पैसे कधी? लाडकी बहीण योजनेत बदल, अजितदादांकडून नवी माहती… Ajit Pawar on Ladki Bahini Yojana | AM4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • लाडकी बहीण, 15 दिवसात फॉर्म भरला नाही तर काय? पैसे कधी? लाडकी बहीण योजनेत बदल, अजितदादांकडून नवी माहती… | AM4
    #LadkiBahiniYojana #maharashtranews #ajitpawar #lokmat

ความคิดเห็น • 75

  • @akshayavarkar6757
    @akshayavarkar6757 2 หลายเดือนก่อน +9

    नवीन लग्न झालंय आधार कार्ड पण बदलले पिवळे रेशन कार्ड आहे पण त्यामध्ये पत्नीचं नाव नाही आणि तिचा माहेर च रेशन कार्ड मध्ये तिचे नाव आहे अशावेळी काय करायचं .

  • @Vish1511
    @Vish1511 3 หลายเดือนก่อน +30

    Amla 500 tari de ladkabhau manun 300 recharge ani 200 dadi cutting 😢

    • @swap755
      @swap755 3 หลายเดือนก่อน +11

      700 mag... 200 chi beer yete

    • @vishalsapkal2595
      @vishalsapkal2595 3 หลายเดือนก่อน

      😂​@@swap755

  • @Therock45451
    @Therock45451 3 หลายเดือนก่อน +13

    या अशा योजना आणणं हे चुकीचं आहे कारण जो पैसा देशाच्या विकासासाठी लागणार आहे तो असा वाटला जातो सरकार स्वतःच्या खिशातून देत नाही आपलेच पैसे आपल्यालाच देतात पण काय करणार आपला मतदार सहानुभूती वर मतदान करतो त्यामुळे सरकारला पण हे करावं लागत. Development कोणाला पाहिजे रस्ते, मोठे प्रकल्प नको आहेत असे पैसे पाहिजेत

    • @gs3519
      @gs3519 3 หลายเดือนก่อน +4

      डेव्हलपमेंट केल्यावर लोक निवडून देत नाही त्याचे उदाहरण ताजे आहे त्यामुळे सरकार तरी काय करणार

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu 3 หลายเดือนก่อน

      ​@@gs3519ja America 😅

    • @krishnamaharajR
      @krishnamaharajR 3 หลายเดือนก่อน

      @@gs3519अगदी बरोबर

    • @bhalchandrashukla1271
      @bhalchandrashukla1271 2 หลายเดือนก่อน

      डेव्हलपमेंट मतासाठी मोजली जात नाही.
      लोकसभा निकालातून कळते.
      ही योजना म्हणजे खटाखट खटाखट चे
      मराठी रूप आहे.

  • @swap755
    @swap755 3 หลายเดือนก่อน +5

    अशी फालतुिरी करून पैसे उधळू नका, आधीच तुमच्या कडून साधे चांगले रोड बांधले जात नाही, जर चांगले रोड बांधले तर लोकांचा विकास सहज होईल,
    लोकांना उपचारा साठी चांगले hospital बांधा जेणे करून तिथं मोफत उपचार होतील
    आज जर मिळालेले १५०० घेऊन हॉस्पिटल ला गेले तर कुत्र पण विचारणार नाही...
    एखाद्या महिलेच्या मुलासाठी चांगल्या सरकारी शाळा बांधा...
    कोण अशी डोकी लावतो देव जाणो...

    • @krishnamaharajR
      @krishnamaharajR 3 หลายเดือนก่อน

      अस्मयुगात जगणाऱ्या आदिमानवा या सगळ्या गोष्टी पहिल्या पेक्षा 10 पटीनं झाल्यात पण या देशात विकासाला 0 किंमत आहे हे लोकसभेमध्ये समजले म्हणून हे नाईलाजाने कराव लागतंय 😊

    • @swap755
      @swap755 3 หลายเดือนก่อน

      @@krishnamaharajR तू जिथं राहतो तिथे एका सरकारी शाळे चा व्हिडिओ टाक आणि मला पिंग कर
      १० पटीने तुमच्या जिल्ह्याची शाळा किंवा हॉस्पिटल improve झाल आहे का दाखव. 😆

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 3 หลายเดือนก่อน +7

    लडक्या भाऊ साठी काय आहे

  • @FRESHSTART.1
    @FRESHSTART.1 3 หลายเดือนก่อน +10

    तुमची बहिण काय महणते......
    घरात बघा आपल्या आधी....
    काम दया. पैसे नको.

    • @ConfusedClownfish-cn8gt
      @ConfusedClownfish-cn8gt 3 หลายเดือนก่อน

      नरधरहयवजनघतयतकनह❤😂🎉😢😮😅😊

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 2 หลายเดือนก่อน

      Tya bahini kade bharpur paise aahet

  • @RamaLilka-n6q
    @RamaLilka-n6q 3 หลายเดือนก่อน +4

    सर आमच्याकडे शेती नाही आम्ही शेतमजुर आहोत तर आम्हाला ही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार का ?????😊

  • @Ujwala-r3s
    @Ujwala-r3s 3 หลายเดือนก่อน +3

    हो मंत्री महोदय भाऊ म्हणुन बहिणीसनी वर्षाला दोन हजार भाऊबीज म्हणुन आगणवाडी सेविका मदतनीस ना देताय तर भाऊ म्हणुन त्याच्या मानधनीत थोड तरी वाढ ध्या त्याना निराश करु नका तुमच कसल बी काम असेल तर त्यानी आनदाने करतील तुमची कामे भाऊनी काम सागितलय म्हणुन नाकरणार नाहित

  • @Sanjay-pw9zb
    @Sanjay-pw9zb 3 หลายเดือนก่อน +11

    झेरॉक्स वाल्यांनी फोटो वाल्यांनी पैसे वाढवलेत

  • @AnilShende-cs9wt
    @AnilShende-cs9wt หลายเดือนก่อน +1

    Bhau app bnd ahe form ksa bhracha sanga n 🙏 bhau

  • @sachindangmali9545
    @sachindangmali9545 3 หลายเดือนก่อน +2

    या योजनेचा ॲप प्ले स्टोअरवर टाका.

  • @MrperfectIcon
    @MrperfectIcon 3 หลายเดือนก่อน +1

    निवडुक बघुन घेतलेली योजना... लोकांना हाताला काम द्या हो... परीक्षांचे फी कमी खरा...नौकरीच्या संधी द्या बेरोजगार तरुणांना... नाही तर मग "निष्कार्य योजना" पण आणा म्हणजे घरी बसुन फक्त फुकट खाता येईल लोकांना....

  • @PiyushShirsat-qv4nx
    @PiyushShirsat-qv4nx 3 หลายเดือนก่อน +1

    1500 रुपयाची स्कीम विधानसभा विलक्षण आलेला आहे लगेच स्कीम तयार

  • @harshvardhan4012
    @harshvardhan4012 3 หลายเดือนก่อน +2

    येवढी सगळी खटाटोप करण्यापेक्षा गॅस मोफत द्या ना.

    • @bhalchandrashukla1271
      @bhalchandrashukla1271 2 หลายเดือนก่อน

      ते रेवडी वाटपात येते.इलेक्ट्रिक बिल माफ करत येते का पहा कर्नाटक किंवा दिल्लीसारख्या राज्यांचे पाहून.महावितरण ला शॉक बसेल.

  • @rakeshsalunke7506
    @rakeshsalunke7506 2 หลายเดือนก่อน

    निवडणुकीत हरलेल्या आपल्या बायकोला मागच्या दाराने खासदार बनवून दरमहा ७५००० रु पेन्शेन ची सोय केली. आणि बाहिणींना सांगतोय १५०० रु घेऊन दरमहा सुखाने संसार करा! 🤣 "लाडाची बायको"

  • @aniljadhav8440
    @aniljadhav8440 3 หลายเดือนก่อน +2

    BJP hatav

  • @siddheshshinde9997
    @siddheshshinde9997 2 หลายเดือนก่อน

    पवार साहेब राशन free, आता महीन्याचा तेलमीठसाठी कुटुंबाला 1500रु,कुटुंबातील एखाद व्यक्तीला केंद्र सरकारकडून एखाधा योजनेचा लाभ मिळणार. म्हणजेच संपुर्ण् कुटुंबाची बल्ले-बल्ले." शेतकरी इतकी मजुरी देतोस का?तर येयील कामाला, नाहीतर रस्ता पकड "पवार साहेब समझने वालोंको इशारा काही.

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 3 หลายเดือนก่อน

    अजीद पवारचां किती दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली आहे एका बाजूला स्वताच्या बाहीनीला ईल्कशेनमध्ये पराभुत करण्याची कोणतीही कसर केली नाही

  • @kalyanopentoday6495
    @kalyanopentoday6495 3 หลายเดือนก่อน +2

    बनवा बनवी अशी ही बनवाबनवी

  • @LatishBambole
    @LatishBambole หลายเดือนก่อน

    Sgd brobr aahe pn ajun ladha midala nahi

  • @sanjaymagre9240
    @sanjaymagre9240 2 หลายเดือนก่อน

    जोपर्यंत तुम्ही लाडकी भाऊ योजना चालू करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या बायकाला मतदान करू देणार नाही

  • @सचिनक
    @सचिनक หลายเดือนก่อน

    साहेब माझा खातेत पैसे आले नाही रितू सचीन शीरसागर जिल्हा नागपूर तालूका कळमेशवर

    • @सचिनक
      @सचिनक หลายเดือนก่อน

      मला कधी मीळन पैसे

  • @prashantkalekar6696
    @prashantkalekar6696 2 หลายเดือนก่อน

    मुदत वाढवली तशी कुटुंब नियोजनाची पण अट त्यात टाकायला हवी होती . काहीतरी देशाचा फायदा झाला असता.फक्त इलेक्शन ठेवून योजना आणायच्या

  • @tusharmore8788
    @tusharmore8788 3 หลายเดือนก่อน +3

    चारचाकी ची अट काढावी

    • @prashanta7299
      @prashanta7299 3 หลายเดือนก่อน

      Hi ka at ka thevali ahe

  • @sachinkale7146
    @sachinkale7146 3 หลายเดือนก่อน +1

    सर 4 चाकी गाडी आहे तर लाभ मिळेल का

  • @rajuchandurkar3602
    @rajuchandurkar3602 2 หลายเดือนก่อน

    6 तारखेला फो्र्म भरला आहे अजुन Review दाखवत आहे एवढा वेळ

  • @umeshmendhe2076
    @umeshmendhe2076 3 หลายเดือนก่อน

    2025 me nahi bharpahenge kya

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 3 หลายเดือนก่อน

    सर वयाची अट का घातली म्हातारी लोकांना औषधे गरज आहे आधार कार्ड तारीख बरोबर आहे दाखला शिक्षण दाखल नाही सर्व लोक सपेट राहाया लागली आहे 15 रेशन कार्ड नाही नविन रशेन कार्ड नोंदणी घ्यावी

  • @panduranggangawane9657
    @panduranggangawane9657 2 หลายเดือนก่อน

    निवडणुकीत स्वतःच्या बहिणीच्या विरोधात बायोकाला उभा करणारे अजित दादा लाडकी बहीण योजना जाहीर करत आहेत..😂😂 धन्य दादा

  • @kardev578
    @kardev578 3 หลายเดือนก่อน +1

    2 wife astil tar kiti milnar

  • @kishorishende5793
    @kishorishende5793 3 หลายเดือนก่อน

    एकाच घरा मध्ये सासु आणि सुन असेल तर दोघीनां पण या चा फायदा होणार का कारण रेशन कार्ड ऐक आहे

  • @shalandhavle7341
    @shalandhavle7341 3 หลายเดือนก่อน

    ज्यांना.संजय.गांधी.आनूदान.चालू.आहे.त्यांना.पन.हा.लाभ.मीळनार.का

  • @mangeshmunde9496
    @mangeshmunde9496 3 หลายเดือนก่อน

    भावाला काही देहू नका... त्याची काय गरज आहे..
    हाट, अशीच फालतुगिरी करतात..

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 หลายเดือนก่อน

    1500 deun ( milnar tar nahich) 70000 koticha sinchan ghotala matdar wisarnar nahit.

  • @manojmohale4876
    @manojmohale4876 3 หลายเดือนก่อน +1

    घरी बसा आता

  • @shidduraam1979
    @shidduraam1979 2 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂🎉

  • @805prasadadhav4
    @805prasadadhav4 3 หลายเดือนก่อน

    Utpannacha dakhla prtyeki separate asava ki kutumb prmukhacha ek kadhun baki xerox chalel kay

  • @walmikbodke
    @walmikbodke 3 หลายเดือนก่อน

    Aarti shetti kahan hai ullam ullam ka gana sar second mahila ka

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 3 หลายเดือนก่อน

    लाडकी बहीण चे रुपये आणि मेहनत वाया जाणार आहे 😅😅😅

  • @ps8647
    @ps8647 3 หลายเดือนก่อน

    Kangres chya rajyat nokari milat hoti

  • @tshsu73
    @tshsu73 3 หลายเดือนก่อน

    आमदार अपात्र नाही झाले पण महिला अपात्र होतील

  • @sharadpawar8167
    @sharadpawar8167 3 หลายเดือนก่อน

    चार चाकी वाहने अट लय जाचक आहे तेवढं बघा

  • @ps8647
    @ps8647 3 หลายเดือนก่อน

    Berojgar lokana nokari dya

  • @pravinrode465
    @pravinrode465 3 หลายเดือนก่อน

    रंजीत निंबाळकर सरांना न्याय द्या

  • @sanjaymisal478
    @sanjaymisal478 3 หลายเดือนก่อน

    Niyojan kar paila lokana kamala lagle

  • @ganeshyaeshwant489
    @ganeshyaeshwant489 3 หลายเดือนก่อน

    👉🙏🙏🇮🇳🙏🙏👈👌👍

  • @Kingkhan-bq9qp
    @Kingkhan-bq9qp 3 หลายเดือนก่อน

    Lutmar chalu aahe

  • @sagarkothule2023
    @sagarkothule2023 3 หลายเดือนก่อน

    Thaea nathar yojana bandna hoel.naki

  • @VanmalaAshturkar
    @VanmalaAshturkar 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद अजितदादा

  • @walmikbodke
    @walmikbodke 3 หลายเดือนก่อน

    5:01

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 3 หลายเดือนก่อน

    65 chya var

  • @shahedsayyed5299
    @shahedsayyed5299 3 หลายเดือนก่อน

    Yy