Uddhav Thackeray Uncut | अंबादास दानवे यांच्याकडून शिवीगाळ, उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
- Uddhav Thackeray Uncut | अंबादास दानवे यांच्याकडून शिवीगाळ, उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी #UddhavThackeray #AmbadasDanve #PrasadLad #AnilParab
#EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
भाजप ची हुकूम शाही विधान सभेला मोडीत निघेल
फक्त बाळासाहेब ठाकरे मुंबई
लाज वाटली पाहिजे शिंदे सरकार आणि फडणवीसला
कुटुंब प्रमुख या नात्याने अतिशय योग्य विचार मांडणारा नेता ऊद्धव ठाकरे महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेतिल
भाजपचा माज येत्या विधानसभेला जनता त्यांची जिरवणार
शिवीगाळ भाजपने नाही केली.... शिव्या देणाऱ्यांना माज आला आहे
सत्ता नाही तर माज आला आहे
सत्ता आली तर काय करतील???
आई वर शिव्या देता का निर्लज्ज
br
😂😂shivya koni dilyat bgha, BJP cha nahi ubt cha ahe te
उद्धव ठाकरे विजय असो
विरोधी पक्षनेत्या ला निलंबित करण म्हणजे जनतेचा आवाज दाबून टाकने असच दिसतय
हे सगळे पक्षाचे लोक आमच्या टॅक्स चे पैसे वर ऐश करत आहेत, पण पाद गेल्यावर****आवळून काय उपयोगआहे
ठाकरे हे शिव सेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत. टीव्ही ९ ने चूक सुधारावी
जय महाराष्ट्र साहेब🚩🚩🚩🚩🚩
उद्धव साहेब खरा माणूस भाजप लबाड पक्ष आवाहन लाचार स्वाभिमान विकलेल्या
दन्तेश्वर महाराज कि जय ❤
भाजपचा माज येत्या विधानसभेला जिरवणार उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद मशाल
उध्दव ठाकरे महाराष्ट्र राज्याचे सुसंस्कृत नेते
अब की बार महाराष्ट्र मे उद्धव ठाकरे सरकार
आंबा साहेब दानवे साहेबांचे निलंबन केलं हे भाजपला महागाईत पडणार आहे
Nice sir ❤
उद्धव साहेब अगदी कमी वेळेत अतिशय परिपक्व झालेत. हे त्यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत जाणवत.जयंत पाटील साहेब, चव्हाण साहेब अशा दिग्गज नेत्यांना मधे बोलायची गरजही भासत नाही.गेल्या काही वर्षात उद्धव जी नी महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतही आपले नेतृत्व सिद्ध केले आहे.🎉🎉🎉
Pari + pakva
कितिही गाजर दाखवली तरी येनारया विधानसभेत बिजीपी ला धडा जनता दाखवेल
Tu maza gajar ghe kela.pan deto
@@favdyachavel yedya deu nako production che wande hotil😂
@@nikhilchavan5075😂😂😂😂
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩
उध्दव ठाकरे..🔥🔥🔥
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🎉
ghanta..
@@amitr4385तुझ्या गळ्यात बांधू घंटा थांब जरा माज शेतकरीच उतरवतात 😂
सत्तेचा माज
शिवीगाळी केली आहे ...हे पुर्ण महाराष्ट्रातील जनतेने पाहीले आहे
Takare sarkar
शिव्या देणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणे हे सर्व गुण एका नेत्यासाठी आवश्यक असतात. सर्व पक्षाचे प्रमुख अश्याच लोकांना पसंती देतात. तर अंबादास दानवे ह्याचे कृत्य हे अपेक्षितच आहे.
UBt ❤
gret
आपण आदरणीय शिवसेना प्रमुख यांचे वारसआहात याची आपल्याला जाणीव आहे की नाही
उध्दवहृदयसम्राट प.पू.राहूलजी
विरोधी पक्ष म्हणजे शिव्या देणे असं तर नाही होत नाही
महायुती जिंदाबाद भाजप जिंदाबाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩
भाजपा ही हुकूमशाही कडे वाटचाल करीत आहे.
उद्धव ठाकरे सरकार पुन्हा येईल
हाजी मलंग बाबा यांचे कीर्तन चाललंय
आता या तिघांचा मुख्यमंत्री कोण
Jai hind Jai Maharashtra Udhavji thakarey saheb jindabad❤🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥💯
आता जर अस असेल तर ओवेसिच्या भाष्यावर समर्थन देवूनच टाका....
मनगुटीवार यांच समर्थन करताय का मग।
उद्धव साहेब कुठले औषध घेता? डॉक्टर कोण ? आपला मानेचा पट्टा तीन महिन्यात गायब झाला, तीन वर्ष झालेत मला अजून पर्यंत घालावा लागतो. कृपया मार्गदर्शन करा.
😂😂😂
यालाच म्हणतात मोठा नेता,नाहीतर भाजप मध्ये सत्तेचा गैरव्यवहार करणारे,थोडया दिवसात तोंड दाखवायचे लायक राहाणार नाहीत.
जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब
समाज मंदिरात छान छान सुंदर शिवीगाळ. जनतेची कामे करणे आवश्यक आहे. आपसात भांडणे जनतेला कधीही पटणार नाही. संविधानाचनुसार जनता मतदान करत आहे
जय महाराष्ट्र साहेब
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
एवढ्या मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांनी आईवरून शिवी देणे सामान्य जनतेने काय आदर्श घ्यायचा हे योग्य नाहीये
आता निवडून येणे विसरा
गावठी अशिक्षित लोकं जर विधानसभेत जातील तर असंच चित्र दिसेल, जय हिंद 🚩🚩🚩
किती गोड बोलता हो तुम्ही
याचा माज जनता उतरवून टाकू
साहेब आपला नेता जर विधानसभेत शिव्या देणे मारामारी करण्याची प्रवृत्ती ठीक नाही
साहेब आपण मुख्यमंत्री होता तेव्हातेव्हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला होताआपणसहा महिने संप चालला होता आपण एक शब्दही बोलला नाही आता तरीआपण एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन बोलावे एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळवून द्यावेही नम्र विनंती जय महाराष्ट्र
उद्धव साहेबांचा पक्ष लबाड मला राजकारण कळायला लागलं तेव्हापासून मी शिवसैनिक होतो बाळासाहेबांचा सभेला आम्ही सायकलवर आत्ताच्या लोकांनी आम्हाला शिकवू नये उद्धव साहेबांनी बाळासाहेबांची शिवसेना संपवून टाकली
उद्धव साहेबांची आता खरी काँग्रेस झालेली आहे आणि म्हणे मी हिंदुत्व सोडलेलं नाही
आपण खोटे बोलत आहत याची जाणीव असु द्या
अडिच वर्षे घरात झोपले आणि आता काय निवडणूकी पुरते हिंदूत्व दाखवता
आपण अत्यंत खोटे बोलत आहात ही आपल्याकडून अपेक्षा नाही
खरं बोलत आहेत।
अरे अंधभक्ता कोण खोटे बोलतो ते जनतेला माहिती झाले आहे ....लोकसभेला दाखवले आत्ता विधान सभा पण बघ...टरबूज आणि त्याच्या कुत्र्यांचा माज उतरणार
उद्धट रा व तुम्ही राहुल्या ची पप्पु ची लोकसभेतील हिंदु च्या बद्दल ची क्लीप बघा मगच मिडीया समोर स्टेटमेंट
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
सचिन वाजे च्या कामाची पण जवाबदारी का घेतली नाही..... वसिला लाऊन भरती करून घेतली वसुली वसुली 😂
जय सिंघानिया चे प्रकरण दाबण्यासाठी सरकार पाडुन गृहमंत्री झाले त्याबद्दल पण कधी तरी बोला।
पेपर फुटी त्यावर बोला। 😂😂😂😂
आपला विरोधी पक्षनेता शिवीगाळ करत आहे हे आपल्याला दिसत नाही काय
Shivya kasaa kay deto
जय महाराष्ट्र 🚩
Danave is wright man
पप्पू काय बोलला ते amhi aikale आहे
कशlला sarvasarav करतो
अंबादस अपराधी करे
और उद्धवा माफी मांगे 😂
आपला तो बाब्या आणी दुसऱ्याचा तो कारट्या असच ना.
राहुलजी राहुलजी याला मोठा फंड भेटला भूरि काकू कडून
आस एकनाथ शिंदे साहेब बोलतात का
दानवे यांनी शिव्या दिलेल्या चालतात का उद्धव साहेब
तुम्ही निवडून आल्यावर तेच काम करा फक्त बोलायचं
शिवसेनेची वाट लावली साहेब
हा माणूस सहजासहजी तुम्हाला वाकणार नाही,उध्दव बाळासाहेब ठाकरे
उद्धव बाळासाहेब ठाकरे🎉🎉🎉
तुम्हीं थोड तुमच्या काळात तुम्हीं काय प्रगती केली यावर बोला.. तुम्हाला लोकसभे चे नियम माहीत नाहीत ते आधी अभ्यासा मग त्या पपू वर बोला...
महाराष्ट्रातील नंबर एक रडका माणूस 😢😢
Are danve shivya ghalto te tumhala chalte ka
महाराष्ट्र राज्य सरकाराचा विशेषता भारतीय जनता पक्षाचा प्रथमता मी धिक्कार करतोय शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यसम्राट अत्यंत वेळ प्रसंगी आक्रमक अतिशय डॅशिंग कर्तव्यदक्ष सन्माननीय मा... श्री... अंबादासराव दादा पाटील दानवे साहेबांना पाच दिवसासाठी महाराष्ट्र राज्य सरकार एनी जय त्यांचं निलंबन केले खरं तर महाराष्ट्र राज्याचा भारतीय जनता पक्षाचा धिक्कार करतो मी शिंदे गटाचा आमदार संजय राठोड शिंदे गटाचा दुसरा आमदार अब्दुल भाई सातार यायली ऑन कॅमेरा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट खासदार श्री सुप्रिया ताई सुळे येईना शिंदे गटाचा बेताल आमदार अब्दुल भाई सातार याला कधी तुम्ही निलंबन करणार अगोदर संजय राठोड भाई अब्दुल सत्तार यांना निलंबन करा मंग आम्ही म्हणू इच्छितो अंबादास दानवे साहेबांचे निलंबन बरोबर आहे पण एवढा खात्रीपूर्वक सांगतो श्री अंबादास दानवे साहेब काहीही चुकीचं बोललेले नाही नाही नाही काँग्रेस पक्षाचे नेते हिंदुस्थानचे लोकप्रिय विरोधी पक्ष नेते श्री राहुल जी गांधी साहेब काहीही चुकीचं सभागृहामध्ये बोलले नाहीत पण उगीचच भारतीय जनता पक्ष निवडू नका आमदारकीचा डोळ्यासमोर ठेवून भाऊ करते खरं तर महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते काय म्हटले लोकसभेचा प्रेक्षकांचा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या संबंधित येतो का मूळ मुद्दा राहिला बाजूला तो प्रसाद लाड आलाय सहा पक्ष फिरून लागलाय आता चालू गिरी करायला त्याला अगोदर निलंबित करा जो प्रश्न महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या संबंधित नव्हता तो हाऊस मध्ये प्रश्न प्रसाद लाडणे उपस्थितीत केला नसता तर एवढा मसला झाला नसता
ही भाषा तुमचीच शिकले आहे...
आभिमान आहें
शिव्या देणे हा लोकशाहीचा सन्मान आहे😅😅😅
Ho aahe
*भोळा भाबडा चेहरा हे मुख्यमंत्री बनायचं qualification होऊ शकत नाही.*
काय पण
Only udhav saheb balasaheb thakre shivsena ❤
Are namya shivya deta bindok ahe tu
कॉग्रेस मुळे तुझी शान राहत आहे.
Are Balasaheb mhanayache Garv se kaho hum Hindu hu. Tu mhan baghu. Garv se kaho Mai Hindu hu
BJP la माज आला आहे
Good Udhav ji.
राहूलजी कहते है जोअपने आपको हिंदू कहते है वो हिंसक है यह आपने सूना नही क्या आप सूनना नहि चाहते आप मोदी और शहा यांचा विरोध करता करता तुम्ही स्वतः कोन आहात हे विसरलात
Muslim lok Hindu cha maaz kadnar
ये मोठा पप्पु सभीने सुना राहुल कया बोला
खरंच कुटुंब प्रमुख म्हणून विचार मांडले.तेव्हाच जनतेला तुम्ही परत मुख्यमंत्री हवे आहात.
उद्धव साहेब हेच मुख्यमंत्री हवे
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे सज्जन नेता
आहेत आम्हाला अभिमान आहे.
कांगरेसचे।पाय।धरणारा।महारास्टराचा।हिंदू।माजी।मुखय।मंत्री।गरव।से।कहो।हम।राहूल।गांधी।के।चेले।है।
बाळासाहेब असते तर असे हे बोले नसते ओन्ली बाळासाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब असली शिव सेना
अन्याय नाही साहेब तयांनी शिवी दयाला नाही पाहिजे hote
Hatware pan nahi krayla pahilje
हो तुमच्या वर अन्याच् होत असते.
बस करा दुसर्यावर् चिकल् फेक.
उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद आम्ही कायम तुमच्या सोबत
पावश्या विधानसभेत शिव्या देने हि लोकशाही आहे का....🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🍆🍆🍆🍆🍆🍆🍆🍆🍆🍆
Tu chup re
गुण लlगले ना😂
उध्दव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
शेवटी मिलिंद जी आमदार होणार.......छान वाटलं.ऐकून्.
कोणीहि शिव्या देणे चुकीचे आहे.आम्ही जनतेने हाच आदर्श घ्यायचा का.तुमच्या कडुन
शिवीगाळ दोन्ही बाजूंनी झाली आहे।
अहो बास करा शिव्या घालणार मग निलंबन करणार नाही का...
दोघांनी पण शिवि दीली होती मग निलंबित एकाचेच का ❓विधानसभा निवडणुकी साठी चाल आहे त्यांची