कुणीही एकदा गॅंग मध्ये भरती झाला की त्याला नंतर इच्छा असूनही ती गॅंग सोडता येत नाही..त्याचा शेवट असाच होतो..म्हणून तरुण वर्गाने काहीही झाले तरी गॅंग मध्ये कधीही भरती होऊ नये
या गुन्हेगारांच सोडा एवढं शिक्षण घेतलेली ही रिपोर्टर ज्या आविर्भावात यांचे गुन्हे रंगवून सांगत आहे जसं काही कुठली मोहीम फत्ते करून आले. ही mumbai Tak ची रिपोर्टर आहे की या गुन्हेगारांची? कशे रिपोर्टर बनले देव जाणे. थोडी तरी अक्कल वापरावी माणसाने.
हेच सांगायचे होते मला, अगदी बरोबर बोललात साहेब,, काहीच अक्कल किंवा शब्द संग्रह नाही,, मुळात बोलण्याची कला किंवा वकृत्व नाही,, भंगार,बावळट मुर्ख,उचलली जीभ लावली टाळ्याला,,😂😂😂
अशा बातम्यादेण्यापेक्शा झाेपडपट्टीत राहून साधारण घरातून गरिबीतून शिक्शन घेऊन परदेशात स्थाईक झालेल्या नाेकरी करणार्या मुलांबद्दल व आपल्या पुण्यातच राहून चांगल्या मार्गाने यशस्वी झालेल्या मुलामुलींबाबत TH-cam वर दाखवा तरच त्यांना प्रेरणा मिळेल.
प्रत्येक वर कमीत कमी, 5 गंभीर स्वरूप चे गुन्हे दाखल आहे,तरीही जेल बाहेर राहू देतात वरुण पक्ष प्रवेश होतो. हीच कारण आहे पुणे मध्ये भाई चि संख्या वाढत आहे. कोर्ट अति शहाण्या सारख आहे
Kisi ko pata nahi hoga lekin pune me jitne chhote bade bhai hai in sab ka guru pradeep sonawane urf padya sonawane tha.Iska deccan me hotel tha.Mere chachu unke hotel pe sunil (sautya), ,Abdul karim telgi aur D company k kayi members se mile thay.Bhai thakir pappu kalani jaise log bhi waha aate thay.Sabka guru tha padya sonawane.Uska murder baba bodke ne kiya tha
Kay tumhi Sandip Bhau 1 no. Var pahijen akkhya punyala mahitiye Bhau Kay hote ani tumchya mahiti sathi sangto bhau gunda nhavte tyanni garibanla kadhich trass nahi dila khari history baghaychi asal tar ya punyatl
@@karanmane1779 अंदेकर काही फार 50 वर्षा पूर्वी नाही होऊन गेले. आताचेच आहेत.. पण बोल भिडू ला याची माहिती नाहीये त्यांच्या बद्दल. पुण्यातल्या पेठांमध्ये अजूनही त्यांचा टेरर आहे.
कुणीही एकदा गॅंग मध्ये भरती झाला की त्याला नंतर इच्छा असूनही ती गॅंग सोडता येत नाही..त्याचा शेवट असाच होतो..म्हणून तरुण वर्गाने काहीही झाले तरी गॅंग मध्ये कधीही भरती होऊ नये
Noted
Barobar
Imp point
POLICE BHARTI ARMY BHARTI VHA❤
पोलीस भरती व्हा
पुणे हे विद्येचे माहेर घर नसून विद्येचा बाजार आहे. 😂😂😂😂
या गुन्हेगारांच सोडा एवढं शिक्षण घेतलेली ही रिपोर्टर ज्या आविर्भावात यांचे गुन्हे रंगवून सांगत आहे जसं काही कुठली मोहीम फत्ते करून आले. ही mumbai Tak ची रिपोर्टर आहे की या गुन्हेगारांची? कशे रिपोर्टर बनले देव जाणे. थोडी तरी अक्कल वापरावी माणसाने.
हेच सांगायचे होते मला, अगदी बरोबर बोललात साहेब,, काहीच अक्कल किंवा शब्द संग्रह नाही,, मुळात बोलण्याची कला किंवा वकृत्व नाही,, भंगार,बावळट मुर्ख,उचलली जीभ लावली टाळ्याला,,😂😂😂
त्यांनी रंगवून सांगितलें म्हणून पूर्ण व्हिडीओ पाहिला असेल ना तुम्ही.
उठ सुठ दुसऱ्याची अक्कल काढत फिरायच.
अगदी बरोबर, असं सांगत आहे जशी उद्याच तुमच्या घरी गुन्हा घडणार आहे.
Te rangun.sangun Paisa kamvayle re bhau tu Han comments nustya
अशी बातमी दिल्यावर सामान्य लोकांवर काय परिणाम होईल, लोकांचे प्रश्न मांडा
मुळशी पॅटर्न मध्ये संवाद आहे?मी प्लास्टिक आहे? कधीही न संपणारे?😢 तसेच हे गँग वॉर आहे? कधीही न संपणारे? एक गेला की दुसरा भाई तयार होणारच? दुर्दैव!😢
आवाज आहे की घंटा... रिपोर्टर आवाजमध्ये सुधारणा करा
कष्ट नको , मेहनत नको फक्त इझी मनी हवा !
Encounter krun taka mumbai style
अशा बातम्यादेण्यापेक्शा झाेपडपट्टीत राहून साधारण घरातून गरिबीतून शिक्शन घेऊन परदेशात स्थाईक झालेल्या नाेकरी करणार्या मुलांबद्दल व आपल्या पुण्यातच राहून चांगल्या मार्गाने यशस्वी झालेल्या मुलामुलींबाबत TH-cam वर दाखवा तरच त्यांना प्रेरणा मिळेल.
Tu Kai karto kar ki mag
एस हुसेन झैदी यांची सगळी पुस्तक वाचनात आली की सर्वच तरूणांची अक्कल ठिकाणावर येईल विशेष डोंगरी ते दुबई.. भायखळा ते बैकौक
प्रत्येक वर कमीत कमी, 5 गंभीर स्वरूप चे गुन्हे दाखल आहे,तरीही जेल बाहेर राहू देतात वरुण पक्ष प्रवेश होतो. हीच कारण आहे पुणे मध्ये भाई चि संख्या वाढत आहे. कोर्ट अति शहाण्या सारख आहे
Question on judiciary system
@@satishchaudhari7177 Definitely, Judiciary is the most corrupt system which working under the guidelines and order of PM office.
बाई कायदा सुवयवस्था राखण्याच्या गोष्टी सांगा, गुनेगारीला प्रोहत्साहन देऊ नका
बाई तू एवढी माहिती सांगते तर पोलीस स्टेशनला जाऊन का बरं तुम्ही याची खबर देत नाही
IAS IPS OF PUNE TOP 10 या वर माहिती द्या तरुणांना प्रेरणा मिळेल
ह्या बातम्या म्हणजे गुन्हेगारांचे ऊदात्तीकरण मिडिया करीत आहे.
Khara bolas...views sathi kahihi dakhavatil he lok
मॅडम तुमचा आवाज खूप cute आहे❤😍
राजकीय पक्षाने गुन्हे गारांना थारा देऊ नये
8:46.... पुण्यापासून ते महाराष्ट्रापर्यंत दहशत असायची असं का bollis.... Pune महाराष्ट्रामध्येच येत लक्षात असुदे....
आवाज खरच खूप छान आहे❤❤❤
Kisi ko pata nahi hoga lekin pune me jitne chhote bade bhai hai in sab ka guru pradeep sonawane urf padya sonawane tha.Iska deccan me hotel tha.Mere chachu unke hotel pe sunil (sautya), ,Abdul karim telgi aur D company k kayi members se mile thay.Bhai thakir pappu kalani jaise log bhi waha aate thay.Sabka guru tha padya sonawane.Uska murder baba bodke ne kiya tha
Namaskar Tai Fakta Banatil Na Cha Uchaar Vyavsthith Asava Hee Apeksha Dhanyawad 🙏
पुजा सोनावणे हिने छान माहिती दिली आहे ❤😊
उपयुक्त माहिती बद्धल आभार!!!!
Very nice thank you so much telling about of the brave hero of the Pune city
पुणे पोलीस चा support आहे त्यामूळ हे चालू आहे
काय ती भाषा 🥲 … सोनवणे 😅
मोहोळ संपला नाही …त्यांचं नाव कायम राहणार…कारण आमचा शरद भाऊ हिंदू डॉन होता.. कट्टर हिंदुत्ववादी🚩🚩
काय तर म्हणे सुसंस्कृत सुशिक्षित पुणे😂...
लाज वाट्ली पाहिजे पुणेकरांना स्वताची.
I liked your voice 👍🙌👏👌
पोलीस च्या मदतीने हे चालू आहे.
तुम्ही लोक bhai बनवता छान
Pooja is so cute 🥰🥰🥰🥰🥰🥰
Correct
Ghanta 😂😂😂
Kya Mila zutt bolkar😅
जेवली स्तुती केली तुम्ही यांची की आता यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन टाका नाहीतर एकदाचा एन्काऊंटर मध्ये करून टाका
Don aani morning walk😂😂😂😂😂😂😂😂😂😂soo funny
पूजा मॅडम खूप healthy आहेत
Lodhe ny Appa londhe 😂
Kadhi shalet geli nasel , anuswar mhanje kay mahit nahi tila
😂😂😂😂
@@WeDaPeopleOfIndiaHA NA BALISH AHE RAO HI SHEMDI😂
आपण जे कौतुक केलं ते बघून खूप बरं वाटलं 😢
देवेंद्र फडणवीस साहेब बघा हे काय व्हायला
N-punsak गृहमंत्री
एक भाजप चा अध्यक्ष, माथाडी कामगार सेक्रेटरी झाला. राजकारणाचे गुन्हेगारी करण सुरू आहे. 😢😢😢
Madhushala personal virodh I tumhen tumhari madad kar sakta Sai Saheb Anandi Selena nq
B.jp. Sagar tulsiram Bhosle connect activity connect
आप्पा लोढे नाही आप्पा लोंढे होता त्यो
छान सोणवने ताई
Lodhe (लोढे)नव्हे तर Londhe (लोंढे)…..जरा नीट माहीती घ्या हो
सोमनाथ ऊर्फ बंटी नवले पाटील
You are I am with fan
Miss u bhau only Sandeep bhau mohol king of Pune cety
आली मोठी शहाणी... पाठांतर चांगले आहे
गजा मारणे अखेर पोलिसांना #घावला😂😅😂
मैडम तुमच लग्न झाल का
😂😂😂
नाही तुजा संघट कराच आहे 😂😂😂
@@ShankarJadhav-x2m 😃
Punyat ya madam ardhi mahiti ahe tumhala 😅😂
Kon kon fakt Pooja la pahat ahe... Khar sanga
भाई लोकांची जिंदगी एकदम
खराब आहे
अंदेकर माळवदकर गैंग बद्दल तुम्ही विसरला आणि रज्जाक रामपुरी ला सुद्धा
कुत्रा डुक्कर दाऊद ने gangster लोकांचे नाव बदनाम केले
मॅडम जेवत जा ओ
😂😂
Ani tu gu kha
Hahahaa
गँग मधील काम करणारे पोरांचा शेवट वाईटच होतो .
Pune to maharashtra ✈️🤸
Tujha avaaj khupch karkasch ahe g kan duktat
G M Company 👹💥💥💥👹
आप्पा लुढे किंवा लोढे नाही तर आप्पा लोंढे आस आहे
Pooja tarun milani kay bodh ghyacha evda tel mith laun sangay lagli आहे changla kay te sang
Aaj Tak mala phone Kara history sangto
Pooja cute
Kon thar thar kapaicha hiya zatu Dons la bhun me tar aaj pan nhi bhit hiya zatunla😂😂😂😂
पुणे तेथे काय उणे " हे खर आहे.
ताई, न आणि ण मध्ये फरक करावा ग..
Madam mi youtube la baghun mahiti gheun video banvli ekdum chukichi mahiti aahe hi sagli
Pooja ❤
Status what mala😊😊
Matlab Har Gunda Badme Bjp Me Jaata Hai
हाय मॅडम
Kon boltoy videch maher ghar wrong.... Nalyakch maher ghr jhaly
पुलिस एनकाउंटर करती तो कोई भी क्राइम का सोचता नहीं
Pradeep sharma, daya nayak sarkhe officer aste na punyat parat kon bhai paida zala nasta😒
Video chhan
Gaianan marne mela nasel tar jithe asel tithe chechun mara mhanava. Kashala pahijet ataksatra aani court kacherya.
Sarkari tijorivar bhar nako.
Khara tar Polisanni gava chya gava pinjun tyancha khatma karava. Tyannahi kam milel aani ghanahi saaf hoil.
Hello public aajkal police jittu Khare ki tabiyat karnari manushyata Jitendra Jitendra🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂
Yar pooja far cute ahe yaar
Ok. Lava takat Ami nahin waqt😊😊😊😊😊😊🎉🎉🎉
sarvana thoka.....mumbai madhun sarv gundana sampvale tase samapva..
Gundana rajkiy entry va re 😢😢😢
आप्पा लोंढे. असे नाव आहे..
आजुन काही गँग कार्यरत आहे
kundle nahi kudle, lodhe nahi londhe,bharne nahi barne
Bharne barobar ahe..
तू गुंडांच्या नावाची डिक्शनरी लिही. येवढे कोण लागून गेले हे चिंदी गुंडे की यांचं नाव अचूक घ्यावच?
Kay tumhi Sandip Bhau 1 no. Var pahijen akkhya punyala mahitiye Bhau Kay hote ani tumchya mahiti sathi sangto bhau gunda nhavte tyanni garibanla kadhich trass nahi dila khari history baghaychi asal tar ya punyatl
Shantakaram bhag khesari Lal ka karykram no time pass satk 302 kill that😂😂😂😂😂😂
Jalna Aurangabad nevasa nagar ithle gang badal kara news
लोढे नाही लोंढे आहे नाव
Only aniket bhau jadhv rav samrajy ravet akurdi nigdi
मेला की तो डुक्कर😂😂😂
@@thedarknight1809 tula zavla Hota kato
@@thedarknight1809 tuzi aai behin zavli hoti ka ravan samrajyane
Madhav Swatantra samrajya 302 king maker all India king is dqk
सुंदर 😂❤
Exception sodun sarvanche encounter kinva khun hotat !
Hichyawar न chya jagi ण ani ण chya jagi न vaparlyacha gunha daakhal kela pahije
Lay vardti hi bai
जो मादारचोत काई पण कॉमेंट करेल त्याला मग .....................
Hindu DON ....
Hi
Happy.you.hq.ok.kq
Apurn mahiti
Kiti lahan mule shikshan gheu shakat nahit yavr 1 report karava.united nations... ... ..
भाषा अतीशय अशुद्ध आहे.
Rajkaarni white collar gundanchi hi maahiti dyaa
Kintu we never what is your name
😢
आग बया ते लोढे नाहीये लोंढे आहे नीट बोल जरा
Is Kalyug mein Ravan naya adhyay jo likhane ja raha hun coming soon for 2024 kameez packing ready to opposite😮😮😮😮😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अंदेकर नाव कुठेच नाही....?
भाई त्यांचा काळ होता तो आता त्यांच नाव संपल
@@karanmane1779 अंदेकर काही फार 50 वर्षा पूर्वी नाही होऊन गेले. आताचेच आहेत..
पण बोल भिडू ला याची माहिती नाहीये त्यांच्या बद्दल.
पुण्यातल्या पेठांमध्ये अजूनही त्यांचा टेरर आहे.