तुमच्या जेवणात 'प्रोटीन' आहे का? | Incredible मराठी | भाग- ४२

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 58

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 วันที่ผ่านมา +1

    मधुरा तुझा हा उपक्रम अतिशय उत्तम आहे ❤ उपयुक्त माहिती chya साह्याने वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलीस 👏🏻👌🏻

  • @rashmirege7797
    @rashmirege7797 2 วันที่ผ่านมา +8

    माझ्यासारख्या जनसामान्यांना अज्ञात असलेल्या अशा मराठी नररत्नानंची ओळख करून घ्यायला निश्चित आवडेल. पुढच्या व्हिडिओ ची वाट पहाते.

  • @prachideshpande5848
    @prachideshpande5848 วันที่ผ่านมา +1

    नक्कीच आवडेल मधुरा ताई. आपल्या मराठी माणसाबद्दल अशी माहिती देण्याचा हा उपक्रम अतिशय स्वागतार्ह आहे.. धन्यवाद!

  • @prasadjoshi1440
    @prasadjoshi1440 วันที่ผ่านมา +1

    चांगला उपक्रम आहे अशीच नवनवीन माहिती प्रस्तुत करावी .
    धन्यवाद मधुरा वेलणकर.

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 2 วันที่ผ่านมา +1

    Dr. सुखात्मे यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 วันที่ผ่านมา +1

    अशी वेगळी व्यक्तिमत्वे प्रकाशात आणण्यासाठी केलेल्या संशोधनाच्या कष्टांना सलाम!

  • @Mr_ST_720
    @Mr_ST_720 วันที่ผ่านมา

  • @madhuriinamdar5526
    @madhuriinamdar5526 2 วันที่ผ่านมา +1

    आजचा भाग खूप माहितीपूर्ण आहे.आमच्या जिल्ह्यात आणि तालुक्यात (सातारा जिल्हा,खटाव तालुका) एवढे महान व्यक्तिमत्त्व होवून गेले याची खरंच कल्पना नव्हती.
    आपले खूप मनापासून आभार आणि धन्यवाद!!🙏🏻🙏🏻

  • @rutujatawade9804
    @rutujatawade9804 2 วันที่ผ่านมา +2

    मधुरा ताई तुम्ही तर अनेक माहीत नसलेल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देत आहे. अतिशय स्तुत्य कार्य.
    तुमचा प्रत्येक एपिसोड श्रवणीय व ज्ञानात मोलाची भर टाकणारा असतो.

  • @ppj4047
    @ppj4047 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचा उपक्रम खूपच छान आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळाली आपल्या महाराष्ट्रातील महान व्यक्तीचे महत्वपूर्ण कार्याची माहिती आवडेल

  • @ARCHANAPISU
    @ARCHANAPISU 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय महत्त्वाची,खूप वेगळी माहिती

  • @sohamk3873
    @sohamk3873 2 วันที่ผ่านมา +1

    हा व्हिडिओ प्रेरणादायी आणि खूप माहितीपूर्ण आहे. तुम्ही विषय खूप छान समजावून दिला. तुमचं काम खूप आवडलं! 🙏👏

  • @sangeetarane4944
    @sangeetarane4944 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर माहिती आणि खूप खूप धन्यवाद आमच्या पर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी🙏 ❤

  • @kunalphanse6986
    @kunalphanse6986 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup Chan 👌

  • @shivajisatam7336
    @shivajisatam7336 2 วันที่ผ่านมา +1

    मस्त माहिती … मराठी साठी आणि मराठी असण्यासाठी अभिमानास्पद❤❤❤💪🏾💪🏾🤩🤩

  • @ashokbartakke3524
    @ashokbartakke3524 วันที่ผ่านมา

    छान माहिती. दंडवत सुखात्मे यांना

  • @surekhadange4018
    @surekhadange4018 วันที่ผ่านมา

    खूप उपयुक्त माहिती मिळाली🙏

  • @ashapatil6293
    @ashapatil6293 2 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती 👌🏻👌🏻👌🏻

  • @dipakparmekar5423
    @dipakparmekar5423 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Far chan mahiti🙏

  • @AditiPatil-i9f
    @AditiPatil-i9f วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रातल्या अशा अनेक - आपल्याच महान मराठीमाणसांबद्दल ऐकावयास नक्कीच आवडेल. आजचा भाग अतिसुंदर 🎉❤❤ 11:06

  • @bhalchandradesai5723
    @bhalchandradesai5723 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Excellent presentation

  • @rajanikolarkar438
    @rajanikolarkar438 2 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम सादरीकरण...आणि महत्त्वाच्या व्यक्तींची ओळख करून देताना कुठलाही अभिनिवेश तुमच्या त नसतो हे विशेष.. सुखात्मे यांना अभिवादन करून तुमचेही हार्दिक अभिनंदन करते..🎉

  • @sangeetashingane1759
    @sangeetashingane1759 2 วันที่ผ่านมา +1

    अत्यंत अभ्यासपूर्ण आणि व्यावहारिक पातळीवर उपयुक्त कर्तृत्वाचा-डॉ.सुखात्मे यांचा परिचय आपल्या 'incredible मराठी'च्या माध्यमातून झाला.धन्यवाद!🙏🫶अशाच महनीय व्यक्तींचे कार्य जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.👍😊

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 2 วันที่ผ่านมา

    छान माहिती !

  • @abhayjagadale7795
    @abhayjagadale7795 2 วันที่ผ่านมา

    डॉ. सुखात्मे..माझ्या बुध गावचे आहेत. याचा अभिमान वाटतो.

  • @sangeetaphanasgaonkar3313
    @sangeetaphanasgaonkar3313 2 วันที่ผ่านมา

    Khoopach chan mahiti

  • @yashwantphadnis4135
    @yashwantphadnis4135 2 วันที่ผ่านมา +1

    नक्कीच आवडेल.

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान माहिती दिलीत. एकदा संत मुक्तेश्वर यांच्या विषयी बोलावे.

  • @PoojaPatil-ln4rk
    @PoojaPatil-ln4rk 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिलीस मधुरा ताई

  • @neetashinde6423
    @neetashinde6423 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती. धन्यवाद

  • @manasumagtakahimrinaldhong4795
    @manasumagtakahimrinaldhong4795 2 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती तुम्ही देता.. नक्की आवडेल अशा विद्वानांची माहिती करून घ्यायला.

  • @NibhaJawharkar
    @NibhaJawharkar 2 วันที่ผ่านมา

    छान माहिती.नक्कीच अश्या क्रतृत्वावान व्यक्तीचा परिचय आपण करून द्यावा.

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 2 วันที่ผ่านมา

    छान आणि खूप अर्थपूर्ण ..

  • @anitakarandikar3182
    @anitakarandikar3182 วันที่ผ่านมา

    खूप छान मधूरा, मी नेहमीच तुझे blog बघते .आवडतात ज्ञानात भर पडते

  • @Balasahebpangavhane-m8v
    @Balasahebpangavhane-m8v 2 วันที่ผ่านมา

    ❤❤ व्वा खूप छान माहिती❤❤
    नावाप्रमाणेच सुखात्मे यांनी अनेक दुखात्मे सुखात्मे केले .🙏🙏
    ना

  • @deepalivartak2535
    @deepalivartak2535 2 วันที่ผ่านมา

    खूप खूप आभार 🙏
    नवीन माहिती दिल्याबद्दल

  • @purushottam647
    @purushottam647 2 วันที่ผ่านมา

    आपण अतिशय प्रभावीपणे डॉ.सुखात्मे यांच्या कार्याचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @Jay-z6p5l
    @Jay-z6p5l 2 วันที่ผ่านมา

    माहिती खुपच आश्चर्यकारकआहे 👍

  • @chintamanisahasrabudhe1084
    @chintamanisahasrabudhe1084 2 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती मनःपूर्वक आभार

  • @sunandamayur7113
    @sunandamayur7113 2 วันที่ผ่านมา

    A thousand times hats off to Doctor Sukhatme Sir👍👍👍very well presented Dear Madhura.... Always eager to watch your rare, novel n unique episodes... May you March forward successfully💐💐

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 2 วันที่ผ่านมา +2

    इतक्या मोठ्या वैज्ञानिक ला काही पद्मविभूषण पुरस्कार नाही

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 2 วันที่ผ่านมา

      @VaishnaviL-w9e पूर्ण पाहिला, पद्मभूषण मिळाला पद्मविभूषण नाही

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khare sangu Madhura tai angavar shahara aala ki marathi mansanchi mahiti aaplyalach kiti aahe ha prashnach aahe .video ekda aikun chalnar nahi mi comment Keli aadhi aata punah aiktete khup dhanyvad Asa vishay nivdlyabaddal.

  • @alkasohoni205
    @alkasohoni205 2 วันที่ผ่านมา

    अशा नवनवीन विषयांवरचे तुमचे व्हिडीओ आवडतात.

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 2 วันที่ผ่านมา

    तुमच्यामुळे आपल्यातील इतक्या विद्वान शास्त्रद्या न्ची माहिती समजली आपला आहार तसा बराच पौष्टिक आहे उगाच भलत्याच आहाराला स्वीकारू नये हे बरं कुठे आहे ह्यांचा निवास हे कळेल का?

    • @The_Truthseeker917
      @The_Truthseeker917 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      डॉ पां वा सुखात्मे यांचे २८ जानेवारी १९९८ ला वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.
      आपण त्यांच्या मुलाचा (सुहास पांडुरंग सुखात्मे) पत्ता हवा असल्यास तो कुणीतरी पहावा लागेल.

  • @d.g.thakurdesai5072
    @d.g.thakurdesai5072 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ९.२२ : Spelling मोठी चूक:Stastics

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! पुढच्या वेळेला काळजी घेऊ!

  • @maheshvinee
    @maheshvinee 2 วันที่ผ่านมา

    सुखडी ....

  • @neenajathar9788
    @neenajathar9788 2 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती.