Vilasrao Deshmukh मुख्यमंत्री होते पण वडिलांनी कधी वर्षा बंगल्यावर पाऊल सुद्धा ठेवलं नाही | BolBhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ค. 2022
  • #BolBhidu #VilasraoDeshmukh #VarshaBungalow
    विलासराव देशमुख पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते तेव्हाची गोष्ट. त्यांचे वडील दगडोजीराव देशमुख एकदा अचानक आजारी पडले. त्यांना मुंबईला हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आलं. खरं विलासरावांना आपल्या वडिलांना वर्षा बंगल्यावर नेण्याची इच्छा होती परंतु तसं कधी घडलं नाही. काय होता हा किस्सा ह्या व्हिडिओत पाहू.
    The story of when Vilasrao Deshmukh became the Chief Minister for the first time. His father Dagdojirao Deshmukh suddenly fell ill. He was shifted to Hinduja Hospital, Mumbai. In fact, Vilasrao wanted to take his father to Varsha Bungalow but that never happened. Let's see what happened in this video.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 371

  • @johnkeyer2454
    @johnkeyer2454 2 ปีที่แล้ว +186

    🌼 महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री विलासराव देशमुख ,, असा मुख्यमंत्री परत होणे नाही .
    👏👏💐💐

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 ปีที่แล้ว +1

      देवद्राचि.आर्मूतामत्रीसारकबोलातातवाटत

    • @Agricultureinfo176
      @Agricultureinfo176 ปีที่แล้ว +1

      खर आहे दादा

  • @shaileshchavan2666
    @shaileshchavan2666 2 ปีที่แล้ว +138

    मला खूप आवडला खिस्सा पण विलासरावांच असं अचानक जानं मनाला चटका लाऊन गेलं तसच दगडूजीरावांचे विचार मनाला खूप भावले . आजच्या काळात साधा नगरसेवक जर झाला तर त्याचा तोरा वेगळाच असतोय. पण स्वतः चा मुलगा मुख्यमंत्री असताना मिळालेल्या सरकारी बंगल्याकडे डूकून हि पाहीले नाही .

  • @sspinjari7643
    @sspinjari7643 2 ปีที่แล้ว +73

    तेव्हा चे मुख्यमंत्री चांगले होते, आताचे सर्व टोकाचे बोलतात. माणुसकी विसरलेत. मराठवाडा ने चांगले नेतृत्व महाराष्ट्र ला दिले. काय संस्कार होते बघून बर वाटायच. मराठा समाज च असा शांत मुख्यमंत्री देऊ शकतो. आता परत पुन्हा मराठा मुख्यमंत्री व्हावा आनि आपल्या राज्यात शांतता नांदावी 🙏

  • @sunilumbarkar4171
    @sunilumbarkar4171 2 ปีที่แล้ว +105

    विलासराव खूप आदर्श व्यक्तिमत्त्व होते गोपीनाथ राव चे जवळ चे मित्र होते विरोधकांचा सैदव सन्मान करायचे

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 2 ปีที่แล้ว +24

    श्री दगडूजीराव सारखे व्यक्ति फार क्वचित असतात. त्याना मानाचा मुजरा!

  • @vaibhavdeshmukhofficial2129
    @vaibhavdeshmukhofficial2129 2 ปีที่แล้ว +247

    मला खुप आवडला हा किस्सा.... विलासराव देशमुख यांची स्टोरी सांगितली खुप भारी वाटलं.....कारण ते नाव माझ्यासाठी खुप म्हणजे खूपच महत्वाचे आहे....मन भरून आलं....तुमच्या सगळ्या टीमचे खुप खुप आभार....

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 2 ปีที่แล้ว +151

    आमच्या मराठवाड्याती सभ्यता सस्कांरच खुपच वेगळे आहेत.

    • @factsaround.prashantjadhav6521
      @factsaround.prashantjadhav6521 ปีที่แล้ว

      पण सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील नेत्यांचं खच्चीकरण चालू आहे... त्यामुळे त्यांचे कारकीर्दच उभी राहिली नाही तर येणाऱ्या पिढींसाठी त्यांचे किस्से तरी कुठून असणार. बाकी गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख राजकारणी आणि मित्र दोघेही सरस...

    • @shrikantb8962
      @shrikantb8962 ปีที่แล้ว +1

      होका

  • @Sumangal8523
    @Sumangal8523 2 ปีที่แล้ว +40

    विलासराव देशमुख म्हणजे दिलखुलास व्यक्तीमत्व.
    विलासरावांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचे,काँग्रेसपक्षाचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे.

  • @hindurashtra7215
    @hindurashtra7215 2 ปีที่แล้ว +177

    Vilasrao Deshmukh Saheb
    Gopinath munde
    RR aaba patil
    Nitinji gadkari
    Is down to earth person ❤️

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 2 ปีที่แล้ว +42

    हे उत्तम उदाहरण म्हणता येईल, cm पद तर लांब नुसते त्यांच्याशी जवळीक असणाऱ्या माणसांचे नातेवाईक देखील रुबाब झाडत असतात.

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 2 ปีที่แล้ว +18

    खुप सुंदर जुनी खोडं ही खुप जाणती होती
    कितीही काही दिसले तरी त्याचे पाय जमिनीवर असायचे त्यांना कोणत्याही गोष्टीची भुरळ पडत नसे🙏🙏🙏

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu ปีที่แล้ว +6

    Vilasrao फार मोठे होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कधीच बेकायदेशीर काम केले नाही. त्यांच्या बोलण्याची ढब काही वेगळीच होती हाताची हालचाल, विनोदी स्वभाव होता.‌ शतशः प्रणाम!!

  • @kakasahebdeshmukh2664
    @kakasahebdeshmukh2664 2 ปีที่แล้ว +67

    साहेब आपण सदैव महाराष्ट्राच्या आठवणीत कायम आहेत

    • @manisherande4568
      @manisherande4568 ปีที่แล้ว

      khalela paisa maharastra ne vasul kela pahije...

  • @vishalrangrej4092
    @vishalrangrej4092 2 ปีที่แล้ว +30

    माननीय विलासराव The Great....आसा माणूस परत होणार नाही....🙏🙏🙏

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 5 หลายเดือนก่อน +2

    खरंच पूर्वीचे काय नेते होते.. स्वाभिमानी, निष्ठावंत, जातिवंत, एकनिष्ठ. त्या सर्वाबद्दल लोकांमध्ये नितांत आदर, प्रेम असायच.

  • @diegolorenzo5684
    @diegolorenzo5684 2 ปีที่แล้ว +32

    काँग्रेसमधील काही मंत्री खरच आदर्श घेण्यासारखे होते.

  • @hemanshu41
    @hemanshu41 2 ปีที่แล้ว +20

    रितेश देशमुख सुद्धा असेच आहेत..Self Made Star 🔥

    • @chaitanyashinde7670
      @chaitanyashinde7670 2 ปีที่แล้ว +4

      हो भाई सेल्फ मेड पण वडील मुख्यमंत्री असतानाच त्यांचा डेब्यू तुझे मेरी कसम रिलीज झाला त्यामुळे ते सेल्फ मेड आहे

  • @kishor5431
    @kishor5431 2 ปีที่แล้ว +16

    विलासराव असे पर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले दिवस होते

  • @arunbhawar8436
    @arunbhawar8436 11 หลายเดือนก่อน +3

    मा. विलासराव देशमुखांचे नाव ऐकल्यानंतर मनात अत्यंत आदराची भावना तयार होते किती तडफदार माणसे होती ही त्याचे विचार कायम स्मरणात राहतील

  • @RonitDeshmukh
    @RonitDeshmukh 2 ปีที่แล้ว +47

    अभिमान आहे साहेब तुमचा मराठा समाज आणि देशमुख समजाचा😊😊❤️❤️

    • @manisherande4568
      @manisherande4568 ปีที่แล้ว +1

      ek obc ne napunsak kela.....Jai sadvarte

    • @maheshk8816
      @maheshk8816 ปีที่แล้ว +2

      Hyachat jaticha Kay sambandh be

    • @shwetamahadik3714
      @shwetamahadik3714 ปีที่แล้ว +1

      Yes....100%....tyachach example mhanje Eknath shinde saheb...ek maratha lakh maratha 🚩🚩🚩🚩🚩

    • @gbssport9964
      @gbssport9964 ปีที่แล้ว

      पण ज्यांनी cm करण्यासाठी साथ दिली त्यांना विसरलं आत काँग्रेस ने आणि धीरज देशमुख माजी खासदार anantrao यांना

  • @meghanakarawade2044
    @meghanakarawade2044 2 ปีที่แล้ว +17

    खुप मस्त होता किस्सा. याला म्हणतात मोठेपणा चिरंजीव मुख्य मंत्री असूनसुद्धा वागणं साधं आंम्ही विलासरावांची भाषणं‌ऐकलेत त्यात कधीही दात तोडणे लाथा मारणे खंजीर असे शब्दप्रयोग किंवा दुसर्याच्या शारीरिक व्यंगाचा ऊल्लेख नसायचा ते मूख्यमंत्र्या च भाषण असायचं

  • @mahadeokilledar3500
    @mahadeokilledar3500 2 ปีที่แล้ว +15

    असे पुर्वी लोक होते पण आताची लोक कारखान्याचा सचालक झाला तरी नालायक गेस्ट हाऊसचा वापर आपल्या कुटुंबा साठी करतात.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 2 ปีที่แล้ว +24

    बरोबर आहे त्यांचं आपलं पोरगं काय नि काय लायकीचं आहे हे विलासरावांच्या वडिलांना माहीत होतं...असाच सगळ्यांचा बाप असावा नाहीतर हल्लीचे बाप पण चोरटे नि त्यांची पोरं पण...

  • @sbs1098
    @sbs1098 2 ปีที่แล้ว +11

    आमचे साहेब खरच साहेब होते ,
    अमच्या लातूर चे वाली होते साहेब 🙏

  • @pruthviyadav3464
    @pruthviyadav3464 2 ปีที่แล้ว +10

    सगळ्यात रुबाबदार व्यक्तिमत्व

  • @vishwasshirsat6671
    @vishwasshirsat6671 2 ปีที่แล้ว +20

    सनस्कार आणि संस्कार...
    या सारखाच फरक....

  • @azingo2313
    @azingo2313 ปีที่แล้ว +5

    Vilasrao Deshmukh 💗💖💞💕💟

  • @ShashankRanganekar
    @ShashankRanganekar 2 ปีที่แล้ว +23

    विलास राव एक सक्षम दिलखुलास व्यक्तिमत्व

  • @wearemovielovers717
    @wearemovielovers717 2 ปีที่แล้ว +8

    आमच्या लातूर जिल्ह्यातील साहेब आज त्यांची आठवण खुप येते साहेब राजकारणात होते पण जनतेच्या मनात सेवक म्हणून होते साहेबांना सर्व पक्षांचे नेते मानत होते . साहेब आमच्या लातूर जिल्ह्यातील विकासाच चक्र होते काळाच्या ओघात ते चक्र थांबलं आहे ते चक्र हाय फिरत नाही आणि साहेब तुम्ही काय आता परत येत नाही . 🙏🙏

  • @anilsakhare111
    @anilsakhare111 2 ปีที่แล้ว +2

    एक रुबाबदार ,दिलखुलास,कणखर असे सर्वगुण नेतृत्व म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब असा नेता पुन्हा होणे नाही .

  • @maharashtratoassam1020
    @maharashtratoassam1020 2 ปีที่แล้ว +5

    हेच होते खरे नेते यांची सर आताच्या कोणत्याही नेत्या मध्ये दिसत नाही आज काल ज्या प्रकरे खाण्याच्या पदार्थ मध्ये हायब्रीड आहे तश्याच प्रकारचे नेते पण झाले आहेत महाराष्ट्राचे.... महाराष्ट्राची आताची परिस्थिती पाहता असे वाटते की आता महाराष्ट्राला अशा नेत्यांची गरज आहे

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 ปีที่แล้ว +4

    खरंतर हे सगळं ऐकताना आमच्याही पित्याच्या आणि दगडूजी दादा व विलासरावांच्या आठवणींनी डोळे कधी भरुन वाहू लागले हे कळलंच नाही.. विलासरावांच्या सारखें नेते आता होणे नाही ....
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @rushikeshdharmadhikari8838
    @rushikeshdharmadhikari8838 2 ปีที่แล้ว +9

    साहेब गेल्यावर लातूर अनाथ झाल्यासारखे वाटते,सगळ्याना सोबत घेऊन चालणारा,विरोधकानादेखील शालीनतेने उत्तर देणारा 1 आदर्श मुख्यमंत्री आज आपल्यात नाही याचा खेद होतो,आजच्या मंत्र्यांनी राजकीय जीवनात वावरताना साहेबांकडून कसे वागावे हे तरी शिकायला हवे.असा ऐकही दिवस नाही की लातूरकराना त्यांची आठवण येत नाही.🙏🙏🙏

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil292 2 ปีที่แล้ว +24

    Ever noticed Ritesh Deshmukh, he always tries to add something about Marathi in Hindi movies, almost every movie he displayed Marathi culture.

    • @bunny.rider69
      @bunny.rider69 2 ปีที่แล้ว +2

      yes
      in housefull 1, 2, hey baby and many more

  • @mahavirkhot2275
    @mahavirkhot2275 2 ปีที่แล้ว +4

    सगळ्यात आवडते मुख्यमंत्री असा मुख्यमंत्री परत पहायला मिळतील अस वाटत नाही

  • @pranitjanrao8498
    @pranitjanrao8498 2 ปีที่แล้ว +39

    आज विलासराव असते तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र काही औरच असतं

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 ปีที่แล้ว +2

    मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आताच्या राजकारणी यांनी आदर्श घ्यावा
    जय महाराष्ट्र

  • @sudhirdeshpande3036
    @sudhirdeshpande3036 2 ปีที่แล้ว +4

    विलासराव आदर्श मनुष्य, जाणता नेताआणि कल्याणकारी मुख्यमंत्री होते.सेवाभाव हे त्यांचे ब्रीद होते.

  • @nayanakamble4288
    @nayanakamble4288 2 ปีที่แล้ว +4

    Kharach atachi paristhiti barobar nahi,Vilasrao sir tumhi असायला हवे होतात...माझ्या आवडीचे लहानपणीपासूनचे आवडते मुख्यमंत्री....त्यांच्या आधी किंवा नंतर कोणीही मंत्री आवडला नाही.

  • @bhaupatil1650
    @bhaupatil1650 2 ปีที่แล้ว +19

    असा नेता होने नाही.

  • @swatijadhav3733
    @swatijadhav3733 2 ปีที่แล้ว +31

    Best CM of my Maharashtra, never ever forget him.

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 2 ปีที่แล้ว +29

    लातूरकर 👍

  • @ravindralagad3805
    @ravindralagad3805 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान,विलासराव एक लोकप्रिय ,नितीवान,जनतेप्रती कर्तव्यनिष्ट होते.नाहीतर हल्ली माझी बायको,माझी मुले,जवळचे नातेवाईक यांच्यासाठीच सर्वकाही.

  • @parmanandkale6335
    @parmanandkale6335 2 ปีที่แล้ว +15

    विलासराव & मुंढे साहेब गेल्यान मराठवाडा राजकिय द्रष्ठ्या पोरका झालाय खुप मोठी हानी झालीय

  • @khandarekhandare2673
    @khandarekhandare2673 2 ปีที่แล้ว +20

    I always likes Vilasrao Deshmukh speech, he was very intelligent and polite person. 🙏🙏

  • @omgurudev9501
    @omgurudev9501 2 ปีที่แล้ว +8

    ग्रामीण मराठी माणसाच्या रक्तातील स्वाभिमानी गुण प्रकर्षाने जाणवतो

  • @vijayyengade7467
    @vijayyengade7467 ปีที่แล้ว +1

    खूप मौलिक विचार वाटला दगडोजिराव देशमुख यांचा

  • @subhangikokitkar1064
    @subhangikokitkar1064 ปีที่แล้ว +2

    साहेब खरोखरच फार दिलखुलास मनाचे होते ते आम्हाला सोडून स्वर्गवासी झाले आहेत असे मला वाटत नाही इतकेच खरे 🙏🙏👍👍

  • @tayyabmaneri-patil6326
    @tayyabmaneri-patil6326 2 ปีที่แล้ว +2

    शिक्षण मंत्री पुरके साहेब व मा.विलास राव देशमुख छान मानसं होती.आज जे दिवस आम्ही भोगतो आहोत ही यांच्या कामाची फळे आहे.पुरकेसाहेब व देशमुख साहेब न.1

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र रत्न होते विलासराव देशमुख साहेब

  • @ashokbhande1803
    @ashokbhande1803 2 ปีที่แล้ว +5

    विलासरावांनी विरोधी पक्ष नेत्यावर खालच्या स्तरावरील भाषा कधी वापरली नाही.
    नेहमीचे हसता चेहरा. हूयाला म्हणतात कर्ता / पालनपोषणा करणारा नेता.
    त्यांना माझा मानाचा मुजरा.:

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 2 ปีที่แล้ว +22

    छान माहिती दिली आहे आपण! अशीही माणसं असतात तर!😊

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 ปีที่แล้ว +2

    खुप छान दिलखुलास विलासराव देशमुख साहेब

  • @rohitdeshmukh5058
    @rohitdeshmukh5058 ปีที่แล้ว +3

    विलासराव देशमुख
    गोपीनाथ मुंडे
    प्रमोद महाजन
    महाराष्ट्राचे अस्सल हिरे❤️

  • @spg.
    @spg. 2 ปีที่แล้ว +4

    Vilasrao Deshmukh sahebana vinamra abhivadan.🙏

  • @chandrakantughade564
    @chandrakantughade564 ปีที่แล้ว +1

    विलासराव देशमुख साहेबांनी पनवेलला खूप विकसित कार्याला योगदान आहे

  • @ayachitv.v.3860
    @ayachitv.v.3860 2 ปีที่แล้ว +2

    साहेबांचा फोटो बघितला तरी मनाला समाधान वाटते साहेब म्हणजे लातुर आणि लातुर म्हणजे साहेब

  • @prakashthorat3877
    @prakashthorat3877 2 ปีที่แล้ว +22

    हे फक्त मराठा करू शकतो🙏 संस्कार

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 2 ปีที่แล้ว +8

    जुना ते सोना ब्रांड इस ब्रांड ओरिजनल 96 कुळी मराठा जय शिवराय

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 ปีที่แล้ว +3

    मला ईतकं रडायला येत होत खरचं सागंतेय तुम्हांला माझी काही ओळखपाळख दुरदुंर नव्हती साहेबांन सोबत पण काय माहीती त्याचीं वार्तां कांनावर आली आणी डोळ्याचं पाणी थाबेणाचं जे लागलीं धायमोकंलुंन रडायला टिंव्हीसमोरुण एक मींनीट सुध्दां हलेंना .. दोंन दीवस तर पाणी सुऔध्दां घ्यां वाटेंना ..
    खरचं विलासराव विलासरावचं होतें

    • @dardbharegeet5014
      @dardbharegeet5014 10 หลายเดือนก่อน

      माझं ही असंच झालेलं खूप रडलेलो.... साहेबांना बघण्या साठी आत्याच्या मुलाचं लग्न सोडुन त्यांच्या सभेला हजेरी लावलेली

  • @Indian__07
    @Indian__07 2 ปีที่แล้ว +16

    संस्कार महाराष्ट्राचे दिल्ली च्या इटलियन सोनिया मॅडम चे नाही.. देशमुख साहेब पुन्हा होणे नाही

    • @jyotsnapatil4696
      @jyotsnapatil4696 ปีที่แล้ว

      Kharach maharashtrala tumchyasarkhyanchi gRaj aahe aaj tumhi hawe.hota. .gharchyani koutuk karnyapeksha baherchyani deelili pathiwaerchi thaap kup kahi sangun jate tase tumhi hotat abhiman maharshtratlya.hya suputrala.aani tyachywer.zalelya vadilanchya sanskarala.

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 8 หลายเดือนก่อน

    साहेब. तुमच्या. जाण्याने लातुर. अनाथ. झाले. हे खरे. भरल्या हाताने. आम्हाला. दिले. पण. कायम. तुमचे हात रिकामे. ठेवले. आणि. रिकाम्याच. हाताने. आमचे मनापासून. चे. आशीर्वाद. घेऊन. गेलात. सलाम. तुमच्या कर्तुत्वाला

  • @udayniture
    @udayniture ปีที่แล้ว

    विलासराव देशमुख म्हणजे राजकारणाला पडलेलं गोड स्वप्न होते

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 2 ปีที่แล้ว +1

    किस्सा बरेच काही सांगून जातो,हे खरे खानदानी संस्कार!

  • @nitingurave3181
    @nitingurave3181 2 ปีที่แล้ว +3

    Miss you saheb 😭🙏

  • @arunkamble6251
    @arunkamble6251 2 ปีที่แล้ว +3

    मा.देशमुख साहेब गोरगरीबचे साहेब होते असा मुख्यमंत्री होणार नाही.

  • @ajaysagar2970
    @ajaysagar2970 ปีที่แล้ว +1

    देशमुख साहेब लातुर तसेच तंयच ‌शेजारी जिल्हा बिदर ची सुधदा शान होते

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 2 ปีที่แล้ว +5

    Great fact story, honour former cm vilasrao deshmukh & his father

  • @ananthire8568
    @ananthire8568 2 ปีที่แล้ว +1

    छान.... अशा काही गोष्टी कधी आपल्याहि कुटुंबात घडतात

  • @vikrantkasale2855
    @vikrantkasale2855 ปีที่แล้ว

    2022 november share market crises baddal video banava plz

  • @vivekdivate8373
    @vivekdivate8373 2 ปีที่แล้ว +4

    My life time favorite

  • @sureshbokil4303
    @sureshbokil4303 2 ปีที่แล้ว +1

    सध्या वडिलांचा शर्ट धरून मुलगा त्याच्याबरोबर फिरत असतो.

  • @shreeshitalamata8954
    @shreeshitalamata8954 2 ปีที่แล้ว +1

    Vilas raoji family
    great family

  • @chandrakantmali4034
    @chandrakantmali4034 ปีที่แล้ว

    खूप छान ताई आपण किस्सा सांगितला

  • @realfact2395
    @realfact2395 ปีที่แล้ว +1

    वर्षा हा बंगला फक्त वसंतराव नाईक साहेबांच घर आहे 🙏🏼

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 2 ปีที่แล้ว +7

    आणि आजकालचे बघा लांडगे 😄😄😄

  • @rupeshrahate1
    @rupeshrahate1 2 ปีที่แล้ว

    एकदम छान,मोहिनी👌 improvisation आहे

  • @dattasalve3528
    @dattasalve3528 2 ปีที่แล้ว +5

    मि इंदापुर चा आहे पण देशमुख साहेब हे चव्हाण साहेबांनंतर सगळ्यात भारी CM माणुस
    माझा आवडता अजातशत्रु राजकारणी देवमाणुस ....

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 2 ปีที่แล้ว +53

    Best CM of Maharashtra 😍❤️

  • @Vishal_Munde
    @Vishal_Munde 2 ปีที่แล้ว +2

    साहेब सदैव आठवणीत

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 8 หลายเดือนก่อน

    असा. मुख्य. मंत्री पुन्हा. होणारच. नाही. अभिमान. आहे देशमुख. साहेब. तुमचा. आम्हाला. निगर्वी तुम्ही. आणि तुमचे. जिगरी. दोस्त. गोपीनाथजी. मुंडे. साहेब

  • @dr.siddheshwarhalge1793
    @dr.siddheshwarhalge1793 ปีที่แล้ว +5

    Great personality

  • @nitinmundhe6820
    @nitinmundhe6820 2 ปีที่แล้ว +2

    Miss you Saheb

  • @deshmukhdeshmukh6114
    @deshmukhdeshmukh6114 2 ปีที่แล้ว

    खूप छान. ..जय महाराष्ट्र

  • @ssssr4650
    @ssssr4650 2 ปีที่แล้ว

    विलासराव एक सु संस्कृत, अनि उमदे राजकरणी होते. तसेच ते काँग्रेस चे एकमेव उत्तम वक्ते होते

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 2 ปีที่แล้ว +5

    देशमुख साहेब आज तुमची खूप गरज होती ... भाजपला तुम्ही गाडलं असत

  • @sarangdeshmukh8773
    @sarangdeshmukh8773 8 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात अतिशय संस्कारी मुख्यमंत्री पैकी एक चांगले मुख्यमंत्री

  • @vilshmanawar
    @vilshmanawar ปีที่แล้ว

    वर्षा बंगल्याचे आकर्षण कोणाला असते माझ्या मते एक मुख्यमंत्री होऊ पाहणाऱ्यांना आणि दुसरे म्हणजे भिकाऱ्यांना बाकी वर्षा बंगल्याचं कोणालाही आकर्षण असते ते एक घरासारखे घर आहे बाकी काही नाही

  • @prashantajwan446
    @prashantajwan446 2 ปีที่แล้ว +2

    मूख्यमंत्री मधनून वीलासरावांची कारकीर्द ऐकनंबर होती

  • @rangraopatil4587
    @rangraopatil4587 2 ปีที่แล้ว +1

    फारच् छान वाटला हा विषय

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 2 ปีที่แล้ว +3

    रक्ताचे संस्कार

  • @rajnirmale1378
    @rajnirmale1378 2 ปีที่แล้ว +2

    I like vilasravo Deshmukh

  • @samirdongare8559
    @samirdongare8559 2 ปีที่แล้ว +3

    गोपीनाथ मुंडे. विलासराव देशमुख. आर आर आबा. Miss you ❤️🚩

  • @notattitude6455
    @notattitude6455 2 ปีที่แล้ว +2

    वक्ते दोनच बाळासाहेब व विलासराव

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 ปีที่แล้ว +1

    ठीक होता.....अजून माहिती सांगावी असे वाटत होते

  • @parikshitpatil0103
    @parikshitpatil0103 2 ปีที่แล้ว +9

    काँग्रेस हायकमंडने कायम विलासरावांना मोकळा हात दिला नाही कायम असुरेक्षीची भावना ठेवली . 2003 मध्ये त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढले, 2008 दुसऱ्यांदा CM पदावरून काढून दोन्ही वेळा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊ दिला नाही. 2009 मध्ये केंद्रात अनुभवी असून देखील तुलनेने हलके पदे. दिली

  • @nalinigaikwad1867
    @nalinigaikwad1867 ปีที่แล้ว

    Kupcha chan hote velasrav deshamuk🙏🙏🙏🙏

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 8 หลายเดือนก่อน

    माणुसकी. आणि. संस्कारांची. सिदोरी. याचे कडे होती. रिकाम्या. पोटाने. गेलेला. याच्या कडे. परत भरल्या. पोटानेच. यायचा. सतत गरीबांचा. देव. होता. आवाजात. जरब. आणि. विश्वास. होता

  • @hemantmarathe1590
    @hemantmarathe1590 ปีที่แล้ว

    उत्तम...

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 2 ปีที่แล้ว +1

    आणि आमचे मुख्यमंत्री मुलगा आणि पत्नीशिवाय कुठे जातच नाही.