीटी) कशा स्वरूपात असते? हे विचारण्याचे कारण म्हणजे तिथे भिकारी अजिबात दिसत नाहीत. मी अमेरिका, जर्मनी अशा संपन्न देशांमधे बरेचदा भिकारी बघितलेत, गलिच्छ वस्त्याही बघितल्या आहेत.
इथे भिकारी असतात मात्र अत्यंत कमी असतात. माझ्या व्हिडिओमध्ये ते दिसत नाहीत कारण मला दुसऱ्याच्या दुःखाचा आपल्या व्हिडिओसाठी फायदा करून घेणे आवडत नाही. त्यामुळे मी ते कटाक्षाने टाळतो.
श्यामराव,अहो तुम्ही किती नटकट आहात.एकदम लहान मस्तीखोर मुलाप्रमाणे.तुमचा video बघताना मजा येते.जीवन असंच आनंदी जगायचं असते.कितीही कठीण प्रसंग आले तरी, टेन्शन न घेता हसत हसत समोर जावे.
Wishing your mother a speedy recovery. We would like to see your mother again as happy go lucky lady. Very soon we will see your mother roaming around the streets. It was nice seeing you taking care of your mother so caringly and lovingly.
करमणूक छान होते तुमचा व्हिडिओ पाहून ....पण आई ला सध्या दवाखान्यात भरती करण्याचा व्हिडिओ पाहून मन खिन्न होते ...पण आता परीस्थिती पुढे कोणाचे चालत नाही ...आई मुलाचे नाते असेच कायम राहावं
आमचे कोल्हापूरचे फूड ब्लॉगर मित्र आहेत रोहित खोत यांनी आपला एक व्हिडीओ शेअर केला होता....त्यानंतर मी तुमचा जबऱ्या फॅन झालोय.... सर्व कोल्हापूरकरांकडून आपणास व आईंसाठी आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा....
प्रत्येक व्हिडिओत जरा ऐसपैस बस असे म्हटले तर बरे वाटते माझ्या सोनूला शामूदादा मिळाला तो अशीच काळजी घेतो.पण मला वाटते लग्न केले तर आम्हां सर्वांना आनंद होईल ऐकणार का मावशीचे
Shamu ji me tumche sagle video baghte. Tumhi India sodun itke varsh zale, tari kiti Utkrushtta marathi bolta yache naval vatate. Tumhi tikde kashi aani kase gelat, kase setaled zalat? Kuthe job karat hotat yachi tumchya, baddal jara mahiti askela video kara na.
कोण काय बोलतात ते आपण नाही सांगू शकत पण तूमचे आई आणि मुलाचे नातं खरंच खूप छान आहे अशा वयात आई खूप गरज असते आपल्या मुलांची आणि ती तुम्ही पुर्ण करतात मात आईचं समाधान
मस्त व्हिडीओ शामू 🤣 पण खरंच काय हरकत आहे 😜खूप मुली आहेत. आम्ही सगळे मिळून लग्न लावूनच टाकणार तुझं.
शामू तुमचा जगण्याविषयी दृष्टिकोन खुप सुंदर आहे. अस जगाव माणसाने आईची काळजी घ्या व या एकदा तुमच्या /आमच्या भायखळ्यात
धन्यवाद. एक दिवस नक्की येऊ.
👍
युट्यूब वर बऱ्याच दिवसांनी खुप सुंदर चॅनेल दिसले. आम्ही मराठी माणसाला सपोर्ट करूच. निश्चित च आम्ही तुमचे मजेदार जिवन पाहण्यास इच्छुक आहोत. New subscriber Added.
खरंच तुम्ही खुप पॉसिटीव्ह आहात असं असायला पाहिजे असं जगायला पाहिजे माणसाने कसलंही टेंशन नाही
फार मस्त आणि बिनधास्त आहात तुम्ही... तुमचे ऐसपैस बैस फार छान वाटते ऐकायला...
Thumbnail वरचा फोटो 🤣
मी video बघण्याआधीच like करत असते.
मजा आली आज 😆
आई बरी आहे ना लग्न करा तुम्ही आता आई ला खूप आनंद होईल
लग्न ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यावर आपण नाही बोलू शकत.
तुमची आई किती छान मराठी बोलते
इतकिवर्ष इस्राईल ला राहुन सुधा इतकं छान मराठी कमाल आहे❤❤
Sir tumhi aai chi khup kalji gheta God bless you
शामराव आपल्या यू-ट्यूब बघायला मनापासुन आवडते. इझ्राईल संबंधी खूपशी माहिती मिळते. मला एका बाबतीत माहिती ऐकायला आवडेल ती म्हणजे तिथे सामाजिक सुरक्षा (मराठीत सोशल साक्युरीटी) कशा स्वरूपात असते? हे विचारण्याचे कारण म्हणजे तिथे भिकारी अजिबात दिसत नाहीत. मी अमेरिका, जर्मनी अशा संपन्न देशांमधे बरेचदा भिकारी बघितलेत, गलिच्छ वस्त्याही बघितल्या आहेत.
इथे भिकारी असतात मात्र अत्यंत कमी असतात. माझ्या व्हिडिओमध्ये ते दिसत नाहीत कारण मला दुसऱ्याच्या दुःखाचा आपल्या व्हिडिओसाठी फायदा करून घेणे आवडत नाही. त्यामुळे मी ते कटाक्षाने टाळतो.
श्यामराव,अहो तुम्ही किती नटकट आहात.एकदम लहान मस्तीखोर मुलाप्रमाणे.तुमचा video बघताना मजा येते.जीवन असंच आनंदी जगायचं असते.कितीही कठीण प्रसंग आले तरी, टेन्शन न घेता हसत हसत समोर जावे.
तिकडच्या local किंवा ग्लोबल movie, show किंवा books जे खरंच पाहणे, वाचणे गरजेचे आहे ते रे recommend करा.
Hilarious....😂😂😂
Kaki, Get well soon 🙏🏻❤
Wishing your mother a speedy recovery. We would like to see your mother again as happy go lucky lady. Very soon we will see your mother roaming around the streets. It was nice seeing you taking care of your mother so caringly and lovingly.
Thank you very much for your good wishes.
सर🙏 नमस्कार🙏मी मुंबई ठाण्यातुन आपला विडीयो पहील्यांदाच पाहीला खुप छान वाटला.असेच विडीयो बनवत रहा...
Wishing your mother a speedy recovery.prayers for her good health.welcome back to our स्वप्न नगरी " मुंबई "
तुम्ही इतकं गोड बोलतात,,की नुसते ऐकताच राहावं वाटत
Navin Ghar Dhakvl nhi ajun tumhi, dakhvanar hote tumhi, nvin ghr tumeche,
Ani jamle tr source of income pn sanga please
And Please take care ❤❤❤
करमणूक छान होते तुमचा व्हिडिओ पाहून ....पण आई ला सध्या दवाखान्यात भरती करण्याचा व्हिडिओ पाहून मन खिन्न होते ...पण आता परीस्थिती पुढे कोणाचे चालत नाही ...आई मुलाचे नाते असेच कायम राहावं
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
आमचे कोल्हापूरचे फूड ब्लॉगर मित्र आहेत रोहित खोत यांनी आपला एक व्हिडीओ शेअर केला होता....त्यानंतर मी तुमचा जबऱ्या फॅन झालोय....
सर्व कोल्हापूरकरांकडून आपणास व आईंसाठी आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा....
तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात ते वाचून आनंद झाला. रोहित खोत यांना सुद्धा धन्यवाद.
You are so hilarious. 😅 How's your mom doing. Prayers for her good health.
Thank you very much 🙏🌹
तुमचा एक डायलॉग " ऐस पैस बैइस" ; हा माझ्या मुलाला खूप आवडतो .😊
हो आम्हाला पण😂
Draupadi chalel ka????😂... rajachya anek baika.... panchali milali tar????? Baba re
दादा माझ्या कमेंट्सचा उल्लेख केला खूपखूप धन्यवाद 🙏😊😊
खरंच मला खूपच आनंद झाला😊😊
🙏🌹
Mom & child unique pair. Wowwwwwwww!
Hello Shamu Dada namaste tu Ani tuji Aai kashe aahat. Aai chi kalji ghya ok. 😊👍
करून टाका लग्न , आईला पण बरं वाटेल 🎉
करून ठेवू का करून टाकू तुमच्या म्हणण्याप्रमाणे? 🤓
करुन टाकू नका , करा आणी या जोडीने मुंबईला सगळ्यांना भेटायला आईलापण घेउन या
कृपया जरा बाजूला व्हा .जरा सरका.कृपया जागा द्या.😂😂😂साईड प्लिज 😂😂😂😂
प्रत्येक व्हिडिओत जरा ऐसपैस बस असे म्हटले तर बरे वाटते माझ्या सोनूला शामूदादा मिळाला तो अशीच काळजी घेतो.पण मला वाटते लग्न केले तर आम्हां सर्वांना आनंद होईल ऐकणार का मावशीचे
Mumbai la alas shamu ki barobar ghevun jashil nakki muli baghun thevlyat ase comments aahet 💯 percent
दादा खरच lagan kara गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण
मी म्हणतो एक फुलांचा गुच्छच होऊन जाऊ दे 🤓
@@AplaShamu 😅😅😅😅
शाम राव अहो निदान एक तरी राणी दाखवा की! मुबंईची,पुण्याची, तेलअविवची 😊
🤣🤣🤣👌👌
🕺
Aai Chan Bari Zali Ki
Holy Land La Ja
God Bless You
Aai Kalji Gya
Hassya.....smit laughter...smile
Line martayat ,mummy....😂😂😂
Tumhi mummy ani ऐसपैस बैस. ..he khupch chan म्हणता
Lagnachya tayrila laga dada🎉
इतका लहान vedio!😮
😂😅 करा आता लग्न 😄
हिब्रू ही भाषा खरंच आहे आज कळालं मला कारण तुला हिब्रू भाषेत सांगतो का तुला कळत नाही का असे आपण म्हणतो
Shamu ji me tumche sagle video baghte. Tumhi India sodun itke varsh zale, tari kiti Utkrushtta marathi bolta yache naval vatate. Tumhi tikde kashi aani kase gelat, kase setaled zalat? Kuthe job karat hotat yachi tumchya, baddal jara mahiti askela video kara na.
जरूर. लवकरच कधीतरी करू.
Nice vlog.Shamrao thumbnail cha photo baki 😅😂.Aai kasha ahet👍🏻
Ek sunset cha video banva समुद्रा basun
Nice one! If you undertone a bit, it will be even better!!
That's a great feedback. I felt the same too. Thank you very much 🙏🙏🙏
Kaka tumhi kiti mast aahat. Tumhi lagn ka nahi kela😂
,👌,shamuji tumi saikalvar astana video shooting kasi karta.
मस्त एक नंबर विडिओ 🥰😍❤️
me tar keva pasoon "Shamya" was the hight 😂😂😂😂😂😂😂, tshirt mast ahe route 66 my favourite 👍
😂🙏
Shamu sar god bles you from mumbai
Marathi chan ahe tumche.& आवाज पण
Chan video ❤
Aiee kashi ahetake care
Jabardasta aahe. Tumhi Dadar ajjun visarla naahi. “Side side side” 😂
Smile .... smit....
एस्क्युज मी दादरला म्हणतच नाहीत
सरळ ये मच्छीका पानी मच्छीका पानी ओरडले की आपोआप बाजूला होतात
खरे आहे आणी विनोद सुद्धा
😉👍
😂👌🏻👌🏻छान व्हिडिओ आहे
धन्यवाद 🙏🌹
Shamu vedio mast zala. Mummy la ghari alya mule khoop bare watat asel.
होय. तिला बरे वाटत आहे. धन्यवाद.
तुम्ही सायकल बाबा ला फाॅलो करत जा तो पण भारतातला आहे हरियाणा चा व आजवर 165 देश फिरला आहे व अजून फिरतोय आहे तूम्ही सुध्दा चांगले सायकल पटू आहात
नक्की पाहीन. धन्यवाद.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Wow
Thank you 💕
शामु जी खुप खुप छान aajecha video 🎉🎉
Train madhe asla ka mhantat machi ka pani,ka sagle bajula hotat😂😂aaj khup hasle me.bagha mumbait kitti jana tumchya sathi muli baghayla tayar aahet.swayamvar hoil shamu tumcha ithe😂😂😂😂😂😂
😂😂..Ho.. Macchi ka pani boltat.. Sagle jana bajula hotat..
😂
लाही लाही नाही आग आग होतेय
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
🤣
डेली vlog येऊद्या वाट बघतो आम्ही... इस्राईल पाहायला मिळालं तसेच तुम्ही विनोद करत बनवतात vedio त्यामुळे कंटाळा येत नाहीं बघायला
शामु भाई...टी शर्ट एक नंबर
🕺🙏
शामु दादा लय भारी वाटत व्हिडीयो बगुन तुझा 😂😂😂😂😂😮
🕺🥳
😂😂
Dhilla sahi bolat aahes😂😂😂
शामू आज संध्याकाळी ६.०० वाजता चंद्रावर साॕफ्ट लँन्डीग भारताचे अंतरीक्ष यान करणार आहे .
काय म्हणता? मला इथेच सोडून गेले!
ए... साईड साईड साईड साईड... 😆😆
Hoo😅😅😅😅😅
Tumhi Israel la ka gelat? Kadhi gelat?full story in one episode 😅
नक्की करू.
😂😂😂😂😂
🕺🥳
शाम्या पांचटपणा जास्त करतोस.. वय किती तुझ?? नक्कीच 67-68 असणार...😂😂😂😂
Are va aj part vedio 🤗
अरेच्च्या असं कसं झालं 🥳
Shamuji premat jast god khavu naye okayla hoyil
श्याम राव नमस्कार
❤
Kaay shamu mazhi comment baghatach nahi tumhi😔
सर्व कॉमेंट्स वाचतो.
😅😅😅😅
shaamraav aai kashi aahe?
Mummy get well soon
Thank you very much 🙏🌹
शामूदादा, आईला एक सून surprise gift दे आता. 💃
माझ्या comments दिसत आहेत का please confirm it.
की block केलेय मला 🤷♀️
अगदी ठळक दिसत आहात 🤓
Dadar chya pula ver side side pan bolava lagat nahi, chuchu chuchuch kele ke side hote public😂😂😂
🤣🤣🤣
हसणे, हास्य, स्मितहास्य, स्मित
धन्यवाद 🙏🌹
Good 👍👍
Aiee kadhiahe
Congratulations, we have landed on moon. 🌗🌗🌗🌗🌗🌗🌗
🏆🏆🏆
@@AplaShamuवर्ल्ड कप पेक्षा भारी अचिवमेंट आहे ही शाम दादा, पूर्ण देशात उत्सव सदृश्य वातावरण आहे.
@@-Prashant- खरी गोष्ट आहे.
👍😃
Shamuji tumchi lotry lagli aaj enjoy
Aatta lagna करणार tumhi😅😂bapre😅😅😅
घाबरवू नका हो मला. भीती वाटते.
🤣🤣🤣🤣तुम्हाला भीती वाटतेय मग तुम्ही तर चक्क lagan मोहीम काढली अस दिसतय 😄😄😄😄
😂😅good 👍 👌 humour
आई कशी आहे त्याना नमस्कार सागा
Read few comments from gents followers
अरे देवा, अशा पण टिप्पणी करतात का लोक 😅😆
Mr.Shamuji wats ur age?
58 kiva 59 asave
Tumchi hight kiti aahe shamu😊
Mast vlog
Thanks 😊
😂❤ superb 👍
🤠