बाजार उठल्यानंतर राज ठाकरेंना मुहूर्त सापडला...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 339

  • @sureshdeodhar6339
    @sureshdeodhar6339 10 ชั่วโมงที่ผ่านมา +99

    राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही सैरभैर झाले आहेत.
    राज ठाकरे यांना फक्त खळ खट्याक माहीत आणि उद्धव ह्यांना शिव्या देणे माहीत आहे

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जय श्री राम 💐🙏

    • @originalshivsainik-ssb374
      @originalshivsainik-ssb374 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      दोघेही नको त्या माणसाच्या नादी लागले 😂

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      अगदी बरोबर! कोणत्याही क्षेत्रात काम करताना बकुब असावा लागतो!

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      शेवटी भाऊच

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​​@@originalshivsainik-ssb374त्यांना कष्ट करायला नकोत उंटावरून शेळ्या हाकायच्या ही ठाकरे कुटुंबाची शैली आहे मातोश्रीवरून आदेश निघणार आणि शिवसैनिक तो पाळणार पण बदलत्या काळाची पाऊले ओळखण्याची गरजच वाटली नाही अजूनही नाही! आता फरक इतकाच की एक आदेश शिवतीर्थावरून दुसरा मातोश्रीवरून

  • @sudhirpandit5023
    @sudhirpandit5023 10 ชั่วโมงที่ผ่านมา +83

    राज ठाकरे यांना आज महाराष्ट्र विधानसभे चे निकाल समजले असे वाटते. शरद पवार यांच्या बाबत असे म्हणाले होते की हे एकदम झोपेतून जागे होतात व वक्तव्य करतात ते बरोबर आहे.
    दोन्हीही ठाकरे बंधू राजकारणा तून हद्दपार झालेत. भाजपाने राज ठाकरे यांच्या बरोबर मुळीच युती करू नये.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      खरंच!

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 8 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      दुपारी उठतात..पण या वेळेस दीर्घ झोप लागली, २ महिने ७ दिवसांनी जाग आली😅

    • @GROWTHCentre-p1m
      @GROWTHCentre-p1m 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      👍🙏🏻👌🙏🏻

    • @janardhangawand9051
      @janardhangawand9051 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Raj Thakarencha Hashyaspad Arop Rajsaheb Apalyakadun Ashi Apexa Navati

    • @PradeepManjarekar-v2e
      @PradeepManjarekar-v2e 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सत्य कडू लागले का रे

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 8 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    मी राज ठाकरेंचा समर्थक आहे पण आज तो माझ्या मनातून उतरला

    • @amit5286
      @amit5286 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sudhirratnaparkhi2871 tu bjp chya bajuchi comments taktos Ani samrthak janachi nahi tar manachi tari

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 10 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    अशा प्रकारच्या वक्तव्याने राज ठाकरे स्वतः चीच विश्वसरहता रसातळाला नेत आहेत. धरसोड वृत्ती योग्य नाही

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      रसातळाच्या गाळात लोळताहेत... अजुन खाली गेले तर सैबेरियाची पालिका लढवावी लागेल 🤣

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खरे आहे. कशासाठी सदर उपदव्याप कशासाठी केला हे कोणालाच समजले नसणार

  • @pradipdalvi6016
    @pradipdalvi6016 10 ชั่วโมงที่ผ่านมา +67

    नोटाबंदी आठवली की.मळमळते आता evm बद्दलही पोटदुखी? जनता अधिक सूज्ञ आहे. वाफेच्या इंजिनाची उप्योग्याता आता शून्य झाली आहे हे सत्य स्वीकारायला हवं.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      बऱ्याच नोटा निकामी झाल्या असतील,ते खरं दुःख असं असणार, म्हणून नोटाबंदिवर टीका..

    • @Anmolanjaan
      @Anmolanjaan 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मग काय आता मनसेने आधुनिक इंजिन घ्यावे का

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 10 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    अहो कोणत्या तरी अधिकारी ला कॅमेरा समोर फटके मारायचे आणि स्टाईलं म्हणून मिरवायचे. कोण यांना मतदान करेल.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 10 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    इव्हीएम मशीन आपले काम अचूक करत आहे.

  • @shrikanttubaji21
    @shrikanttubaji21 10 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    राज ठाकरे च्या मनसे ला पहिल्यांदा 13 आमदार दिले तेच 2024 ला शून्य कसे झाले. ह्याचा विचार करावा.

  • @chitss7454
    @chitss7454 10 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    स्वतः चं हसं करून घेण्यात सर्व ठाकरे माहीर आहेत 😅

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      👍👌

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😅😅😅😅😅

    • @GROWTHCentre-p1m
      @GROWTHCentre-p1m 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      🙏🏻🙏🏻👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 9 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    नवीन शिवसेना पक्षप्रमुख हे 'ठाकरे' नाहीत म्हणुन जळफळाट चाललेला आहे...इंजिन निशाणी आकाशात उडवा आता 🤣 ठाकरे मुक्त मुंबई महाराष्ट्र हेच आमचे ध्येय ❗🚩🙏💪🏹

  • @pratiksharane8201
    @pratiksharane8201 10 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    उलट दोन्ही शिवसेनेची मते मनसे ने खाल्ली आणि आता त्यांचीच लोकं शिंदे शिवसेनेत येत आहेत आम्ही घरोघरी जाऊन महायुतीचे सरकार का यायला पाहिजे हे पटवून दिले

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 8 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    राज ठाकरेंच्या वक्तव्यावर फक्त टाळ्या वाजवायच्या आणी सोडून द्यायचं

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 10 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    हौशे गवशे आणि नवशे.
    स्वतः निवडणुका लढ्वत नाहीत.
    पण पब्लिसिटी स्टंट करायला आवडतो.
    पंधरा वर्षांपूर्वी मिळविलेले यश टिकवता आले नाही.
    कार्यकर्ते टिकवता आले नाहीत.

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 10 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    आरएसएस चे कार्यकर्ते निस्वार्थीपणाने काम करतात तर इतर पक्षांचे कार्यकर्ते काही तरी हातात पडल्याशिवाय काम करत नाही. केवळ काम केल्यासारखे दाखवतात हे इतर पक्ष विसरतात.

    • @GROWTHCentre-p1m
      @GROWTHCentre-p1m 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍

  • @janardhandeokar7383
    @janardhandeokar7383 9 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.जनता राजकरण समजु लागले आहे.पक्षाचे उमेदवार,कार्यकर्ते कसे असावे.ते जनतेची कामे कशी करतात यावर लक्ष्य देण्याची गरज आहे.

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 9 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    अनयजी, आज आपण हा विषय कां घेतला ? उमजलं नाही! कोणताही विचार नसलेल्या "नेत्याविषयी"/ "पक्षाविषयी" आपण वेळ, श्रम फुकट घालवू नये!

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 10 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    मी उगवताना पाहिला नाही म्हणुन आज सुर्य उगवलाच नाही... तुम्ही सपाट होताना कुल्यांवर आपटल्यावर जल्लोष करताना बोलवावं तर भोकाड पसरलं असतं...आणि तुम्ही लागुन कोण गेलात राज ठाकरे ❓राजु पाटलांची चरबी जनतेने उतरवुन जमाना झाला हो..बंधुंचा मुका घेऊन आलेलात का भाषणाआधी 🤣

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      लै भारी😂😂😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      परवाच लग्नात बंधू ची भेट झाली होती😅

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@sunitatakawale5615
      हिशोबाचं बोलले असतील मुंबईतले आमदार मनसेमुळे निवडुन आलेत ना 🤣

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 10 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    50 वर्ष सर्वच ठाकरे नी मराठी च्या नावावर खा खा केले मराठी जनता मुंबई बाहेर जान्यास मजबूर झाली. आज मराठी जनतेनी ठाकरे बंधुना संपलेला विषय करून ठेवले. जो बोवोगे वो पावोगे. 🙏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      जय श्री राम 💐💐🙏

    • @meenadabholkar7443
      @meenadabholkar7443 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      थोडक्यात कुठलेच ठाकरे आता जनतेला नको झाले

    • @amit5286
      @amit5286 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bjp mule Marathi manus haddapar honar parprantiy chi dadagiri vadhali..Bal sahebani Marathi cha mudda sodun hindutva ghetala tyach veli Marathi manus varyavar sodala gela

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@parasnathyadav3869 जय श्री राम 🌹🔱🏹🚩🙏

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@meenadabholkar7443 कर्माची फळ.

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 10 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    आता दोन संपलेले पक्ष झाले, दुर्दैवाने दोन्ही पक्षांचे प्रमुख ठाकरेच, वाइट वाटतं, बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाच अस व्हाव.

    • @hemantshinde8042
      @hemantshinde8042 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      त्यात काय वाईट वाटायला ते होणार च होत सुरुवात बाळासाहेब पासूनच झाली होती फक्त दिसत असून बघायला तयार नव्हत

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@hemantshinde8042जय श्री राम 💐🙏

  • @mandarlimaye6027
    @mandarlimaye6027 9 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    राज आणि उद्धव यांची सद्दी कायमची संपली आहे.हे दोघेही मुंबई ही खाजगी मालमत्ता समजतात 😮😅

  • @PRASADBAPAT-n4f
    @PRASADBAPAT-n4f 9 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    भाजपा ला इंदिरा गांधींच्या काळात अगदी अल्प जागांवर समाधान मानावे लागले होते, तेव्हा त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या नावानी बोटे मोडली नव्हती......

  • @mohansawant1324
    @mohansawant1324 8 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    राज साहेब जनतेला विकास पाहिजे आहे. नुसती भाषण बाजी काय कामाची. धरपकड वृत्ती काय कामाची.

  • @shwetadesai2263
    @shwetadesai2263 10 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    राज ठाकरे एवढंच बोलू शकतात उद्धव सारखं

  • @shripadmote5741
    @shripadmote5741 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    धोबी का कुत्ता न घरका न घाटका
    शरदराव मी काँग्रेसशी धरसोद केली त्याच प्रमाणे राजजींच चालल आहे कधी भाजच्या बाजूने बोलायचे कधी विरुद्ध बोलायचे त्यामळे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेत आहेत

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 10 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    आपण कसे पैसे मीळवले, कोट्यावधी ची माया कशी गोळा केली आपण ही असेच मीळवा असाही संदेश देणे गरजेचे होते

  • @kalyaniukade8408
    @kalyaniukade8408 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    BJP ने ह्यापुढे या दोन्हीही ठाकरे बंधू यांच्यावर विश्वास ठेवू नये
    अनय जी एकदम बरोबर विश्लेषण

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    राज ठाकरे हे बर्याच वेळा भरकटलेले व्यक्तिमत्व वाटते.😂😂😂😂😂😂

  • @lalitarawool300
    @lalitarawool300 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नमस्कार anayaji
    उथळ पाण्याला खळखळट भारी
    तसें राज ठाकरेंची परिस्थिती झालीय

  • @satishdeshpande2882
    @satishdeshpande2882 9 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    SS, Thakre बंधू व एकनाथ शिंदे यांच्या पासून Devendraji यांनी सांभाळून व दूर राहावे

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूपच छान विश्लेषण अनयजी जय श्रीराम

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 9 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    दोघेही ठाकरे फक्त बडबड करणार. शाब्दिक कोट्या आणि नकला करून निवडणूकीत जिंकता येत नाही. राज साहेबांकडून उरली सूरली अपेक्षा संपली. ती फक्त त्यांच्या बद्दल कळवळा असलेल्या भाऊंना आहे😂

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😅👌

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      मनसे स्थापना १९ वर्ष झाली. भाऊ तोरसेकरांच्याच शब्दात, १ पिढी झाली... 😂😂😂😂😂

  • @nandakumarpandit6386
    @nandakumarpandit6386 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    राज आणि ऊध्दव एकाच नाण्याच्या दोन बाजू.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      एक जण मिमिक्री, नकला व टिका करण्यात धन्यता मानतो तर दुसरा टोमणेश्वर, शिव्याशाप एक बाब सारखीच म्हणजे अनावश्यक बकबक करण्याशिवाय काहीही नाही

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    राजू पाटील हे चांगले उमेदवार होते यात वाद नाही. परंतु या वेळी झालेले संपूर्ण राज्यातील मतदान पक्षाचा नेता कोण ते पाहून, तसेच हिंदुत्वाच्या, आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यांवर झाले आहे.

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 9 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    मनसेनी उमेदवार उभे केले ते सुपाऱ्या घेऊन महायुतीचे उमेदवार पाडण्यासाठी . उध्दवाला मदत करण्यासाठी . देशपांडे उभे नसते राहिले तर पेंग्वीनचा पराभव निश्चीत होता .

    • @bhushanmayekar9156
      @bhushanmayekar9156 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      शरद आपण बरोबर बोलता.. पोतनीस..आदित्य.. सुनील राऊत.. प्रभू.. हारून खान व इतर उबाठाचे आमदार केवळ मनसे मुळेच निवडून आलेत हेच सत्य आहे.. पण भाजपबरोबर युती करायला राज ठाकरेंचा इगो आडवा येतो..

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 40 นาทีที่ผ่านมา

      नियतीने असा बदला घेतला की स्वतः चां मुलगाही पडला

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अतिशय संयत भाषेत विश्लेषण..झोपी गेलेला जागा झाला... जे निकाल लागले ते मोठ्या मनाने मान्य का करत नाहीत..एकच नेता,मी म्हणेन तसेच झाले पाहिजे हा खाक्या.. लोकांनी मतदानाद्वारे आपापले स्थान दाखवून दिले..त्यांच्यावर अविश्वास का बरं...संघ,भाजपा वर टीका करून खांग्रेसींच्या सूरात सूर मिसळला...

  • @suniljoshi1247
    @suniljoshi1247 9 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    थोडक्यात काय तर बाजार उठला आहे, उगाच वदतो व्याघात्.

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 8 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    साहेब मला वाटते राज ठाकरे यांच्याबद्दल बोलून आपण वेळ वाया घालवत आहात ० लायकीचा आहे तो कारण जेंव्हा शरद पवार यांच्या बरोबर जाऊन लावारे तो व्हिडिओ म्हणून पैसे घेऊन बोलत होता तेंव्हापासून डोक्यात गेला आहे

  • @travellersagar437
    @travellersagar437 10 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    हेच राजू पाटील काही दिवसांनी शिवसेना नाहीतर भाजप मधे दिसतील 😅

    • @Aj-tp
      @Aj-tp 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tu raha jagewar mhanje jala

    • @sangeetachopde3687
      @sangeetachopde3687 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂

    • @VinodMalgonde-w3e
      @VinodMalgonde-w3e 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Aj-tp😅

  • @ps-pc6yy
    @ps-pc6yy 10 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    अगदी बरोबर

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    हे असेच वागत असले मुळे उपेक्षित राहिले 😮

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अगदी सयुक्तिक शीर्षक!

  • @sangeetachopde3687
    @sangeetachopde3687 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आता हा आला evm बद्दल बोलायला, आतापर्यंत काय झोपला होता का?? शप उठा नापं झोपले आता ओरडुन थकून

  • @sachinkelkar9648
    @sachinkelkar9648 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बरं झालं त्यांचं भाषण ऐकलं नाही😂

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरे आहे. सदर निरर्थक उपदव्याप करण्याचे कारणच कोणालाच कळले नसणार.

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    प्रचार सभेत साहेब भाषण सुरु करता क्षणी फटाके वाजत असायचे .साहेब म्हणायचे थोडे निकालाच्या दिवसासाठी बाकी ठेवा.😀
    केवढा आत्मविश्वास.

  • @anilbapat5202
    @anilbapat5202 10 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    ह्या धरसोड वृत्तीने मनसे पक्षाची हानी होत आहे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      अजूनही हे समजत नाही हे त्यांचेच दुर्दैव

  • @Praveen_Patil_6898
    @Praveen_Patil_6898 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    काल - महायुती ला मनसे चा बिनशर्त पाठिंबा.
    आज - अजित पवार चे एवढे आमदार कसे निवडून येतात ?

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😅😅😅😅😅 खरं आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनसेने उबाठाचे कसे निवडून दिले हे कोण विचारणार

  • @pradyutg
    @pradyutg 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    काय बोलावं? हा विचार करत बसले होते. कारण खर तर बोलण्या सारखं काहीही उरलेलच नव्हत.

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Confused politician !

  • @nimishjaywant9838
    @nimishjaywant9838 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    राज ठाकरे तुम्ही सुद्धा!

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मी संगमनेर चा आहे आणि इथे खरोखर बाळासाहेब थोरात हरले आहेत कारण हिंदुत्ववादि तरुण, लडकि बहीण विखे पॅटर्न......

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरं झालं.काही कामाचे नव्हतेच.

  • @dnyanwagh7091
    @dnyanwagh7091 51 นาทีที่ผ่านมา +1

    अशा अल्पमती, अडाणी, उनाड, भ्रष्टाचारी व विश्वासघातकी राजकारणाचा धंदा चालवणाऱ्या लोकांना भाजपाने दूर ठेवणे भाजपाच्या व महाराष्ट्राच्या हिताचे आहे.

  • @mrk23507
    @mrk23507 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राज साहेब हे त्यांच्या वक्तृत्व शैली साठी प्रसिद्ध आहेत, त्यांनी असे मत व्यक्त करावे हे दुर्दैवी म्हणावे लागेल, फार आश्चर्यकारक वाटते😮

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 9 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    "राज साहेब ठाकरे खूप जाणकार आणि ज्ञानी आहे असे म्हणतात... तर त्यांनी ई. वी. एम. संबंधात निवडणूक आयोग किंवा न्यायालयाकडे धाव घेतली का नाही?
    एवढ्या उशीरा संभ्रम?

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    राज ठाकरे स्वतः च आत्मपरीक्षण कधी करणार!

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      कधीच नाही हेच आज दाखवून दिले

    • @amit5286
      @amit5286 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@ulkachavan5886 bjp ali Ani parprantiyachi dadagiri chalu jhali

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    बर्याच वेळा ते भरकटतात. आता बी एम सी डोळ्यासमोर ठेवून बोलत आहेत. दोन तसकरांचे सोनं एखादा मधेच घेऊन जातो तसं करायची सवय आहे

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जनतेला विकास हवा असतो,टिका नकोय, उध्दव ठाकरे तर recording सारख भाषण करतो, शेतकर्यासाठी योजना,

  • @ShyamaParchure
    @ShyamaParchure 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Correct analisis

  • @KishorMunji
    @KishorMunji 10 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    आजचे राज साहेबांचे भाषण धरसोड वृत्तीचे प्रतीक होते.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      विधानसभेसाठी राज साहेबांनी फडवणीस शिंदे यांच्याशी दोस्ती करून.. स्वतःसाठी थोड्या जागा मागून घ्यायला हव्या होत्या. मदत झाली ती भावाला

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​ हो ना🤔 राज ठाकरे मुळे उद्धव चे पाच जण निवडून आले जे की यायला नको होते👎 @@mahendrakokate644

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      बरोबर, स्वतः च भंजाळलेला! मला याच्या कार्यकर्त्यांचे कौतुक वाटते 😂😂😂

    • @sangeetachopde3687
      @sangeetachopde3687 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@ mahendrakokate644 अगदी बरोबर

    • @PRASADBAPAT-n4f
      @PRASADBAPAT-n4f 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@mahendrakokate644कमीतकमी माहीम ची किंवा अन्य काही ठिकाणी तडजोड करून, काही जागा पदरात पाडून घेणे शक्य होते, पण फाजील आत्मविश्‍वास कधी कधी आत्मघातकी ठरु शकतो....

  • @nitinambure8282
    @nitinambure8282 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अनयजी, जर असे असेल तर, भाअंचा आशावाद हा फोलच म्हणावा लागेल.

  • @hemantshinde8042
    @hemantshinde8042 10 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मनसे फक्त राजठाकरे भाषण करतात त्यासाठीच असलेला पक्ष आहे असं वाटत

    • @meenadabholkar7443
      @meenadabholkar7443 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      आता भाषणाचा ही कंटाळा आलेला आहे. काहीच उरले नाही.

  • @manjirisharma
    @manjirisharma 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Raj Thakaray periodic entertainment show

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    यालाच तर म्हणतात " वराती मागून घोड".

  • @swatikapre1624
    @swatikapre1624 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मस्त उघडं पाडलं या ठाकरे ला ही!!....😂😂

  • @JagdishK-tp6lg
    @JagdishK-tp6lg 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    धरसोड वृत्तीने नुकसान झाले आहे.🎉🎉🎉

  • @vijaysabnis7291
    @vijaysabnis7291 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राज ठाकरे निवडणुक जिंकणे भाषणबाजीने होत नाही.

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नमस्कार उत्तम.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जनतेच्या प़श्नावर कधीच बोलत नाही,

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हे मात्र खरं आहे...

  • @sanjaykunnure6610
    @sanjaykunnure6610 10 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    महाराट्रातून 2TP राज-घरांनी संपल्याशिवाय महाराट्राची प्रगती नाही. 2TP म्हणजे बिग - बिग स्पीड ब्रेकर. अनयजी यावर आत्मचिंतन करा व special विडिओ बनवा.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जय श्री राम 💐💐🙏

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर

    • @sachinkelkar9648
      @sachinkelkar9648 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      खरं तर 2T2P संपले पाहिजेत

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उत्कृष्ट विस्लेशन.गुढी पाडवा जवळ आला ना आता..तेव्हा सभेत जे काय बोलणार ..याची ही चुणूक आहे. राज ठाकरेंनी दुसरी फळी तयार केलीच नाही. मोजून दोन नावे माहीत आहे. ते कोण..नांदगावकर आणि कोणीतरी जाधव म्हणून... बाकीचे कोण आहेत? जनतेला माहीत नाही. हे एकटेच बोलणार यांचे नेते कधी सभा,पत्रकार परिषद घेताना दिसत नाहीत.परवानगीच नसेल तर काय करणार बिचारे. स्वत:चं एकट्याचे महत्व कमी करून दुसऱ्यांना पुढे आणले पाहिजे..ना की स्वतःचे मुलाला.....

  • @sanjaykshirsagar5422
    @sanjaykshirsagar5422 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ज्यांनी काल भिवंडी ते चिंचोटी फाटा असा प्रवास केला आहे

  • @sanjaykunnure6610
    @sanjaykunnure6610 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    महाराष्ट्र - 2(T+P) = प्रगत महाराष्ट्र.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ✅️

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आता कळलं...मगाशी हे समीकरण कळले नव्हते. अगदी बरोबर आहे.

  • @pramodacharekar2842
    @pramodacharekar2842 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर सांगताय,सत्ता कशाला हवी "नाम" फाउंडेशन टाइप लोकांची कामं करा.मग तुम्ही खरे समाजाचे नेते.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      'नाम' संस्थेसारखी कामे करणे ठाकरेला कधीच शक्यच नाही. जिथे फक्त वसुली होते तिथे एवढी दानत कशी असेल.

  • @mvn9086
    @mvn9086 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अनयजी
    २००६ पासून राजसाहेब काय बोलतात ते कार्यकर्ते ऐकतात , पण राजसाहेब मात्र फक्त चमचे आणि बडवे काय बोलतात त्यातच अडकून पडले आहेत,आणि या चमच्या आणि बडव्यांच्या भारोष्यावर राजकारण चालत नसतं हेच मुळी साहेब विसरले आहेत शेवटी कार्यकर्ता हा शेवटचा कनेक्ट आहे हे कधी समजणार यांना
    महेश नातू

  • @vijayakulkarni5223
    @vijayakulkarni5223 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नमस्कार.राजसाहेबाबद्दल गुडवील जनतेत आहे पण खळ्ळ खट्ट्याक व फटकळ स्वभावामुळे एनकॕश करण्यात कमी पडतात.कधी कळणार?

  • @rajanmukadam815
    @rajanmukadam815 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राजू पाटील यांनी builder लोकांची दलाली केली हयात त्यांचा गावांची पाटील हे सुध्दा भरडले गेले मग मत देणार कसे
    मतदार संघात काम काय केले
    तिन्ही आगरी उमेदवार होते

  • @jaywantparulekar2604
    @jaywantparulekar2604 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बैल गेला झोपा केला

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    टोल नाकेवले कडून हफ्ते उकळणे संपले वाटते.45 दिवसानंतर आक्षेप घेऊन काय उपयोग.

    • @nileshm1051
      @nileshm1051 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      मुंबई तील टोल नाके बंद झाले तर काय घेणार आता

  • @sureshphadke8020
    @sureshphadke8020 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनसेला फक्त विद्धंसच करता येतो विधायक काही करयचेच नसते.

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    स्वतः राज ठाकरे यांनी आपली भूमिका कीती वेळा बदलली?😮

    • @Aj-tp
      @Aj-tp 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tumhi jyana vote karta tyani kiti wel baddali??

    • @amit5286
      @amit5286 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@Aj-tp bjp che chate sorry chahate ahe te kabul nahi karnar modiche guru pawar saheb ahet he swata modich bolle mhanun bar baba

    • @Hindukush9
      @Hindukush9 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​​@@amit5286
      ती राजनेतीक खेळी होती, पवारांना लपेटायला 😏🥸 🤪

  • @girishdeshmukh7439
    @girishdeshmukh7439 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खोबरं तिकडं चांगभलं

  • @ashokshah7193
    @ashokshah7193 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वंदे मातरम् मतदाताओ कृंष्णं वंदे जगतगुरूम
    घरबशे घराणेशाही प्रा लि चे उष्टे खरकटे खाउन टोणगा झाल्यावर बारसे करणारे दिडशहाणे झोपेतून जागे झाले?घराणेशाही प्रा लि च्या ऐतखाउ ना भाजप ने कष्ट घ्यावेत आणि आम्हाला यश मिळवून द्यावे मग आम्ही मिरवणार,? शहाणपणा नांदवणार? घराणेशाही प्रा लि म्हणजे उपद्रव मूल्य प्रतिष्ठीत गुंडगिरी आणि मतदारांनी यांना सभ्य समजावे? मतदाताओ घराणेशाही प्रा लि पासून सावथ राहा
    🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏

  • @ShreekantDeshpande-s3v
    @ShreekantDeshpande-s3v 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अचूक, व मर्म सांगितलेत..

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ह्यांचा उमेदवार जिथे उभा राहतो तिथे नेमका शी उबाठाचा निवडून येतो आणि शिंदे गटाचा आणि ह्यांचा पडतो अशी एकंदरीत परिस्थिती आहे . उगाच कांगावा का करतात !!! 😊

  • @mavleashutosh
    @mavleashutosh 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आमच्या दबा धरून बसलेल्या वाघाबद्दल असं बोलता काय ? आता आमचे नेते भाऊ तुम्हाला पाहून घेतील 😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      फक्त भाऊंचाच लाडका आहे हेच बहुतेकांचे मत असणार

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 4 นาทีที่ผ่านมา

    झोपी गेलेला जागा झाला . ठाकरे कुटुंबियांनी विश्वास गमावला आहे जनतेचा

  • @rajanpawar8530
    @rajanpawar8530 10 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मी ही अमित ठाकरेना मत दिलेले होते. तरीही त्यांचा पराभव का झाला ? याचा मी विचार करू लागलो आहे. 🤔

    • @travellersagar437
      @travellersagar437 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      माहीम ला मुस्लिम समाज सुद्धा खूप मोठा आहे. २०१९ मधे त्याच मुस्लिम लोकांनी मनसे च्या उमेदवारला मत दिले होते. पण ह्यावेळी ते मुस्लिम महाविकास आघाडी कडे फिरले. म्हणून गेल्या वेळी मनसे दुसऱ्या नंबर ला होती ती ह्यावेळी तिसऱ्या नंबर वर फेकली गेली.

    • @rajanpawar8530
      @rajanpawar8530 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @ नमस्कार,
      हे सगळे त्यांना ही समजत असून, का टाळता आले नाही ?
      ते मत विभाजन टाळता येणे शक्य नव्हते का ? पण नेहमी प्रमाणेच, नाही का ? 😁😁😁

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      त्याला मत का दिले होते, याचा आधी विचार करा.काय बघीतले होते त्याच्यात?

    • @rajanpawar8530
      @rajanpawar8530 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @ हे ही उघड करावे का ?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      सरवणकरांची भेट टाळली नसती तर नक्कीच एक तरी निवडून आला असता.

  • @vilasgije5484
    @vilasgije5484 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Both Thakrey Brothers are fooling Marathi Manoos and Hindus. It is Thakrey Family Pvt Ltd Company. TFPLC

  • @manojbendre4754
    @manojbendre4754 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Raj thakre n tyanchi party gone case ahe. He has no stand on any issue. He is fasiled politician. Lok kantalale raj thakrenchya mimikrila

  • @avvp7982
    @avvp7982 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ठाकरे all r outdated..

  • @mugdhagondhalekar3041
    @mugdhagondhalekar3041 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबरच व्यक्त झालात. राज ठाकरे यांनी निकाला नंतर लगेच मतं मांडायला हवी होती.

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    विश्लेषण सुंदर च!!

  • @vinaymokati1165
    @vinaymokati1165 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फक्त हिंदू वर अत्याचार करत आहे

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी खरं आहे..मुळातच विधानसभेला भाजप आणि शिंदे सेनेनी मनसे सोबत युती केली असती तर आजची राज ठाकरे यांची भाषा निश्चितच वेगळी असती..आणि भाजप नी आपल्या मुलाला दिलेल्या पाठिंब्यामुळे जर का तो कदाचित निवडून आला असता तरीही राज ठाकरे यांनी ही भागड कथा सांगितली नसती..अर्थात त्यांचे हाती भोपळा आल्यानेच ही आजची त्यांची घालमेल अवस्था दिसून आली..

  • @iilj1876
    @iilj1876 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Thakre family la apla "Black money " safe thevnya sathi politics madhey active rahaycha try kartat.

  • @nishmusicstudio3615
    @nishmusicstudio3615 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आज पहिल्यांदा असं वाटलं की राजसाहेब खूप फालतू बोलत आहे. फक्त 10 मिनिट बघू शकलो समोरचा व्हिडिओ बंद केला. राजसाहेब बोल्ले की महाराष्ट्रात जल्लोष झाला नाही. मला वाटते त्यांनी त्यावेळी टीव्ही बंद करून ठेवलेला असेल कदाचित.

  • @sangeetachopde3687
    @sangeetachopde3687 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ठाकरे संपलेत

  • @ushasoman75
    @ushasoman75 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर,

  • @Hindukush9
    @Hindukush9 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनसे ने उमेदवार उभे केल्या मुळे उबाठाचे अंदाजे १० उमेदवार निवडून आले 🤕😏🥸

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्रीराम जय शिवराय हर हर महादेव वंदेमातरम अनयजी