खूप छान माहिती दिलीत .🙏🙏.देवघरातील कासवाचा तोंड आतल्या दिशेनी असावं का बाहेर .. बाकीच्या मूर्तींसारखं ... आणि देवांना कस ओवाळावे आणि माणसांना कास ओवाळावे ... म्हणजे गोलाकार का आधी अर्धगोल आणि मग पूर्ण गोलाकार .. 🙏🙏
साधारण प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णेची छोटीशी मूर्ती असते, ती लग्नात आई देते, म्हणजे बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा . देते,पण हरकत नाही तुम्ही एखादी छोटीशी अन्नपूर्णेची मूर्ती आणली तरी चालू शकते, आणि ती तुम्ही देवघरात बसवू शकता, अन्नपूर्णा ही धनधान्य देणारी अशी देवी आहे आणि लक्ष्मी हे ऐश्वर्य देणारी देवी आहे, जरी दोघींची एकच रुपे असली किंवा एकच असले तरीसुद्धा अन्नपूर्णा ही अन्नपूर्णा असते त्यामुळे अन्नपूर्णा एखादी घरात असणंही केव्हाही चांगलं असतं, छोटीशी मूर्ती आणावी ती पितळेची किँवा चांदीची असली तरी सुद्धा चालू शकते, धन्यवाद
माहिती तर छानच दिली.पण त्याचबरोबर स्पष्ट उच्चार ,आरोह -अवराह यांमुळे मराठी प्रमाण भाषेची प्रचिती येते.आजकाल अशी शुद्ध मराठी भाषा सहसा कुठेही ऐकायला मिळत नाही.दूरचित्रवाणीवरील वृत्तनिवेदक सुद्धा मराठी बातम्या सांगताना खूप चुका करतात.बेल आणि आयकान हे दोनच शब्द इंग्रजीतील वापरले.खूपच छान .धन्यवाद
काकु देवघरात शंख,घंटा, कुठल्या दिशेने ठेवावे, तसेच तेलाचा दिवा, तुपाचा दिवा कुठल्या दिशेने,आणि तसेच कुलदैवत देवीची असल्यामुळे त्या प्रमाणे, देवघरात देवाची मांडणी कशी करावी,देवघर जर पुर्वेकडे तोंड करून असेल तर, प्लीज ही सर्व माहिती दाखवाल का, विनंती आहे.
Devghar आणि त्याबद्दलची माहिती खरंच साध्या आणि सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.पण जसे देवघर पूर्व पश्चिम असावे तसेच गुरुजनांचे फोटो घरात कुठल्या भिंतींवर लावावेत याबद्दल पण विस्तृत माहिती दयावी आणि गुरुजनांचे फोटो देवघरात ठेवले तर चालतात का ?
देव्हाऱ्यात पिंड कशी ठेवावी? कोणत्या दिशेला असावी? पिंडीवर हळद-कुंकू न लावता फक्त अष्टगंध लावावे असे काहीजण म्हणतात, याबद्दल मला आपणाकडून मार्गदर्शन हवे.
तुमचे व्यक्तीमत्व देवघरातल्या समईसारखे आल्हाददायक आणि सोज्वळ आहे, त्यामुळे video बघताना सात्त्विक आनंद मिळतो.🙏🏻🙏🏻
किती छान, पणं खर सांगू मी एक साधी गृहिणी, आई आजी सासू तुमची मावशी काकु आहे, हो किन ई 🙏 तुमच्या अभिप्राया मुळे मात्र मला खरचं बळ येते धन्यवाद
खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kaku sunder 👌 devghra sabmdi chaan mahiti sagtali 🙏
खूप छान माहिती दिली ❤
Khupach Chan Madam
Extremely Informative 🙏
खूप छान माहिती दिलीत .🙏🙏.देवघरातील कासवाचा तोंड आतल्या दिशेनी असावं का बाहेर .. बाकीच्या मूर्तींसारखं ... आणि देवांना कस ओवाळावे आणि माणसांना कास ओवाळावे ... म्हणजे गोलाकार का आधी अर्धगोल आणि मग पूर्ण गोलाकार .. 🙏🙏
Khup chan
Khup chhan mahiti detaho kaku tumhi
Tumcha video baghun man aalhadit hote
Tai khup khup dhanyawad hi mahiti sangitli tumhi. 🙏🙏
Tumhi khup shantapane samjavun sangata…khup chhan vatata… mala ek prashna aahe… majha devghar paschim bhintila aahe… telacha diwa ni tupacha diva kuthlya dishesla lavava
चांगली माहिती दिली आणि सहज सोप्या शब्दात.
खूप छान व उपयुक्त माहीती
Best mahiti dili ! THANK YOU MAVSHI
Thanks for reply aai
Aamcya kade शंकराची पिंड आहे. Dev ghar t kase thevave? Panyat thevave ka?
खूप छान माहिती🙏 धन्यवाद आई
khup chaan mahiti dhili . 🙏🙏
खूप छान माहिती दिलीत अनुराधाताई🙏🏻🙏🏻
Khup khup chhan mahiti kaku
खूप छान आहे
Dhanyawad, Chan mahiti. Dev Ishanya dishela ani apan Nairutya dishela chalet ka?
Annapurna ani balkrushnachi mandani devgharat ganapati chya kuthalya bajula karavi? Eka line madhe thevave ka?
काकू, तुम्ही एक चालता बोलता विश्वकोष आहात.
खूप छान माहिती सांगितलीत .👌👌👌👍👍
खुप छान माहिती दिली 👌👌
नमस्कार 🙏🙏.....आई
Khup Chan mahiti dili
Khup Chan mahiti dilyabaddal dhanyawad 🙏🙏
🙏🙏
You always give nice information about religious things and your receipes are also good
खुप धन्यवाद
खूप उपयोगी माहिती... 🙏
🙏🙏
धन्यवाद काकू खूप सुंदर
ताई छान माहिती दिली धन्यवाद
खूप धन्यवाद
Chhan Kakai 👌👌🌹🌹❤❤
छान माहिती सांगितली ताई आवडली धन्यवाद
Khupch chan mahiti milali kaki 🙏🙏👌
खुप छान माहिती काकु
खूपच उपयुक्त माहिती 🙏
खूप छान माहिती सांगितलीत...👌🙏
Aambai la pandhre phul vahave ka
काकू छान माहिती दिली . धन्यवाद 🙏🙏
मना पासुन नमस्कार खूप छान माहिती अनुराधा ताई
Superb nice info Kaku 🙏🙋
Tai,attishay chhan mahiti.
Thank you Kaku 😊 khup chhan mahiti milali devgharat Bhagvan Shankrachi pindi Ani Annapurna devichi murti kontya dhatuchi asavi plez margdarshan kara
Khup chhan mahiti
काकू तुम्ही खूप छान माहिती दिली आहे.
Khupch chhan, ajun ek kaki , devachi mandani kashi karavi devgharat mhnje क्रम ksa asava?
Uttam mahiti. Devgharala kalas ka nasava? Please sangal ka?
Khup chaan mahiti sangitlit..me pan tumchya matanshi sahamat ahe..🙏
धन्यवाद
खूपच छान माहीत दिलीत आपण..!
व मी ज्या माहीतींची वाट पहात होते आपण अगदी तसाच vedio बनला आहे..!
अगदी मनापासुन धन्यवाद..!! 🙏🌹
धन्यवाद
Khup chan sagitle kaku🙏
Khup chan mahiti ahe kaku🙏🥰
खूप खूप धन्यवाद
Good information aaji
खुपच छान बोलता तुम्ही 👌👌👌
Birthday ovalni che tat sangave.please
Kaku maherun midaleli gopal krishn aani annpurna badlun mala thodi mothi ani chandi chi ghyaychi aahe ,chalel ka ?
काकू, देव्हाऱ्यात शंख का व कसा पूजावा याबद्द्ल ही सांगा. बऱ्याच जणांना माहीती नसते. बाकी माहिती छान.
Thanks 🌹🌹🙏 jay shri Krishna
खूप धन्यवाद
खूप सुंदर.. धन्यवाद 🙏🙏
Thank you kaku khup sundar mahiti dili ani mahatvachi ahe khup. 🤗🤗🤗🤗
धन्यवाद खूप पाडव्याच्या शुभेच्छा
Chhan mahiti
Khup Chan mahiti
उपयुक्त माहिती 👍
डोक्यावर टोपी व खांद्यावर उपरणे असावं पूजा करताना असे मोठी माणसे सांगतात. आमच्यात तशी पद्धतच आहे. सोवळे वगैरे पण नेसतात.
Aaji mazya kade laxmi matechi murati ahe Annapurna matechi nahi ahe tar kase karu
साधारण प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णेची छोटीशी मूर्ती असते, ती लग्नात आई देते, म्हणजे बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा . देते,पण हरकत नाही तुम्ही एखादी छोटीशी अन्नपूर्णेची मूर्ती आणली तरी चालू शकते, आणि ती तुम्ही देवघरात बसवू शकता, अन्नपूर्णा ही धनधान्य देणारी अशी देवी आहे आणि लक्ष्मी हे ऐश्वर्य देणारी देवी आहे, जरी दोघींची एकच रुपे असली किंवा एकच असले तरीसुद्धा अन्नपूर्णा ही अन्नपूर्णा असते त्यामुळे अन्नपूर्णा एखादी घरात असणंही केव्हाही चांगलं असतं, छोटीशी मूर्ती आणावी ती पितळेची किँवा चांदीची असली तरी सुद्धा चालू शकते, धन्यवाद
Tai 'mandir entry la asel ter chalel.ka?
Nice
Mazyakde Ganpati murti ahe ani ghanapti cha photo frame pn ahe dagdu Sheth cha tr chalel ka frame ani murti pn
Junya tasbiri kinwa kahi jeerna vastu kinwa murti hyancha visarjan kasa karava..tyabaddal margadarshan karave
Devgharat ekach devachya 2murte chaltel ka
ताई पिवळे गुरुवार कसे करतात.
नमस्कार कृपया फुल ही देवाच्या डोक्यावर वहावित की पायावर मार्गदर्शन करावे .🙏
डोक्यावर म्हणजे देवावर फुले वहातात,पणं काही जणांच्या मते आपणं नम्र होउन पायावर वहावे असे मत आहे थोडक्यात फुले श्रध्देने व्हावेत असे मला वाटते धन्यवाद
नवीन आणलेल्या मूर्ती देवघरात कधी व कश्या प्रकारे स्थापना कराव्यात
चांगला दिवस बघुन जमल्यास गुरुजींना बोलावून स्थापना, प्राण प्रतिष्ठा करावी
ताई तुम्ही बसल्या आहात ना तिथे शेजारी कुंडीत फुले खूप छान आहे. नावं सांगा ना प्लीज 🙏
Mast aahe video.
Junya pitli murti kay karaychya
🙏🙏🙏
Khup Chan mahiti dilit. Thank u.
Sai baba yanchi murti kivwa photo he devgharat thevave ya etir thikani.
माहिती तर छानच दिली.पण त्याचबरोबर स्पष्ट उच्चार ,आरोह -अवराह यांमुळे मराठी प्रमाण भाषेची प्रचिती येते.आजकाल अशी शुद्ध मराठी भाषा सहसा कुठेही ऐकायला मिळत नाही.दूरचित्रवाणीवरील वृत्तनिवेदक सुद्धा मराठी बातम्या सांगताना खूप चुका करतात.बेल आणि आयकान हे दोनच शब्द इंग्रजीतील वापरले.खूपच छान .धन्यवाद
zq
Thank you aaji
खूप धन्यवाद
Asanacha konta kapdyacha rangacha asava
काळा सोडुन कुठलाही चालतो
कलश कुठे ठेवावे
ईशान्य दिशेस देवघराच्या
काकु देवघरात शंख,घंटा, कुठल्या दिशेने ठेवावे, तसेच तेलाचा दिवा, तुपाचा दिवा कुठल्या दिशेने,आणि तसेच कुलदैवत देवीची असल्यामुळे त्या प्रमाणे, देवघरात देवाची मांडणी कशी करावी,देवघर जर पुर्वेकडे तोंड करून असेल तर, प्लीज ही सर्व माहिती दाखवाल का, विनंती आहे.
Chan ahe mahiti
Thank you kaku.
Devghar आणि त्याबद्दलची माहिती खरंच साध्या आणि सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.पण जसे देवघर पूर्व पश्चिम असावे तसेच गुरुजनांचे फोटो घरात कुठल्या भिंतींवर लावावेत याबद्दल पण विस्तृत माहिती दयावी आणि गुरुजनांचे फोटो देवघरात ठेवले तर चालतात का ?
खुप छान माहिती आहे काकु
This videvo I like very fansatastik
घरच्या घरी देवघरात कोणत्याही देवांची प्राणप्रतिष्ठा कशी करावी प्लीज याची माहिती द्यावी
नक्की
काकु तुमच्या देवघरातील देवाच्या मुर्ती दाखवा...please
छान माहिती.
हळदीकुंकू कोणत्या बोटाने लावावे ?आणि का ? याचा व्हिडिओ बनवाल का ?
Namskar Tai khupa chan
Thanku Kaku... Khup khup aabhar🙏🙏🙏🙏
Devgharat Kay Kay asave pls saanga . 💓 gratitude for all your efforts . thanks
नक्की सांगेल धन्यवाद
🙏😊Kaku maazhyakade pan kaahi devaanchya dubble murti aahet.kay mi Taya visarjan karu shakto ka.please saanga mala.
नमस्कार,जुन्या तसबिरी खशा विसर्जित कराव्यात कृपया सांगाल का?
Hi me seema khup chan sangtle
Dhanyvad sima कशा आहात
काकू, please
खानदेश चे सण जे आहे त्याबद्दल व्हिडिओ करा please.
भुलाबाई, आदित्य रानुबाई, व्रत, कानबाई उत्सव.
देवार्यात दोन अन्नपूर्णे च्या मूर्ती ठेऊ शकतो का?म्हणजे एक सुने ची आणी दुसरी सासुबाईं ची?
kaku gharat saglyacha devachi seva hota nahi tar lakshimi matachi pooja kashi karavi.
तुमचे पुस्तक संस्कार. हे कोठे मिळतील 🙏
निरांजनात किती वाती घालाव्यात
प्लीज सांगाव
काही जणांकडे दोन लावतात तर काही जणांकडे एक पणं लावलेली मी पाहिली आहे
निरंजन मध्ये दोन वातिची एक वात करून लावतात,फक्त एक वात आमच्या कडे तरी नाही लावत,
नमस्कार काकु तुम्ही खूप खूप छान सांगितले आहे
Devi kay lavave veni ke gajra
गजरा वेणी किंवा एखादे फूल सुधा चालते,
देव्हाऱ्यात पिंड कशी ठेवावी? कोणत्या दिशेला असावी? पिंडीवर हळद-कुंकू न लावता फक्त अष्टगंध लावावे असे काहीजण म्हणतात, याबद्दल मला आपणाकडून मार्गदर्शन हवे.