Deepseek AI: तुमचं आयुष्य बदलणार का? | Anand Kulkarni | Behind The Scenes
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- Deepseekमुळे नेमकं काय बदलणार? Deepseekमुळे डेटा चोरीचा धोका आहे का? Deepseek मॉडेल Chat GPTपेक्षा वरचढ ठरणार? नवनवीन एआय मॉडेल्सचा महापूर येणार? चाळीशीतल्या लोकांनासुद्धा एआय शिकावं लागणार? चीन विरुद्ध अमेरिका, कोण जिंकणार?
एआय तज्ञ आनंद कुलकर्णी यांची मुलाखत.
#deepseek #chatgpt #thinkbankpodcast
थिंक फेस्ट कार्यक्रमाचे तिकीट बुक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ticketkhidakee...
आमचे इतर #thinkbankpodcast पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
• २०२५ मध्ये Maximum Ret...
#thinkbank च्या इतर Playlist पाहण्यासाठी!
Behind The Scenes : • लोकांच्या मनात हिंदुरा...
ShaharNama :
• सोसायटी रीडेव्हलपमेंट ...
Great.
राजकारण (विशेषतः महाराष्ट्रातील) सोडून अर्थकारण, टेकनॉलॉजि अश्या विषयांवर मुलाखती आणि चर्चा नेहमीच welcome 👍
उत्तम मुलाखत! अगदी सोप्या शब्दांत महत्त्वाच्या घडामोडीचा उहापोह केला आहे.
Finally an actual expert on AI on ThinkBank. Excellent interview. You can watch this one more than once and then go back and watch other so called experts that have visited this forum( including one Doctor😂 and you will know the difference between a professional and an amateur.
Here are some points I really liked in the answers. He explained RL by a very good examples that anyone can understand that of a chef and snall child. Secondly he gave a truthful answer about how AI is already taking jobs ( many other clueless experts declared it has not nade any impact). Third he was spot on about the gap in Indian ecosystem regarding new intentions.
Couple of corrections. The DeepSeek was built using A100 chips by Nvdia that are really old and not using AMD like he said and secondly the people using AI for commercial use cases far exceeds the people who are building or even fine tuning LLMs in western world. I am talking about revenue generated as well as number of developers. So its okay for Indian engineering schools to teach students how to use models. We now have a office in India where we hire fresh Engineers and we expect them to use models not build them.
विनायकजिंचे खूप खूप अभिनंदन . खूपच चांगल्या मुलाखती असतात अभ्यासपूर्ण मुलाखती असतात मला खूपच आवडतात .
AI बद्दल सोपी आणि समजेल अशी माहिती आपण सांगितली, धन्यवाद 🙏
सरांनी खुप साेप्या पध्दतीने समजावून सांगितले आहे , नविन येवू घातलेल्या AI च्या तंत्रज्ञानाच्या आव्हानास कसे समाेरे जायचे, हे तंत्रज्ञान वापरता येणे कसे महत्वाचे आहे हे अप्रतीम सांगीतला आहे, धन्यवाद सर.. 🙏🙏
खुपचं छान माहिती मिळाली एआय विषयी छान वाटलं सगळ ऐकून
खुप छान आणि मौल्यवान माहिती दिलीत सर
Thanks for shairing very nice and factfull information 🙏🙏🙏
आनंद सर खूपच महत्वाची माहिती आपण खुप सोप्प्या पद्धतीने सांगितलीत. धन्यवाद 🙏
आशावादी शेवट... ❤
नक्कीच भारतमातेचे सुपुत्र अविष्कार घडवतील.
जग कित्येक पटीने वेगाने पुढं जात आहे आपल्याला खरच अपडेट राहील पाहिजे AI च युग आहे आणि अजून पण आपल्यात पालक मुलांना काय शिकवायच यात confuse आहेत
Good 😊 Topic ❤❤
भारतीयांचा सरासरी IQ 76, आपला जगात क्रमांक 136 वा. त्यामुळे creativity,civic sens अश्या चांगल्या गुणांचा भारी दुष्काळ....
त्यात आम्ही पडलो विश्वागुरुजी..... मग आम्हाला कशाला हवी... AI....
सगळ्यात जास्त तर रस्त्यावर थुंकणे. पान तंबाखु खाऊन रस्ता लाल, काळा करणे. रस्त्यावर कचरा टाकणे रस्त्याला नाहीतर पूर्ण देश कचरा कुंडी आहे कुठे पण मुत, हाग काय फरक पडतो.
Advancement in Technology need not improve Human Productivity....
Mobile Data is very cheap in india...
But used for what....
Entertainment / to watch porn..
प्राथमिक शिक्षणाशिवाय हातात मोबाईल आल्यावर काय होतय ते दिसून न दिसल्या सारखं जगतोय आपण.....
१३६ ? म्हणजे आमचा जगात पहिला क्रमांक आहे बरं का, समजलं का ? पाठीमागून.
उगाच काहीतरी काथयाकूट करता.काहीही नसलं तरी आपण टिकू शकतो.श्वास,अन्न,निवारा हे आहेच इथे.या सर्वाशिवाय जग तरी टिकणार आहे का? उगीच डोक्याला ताण देता.काहीही होणार नाही. शांत जगा.
आपल्याकडे आई आणि AI खूप वर्षांपासून आहे. असा दावा खुद्द आपल्या क्षक्षक्ष यांनी बिल गेट्स समोर केला होता.😊
खूप छान माहिती मिळाली..
Awesome interaction
Excellent session..
Thank you
Dr. Anand Kulkarni
अप्रतिम मुलाखत, keep it up,👍🏼
Great information...🎉
Wonderful
Khup khup chan.
Think tank ने असेच व्हिडिओ आणत जावे..
शेअर बाजार संबंधित जास्तीत जास्त व्हीडीओ कृपया बनवू शकता का? कारण आर्थिक साक्षरता मध्ये अजून म्हणावी अशी वाढ झालेली नाही. धन्यवाद.
India will definitely Shine as our Growth is Slow but Steady
Quick and latest update...❤
भविष्यात नविन पिढी खुपच वेगळी होणार आहे. संपूर्ण नवीन technology. नवीन जग, जे आम्ही आतापर्यंत ईंग्रजी सिनेमांमधून ( ज्यात पुढील 500-1000 वर्षांमधील जग आणि त्यात राहाणारी माणसे) पाहात आलेलो आहे, ते सर्व खरंच होणार आहे असे वाटतेय 😮😊. ते चांगल कि वाईट हे नक्की आता सांगता येणार नाही पण त्याबद्दलची curiosity मात्र भरपूर आहे.
पण दुर्दैव हेच आपण भारतीय लोकसंख्याचा आपल्याला नीट न वापरता आल्याने तो फक्त सरकारी योजना वर अवलंबून राहणारा लाभार्थी बनणार. सगळे युवा भारत तरुण 35 वर्षाने म्हातारे होणार म्हणून आताच जास्त शिकून, खूप मेहनत करून भारत देश महाशक्ती बनणार. नाहीतर अवघड आहे.
विनायक पाचलग प्लीज तुम्ही एकदा ChatGPT किंवा deekseek चा एक interview घ्या.
कोणाच्याही नोकऱ्या जाणार नाहीत. उलट AI मुळे उत्पादन क्षमता वाढेल.
Please try doing in Mumbai as well
Think Tank हा अप्रतिम कार्यक्रम
भारतामध्ये आयटी कंपनीत काम करणाऱ्या लोकांना डॉलरच्या प्रमाणात पगार मिळतो तो रुपयांमध्ये इथल्या राहणीमानाच्या कित्येक पट जास्त असतो त्यामुळे आयटी कंपनीत काम करणारा कामगार हा कधीही कंपनीच्या फायद्यासाठी किंवा देशाच्या फायद्यासाठी नवीन काही करण्याच्या किंवा AI तयार करण्याच्या फंदात किंवा ते शिकण्याच्या फंदात पडत नाही तो केवळ आपली नोकरी टिकवण्यासाठी जेवढे शिकायला पाहिजे तेवढ्यावरच भर देतो.
अहो त्या IT CS कामगाराचे कामाचे तास कमी करून त्याला नवीन coding technology शिकायला वेळ पण दिला पाहिजे नाहीतर कंपन्या फक्त calls, emails, Consulting maintainance, Support ची कामे जास्त देतात..
There is some problem with recording, voice is breaking in-between.
Think. Bank 10 Years Aple Abhinandan
Ashneer grover मराठी आहे का?
ये आम्हाला राम मंदिर बांधण्याची आहेत,मस्जिद पडायची आहेत. हिंदू मुस्लिम, गोमाता,कवडकाठी नाचायची आहेत. हे कशाला technology वगैरे मगासले पणाचे लक्षण आहे....
Nokari jau sakhat nahi karan DeepSeek ha Chat GPT cha ch mirror ahe. ChatGPT ale hota tyveli pn asch mantle jat hote.
Please share link of linkedin profile of Anand Kulkarni
हमे मंदिर चाइये 😂😂
Maza ek podcast ghyla ka health related
म्हणून कधी कधी वाटत की सरकारी नोकरी बरी..
टांगती तलवार नाही.. शिकलात तर फायदा नाही शिकलात तर तोटा नाहीच.
प्रायव्हेट मध्ये तुम्ही redundant होण्याचे प्रमाण खूप जास्त
मोबाईल चा शोध लागल्यावर 1990 च्या आधी काम करणारे BSNL चे land line ट्रक call लावणारे Telephone Operator च्या नौकरी या गेल्या अशी परिस्थिती आधी पासून च आहे
Baki sagale thik. Pan AI laaganaarepaani kuthun aananaar Bhaarataat jithe panya-wachun shetkari atm-hatya karataat.
15:00
20:00
Work life balance point cover nahi kela
सोशल मिडिया किंवा सद्य शासकीय यंत्रणा डेटा वरुन जनतेला ज्या पद्धतीने इरिटेट करत आहे, त्यात खरेच काही तथ्य आहे का?
कारण सामान्य माणसाचा डेटा चोरीला गेला किंवा डिसक्लोज झाला तर त्या माणसाचं खरंच काही नुकसान होणार आहे का?
Aplyakade fakta tumchyasarkhe dnyan pazalnarech ahe pan koni kahi banavat nahi
फार च वर वर चां वाटला इंटरव्ह्यू.. अजून डिटेल analysis पाहिजे
अहो पाचलग, तुमच्या पॅंटवर काही सांडलं आहे का?
मुला दाढी कशाला वाढवलीस
काढून टाक
विनायक तु पोट कमी केलं वाटतं 😊
तू बुद्धी वाढव आनंद
@@hrk3212 तु तुझी बुद्धी नको पाझरू
सर्व प्रथम गोदी मीडियाच्या नोकऱ्या जाणार
इतर मीडियाच्यिही जाणार.
mala watat nahi AI konachya nokrya khail he sagle develop countries AI la MS Office type tool banvun sodtil ek mekan virodhat rivalry karta karta AI aani chatgpt innovation sodun political tool banle aahe ekmekana nich dakhvanyache
गोदी मीडिया आहे
तो पर्यत देश चा
खूपच सुंदर...याचा contact or email मिळेल काय