पालकांचे पालकत्व | Khuspus with Omkar |Dr.Shirisha Sathe & Anushri Thakar | Marathi Podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 569

  • @rutujahardas5454
    @rutujahardas5454 7 หลายเดือนก่อน +85

    अजून एक छान चर्चा , एक सल्ला आहे ओंकार...साठे मॅडम आल्या की दुसरा पाहुणा आणू नका आणि जर बोलवले तर त्यांना पण समान opportunity द्या...आम्हाला त्यांना पण ऐकायला आवडेल

    • @ashakanitkar1880
      @ashakanitkar1880 7 หลายเดือนก่อน +2

      मला वाटत त्यांचा अनुभव ज्ञान प्रचंड आहे त्यामुळेच त्या दूस-या व्यक्तीला डिॅमिनेट करतात बोलूच देत नाहीत.हा विचार मी त्या प्रसिध्द वकील आल्या तेव्हा पण मांडला होता.त्यापण तितक्याच कॅलीबर होत्या
      Another person mite get offended
      आपण केसाशी खेळण थांबवाल तर बर .छान कार्यक्रम देता पण

    • @ashakanitkar1880
      @ashakanitkar1880 7 หลายเดือนก่อน

      अगदी आपल्या मताशी सहमतआहे 100%

    • @vandanakulkarni6164
      @vandanakulkarni6164 7 หลายเดือนก่อน

      मी पण सहमत

    • @shilpakose-t9q
      @shilpakose-t9q 7 หลายเดือนก่อน

      💯

    • @anaghawadekar7898
      @anaghawadekar7898 7 หลายเดือนก่อน +1

      खरंच किती छान बोलतात साठे मॅडम त्यांनी संगीलेले सगळे मुद्दे अगदी बरोबर आहेत. आणि खरंच त्या सांगतात तस करून पाहिला काही हरकत नाहीय. पण मला असा वाटतं की साठे मॅडम त्यांचं वय पाहता संवाद कसा साधावा हे त्यांनी खूप छान सांगितलं आणि इथे मी एकटी समजदार असून उपयोग नाहीय तर आपल्या नात्यातील इतर सगळे जण समजदार असणं पण तितकाच गरजेचं आहे. अस मला वाटतं.😊

  • @shripaddeshpande5766
    @shripaddeshpande5766 7 หลายเดือนก่อน +49

    डॉ. शिरिषा साठे यांचे आत्तापर्यंतचे सगळेच पॉडकास्ट एकापेक्षा एक होते. त्यात अजून एक भर पडली. अतिशय सुंदर, मुद्देसूद, सोप्या भाषेत सांगतात. Technical terms खूप सुंदर उदाहरणे देऊन समजावून सांगतात. त्यांच्या बोलण्याची पद्धतच मुळात इतकी प्रभावी आहे की ऐकतच राहावंसं वाटतं. त्यांचा प्रत्येक पॉडकास्ट ऐकला की विचारांमध्ये काही ना काही फरक पडलेला असतो. अनेकदा आपण अशा दृष्टिकोनातून विचारच केलेला नसतो, पण त्यांचे मुद्दे ऐकले की आपोआप विचार केला जातो. फारच छान झाला हा पॉडकास्ट. ओंकार, तू पण छान छान विषय काढून चांगले चांगले प्रश्न काढत असतोस आणि फार मध्ये मध्ये न बोलता आलेल्या guests ना बोलण्याची पूर्ण संधी देतोस. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

    • @dineshdongre7094
      @dineshdongre7094 7 หลายเดือนก่อน

      On the spot.

    • @sitaiyer69
      @sitaiyer69 7 หลายเดือนก่อน

      Agadhi khara, very well said

  • @archanadeogoji8533
    @archanadeogoji8533 7 หลายเดือนก่อน +72

    डॉ.साठे मॅम, खूपच सुंदर आणी सोप्या पद्धतीने आपण हा क्लिष्ट आणी नाजूक विषय हाताळला आहे, खरच आत्मपरीक्षण कराय लावतो.
    अनुश्री मॅम यांना एक विनंती आहे आपण जरा मराठीत बोलला तर बर होईल,ऐकणारी जनता सगळी इंग्लिश मिडीयम ची नाही आहे,

  • @seemagite1712
    @seemagite1712 7 หลายเดือนก่อน +28

    शिरिषा मॅम "I LOVE YOU". आत्तापर्यंतचे जेवढे ही एपिसोड खुस्फुस चे बघितले आहेत त्यात अपवाद वगळता शिरिशा मॅम इतकी प्रभुत्त्वाने कुणालाही मांडता आली आहे. कुणाचा अपमान करायचा नाही पण त्या निर्झरा सारख्या सुखद प्रवाही असतात. वाह!

  • @cm12updater60
    @cm12updater60 6 หลายเดือนก่อน +16

    मराठी पॉडकास्ट इंग्लिशमध्ये ऐकताना फक्त वेदना होतात. असे बरेच विषय इंग्रजीमध्ये ऑनलाइन उपलब्ध आहे आणि मराठीसाठी आम्ही अमुक तमुकला चिकटून आहोत.

  • @vidyajog3636
    @vidyajog3636 7 หลายเดือนก่อน +32

    पूर्ण वेळ शिरिषा मॅडम ना ऐकण हा सुद्धा एक आनंद आहे. धन्यवाद अमुक तमुक

    • @ashishsanika
      @ashishsanika 7 หลายเดือนก่อน +1

      खर आहे..फार छान उदाहरण देऊन समजावतात.

  • @gautamijoshikulkarni6272
    @gautamijoshikulkarni6272 7 หลายเดือนก่อน +12

    खूप छान विषय आहे आज याची गरज आहे. आईवडील सगळ्यांनाच हवे असतात पण ते जेव्हा मुलांशी तोडून बोलतात तेव्हा खूप वाईट वाटते

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 7 หลายเดือนก่อน +29

    100% साठे मॅडम. 🙏
    अशी चर्चा झाली पाहिजे, नाही तर आहेच emotional bombarding आणि रडगाणी - जुनं फर्निचर, रेशीम धागे, नटसम्राट इत्यादी इत्यादी.....

    • @aparnaLachke
      @aparnaLachke 6 หลายเดือนก่อน

      शक्यतो मराठीत संभाषण केले तर बरे वाटेल तुमचा विषय छानच होता पण सगळयांच इग्लिश समजत असे नाही ना

  • @swatikarve
    @swatikarve 4 หลายเดือนก่อน +2

    एक विषय मनात आला...ज्याच्या वर विवेचन किंवा चर्चा ऐकायला आवडेल... "आपल्या आधीच्या पिढीचा काटकसर करण्याचा approach versus आजच्या पिढीचा consumerism कडे असलेला वाढता कल"

  • @pradnyatalaghatti5938
    @pradnyatalaghatti5938 7 หลายเดือนก่อน +37

    ओंकार तुझे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. किती छान विषय हुडकून काढतोस चर्चेसाठी. God bless you beta.

    • @amuktamuk
      @amuktamuk  7 หลายเดือนก่อน +2

      खूप खूप आभार!
      तुमच्याकडेही काही विषय असतील तर नक्की सुचवा.

    • @swatimarathe4280
      @swatimarathe4280 7 หลายเดือนก่อน

      ​​@@amuktamukजसा स्त्रियांचा मेनोपॉज असतो,त्याप्रमाणे पुरुषांच्यात पण ५०शीला काही बदल होत असतील ना...याचा एक पॉडकास्ट करा.
      आणि एक विनंती आहे पॉडकास्ट मराठीत आहे तर इंग्रजी शब्दांचा वापर कृपया करू नका.आम्हाला इंग्रजी शब्दांचा अर्थ पटकन लक्षात येत नाही म्हणून.🙏
      जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पॉडकास्ट पूर्ण मराठीत असणे गरजेचे आहे ‌

    • @hemanewase946
      @hemanewase946 7 หลายเดือนก่อน

      झाडे लावली पाहिजेत यावर आणि वाढते घटस्फोट यावर

  • @hemanginaik777
    @hemanginaik777 7 หลายเดือนก่อน +20

    " श्रवण बाळ " आदर्श ठेऊन आपल्या इथे बऱ्याच वेळेस ,प्रौढ मुले मुली आपल्या वृद्ध होत चाललेल्या पालकांची आयुष्य भर, आर्थिक
    ; भावनिक जवाबदारी पेलतात; शिवाय स्वतःचा संसार , मुलं, व्यवसाय सांभाळतात। ह्या प्रचंड तणाव ग्रस्त लोकं साठी ह्या पॉडकास्ट चा आणखी एक भाग घ्यावा। समाजाला खूप फायदा होईल! Keep up your excellent work!! Thankyou!

    • @swatikadam5619
      @swatikadam5619 7 หลายเดือนก่อน +3

      तुला शिकवलं म्हणून तुझ कर्तव्य आहे आम्हाला पैसे देत राहन मग तुझा पगार कितीही असु देत आम्हाला तो जास्तच वाटणार आमच्या कडे लाखांच उत्पन्न असेल तरीही. ह्या सासरच्यांच्या मानसिकतेमुळे आम्हीच वाईट ठरत आहोत त्यात मी नौकरी नाही करत आणि दोन मुलींच शिक्षण वरुन हैदराबाद सारखं शहर . कसं वागायचं तेच कळत नाही

    • @hemanginaik777
      @hemanginaik777 7 หลายเดือนก่อน

      @@swatikadam5619 सतत अपेक्षा व मागण्या करणाऱ्या कुटुंबातील लोकांशी ( सासर / माहेरचे) , आपण ठाम पणे संवाद करणे, आपल्या सीमा रेषा आखणे हेच बरे। अजिबात अपराधी वाटून न घेता , धैर्याने आपल्या मुलींच्या शिक्षण कडे लक्ष द्या
      व स्वतःही एखादा छोटा व्यवसाय किंवा छंद जोपास।

    • @neelimarisbud5153
      @neelimarisbud5153 7 หลายเดือนก่อน +2

      How does one handle a mother in law who after 25 years of marriage tells her working daughter in law who has excellently managed kitchen , her higher studies, a job and a beautiful home that her son should marry a home maker only otherwise the home is neglected. Tries to pamper grandchildren but not a single word of appreciation.

    • @neelimarisbud5153
      @neelimarisbud5153 7 หลายเดือนก่อน

      Grandson

  • @kirtijoshi74
    @kirtijoshi74 7 หลายเดือนก่อน +2

    मुल जेव्हा आई वडील यांचे पालक होतात तेंव्हा त्यांच्या वर दुहेरी जबाबदारी असते. पालकांची आणि स्वतःच्या मुलांची. तेही वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना त्यांना सांभाळून घ्या यच असतं. आदर्श पालक होण्यात फार फरपट होते.

  • @archanamane5726
    @archanamane5726 4 หลายเดือนก่อน +1

    ही जी चर्चा झाली पालकांचे पालकत्व या विषयावर ती माझ्या माहेरी लागू होते
    अशीच परिस्थिती आहे
    तर माझ्या आईवडिलांना आणि भावाला आणि आम्ही दोघी बहिणी
    आम्हाला जर मॅडमना भेटता आलं तर
    बर होईल
    माझ्या भावच आयुष्य मार्गी लागेल अशी आशा वाटते

  • @sumedhagangakhedkar3527
    @sumedhagangakhedkar3527 7 หลายเดือนก่อน +7

    अतिशय सुंदर episode ओंकार 🎉 तुझे सर्व विषय छान असतात. तुझे खूप कौतुक व अनेक आशीर्वाद 🎉dr शिरीषl यांना ऐकणे ही पर्वणीच असते. खूप छान समजावतात त्या.dr अनुश्री ने पण छान संवाद साधला. मला वाटत dr.shirisha यांचे थोडे दडपण त्यांच्या सोबत असणारी व्यक्ती घेत असावी. मराठी बोलणे अपरिहार्य आहे कारण पूर्ण आकलनासाठी जरूरी आहे. त्यामुळें सगळेच प्रेक्षक समाधानी होतील. खूप छान podcast प्रत्येक घरात पोहचला पाहिजे. नाती समजावून घेताना कितीतरी नवीन आयाम, सुप्त कंगोरे लक्षात घ्यायला पाहिजेत हे लक्षात येते.

    • @amuktamuk
      @amuktamuk  7 หลายเดือนก่อน

      Thank you 🙌

  • @madsadgod
    @madsadgod 7 หลายเดือนก่อน +4

    Sathe madam TRP trust power respect and power balance is a 💎 as usual aj khup mothe ulgade zalet. So all the best Ani Omkar asech avghad vishay ajun bolat raha.

  • @amolshree100
    @amolshree100 7 หลายเดือนก่อน +21

    Dr. Sathe mam is my personal favourite expert. Mam is a highly talented and intelligent person. Podcast sampu maye asa vatat.. my suggestion would be taken a topic on LGBTQ AND PSYCHOLOGY with Dr. Sathe mam.

    • @amuktamuk
      @amuktamuk  7 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/lrzyj_QuLeg/w-d-xo.html हा एपिसोड सुद्धा बघा

  • @Janhvi_Joshi
    @Janhvi_Joshi 7 หลายเดือนก่อน +12

    शिरिषा मॅम भारीच आहेत,no doubt, पण मला या वेळेला अनुश्री मॅम खूप मस्त वाटल्या ... अगदी टू द पॉइंट आणि ऍक्युरेट बोलत होत्या ... काही गोष्टी उदाहरणाने जास्त स्पष्ट होतात आणि त्यांनी खूप सुंदर उदाहरणे दिली. प्रत्येक बॉलवर सिक्सर मारला आहे त्यांनी .... Perfect ❤

  • @krantikubal404
    @krantikubal404 7 หลายเดือนก่อน +10

    अप्रतिम dr साठे.. मी भगवान आहे.माझे वडील 92वर्षाचे आहेत. ही सगळी समजूत त्यांच्यात इतकी अंगभूत आहे की काय बोलावं

  • @mrunaaldesai4370
    @mrunaaldesai4370 7 หลายเดือนก่อน +3

    शिरीषा मॅम नेहमीसारख्याच to the पॉईंट
    अनुश्रीला पुरेसा वेळ मिळाला नाही असे वाटले 😄
    अनुश्रीचे मुद्दे ही अगदी बरोबर होते
    ओंकार तुझे आभार हा विषय निवडल्याबद्दल

  • @charutakulkarni2006
    @charutakulkarni2006 7 หลายเดือนก่อน +15

    एपिसोड खरंच कमाल.. श्रद्धा - अंधश्रद्धा, कर्मकांड यावर वैचारिक चर्चा ऐकायला आवडेल..

    • @komaldhilpe6949
      @komaldhilpe6949 7 หลายเดือนก่อน

      हो खरच प्लीज श्रद्धा अंधश्रद्धा यावर छान सिरीज व्हायला हवी प्लीज टीम अमुक तमुक

  • @mohanapalsule9021
    @mohanapalsule9021 7 หลายเดือนก่อน +4

    खूप सुरेख मुलाखत. यातून निश्चितच चांगले मुद्दे मिळाले. Dr. शिरिषा साठे यांचे विचार पटतात.

  • @PrashantKelkar-pk1xn
    @PrashantKelkar-pk1xn 7 หลายเดือนก่อน +14

    अप्रतिम विषय आणि शिरिषा मॅडम चे विचार नेहेमी प्रमाणेच अप्रतिम
    सध्या मी दोन्ही फेज मधून जात आहे त्यामुळे मला अतिशय उपयुक्त असा विषय त्यामुळे ओंकार तुला खूप खूप धन्यवाद

    • @manjuchimote1356
      @manjuchimote1356 7 หลายเดือนก่อน +3

      विषय खूप छान पण जरा मराठीत बोलायला सांगा हो त्या बोलावलेल्या.पाहुण्या आहेत त्यांना... शिरिषा मॅडम किती छान बोलत आहेत...याच उलट त्या दूसऱ्या मॅडम...त्यापेक्षा दुसरे कोणाला.बोलवा...मराठी भाषिक कमी आहेत का? आपल्या बोली भाषेत बोलल्यावर गोष्टी पटकन लक्षात येतात, पटकन समजतात ,🙏🏻🙏🏻

  • @CoolT22
    @CoolT22 7 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan episodes ahe shrisha madam cha khup kautek ahe ajkal young generation bhaju samjun ghenare khup kami ahet

  • @sumeetjadhav1282
    @sumeetjadhav1282 19 วันที่ผ่านมา

    फार फार सुंदर चचाऀ घडवून आणली मि. ओंकार जाधव. धन्यवाद.

  • @padmashreeborkar5556
    @padmashreeborkar5556 7 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम एपिसोड ❤ चांगला विषय शोधून काढलाय शिरीषाताई खूपच हुशार ,मुद्देसुद बोलतात त्यामुळे कुठेही कंटाळवाणे होत नाही🎉

  • @harshadapadhye6259
    @harshadapadhye6259 7 หลายเดือนก่อน +6

    आवश्यक विषय आणि शिरीषाताई!! So a very nice episode!
    नेहमीप्रमाणे मुलाखतीसाठीची तयारीही तू उत्तमच केलेली जाणवली.
    अनुश्रीबरोबर तिच्या वयाच्या दृष्टीकोनातून अजून चर्चा व्हायला हवी होती असं वाटलं. कदाचित अजून एक वेगळा episode करशील.
    वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक इ. परिस्थितीत ह्या reverse parenting चे वेगवेगळे पैलू दृष्टिपथात आणणारा असाही एक episode जरूर करावास असं वाटतं.

  • @megp10
    @megp10 6 หลายเดือนก่อน

    Khup chaan....vishay tar sundar pan इतकी शुद्ध भाषा ऐकायला खुप मज्जा आली.

  • @tsgeeta
    @tsgeeta 3 หลายเดือนก่อน

    I love all the 5 point’s Dr sheerish mama mentioned.
    Somewhere I have seen that in a close relationship.
    Anyhow I feel the old and new generation gap also matters and that the older generation comes to this point is because of their behaviour also where they want the daughter in law to follow mother-in-law’s instruction all the time the mother should be asked for everything.
    This creates a complete imbalance between mom and daughter in law

  • @hepurohit
    @hepurohit 7 หลายเดือนก่อน +2

    खूप महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा विषय अतिशय सोप्या पद्धतीने सादर केला आहे. नेहमीप्रमाणेच वेगळा विषय घेतल्याबद्दल अमुक तमुक चे कौतुक. शिरिषा मॅडमचे बोलणे ऐकतच राहावेसे वाटते. त्या असल्या की पॉडकास्ट चा TRP आपोआपच वाढतो. डॉक्टर अनुश्री नी पण खूप चांगले आणि विचार करण्यासारखे मुद्दे मांडले.
    परत एकदा वेगळा विषय आणल्याबद्दल अमुक तमुक टीमचे आभार. 💐💐

  • @someshwarmbhoyar4916
    @someshwarmbhoyar4916 9 วันที่ผ่านมา

    हा विषय खुपचं आवडला

  • @MadhuriGajbhe-p6x
    @MadhuriGajbhe-p6x 16 วันที่ผ่านมา

    खुप छान वाटलं. एक आणखी विषय सुचवायचा होता की ज्या पालकांना मुली नसतात त्यांनी मुलाच्या लग्नानंतर सुनबाईंशी कसं जुळवुन घ्यावं? कारण मुली नसल्याने तिला कदाचित माहिती नसते की मुलीचा सांभाळ, तिच्या भावना हे सगळं जपतांना कुठेतरी अवघडल्यासारखे वाटते किंवा तिच्यापर्यंत आपल्या भावना पोहचवतांना अवघडल्यासारखे वाटते

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 6 หลายเดือนก่อน

    विषय खूप छान घेतला,त्यावर मुद्देसूद चर्चा झाली.डॉ.साठे खुल उत्तम व सांगोपांग चर्चा करतात.त्यांना बोलवतच चला,त्यांचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते.खूप हुशार आहेत त्या.आम्हलाही बऱ्याच गोष्टी शिकत येतात ,वेगवेगळे कंगोरे समजतात.हा उत्तम कार्यक्रम आहे.❤

  • @pritibhosale971
    @pritibhosale971 7 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर विषय ,आम्ही देखील पालक म्हणून ह्या ट्रान्झेक्शन मध्ये आहोत, खूप गोष्टी रीलेट करत होतो ऐकताना

  • @JayantiDeshpande-q1l
    @JayantiDeshpande-q1l 7 หลายเดือนก่อน +5

    पिता - पुत्र, एक सनातन संघर्ष चालत आला आहे, आपल्या मर्यादा ओळखून स्वतंत्र पणे वाटचालीस एकमेकांना मदत करावी हेच उत्तम!

  • @hemaumarye538
    @hemaumarye538 7 หลายเดือนก่อน

    Dr. साठे अतिशय सुंदर, मुद्देसूद बोलल्या. त्याच्या बोलण्यातून त्यांचा अभ्यासाचं नाही तर त्यांचा अनुभव सुद्धा जाणवतो. किती तरी मुद्दे, आपल्याला माहितीच नसतात. अनुश्री maam पण छान बोलल्या. खूप छान एपिसोड.

  • @manishamisra7995
    @manishamisra7995 6 วันที่ผ่านมา

    Shirisha ma’am is amazing.

  • @surekhachavan9495
    @surekhachavan9495 7 หลายเดือนก่อน +1

    मस्तच मुलाखत. सर्वींचे खूप खूप अभिनंदन.

  • @arunajoshi7627
    @arunajoshi7627 6 หลายเดือนก่อน

    अगदी प्रत्येक कुटुंबाला आवश्यक असा विषय आणि छान मार्गदर्शन!!!! 🙏🙏

  • @shubhangikulkarni8993
    @shubhangikulkarni8993 7 หลายเดือนก่อน +4

    खूप छान मार्गदर्शन मिळाले. शिरिषा mam, कडून नेहमीच खूप मार्ग मिळतात, खूप हलके वाटते.
    अमुक तमुक team che धन्यवाद 🙏🙏

  • @shreyabedekar3952
    @shreyabedekar3952 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान चर्चा. नमनाला पहिला अर्धा तास गेला पण पुढे खूप छान मुद्दे मांडले. प्लिज दोन जणांना बोलवलं तर दोघांना बोलायची संधी द्या. मुलाखत घेणाऱ्यांची जबाबदारी आहे ती.

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 6 หลายเดือนก่อน

    खूप छान.
    बदलत्या भूमिका सामंजस्याने व सुंदरतेने कशा स्विकाराव्या या बद्दल छान मार्गदर्शन.
    धन्यवाद 🙏

  • @swaradabidnur1695
    @swaradabidnur1695 7 หลายเดือนก่อน +15

    Highly Recommended to sit and watch both Parents and their kids together. Absolutely wholesome learnings , practical give way by shirisha mam❤ Thanks a lot for bringing this topic

    • @preetikulkarni6476
      @preetikulkarni6476 7 หลายเดือนก่อน +1

      अगदी खरंय मी स्वतः एक आई ६० वर्षाची आहे आणि मी मुलांना शेअर केले हे लिंक की त्यांनी ही बघावं आणि काही तरी नक्की छान सापडेल त्यांना

  • @questfornone6792
    @questfornone6792 7 หลายเดือนก่อน +7

    Khup sundar vishay! Ghari share kelay. Itka relatable hota.
    In laws ha vishay pan aawdel. Not necessarily sasu but in some cases even the male version of in law can be the villain in the story. 😅

    • @actualangel5133
      @actualangel5133 6 หลายเดือนก่อน

      Yes… father in law also can be very dominating in home… and the dynamics of relationships at home changes.

  • @nandinideshpande111
    @nandinideshpande111 7 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत आवश्यक विषयाला हात घातलात.. अप्रतिम संवाद...

  • @krutujahukeri398
    @krutujahukeri398 7 หลายเดือนก่อน +1

    Lovely shirisha ma'am and anushree ma'am. You have explained everything sooooo well! Just wow! 🤌🤌

  • @manishasaka8358
    @manishasaka8358 6 หลายเดือนก่อน

    Yes , खरंच अतिशय सुंदर, प्रत्येकाने ऐकावे, असा आहे,

  • @gayatriparkhe3823
    @gayatriparkhe3823 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मार्गदर्शन.
    विषयांची निवड करण्याबाबत अमुकतमुक टीमचं खूप खूप कौतुक

  • @samirawati1975
    @samirawati1975 7 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर, खूप शिकायला मिळालं, चागला मुलगा होऊ शकलो नाही पण चांगला बाप होण्याचा नक्की पर्यंत करता येईल, खूप खूप धन्यवाद

  • @Priyanka-ty2zz
    @Priyanka-ty2zz 7 หลายเดือนก่อน +1

    Shirisha Mam is the best !!She explains with simple examples and simple language. Pls take subject of marriage and parenting also with her.Pls make more podcasts with her.

  • @anujakulkarni-marathe7993
    @anujakulkarni-marathe7993 5 หลายเดือนก่อน

    Khupach mast explain kelay,ekdam practical,aiktana Chitra dolyasamor ubhe rahate

  • @poojajoshi-gotarne5808
    @poojajoshi-gotarne5808 7 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर चर्चा...काही वाक्य तर कोरून ठेवण्यासारखी....नवीन पिढीची घुसमट आणि जुन्या पिढीचे प्रश्न या दोघांचीही उत्तम सांगड... खूप धन्यवाद या अप्रतिम एपिसोड साठी 🎉

  • @rasikaKulkarni-p3t
    @rasikaKulkarni-p3t 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान .इंटरेस्टिंग.आम्ही सुद्धा ह्या फेज मधून जाणार आहोत.त्या मुळे त्या कशा handle करायचा .ह्याची थोडी idia आली. मस्त.

  • @priyankanale3004
    @priyankanale3004 7 หลายเดือนก่อน +3

    Best topic and Dr Shirisha Madam all time excellent. Anushree Madam ni pan 2-3 points khup masta sangitle.. especially tyanchya ajji cha. Excellent episode. Gentle parenting and kids habits var pan ek episode kara pls.

  • @jyotik8613
    @jyotik8613 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान चर्चा..तुम्हा सगळ्यांचे आभार

  • @radha_the_Artist
    @radha_the_Artist หลายเดือนก่อน

    shirisha madam is great ❤

  • @sunitapimprikar2105
    @sunitapimprikar2105 7 หลายเดือนก่อน +1

    Yet another wonderful episode!
    Thank you Omkar for enriching the viewers everytime. You are the best coordinator.
    Hats off to dear Shirisha Ma'am as usual. Just love to listen her.
    Quality addition by Dr Anushree!
    Amuk Tamuk is the best channel! Very distinct .
    Here the viewer is the celebrity as such every content touches the heart.

  • @riddhikubal6184
    @riddhikubal6184 6 หลายเดือนก่อน

    wonderful conversation 👏🏻
    Hats off to Shirisha Maam for the way she explains ❤

  • @chandrashekharbiday8914
    @chandrashekharbiday8914 6 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर, मुद्देसूद आणि उच्च पातळीची चर्चा. खूप आवडली.

  • @apurvapathak9365
    @apurvapathak9365 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान आणि शिरिषा मॅडम तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार 🙏....तुमची विचार मांडायची पद्धत खूप छान आणि सोपी आहे. ओंकारजी तुमचे आणि तुमच्या पूर्ण टीमचे खूप कौतुक !!.... अजून नवनवीन विषय ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.

  • @deepaligiri9070
    @deepaligiri9070 7 หลายเดือนก่อน

    👍 खुपच छान podcast ... पालक आणि पाल्य दोघांची ही बाजु ( कर्तव्य / जबाबदारी ) यांचा ....balanced आणि योग्य रितीने समन्वय साधण्याचा एक उत्तम प्रयत्न.... 🙏

  • @r.gjoshi5518
    @r.gjoshi5518 7 หลายเดือนก่อน +2

    आताच्या काळातील खूप महत्वाचा विषय खूप सोप्या शब्दात उलगडलात. खरच खूप धन्यवाद.

  • @sonalchitnis-karanjikar689
    @sonalchitnis-karanjikar689 7 หลายเดือนก่อน +3

    Dr.Shirisha Sathe is my absolute favourite ❤ she has an amazing knack to communicate every possible thought neutrally❤

  • @hemlataparanjape9500
    @hemlataparanjape9500 7 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर विषय आणि संवाद.तरीही ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मुळात पालक मुलांच्या मध्ये संवाद हवा आणि एकत्र राहायचे आहे हा मुद्दा मुळाशी असणं आवश्यक आहे आणि दोघांकडे संजून घेण्याची आणि सोडून देण्याची इच्छा हवी.
    आणि आईवडील आहेत किंवा मुलगा मुलगी आहे त्या नात्याचे महत्त्व समजण्याचे आहेत.शिवाय पूर्वी स्वभविक पणे एकत्र राहणे होते त्यामुळे acceptance होताच आता मनी इगो transfers service आणि गरज आसे अनेक मुद्दे त्या एकत्र राहणाऱ्या नात्या साठी परिणाम करणाऱ्या ठरतात

  • @anurraadak
    @anurraadak 7 หลายเดือนก่อน

    46:00 sense of well being ❤ khup chan ❤❤❤

  • @vinayaksathe3868
    @vinayaksathe3868 18 วันที่ผ่านมา

    कुटुंब व्यवस्थेच्या अनुषंगाने डॉ. शिरीषा साठे यांचे विचार अतिशय सुस्पष्ट आहेत तरीही त्यात कुठेही दुरागृह नाही तरुण पिढी अनुभवी वृद्ध पिढी यांच्यात सम्यक दृष्टीने विचार करण्यास प्रवृत्त करतात!

  • @aratishukla8312
    @aratishukla8312 7 หลายเดือนก่อน

    खूप आवश्यक विषय उत्तमरीत्या मांडलाय. शिरीषा मॅडम फार सुंदर बोलतात. या पॉडकास्ट वर वेगळे विषय चर्चेसाठी घेतात. अभिनंदन

  • @HemlataGolase
    @HemlataGolase 2 หลายเดือนก่อน

    Sathe madam , khup sundar,khup intelligent ,.mala khup khup aavadtat ,mala ashi friend bhetayla havi hoti, lajawab! Second madam pan chan

  • @AkshayDhuri-so3ht
    @AkshayDhuri-so3ht 7 หลายเดือนก่อน +1

    Ur just damn. Mam ...salute to the knowledge 🙏🙏🙏

  • @suvarnajadhav166
    @suvarnajadhav166 7 หลายเดือนก่อน +1

    Omkar, kay mhanav aata tumhi samajik, kautumbik, shaikshanik, aani mansik ge jwalant vishay gheun tyavar je tumhi counseling karata na tyala kahi todach nahi. khup kahi shikata yete tumhi kharokharrach ek sudnya Nagarik tar aahatach pan tumhi Manus mhanun khup guni aahat tumhala aani tumchya teamla salam 🙏🙏👍

  • @AbhiShruti1802
    @AbhiShruti1802 7 หลายเดือนก่อน

    त्रिकूट मस्त! साठे madam आणि अनुश्री दोघींनी खूप सविस्तर आणि उदाहरणासहित नीट विश्लेषण केलं. बहुतेक सगळे मुद्दे कव्हर केलेत. धन्यवाद!!

  • @sitaiyer69
    @sitaiyer69 7 หลายเดือนก่อน +1

    It was amazing, I always look forward to listen to your podcast, experts ni khoopach sundar maandla aahe, pratyek points var charcha jhaala tari, part 2 karayla kaahi harkat nasave

  • @SnehaParanjape-bb9pl
    @SnehaParanjape-bb9pl 7 หลายเดือนก่อน

    खुप छान चर्चा होती दोघींनीही खुपच चांगले मुद्दे मांडले त्यामुळे जास्तीतजास्त काय चांगलं करता येईल ज्यामुळे दोघांचीही आयुष्य सुखकर होतील किंवा मजेत घालवता येतील धन्यवाद👃👃

  • @watharkar7374
    @watharkar7374 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान चर्चा केली आहे ..senior lady is simply great speaker..
    खूपच सुंदर मराठी भाषेत समजावतात...दुसरी महिला ने कमी इंग्लिश बोली असतं आणि simple Marathi बोलायला हवं..

  • @MrudulaShahana
    @MrudulaShahana 7 หลายเดือนก่อน

    खूप छान विषय निवडलात,काळाची गरज आहे. चर्चापण आवडली,स्वत:ला तपासून पाहता आलं

  • @gauravjoshi6583
    @gauravjoshi6583 7 หลายเดือนก่อน +15

    One of the few great channels..please also do a podcast on Alzheimer and Dementia

    • @amuktamuk
      @amuktamuk  7 หลายเดือนก่อน

      नक्की विचार करू!

    • @Curious81-b4k
      @Curious81-b4k 7 หลายเดือนก่อน

      And also on the caregivers of dementia patients.. who don't always want to be labeled and preached as they are the ones facing it on the ground .. but still society should think about how to give them some break 🙏

  • @rakhikalke1899
    @rakhikalke1899 7 หลายเดือนก่อน

    Khup changla aani garjecha vishay aahe ,kahi vegle drushtikon kalale ,aani kahi goshti karta kartahi kaltat pan tya aadhi karavyach lagtat hehi mahatwache.Thanks for this episode 👍

  • @sarikawagh6268
    @sarikawagh6268 7 หลายเดือนก่อน +3

    Shirisha mam is my all time favourite.
    Excellent subject and useful informative

  • @nikitaaage4657
    @nikitaaage4657 7 หลายเดือนก่อน

    Pharach sundar vishay ani tyavar sangitlele sagle points and thought processes were very important.
    Thank you so much for facilitating this conversation with both these amazing individuals!

  • @sanjaymane-ge2og
    @sanjaymane-ge2og 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान विषय महत्वाचा विषय सर्वांनी सर्वांसाठी गरजेचा विष्य समजेल व जमेल अशी मांडणी आवडली

  • @SuvarnaKaule
    @SuvarnaKaule 7 หลายเดือนก่อน +1

    शिरीष मॅम ग्रेट..... ऐकतच राहवस वाटत.... खूप छान मार्गदर्शन...

  • @ohprettyme2592
    @ohprettyme2592 7 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर विषय नेहमीप्रमाणेच!! एक विषय सुचवावा वाटतो.. सून आणि जावई या दोघांच्या त्यांच्या सासू सासर्‍यांच्या बाबतीत असणार्‍या जबाबदार्‍या, reverse parenting चा उपयोग आणि communication असा याचा part 2 पाहायला नक्कीच आवडेल. कारण working women सोबत राहणारे तिचे आई वडील आणि जावई अशी कुटुंबे आता पाहायला मिळतात आणि communication चे अनेक प्रॉब्लेम्स दिसून येतात. अशा वेळी मुलीचे आई वडील, मुलगी व जावई या त्रिकोणात समतोल साधण्यासाठी काय करावे, असा विषय घेता आला तर नक्की आवडेल..

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 7 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर विषय
    सध्याच्या परिस्थितीत अगदी आवश्यक आहे. महत्त्वाचे
    खुप छान बोलल्या आहेत साठे मॕडम.

  • @129-baditidhuri7
    @129-baditidhuri7 7 หลายเดือนก่อน

    हा एपिसोड खूप छान होता. एवढ्या नाजूक विषयावर दोघींनीही खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले.

  • @RamnathKale-tm9vt
    @RamnathKale-tm9vt 4 หลายเดือนก่อน

    पालकांनी वाढत्या वयात समजून घेण्याच्या अनेक गोष्टी ज्यामुळे आयुष्य सुखावह होईल.

  • @skn2228
    @skn2228 7 หลายเดือนก่อน

    One of the best topic with excellent examples and conditions...Most needed for this generation of old and young

  • @nilimashah5966
    @nilimashah5966 6 หลายเดือนก่อน

    I'm not marathi speaking. While browsing I chanced upon this podcast.it was very educative n an eye opener.thanku.

    • @amuktamuk
      @amuktamuk  6 หลายเดือนก่อน

      Thank you so much!!! Do subscribe for new episodes 🙌🏻❤

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 7 หลายเดือนก่อน

    Khoop chan subject ani tya var Sarva pailu cover karnari Charcha,/discussion❤❤❤

  • @kalyanijatkar1889
    @kalyanijatkar1889 7 หลายเดือนก่อน

    खूप छान विषय आणि खूप सुंदर चर्चा! शिरीषा मॅडम चे मुद्दे मांडण्याची पद्धत खूप relatable आहे! मी कॅनडा ला असते आणि माझी लहान बहिण भारतात- आई बाबांचं म्हातारपण हा आमचा constant struggle चा विषयआहे…

  • @tsgeeta
    @tsgeeta 3 หลายเดือนก่อน

    Very beautiful examples

  • @hemangipundalik4518
    @hemangipundalik4518 7 หลายเดือนก่อน

    43.06. अनुश्री मॅडम ने हा मुद्दा खूपच छान,योग्य सांगितला !

  • @sunitagaikwad3267
    @sunitagaikwad3267 7 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख आणि महत्त्वाचे सेशन दोन्ही बाजू समजावून सांगितल्या त्या बद्दल खूप धन्यवाद 😊

  • @nirmalnehete1385
    @nirmalnehete1385 7 หลายเดือนก่อน

    This video is a GEM !
    Each and every individual irrespective of age should watch !

  • @kalpanapatil9407
    @kalpanapatil9407 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान Dr shirisha madam thank you

  • @dineshdongre7094
    @dineshdongre7094 7 หลายเดือนก่อน

    हा संवाद शब्दातीत आहे. निव्वळ अप्रतिम. ❤❤

  • @yashashriranadive4213
    @yashashriranadive4213 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विषय आहे. आणि अतिशय उपयुक्त आहे. खूप छान. 😊❤👍👌👌👌

  • @shriramdatar6103
    @shriramdatar6103 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय कालोचित विषय चर्चेसाठी घेतल्या बद्दल अभिनंदन.
    पटकन लक्षात न येणारे पदर तज्ञांनी छान उलगडून दाखवले.
    ऐकताना सहज मनात विचार आला की पूर्वीच्या आश्रम व्यवस्थेत ह्या समस्या किती सहजतेने टाळल्या होत्या.
    एकूण चर्चा नव्या युगात कसं जुळवून घ्यावं या भोवती फिरत होती. त्या पलीकडे जाऊन एकत्र कुटुंब पद्धती कशी टिकवून ठेवता येईल, कशी निर्दोष करता येईल ह्यावर देखील एखादी चर्चा व्हावी असे वाटते.

  • @ajitadsouza7036
    @ajitadsouza7036 7 หลายเดือนก่อน

    A fabulous and much needed discussion. Truly grateful.

  • @mayuravidwans8202
    @mayuravidwans8202 7 หลายเดือนก่อน

    विषयाची निवड आणि त्या संदर्भातल्या गप्पा खूपच माहितीपूर्ण....तुमच्या टीमचे खूप खूप अभिनंदन आणि आभार🙏🙏
    एक छोटीशी सूचना -
    तुम्ही गप्पा मारायला जेव्हा दोन पाहुण्यांना बोलावता तेव्हा त्या दोघांनाही बोलायची समान संधी मिळते आहे की नाही हे तुम्ही पहायला पाहिजे. बरेचदा एखादा पाहुणाच बोलत राहतो आणि दुसरा आपल्याला कधी बोलायची संधी मिळेल याची वाट पहात राहतो. हे कोणीही जाणूनबुजून करत नाही, तरी थोडे खटकतेच.
    तुम्हाला एक करता येईल की एकाने एखाद्या मुद्द्यावर मत मांडलं की दुसऱ्याला त्या मुद्द्यावर, त्याचं काय मत आहे हे विचारता येईल किंवा प्रश्न विचारतानाच आलटून पालटून दोघांची नावे घेवून प्रश्न विचारता येतील म्हणजे तीच व्यक्ती प्रथम बोलायला सुरूवात करेल.
    इथे मला कोणावरही व्ययक्तिक टीका करायची नाही याची कृपया नोंद घ्यावी🙏

  • @deepalisirpotdar
    @deepalisirpotdar 7 หลายเดือนก่อน

    अत्यंत सुंदर episode...khup महत्त्वाचा विषय आणि अत्यंत मुद्देसूद पणे मांडला...

  • @madhurighadge3045
    @madhurighadge3045 3 หลายเดือนก่อน

    Hi Omkar..tumchya team che khup kautuk ..khup chan topic nivdta

    • @amuktamuk
      @amuktamuk  3 หลายเดือนก่อน

      🙌🏻🙌🏻