Mangla Theater Pune: मध्यरात्री भररस्त्यात टोळीकडून तरुणाचा खून पुण्यात पुन्हा Koyta gang active ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2023
- #BolBhidu #ManglaTheater #PuneCrime
मागच्या काही महिन्यांपासून पुण्यातल्या गुन्हेगारीनं पुन्हा डोकं वर काढलंय. वेगवेगळ्या बातम्या समोर येतायत आणि चर्चेत राहतोय तो कोयता पॅटर्न. सदाशिव पेठेत एका तरुणीवर भर दिवसा झालेला हल्ला, त्यानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात दहशत पसरवण्यासाठी कोयत्याचा वापर झाल्याच्या बातम्या आल्या. सध्या चर्चेत आलीये, गॅंगवॉरमध्ये कोयता वापरुन करण्यात आलेली एका गुन्हेगाराची हत्या.
१५ ऑगस्टच्या मध्यरात्री मंगला थिएटरच्या बाहेर एका तरुणाची १० ते १२ जणांच्या टोळीकडून हत्या करण्यात आली. पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा न्यायालय आणि मेट्रो स्टेशन या गोष्टी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी ऐन मध्यरात्री घडलेल्या या प्रकरणामुळे पुण्याला पुन्हा एकदा हादरा बसला आहे. पण हत्या करण्यात आलेला नितीन म्हस्के कोण होता ? या प्रकरणात संशय घेण्यात येणारी यल्ल्या टोळी कोण आहे ? आणि हे प्रकरण नेमकं काय आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
शक्यतो टोळ्यांची नावाघेणे टाळ पाहिजे,खूप जणांना नाव माहीत नसते,पण असा समाज माध्यमातून नाव कळल्यावर,त्याचा प्रसिद्ध साठी उपयोग होतो, एक प्रकारचे गुन्हेगारी चे उदात्तीकरण म्हणू शकतो।
4:20
6:21
6:21
अगदी👍
सहमत
भाऊ....फक्त तुझ्यामुळे बोल भिडू ची video पाहण्यात मजा येते
मी पुण्याच्या प्रत्येक रस्त्यावर सायकल वर फिरून बालपण घालवलं आहे..
आज ते पुणे राहिलं नाही झोपडपट्टी भाईगिरी वाढली आहे
२०१८ पासून हे जास्त वाढलं आहे या विषयावर एक चित्रपट आला त्यानंतरच अश्या गोष्टी राजरोस पणे रस्त्यावर सुरू झाले
pune aata 3rd calass shahar zalay, gavthi lokanni vaat lavliy
@@deccankothrud5731 सर्वचं गावठी एकसारखे नाहीत काही जातीवादी लोकांनी वाट लावली आहे
Khar ahe June Pune khup chan shant hot kuthehi gel tari bhiti navhati aata sagleche badallay
@@deccankothrud5731 PUNE 3RD CLASS NAHIYE RE BABA.... KAHI MOJAKI STHAYIK NARROW MINDED LOK ANI MOSTLY BAHERUN YENARI JAMAT 3RD CLASS AHE...
पुण्यात आता हे नेहमीच झालं आहे...ना सरकारला काही देणं घेणं ना पोलिसांना...
मर्डर करून जेल मध्ये जाणे हे अभिमान चा कारण बनलाय आपल्या सिस्टम मूळे
भाऊ instagram वर विडिओ viral होत असतात....
Te fkt tumcha punyat chalt bakikd ny 😂😂 Nusti chapri giri 😂
@@nayanbhandarkar3437 kharay tumchya sarkhi baherchi lok yeun ashe kand krtat😂😂
Muslim gang Killed a Hindu 1 person & Hindus 2 are injured, Muslim gang Killed that Person chop into pieces & rooded in Bed & throw near sonavane hospital this was a Hindu vs Muslim war this has started in Pune also
"मुळशी पॅर्टन" या चित्रपटा नंतर अशा घटना जास्त वाढल्या आहेत.
त्या आधी सुद्धा खूप होते.
मारणे गँग, मोहोळ गँग
खरं आहे अगदी बरोबर या चित्रपटानंतर राजरोस पणे तलवारीने केक कापणे आणि कोयता घेऊन भर रस्त्यात पळणे हे जास्त वाढलं
ते पुण्याच्या शहरात फारसं लोकांना माहीती होत नव्हतं केवळ पेपर मधेच समजत होतं , चित्रपट पाहून जास्त परिणाम झाला , तो हिट झाल्यामुळे तर जास्त प्रोत्साहन मिळालं
Barobar aahe..sahamat aahe..tarte bhau cha pratap ..udaytikarn kel gunhegaric
Barobar ahe adhi pn asel asa pn ya movie nanter Kami age chya mulancha gunhegarit sahabhag ani khuleaam bhaigiri karnyache prakar jast vadhlet
आता नवीन पुणेरी पाट्या लावा म्हणावं, "आमच्या येथे कोयत्याने काटा काढून मिळेल"😂
😂
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂
यातून एक लक्षात आल की कोणीच कायम स्वरुपी साम्राज्य निर्माण करू शकत नाही...एकमेकाचा बदला घेण्यात च सगळे संपतात...
💯🙌
💯👍🏻
Muslim gang Killed a Hindu 1 person & Hindus 2 are injured, Muslim gang Killed that Person chop into pieces & rooded in Bed & throw near sonavane hospital this was a Hindu vs Muslim war this has started in Pune also
trass samanya lokana hoto na pan
मला तर पुण्याचा बिहार होतोय अस वाटतयं आता.
pune aata 3rd calass shahar zalay, gavthi lokanni vaat lavliy
Kharay dada... Bhiti wattey baher padayala
@@suraj-sg6gq MG NAKO PADU BAHER ANI PADAYCHA CH ASEL NA TR DIRECT JILHYACHYA BAHER PAD...JITHUN ALAY NA TIKDECH JA DRECT ANI JE JE SOBAT ALAY NA TYANNA HI GHEUN JA ...MHANJE GARDI ANI GHAAN TARI KAMI HOIL SHAHARATLI ANI JILLHYATLI...
नाही फक्त पुण्याचा नाही महाराष्ट्र चा बिहार होतोय.
कारण .....
?
तरीही बऱ्याच पऱ्यांना आणि त्यांच्या पप्पांना पुण्याचा मुलगा नवरा किंवा जावई म्हणून पाहिजे..
पोलीस, राजकारणी, आणि गुंड हे समाजातील नैराश्याचे पहिले कारण आहे
1000 takke khar
न्यायालय ही.
@@rahulkulkarni965 धार्मिक बाबा, न्यायालय, चोर, सरकार हे नैराश्याचे दुसरे कारण
@@TV00012 नक्कीच.
@@TV00012 सर्वे धर्माचे, फक्त काही ठराविक नाही.
असच चालू राहील तर काही दिवसांनी पुण्याला विद्येच नाही गुन्हेगारी च माहेर म्हणून संबोधले जाईल
already zalay, traffic shista palat nahit mhanun aadhich prasidh aahe, vidya kay kamachi :D
EK MIN... EK TAR ,JAGAT PAHILYANDA PUNYAT GUNHA GHADLAY , JAGAT PAHILYANDA HATTYA ZALELI AHE ANI PUNYAT ZALELI AHE ASA JAR TUMCHA ABIRBHAAV ASEL TR ADHI MENDULA RAKTA PURAVTHA KARA SWATAHACHYA ...JAGATLYA PRATYEK BHAGAT JITHE MANSA RAHTAT SAMAAJ ASTO TITHE TITHE ASHYA GHATNA YA GHADTATACH....MG TE VIDDYECH MAHERGHAR ASO NAHI TR JAGACHI MAHASATTA ASO...SAGLIKADECH HOTA....ASE VIKRUT LOK SAGLIKADECH ASTAT, TUMHI JITHE RAHTA JYA GAAVCHE AHAT TITHE SUDDHA .... SAGLIKADECH ASHYA GHATNA HOTAT TYAMULE PUNYALA NAHI KAHI BOLAYCH... JAGVIKHYAT OLAKH AHE PUNYACHI SHAIKSHANIK ANI SANSKRUTIK RAJDHANI MHANUN TI TASHICH RAHNARE ANI KAYAM...
@@atharvagaikwad2249निघ रे chutya😂😂, कुणाचं काय आणि कुणाचं काय.निघ bullya
Boltat already 😂 chaprinch maher ghar 😂 lava takt 😂
@@nayanbhandarkar3437 TE JE CHAPPRI AHET NA TEHIO BAHERCHE AHET JE PUNYAT YETAT ...TAR LAYKIT RAHAYCH SWATAHACHYA...TUMCHE JILLHE FHKTA CHAPPRINCHA NY TR BHIKARCHOTT ANI NAMARDANCHA KARKHANA ALREADY AHET TE BAGHA ADHI....
गुन्हेगारी कमी होण्यासाठी बोल bhidu तुम्ही प्रबोधन करा।
तरुण बिघडत आहेत।
कोयता म्हणजे काय असते हे पण विडीओ मध्ये चित्राव्दारे दाखवत आहेत ... आणि त्याची बॅकराऊंड लाल रक्ताळलेली दाखवलीय ... चांगला समाजोपयोगी उपक्रम आहे बोलभिडूचा ...
गुन्हेगार आसला कंटेंट बघत असतील का ??
हा चॅनल बघत असतील का ?
Muslim gang Killed a Hindu 1 person & Hindus 2 are injured, Muslim gang Killed that Person chop into pieces & rooded in Bed & throw near sonavane hospital this was a Hindu vs Muslim war this has started in Pune also
१४ ऑगस्ट २०२३ चा म्हाडा लॉटरी चा निकाल लागला आहे.
परप्रांतीय लोकांना घर मिळाली आहेत, असं असेल तर स्थानिक मराठी माणसांनी कुठे जायचं मग?
यावर पण बनवा व्हिडिओ
अगदी बरोबर 💯
सर्व प्रथम maharstrachya nagrikkanna घर भेटले पाहिजे....
Pune police department badly need team of encounter specialist.
Nashik 😢
Hafte ghyayache band karun
Nit karvai Keli tari Kam hoill
u need updated laws, better funded and equipped police for entire state
Muslim gang Killed a Hindu 1 person & Hindus 2 are injured, Muslim gang Killed that Person chop into pieces & rooded in Bed & throw near sonavane hospital this was a Hindu vs Muslim war this has started in Pune also
आधी लाच खानारे पोलिस हद्दपार करा , मग गुह्नेगारा वर करवाई करा 🙏😌
Ek no. Very true
पुणे पोलिस काही कामाचे नाही राहिले. पुण्याची कमान आर्मीच्या हातात द्यावी. आणि त्यांच्या कामात कुणीही हस्तक्षेप करू नये मग बघा या लोकल भाई लोकांचा कसा सफाया होतो.
पुणे काय सगळा देशाचं काही काळ आर्मीच्या हवाली द्यावा आणि त्यांना जरा मोकळीक द्यावी मग बघा गुन्हेगारी, भाईगिरी सोडाच साधी चप्पल चोरी पण होणार नाही...
Yes,😅😅😅
Booss
अगदी खरं बोलले आर्मी च पाहिजे
झोपडपट्टीतील लोकांना विचारा त्यांची किती मुले शाळेत जातात, आणि नसेल जात तर त्यांच्यावर कारवाही करा.... छत्रपती शिवाजी महाराज शासन 🙏🚩
भाऊ मी पण झोपडपट्टी मध्ये राहतो.... माझा स्वतःचा गैरसमज होता झोपडपटी मध्ये पण माणस राहतात.... पण माणसं नसून हैवान, चोर, बलात्कारी, खुनी असली लोक राहतात....100 मधील 1/2 सुधारला तर सुधरतो नाही तर कारण नसताना सुद्धा गुन्हेगारी प्रवृतीला बळी पडतो.... मी सगळं काही जवळून पहिला आहे झोपडपटी मधील लोकांची मानसिकता एखादा खून करून जेल मध्ये जाऊन आलेला माणसाला दुधानी आंघोळ घालणारी लोक आहेत ही... आणि यांना पूर्णपणे राजकारणी लोकांचा सपोर्ट असतो.... मी स्वतः वैतागून शांत ठिकाणी राहायला जातोय.... कारण या घाणी मध्ये मी खूप काही गमवालय...
@@navnath____3030 सगळ्या झोपडपट्टी SRA प्रोजेक्ट अंतर्गत विकास होऊन नामशेष झाल्या तरच गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड खरा लगाम बसेल मुंबईत पण 70, 80 आणि 90च्यां काळात झोपडपट्टी वस्ती मुळे खुप गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड वाढल होत होती जिच्यावर एन्काऊंटर आणि बिल्डर लोकांनी केलेल्या SRA प्रोजेक्ट मुळे मोठा लगाम बसला...
@@navnath____3030 तुम्ही योग्य निर्णय घेतलात...🙌
@@navnath____3030 तुमचं वयक्तिक निर्णय योग्यच आहे..पण अशा लोकांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे 👍
@@akshayyennamwar6314 मार्गदर्शन माणसाला केला जात जनावरांना करता येत नाही.... सगळं काही करून सुद्धा शेवटी स्वतःवर वाईट वेळ येते ना याच लोकांमुळे त्यावेळी समजता आपण काय गमवालय ते.... वेळ, पैसा यापेक्षा महत्वाचं आपली माणसाला गमावून बसतो... कारण तुमच्याकडे पैसा आला ना आपोआप झोपडपट्टी मध्ये तुमचे दुश्मन तयार होतात आणि तुम्हाला मारून कस टाकता येईल याचा विचार करतात.... माफ करा पण तुमचे विचार ऐकायला छान वाटतात पण ते सत्यात आपण उतरू शकत नाही...
गुन्हेगारांना कडाक शिक्षा व्हायला पैजे पण ह्या गुन्हेगारांना सुधा जामीन मिळेल 😢
हीच शोकांतिका आपल्या न्याय व्यवस्थेची 🙄😠
काय करणार भावा संविधानात च असेल कायदे आहेत की त्याचा कोणाला धाक उरलेला नाही...कायदा पाहिजे कसा माझ्या शिवबा chya काळातील ..जाग्यावर न्याय
Muslim gang Killed a Hindu 1 person & Hindus 2 are injured, Muslim gang Killed that Person chop into pieces & rooded in Bed & throw near sonavane hospital this was a Hindu vs Muslim war this has started in Pune also
@@Samrudhi79 हा ना भाऊ.... रेप सारखे गुन्हे करणाऱ्यांना कशाला पाहिजे कोर्ट अन् कायदे ...च्यायला घाला ना गोळ्या भर चौकात 😠
कोणाची हिम्मत न्हाय झाली पाहिजे दुष्कर्म करायची
भावा त्या खैरलांजी मध्ये एका मराठा कुटुंबाने अक्ख्या दलित कुटुंबातील महिलांना नग्न करून वरात काढून खून केला आणि त्यांना शिक्षा झाली नाही उलट त्यांना वाचावायला 6 मराठा वकील, पोलीस आमदार खासदार आले कुठल्याही शिवबा भक्ताने एक शब्द काढला नाही.. त्याच मराठ्याच्या बायकांनी बलात्कारी भावाची काकाची आरती ovlalli आणि तरी दोष कायाद्याला द्यायला मराठे चं पुढं येणार हे शिवबा चे भक्त असतील कि दुसऱ्या कुणाचे शंकाच आहे... असल्या जाती चं उद्या संस्कार आणि महाराज यांचे वारस असल्याच भासवतात
@@Samrudhi79kas aahe na rape zalyavr murder zalyavr tya criminal la pakduch naka kinva tyacha shodhach gheu naka asa kayda kontya ch deshachya sanvidhanat nahi aahe aanii nasuch shkto pn sanvidhan अमलात aananare lok (sarkar) jar bara budyache astil na tr sanvidhanat kitihi changle kayde asude te sanvidhan vaitch tharat pn aaplya deshatil lok evdhe ज्ञानी aahet na ki sanvidhanat ky aahet he janun ghenya aadhi sanvidhanala shivya ghaltat ka ? tr te "Dr Babasaheb Ambedkar" yani lihile aahe mhnun pn yach shivya Jr sarkar la ghatlya astya aata paryant tr aaj he anyay atyachar ghadle naste 🙏😊 Babasaheb mhnale hote sanvidhan kiti hi changl asel pn jr tyala अमलात aannari lok jr vait astil tr te sanvidhan vait ch tharel
तारीख पे तारीख पे तारीख... असच होणार दुर्देवाने... लोकशाही झापात्याने संपत चालली आहे... भयानक परिस्थिती आहे.
2013-14 ची गोष्ट असेल मी पुण्यात होतो तेव्हा रात्री उशिरा मूव्ही पाहायला गेलेलो. Show उशिरा 11 साडे अकरा ला संपला असेल. तर दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये बातमी आलेली त्याच वेळेस साधारण एक खूण झालेला मनपा पुलाच्या खाली. आपल्या आजूबाजूला खूप काही घडत असते पण लक्ष जात नाही. नशीब एवढेच की आम्हाला काही दिसले नाही नाहीतर आमची पण बातमी झाली असती.
Su-sanskrut Pune hee olakh kevach maage padli ahe .......
Yes i agree with you. Pn shant rahan amchya angat nahi bhandan hota hya mag pn karn astat madam. Tumhala as vatel mi samrthan krto ahe hya saglyach. Pn as kahi nahie. Sahan shakti cha aant hoto tevha he ashe ghanerde prakar ghadun yetat.
पुणे =गुन्हे
SU SAUNSKRUT TAR SAMPURNA JAG SUDDHA NAHIYE...ME SATATTYANE FOREIGN CONTRY'S MADHYE JAT ASTO SO KON CH SUSAUNSKRUT NAHIT...PUNYALA BOLU NAKAT...
@@atharvagaikwad2249 mee born and brought up in Pune ahe. Punyat aplich marathi pora asa kartat hey baghun vayeet vatata.
Pune hey asa aadhi nakkich navta.
सुसंस्कृत पुण्यात एका एन्काऊंटर स्पेशालिस्ट ची गरज आहे... नाव जरी ऐकले तरी चड्डी ओली झाली पाहिजे.
त्यांचे Godfather पांढऱ्या कपड्यात टोपी घालून ,जनतेचे नेते म्हणून फिरत असतात.
हिम्मते यल्या, मददे आमदार 😌
शेवटी कर्म काळ बनून पुढे उभे राहिले स्वतः खून केलेला चालतो तेव्हा घरचे त्याला पाठीशी घालतात अन् गुन्हेगाराचा खून झाला की त्याचे घरचे न्याय मागतात😂😂😂
खुप मार्मिक आहे भावा हे ...जेव्हा स्वतः वर अन्याय होतो तेव्हा न्याय मागतात ,आणि दुसऱ्यावर करताना मागे पुढं बघत नाहीत . छपरी साले
@@satishghorpade6481 जाऊदे भावू झाडाची फुले झाडा खाली पडणार🤣🤣
Adhi purn mahiti ghya mg bola
@@maheshpujari5011 समाज सेवक होता का खून झालेला माणूस
Correct
मुंबई पुणे सोडून इतर ही जिल्हे आहेत.
त्यांच्या कडे देखील लक्ष द्यावे.
तिथं कारखाने वगेरे वाढले तर पुण्यातील गर्दी तरी कमी होईल.
पुण्यातील घाण इतर ज़िल्यात जाईल.. त्याचे काय गाढवा??
@@anuptheking747 language???
@@anuptheking747 पुण्यात घाण नाही रे मित्रा.
विकासामुळे आणि शिक्षणामुळे पुणे तर आता चांगल्या peak वर आहे.
इतर ही जिल्हे विकसित झाले की अश्या मोठ्या शहरावर बोजा पडणार नाही.
इतकं साधे मत आहे.
@@anuptheking747 ARE GADHVAA ITAR JILHYATLYACH JAMATINI PUNYAT YEUN GHAAN KELIYE....SATASSTYANE SHIKAYLA , ANI CAREER KARAYLA LIFE CHANGES CHYA NAVANE JE DAR VARSHI PUNYAT GHOLKYANI YETAYET NA TECH GHAAN KARTAYET...KALLA KA GADHVAA...
Karkhane ahet sheth. Bagha yeun, Nashik, Kolhapur, Satara, Karhad. Tumhala kaay vaatla amchyakade industry nahi?
Ata ithehi zopdyat yetayet Bangladeshi, Bhaiye vagare. Avghad zalay.
जेल मध्ये दोन वेळेच फुकट जेवन भेटत आणि बाहेर आल्या वर भाई म्हणुन इज्जत मिळत असे बोलतात गुन्हेगार 😂
Jail madhl j1 khanyapeksha upashi rahilel br ahe bhava , karle ani Shimla chi panyasarkhi bhaji aste binchav ani rashan ch bhat
@@ganrajpawar6675 आमचे ओळखीचे भाई बोलतात _ पैसे फेकले के सर्व भेटत आत बिरयानी आणि पान मसाला पण
सध्या आम्ही Australia ला राहत आहे..पुण्याला परतण्याचा विचार होता...पण आता बिलकुल नाही..काय हालत केली रे बाबा..
येऊ पण नका... मनापासून सांगतो.... तिथेच रहा.... असल्या घाणी मध्ये आजिबात येऊ नका... माझ्या हातात असता तर मी स्वतः देश सोडून कायमचा दुस्र्या शांत ठिकाणी तुमच्या सारखं राहायला गेलो असतो.... सुखामधला जीव दुखत घालू नका... पुणे मध्ये काही राहिला नाही... फक्त आणि फक्त गुनेगारी.. उलट घरातला कोणी असेल इकडे तर त्यांना पण सुखीरूप तिकडे घेऊन जां... त्यांचा जीव वेशीवर नका टांगू..
Exactly mi pn tech sangtoy......
गुनहगार लोकांचा अंत असच होते, नेता लोकांचा नंदत लगले तर हेच होते😢😢😢😢
अप्रतिम सादरीकरण
फक्त तुमच्या video editor ने कोयता म्हणून विळा दाखवला आहे.😅 तो पुढच्या वेळेस सुधारा
हे सगळे आपल्या film industry ची कृपा आहे, गुन्हेगारांवर movie बनवायची खुप पैसा कमवायचा, आणि समाजातील तरुणांना प्रोसहन दयचा, खर तर या movie बनवणारी माणसांवर कारवाही केली पाहिजे.
ह्या गुन्हेगारांना भर रस्त्यात फासावर चढवले पाहिजे. पण असे होणार नाही...आपले कायदे अतिशय फालतू आहेत. लवकरच सगळे जेल च्या बाहेर येतील .दहशत माजवायला
कायदा बरोबर आहे पण ती कायदा चालवणारे हात चुकीचे आहेत...
कायदे फालतू नाहीयेत तर त्या गुन्हेगारांचा वापर नेत्या लोकांकडून केला जातो आणि त्यांना पाठीशी घातलं जातं म्हणून तर ते गुन्हेगार सुसाट असतात.
कायदे फालतू नाहीत कायदा चालवायला जे सरकार देशात प्रस्थापित आहे ते फालतू आहे चूक कायदा चालवणाऱ्या ची असते कायद्याची नाय 😑
@@atmarambhagwat7098 असले कायदे काय कामाचे जे कोणीपण पाहिजे तसे मोडू शकतो..... कायद्यातच दम नाही...
@@atmarambhagwat7098 by the way .. आजच सरकार नाही बऱ्याच वर्षापासूनच कायदे तसेच आहेत.कोणतेही सरकार कायदे बदलत नाहीत कारण त्यांनाच पळवाटा हव्या असतात ..
त्यामुळे योगी पाहिजेत 😈🚩
आता पुणे गुन्हेगार चे माहेर घर ही ओळखलं होण्या आधी ... आवरा
इंग्रज होते तोपर्यंत पुणे चांगल होत
मुळशी पॅटर्न येई पर्यंत पुणे चांगलं होतं
@@SoumyaDixit-zw4ibजोशी अभ्यंकर खून खटला होई पर्यंत पुणे चांगलं होतं
इंग्रज होते ते चांगल होत का
वाटायला लागलय
British lok आपल्या आई बहीण सोबत बलात्कार करायचे ...मग इंग्रज आवडायचे का तुला नालायक 😅
बराबर बोला
आशा लोकांचा वाईट शेवट होतो हे मात्र खर
तोपर्यंत ते कित्येकांना त्रास देतात.
Respect battan for bol bhidu ❤️❤️❤️
मत भेटावी म्हणून सरकारी जमीनीवर
अनाधिकृत झोपडपट्ट्या वसवुन ठेवल्यात राजकारण्यानी पुण्यात,
कॉग्रेस राष्ट्रवादीनी
बरोबर
Tarbujya zate uptat aahe, Pune MNC madhe BJP kai uptat aahe
@@sunnykirtane5772अरे येड्या
बांगलादेशी ला भारतीय आधार kard मिळतात बंगाल मध्ये
जा जाऊन बघ
आणि हे सर्व खानग्रेसी करत आहेत मतांसाठी
@@sunnykirtane5772साहेब bjp ऑफिस मध्ये जाऊन हे बोला
मुंबई तहि आमच्या च तमाम लोकांमुळे अख्खी मुंबई परप्रांतीयांच्या घसात गेली.
"तमाम मराठी माणूस "
अजुनही काही लोकांना पुणेकर असल्याचा अभिमान वाटतो, ही गोष्ट लाजिरवाणी आणि हास्यास्पद आहे.
AEY... HADD.... ARE BABA GUNHE KAY FHAKTA PUNYAT NAHI SAGLYA DESHAT ROJ HOTAT HAJARONCHYA SANKHYENE HOTAT... MHANUN KAY TYA BHAGACHA APMAN NAHI HOT....PUNE AHE MOTH ANI BHAVVYA TUMHI BAHERCHYANNI MANNYA NA KARNYANI KY TILBHAR FHARAK NAHI PADAT...KARAN MAHARASHTRATLE ITAR JILLHE ANI PUNE- MUMBAI YANCHYAT FHARAK AHE JAMIN ASMAAN CHA....KARAN PUNE MUMBAI 1947 CHYA ADIPASUN DEVELOP HOT AHET ANI ITAR JILLHE AAJAHI KAHICH NAHIYET TYA MANANE...PUNE MUMBAI ITARANPEKSHA KALANE PUDHE AHET KITYEK VARSHA PUDHE AHET....SO LAYKIT RAHA...
Thanks 👍
पुणे विद्या च नाही, अता कोयत्या च माहेर घर झालंय 😮
सर तुम्ही महाराष्ट्र मध्ये होत असलेल्या पेपर फुटी बाबत एक व्हिडिओ बनवायला पाहिजे
Bhau ani bhava che video che vishan ekk number bhava ❤
आता या गुण्यगाराना जामीन मिळणार ही आपल्या न्याय वेवशतेची सोकांतिका 😢
शिका,संघटित व्हा,संघर्ष करा असे बाबासाहेब सांगून गेले
आणी हे फक्त आपापसात संघर्ष करतात.
Babasaheb cha nav ka madhe ghetos aslya faltu gosti Sathi
failuer of Pune police, Pune is becoming unsafe.
राजकारणात गुन्हेगारांना अभय मिळाल की समाजात गुन्हेगारी वाढते...🔥🔥
अमेरिकेतला सगळ्यात खतरनाक Sniper Shooter त्या वर पण व्हिडिओ बनवा
Super reporting bol bhidu.......
Video jara jastach lamb zalay ani content nava purate.
Content var bhar dyava hi vinanti. ‘Information’ is key..
सिनेमा मधे गुन्हेगारांना हिरो म्हणून दाखवतात, आणि आजचे तरुण गुन्हेगारांस आपले आदर्श मानतात
गेल्या 10 वर्षात बेरोजगारी वाढली आहे..
त्यात एका ठराविक धर्माचे नसाल तर गुन्हे माफ होतात
Latur मध्ये दहशत वादी सापडले मन काय भानगड आहे.
माझी बोल भिडू चॅनल अडमिन यांना एक विनंती आहे, तुम्ही साळवी यांना ठेवत जा.... खुप छान समजुन सांगतात,आणि आवाज पण खुप शांत आणि हातवरे पण खूप छान करतात 👌🏻👌🏻
I think the concept of “karyakarta” Can back fire… some are good but not all…
politicians give them some money to be with them..These people can fight for them .. if they get arrest then, come out easily.. This increase confidence in them.. same cycle continues…
जैसी करणी वैसी भरणी
अस एक्सप्लेन करतोय जसा काही क्रांतिकारक होता तो 😂
13 million advance madhe shubhechha 🎉🎉❤
1.3million
खरंच आहे, पुणे तिथे काय उणे? संध्याकाळी ६ नंतर पुण्यात फिरण बहुतेक काही दिवसात बंद होईल असं वाटायला लागलंय. पोलिसबळ पण खुप कमी आहे. ते तरी कुठं कुठं पुरणार? असो, पुण्यात राहून हे दिवस बघायला लागतील असं कुणाला वाटलं नसेल, आता एखादा दिवस गुंडांनी पुण्यात "कोयता दिवस" म्हणून साजरा करू नये, म्हणजे मिळवली.ओम शांती!
Only Sagar bhau 🎉🎉🎉
Please make Mumbai goa higway problem video
😢
पुलिसा कडून परत एकदा encounte करायला सुरवात व्हावी पुर्ण Maharashtra t कारन तरुना मधे गँग कल्चर चे आकर्शन खुप मोठ्या प्रमानात वाढतय
मी पहिललेला 15ऑग किस्सा पुण्यात स्वतः च्या जीवावर भांनगड करायचा कोणाच्यात दम दिसत नाही, यांच्या त्याच्या नावावर फक्त्त दमदाटी चालतेय
आणि भाई चा call आला कि मॅटर शांत, अशात भाई ची हवा होतेय फुकट, माझ्या एरियात ये. याचा मी भाव आहे तुला दाखवतो, बरीच मुले ही अक्कल शुन्य असल्या सारखे वागत आहेत, एक वेगळीच डोक्यात हवा फिरतेय...
महाराष्ट्रात योगी पॅटर्न राबवला पाहीजे
If the culprits are caught they are left on bail, so the culprits continue with their activity, looting, killing, murder, drugs, cheating kidnapping, harassing common public, etc etc
राज्य सरकार पूर्ण पणे अपयशी आहे हे दिसून येत
Zopadapatti Gang
तळमळीने एमपीएससी ते पण फक्त पोलीस भरती, पिएसआय, डीवायएसपी पदाची स्पर्धा परीक्षा ची तयारी करणारी पोरच येणाऱ्या पुण्याची गुन्हेगारी रोखू शकतील...
अरा रारा खतरनाक 😢😢
यशवंत राव होळकर यांच्या वर व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏
मी पोलिस अधिकारी असतो तर कोयता गॅंग ला भररस्त्यात गोळ्या झाडल्या असत्या
I Request to Bol Bhidu to make video on engineering carry on on sppu
येडझव पुणे 🤐
तरीपण फुकटचा माज.... म्हणे संस्कृती 👏👏
He sagaliy chapri Lok re gharat khayla nasty
तू कुठला आहेस
@@kedardixit9764 konala mla vichar ka
Tuzya sarakhi lok punyat Yeun yedzava pna karatat mng pune la naav thevtat
Mitra ekhada perfect crime free Ram rajya aslela ek shahr sangshil ka jara....tujh pan nasava bahutek. Adhi apla vakun pahava jara....kahi lok kharab asle mhanje sagla shahr kharab ka? Kay logic ahe bhau 😂😂
सगळं खरं आहे पण बातमी खुप उशीरा दाखवता तुम्ही
6:16 विळा आहे तो, 😂
Bhava mi Last OMG cha show baghitla re tithe 10.15 cha Sutlo 1 vajta family sobat hoto pn mala 1 chya darmyan kuthe jast vardal disli nahi 😮😮
पुणे शहरात जो पर्यंत एन्काऊंटर होत नाही तो पर्यंत या पुण्याची हालत जुनी मुंबई प्रमाणे च असणार
संघटन , ग्रुप हया बाबी समाजासाठी घातक
बनत आहेत
कृपया नोंद घ्यावी🙏🙏
Bhai video quality thevet jana
हे सर्व थांबवायच असेल तर एकच पर्याय, एन्काऊंटर झाले तरच वचक बसेल.
गोपीनाथ मुडे याच्यावर विडिओ बनवा..
माजोरडे पुणेकर असतात 😂😂😂
😀😀😀😀😀
MHANUNACH INTERNATIONAL LEVEL LA AHE AAJ PUNE...PUNEKAR AHET SVAKARTUVI ANI SWATAHACHYA JIVAWAR GHADNARE MHNUN MAAJ KARNAR KARAN TUMCHYA BAHERCHYANSARKHE ITH UNIVERSITY CHYA SAVLATINWAR NAY NA JAGAT TE...SWATAHACHYA JIWAVAR MOTHYA LEVEL'S BANAVTAT ....ANI PUNYALA DESHACHI SANSKRUTIK RAJDHANI, RAJJYACHI SHAIKSHANIK RAJDHANI....IT, TECHNICAL, AI, INDUTRIAL, METROTIC HUB BANVNYAT PUNEKARANCHA KHUP MOTHA WATA AHE.....TUMCHYA ITAR JILLHYANSARKHA FHKTA SARKA AVLAMBUN NAHI RAHILO KADHICH ...TUMCHYA JILLHYANPEKSHA PUNE - MUMBAI HI SHAHARA KITYEK VARSHA PUDHE AHET...KARAN SWATANTRYACHYA ADHIPASUN TYANCHI DEVELOPMENT HOTIYE....RAHILA GUNHEGARICH...TR TE SAGLIKADECH ASTAT...JAGAT JITH JITH MANSA ANI SAMAJ AHE TITH TITH GUNHEGAAR AHET.... PN MHANNUN TYA BHAGACHA APMAAN NAHI HOT.... PUNEKARANA MAAJ AHE TO DEVELOPMENT KARUN DAKHAVLYACHA ANI SWATAHACHYA JIVAWAR CARRER KARNARYACHA SWATAHACHYA JIWAVAR SHRIMANA HONYACHA....ANI HACH MAAJ JAGATLYA LOKANNA PUNYAKADE ATTRACT KARTO KAYAM ....SO LAYKIT RAHAYCHAS LEKA.
Bollywood aani tollywood suddha titkech jababdar aahe.
Karan movie madhla heroch bhai Kiva Don aasto.
Udhharan-maari,jine nahi dunga,Don,don.1,vastav,.....ajun barech aahe .
Hollywood madhi hero military,police, sciencetist aasto mhnun tithe lok pan tech banaycha vichar kartat ithe ulte.raghu, ded futya,Maya,marri,.... Bantat
Mulshi patern visrla vatt... dipesh rajput....rahulya la visrla vatt.....😂😂 jai rajputana...❤😈🔥
Mahindra companichya लेडीज bus var pn koyta gang n war kela hota
बोल भिडूने क्राईम पेट्रोल सुरू केलंय का भरपूर व्हिडिओ तर असेच आहेत😅
Ajun 3-4 picture banva mulshi pattern var mhanje ajun gang tayaar hotil
Miss tou mama ye na raw parat 😔😭😭
Wai satara court mdhe firing keli tyavrr video banva
याला मुळशी पॅटर्न सारखे चित्रपट जबाबदार आहेत.
Bol bhidu ❤️
Jau dya ek gunegar kami zala samjamadla ...👍
भारतीय न्याव्यवस्था अनी कायदे कानुन आणि त्यात पोलिस 😂😂😂😂
Encounter chalu kara,,,
Pune ek number aahe bhai giri sathi
आता अस वाटतय पुणे सोडून banglore, किंवा hydrabad ला shift व्हाव लागेल..
Department zoplay kai?
पुणे हळु हळु गुरुग्राम होत चाललाय
Rajkaran mhnje ky yavr chinmay bhau , tujhya avajat video banav . Jara depth mdhe.🙂
मंगला ल मी पहिल्यांदा u me aur hum movie ha 2008madhe बघितला होता ... तेव्हा मे सोमवार पेठेत राहत होतो.. केम hospital..
तेव्हाच पुणे काय होत राव. ... आता सगळे बाहेर चे लोक आले आणि पुणे घन झालं
कृपया "पुण्याला वाचवा" नाहीतर.. विद्येचे माहेरघर बदनाम होईल.. आणि या पुण्यामध्ये कोणी शिकण्यासाठी येणार नाही.....
Twr 13!