Fear of death | Dr.Nandu Mulmule | Khuspus with Omkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 165

  • @vaishalihardikar6069
    @vaishalihardikar6069 วันที่ผ่านมา +16

    अप्रतिम पॉडकास्ट! इतका गंभीर विषय, पण ऐकतच रहावंसं वाटलं. डॉ. मुलमुले यांचे खूप खूप आभार! त्यांचं बोलणं ऐकताना पुन्हा पुन्हा असं वाटलं की चांगलं साहित्य, तत्त्वज्ञान या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि दुर्दैवाने आजच्या शिक्षणपद्धतीत याचा अभाव आहे. उपनिषदांमधून आलेलं तत्त्वज्ञान जर तरूण पिढीपर्यंत पोहोचलं तर त्यांचं व्यक्तिमत्त्व किती प्रगल्भ होईल!

  • @vg7500
    @vg7500 วันที่ผ่านมา +21

    नाही रे भिती नाही पण मनाला एकदम ठणकावून सांगितल्या सारखे झाले कि आईच्या उदरात आपण जन्माला आलो त्या क्षणीच आपला मुत्यू ही सोबत होता आणि ते पटलेही मनाला हे फक्त सरांच्या स्पष्टपणे पण साध्या सोप्या भाषेत सांगायच्या पद्धतीने पण आपल्या मुत्यूला सामोरे जाण्याअगोदर काय काय करावे आणि करू नये हे पण स्पष्ट झाले नंदू सरांचे खुप खुप आभार आणि तुझे विशेष आभार . ओंकार तुझे खुप खुप कौतुक रे 🙏

  • @ravindrahardikar3459
    @ravindrahardikar3459 วันที่ผ่านมา +12

    आपणा कडे येत असलेल्या व्यक्ती खरोखरच उत्तम माहिती असलेल्या असतात.
    सर्वात चांगले म्हणजे मुलाखत घेणारे आपण समोरच्या व्यक्तीला पुर्ण पणे बोलण्याची संधी देतात.
    मनापासून आभार.
    मुलमुले सर तर नात्यातीलच वाटतात

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 วันที่ผ่านมา +11

    खूप अप्रतिम विषय. इतका सहजपणे explain केला आहे की तरी सुद्धा समजायला अवघड वाटते
    . टप्प्या टप्प्याने परत परत rewind करून ऐकत रहावे आणी सखोल पणे समजून घ्यावा लागेल. तरी शेवटी ओंकार म्हणतो तसे अरे बापरे! हेच उद्गार तोंडात येतात. अध्यात्माची बैठक असल्याशिवाय हे सहजपणे झेपणे शक्य नाही. खूप छान podcast.

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 วันที่ผ่านมา +1

      अगदी माझ्याही मनात हेच विचार आले.

  • @Curious81-b4k
    @Curious81-b4k วันที่ผ่านมา +12

    Such an endearing person Dr Mulmule .. नेहमीच सरांच बोलणं ऐकत रहावस वाटतं ...🙏

  • @HarryPotter-o3w
    @HarryPotter-o3w วันที่ผ่านมา +11

    माझ्या मिस्टरांना जावून तीन महिने होतील आता, मी फार डिप्रेशन मध्ये होते, अपराधी भावना येते की मी उपचारात कुठे कमी पडले,डायबेटिस होता, डायलिसिस सुरू होते, त्यातच ब्लॉकेज होते, बायपास करायचे होते पण त्याआधीच वयाच्या 57 व्या वर्षी हार्ट अटॅक मध्ये ते गेले , आज डॉ मुलमुले सरांचे ऐकून सर्व प्रश्ननांना उत्तरे मिळाली, तुमच्या मुलाखती आम्ही दोघेही ऐकत होतो, आजचा पाॅडकास्ट माझ्या साठी होता अस मला वाटतं, आता बरचसं हलक वाटत, तुमच्या दोघांची खुप खुप आभारी आहे 🙏🙏🙏

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 วันที่ผ่านมา +1

      तुम्हाला मनःशांती लाभो

    • @ashwinideshpande2730
      @ashwinideshpande2730 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      कुणी ही कुणाच्या मृत्यू किंवा जन्माला कारणीभूत नसत,
      सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत अस मला वाटत सॉरी थोड रूढ वाटत असेल पण हे च खर आहे ,
      तुम्ही नका मनाला लावून घेऊ,
      इथले भोग संपले की जाणं ही जाणं आहे मग ते आजार पणात असो, किंवा इतर कोणतीही परिस्थिती असो
      त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, मेडिटेशन करा किंवा तुमच्या आवडीचा देवाचं नामस्मरण करा.😊😊😊😊😊😊😊

    • @pramodchougale210
      @pramodchougale210 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Don't worry mym be positive आयुष्य जगून घ्या

    • @amuktamuk
      @amuktamuk  17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      We are sorry for your loss, तुम्ही आमच्याबरोबर हे share केलत ही आमच्यासाठी खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे!

    • @SumitaTalape
      @SumitaTalape 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ज्याला मरनाचे स्मरण असते तो उत्तम जीवन जगतो त्या ला शेवटी काही राहिले आहे असे अजीबात वाटत नाही.सर खुप छान माहिती दिली.धन्यवाद.

  • @KaushikDatye
    @KaushikDatye วันที่ผ่านมา +4

    निःशब्द, ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला झालं. खूप खूप धन्यवाद, ॐकार

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 วันที่ผ่านมา +4

    ओंकार आजचा तुझा विषय तुझ्या तरुण वयात खूप जड गेलेला जाणवत होता ! मी ६० वर्ष उलटून गेलेलो असलो तरी, काही वेळाने थोडे बधीर झाल्यासारखे वाटले. अर्थात डॉ मुमलमुले सरांनी हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने, उदाहरणे देऊन आणि विज्ञानाच्या आधारावर स्पष्ट केला. त्यांचे मनापासून आभार !! पुढील आयुष्यातील विचारांची,कृतीची दिशा आता नक्की ठरवता येईल. आज पर्यंतच्या सर्व भागातील उत्तम आणि उपयुक्त मुलाखत झाली, असे माझे मत आहे.

  • @umasawant3015
    @umasawant3015 วันที่ผ่านมา +4

    हातचा उरलेला एक समाधानाचा असावा......
    सोप्या शब्दात गंभीर विषय समजवला.
    Thank you very much

  • @virendrabokey9967
    @virendrabokey9967 วันที่ผ่านมา +7

    डॉ. मुलमुले सरांचे खूप खूप आभार .खुप सुंदर विषय. अतिशय मार्मिक ,मुद्देसुद मांडणी. धन्यवाद.

  • @amar00708
    @amar00708 วันที่ผ่านมา +5

    पुजेतल्या पानाफुला
    मृत्यू सर्वांग सोहळा
    धन्य निर्माल्याची कळा...
    धन्यवाद डॉ मुलमुले सर❤

    • @amuktamuk
      @amuktamuk  17 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙌🏻

    • @rpaapahihi
      @rpaapahihi 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@amar00708 कोणाची रचना आहे ही? तुकोबाची का?

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 วันที่ผ่านมา +5

    मृत्यु सारखा गंभीर विषय सरांनी किती सहजतेने समजावून सांगितला.

  • @ranjanabarve5205
    @ranjanabarve5205 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर फार स्पष्ट आणि सोप्या शब्दात सांगतात. खूप आधार वाटला. कुठेही शिकवण्याचा टोन नाही अतिशय खऱ्या आवाजात सांगितलेलं सत्य 🙏

  • @vaijumundhe9594
    @vaijumundhe9594 วันที่ผ่านมา +4

    अप्रतिम ! डॉ.नी मानसशास्त्र, आध्यात्म, तत्वज्ञान सर्व बाजूंनी हा विषय समजावून सांगितला , तोही सोप्या भाषेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @neetajog5412
    @neetajog5412 วันที่ผ่านมา +3

    अतिशय उत्तम पॉडकास्ट
    विशेषतः साठी नंतर च्या लोकांना तर खूपच उपयुक्त - खूप धन्यवाद मूलमुले सर, आणि अर्थात "खुसपुस" चे सुध्दा

  • @swatikoparkar6188
    @swatikoparkar6188 ชั่วโมงที่ผ่านมา

    अप्रतिम पॉडकास्ट मृत्यु जो शब्द ही आपण उच्चारायला टाळतो त्याबद्द्दल खूप छान विवेचन
    धन्यवाद ओमकार

  • @pradnyakulkarni9930
    @pradnyakulkarni9930 15 นาทีที่ผ่านมา

    खूप सुंदर विवेचन. मला मृत्यूची फार भिती वाटायची. दुसऱ्यांच्याही मृत्यूची कल्पना मला सहन होत नसे. माझा तरुण भाचा कोरोनाने गेला. असह्य वेदना अजुनीही होतात. 😢त्यामुळे डिप्रेशन येते. तरुण मुलगा गेल्याने भावाची condition खूप खराब आहे.गेलेल्या तरुण भाच्याला 2 लहान मुले आहेत. Me मुळात hyper sensetive आहे. कोणाचेही दुःख मला पहावत नाही. अध्यात्मिक मार्गाने मला बरे वाटते. तुमचा हा video पहिला. खूप बरे वाटले. Thanks lot. God Bless You. 💐🌹🙏

  • @divyanawar1698
    @divyanawar1698 วันที่ผ่านมา +2

    Dr. Nandu Mulmule s truly a great personality. Truly sir, my fear of death has gone and I feel very relieved.

  • @mayaoak4116
    @mayaoak4116 57 นาทีที่ผ่านมา

    खूप छान विवेचन
    गंभीर विषय पण ऐकत रहावसं वाटत आहे
    सर्वसामान्य माणसाला सहज समजेल असं सांगतात सर
    ओंकार फार छान झालाय एपिसोड

  • @deepakkhanna1631
    @deepakkhanna1631 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अप्रतिम वक्तव्य आहे सरांचं. अभ्यासाची समज व त्यातूनचे लोकोपयोगात प्रस्तुतिकरण अतुलनीय असून सामान्यांसाठी सहज आकलनीय आहे, हे विशेष. अशी माणसे फार दुर्मिळ असतात. माझ्या मते लोकांसाठी पारंपरिक क्लिष्ट अध्यात्मिक मार्गा ऐवाजी अशा वास्तवांना जाणणे ईष्ट असेल. आजकालच्या बुवा-बाबा अथवा कथित कथावाचकांची निष्क्रिय प्रबोधने टाळून सरांच्या अशा प्रबोधनाला प्राधान्य द्यावे व लोकी प्रचार-प्रसार करावा. जेणेकरुन वास्तविक ज्ञानबोधाला हातभार लागेल. जी काळाची गरजच आहे.
    शुभंभवतू . . .

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अप्रतिम विदियो..मंत्रमुग्ध झाले ऐकून..धन्यवाद सर..🙏🙏🙏

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🌹🕉️🎵उत्तम ज्ञान दिलेत डॉक्टर!!🎶🕉️🌹

  • @sonalchitnis-karanjikar689
    @sonalchitnis-karanjikar689 วันที่ผ่านมา +2

    Thankyou to Dr.Mulmule. this episode helped me personally to come at peace with my conflict in dealing with a personal loss ❤ gratitude to Dr. Mulmule .

  • @poojaanilbharne1216
    @poojaanilbharne1216 วันที่ผ่านมา +2

    Siracha अनुभव इतका अद्भुत आहे ना एकतच राहावे वाटते ❤❤❤खूप खूप धन्यावाद correct guidance aahe एकदम easy भाषेत

  • @skumar1458
    @skumar1458 วันที่ผ่านมา +4

    गंभीर पण वास्तविक विषय.

  • @varshasambrekar6689
    @varshasambrekar6689 วันที่ผ่านมา +12

    अतुल सुभाष च्या केस वर तरुणांनी लग्न करताना काय खबरदारी घ्यावी ह्यावर पण व्हिडिओ बनवा

  • @manasilatkar3711
    @manasilatkar3711 วันที่ผ่านมา +3

    खूप छान विषय घेतला चर्चेला. डॉक्टरांनी अत्यंत प्रभावी आणि यथोचित मार्गदर्शन केलं. मी तुमचे बरेच भाग पाहिले आहेत. अनेक महत्त्वाच्या आणि गंभीर विषयांवर तुम्ही चर्चा घडवली आहे. शुभेच्छा!

  • @pranavbiraris3426
    @pranavbiraris3426 วันที่ผ่านมา +3

    I don't fear death I fear pain which comes with it
    Death is not continuous infinite blank experience as many think, it's simply nothing.
    Death is not a problem life is.

  • @APJ_PositivePsychology
    @APJ_PositivePsychology 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    मृत्यू विषयावरचे अप्रतिम व वास्तव व तरीही दिलासा दायक विवेचन. सा. नमस्कार. मुलमुले सर. 🙏🏽

  • @shamalisutar1700
    @shamalisutar1700 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अप्रतिम छान मार्गदर्शन

  • @swatirane7795
    @swatirane7795 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान विषय समजाऊन सांगितला आहे, डॉक्टर मुलमुले सर खूप खूप धन्यवाद, आणि omkar तुझे ही आभार. जीवनाकडे संकुचित न बघता ते बघण्याचा दृष्टिकोन दिला.

  • @sunitadeshpande2195
    @sunitadeshpande2195 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुलमुले सरांना हॅट्स ऑफ, किती छान पद्धतीने समजावून सांगितलं. त्यांचा साहित्यिक व्यासंग पण किती दांडगा आहे हे त्यांनी दिलेल्या उदाहरणावरून समजतं

  • @surendradarole5143
    @surendradarole5143 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय माहितीपूर्ण.. पॉडकास्ट.
    डॉ. साहेबांना डोळे मिटून एकावे...

  • @shashikantgadade724
    @shashikantgadade724 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती सांगितली 🙏🏻 श्री स्वामी समर्थ

  • @amrutabhide
    @amrutabhide 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय सुंदर पद्धतीने विषय मांडला आहे. ! आणि डॉक्टर साहेबांना ऐकणं त्याहून अधिक सुंदर. खूप छान ❤

  • @swapna5794
    @swapna5794 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    अप्रतिम पोडकास्ट 👌👌👌👌
    It's a treat to the ears to listen to this topic by the one and only Dr. Mulmule. The way he makes any intricate topic not only interesting but direct to the brain from mind via heart is simply awesome👏👏👏 His hold on any topic is embracing thus making any topic lucid via Sanskrit Shlok/Marathi kavya/ Gazal. Hats off to you Dr! and thanks to "The Amuk Tamuk", TAT. 🙏👍

  • @cacavb
    @cacavb ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यासी केला अट्टाहास, शेवटचा दीनू गोड व्हावा़

  • @ajaynafde4321
    @ajaynafde4321 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dr Mulmule , please continue the awesome work . Simple, elegant and conversational approach to explain how things have progressed along the way.

  • @shashikantjagdale3187
    @shashikantjagdale3187 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    अत्यंत सोप्या पद्धतीने सरांनी मार्गदर्शन केले आहे

  • @winterlily100
    @winterlily100 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    I am Dr. Mulmule’s big fan! 🙏🏼

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रत्येकाला मृत्यूचे भय असतेच.पण आपले विचार छान वाटले.गंभीर विषय चर्चेत घेतला धन्यवाद

  • @vaishalijoshi3467
    @vaishalijoshi3467 วันที่ผ่านมา +1

    ॐकार, तू स्वतः तुमची टीम यांचे खूप खूप आभार -असा विषय निवडून त्यावर इतकी मुद्देसूद चर्चा घडवून आणलीत- त्यासाठी! डॉक्टर मुलमुले हे प्रतिभावान मानसशास्त्रज्ञ आहेतच,सूवर्णपदक विजेते का आहेत ते पटते!

    • @amuktamuk
      @amuktamuk  17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      🙌🏻🙌🏻 मनापासून धन्यवाद

    • @vaishalijoshi3467
      @vaishalijoshi3467 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @amuktamuk 🙏🙏🙏

  • @sushilapawar2344
    @sushilapawar2344 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vha khupch chan vishay khup avdala mulmule saranchimulakhat khup avadli

  • @suchitrabhagwat9034
    @suchitrabhagwat9034 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुपच सुंदर झाला episode

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजचा विषय खूप वेगळा आणि सपशूंजनार होता ,टेस्ट तर प्रत्येकालाच ह्या विषयी जाणून घायचे असते ,ते सरांनी उत्तम प्रकारे दिलेय ,धन्यवाद सर .

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद 🎉❤ डॉक्टरांचे खूप आभार.....मस्त संवाद झाला..... ओंकार too good यार

  • @vikasdesai2198
    @vikasdesai2198 วันที่ผ่านมา +1

    Ultimate podcast, thanks Doctor for explaining in simple words,thanks omkar. I really liked your closing expression

  • @prachikate7951
    @prachikate7951 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माझं वय 37 आहे अन वय वर्षे 31 ते 36 मीमृत्यू ची प्रचंड भीती घेऊन घालवला.. 5 वर्ष तीळ तीळ मेल्यावर एक दिवस मृत्यू येणारच हे accept करून टाकलं, ह्या acceptance मध्ये मला माझ्या 2 surgery नी खूप मदत केली, ज्याची खूप भीती असते त्याला समोर जाण आपल्या भीतीपेक्षा कमी भीतीदायक असतं हे कळल्यावर अनुभवल्यावर मी अगदी निवांत झाले आता मी खूप आनंदाने, समाधानाने कामं करत जगतेय.

  • @prachikate7951
    @prachikate7951 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    नंदू सरांना खूप खूप धन्यवाद 🥰🙏.. अन अमुक तमुक च्या टीम लाही 🙏

  • @madhurikallianpur6483
    @madhurikallianpur6483 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान पद्धतीने हा विषय हाताळला. वार्धक्य मृत्यूचे भय वाढवते. असे का होत असेल?

  • @manisharaul8351
    @manisharaul8351 วันที่ผ่านมา +1

    Khup chan guidance sir Thank u so much 😊

  • @deepakbendre8195
    @deepakbendre8195 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती सांगितली सरांनी accept तरच मृत्यूची भीती वाटणार नाही

  • @shitalmohite846
    @shitalmohite846 วันที่ผ่านมา

    तरुणांसाठी मार्गदर्शन पुढील पॉडकास्टसाठी मुल्मुले सर, सर्व गोष्टींसाठी धन्यवाद 😊

  • @purushottamtirodkar-zr9oy
    @purushottamtirodkar-zr9oy วันที่ผ่านมา

    फारच छान! डॉक्टरांचे dyaan ही खूपच जानविते.

  • @sachins50
    @sachins50 วันที่ผ่านมา +1

    Chaan mulakhat .. sir khup chaan samjaavtat

  • @sampadawalavalkar6013
    @sampadawalavalkar6013 วันที่ผ่านมา

    खूपच सहजपणे विषय उलगडून दाखवला.🙏

  • @pritishanbhag4946
    @pritishanbhag4946 วันที่ผ่านมา +1

    I am in awe of your podcasts and it’s contents. Haven’t missed any. Specially the ones with respected Dr Nandu Mulmule. His lucidity in putting forth facts of life connects with all human form. Acceptance of death as one stop in your life trajectory (scientifically explained too) is such a wonderful thought to live with happiness. Please do let us know if Sir has authored any books.

    • @amuktamuk
      @amuktamuk  วันที่ผ่านมา

      Yes definitely we will share the links!

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 วันที่ผ่านมา

      Very beautiful and sensitive comment 👌🏻

  • @maratheprabhakarpradnya8757
    @maratheprabhakarpradnya8757 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान विवेचन.

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    नेहमीप्रमाणे च डॉ खूप छान समजावून सांगतात ,❤ सर्व एपिसोड खूप आवडतात

  • @aparnajoshi5421
    @aparnajoshi5421 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती सांगितली . वास्तवाचा स्वीकार करता आला पाहिजे .

  • @lpfcdd
    @lpfcdd วันที่ผ่านมา +4

    Is there any option to click on that 👍🏼 button * 100000 or even more?
    Awesome job done guys! Keep up the great work, keep getting these great people and talking about such great topics.

    • @amuktamuk
      @amuktamuk  วันที่ผ่านมา +2

      We wish 🙌🏻 thank you so much!

  • @istar_99
    @istar_99 วันที่ผ่านมา +29

    माझे वय 19 वर्षे आहे आणि मी या विषयावर 3-4 वर्षापासून अभ्यास करत होतो विविध पुस्तकांच्या वा पॉडकास्ट च्या माध्यमातून आणि काही गोष्टी चां इतका उलगडा झाला आहे की त्यामुळे माझी झोप उडाली आहे मी सतत चुकीच्या विचारात असतो त्यामुळे माणसाला जितकं कमी माहिती असेल तितका तो समाधानी असेल.

    • @riteshjadhav3984
      @riteshjadhav3984 วันที่ผ่านมา +8

      Tumhi tya goshtina nit samajlaa nahi kiva tumchi reasoning kami ahe

    • @shahidp9433
      @shahidp9433 วันที่ผ่านมา +2

      @@istar_99 tumacha mhanan barobar aahe,
      Parantu hi 1 palwaat aahe, ji aaplya lakshat yet naahi

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 วันที่ผ่านมา +8

      वय खूप लहान आहे. थांबा जरा !!! मी पन्नाशीनंतर या विषयावर विचार करायला लागले कारण तोपर्यंत किती नित्यकर्म करण्यातच जन्म गेला !!! You live and keep on working!!! Time will automatically take you towards these thoughts!!

    • @sampadawalavalkar6013
      @sampadawalavalkar6013 วันที่ผ่านมา +9

      आधी जगण्याचा अनुभव घ्या... कामं करा,निर्णय घ्या, चुका करा,मजा करा.. नंतर आपोआप समजेल..

    • @appa7235
      @appa7235 วันที่ผ่านมา +4

      @@istar_99 ओशो चे एक वाक्य आहे सवाल ये नाही की किताना सिखा जा सकता है असली सवाल ये हे की किताब भुला जा सकता है

  • @AD_salvor
    @AD_salvor 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    अप्रतिम 👌

  • @snehaltambe3865
    @snehaltambe3865 วันที่ผ่านมา +1

    जगायची इच्छा संपली असे आपण म्हणतो म्हणजे कुठेतरी सुप्त अपेक्षा असते आपली असं वाटतं

  • @Wanderlust1988
    @Wanderlust1988 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan episode

  • @chaitanyadandavate8633
    @chaitanyadandavate8633 วันที่ผ่านมา +1

    Great insight on understanding death and fear

  • @sulbhajadhav1394
    @sulbhajadhav1394 วันที่ผ่านมา +1

    Khupch chan episode ❤❤

  • @nanditasohoni1299
    @nanditasohoni1299 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumcha pratyek podcast far chhaan asto.

  • @ramakantdeshmukh7942
    @ramakantdeshmukh7942 วันที่ผ่านมา +1

    "EXCELLENT N REAL IN EVERYBODY'S LIFE, I PERSONALLY FEEL I JUST WORRY ABOUT WHERE I WILL GO AFTER MY DEATH IS UNKNOWN IS REAL FEAR❤

  • @dineshdongre7094
    @dineshdongre7094 วันที่ผ่านมา +1

    निशब्द. 🙏🙏🙏👌👌👌

  • @Partner-z3e
    @Partner-z3e 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    निव्वळ अप्रतिम!

  • @archanachandle4480
    @archanachandle4480 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aatishay सुंदर 🙏

  • @varshaashtikar8225
    @varshaashtikar8225 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप ज्ञानी आहेत नंदू सर..

  • @aniketkamble7495
    @aniketkamble7495 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupach chan vishleshan sir ani aaj samajla Avenger mdhe villain cha Thanos ka hta he represent death Thanology as said by sir ❤

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 วันที่ผ่านมา

    Khoop sunder vichaar.

  • @chaitanyawalunjakar6832
    @chaitanyawalunjakar6832 วันที่ผ่านมา

    Wow! what a beautiful conversation.

  • @siddharth5050
    @siddharth5050 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    khup chan interview hota.. punha ekda pahushi vatoy

  • @chetnasamel2603
    @chetnasamel2603 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    My son 19 expired in road accident I have gone through DABDA theory..might be process is on
    I relate to this so much..

    • @amuktamuk
      @amuktamuk  17 นาทีที่ผ่านมา

      We are sorry for your loss, thank you for sharing with us.

  • @mangeshkshirsagar
    @mangeshkshirsagar วันที่ผ่านมา +1

    Salute 🙌

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 วันที่ผ่านมา

    Waiting for the episode!!! The only truth of life !!

  • @ranjanapurohit7978
    @ranjanapurohit7978 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 วันที่ผ่านมา

    Khup chhan zala podcast. ❤

  • @shashikantkumbhar8397
    @shashikantkumbhar8397 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती 👌👌👌

  • @siddheshnavajekar
    @siddheshnavajekar 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dr. Nandu Mulmule Sir is great.

  • @vikaspawase5798
    @vikaspawase5798 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय सुंदर

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan vishay

  • @rupalimane4728
    @rupalimane4728 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations for 4 lakh subscribers

    • @amuktamuk
      @amuktamuk  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you so much ♥🙌

  • @balkrishnashinde9815
    @balkrishnashinde9815 วันที่ผ่านมา

    O ' dr.Nandu sir the lord Krishna quotes Death is nothing but a divine prasad by the lord Krishna.

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dr. मुलमुले सरांकडून "अध्यात्म आणि विज्ञान" ह्या विषयावर ऐकायला आवडेल!!

  • @smitaborase5633
    @smitaborase5633 วันที่ผ่านมา

    खुपचं छान❤

  • @ankushkhambe5428
    @ankushkhambe5428 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय बोलात भारी sir 👏

  • @jyotishenai2001
    @jyotishenai2001 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir u r great

  • @sanjaybharde5742
    @sanjaybharde5742 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण धर्म, देव या माणसाचं माणूसपण नष्ट करणाऱ्या महामारीवर चर्चा घडवून आणावी.

  • @nilamgore3698
    @nilamgore3698 วันที่ผ่านมา

    छान विषय..👍👌❤

  • @akshaykawale8727
    @akshaykawale8727 วันที่ผ่านมา

    Apratim podcast

  • @daivisonawane2154
    @daivisonawane2154 วันที่ผ่านมา

    Awesome podcast 👏 👌

  • @renukajoshi8001
    @renukajoshi8001 วันที่ผ่านมา

    Brilliant ❤

  • @prasadsawant5284
    @prasadsawant5284 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर विषय

  • @9866663990
    @9866663990 วันที่ผ่านมา

    Khup chann

  • @THEMAYURSKITCHEN
    @THEMAYURSKITCHEN วันที่ผ่านมา

    Khup bhari 😊😊😊