लढाईला सुरुवात झाली हो! कॉफी प्यायला या.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024
  • Marathi talkshow of Q&A with Maharashtrians and Marathi speakers around the world.
    #marathilivestream #marathiyoutuber #marathivideo

ความคิดเห็น • 187

  • @dhananjaydeshmukh8706
    @dhananjaydeshmukh8706 วันที่ผ่านมา +79

    जय इस्राएल, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. येवढ्या मारामारी नंतर इस्राएल चे क्षेत्रफळ दुप्पट झाले पाहिजे. माझ्या कडून शुभेच्छा 🎉🎉

    • @AG-rv1pb
      @AG-rv1pb วันที่ผ่านมา +9

      Kamit kami duppt zalech pahije, Shantatapurn lok tyashivay kiman 100 varsh parat kurapati kadhayla dhjavnar nahit.

    • @JyotsnaDesai-no2ql
      @JyotsnaDesai-no2ql วันที่ผ่านมา

      तुम्ही अशी प्रतिक्रिया देणारे अविचारी किंवा २५ ३० वयाचे असणार कारण पूर्वी झालेला करार जो इस्राएल चया स्थापन वेळी अंतर राष्ट्रीय समुदायाने सरवसंमतीने घेतलेला होता तो काही जणांच्या मुक संमतीने उडवून लावला आहे! व पॅलेस्टिनी लोकांना त्यांच्याच भूमीतून बाहेर हकलण्या च काम चालू आहेत त्यामुळे असा विचार करणे हे मूर्ख पणाचे वर्तन आहे! आपल्या देशाने व शहाण्या जनतेने त्यांच्या देशस्थापनेपासून अंतर राष्ट्रीय व्यासपीठावर पाठिंबा दिलेला आहे, आताच्या सत्ताधाऱ्याकडून ते अपेक्षितच नाही!एक विचार करा चीन जे अरुणाचल मध्ये सगळे करार व तथाकथित विश्वगुरू लां हेंगलून आपला विस्तार बेकायदेशीर पने करत आहे व जर अंतर राष्ट्रीय समुदायाने असेच होऊ द्या दुप्पट जमीन तुमच्या मालकीची अशी प्रतिक्रिया जर व्यक्त केली तर? म्हणून सरासर चुकीचे व देशद्रोही च अशी प्रतिक्रिया आहे तुमची !

    • @JyotsnaDesai-no2ql
      @JyotsnaDesai-no2ql 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      वेडे आहात काय?जर चीन ने nefa घशात घातला तर काय वाटेल?

  • @subhashdalvi3962
    @subhashdalvi3962 วันที่ผ่านมา +22

    तुमचे मराठी इतक अस्खलित आहे खरोखर खूप कौतुक वाटते आम्ही महाराष्ट्राची लोक सुद्धा इतकं शुद्ध मराठी बोलू शकत नाहीत हे तुम्हाला काय जमतं

    • @suyoggogate9270
      @suyoggogate9270 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      हे सर्व बालमोहन चे शिक्षण आणि आईंचे संस्कार यामुळे असणार, यात शंकाच नाही

  • @anantparab3200
    @anantparab3200 วันที่ผ่านมา +24

    आम्ही सारे भारतीय आपले स्वागत करण्यासाठी तत्पर आहोत❤

  • @sarojlondhe5887
    @sarojlondhe5887 วันที่ผ่านมา +11

    शामजी सविस्तर माहिती बद्दल धन्यवाद . इस्त्राएलची अभ्यासात्मक युद्धनीती असते . बायबलमध्ये इरत्राएलला मजबूत खडक म्हटलय व म्हटल जो या खडकावर पडेल त्याचा चुराडा होईल व ज्याच्यावर हा खडक पडेल त्याचा तर भूगा भूगा होईल . ग्रेट इस्राएल ! कधीच हार नाही .🎉🎉🎉🎉🎉

  • @dnyaneshmorajkar8398
    @dnyaneshmorajkar8398 วันที่ผ่านมา +15

    शास्त्र आणि शस्त्र ह्यांची इस्त्राईलने अगदी अचूक सांगड घातली आहे. प्रखर देशाभिमान, धर्माभिमान आणि देवनिष्ठा इस्राएलकडूनच शिकावी 👍🏼🇮🇱

  • @datta786
    @datta786 วันที่ผ่านมา +21

    इस्राईल ची शेती किंवा इस्राईल चे जंगल नदी नाले पक्षी या विषयी माहिती द्यावी साहेब

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 วันที่ผ่านมา +24

    शामराव, नमस्कार, राम राम. इस्राएल इराणचा संपूर्ण पराभव करणारच आहे. शुभेच्छा.

    • @JyotsnaDesai-no2ql
      @JyotsnaDesai-no2ql 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुम्ही पण अंधभक्त आहात का ? उद्या जर चीन ने अरुणाचल, नागालँड ,आसाम बळकावला व कोणी असेच बोलले तर एक भारतीय म्हणून काय वाटेल?

  • @datta786
    @datta786 วันที่ผ่านมา +13

    ❤❤काही असो इस्राईल फार आवडते मला । इस्राईल ने गाझा व लेबनान काबीज करायला पाहिजे फार छोटा भूभाग आहे इस्राईल देशाचा ।

  • @vilasshinde9945
    @vilasshinde9945 วันที่ผ่านมา +10

    इराण जरी मित्र राष्ट्र असला तरी आम्हीं इजरायल बरोबर मीत्रा ईश्वर तुमचं बरोबर आहे

  • @MrNibandhe
    @MrNibandhe 22 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    वाह..! जय इस्राएल, जय श्रीराम, छान बातमी, आजच्या दिवसाची शुभ सुरवात या तुमच्या शुभ बातमीने झाली आहे..
    शामू कॉफी प्यायल्या मुंबईत बोरिवलीत माझ्या कडे या,, मस्त सकाळी, दुपारी छान उत्तम कॉफी पिऊया... संध्याकाळी बिअर आणि काजू घेऊ... आमची मुंबई, छान मुंबई, जय भारत, जय नरेंद्र मोदीजी

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 วันที่ผ่านมา +8

    🌹 पहिले IDF Soldier Mossad and Senbate excellent work done by you 🙏🙏🙏 to protect people of Israel from terrorists sponsered country. शामु पत्रकार आणि आई तुम्ही दोघे जादा बाहेर पडू नका काळजी घ्यावी. आम्हाला युद्ध बंद होईपर्यंत हळूहळू बातमी देत जावा.❤❤❤ इस्राईल जिंदाबाद.

  • @ns7379
    @ns7379 วันที่ผ่านมา +10

    शेवटी इस्राएल जिंकणारच, आपल्या मेजर गौरव आर्य सरांनी म्हटले आहे की इस्राएल ने इराणच्या सर्वोच्च नेत्यालाच ७२ हुरांकडे पाठवावे म्हणजे सगळेच लवकर संपेल.

  • @harshavi7110
    @harshavi7110 วันที่ผ่านมา +18

    मला कधी संधी बाहेर देशी जायची तर इस्राएल येईल कारण खूप कौतुक वाटते तिथल्या धीट नागरिकांचे.

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 วันที่ผ่านมา +7

    आम्ही आनंदित झालो. नेस्तानाबूत करा.

  • @dineshw9281
    @dineshw9281 วันที่ผ่านมา +15

    सुप्रभात शामु !
    देव करो युध्द थांबो आणि शांती येवो !

  • @charulatagadre8017
    @charulatagadre8017 วันที่ผ่านมา +7

    आम्हाला ५६. ५७ वर्षांपूर्वी सांताक्रूझला पोद्दार हायस्कूलमध्ये गणितं शिकवायला एक आयझॅक म्हणून बाई होत्या . खूप छान शिकवायच्या त्या ! गणितात त्यामुळे कधीही येत नाही असे झाले नाही . फंडा clear ! मला त्यांना मनापासून धन्यवाद द्यावासा आणि नमस्कार करावासा वाटतो. पण आता कुठे असतील माहीत नाही.

    • @prabhakarkolsukar6673
      @prabhakarkolsukar6673 วันที่ผ่านมา

      मी १९७३ सालात पोद्दार मराठी माध्यमात ४ थी पर्यंत होतो.

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 วันที่ผ่านมา +8

    आम्ही इस्राएल ज्या बाजूने आहोत.... पूर्ण पाठिंबा

  • @nandadeepchavan5860
    @nandadeepchavan5860 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आपणांस व आपल्या आईस तसेच सर्व इस्राएल लोकांना भारताकडून दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!❤ जगात शांतता नांदू दे, हीच इच्छा. आईला घेऊन भारतांस भेट द्या. ।ॐशांती।

  • @prakashkadam3090
    @prakashkadam3090 วันที่ผ่านมา +3

    शामू भाऊ... आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत.....

  • @balkrishnabhagwat1176
    @balkrishnabhagwat1176 วันที่ผ่านมา +4

    आहो मी वाट पाहत होतो तुमच्या कडुन खरी बातमी मिळाली आहे

  • @vishnushukre9439
    @vishnushukre9439 วันที่ผ่านมา +3

    शामू व आईला दिवाळीच्या शुभेच्छा ❤❤❤❤❤

  • @subhanravmulge3644
    @subhanravmulge3644 วันที่ผ่านมา +4

    या सर परत आपल्या महाराष्ट्रात 😊 दिवाळी चालू आहे इकडे

    • @shirishdube4374
      @shirishdube4374 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खरी 🎇 दिवाळी इस्राईल साजरी करत आहे जगतला अंधकार दूर करत आहे❤

  • @sanketshinde7738
    @sanketshinde7738 วันที่ผ่านมา +6

    Shalom shabbat..

  • @pradippawar9003
    @pradippawar9003 วันที่ผ่านมา +3

    श्यामू तुमच्याबरोबर बोलताना खूप छान वाटतं

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 วันที่ผ่านมา +3

    मी सगळ्या न्यूज बघितल्या इजराइल डिफेन्स फोर्स , फॉक्स न्यूज, चायना न्यूज आणि भारतातल्या बातम्या त्यावरून असे दिसते की इस्रायलने सकाळी तेराहान वर बॉम्ब टाकले आहे तुमी तुमची काळजी घ्या, इजरायल चा विजय असो.

  • @bhosaleg.r4436
    @bhosaleg.r4436 วันที่ผ่านมา +2

    Shamu Bhau all the best 👍💯 you are very SUPERSTAR ❤❤❤❤❤❤

  • @RaviAdhav
    @RaviAdhav วันที่ผ่านมา +6

    पवित्र लोकांसाठी पवित्र दिवस 😂

    • @anujamarathe8339
      @anujamarathe8339 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      Stay safe. ❤Israel.

  • @YourSpiritualCounsellor123
    @YourSpiritualCounsellor123 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा तुम्ही आई साठी योग्य वयात जर कोणी साधी भोळी मराठ मोळी सून घरात घेऊन आले असते तर कदाचित तुमची एवढी ओढाताण आणि वणवण झाली नसती.. असो नशिबापुढे कुणाचे काहीच चालत नाहीं हेच खरे..

  • @girishmane7812
    @girishmane7812 วันที่ผ่านมา +3

    Congratulations bhava👌🙏

  • @nandkumargaikar4667
    @nandkumargaikar4667 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sebianau73
    @sebianau73 วันที่ผ่านมา +2

    Shamu kharach thank you vel kadhalat mazhya prashnach uttar dyayla.kharach khup varsha uttar milala nhavta😊tumchya mule motha prashna sutla☺️aaj dhabadhab jahirati laglya agdam chappar phadke😂😂.me atta uthle tevhan chaha na peeta aadhi tumcha vlog baghitla😊coffe enjoy kara.shabbat shalom

  • @ashokraut4542
    @ashokraut4542 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरी बातमी दिल्या बदल धन्यवाद शामू भाऊ आईची काळजी घ्यावी.

  • @maheshdeshmukh2029
    @maheshdeshmukh2029 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही तिघे भाउ भाउ आहेत. सर्व जण खिताबी आहात. एकत्र गुण्यागोविंदाने राहा. यहुदी, ख्रिस्ती, मुस्लिम

  • @atulkhiste5796
    @atulkhiste5796 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माझा असा अंदाज ह्या हल्याची माहिती इराण ला दिली असेल, आत्मरक्षणासाठी, ज्यास्त नुकसान नाही झाले म्हणे

  • @navnathjambhulkar2599
    @navnathjambhulkar2599 วันที่ผ่านมา +3

    युद्ध करणे हे कुठल्याही देशाला चांगले नाही, सर्व पृथ्वीवरील मानव जात आनंदाने सुखात राहणे खूप महत्वाचे आहे, युद्ध नकोच🙏 शाम भाऊ आपण भारतात या आपले स्वागत आहे

    • @Marathitadka2412
      @Marathitadka2412 วันที่ผ่านมา

      हे फक्त तुमच्या सारखे नपुसंक हिंदू च बोलू शकतो. दहशत वादय विरोधात लढाई नाही करणार तर काय गोटया खेळणार काय

    • @alkasamel
      @alkasamel 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपल्या अस्तित्वावर घाला हौत असल्यावर प्रतिकार करावाच लागतो. नको असलं तरी लढायचं लागत.

  • @vickypawar3125
    @vickypawar3125 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Diwali chya khup khup Subeccha Sir..

  • @RAHULSON-bi8ln
    @RAHULSON-bi8ln วันที่ผ่านมา +1

    दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @rajendra.8137
    @rajendra.8137 วันที่ผ่านมา +3

    शंभू दादा, आम्ही कुर्ल्याला राहत असताना आमच्या बाजूला एक जु फॅमिली राहत होती ते सर्व कुटुंब सन 71 /72 मध्ये इस्राईलला शिफ्ट झाले झाले. तुमचा व्हिडिओ पाहताना त्यांची आठवण झाली म्हणून हा प्रपंच. आपण आपली व आईची काळजी घ्या.

  • @deepapawar1799
    @deepapawar1799 วันที่ผ่านมา +1

    Love you Shamu Dada

  • @s3i1l3a1m4
    @s3i1l3a1m4 วันที่ผ่านมา +2

    तुझा व्हिडिओ आला म्हणजे.. नक्कीच तिकडे सर्व OK च 👍

  • @mumbaidialogues132
    @mumbaidialogues132 วันที่ผ่านมา +2

    Shamu dada..Todi Naka, fodi Naka, baddha buka Kari Naka...Jay Israel....🎉

  • @narayankbibave1526
    @narayankbibave1526 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इसराइल ज़िंदाबाद
    जय श्रीराम

  • @MangalNagarsenkar
    @MangalNagarsenkar 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Best wishes to you and your mom for Diwali. Take care and stay safe.

  • @SarojMakasare
    @SarojMakasare 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Prabhu hya yudha mdhe nirdosh lok marle jat aahe te tuzya vchnan pasun dur aahet Prabhu tuz vchn sidhids net aahes manun dhanyvad

  • @RatnaprabhaTate
    @RatnaprabhaTate วันที่ผ่านมา

    God bless you all and keep safe🙏🙏🙏🙏🙏

  • @gauri2561
    @gauri2561 วันที่ผ่านมา +1

    Due to continuous war, I am Worried for Israel military, people and you

  • @greenearth4657
    @greenearth4657 วันที่ผ่านมา +1

    तुर्की ने इराक आणि सीरिया वर हल्ला केला अशी बातमी आहे.

  • @ChandrashekharGiri-c2g
    @ChandrashekharGiri-c2g วันที่ผ่านมา +2

    Diwali 🎇🪔🎇🪔 started by isrial 🕎✡️ before real diwali
    Happy' dipawali,,

  • @vishwsnathathalye6545
    @vishwsnathathalye6545 วันที่ผ่านมา +2

    All the best Israel .

  • @sachindeorankar672
    @sachindeorankar672 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    तूम्हाला बघून छान वाटले

  • @balkrishnabhagwat1176
    @balkrishnabhagwat1176 วันที่ผ่านมา +1

    बातम्या इकडे खुपच मिरच्यांची फोडणी करून दिली जातात. 😮😮😂😂😂

  • @mukundkhaire4472
    @mukundkhaire4472 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शामराव सर्व हिंदू धर्म तुमच्या पाठीशी आहे

  • @akashjadhav7722
    @akashjadhav7722 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ganpati bappa morya 🎉🎉🎉🎉🎉

  • @sunitakulkarni1012
    @sunitakulkarni1012 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Superstar all the best

  • @rajeshgavi1270
    @rajeshgavi1270 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice, keep it up

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बेन गुरीयन कालवा तयार होऊ द्या ग्रेटर इस्राएल मध्ये ❤😂😂

  • @honeybadgergamer4414
    @honeybadgergamer4414 วันที่ผ่านมา +2

    Take care dada ❤️

  • @shrikanttelang6989
    @shrikanttelang6989 วันที่ผ่านมา +1

    We strongly Support IDF, fixed Match with Iran, IDF ha s completed his response to IRAN

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद शामू ❤❤

  • @ggau2005
    @ggau2005 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🌹हरेकृष्ण🌹 जय भारत 🙏🌹❤️❤️❤️शाम जी इस्राएल मधील इंडि गँग जी....नेत्या न्याहू च्या विरुद्ध आंदोलन करतात त्या बद्दल विडिओ करा. 🙏

  • @Navroz-y1g
    @Navroz-y1g 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shyamu Dada Maharashtrat parat yaa....

  • @SubhashVishe-pj5pg
    @SubhashVishe-pj5pg 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    good job

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431 วันที่ผ่านมา

    Paramshanti paramshanti paramshanti ❤

  • @shirishdube4374
    @shirishdube4374 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज मोगांबो खुश हुआ 😂😂

  • @vineshshirgaonkar3319
    @vineshshirgaonkar3319 วันที่ผ่านมา

    Sir tumhi kadhi gelat israyel madhe aani tikde ka gelat sanga sir.evdhya risky deshamdhe tumhi Rahat aahaat salute 🎉tumhala

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj วันที่ผ่านมา +1

    सुप्रभात दादा
    एखाद शास्त्रीय संगीत नाटक मधील गाणं गाऊन दाखवा.....

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    शामराव आईंची आणि स्वतः ची काळजी घ्या👍

  • @DrMSir
    @DrMSir วันที่ผ่านมา +1

    Good Morning 🌸 Long Live Israel 🇮🇱 Love From India 🇮🇳

  • @Shra.D
    @Shra.D 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wah mama khup divsani live. You are looking too tired. TV9 wale kamala lagle asnar. Take care of yourself n aaji ❤🇳🇿

  • @milindkhadilkar5380
    @milindkhadilkar5380 วันที่ผ่านมา +3

    श्यामु झोप येते कि नाहीं? किती वाजता झोपता

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา +2

      जेव्हा येईल तेव्हा 😜

  • @tushardesai4105
    @tushardesai4105 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    good thing
    बघू पुढे काय होत
    तुमच्या आईला दिवाळीच्या शुभेच्छा

  • @amrutaacharekar2273
    @amrutaacharekar2273 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai ho israel amha bhartiyana tumcha abhiman vatatto

  • @pandharinathkale5533
    @pandharinathkale5533 วันที่ผ่านมา +1

    We are with Israel 🇮🇳🇮🇱✅👍

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431 วันที่ผ่านมา

    Behad ke behad ki param param param mahashanti hai🌹

  • @nitinthombe9551
    @nitinthombe9551 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay israyal

  • @marthaadhav8197
    @marthaadhav8197 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤True newes

  • @amrutaacharekar2273
    @amrutaacharekar2273 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shamudada tumchi n aai chi kalji ghya lavkar yudha sanpu det sagle chan hou de

  • @pallavithorat7827
    @pallavithorat7827 วันที่ผ่านมา +1

    मी वाट बघत होते तुमच्या वीइडियोची. काळजी घ्या. सुरक्षित रहा.

  • @nimishgapchup7108
    @nimishgapchup7108 วันที่ผ่านมา +1

    शुभ सकाळ😊

  • @2wheelsoulbiker526
    @2wheelsoulbiker526 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shyamya dada maharashtratun gelas pan tuzhyatun maharashtra kadhi nighel as watat nahi. Ramram asach rha❤

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale วันที่ผ่านมา +3

    कधी चहा पीत की नाही? ईजराईल च़ा विजय असो

  • @uttamkamate3848
    @uttamkamate3848 วันที่ผ่านมา

    जय शिवराय जय भारत जय इस्राईल 🚩🇮🇳

  • @VikasKhamkar-oz6sm
    @VikasKhamkar-oz6sm วันที่ผ่านมา +1

    TV उघड़ला तर आमच्या कानाखाली पडेल. विनोद कळतच नाही.

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 วันที่ผ่านมา

    इस्राएल ❤. जय इस्राएल.

  • @ChandrashekharGiri-c2g
    @ChandrashekharGiri-c2g วันที่ผ่านมา +1

    ""Days of repentance,,""

  • @RavindraKandharkar60
    @RavindraKandharkar60 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shamu Take care and alert first your mom

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 วันที่ผ่านมา

    Ho lagech samajla....
    Teheran...++

  • @sheetalgonjare5020
    @sheetalgonjare5020 วันที่ผ่านมา +1

    शामू दादा काळजी घ्या स्वतः ची आणि आईची.

  • @saurabhphatak2802
    @saurabhphatak2802 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    एवढ्या सुनसान ठिकाणी तुम्ही काय करताय ? 😊

  • @vishwsnathathalye6545
    @vishwsnathathalye6545 วันที่ผ่านมา +1

    मिडीयात बरोबर बातम्या देत नाहीत. म्हणून काळजी वाटते.

  • @samurai7xd650
    @samurai7xd650 วันที่ผ่านมา

    शब्बाथ शालोम सर शब्बाथा विषयी माहिती सांगा❤❤

  • @manoharbhoye8671
    @manoharbhoye8671 วันที่ผ่านมา +1

    🇮🇳❤️🇮🇱

  • @ChandrashekharGiri-c2g
    @ChandrashekharGiri-c2g วันที่ผ่านมา +1

    Indi media,News with MIRCH MASALA,,,

  • @nihardongre8657
    @nihardongre8657 วันที่ผ่านมา +1

    sarvat pahili gosht , Israil apale astitv tikvinyasathi purnpane fight karat aahet. aani tya sathi sarv israil che nagrik yekatr aahet... aplya bhartat ghar ka bhedi ase khupach aahet

  • @anilsangamnere428
    @anilsangamnere428 วันที่ผ่านมา

    खरंच हाला ईरानवर झाला आहे .

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 วันที่ผ่านมา

    शुभ सकाळ

  • @גביצאולקר
    @גביצאולקר วันที่ผ่านมา

    पाच ठिकाणी नाही 20 ठिकाणावर इस्त्राएल चा हल्ला झाला आहे

  • @dattarajghadge9414
    @dattarajghadge9414 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @surekhakorgaonkar1885
    @surekhakorgaonkar1885 วันที่ผ่านมา

    काळजी घ्या.सुरक्षित रहा. अजून काय सांगू,आपण सक्षम आहातच.

  • @Navroz-y1g
    @Navroz-y1g 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are baba shamu vatavaranat Kiranotsarg nakore Baba
    Faar faar bhiti watate mla tya
    Kiranotsargachi......