परळीतील Dhananjay Munde समर्थक सरपंच Bapu Andhale यांची Baban Gitte यांच्याकडून हत्या, प्रकरण काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #BolBhidu #BabanGitteParaliFiring #BapuAndhaleParali
    १८ ऑगस्ट २०२३ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी बीड जिल्ह्यात सभा घेतली. या सभेवेळी परळीतल्या एका नेत्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तब्बल ७०० गाड्यांच्या ताफ्यासह या नेत्यानं शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर काहीच दिवसांत शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करत पवारांनी त्या नेत्याला बळ दिलं. त्या नेत्याचं नाव बबन गिते. याच बबन गितेंवर आता परळीत एका सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जूनच्या रात्री परळीतल्या बँक कॉलनीत मरळवाडी गावचे सरपंच बापूराव आंधळे यांच्यावर बबन गिते यांनी गोळ्या झाडल्याचे आरोप होत आहेत.
    या गोळीबारात बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला आणि परळीसह संपूर्ण बीड जिल्हा हादरला. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पण ज्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या ते बापूराव आंधळे हे धनंजय मुंडे समर्थक असल्यामुळं या हत्येमागं राजकीय वॉर असल्याचे आरोप होत आहेत. नक्की हे प्रकरण आहे काय, बबन गिते यांचा आजवरचा इतिहास काय? या घटनेनंतर काय आरोप होत आहेत ? हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 331

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 3 หลายเดือนก่อน +386

    बबन चा दोष नसता तर तो पळून गेलाच नसता

    • @audumbar_graphics
      @audumbar_graphics 3 หลายเดือนก่อน +37

      फरार आहे टोळी

    • @Virat-g7u8u
      @Virat-g7u8u 3 หลายเดือนก่อน +3

      Br

    • @padmasinh6229
      @padmasinh6229 3 หลายเดือนก่อน +5

      Valu mafa baban gite

    • @masteraaryarajesharadgarud4026
      @masteraaryarajesharadgarud4026 3 หลายเดือนก่อน +11

      खोटे गुन्हे टाकून अटक करतात हे चांगले आहे का??

    • @maheshkendre2080
      @maheshkendre2080 3 หลายเดือนก่อน +10

      @@masteraaryarajesharadgarud4026 मेलेला माणूस नकली होता का

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 3 หลายเดือนก่อน +84

    मराठवाड्यातील बीड जिल्हा गुन्हेगारी क्षेत्र मध्ये नंबर 1 ल आल्या मुळे अभिनंदन.

    • @Onkarwaybhat2412
      @Onkarwaybhat2412 3 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂😂😅

    • @Devanand205
      @Devanand205 2 หลายเดือนก่อน

      ​@@Onkarwaybhat2412फक्त परळी

    • @abhishekpatil7585
      @abhishekpatil7585 2 หลายเดือนก่อน +2

      Yala mhantat aandbhakt 🥚 😂

    • @babasahebpawase6553
      @babasahebpawase6553 2 หลายเดือนก่อน

      00000⁰0 by
      9:07 9:07 9:07 ​@@Onkarwaybhat2412

    • @kirankumarsathe6199
      @kirankumarsathe6199 2 หลายเดือนก่อน

      ❤​@@Onkarwaybhat2412❤😅😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Misktw
    @Misktw 3 หลายเดือนก่อน +220

    बबन गिते मुळाशी पॅटर्न सारख राक्षीस झाला आहे. आज एक कुटंब उध्वस्त केल त्यानी

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 3 หลายเดือนก่อน

      Dhanu ne game keli ahe ajit dada la sobat gheun ani tya sathi fukat bali dila swatachya karyakartyacha .........ajun kara munde munde

    • @shaikhsadek2836
      @shaikhsadek2836 3 หลายเดือนก่อน +12

      Wamik karad nahi ka 😢

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 3 หลายเดือนก่อน +10

      @@shaikhsadek2836 नाही रे तालिबान्या

    • @shaikhsadek2836
      @shaikhsadek2836 3 หลายเดือนก่อน +5

      @@maheshtidke9 tujhi mummy aahe ka 🤡

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 3 หลายเดือนก่อน

      @@shaikhsadek2836 तुझी अम्मी आहे कटव्या

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 3 หลายเดือนก่อน +70

    धनजंय मुंडे ला पडायची भीती आहे म्हणून गित्ते ला अडकवत आहे 😂

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 หลายเดือนก่อน +5

    बबन गित्ते असे काम करणार नाहीत

  • @MDK1313
    @MDK1313 3 หลายเดือนก่อน +69

    तुम्ही बीड ची स्टोरी सांगता.. पण ऐकून असं वाटत कि बिहार ची स्टोरी आहे

  • @sutejmane9578
    @sutejmane9578 3 หลายเดือนก่อน +41

    कितीही प्रयत्न करा परळी विधानसभेत बबन भाऊ गिते यंदा निवडून येणारच 👍🏻👍🏻

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 3 หลายเดือนก่อน +160

    महाराष्ट्र मध्ये काय चाललंय समजत नाही.. कधी आमदार गोळीबार करतो, कधी बैलगाडा शर्यती मधील एकावर गोळीबार होतो आणि आता ही घटना महाराष्ट्र चा बिहार करून टाकला

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 3 หลายเดือนก่อน

      नाही, महाराष्ट्राचं बिहार नाही झालाय.
      आम्ही आणि आमच्या कुटुंबातील मित्र परिवारातील महिला सुरक्षित आहोत, गेल्या दोन वर्षात जे काही गोळीबार किंवा हल्ले झालेत ते त्यांचे त्यांचे वैयक्तिक भांडण होते.
      बिहार सारखं महाराष्ट्र केव्हा होतं जेव्हा महावसुलीची सत्ता होती. 2014 पूर्वी खानग्रेसची सत्ता असताना आमच्या शहरात अतिरेकी घुसून सतत बॉम्बस्फोट आणि गोळीबार करायचे, मोठ्या प्रमाणात धर्माच्या नावावर दंगे व्हायचे.
      त्यावेळी काय परिस्थिती होती ते माहीत नसेल तर वडिलांना किंवा आजोबांना विचार बाळा!

    • @Yash_chavan_8-Y
      @Yash_chavan_8-Y 3 หลายเดือนก่อน +3

      💯💯

    • @LORDUTJSNS
      @LORDUTJSNS 3 หลายเดือนก่อน +1

      सर्व गुन्हेगार लोकांसमोर असूनही लोक म्हणतात हा गुन्हा करूच शकत नाही दुर्दैव आहे.......🙏

    • @uddhavsangle2219
      @uddhavsangle2219 3 หลายเดือนก่อน

      😂 gya chorachya ultya bomba

    • @TukaramKamble-vh6cm
      @TukaramKamble-vh6cm 3 หลายเดือนก่อน

      ❤😊​@@Yash_chavan_8-Y

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 3 หลายเดือนก่อน +96

    बबन गीते भावी आमदार परळी विधानसभा.. फिक्स होणार..
    धनु भाऊ आणि करुणा शर्मा सुखी कुटुंब एकत्रित राहणार

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 3 หลายเดือนก่อน +15

      Tuja maila zavto dm

    • @-hindu-392
      @-hindu-392 3 หลายเดือนก่อน +24

      @@saffronarmy1578 संदीप भैय्या ने गांदीत गोळी घातली धन्याचा

    • @bharat_vijay
      @bharat_vijay 3 หลายเดือนก่อน

      Bhikari maratha id lapvun comment kartoy

    • @rahulchate6410
      @rahulchate6410 3 หลายเดือนก่อน

      तु.बहीण. बुधवार पेटेत.काय.करते.​@@-hindu-392

    • @57kmph
      @57kmph 3 หลายเดือนก่อน

      He bhari aa 😅😅😅

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 3 หลายเดือนก่อน +45

    धन्या बंदूक घेऊन फिरतो त्याला कधी अटक करणारं😂

    • @girishmanmode4775
      @girishmanmode4775 3 หลายเดือนก่อน +8

      जीव नाही घेतला कोणाचा भाई

  • @-hindu-392
    @-hindu-392 3 หลายเดือนก่อน +85

    धनु ला भीती होती विधानसभेची, म्हणून फसवला त्याने बबन गीते ला. करुणा ला पण असच फसवल होता गाडीत पिस्तूल ठेवून.

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 3 หลายเดือนก่อน +10

      Jaramgya ahe yacha mage

    • @-hindu-392
      @-hindu-392 3 หลายเดือนก่อน +26

      @@saffronarmy1578 चिक्कीला आणि स्त्रीलंपट धन्या ला पराभव सहन होत नाही म्हणून करत आहे हे सगळं

    • @onlybg2247
      @onlybg2247 3 หลายเดือนก่อน +10

      ​@@-hindu-392तुझ्या माई बहिणीला असेच बोलतो का

    • @RameshwarMaind-nc5hv
      @RameshwarMaind-nc5hv 3 หลายเดือนก่อน +1

      Tujya gharatlyalA maralyas asch mnl astat ka

    • @manojreddy6487
      @manojreddy6487 3 หลายเดือนก่อน

      Are yala goli ghalun htyaa karayela koni parwangi dili. Gunehgar koni hi aso tyacha gotya awal lyaa pahije janmthep nahitar phashichi siksha zali pahije.

  • @suyashmahajan4153
    @suyashmahajan4153 3 หลายเดือนก่อน +75

    चिन्मय कुठे गेला ❓

  • @tirupathi8852
    @tirupathi8852 3 หลายเดือนก่อน +103

    चिन्मय हवा होता अशा कहानी साठी

    • @sandyshort5156
      @sandyshort5156 3 หลายเดือนก่อน +9

      हा त्याची बोलण्याची शैली चांगली आहे

  • @MaheshGitte-z9b
    @MaheshGitte-z9b 3 หลายเดือนก่อน +10

    बबन भाऊ गित्ते ची का हीच चूक नाही

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 3 หลายเดือนก่อน +16

    बीड म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचा जिल्हा
    नसुन बिहारी जिल्हा आहे ह्याला कारण ही तिथले नेते आणि प्रशासकीय अधिकारीच आहेत ,
    गृहमंत्री लक्ष देत नसल्याचा परिणाम

  • @Jeetkiore
    @Jeetkiore 3 หลายเดือนก่อน +30

    चिनू तर ग्रेट आहेच पण सगळ्यांना संधी हवी ना..हा पण. चांगलाच आहे

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 3 หลายเดือนก่อน +14

    चिन्मय भाऊ लां भिडू डावलतो 😅😅😅😅
    चिन्मय वर बोल भिडू मध्ये sideline केलं जातं आहे😅😅
    क्राईम स्टोरी हा विषय चिन्मय भाऊ मस्त बोलतो, पण कला असून वजन कमी केलं जातं, भाऊ नी पार्टी बदलावी आणि अन्याय झाला अस सांगावे😅😅😅😅🎉

  • @rajukulkarni3368
    @rajukulkarni3368 3 หลายเดือนก่อน +19

    याला आपण ( जनता ) जबाबदार आहे , जी चांगल्या नेत्याच्या मागे उभे राहण्या ऐवजी जाती पातीचा विचार करून नेत्यांना मोठे करते ...जे पेराल ...तेच उगवेल ...

    • @Onkarwaybhat2412
      @Onkarwaybhat2412 3 หลายเดือนก่อน

      100% बरोबर आहे.

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 3 หลายเดือนก่อน +47

    गीत्ते नाही गीते आहे पत्रकार मराठी चांगले शिका शब्दाचे अनर्थ होत आहे😂😂

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 3 หลายเดือนก่อน +14

      गित्ते च आहे त्याबजुला

    • @vishnuhgitte4171
      @vishnuhgitte4171 3 หลายเดือนก่อน +7

      बरोबर आहे गित्ते च आहे

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 3 หลายเดือนก่อน +5

      आमच्या इकडं गित्ते च असतात

    • @mayurgite4050
      @mayurgite4050 3 หลายเดือนก่อน +4

      Irritate zal गित्ते गित्ते... गिते आहे

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 3 หลายเดือนก่อน

      @@mayurgite4050 अरे भवड्या तुम्ही बाहेरचे लोकं तुमच्या कड गीते असतो आमच्या परळी भागात गित्ते असतात.. तुमच्या कड मुंढे असतात तर आमच्यात मुंडे असतात तुमच्या कड गुठ्ठे असतात ते आमच्याकडं गुट्टे असतात हे वंजारी आडनाव आहेत जर आमच्याकडं कुणी गीते असेल तर तो वंजारी नसून मराठा किंवा इतर असतो.. तू कुठला आहेस हे माहीत नाही पण मी परळीचा आहे वाटल्यास शशिकांत गित्ते हे फेसबुक पेज सर्च कर ते बबन गित्ते च आहे. आणि आपलीच तरकटी करू नका

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 3 หลายเดือนก่อน +39

    बहीन भावाचीई कारसथानयत गीतेला आडकवन्याचीई

  • @raps9858
    @raps9858 3 หลายเดือนก่อน +22

    मला वाटलेच होते हा इम्रान हाश्मी काहीही करून बबनराव गिते यांना अडकवणार.... बबनराव गिते हा एकमेव माणूस आहे जो धन्याला मातीत गाडू शकतो

  • @commenterop
    @commenterop 3 หลายเดือนก่อน +76

    आंधळे आणि गीते दोघे पण उसतोडी 😂

    • @Ashiwiniwanve181
      @Ashiwiniwanve181 3 หลายเดือนก่อน +33

      Tujhi aai aamchya khali 😂😂

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 3 หลายเดือนก่อน

      Mugalput tumchya bayka baga bhudhwar peth madhe...gelo hoto teva tumchya hotya...ussatli paydass😂​@@Ashiwiniwanve181

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 3 หลายเดือนก่อน +16

      ज्यांची पूर्ण जिंदगी Max चालवण्यात गेली 😂😂😂
      ते दुसऱ्यांना नावं ठेवतात 😂😂😂

    • @nanasahebmundhe6498
      @nanasahebmundhe6498 3 หลายเดือนก่อน +22

      अन जमिनविके लोकांनी बोलाव का अस

    • @Dadabhau914
      @Dadabhau914 3 หลายเดือนก่อน +10

      ​@@Ashiwiniwanve181 तुझी सारी खानदान आमच्याखाली😂😂😂

  • @57kmph
    @57kmph 3 หลายเดือนก่อน +39

    प्रवेश 700 गाड्यांना घेऊन नव्हे, तर 5000+ गाड्यांना घेऊन होता. Only baban bhau 👑💯

    • @umesh5469
      @umesh5469 3 หลายเดือนก่อน +3

      😂

    • @TNM1988
      @TNM1988 2 หลายเดือนก่อน +1

      Baban boss❤

  • @ghanshyamkurhade4915
    @ghanshyamkurhade4915 3 หลายเดือนก่อน +11

    किशोर फड ची स्टोरी पण रंजक आहे एक एपिसोड यायला हवा त्यावर पण

    • @venkatesh_ghule
      @venkatesh_ghule 2 หลายเดือนก่อน

      @@ghanshyamkurhade4915 bhava teva mobile navte tya mule kp famous nhiye nahitr kp bapa hoat parli cha

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 3 หลายเดือนก่อน +9

    खर तर बीड ची वाट ही मुंडे भाऊ बहिणीने लावली आहे 😠😠😠😠💯

  • @RSB9460
    @RSB9460 3 หลายเดือนก่อน +13

    हे प्रकरण खूप गंभीर आहे मुंडे घराण्यांना बीडचा बिहार केला आहे
    इतकी दादागिरी इतकी गुंडशाही झुंडशाही हे जनतेला पटलं नाही मला तर वाटतं धन्या मुंडे मुख्य सूत्रधार आहे ह्याच्या मध्ये
    सत्य परेशान हो सकता है पराजित नही

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 3 หลายเดือนก่อน

      मरणारा आंधळे मारणारा गिते यात तुम्हाला मुंडे कुठे दिसले

  • @mobileapp2635
    @mobileapp2635 3 หลายเดือนก่อน +14

    बबन गित्ते त्याला फसवल , 2 मुंडे पेक्ष्या चांगला माणूस आहे

  • @sanketavhad6632
    @sanketavhad6632 3 หลายเดือนก่อน +62

    बोल भिडू टीम खूप मेहनत घेतेय .... अभिनंदन

  • @sanjayjagtap1515
    @sanjayjagtap1515 3 หลายเดือนก่อน +14

    महाशक्ती कडून सुरू झालेला सुडाचा प्रवास बीड पर्यंत आला अजून कुठे कुठे पसरतो ते पाहत राहायचं.

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 2 หลายเดือนก่อน +2

    परळी मधून फक्त बबन गित्ते..

  • @haridesai998
    @haridesai998 2 หลายเดือนก่อน +1

    Baban gite amdar honar hote fix tyamule dhananjay munde ni trap rachala hota

  • @जयश्रीराम-ख1ध
    @जयश्रीराम-ख1ध 3 หลายเดือนก่อน +9

    तुम्ही म्हणता शरद पावराने परळीत मुंडे विरुद्ध मोहरा शोधला आणि काल शरद म्हणतो कोण बबन गित्ते मला माहीत नाही.... वारे पलटूराम 😂😂😂

    • @uddhavsangle2219
      @uddhavsangle2219 3 หลายเดือนก่อน

      वजाऱ्यानो जागे व्हा . हे शरद पवारने वंजाऱ्यांना काय बोलले ते विसरू नका .

    • @TNM1988
      @TNM1988 2 หลายเดือนก่อน

      Prakaran kay ahe te mahit nahi ase mhatle hote

  • @Samc957
    @Samc957 3 หลายเดือนก่อน +10

    2 खून केला याने तर 😮😮

  • @AgricultureEducation
    @AgricultureEducation 3 หลายเดือนก่อน +3

    kuch to gadbad हे...बबन गीतेला अडकवण्याचा प्रयत्न दिसतोय

  • @somnathvaidya1771
    @somnathvaidya1771 3 หลายเดือนก่อน +3

    Jar 10/15 jan tumala banduk gheun marayla alyavr tumi ky krsal? Tyani je kel te action chi reaction hoti.

  • @anilphad3492
    @anilphad3492 3 หลายเดือนก่อน +48

    वाटल नव्हत माझ्या गावची बातमी अशी येईल म्हणून😢😢

    • @vaibhavichche8603
      @vaibhavichche8603 3 หลายเดือนก่อน +4

      भाऊ चुक कुणाची आहे

    • @suraj_more_online
      @suraj_more_online 3 หลายเดือนก่อน

      Mi morewadi cha ahe

    • @aniruddhadeshmukh3571
      @aniruddhadeshmukh3571 3 หลายเดือนก่อน +1

      Tumchya sathi sahjil ahe re golibaar he

    • @anilphad3492
      @anilphad3492 3 หลายเดือนก่อน

      @@vaibhavichche8603 kahi mahiti nahi bhava

    • @anilphad3492
      @anilphad3492 3 หลายเดือนก่อน

      @@gk_gutte143 ho

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 3 หลายเดือนก่อน +5

    शरद पवारच्या गँगमध्ये असलीच मंडळी भरलेली आहेत, आधीपासूनच.

  • @AmolJadhawar-n6u
    @AmolJadhawar-n6u 2 หลายเดือนก่อน +2

    अरे बांधवानो आपलं काम करा 🙏राजकारणी लोकांच्या नादी नका लागू आपलं काम आणि संसार बघा

  • @shreepawar134
    @shreepawar134 3 หลายเดือนก่อน +8

    Dhanjay Munde padanar mahun tayla police la pakun ugach nav takal ahe

  • @HUNTERGAMING-fn2ud
    @HUNTERGAMING-fn2ud 2 หลายเดือนก่อน +2

    सगळ खर पण मला अजून कळलच नाही कोणता गित्ते कोणत्या बाजूचा आहे सगळे गितेच गीते आहेत सगळे 😂😂

  • @nitinagau9452
    @nitinagau9452 3 หลายเดือนก่อน +1

    बबन ला आतमध्ये सडूदया ऐक कुटुंब उघड्यावर आणणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानभूती दाखवायची गरज नाही

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 2 หลายเดือนก่อน +1

    राजकारण मुंडे परिवार प्रस्थापित आहे त्यांना आव्हान बबन गिते यांनी केले हेच कारण आहे ते जनतेला माहिती आहे , बबन गिते यांना पुढे येऊ द्यायचे नाही हेच कारण

  • @ajjjjiiiittt
    @ajjjjiiiittt 3 หลายเดือนก่อน +2

    शरद नी आमचं बीड नासवल 😢

  • @VilasShinde-h8u
    @VilasShinde-h8u 3 หลายเดือนก่อน +3

    मुंडे साहेबा नंतर काय अवस्था केली बीड ची

  • @villagelifeandfarming7596
    @villagelifeandfarming7596 2 หลายเดือนก่อน +1

    Sarad pavar cha nad karu नए

  • @balajipatil9180
    @balajipatil9180 3 หลายเดือนก่อน +6

    फक्त फडणवीस कारणीभूत

  • @jivanminde5835
    @jivanminde5835 2 หลายเดือนก่อน +4

    तपास पूर्ण होऊ द्यावा

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 3 หลายเดือนก่อน +3

    बबन गितेंना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला जातं आहे.

  • @krushnagadekar8417
    @krushnagadekar8417 3 หลายเดือนก่อน +27

    बबन गिते भावी आमदार परळी मराठा फॅक्टर

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 3 หลายเดือนก่อน +8

      Bulla fhe

    • @ajinkya.j7
      @ajinkya.j7 3 หลายเดือนก่อน +5

      Tith only vanjari factor aasto m factor cha vaaaas pn yet nahi

    • @bharat_vijay
      @bharat_vijay 3 หลายเดือนก่อน

      Bhikari chapti jarange

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 3 หลายเดือนก่อน

      गित्ते वंजारी आहे रे लवड्या

  • @HindiandMarathimovies1998
    @HindiandMarathimovies1998 2 หลายเดือนก่อน +1

    नस्त गित्ते गित्ते 😂😂😂

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 หลายเดือนก่อน +1

    रोहित खरे बोलत असतील

  • @thepowerzone2807
    @thepowerzone2807 2 หลายเดือนก่อน +1

    only bappa and gitte bhau

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 3 หลายเดือนก่อน +2

    Gitena adakavanyacha प्रसन्न Aahe,kahihi jhale tari धनंजय mundencha parabhav vidhansabhela honar ही nakki.

  • @dreamer4967
    @dreamer4967 3 หลายเดือนก่อน +7

    धन्या पडणार म्हणुन हा खेळ केला आहे

  • @ishwarchavan299
    @ishwarchavan299 3 หลายเดือนก่อน +9

    महाराष्ट्राचा गृहमंत्री झोपलाय काय

  • @VishalTambe-hp8ce
    @VishalTambe-hp8ce 3 หลายเดือนก่อน +1

    ह्या content साठी किती भेटले..............,.बोल भिडू

  • @balajidhotre9733
    @balajidhotre9733 3 หลายเดือนก่อน +4

    आधी हला आंधळे समर्थ यांनी केला

    • @SachinPhad-f1c
      @SachinPhad-f1c 3 หลายเดือนก่อน

      तुझ्या बहिणी वर का

  • @मुंजाभाऊपठाडे
    @मुंजाभाऊपठाडे 3 หลายเดือนก่อน +6

    बोलताना नीट बोलत जा बीड जिल्हा कोणाचा नाही मराठ्याच आहे एक मराठा कोटी मराठा

    • @MovieForShorts
      @MovieForShorts 3 หลายเดือนก่อน

      Tuzya maychya navrycha ahe ...

  • @prashantshinde8972
    @prashantshinde8972 2 หลายเดือนก่อน +1

    गित्ते नाही ओ गीते

  • @mohittaur3735
    @mohittaur3735 3 หลายเดือนก่อน +2

    कोर्टाच्या आधी तुम्ही निकाल लावला की राव , सलाम तुमच्या विकाऊ वृत्तीला .

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 2 หลายเดือนก่อน

    ताई ओबीसी नेत्या आहेत त्यांना केंद्रात मंत्री पद दिले जाईल असे वाटत होते पण झाल ते बर झालं.

    • @kiranjagtap3239
      @kiranjagtap3239 12 วันที่ผ่านมา

      ताई संपल्या

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 3 หลายเดือนก่อน +3

    अरे शार्दूल ला राजकीय मांडणी छान जमते...ह्या विषयाची मांडणी चिन्मय छान करतो...कुठे गेला चिन्मय,,,.....

  • @VishalThombare-tt3yr
    @VishalThombare-tt3yr 2 หลายเดือนก่อน +1

    I support babab gitte🚩

  • @prakashmunde9325
    @prakashmunde9325 29 วันที่ผ่านมา +1

    Baban gitte fakt

  • @uddhavsangle2219
    @uddhavsangle2219 3 หลายเดือนก่อน +2

    आता वंजाऱ्यांना वंजाऱ्यांच्या विरोधात वापरून वंजारी राजकारणी संपवण्याचा डाव आहे . सावध रहा .

  • @PavanJadhav-i7c
    @PavanJadhav-i7c 2 หลายเดือนก่อน

    बबन च राजकीय कैरियर संपले आहे

  • @rameshwarkawale2746
    @rameshwarkawale2746 3 หลายเดือนก่อน +2

    King of parali baban gitte

  • @bharatdeshmukh7032
    @bharatdeshmukh7032 2 หลายเดือนก่อน

    Mala padlela prashna parali vaijinath che 12 Jyotirlinga paiki ek sthan aslele ka gele koni sangu shakel ka🤔

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 3 หลายเดือนก่อน +4

    गिते चा गेम झाला धनु भाऊ ची आता लाट

    • @TNM1988
      @TNM1988 2 หลายเดือนก่อน +1

      Gitte king ahe

  • @dattatraysolanke7775
    @dattatraysolanke7775 3 หลายเดือนก่อน +3

    काही का असेना पण राजकीय नेते सुरक्षित असतात...😀😀

  • @SagarYadav-kj7mn
    @SagarYadav-kj7mn 3 หลายเดือนก่อน +1

    खून करून सुद्धा पक्ष उघडपने पाठिंबा देत असतील तर काय होणार अजून,असेच खून होत राहणार

    • @TNM1988
      @TNM1988 2 หลายเดือนก่อน

      Paksh ugach pathimba det nahi, pakshakade sabal purave aahet mhanun paksh pathimba
      Detoy. Eka nirdosh vyaktila adkavile jaat ahe.

  • @ajinkya3993
    @ajinkya3993 3 หลายเดือนก่อน +4

    This video should have covered by Chinmay

  • @venkatesh_ghule
    @venkatesh_ghule 3 หลายเดือนก่อน +4

    KISHOR PHAD BAAP HOTA MISS YOU KP BOSS

  • @prashanwagh8230
    @prashanwagh8230 3 หลายเดือนก่อน +1

    Maharashtra cha Bihar zala aahe. Nakartya gruha mantri mule aani khokya valya mukhya mantramule

  • @akshaygajbhiye6449
    @akshaygajbhiye6449 3 หลายเดือนก่อน +5

    बोल भिडू वाले एकदा व्हिडिओ दीक्षाभूमी नागपूर underground पार्किंग वर पण बनवा

  • @gajanansangle3345
    @gajanansangle3345 2 หลายเดือนก่อน

    बबन गीते लावा शिक्षा झाली पाहिजे

  • @Analysis565
    @Analysis565 3 หลายเดือนก่อน +9

    शरद पवार नी सर्व असलेच भरले आहे 😀

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 3 หลายเดือนก่อน +2

      गणपत गायकवाड कुठल्या पक्षात होता?

  • @vaibhavhankare1502
    @vaibhavhankare1502 2 หลายเดือนก่อน

    Gitte gitte kame kara jara ghanta story kay ahe samjla nhiye

  • @vaibhavtonde4237
    @vaibhavtonde4237 3 หลายเดือนก่อน +2

    गित्ते नाही बाबा गिते अस असत

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op 2 หลายเดือนก่อน

    डाव टाकला बबन गीते वर ,dav jyane takla ,तो dominet होणार सत्य कळेल

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 3 หลายเดือนก่อน +1

    असंगाशी संग करून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र??

    • @kiranjagtap3239
      @kiranjagtap3239 12 วันที่ผ่านมา

      गुजरातला

  • @Hindustani...108
    @Hindustani...108 3 หลายเดือนก่อน

    खूनाचे कारण पैसा किंवा अनीतीक संबदाततून होतात.....most of the cases

  • @rahulshinde5478
    @rahulshinde5478 2 หลายเดือนก่อน

    हिच स्टोरी जर चिन्मय ने सांगितली असती तर, आणखी सविस्तर सांगितली असती.

  • @Rahulshirsat1966
    @Rahulshirsat1966 3 หลายเดือนก่อน +1

    senior thakare and pawar has criminalised Maharashtra politics 😡

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh 2 หลายเดือนก่อน

    तेव्हा मोठ्या साहेबानी येवल्यात, बीडमध्ये सभा घेतली पण १२मती मध्ये सभा घेतली नाही😂😂😂😂

  • @ramumisal9994
    @ramumisal9994 3 หลายเดือนก่อน +1

    चिन्मय भाऊ सुट्टी वर आहे का

  • @shubhamgarud9234
    @shubhamgarud9234 หลายเดือนก่อน

    तुला माहिती आहेत बाबा 😅😅😅😅

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav2391 3 หลายเดือนก่อน +1

    बोल भिडू तिथे गेले होते का?

  • @MFORMPSC1
    @MFORMPSC1 3 หลายเดือนก่อน +1

    बर ते ठीक आहे चिन्मय चा शर्ट का घातले तुम्ही

  • @RajeshGaikwad-zd6kf
    @RajeshGaikwad-zd6kf 3 หลายเดือนก่อน +1

    Bihar kelyabaddal.. congratulations Marathi Manus

  • @status_king63
    @status_king63 3 หลายเดือนก่อน +3

    07:53

  • @saurabhdhekane819
    @saurabhdhekane819 2 หลายเดือนก่อน

    Bol blue Tula kay kara mahiti

  • @marotishinde303
    @marotishinde303 2 หลายเดือนก่อน

    धनु ला वाटल आमदरकीला उनका

  • @MinaksheelDesale
    @MinaksheelDesale 3 หลายเดือนก่อน +1

    Ayy baba lay irritate zal gitte gitte aikt .Gite ahe dada te

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 หลายเดือนก่อน +3

    आजकाल काही होतंय राव 😮

  • @vitthalchitale4522
    @vitthalchitale4522 2 หลายเดือนก่อน

    अरे तुमचा खेळ होतो परंतु कुटुंबाची वाताहात होते आरे बापानो समाधानी राहा .

  • @bhargavirudra4223
    @bhargavirudra4223 3 หลายเดือนก่อน +1

    रोहित पवार व जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रातील सर्व गावातील राजकारण माहित आसते

    • @Onkarwaybhat2412
      @Onkarwaybhat2412 3 หลายเดือนก่อน

      ए ताई माझी तु नकोस पडू याच्यात

  • @ajitdadadevkate9263
    @ajitdadadevkate9263 3 หลายเดือนก่อน +1

    आस झाले आहे हे तुम्हाला कसे माहित झाले

    • @angrymp40
      @angrymp40 3 หลายเดือนก่อน +1

      Sapan padl asan 🤣

  • @uddhavsangle2219
    @uddhavsangle2219 3 หลายเดือนก่อน +1

    वंजाऱ्यांनो जागे व्हा शरद पवार वंजाऱ्यां बद्ल काय बोलले ते विसरू नका . ऊगाच लाचार होऊ नका . काहीही करा पण या शप गटाला मतदान करू नका .

  • @saurabhdhekane819
    @saurabhdhekane819 2 หลายเดือนก่อน

    Raj karne wala chhora