Jasprit Bumrah World Cup Final: क्रेडिटच्या बाबतीत शेवटी येणाऱ्या Bumrah मध्ये नेमकी काय जादू आहे ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #BolBhidu #JaspritBumrah #INDvsSAFinal
    फायनल कुणी जिंकवली ? याचं क्रेडिट कुणी कोहलीच्या बॅटिंगला दिलं, कुणी हार्दिकच्या लास्ट ओव्हरला दिलं, कुणासाठी सूर्याचा कॅच हाच टर्निंग पॉईंट होता. पण आफ्रिका खरं कुठं खचली असेल, तर ती जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगमुळं. फक्त एका मॅच पुरताच नाही, तर भारतासाठी सगळी टूर्नामेंट बुमराहनं लाऊन धरली. रोहितसाठी जिथं कमी तिथं आम्ही म्हणत बुमराह पहिला उभा राहिला पण क्रेडिटच्या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी.
    मग बुमराह प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला, तेव्हा मात्र प्रत्येकाचे कान तो काय बोलतो, हे ऐकायला तरसले होते. कारण बुमराह आवडत नाही असं कुणीच नसतं. बॉलिंगच्या आधी आणि बॉलिंगच्या नंतर बुमराहमध्ये नेमकी काय जादू आहे ? त्याचीच ही स्टोरी
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 420

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 3 หลายเดือนก่อน +415

    जर सचिन बॅटिंग साठी देव असेल तर bhumra बॉलिंग साठी देव आहे.... भारतरत्न....❤

    • @navalsomvanshi24
      @navalsomvanshi24 3 หลายเดือนก่อน +6

      मग बुमराला भारतरत्न पुरस्कार द्यायचा का

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 3 หลายเดือนก่อน +6

      बुमरा सरकारची चाटुगीरी करत नाही ......त्यामुळे नाही......😂😂

    • @DevrajThakare
      @DevrajThakare 3 หลายเดือนก่อน +6

      ​@@indianmagic9663nehru sarkhi😂😂😂

    • @mayurkanhurkar5524
      @mayurkanhurkar5524 3 หลายเดือนก่อน

      100%

    • @vikramgonge7457
      @vikramgonge7457 3 หลายเดือนก่อน

      खरच भावा ❤

  • @Mr.unstoppable1992
    @Mr.unstoppable1992 3 หลายเดือนก่อน +287

    वर्ल्डकप जिंकण्यासाठी Bumraah च योगदान जास्त आहे 😊😊

  • @rushikeshkale3999
    @rushikeshkale3999 3 หลายเดือนก่อน +196

    बुमरा म्हणजे विषयच खल्लास ❤

  • @rutuchavan...5704
    @rutuchavan...5704 3 หลายเดือนก่อน +410

    अर्शदीप सिंगला पण मानले पाहिजे त्यानेसुद्धा प्रेशर मध्ये जबरदस्त bowling केली dekock आणि markram हे important विकेट घेतली..👍

    • @humanbeing2450
      @humanbeing2450 3 หลายเดือนก่อน +30

      Ho, 19 over मध्ये arshadeep ने फक्त 4 run दिल्यामुळे, last over ला 16 run च Target 🎯 गेल, आणि आफ्रिका pressure मध्ये गेली.

    • @rupeshkalsekar3279
      @rupeshkalsekar3279 3 หลายเดือนก่อน +11

      बॉलिंग चा विषय, आणी आर्षदीप च एकदाही नाव घेतलं नाही, कमालच झाली

    • @rupeshkalsekar3279
      @rupeshkalsekar3279 3 หลายเดือนก่อน +3

      बॉलिंग चा विषय, आणी आर्षदीप च एकदाही नाव घेतलं नाही, कमालच झाली

    • @rupeshkalsekar3279
      @rupeshkalsekar3279 3 หลายเดือนก่อน +2

      संपूर्ण व्हिडिओ मध्ये अर्षदीप च चुकून पण नाव घेतल नाही, का कोणास ठाउक

    • @NIKHIL-b6s2h
      @NIKHIL-b6s2h 3 หลายเดือนก่อน +7

      Ha vishay fakt bumrah cha ahe re 😂😂. kuthehi ghan karatat

  • @Rohitnaikwadi
    @Rohitnaikwadi 3 หลายเดือนก่อน +112

    वर्ल्ड कप चा इतिहासात पहिल्यांदा एक बॉलर मॅन ऑफ द टूर्नामेंट झाला आहे जस्प्रीत बुमाराह

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 3 หลายเดือนก่อน +247

    बुम्रह सगळ्यांना आवडतो.... पूर्वी तसा झहीर होता

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 3 หลายเดือนก่อน +1

      🥴😅😂🤣

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 3 หลายเดือนก่อน

      Hasayla ky zala re chongya​@@OfficialAbhinavshukla1111

    • @conceptavaapya8169
      @conceptavaapya8169 3 หลายเดือนก่อน +2

      @@DattaMunde2011 तसा झहीर बेटर होता कारण तो बुमरह च काम करायचं स्त्राँग opposition समोर आणि त्याला सोबतीला शमी जडेजा सिराज चाहल आश्विन etc नसताना

    • @therohitbhoye420
      @therohitbhoye420 3 หลายเดือนก่อน

      zheer, irfan-2007,11 champion never compare this bomraa miller tik ja toh moye Moye hota 😭😂

    • @conceptavaapya8169
      @conceptavaapya8169 3 หลายเดือนก่อน +3

      @@therohitbhoye420 1च मॅच झाली का वर्ल्ड कप मध्ये?
      4 मॅच फिरावल्यात बुम्राह ने पाकिस्तान usa australia आणि फायनल

  • @i_am_vinayak__7
    @i_am_vinayak__7 3 หลายเดือนก่อน +165

    Bumrah मुळे च तर मॅच जिंकलो🎉❤

  • @vijaymax100
    @vijaymax100 3 หลายเดือนก่อน +23

    एक जमाना होता जेवहा सर्व विचारायचे सचिन आहे का गेला, आता विचारता बुमराह चे किती ओवर बाकी आहेत❤

  • @mahendrashinde9593
    @mahendrashinde9593 3 หลายเดือนก่อน +96

    बुमरा हा कोहिनूर हिऱ्या सारखा आहे❤

  • @prathmeshchougule6529
    @prathmeshchougule6529 3 หลายเดือนก่อน +58

    सगळ्याच मौसमी फॅन्स ना हे सत्य पचवता येणार नाही,पण कोहली,रोहित, सूर्या अगदी कोणीही फेल गेला तरी आपल्या कडे दुसरा कोणीतरी वाली असू शकतो,
    पण Bumrah फेल गेला की सगळ्या टीम ची तंतरते.
    #GOAT.

  • @pandurangmatere5283
    @pandurangmatere5283 3 หลายเดือนก่อน +41

    फलंदाज बनण्याच स्वप्न पाहणार्‍यांच्या देशात तरुणांना गोलंदाजीच वेड लावणारा आलाय❤boom boom Bumrah

  • @satishgawali2373
    @satishgawali2373 3 หลายเดือนก่อน +136

    आत्तापर्यंतचा सर्व श्रेष्ठ बॉलर बुमराह इंडिया साठी .

  • @vkspimer2434
    @vkspimer2434 3 หลายเดือนก่อน +39

    ज्यांना पटेल त्यांनीच लाईक करा..जसं की T 20 वर्ल्डकप जिंकवायला बुमराह कारणीभूत आहे, पण त्याच नाव (क्रेडिट ) ला कमी घेतलं जात.. तसंच *बोल भिडू ची एवढी लोकप्रियता होण्यामागे सुद्धा चिन्मय च आहे*.

  • @shubhamkadam9323
    @shubhamkadam9323 3 หลายเดือนก่อน +40

    भारताचा कोहिनूर हिरा #TheLegend जसप्रीत बुमरा 👑

  • @dineshanilpardeshisnakemas5407
    @dineshanilpardeshisnakemas5407 3 หลายเดือนก่อน +30

    जगातील सर्व बॉलर्स चे रेकॉर्ड तोडुन टॉप वर बसणार एकमेव बॉलर बुमराह♥️🇮🇳

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 หลายเดือนก่อน +25

    जोपर्यंत बुमराह भारताच्या टीममध्ये खेळत राहील तोपर्यंत भारत जिंकत राहील हे निश्चित 🇮🇳

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 3 หลายเดือนก่อน +47

    बुमरास्त्र 🔥🔥🔥🔥🔥

  • @Spartanash
    @Spartanash 3 หลายเดือนก่อน +39

    अशा प्लेअर ल खर क्रेडिट जात..❤❤ नाहीतर क्रेडिट चोरणारे खूप होते😂😂

    • @Kk-bk8rm
      @Kk-bk8rm 3 หลายเดือนก่อน +9

      Thala for reson 😂

    • @pritic7456
      @pritic7456 3 หลายเดือนก่อน

      Right😂

    • @nishican5110
      @nishican5110 3 หลายเดือนก่อน +1

      Thala... Zero kill.. Chicken dinner 🤣😂🤣😂

    • @saifapatel6380
      @saifapatel6380 3 หลายเดือนก่อน

      See the 7 likes for a comment 😅​@@Kk-bk8rm

  • @shreyassawant6424
    @shreyassawant6424 3 หลายเดือนก่อน +29

    मी आणी माझे frds match बघत होतो जेव्हा axar ची ओव्हर संपली तेव्हा सर्व frds बोलले श्रेयस झोप आता आम्हाला पण झोपूदे पण मी बोललो situation खराब आहे पण प्लस पॉईंट आहे तो म्हणजे 5 ओव्हर बुमराहच्या 2 बाकी आहेत आणी match cha result काही लागू शकतो आणी result सर्वांनी पहिला

    • @CaptainPatil
      @CaptainPatil 3 หลายเดือนก่อน +1

      My no1 favourite baller is bumhrah

    • @er.vinodsawant7007
      @er.vinodsawant7007 3 หลายเดือนก่อน

      Ek player la 5 nahi tr 4 over astet t20 made😅

    • @youtube-lover99
      @youtube-lover99 3 หลายเดือนก่อน

      ​@@er.vinodsawant7007are bhava to match chya 5 over shillak rahilya hotya ani tyat bumrah chya 2 as boltoy😂

    • @shreyassawant6424
      @shreyassawant6424 2 หลายเดือนก่อน

      @@er.vinodsawant7007 tu great aahes bhai 🤣🤣🤣

    • @shreyassawant6424
      @shreyassawant6424 2 หลายเดือนก่อน

      @@youtube-lover99 right brother

  • @rohit17khot
    @rohit17khot 3 หลายเดือนก่อน +34

    डी कॉक ला अर्शदीप सिंग ने आऊट केले...

    • @saurabsambhare1391
      @saurabsambhare1391 3 หลายเดือนก่อน +2

      Hun jate bhawa mi pan hech sangala alo 😂

  • @akki8264
    @akki8264 3 หลายเดือนก่อน +40

    अक्षर नाही भाऊ अर्शदीप ने घेतली deckock chi wicket 😂

  • @santoshsurve4287
    @santoshsurve4287 3 หลายเดือนก่อน +13

    बोल भिडू ने असलेच विषय घ्यावेत, राजकारणात शिरू नये.

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 3 หลายเดือนก่อน +28

    Bumrah best ch ahe ho....pn ya गडबडीत अर्शदिप la विसरू नका.. महत्वाचे विकेट घेतले आहेत

    • @pritic7456
      @pritic7456 3 หลายเดือนก่อน +1

      Bumrah eka side ne khup pressure tayar karto mhanun aamhala wicket miltat asa swataha Arshdeep ne mhantla ahe. Ani he khara pan ahe. Pan Arshdeep suddha chhan khel la

  • @akshaymahadik4882
    @akshaymahadik4882 3 หลายเดือนก่อน +17

    चिन्मय भाऊ जेवढं कौतुक आपण बुमराहसाठी कराल तेवढं खूप कमी आहेत. त्याचासाठी शब्दच नाही आहेत.❤️🔥

  • @sagargherade606
    @sagargherade606 3 หลายเดือนก่อน +15

    झहीर खान आणि मलिंगाचे सगळे स्किल्स bhumra कडे आहेत.

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 3 หลายเดือนก่อน +41

    Bhoom Bhoom Bumraah
    What a magic

  • @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे

    बुमरा हा बॉलर अतिशय खतरनाक आहे त्याचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द सुद्धा नाही असा बॉलर भारतीय क्रिकेट टीमला मिळाला हे भारतीय क्रिकेट टीम चं नशीब

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 3 หลายเดือนก่อน +6

    बुमरा जगातील 1 no बॉलर आहे जगात असा बॉलर कुठलाच झाला नाही

  • @nathagulik9314
    @nathagulik9314 3 หลายเดือนก่อน +11

    Bumrah म्हणजे विषय काळजाचा...🤌💖🫅

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 3 หลายเดือนก่อน +3

    वर्ल्ड कप सारख्या मोट्या स्टेज वरती ते ही T20 फॉरमॅट मध्ये 4.17 च्या इकॉनॉमी ने गोलंदाजी 🔥🔥🔥खतरनाक 🔥

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 3 หลายเดือนก่อน +7

    *भविष्यात जसप्रीत बुमरा या क्रिकेटर ला भारतरत्न पुरस्कार नक्कीच मिळणार*

    • @therohitbhoye420
      @therohitbhoye420 3 หลายเดือนก่อน

      Zhaeer,itfan: halwa hai kya yz😭😂

    • @ayush_d17
      @ayush_d17 2 หลายเดือนก่อน

      bumrah 10000 wickets gheu de mg nkkich

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958 3 หลายเดือนก่อน +4

    बुमराह नंबर 1 आहे भाऊ...फायनल त्याच्यामुळेच मिळाली...

  • @Khushbhoye
    @Khushbhoye 3 หลายเดือนก่อน +3

    भारतरत्न पुरस्काराचं योग्य उदाहरण = Bumrah ❤🎉

  • @krishnatbarkade6000
    @krishnatbarkade6000 3 หลายเดือนก่อน +1

    बॅटिंग मध्ये जसा सचिन ..तसा बॉलिंग मध्ये बुमरा आहे ...पण आपल्याकडे बॉलरला batsman पेक्षा कमी वाहवा मिळते.....

  • @vidyagatwe31
    @vidyagatwe31 3 หลายเดือนก่อน +4

    चिन्मय जशी तुझ्या बोलण्यात जादू आहे तशीच, बुमराह च्या बॉलिंग मधे जादू आहे...💪

  • @pppatil3626
    @pppatil3626 3 หลายเดือนก่อน +2

    अर्शदीप संगतोय ..... बुमराह जो दबाव टाकतोय मूल माला विकेट भेटत आहेत 🎉

  • @user-PD.Patil1234
    @user-PD.Patil1234 3 หลายเดือนก่อน +5

    Jassi Jaisa Koi Nahi... BOOM BOOM भारतीयांचा विश्वास आहेस...💥💥

  • @ganeshpophale8940
    @ganeshpophale8940 3 หลายเดือนก่อน +3

    Live match पाहिल्यानंतर 3 वेळा highlight बघतल आहे आता हा video पाहिल्यावर पुन्हा बघतो जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @oveefunandmanymore3839
    @oveefunandmanymore3839 3 หลายเดือนก่อน +3

    बुमराह आणि चिन्मय भाऊ आला म्हणजे विषयचं संपला...❤

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 3 หลายเดือนก่อน +15

    आता जिंकलाना भारताने वर्ल्ड कप 500 वेळा काय त्याच त्याच विषयावर बोलायचे आपापल्या कामाला लागा ते खेळाडू झाले करोडपती फॅन्स ला काय घंटा मिळालं 😂😂

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 3 หลายเดือนก่อน +1

      Fans la fkt ek goshte midali te mahnje Khushi 🥹

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 3 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @EuuuuuuuuuuuUui
      @EuuuuuuuuuuuUui 3 หลายเดือนก่อน

      @gajendrashivdas Zatya tu nigh ithun ..apapla kam dhanda kr....eth Yeun Gyan chodu nko ....

    • @gajendrashivdas7909
      @gajendrashivdas7909 3 หลายเดือนก่อน +2

      @@erwinsmith5796 सिर्फ खुशिसे पेट नही भरता ना भाई

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 3 หลายเดือนก่อน

      @@gajendrashivdas7909 kaam kr n tr khi mg
      ky tula ky aata paise deun janar ky players 🥲😅

  • @pradiptodankar3872
    @pradiptodankar3872 2 หลายเดือนก่อน +1

    फलंदाजाचा कर्दनकाळ जसप्रीत बुमराह , प्रतिभावान आहे फलंदाजाचे गुणदोष हेरून त्यांच्या वर्मावर अचूक घाव घालतो.

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 3 หลายเดือนก่อน +3

    Bumbrha असताना भारत जर वर्ल्ड कप जिकू शकला नसता तर नंतर वर्ल्ड कप जिकणे अवघड होतं. Bumbrha सारखा बॉलर भेटण खुप अवघड आहे भारतात.

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 3 หลายเดือนก่อน +4

    भारताचा सर्वात महान गोलंदाज ❤

  • @Victoryraiders-11
    @Victoryraiders-11 3 หลายเดือนก่อน +5

    जादू नाही talent आहे talent 🎉❤

  • @ganeshdave2628
    @ganeshdave2628 3 หลายเดือนก่อน +8

    बुमराह हा बुमराहच आहे दुसरं कोणी नाही ❤❤

  • @maheshchivate5453
    @maheshchivate5453 3 หลายเดือนก่อน +1

    मित्रा तुझा अभ्यास उलटा दिसतोय, अमेरिकेत स्लो आणि विंडीज मध्ये फास्ट विकेट होती.

  • @Ithape
    @Ithape 3 หลายเดือนก่อน +1

    Note the point - बुमरा आवडत नाही असं कोणीच नसतं....❤

  • @sohamthorat7650
    @sohamthorat7650 3 หลายเดือนก่อน +1

    सगळ्यात जास्त मोल्याचा वाटा आहे bumrah चा

  • @pr8451-i6q
    @pr8451-i6q 3 หลายเดือนก่อน +6

    जस्सी जैसा कोई नहीं..🎉

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 3 หลายเดือนก่อน +1

    चेंडू रिवर्स स्वींग कसा काय झाला ? यावर पापिस्तान मध्ये खूप धिंगाणा चाललाय यावरही एखादा व्हिडिओ बनवा. पापी प्लेयर्सचे म्हणणे आहे की रिवर्स स्विंगचा शोध त्यांनी लावलाय त्यामुळे त्यांना माहितेय भारतीय बॉलर्सने कसा स्विंग केला.

  • @ramu352011
    @ramu352011 3 หลายเดือนก่อน +1

    उगाच कपिल सर नाही म्हटले बुमरा तो त्यांच्या पेक्षा १००० पट भारी आहे.

  • @pandurangmatere5283
    @pandurangmatere5283 3 หลายเดือนก่อน +5

    18th over was game changing over in final ❤Boom boom.Once in generation

  • @aneeshlonkar8493
    @aneeshlonkar8493 3 หลายเดือนก่อน +1

    Apan bumrah chy jeevawarch world cup jinklo asa mhanava lagel.. Tyacha shivay shakya nhavta

  • @Isach1007
    @Isach1007 3 หลายเดือนก่อน +4

    वन डे World Cup मधे अजुन 20-25 रन जास्त असते तर World CUP 2023 Cha आपला असता

  • @pratikjagadale3216
    @pratikjagadale3216 3 หลายเดือนก่อน +14

    Bumrah 🐐

  • @kashinathsutar9626
    @kashinathsutar9626 3 หลายเดือนก่อน +1

    बुमराह ला अर्शदिप ची चांगली साथ भेटली

  • @shivshaktisagar
    @shivshaktisagar 3 หลายเดือนก่อน +16

    Boom boom bumrah❤

  • @surajjadhav5783
    @surajjadhav5783 3 หลายเดือนก่อน +1

    मी जसे cricket बघायला लागलो तसा फक्त Batting चा fan होतो पण जसा हा देवमाणूस bowling करायला लागला तशी मला bowling खूप आवडायला लागली
    आणि मला अस वाटत पुढचा Captain तर हाच थंड डोक्याचा Bhumrah होवो हीच ईश्वचरणी प्रार्थना करतो

  • @m_ggamer8631
    @m_ggamer8631 3 หลายเดือนก่อน +1

    असे न हो देशाचा मुखीया २ गुजराती मुळे भारत वल्ड कप जिंकला काही खंर नाही. 😅पांड्या आणि बुमराह. आता याची रंगा आणि बिल्ला नी हवा केली तर पण आम्ही विदर्भ वादी. ४ महीने थांबा नागपूर मधुन खरबूज सडका निघणार. 😅😅😅🎉🎉🎉

  • @sunilm3223
    @sunilm3223 3 หลายเดือนก่อน +7

    दैवी शक्ती असलेला भारताचा जादू चा दिवा 🕉️
    दहशद 👍🚩🇮🇳🌹♥️

  • @Gawade1576
    @Gawade1576 3 หลายเดือนก่อน +9

    तरीपण अफ्रिदीच्या I ची डांग

    • @sonfire1
      @sonfire1 3 หลายเดือนก่อน +2

      आणि बाबर च्या पण 😂

    • @user-to1ok8wh7o
      @user-to1ok8wh7o 3 หลายเดือนก่อน

      ​@@sonfire1😂😂भाऊ जरा दमान

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 3 หลายเดือนก่อน +1

    Kerala wale ani left wing wale Sanju Samson la credit det aahet😂😂😂

  • @Sanika_Chougule
    @Sanika_Chougule 3 หลายเดือนก่อน +5

    He is my fav ❤
    In the era of Rohit Virat I chose him 🥺

  • @sarthakshukla684
    @sarthakshukla684 3 หลายเดือนก่อน +3

    @chinmay dada COEP MADHYE YEU SHAKTO KA PROGRAM SATHI PLEASE

  • @shantanukulkarni9368
    @shantanukulkarni9368 3 หลายเดือนก่อน +1

    Bumrah is my favourite bowler and one of the best bowler in world.

  • @govindganpatiadav605
    @govindganpatiadav605 3 หลายเดือนก่อน +1

    एकदम खरे आहे only bumrah कारण ही मॅच जी जिंकली ते surya LA श्रेय जातंय

  • @SagarLambhate-uw8pp
    @SagarLambhate-uw8pp 3 หลายเดือนก่อน +1

    Mobile recharge vadhnar ahet tyawar ek video banava na bolbhidu?

  • @parthkhot9323
    @parthkhot9323 3 หลายเดือนก่อน +1

    कोणालाच न सुटलेलं कोड हाय हे.... शेवट रे #जस्सी 🥹❤️‍🩹

  • @navanathmore8572
    @navanathmore8572 3 หลายเดือนก่อน +2

    वर्ल्डकप च्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण भारताला बोल भिडू आणि चिन्मय तूम्हाला 🌹🌹

  • @Kunal_Kapoor
    @Kunal_Kapoor 3 หลายเดือนก่อน +1

    Next Captain Boom Bumrah 🔥🔥🐐🐐

  • @sujal_9
    @sujal_9 2 หลายเดือนก่อน +1

    Bowling captain of indian cricket team ❤❤❤

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 3 หลายเดือนก่อน +2

    काही जादू वगैरे काही नाही, सर्व बॉलिंग ऍकशन ची किमया आहे.

  • @KonkanRidersCricket-SALALAH
    @KonkanRidersCricket-SALALAH 3 หลายเดือนก่อน +2

    Boom che plans and execution apratim.... Jagat bhari ekach bowler

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal3430 3 หลายเดือนก่อน +2

    Bumrah is a great baller.

  • @vijayjagtap7028
    @vijayjagtap7028 3 หลายเดือนก่อน +1

    इंडिया चें ब्रम्हास्र 🎉

  • @sachinkaranje6466
    @sachinkaranje6466 3 หลายเดือนก่อน

    Rohit Sharma नंतर Bumrah कडे पुढचा कर्णधार होण्याची क्षमता आहे.

  • @PoojaJadhav-l4m
    @PoojaJadhav-l4m 3 หลายเดือนก่อน +1

    Tuza aavaz Chan a ani tumhi sagle bol bidu che mulaanch concept changla asta

  • @bhilamahire6934
    @bhilamahire6934 2 หลายเดือนก่อน +1

    Mala vatat axar ne .pn moth yogdan dil

  • @vinu7516
    @vinu7516 3 หลายเดือนก่อน

    Bumaraha मुळे बाकीच्या bowler ला विकेट मिळते

  • @Voyageatlas1
    @Voyageatlas1 3 หลายเดือนก่อน

    Thumbnail pahun agodarach mahit hote....video madhe chinmay असणारच

  • @Realthought540
    @Realthought540 3 หลายเดือนก่อน

    Bumrah च योगदान सगळ्यात जास्त आहे. आपल्याकडे बॅटमन्स ला जास्त फेम, प्रसिद्धी भेट पण bowler नाही भेटत. जेवढा विराट, रोहित प्रसिद्ध आहे तेवढा bumrah ला ती प्रसिद्धी भेटली नाही. नाही बुमराह ह्या दोघांन पेक्षा श्रेष्ठ आहे. विराट, रोहितचा form गेला होता, तसा बुमराह बुमराह दिवसेन दिवस उत्तम होत चालला आहे.
    आज आपल्या कडे बुमराह होता म्हणून world cup जिंकलो आहे.

  • @myopinion1894
    @myopinion1894 3 หลายเดือนก่อน

    बुमराह हा भारतीय चाहत्यां मध्ये चिरकाळलक्षात राहील असा सचिन विराट रोहित नंतरचा खेळाडू..

  • @AnilPatil-m6w
    @AnilPatil-m6w 3 หลายเดือนก่อน

    बुमरा बद्दल छान माहिती दिली सर तुम्ही अशीच माहिती द्या राजकारणाची कमी द्या ही माहिती तुम्हाला शोभते तुमचा आवाज छान आहे बोलण्याच टूनिंग चांगले आहे 🙏🙏

  • @shreyassawant6424
    @shreyassawant6424 3 หลายเดือนก่อน +3

    aani axar ची इंनिंग ला पण विसरून चालायचं नाही त्या इंनिंग मुळे दोन कामे झाली एक म्हणजे स्कोर फास्ट वाढला आणी दुसर कोहलीवरचा pressur rilise झाला

    • @pritic7456
      @pritic7456 3 หลายเดือนก่อน +2

      Right. Aadhi chya matches madhe pn tyane all round performance dila. Australia sobat chya matchadhe tyani ghetleli catch apan visrun shaknar nahi. Bapu is best

    • @ayush_d17
      @ayush_d17 2 หลายเดือนก่อน +1

      axar is underrated jadeja is overrated

  • @Bhoir4732
    @Bhoir4732 3 หลายเดือนก่อน

    Decock ची विकेट कोणी काढली अर्शदीप आणि व्हिडिओ मधी सांगतात अक्षर ने काढली 😮

  • @rahulgite9207
    @rahulgite9207 3 หลายเดือนก่อน

    Bumrah,Akshar,Rohit, Hardik ch saglyat जास्त yogdan ahe WC sathi

  • @drsourabh957
    @drsourabh957 3 หลายเดือนก่อน

    बुल्ल्या Arshdeep ne out kel decock la 😂😂😂 axar bowling krt hota mhane

  • @bakasursonya1234
    @bakasursonya1234 3 หลายเดือนก่อน +1

    Bumrah+Arshdeep+Pandya ❤️ 1no bowling keli final la

  • @ashishshinde3535
    @ashishshinde3535 3 หลายเดือนก่อน

    चिन्मय भाव एक व्हिडिओ the wall Rahul Dravid साठी

  • @anikethole9181
    @anikethole9181 3 หลายเดือนก่อน

    Analysis चांगल आहे…परंतु de kock ची विकेट अर्शदीप ने काढली

  • @shivshankarfande2784
    @shivshankarfande2784 3 หลายเดือนก่อน

    डिकॉक chi विकेट अक्षर पटेल ने nahi kadhali, अर्शदीप ne kadhali चिन्मय.

  • @VaishnaviKshirsagar-u7l
    @VaishnaviKshirsagar-u7l 3 หลายเดือนก่อน

    Chinmay bhau
    Evdhya divsat Pahilyanda chukla
    Decock chi wicket Arshdeep ne kadhli tu chukun AKSHAR bolla....
    Pn tu khup chan boltos😅🫡

  • @krunalbavaskar7262
    @krunalbavaskar7262 3 หลายเดือนก่อน

    चिन्मय भाऊ d कॉक ची wicket arshdip ne घेतली होती

  • @naru4u666
    @naru4u666 3 หลายเดือนก่อน

    शेवटच्या पाच ओव्हर बाकी असताना जवळपास सर्व भारतीयांनी टीव्ही बंद केला होता त्या वेळी फक्त बुमराह दोन ओव्हर साठी टीव्ही ऑन ठेवला होता माहीत होत बंदा कुछ कुछ करेगा 🔥🔥🔥

  • @Kailas-eh1pi
    @Kailas-eh1pi 3 หลายเดือนก่อน +1

    अर्षदीप वर एक व्हिडिओ आणि hitman skills captaincy environment aani सगळ्यात cool Ness ptarek bowler la kasa ball टाकणार and all

  • @amolgovardhane422
    @amolgovardhane422 3 หลายเดือนก่อน

    अस तुम्हाला वाटतय पण आमच्यासाठी बुमरा पण एक वेगळाच राजा आहे

  • @akshaykamble5310
    @akshaykamble5310 3 หลายเดือนก่อน

    ते सगळे जाऊदे भाऊ पण डकॉक ची विकेट अर्शदीप सिंह याने घेतली होती. अक्षर पटेल याने नाही.अशी चुकीची माहिती देऊ नको.😂

  • @kabbadi_stream_india7031
    @kabbadi_stream_india7031 3 หลายเดือนก่อน +1

    किती पण समोर येऊदे त्यांना एकटा बस...😈💥

  • @viwaworldentertainment3205
    @viwaworldentertainment3205 3 หลายเดือนก่อน

    Last year 2 world cup Mady navata BUMRHA..
    tyamule aapan jinku shakalo nahi..
    Aani KL RAHUL faltu khelala fukat cha tyala ghetal hot mhanun ajun haralo aapan te donhi world cup..
    Khup mothi कामगिरी आहे या world cup Mady Bumrah chi

  • @govindganpatiadav605
    @govindganpatiadav605 3 หลายเดือนก่อน

    अरे तूम्म्ही सर्व विराट कोहली रोहित शर्मा हे सर्व विसरून जा जे world 🍵 जिंकून दिले ते कोण आहेत हे तुम्ही सांगा
    माझ्या मताने सूर्य कुमार यादव