वारसा । सचिन बाळासाहेब सूर्यवंशी । filmfare award winner | chhatrapati shivaji maharaj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकलेवर आधारित फिल्म -
    सचिन सूर्यवंशी मित्रमंडळ सादर करत आहे
    "वारसा"
    लेखक, निर्माता, दिग्दर्शक - सचिन बाळासाहेब सूर्यवंशी
    निर्मिती - लेझी लिओ फिल्म्स
    सह-निर्माते - संदीप बंडा पाटील, प्रसाद पाध्ये, सतीश सूर्यवंशी, सिद्धेश सांगावकर, चिन्मय जोशी, कविता ननवरे, कुणाल सूर्यवंशी
    नरेशन - डॉ. शरद भुताडीया
    संगीत - अमित पाध्ये
    साउंड डिझाईन - मंदार कमलापूरकर
    सिनेमॅटोग्राफी - मिनार देव, सचिन सूर्यवंशी
    एडीट - प्रशांत भिलवडे
    बीजीएम मिक्स - शुभम जोशी
    इलस्ट्रेशन्स - विनायक कुरणे
    अ‍ॅनिमेशन - किरण देशमुख
    कला - नितेश परुळेकर, सचिन सूर्यवंशी,
    व्हीएफएक्स - प्रदीपकुमार जाधव
    पब्लिसिटी - सचिन सुरेश गुरव
    सबटायटल्स - विवेक पाध्ये
    ©सचिन बाळासाहेब सुर्यवंशी
    Lazy Leo Films Pvt. Ltd. 2022
    mail@lazyleo.in

ความคิดเห็น • 589

  • @vivekhadikar5023
    @vivekhadikar5023 หลายเดือนก่อน +6

    आपला हा वारसा टिकावा या साठी राज्य सरकाने शालेय शिक्षणात असे शिक्षक भरती करायला हवे तसेच विविध मित्र मंडळानी मर्दानी खेळ पथके तयार करायला हवी. हृदय स्पर्शी चित्रीकरण अत्यंत आवश्यक अशी कला

  • @MahendraDeshmukh-m9d
    @MahendraDeshmukh-m9d หลายเดือนก่อน +14

    आज म. टा. वर्तमानपात्रात लेख आला या मुळे ' वारसा ' पाहायचे योग आला.. खरच मला जुने दिवस आठवले कोल्हापूर मध्ये लाठी काठी सराव करायचे शिवाजी पेठेत. ही युद्ध कला जपली पाहिजेत. शालेय पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केले पाहिजेत. धन्यवाद सचिन 🙏🙏🇮🇳🇮🇳

    • @vaibhavvaity2866
      @vaibhavvaity2866 หลายเดือนก่อน

      मी पण पेपर मध्ये वाचून कळले. ह्या बद्दल..

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 11 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचं युद्ध कौशल्य असलेल्या मर्दानी खेळांवरिल हा माहितीपट अत्यंत दर्जेदार आहे.
    लेखन, दिग्दर्शन, छायाचित्रण,‌ ध्वनी व संकलन, सर्वंच अतिशय दर्जेदार व उत्कृष्ट झाले आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nikhilkoshti5390
    @nikhilkoshti5390 หลายเดือนก่อน +1

    व्हिडिओ निर्माण करणाऱ्या लोकांचे मनःपूर्वक आभार की या वारस्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचवली.

  • @archananikam911
    @archananikam911 ปีที่แล้ว +2

    दुर्मिळ कला आणि सुंदर प्रदर्शन ....... आजच्या कराटे पेक्षा ह्या युद्धकला शिकल्या पाहिजेत ..आणि जोपासल्या पाहिजेत ..खुप आभारी आहोत या व्हिडिओ साठी अप्रतिम आहे

  • @devendrakadam5867
    @devendrakadam5867 ปีที่แล้ว +26

    मर्दानी खेळ टिकावेत आणि त्यांची पुढे जोपासना व्हावी. या कार्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी एकत्र येऊन शिवकालीन मर्दानी खेळ टिकवले पाहिजेत

  • @Techtips200
    @Techtips200 28 วันที่ผ่านมา

    Khup sundar ....dolyat pani ala ....marathe garib ahet pan apla warsa kadhi sodla nahi ...har har mahadev...

  • @vinaypadate7720
    @vinaypadate7720 21 วันที่ผ่านมา +1

    The original blitzkreig without modern techniques ❤❤

  • @sudheerkulkarni1318
    @sudheerkulkarni1318 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम. विशेषतः 24 मिनिटानंतर ज्या प्रकारे हा वारसा पुढच्या पिढीतील चिमुकलीला दिला जातोय.

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 ปีที่แล้ว +10

    9:37 movement is unbelievable 😳. Really really great 👌👏

  • @abhijeettivale661
    @abhijeettivale661 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय
    खूपच छान व्हिडिओ... बघताना अंगावर काटा आल्याखेरीज व उर भरून आल्याखेरीज राहणार नाही...

  • @avinashlambe7900
    @avinashlambe7900 ปีที่แล้ว +4

    सुरवातीपासून शेवटपर्यंत अंगावर शहारे आणणारा हा माहितीपट अप्रतिम असाच आहे.

  • @sanketchavan1480
    @sanketchavan1480 ปีที่แล้ว +37

    Hope your video opens the eyes of state government of Maharashtra🙂.....Thanku for preserving this art,promoting it and making us aware about its efforts to keep it alive even today in this so called 'modern technological world!'

    • @mein3324
      @mein3324 ปีที่แล้ว

      This should be taught to Police and Army. That way we can preserve it.

  • @hanumanvhargule
    @hanumanvhargule ปีที่แล้ว +5

    खूप छान.. हा वारसा तुमच्यामुळे पुन्हा सगळ्या समोर आला...

  • @aajnavinkahi5213
    @aajnavinkahi5213 ปีที่แล้ว +1

    दादा... खरंच खुप छान फिल्म आहे...
    तुमच्या पुढील वाटचालीस कृष्णभावनाभावित शुभेच्छा🙏
    सचिन सुतार,नरतवडे, ता. राधानगरी

  • @Banbanjaara
    @Banbanjaara 25 วันที่ผ่านมา

    किती हि दयनीय अवस्था आहे 😢 १९;४७ खरंच पाऊल उचलायची वेळ आली आहे

  • @vijaykakde1418
    @vijaykakde1418 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🙏🙏
    उर भरून आला... जगदंब जगदंब जगदंब 🙏🚩

  • @jdccbbhfd57
    @jdccbbhfd57 ปีที่แล้ว +1

    मी कोल्हापूर चा नाही.... पण कोल्हापूर बाप आहे महाराष्ट्राचा ⚔️🚩

  • @nikhilkoshti5390
    @nikhilkoshti5390 หลายเดือนก่อน

    गड-किल्ल्यांचे संवर्धन त्यासोबतच या कलेचं संवर्धन केलं पाहिजे.

  • @Banbanjaara
    @Banbanjaara 25 วันที่ผ่านมา

    किती इंग्रज संस्कृती ची पाळली आहे आपण 😢😮

  • @बारगीरशिवशंभुंचा

    खुप महत्त्वाचे आहेत शिवकालीन मर्दानी खेळ. जपले पाहीजे.

  • @ssprankkolhapur5658
    @ssprankkolhapur5658 ปีที่แล้ว +2

    खरंच आपल्या राजे आणि आपल्या कोल्हापूर मधील छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या देशासाठी खरंच खूपच छान योगदान दिले आहे आणि त्याच्या सर्व परंपरा आपण जपली पाहिजे

  • @sunny1234546
    @sunny1234546 ปีที่แล้ว +5

    आपण खूपच मौल्यवान ठेवा आजच्या जगासमोर आणला...त्याबद्दल सर्व शिवप्रेमच्या वतीने आपले आभार व कौतुक.!

  • @dattahande2403
    @dattahande2403 หลายเดือนก่อน

    Jay shivray🚩

  • @ashokkachare6886
    @ashokkachare6886 ปีที่แล้ว

    ग्रेट, अभिमान आहे तुम्हा सर्व मावळ्यांचा

  • @nationalistlogan363
    @nationalistlogan363 ปีที่แล้ว

    अप्रतिम प्रस्तुती!! ही कला जपणं आणि वाढवणं ही प्रत्येक मराठी माणसाची नैतिक जबाबदारी आहे. ह्या कलेने स्वराज्य स्थापन करुन जनतेच्या हाती दिलं! तुम्हा सर्वांना माझा मानाचा मुजरा...!!!

  • @umakantkendhe7211
    @umakantkendhe7211 ปีที่แล้ว +1

    वाह जबरदस्त व्हिडीओ ! सार्थ अभिमान वाटतो त्या सर्वांचा जे ही शिवकालीन युद्धकला जपण्यासाठी जीवाचं रान करत आहेत !! त्यांना त्रिवार वंदन !!! 🙏🏻🚩
    स्वसंरक्षण आणि मन एकाग्र करण्यासाठी आत्मविश्वास वाढविण्यासाठी खरं तर या कलेचे प्रशिक्षण शाळाशाळात अनिवार्य केले पाहिजे .
    छत्रपती शिवाजी महाराज की जय !
    हर हर महादेव
    वंदेमातरम्

  • @chandrashekarsarkale6725
    @chandrashekarsarkale6725 ปีที่แล้ว +1

    खरंच निशब्द करुण गेला व्हिडिओ काळजात गलबल होत राहिली.....हि कला जिवंत राहिलीच पाहिजे

  • @bhausahebkhopade4828
    @bhausahebkhopade4828 ปีที่แล้ว +2

    ह्या व्हीडीओ ने मला प्रेरणा मिळाली, डोळ्यात खळळकण पाणी आलं.. मला माझ्या दोन्ही मुलांना ही शिवकालीन युध्दकला शिकवायची आहे. मला पत्ता मिळेल काय?
    ह्या कलाकृतीला माझा मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩

  • @priteshrao5275
    @priteshrao5275 ปีที่แล้ว +5

    Brilliant Cinematography Lovely Edit Awesome Narration . Really got Goosebumps while watching the Documentary Short Film. Hats off to all the Artists ... Salute to all involved in the Art with their Hearts & Soul.

  • @sureshbodke6866
    @sureshbodke6866 หลายเดือนก่อน

    देश ला आज अशा शिकशानाची गरज आहे

  • @pranalijagtap126
    @pranalijagtap126 หลายเดือนก่อน

    Jai shivray .....he kala kharokher pudhe aali pahije ....mulinni tr nakkich chalvavi 👌👏👏👏👍

  • @nareshshirke1608
    @nareshshirke1608 28 วันที่ผ่านมา

    Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore

  • @shrikantjogdand8095
    @shrikantjogdand8095 หลายเดือนก่อน

    Jai Shree Ram 🚩🚩

  • @shriramdahatonde5143
    @shriramdahatonde5143 หลายเดือนก่อน

    ही कला मुलींनी तर निश्चित शिकली पाहिजे, आजचे अराजक पाहता, त्या योगे कला जिवंत राहील आणि कोणी नजरही वर करणार नाही.
    आपलं अभिनंदन,
    जय शिवराय

  • @willyd8257
    @willyd8257 ปีที่แล้ว

    Excellent Excellent Excellent
    They are master
    The Bestest fighter in the world

  • @shuk-shuk-entertainment3984
    @shuk-shuk-entertainment3984 ปีที่แล้ว +1

    Thank you dear all of you.... Ani khup mothi kala ahe hyach kalene maharashtra vachavala hota ani tyach mule aapan aaj abhimanane jagat ahe..

  • @SWAPNILCHOPADEaurangabad
    @SWAPNILCHOPADEaurangabad ปีที่แล้ว

    धन्यवाद दादा खूप महत्वपूर्ण माहिती आणि आपला वारसा पुढे नेण्यासाठी आपला प्रयत्न नक्की यशस्वी होईल याची खात्री आहे.🙏🏻🙏🏻जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @sachinsuryavanshi2705
    @sachinsuryavanshi2705 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम व्हिडिओ नवीन माहिती मिळाली असा मर्दानी वारसा जपला पाहिजे ठोंबरे काकांची कळकळ दिसून आली प्रत्येक शाळेमध्ये मर्दानी खेळाचा तास करावा शिवप्रतिष्ठान मध्ये संभाजी भिडेंना सांगून याचा समावेश व्हावा

  • @vivekshinde6158
    @vivekshinde6158 ปีที่แล้ว +1

    खूपच महत्त्वाचा आणि दुर्लक्षित विषय आहे हा . सरकारने हा वारसा जपने खूप महत्वाचे आहे

  • @surendrapatil5132
    @surendrapatil5132 ปีที่แล้ว

    अतिशय अप्रतिम.. प्रत्येकानं बघावी आणि इतराना दाखवावी.. सल्यूट सचिन बाळासाहेब सूर्यवंशी 💐

  • @sandipkale6415
    @sandipkale6415 15 วันที่ผ่านมา

    आम्हाला शिकायचं आहे.माझ्या मुलांना पण.कृपया कोणीतरी शिकवा. उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे ठेवलेत तरी छान होईल.बाकी तुम्हाला धन्यवाद❤

  • @vivekkamble1850
    @vivekkamble1850 ปีที่แล้ว +2

    गढ़ छत्रपति शिवाजी महाराज च शरीर तर ही कला त्यांचा आत्मा आहे 🙇🙇🙇

  • @shashikanterudkar6233
    @shashikanterudkar6233 ปีที่แล้ว

    सचिनदा खरोखर अप्रतिम स्टोरी आहे असे वाटले की आपण ही कला शिकावी अंगावर शहारे आले व्हिडीओ पाहून

  • @mangeshlandge728
    @mangeshlandge728 ปีที่แล้ว +1

    तुम्ही मंडळी खूप चांगलं काम करत आहे त्यासाठी तुमचे कौतुक जेवढे करावे तेवढे कमी आहे जय शिवराय

  • @AkashSahasrabuddhe
    @AkashSahasrabuddhe ปีที่แล้ว +1

    अत्यंत आवश्यक असा माहितीपट...खूप सुंदर काम केले आहे संपूर्ण टीम ने. खूप खूप अभिनंदन...ही युद्धकला जपण्यासाठी पुढे चालू ठेवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावं....

  • @virendrafaujdar6448
    @virendrafaujdar6448 11 วันที่ผ่านมา

    Very good thomre sir

  • @yogeshmali7027
    @yogeshmali7027 หลายเดือนก่อน

    अभिनंदन🎉💫💥💐💐💐

  • @taranar1286
    @taranar1286 ปีที่แล้ว

    आज २०२३ ची पहिली सकाळ आणि मला सुदैवाने हा व्हिडिओ बघायला मिळाला...
    आणि खूप खूप आभार त्या गुरूंचे ज्यांनी असे शिष्य घडविले...
    खूप खूप शुभेच्छा त्या सर्वांना जे हा वारसा चालवत आहे....
    शेवट चे दृश्य बघून डोळे आनंदाने भरुन आलेत...

  • @adv..jayshrichavan1943
    @adv..jayshrichavan1943 ปีที่แล้ว

    गरजेचं आहे आपला इतिहास हा कृतीत आणून शिकवून समाजातल्या तरूणाईला बालमनाला घडवणं... धन्यवाद सर मनापासून खरचं भरून आलं 🚩🙏 आपला मायबाप राजा आणि मावळे.... ♥️🚩🙏धन्यवाद दिल से🙏🚩

  • @marathibhatkanti
    @marathibhatkanti ปีที่แล้ว

    अप्रतिम दादा... खूप गरजेची असणारी गोष्ट तुम्ही जगा समोर आणलीत... तुम्हाला मानाचा सलाम... जय शिवराय...🙏🙏

  • @irannabharade009
    @irannabharade009 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर अप्रतिम 👌

  • @vikrantgaikwad7643
    @vikrantgaikwad7643 ปีที่แล้ว +1

    मराठा युद्ध कला कधीच मावळतीला लागणार नाही. तुमच्या सारखे मावळे तयार होऊन नेहमीच ती पुढे आणतील . या युद्धकलेचा दर्जा उंचावर च राहिला आहे आणि राहील भगवा सूर्य आभाळात आहे तोवर.........जय शिवराय .....मुजरा.....

  • @deeps6537
    @deeps6537 ปีที่แล้ว

    आता लंडन येथे हा व्हिडिओ पाहताना डोळे पाणावले आणि छाती अभिमानाने फुलून गेली. मर्दानी खेळ जोपासणारे सर्व वस्ताद, शिलेदार व त्यांचे कुटुंबीय.. या सर्वांचा हा संपूर्ण महाराष्ट्र व मराठी माणूस सदैव ऋणी राहील..! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे आणि जय शाहू महाराज..!

  • @ganeshsonawane4724
    @ganeshsonawane4724 ปีที่แล้ว

    वारसा शस्त्रकलेचा 🙏
    आज पर्यंत शस्त्रकले विषयी अशी विषयी विस्त्रुत माहिती कधीही पाहिली अन ऐकली नव्हती..
    शस्रकला जिवंत ठेवणाऱ्या वस्तादांना वंदन🙏❤️❤️❤️❤️

  • @yogeshwaghmare1026
    @yogeshwaghmare1026 ปีที่แล้ว +4

    जयस्तु श्री छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩

  • @harshadak671
    @harshadak671 หลายเดือนก่อน

  • @vishalghogare3742
    @vishalghogare3742 ปีที่แล้ว

    Thank you bolbhidu ❤

  • @PATIL_MH09
    @PATIL_MH09 ปีที่แล้ว +1

    खूपच मौल्यवान माहिती दिलात...अंगावर काटा आला पाहून...

  • @suhaspatankar4938
    @suhaspatankar4938 15 วันที่ผ่านมา

    kadak 🙏🙏🙏

  • @poojamithari861
    @poojamithari861 ปีที่แล้ว +2

    Thank you so much 🥺🙏🙏 ..
    khup mahattavachi mahiti ani khup chan chitrikaran.. prathana karte punha ya khelana mahattav milu de..congrtaluation sir Pround moment for kolhapur 🙏🚩

  • @deepasharaddhanwate1864
    @deepasharaddhanwate1864 ปีที่แล้ว

    जय भवानी जय शिवराय 🙏

  • @Kiran-nm9py
    @Kiran-nm9py ปีที่แล้ว

    अप्रतिम व्हिडिओ👌👍

  • @pravinmalkar1820
    @pravinmalkar1820 ปีที่แล้ว

    तुम्ही जे कार्य करताय त्याला तोड नाहीं .
    छत्रपतींच्या नावाने राजकारण करून गडगंज श्रीमंत झालेले करंटे कुठे आणि तुम्ही श्रीमंत कुठे
    आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो🙏

  • @vivekmali2349
    @vivekmali2349 ปีที่แล้ว

    अप्रतिम 🚩👏🙌

  • @vyankteshsale969
    @vyankteshsale969 ปีที่แล้ว +1

    अतुलनीय अशी माहिती मिळाली, आभारी आहोत

  • @saybudansare6505
    @saybudansare6505 ปีที่แล้ว +1

    हेच आहेत शिवरायांचे वरस जय शिवराय

  • @AmardeepLadhe
    @AmardeepLadhe หลายเดือนก่อน

    Thank you sir for this video❤❤

  • @kapilspatil164
    @kapilspatil164 ปีที่แล้ว

    अद्भुत..
    मर्दानी खेळाचा अनुभव घेतलेल्या प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारी फिल्म..👌💐

  • @nanasahebsakhare7670
    @nanasahebsakhare7670 หลายเดือนก่อน

    Great 🚩

  • @bhaskarbhagwat9956
    @bhaskarbhagwat9956 ปีที่แล้ว +1

    खूप छान.
    शाळेत शिकवला गेला पाहिजे.

  • @shashikantingavale8406
    @shashikantingavale8406 ปีที่แล้ว

    अप्रतिम....

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 ปีที่แล้ว

    Amhi Aplya Sobat ahot 🚩🙏🇮🇳

  • @zarekarshrikant532
    @zarekarshrikant532 ปีที่แล้ว

    Salute to Lazy Leo team🥰

  • @shivshambu2209
    @shivshambu2209 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🚩

  • @satishgurav2325
    @satishgurav2325 ปีที่แล้ว

    अतुलनीय

  • @kiranpadalkar7857
    @kiranpadalkar7857 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम 👌👌👌

  • @rushirajpatil4206
    @rushirajpatil4206 ปีที่แล้ว

    1 number 👍👌

  • @amitpvasant5943
    @amitpvasant5943 ปีที่แล้ว +2

    ... आणखी एक ...
    सिनेमॅटोग्राफी इतकी चपखल झालीय की कौतुकाला शब्द कमी पडतील ! माहितीपट b&w तंत्रामुळं अधिक प्रभावी वाटते .
    पटातली माणसं इतकी प्रभावी वाटतात की या सगळ्यांमध्ये आपण आपसूक माळले जातो ..!
    मी शेअर करीनच ..!

  • @sidhear125
    @sidhear125 ปีที่แล้ว

    Amazing Video and Information.

  • @ajaynimbalkar7389
    @ajaynimbalkar7389 ปีที่แล้ว +1

    Please provide the subtitles ...Proud to be Kolhapurkar

  • @dhruveshsureshrathi8462
    @dhruveshsureshrathi8462 ปีที่แล้ว

    Eye opener

  • @अमरकलरफुल
    @अमरकलरफुल ปีที่แล้ว +1

    23.6 काळजाला स्पर्श क्षण

  • @-vedhmedia3223
    @-vedhmedia3223 ปีที่แล้ว

    अशा मर्दानी खेळांच्या संस्कृतीत जन्माला आलो हे आमचं भाग्य.
    सरकारने आता तरी अशा महान खेळांना राष्ट्रीय खेळाचा दर्जा देऊन नव्या पिढीला तयार करायला यदत करून नवा महाराष्ट्र घडवायला हवा.
    हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी🚩

  • @ashagavatesmartshikshan9868
    @ashagavatesmartshikshan9868 ปีที่แล้ว +1

    अनमोल ठेवा...

  • @ravindraghorpade9595
    @ravindraghorpade9595 ปีที่แล้ว

    फार छान वाटले की आजही काही लोक आपली ओळख टीकवून आहेत

  • @ameyagangurde
    @ameyagangurde ปีที่แล้ว

    very excellent sir.

  • @Ratriskhelchale143
    @Ratriskhelchale143 ปีที่แล้ว

    धन्य जाहलो 🙌🙏 जय शिवराय 🙏

  • @santoshkanawade2968
    @santoshkanawade2968 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @mandarransing3154
    @mandarransing3154 ปีที่แล้ว

    Inspiring trulyy

  • @arundeshmukh4382
    @arundeshmukh4382 ปีที่แล้ว

    Tooooo good

  • @PJadhav-u1j
    @PJadhav-u1j 29 วันที่ผ่านมา

    garaj aahe hya goshti parat pravahat ananyachi..

  • @makarand1985
    @makarand1985 ปีที่แล้ว

    Ha video Atyant Mauilywaan aahe Documentary Bananvinarya maze shatashaha Naman !!!

  • @shahajidange753
    @shahajidange753 ปีที่แล้ว

    अप्रतिम दादा 🙏🏽🌹👍

  • @shatnermohanty6678
    @shatnermohanty6678 11 หลายเดือนก่อน

    Awesome Video 👏👏👏

  • @KDKolte
    @KDKolte 29 วันที่ผ่านมา

    संपूर्ण विडिओ या 30 सेकंड मध्ये समजला 16:30 ते 17:00 💔🙏

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

  • @ganeshambhure4487
    @ganeshambhure4487 ปีที่แล้ว +1

    या प्रशिक्षण केंद्राचा पत्ता मिळेल का ?
    महाराष्ट्र करावा जिकडे तिकडे 🙏

  • @mohineekhot6561
    @mohineekhot6561 ปีที่แล้ว

    🙏🙏👍👏👏👏👏👏👏👏

  • @vaibhavpowar9178
    @vaibhavpowar9178 ปีที่แล้ว

    🚩जय शिवराय 🚩जय शंभुराय🚩