सफर राजभवनाची | मुंबईत इतकी शांत व प्रशस्थ जागा पाहून माझ्या डोळ्यांचं पारणंच फिटून गेलं | Rajbhavan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • सफर राजभवनाची | मुंबईत इतकी शांत व प्रशस्थ जागा पाहून माझ्या डोळ्यांचं पारणंच फिटून गेलं | Rajbhavan
    नमस्कार,
    या भागात मी तुम्हाला मुंबईतील महाराष्ट्र राजभवनाची सफर घडवणार आहे. नुकताच २०१६ साली सापडलेला ब्रिटिशकालीन बंकर, स्थानिक कोळी लोकांच्या देवीचं पुरातन मंदिर, समोरील मरीन ड्राईव्हच्या दिशेने दिसणारा सूर्योदयाचा विहंगम नजारा, अटल उद्यान आणि बरंच काही पाहणार आहोत.
    तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला like, share आणि माझ्या चॅनेलला अवश्य subscribe करा🙏😊
    For Business Enquiry : dineshnavleofficial@gmail.com
    Gears Used in this Video :
    GoPro Hero 10 with accessories
    amzn.to/3NfDUHs
    Samsung Galaxy S21 FE 5G
    amzn.to/3wwUDRH
    Boya BY M1 Mike :-
    amzn.to/3qQPCRb
    Follow me on Instagram :
    / dineshnavle_official
    FB Link :
    / dineshnavlevlogs
    #rajbhavan #marinedrive #mumbai #dineshnavle #marathi

ความคิดเห็น • 6

  • @mydearmilind
    @mydearmilind 5 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर मित्रा!!

    • @DineshNavle
      @DineshNavle  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏

  • @RajYatra_Vlog
    @RajYatra_Vlog 5 หลายเดือนก่อน

    मित्रा..फार छान VDO... मी आजवर राजभवन बघितला नव्हता...राजभवन वर आधारीत हा पहिलाच VDO होता जो मी तुझ्या चॅनल वर बघितलं.. अतिशय भव्य वास्तू...सुंदर चित्रीकरण...!❤

    • @DineshNavle
      @DineshNavle  5 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद भावा. लवकरच तुझ्याही नजरेतून ही वास्तू पहायला आवडेल.🙏

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 5 หลายเดือนก่อน

    छान विडिओ च्या माध्यमातून राजभवन पाहिला मिळालं 12k साठी अभिनंदन 💐🎉

    • @DineshNavle
      @DineshNavle  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद भावा 🙏