Dinesh Navle
Dinesh Navle
  • 226
  • 1 971 728
गुपचुप गणपती? | पुण्यातल्या या गणपतीचं नाव असं कसं? 🤔 | Gupchup Ganpati, Pune |
गुपचुप गणपती? | पुण्यातल्या या गणपतीचं नाव असं कसं? 🤔 | Gupchup Ganpati, Pune |
नमस्कार,
या व्हिडिओमध्ये पुण्यातल्या शनिवार पेठेतलं १३० हून अधिक वर्षे जुनं श्री वरद गुपचुप गणपती मंदिर पाहणार आहोत. त्याचा इतिहास व या मंदिराला हे अनोखं नाव कसं पडलं? हे जाणून घेणार आहोत.
तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला like, share आणि माझ्या चॅनेलला अवश्य subscribe करा🙏😊
For Business Enquiry :
dineshnavleofficial@gmail.com
Gears Used in this Video :
GoPro Hero 10 with accessories
amzn.to/3NfDUHs
Samsung Galaxy S21 FE 5G
amzn.to/3wwUDRH
Boya BY M1 Mike :-
amzn.to/3qQPCRb
Follow me on Instagram :
dineshnavle_official
FB Link :
DineshNavleVlogs
#puneganapati #ganeshotsav #pune #dineshnavle #marathi
มุมมอง: 71

วีดีโอ

अलिबागमधील आवास समुद्रकिनाऱ्यापासून जवळचं एक budget friendly homestay 🏕️ | Alibaug Resort |
มุมมอง 919วันที่ผ่านมา
अलिबागमधील आवास समुद्रकिनाऱ्यापासून जवळचं एक budget friendly homestay 🏕️ | Alibaug Resort | नमस्कार, या भागात अलिबागच्या आवास समुद्रकिनाऱ्यापासून जवळच असलेलं एक budget friendly homestay मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. जिथे तुम्हाला AC / Non AC rooms, veg / nonveg जेवण, नाश्ता, indoor games, wifi, प्रशस्थ garden area, swimming pool इत्यादी सुविधा मिळतील. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्ह...
अलिबागजवळ camping साठी एक best जागा | DJ, Live Music, Games, Barbaque, party आणि बरंच काही | 🤟😍
มุมมอง 55521 วันที่ผ่านมา
अलिबागजवळ camping साठी एक best जागा | DJ, Live Music, Games, Barbaque, party आणि बरंच काही | 🤟😍 नमस्कार, या व्हिडिओमध्ये अलिबागच्या रेवदंडा किल्ल्यातील माझा camping चा भन्नाट अनुभव तुम्हाला दाखवणार आहे. सोबतच बाजूलाच रेवदंड्याचा समुद्रकिनारा आहे त्याचं विहंगम दृश्य देखील पाहता येईल. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला like, share आणि माझ्या चॅनेलला अवश्य subsc...
पुण्यातल्या या मंदिराची निर्मिती काशी विश्वनाथ मंदिराच्या अगोदर झालेली | Omkareshwar Temple, Pune |
มุมมอง 906หลายเดือนก่อน
पुण्यातल्या या मंदिराची निर्मिती काशी विश्वनाथ मंदिराच्या अगोदर झालेली | Omkareshwar Temple, Pune | नमस्कार, या व्हिडिओमध्ये पुण्यातलं पावणे तीनशे वर्ष जुनं पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिर पाहणार आहोत सोबतच या मंदिराच्या निर्माणाचा रंजक इतिहास जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला like, share आणि माझ्या चॅनेलला अवश्य subscribe करा🙏😊 For Business En...
इथल्या गणेश मूर्तीचं टिटवाळ्याच्या गणपतीशी काय नातं आहे? | शिवकालीन गणपती मंदिर, बदलापूर गाव |
มุมมอง 302หลายเดือนก่อน
इथल्या गणेश मूर्तीचं टिटवाळ्याच्या गणपतीशी काय नातं आहे? | शिवकालीन गणपती मंदिर, बदलापूर गाव | नमस्कार, या व्हिडीओमध्ये बदलापूर गावातील सुमारे ३५० वर्ष जुनं शिवकालीन गणपती मंदिर पाहणार आहोत, त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांशी असलेला संबंध जाणून घेणार आहोत, सोबतच मंदिरातील उत्सव व इतरही काही माहिती जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला like, share...
ठाण्यातलं हे शांत ठिकाण पर्यटकांना आकर्षित करून जातंय | कोलशेत खाडी परिसर, ठाणे | Kolshet Creek |
มุมมอง 127หลายเดือนก่อน
ठाण्यातलं हे शांत ठिकाण पर्यटकांना आकर्षित करून जातंय | कोलशेत खाडी परिसर, ठाणे | Kolshet Creek | नमस्कार, मागच्या व्हिडिओमधल्या ठाण्यातल्या कोलशेत तरीच्या पाड्याची ग्रामदेवता आई वाघदेवीचं दर्शन घेऊन तिथून १०-१५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कोलशेत खाडी किनारी निघालो. या व्हिडिओमध्ये तोच कोलशेत खाडी परिसर ज्याचं नुकतच नूतनीकरण करण्यात आलंय ते पाहणार आहोत, तिथेच एक cruise बोट आहे ती पाहणार आहोत, ...
ठाण्यातल्या कोलशेतच्या जंगलातील सुमारे ३५० वर्ष जुनं आई वाघदेवीचं मंदिर | Waghdevi Temple, Kolshet |
มุมมอง 4352 หลายเดือนก่อน
ठाण्यातल्या कोलशेतच्या जंगलातील सुमारे ३५० वर्ष जुनं आई वाघदेवीचं मंदिर | Waghdevi Temple, Kolshet |
बदलापूरच्या दहागावमधल्या बारवी नदीकाठी वसलेलं एक शांत व अपरिचित ठिकाण | परमहंस आश्रम, बदलापूर |
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
बदलापूरच्या दहागावमधल्या बारवी नदीकाठी वसलेलं एक शांत व अपरिचित ठिकाण | परमहंस आश्रम, बदलापूर |
टिळकांच्या प्रेरणेतून स्थापन झालेलं मुंबईतलं पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ | Keshavji Naik Chawl |
มุมมอง 2863 หลายเดือนก่อน
टिळकांच्या प्रेरणेतून स्थापन झालेलं मुंबईतलं पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ | Keshavji Naik Chawl |
पर्यावरणपूरक गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळाने यावर्षी राबवलाय एक अनोखा उपक्रम, Girgaon cha Raja |
มุมมอง 743 หลายเดือนก่อน
पर्यावरणपूरक गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळाने यावर्षी राबवलाय एक अनोखा उपक्रम, Girgaon cha Raja |
प्रत्येक गावांत गावदेवीची मंदिरं का बरं असतात? | गावदेवी मंदिर, बदलापूर |Gaondevi Mandir, Badlapur |
มุมมอง 2973 หลายเดือนก่อน
प्रत्येक गावांत गावदेवीची मंदिरं का बरं असतात? | गावदेवी मंदिर, बदलापूर |Gaondevi Mandir, Badlapur |
विस्तीर्ण पसरलेल्या बारवी धरणाच्या जलाशयासाठी आम्ही जंगलातून गेलो | Barvi Dam Backwater, Badlapur |
มุมมอง 1173 หลายเดือนก่อน
विस्तीर्ण पसरलेल्या बारवी धरणाच्या जलाशयासाठी आम्ही जंगलातून गेलो | Barvi Dam Backwater, Badlapur |
श्री मलंगगड व ताहुली किल्ल्याच्या कुशीत वसलेलं कल्याण नजीकचं एक अनोखं ठिकाण | Kushivali Waterfall |
มุมมอง 1704 หลายเดือนก่อน
श्री मलंगगड व ताहुली किल्ल्याच्या कुशीत वसलेलं कल्याण नजीकचं एक अनोखं ठिकाण | Kushivali Waterfall |
पेशव्यांचे सुभेदार पिंपुटकर यांचा कर्जतच्या दहिवली गावातील वाडा आता कशा स्थितीत आहे? | Karjat |
มุมมอง 108K4 หลายเดือนก่อน
पेशव्यांचे सुभेदार पिंपुटकर यांचा कर्जतच्या दहिवली गावातील वाडा आता कशा स्थितीत आहे? | Karjat |
सुमारे २५० वर्षांपूर्वीचं कर्जतच्या दहिवली गावातलं पेशवेकालीन पुरातन विठ्ठल मंदिर | Karjat Temple |
มุมมอง 2.2K4 หลายเดือนก่อน
सुमारे २५० वर्षांपूर्वीचं कर्जतच्या दहिवली गावातलं पेशवेकालीन पुरातन विठ्ठल मंदिर | Karjat Temple |
कर्जतमध्ये उल्हास नदीकाठी साकारलीये विठ्ठलाची ५० फुट उंच मूर्ती | Vitthal Murti & Ulhas River,Karjat
มุมมอง 7534 หลายเดือนก่อน
कर्जतमध्ये उल्हास नदीकाठी साकारलीये विठ्ठलाची ५० फुट उंच मूर्ती | Vitthal Murti & Ulhas River,Karjat
बदलापुरातील अजस्त्रकाय धबधबा जिथे जाण्यासाठी जंगलातून आणि रानावनातून जावं लागतं 😱 | Badlapur |
มุมมอง 4875 หลายเดือนก่อน
बदलापुरातील अजस्त्रकाय धबधबा जिथे जाण्यासाठी जंगलातून आणि रानावनातून जावं लागतं 😱 | Badlapur |
परिवारासोबत काही क्षण निवांत घालवण्यासाठीची दिवेघाटातील एक शांत जागा | Dive Ghat, Pune |
มุมมอง 6555 หลายเดือนก่อน
परिवारासोबत काही क्षण निवांत घालवण्यासाठीची दिवेघाटातील एक शांत जागा | Dive Ghat, Pune |
आठव्या शतकातील पुण्यातली सर्वात प्राचीन वास्तू | डोळे दिपवून टाकणारी कलाकृती | पाताळेश्र्वर लेणी |
มุมมอง 6055 หลายเดือนก่อน
आठव्या शतकातील पुण्यातली सर्वात प्राचीन वास्तू | डोळे दिपवून टाकणारी कलाकृती | पाताळेश्र्वर लेणी |
पुण्यातील जंगली महाराजांचं आणि स्वामी समर्थांचं काय नातं आहे? 🤔 | श्री जंगली महाराज मंदिर, पुणे |
มุมมอง 1.2K6 หลายเดือนก่อน
पुण्यातील जंगली महाराजांचं आणि स्वामी समर्थांचं काय नातं आहे? 🤔 | श्री जंगली महाराज मंदिर, पुणे |
त्याकाळी तब्बल ५० कोटी रुपये गुजरातला देऊन मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन झालेलं |😱🚩
มุมมอง 1096 หลายเดือนก่อน
त्याकाळी तब्बल ५० कोटी रुपये गुजरातला देऊन मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन झालेलं |😱🚩
छत्रपती शिवाजी महाराजांची हीच मोहीम मुंबईच्या विस्तार आणि विकासासाठी कारणीभूत ठरली | South Mumbai |
มุมมอง 2527 หลายเดือนก่อน
छत्रपती शिवाजी महाराजांची हीच मोहीम मुंबईच्या विस्तार आणि विकासासाठी कारणीभूत ठरली | South Mumbai |
अबब ! एशियाटिक सोसायटीमध्ये भारताचा संपूर्ण इतिहास दडलाय | मुंबईमधलं मिनी लंडन 😍 | South Mumbai |
มุมมอง 2837 หลายเดือนก่อน
अबब ! एशियाटिक सोसायटीमध्ये भारताचा संपूर्ण इतिहास दडलाय | मुंबईमधलं मिनी लंडन 😍 | South Mumbai |
या मठात स्वामी समर्थांनी वापरलेल्या आत्मलिंग पादुका आहेत? | मुंबईचे हरीभाऊ स्वामीसुत कसे झाले?🙏 |
มุมมอง 1K8 หลายเดือนก่อน
या मठात स्वामी समर्थांनी वापरलेल्या आत्मलिंग पादुका आहेत? | मुंबईचे हरीभाऊ स्वामीसुत कसे झाले?🙏 |
प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा | मुंबईतलं सर्वात जुनं तीर्थक्षेत्र | 🚩🙏
มุมมอง 1.3K8 หลายเดือนก่อน
प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा | मुंबईतलं सर्वात जुनं तीर्थक्षेत्र | 🚩🙏
सफर राजभवनाची | मुंबईत इतकी शांत व प्रशस्थ जागा पाहून माझ्या डोळ्यांचं पारणंच फिटून गेलं | Rajbhavan
มุมมอง 2888 หลายเดือนก่อน
सफर राजभवनाची | मुंबईत इतकी शांत व प्रशस्थ जागा पाहून माझ्या डोळ्यांचं पारणंच फिटून गेलं | Rajbhavan
आयुष्यात पहिल्यांदाच घेतला Lakeside Camping चा भन्नाट अनुभव | Bhandardara Lakeside Camping🤞😍 |
มุมมอง 1349 หลายเดือนก่อน
आयुष्यात पहिल्यांदाच घेतला Lakeside Camping चा भन्नाट अनुभव | Bhandardara Lakeside Camping🤞😍 |
YouTuber मित्रांसोबत केलेली भंडारदऱ्यापर्यंतच्या प्रवासातली धमाल मस्ती पहा | Bhandardara Road Trip🚙|
มุมมอง 1209 หลายเดือนก่อน
TH-camr मित्रांसोबत केलेली भंडारदऱ्यापर्यंतच्या प्रवासातली धमाल मस्ती पहा | Bhandardara Road Trip🚙|
Bhandardara Lake Camping, Coming Soon..🤟🌅😍
มุมมอง 419 หลายเดือนก่อน
Bhandardara Lake Camping, Coming Soon..🤟🌅😍
साईबाबांनी स्वहस्ते त्यांचे प्रिय भक्त नानासाहेब निमोणकरांना दिलेल्या चरण पादुका | Nimon, Shirdi |
มุมมอง 4299 หลายเดือนก่อน
साईबाबांनी स्वहस्ते त्यांचे प्रिय भक्त नानासाहेब निमोणकरांना दिलेल्या चरण पादुका | Nimon, Shirdi |

ความคิดเห็น

  • @MaheshSawant-g2m
    @MaheshSawant-g2m 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shree Swami Samarth

  • @VarshaTaigade
    @VarshaTaigade วันที่ผ่านมา

    Chan video

  • @mahendratambe293
    @mahendratambe293 2 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏 shree Swami Samartha maharaj ki jay

  • @kavitakshirsagar1407
    @kavitakshirsagar1407 4 วันที่ผ่านมา

    खूपच मस्त भाऊ. श्री स्वामी समर्थ.

  • @suwarnahotey6781
    @suwarnahotey6781 5 วันที่ผ่านมา

    Jai tulja bhawani mataji ki jai 🙏🙏🌺🌷 nallinie 🌹🌹💐🙏🙏🙏

  • @prakashdekhane3142
    @prakashdekhane3142 5 วันที่ผ่านมา

    Bhotkhub

  • @rameshkarhale1990
    @rameshkarhale1990 5 วันที่ผ่านมา

    Mast 👌🏻👌🏻

    • @DineshNavle
      @DineshNavle 4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.🙏

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 8 วันที่ผ่านมา

    👍👍

  • @SatishWad
    @SatishWad 8 วันที่ผ่านมา

    Bhau couple अलाऊड ahe ka

    • @DineshNavle
      @DineshNavle 7 วันที่ผ่านมา

      @@SatishWad हो आहे.

  • @shaileshjoshi7930
    @shaileshjoshi7930 8 วันที่ผ่านมา

    Shri Swami Samarth 🙏 I visited this Cholappa Maharaj home in the year 2015/2016.

  • @AnandKasalkar-mo8bq
    @AnandKasalkar-mo8bq 9 วันที่ผ่านมา

    Very nice 👌👌

  • @UdayShivajiawkale
    @UdayShivajiawkale 10 วันที่ผ่านมา

    Shree swami samarth ❤

  • @rajeshwarpetkar8460
    @rajeshwarpetkar8460 11 วันที่ผ่านมา

    👌🔥🔥

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 11 วันที่ผ่านมา

    👍👍👍

  • @surajpandey3187
    @surajpandey3187 11 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth Dada khup chhan video

  • @parthbolke6511
    @parthbolke6511 12 วันที่ผ่านมา

    Tari station varun kiti min ?

    • @DineshNavle
      @DineshNavle 12 วันที่ผ่านมา

      10 mnts

  • @parthbolke6511
    @parthbolke6511 12 วันที่ผ่านมา

    Bhau ekda contact kara na tumche guidance have hote 😅

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx 12 วันที่ผ่านมา

    मी दहिवली गावात दहा वर्ष राहून मेट्रीक ची अकरावी ची परिक्षा देउन पास होउन गुजरातला गेलो तिथे जनता विद्या मंदीर शाळेत जात होतो ती शाळा पाटील आळी व घुमरे यांच्या पाच सहा खोल्या मधे चालत होती घुमरे यांच्या घरातले अशोक घुमरे माझ्या बरोबर😂असायचे तसेच पाटील आळीतले बाळ मिरकुटे माझ्या बरोबर होते तसेच पाटील आळीतले श्री हरिश्चंद्र बुवा संगीत भजन गाणारे प्रसिध्द होते घुमर्यांच कर्जतला स्टेशनरोडला घड्याळ रिपरींगचे दुकान होते सुभेदाराच्या घरातले बब्या पिंपुटकर आमच्या शाळेत होते त्याच्यां आईवडीलाना पण शाळेत जाताना बघायचो वाड्याच्या बाजुला गावाची पाण्याची टांकी होती मी त्याकाळातला संपुर्ण वाडा रोज बघायचो

  • @ashwinimore2227
    @ashwinimore2227 12 วันที่ผ่านมา

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @RajuHundre-j4m
    @RajuHundre-j4m 14 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏💐🌺🌹🙏👍

  • @SunitaErande-gs2se
    @SunitaErande-gs2se 14 วันที่ผ่านมา

    😂 तुळजापूर चीबरीच माहिती घरी बसून मिळाली धन्यवाद 🙏❤️

  • @kartikagaikwad4230
    @kartikagaikwad4230 14 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिीपूर्ण सागितलं बदल धन्यवाद दादा

  • @rohinitalvi1291
    @rohinitalvi1291 16 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद 🙏 आई राजा उदो उदो 👏👏💐

  • @PoojaBartakke
    @PoojaBartakke 18 วันที่ผ่านมา

    खूप छान.माहिती

  • @vaibhavshinde9237
    @vaibhavshinde9237 19 วันที่ผ่านมา

    खूप भारी एन्जॉय केला आम्ही कोहली ने मारला सिक्स हा उखाणा माझा आहे धन्यवाद दिनेशजी ❤

    • @DineshNavle
      @DineshNavle 18 วันที่ผ่านมา

      @@vaibhavshinde9237 धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @swatiparte9855
    @swatiparte9855 19 วันที่ผ่านมา

    Khup chan aahy tumi tyacha no send karu skta ka dada aamala sudha jayach aahy

    • @DineshNavle
      @DineshNavle 19 วันที่ผ่านมา

      @@swatiparte9855 description box मध्ये नंबर दिलेला आहे

  • @nileshbhosale4880
    @nileshbhosale4880 21 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth

  • @balkrishnakadam1829
    @balkrishnakadam1829 22 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली आहे. पुजारी काकानी. धन्यवाद।

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 22 วันที่ผ่านมา

    👍👍

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 22 วันที่ผ่านมา

    👍👍👍 डान्स भारी 👍 15 k अभिनंदन 💐

    • @DineshNavle
      @DineshNavle 22 วันที่ผ่านมา

      धन्यवाद भावा 🙏

  • @shreemadoke5911
    @shreemadoke5911 24 วันที่ผ่านมา

    Aamhi sarva parivar tumcha vlog khup enjoy kela 😊🏕️, amhala khup aavdala👍🏻 Ani amcha aajin cha dance tar ekch number👌🏻👌🏻🤗

    • @DineshNavle
      @DineshNavle 22 วันที่ผ่านมา

      असेच येणारे व आधीचे सगळे व्हिडिओ नक्की पहा व चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

    • @shreemadoke5911
      @shreemadoke5911 22 วันที่ผ่านมา

      @@DineshNavle sure sure!! 👍🏻

  • @RupalIHirve-b3u
    @RupalIHirve-b3u 24 วันที่ผ่านมา

    बीड जिल्हा ता केज महारुद्र राव देशपांडे याची समाधी अक्कलकोट मध्ये आहे का श्नी स्वामी समर्थ 🙏 आमच्या केज मध्ये श्नी स्वामी समर्थ च मदिर आहे

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 26 วันที่ผ่านมา

    🙏👍

  • @sanjaysinghajare1393
    @sanjaysinghajare1393 27 วันที่ผ่านมา

    सोलापुरातील हे दोन्ही मंदिर सर्वोत्कृष्ट मंदिर मानले जातात 🙏🙏

    • @DineshNavle
      @DineshNavle 24 วันที่ผ่านมา

      होय.

  • @shreemadoke5911
    @shreemadoke5911 27 วันที่ผ่านมา

    Waiting for the revdanda vlog....🏕️

    • @DineshNavle
      @DineshNavle 24 วันที่ผ่านมา

      टाकलाय व्हिडिओ चॅनेलवर. नक्की पहा आणि कसा वाटला सांगा

    • @shreemadoke5911
      @shreemadoke5911 23 วันที่ผ่านมา

      @DineshNavle sure..👍🏻

  • @INDRAwithoutwax
    @INDRAwithoutwax 29 วันที่ผ่านมา

    जवळचा beach कोणता आहे

    • @DineshNavle
      @DineshNavle 29 วันที่ผ่านมา

      @@INDRAwithoutwax आवास

  • @SeemaTelange-dp7hd
    @SeemaTelange-dp7hd หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ❤

  • @ashapatilpatil1616
    @ashapatilpatil1616 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @rajeshwarpetkar8460
    @rajeshwarpetkar8460 หลายเดือนก่อน

    🚩👌♥🧿

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs หลายเดือนก่อน

    🙏👍

  • @siddharthdhandal9838
    @siddharthdhandal9838 หลายเดือนก่อน

    Life guard nahi ka

  • @SmitaKale-b2d
    @SmitaKale-b2d หลายเดือนก่อน

    छान माहिती मिळाली धन्यवाद

    • @DineshNavle
      @DineshNavle หลายเดือนก่อน

      धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs หลายเดือนก่อน

    खुप छान मंदिर 🙏🙏👍

  • @akshaysawant2983
    @akshaysawant2983 หลายเดือนก่อน

    2000 per head mhanje 4 jan samaj gelo tar divsache 8000?? Aani 2 divas rahilo tar 16000 hotil ka? Jara costly vatta tya manane

    • @DineshNavle
      @DineshNavle หลายเดือนก่อน

      मालकांना फोन करून खात्री करून घ्यावी.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ छान होता विडियो आवडला श्री स्वामी समर्थ महाराज

  • @surekhashinde687
    @surekhashinde687 หลายเดือนก่อน

    🌷🙏🙏,श्री स्वामी समर्थ

  • @shefalipatel3521
    @shefalipatel3521 หลายเดือนก่อน

    Kub. Abhar

  • @shefalipatel3521
    @shefalipatel3521 หลายเดือนก่อน

    Jai mata di

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 หลายเดือนก่อน

    जय जय स्वामी समर्थ.

  • @shekharmirgunde7014
    @shekharmirgunde7014 หลายเดือนก่อน

    Thanx very,fine usefull