देवेंद्र फडणवीस यांना किती घरं लागतात? |मुक्ता कदम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 574

  • @vivekdhage9593
    @vivekdhage9593 12 วันที่ผ่านมา +162

    देवेंद्र फडणवीस ने अदानी ला मुंबई विकायला काढली आहे.
    याला घर कुठून मिळेल?

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 11 วันที่ผ่านมา

      @@vivekdhage9593 नागपूर मधे पाठवणे आवश्यक आहे.

  • @balajikadamjanapurikar8030
    @balajikadamjanapurikar8030 12 วันที่ผ่านมา +237

    त्यांचं इमान गुजरात ल आहे ..... त्यांना इथ कशाला घर कशाला पाहिजे.........

  • @dhaneshchikhale666
    @dhaneshchikhale666 12 วันที่ผ่านมา +165

    भाजपा सारखे अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या सारखे घाणेरडे आणि खोटे बोलण्याचे राजकारण आज पर्यंत महाराष्ट्रात कोणी ही केले नाही, यांची अशी पोल खोल करता मुक्ता ताई तुम्ही कि तुम्हाला ताई म्हणायचं अभिमान वाटतो आम्हाला, सॅल्यूट तुमच्या या कार्याला ताई.
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 11 วันที่ผ่านมา +5

      @@dhaneshchikhale666 खरं आहे जे खरं आहे ते खरंच च खरं आहे.
      जनतेला नादान समाजतात काय ❓
      स्वतः वकील आहे म्हणतात.

    • @ANKUSHKenjale-uy9lg
      @ANKUSHKenjale-uy9lg 11 วันที่ผ่านมา +2

      KAHI NAHI HO TAI YEDA BANUN PEDHA KATOY HA 😅😅😅😅😅

    • @pitambarwankhede5580
      @pitambarwankhede5580 10 วันที่ผ่านมา

      Devyala swatache Ghar nahi. Ase mhanayla laj Kashi vatat nahi ya majarchodala sarva ch. Suvidha miltat Varun bhrastacharahi kartat

    • @anantremje886
      @anantremje886 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ha bhadya jantela. Yad samjatoy Kay bhadya

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 12 วันที่ผ่านมา +113

    देवेंद्र फडणवीस याला सागा माझं भारतात स्व.ताच घर नाही तरी सर्वांना सागत नाही सुटलो लोकांची घरे पक्ष फोडले तरी समाधान झाले नाही मोदी शाहा यांना सांगा गुजरात मध्ये घर द्या

    • @Harshada-k9f
      @Harshada-k9f 12 วันที่ผ่านมา +1

      😂👍🏻

    • @RavindraRuke
      @RavindraRuke 12 วันที่ผ่านมา

      ऐकदम बरोबर भाऊ
      ह्या भडव्याला मुंबई मधे घर कशाला पाहिजेत हा ऐवढे वर्ष काय रस्त्यावर
      राहत होता काय साला शहा आणि मोदीचा भडवे गिरी करून दमला आहेस ना मग मोदी आणि शहाला साग कि मला मुंबई मधे माझे घर नाही आहे तरी मला गुजरात मधे घर बांधून द्या साला चोर दुसर्‍याची घरे फोडायला माहीर आहेस त्या गद्दार शिदे आणी अजित पवार याच्या घरी तूझ्या बायको आणि मुलीला घेऊन रहायला जा

    • @aaichyahatachjewan2859
      @aaichyahatachjewan2859 10 วันที่ผ่านมา

      Ho

  • @balajikadamjanapurikar8030
    @balajikadamjanapurikar8030 12 วันที่ผ่านมา +96

    बेईमान धन्याची इमानदार चाकर देवेंद्र फडणवीस........ इतके इमानदार प्रकल्प आला की गुजरातला गेलात म्हणून समजा

    • @vanmalimayekar3586
      @vanmalimayekar3586 11 วันที่ผ่านมา

      भाजप cha गुजरात धार्जिणा चाटू माणूस गुजरात la ja

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 12 วันที่ผ่านมา +64

    ताई ग्रेट.. सलाम... निखालस मुद्दे आणि बेधडक विश्लेषण... खूप खूप शुभेच्छा 👍👍

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 12 วันที่ผ่านมา +59

    खरं म्हणजे त्याला मुंबई बद्दल असताच नाही ढेबेंद्र..... याने फक्त मुंबई लुटून गुजरातला पाठवली.

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 12 วันที่ผ่านมา +84

    सतत इकडून तिकडून पैसा कमवतात बायको वाम मार्गाने पैसे कमवत आहे या दोघांनी प्रॉपर्टी भरपूर कमावली असेल

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 12 วันที่ผ่านมา +49

    पडलेल्या थोबाडाने सहानुभूति मिळवण्याचा प्रयत्न चालु आहे

  • @amolshinde7113
    @amolshinde7113 12 วันที่ผ่านมา +19

    मुग्धा जी तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवत आहात, आपणास ही लोकं कधीही, कुठेही त्रास देवू शकतात, या लोकांना स्त्री बद्दल आदर नाही.
    आपले मुद्दे विरोधी पक्ष त्यांच्या भाषणात उचलून का घेत नाही हा सुद्धा विचार करण्याचा विषय
    सलाम आहेच... पण काळजी घ्या आणि सावध रहा या नालायक लोक पासून.
    अनेक शुभेच्छा ..
    आपल्या निर्भिडतेला

  • @sajeedmakhamalla8904
    @sajeedmakhamalla8904 12 วันที่ผ่านมา +35

    2014 ला गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्या अॅक्सिस बँक मध्ये पोलिसांची पगार खाती वर्ग केली होती
    त्याच्यात किती कमिशन खाल्ला असेल

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 12 วันที่ผ่านมา +4

      Aani mulatach kahi hi jamat nasnarya baykola axis che vice president kase kele

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 12 วันที่ผ่านมา +63

    अदानीला जागा दे आणि मराठी लोकाना बेघर कर.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 11 วันที่ผ่านมา +21

    पत्रकार मुक्ता कदम एक नंबर विश्लेषण आणी विश्लेषण खुप परखड निर्भिड पणे विषय मांडला अगदी न घाबरता एक नंबर

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  11 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद 🙏

  • @sanketthorat-io1lz
    @sanketthorat-io1lz 12 วันที่ผ่านมา +46

    भाजपचां कारभार म्हणजे धन्याला धतुरा आणि चोराला मलिदा 😂

  • @Vegetablexpress_20_06
    @Vegetablexpress_20_06 12 วันที่ผ่านมา +39

    APJ अब्दुल कलाम साहेबांकडे पण घर नव्हतं पण आज पण त्यांच्या नावाची रेस्पेक्ट आहे पण साहेब तुमच नाव आल की तोंडातून शिव्या येतात

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 11 วันที่ผ่านมา

      @@Vegetablexpress_20_06 ते कुणाला म्हणाले का मला घर नाही.
      माणसाचे कर्तृत्व व ज्ञान पाहून त्यांना राष्ट्रपती पद दिले होते.
      वकील असूनही उपयोग नाही.

    • @aaichyahatachjewan2859
      @aaichyahatachjewan2859 10 วันที่ผ่านมา

      😂😅

  • @rajeshb9096
    @rajeshb9096 12 วันที่ผ่านมา +87

    नागपूरच्या कुकरेजा बिल्डर ला महीत आहे त्यांचे किती घरे आहेत

    • @sagaryadav3781
      @sagaryadav3781 12 วันที่ผ่านมา

      त्याला बैलाच्या बाजूला झोपवा त्याला घर कशाला पाहिजे

    • @dipalidipali334
      @dipalidipali334 10 วันที่ผ่านมา

      Hoka

  • @shashikantuthale3980
    @shashikantuthale3980 12 วันที่ผ่านมา +31

    मुंबई आडीनीला विकायची आहे,
    म्हणून घर घेतले नाही,😂

  • @dhanrajkadam2242
    @dhanrajkadam2242 12 วันที่ผ่านมา +25

    प्रखर मत सादर केलं ताई धन्यवाद..!

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 12 วันที่ผ่านมา +26

    छानच,विश्लेषण,फडतुस माणूस.

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 12 วันที่ผ่านมา +37

    समृध्दी महामार्गातून किती कमावले? शिवसेनेचे ४०आमदार bjp कडे फुकट आले का? ते खोके ओके चं काय करायचं?
    मस्त विडिओ केला मां साहेब

  • @rajendralad8111
    @rajendralad8111 12 วันที่ผ่านมา +30

    सरकारी सुविधा असताना स्वतःच्या घराची गरज काय?

  • @pravindedhia3822
    @pravindedhia3822 12 วันที่ผ่านมา +21

    नरों में जो इंद्र हैं वह इतना बड़ा झूठा है तो यह देवों का इंद्र पीछे क्यों रहेगा ?

  • @AdinathChandane-sm2xf
    @AdinathChandane-sm2xf 12 วันที่ผ่านมา +15

    मुक्ताताई पोरी चांगल डोळ्यात अंजन घातल जय महाराष्ट्र जय उध्दव साहेब

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 12 วันที่ผ่านมา +21

    आता काहीच सांगायला राहिलं नाही असंच दिसत आहे सहानुभूती पाहिजे एवढा चुना लावला महाराष्ट्राला तो गेला कुठे

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 12 วันที่ผ่านมา +12

    जय महाराष्ट्र. प्रणाम मुक्ताजी कदम प्रणाम. जय महाराष्ट्र. मुक्ते फडतुसबा॓डगुळाचा फोटो तु दाखवू नकोस,, टरबुजाच थोपाड बघितलं तर दिवस खराब होतो. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद मूक्ताजी कदम झिंदाबाद झिंदाबाद जय महाराष्ट्र.

  • @baludawkhar9305
    @baludawkhar9305 11 วันที่ผ่านมา +8

    ताई हा खरच कांगावा करतो उत्कृष्ट समालोचन. ह्यानी रात्री अगरवालांबरोबर मिटिंग केली सकाळी वेदांता गुजरातला. आता याना गुजरातला पाठवा

  • @SwapneelPansare
    @SwapneelPansare 12 วันที่ผ่านมา +16

    अर्धी मुंबई ला राहायला घर नाही आणि अर्धी मुंबई तर तुम्ही तुमच्या मित्राला विकली आहे , त्या मित्राला अर्धी मुंबई का पाहिजे आहे ते अगोदर सांगा 😂

  • @apoorvaneghe1059
    @apoorvaneghe1059 12 วันที่ผ่านมา +28

    फडण20ला पक्ष फोडायला पैसे आहे .एका आमदाराला 50 कोटी दिले .

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 11 วันที่ผ่านมา

      @@apoorvaneghe1059 घर सरकारी घर आहे.
      नाटकी आहे.

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 12 วันที่ผ่านมา +24

    जय महाराष्ट्र मुक्ता

  • @shyamkumarhardaha9193
    @shyamkumarhardaha9193 12 วันที่ผ่านมา +14

    बहुत सही जवाब दिया आपने🙏🙏🙏🙏

  • @satishshende7132
    @satishshende7132 10 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता ताई खूप आभार 🙏🌹🌹

  • @johneysayaman9555
    @johneysayaman9555 12 วันที่ผ่านมา +30

    थोडक्यात मी कसा.फकीर आहे.

    • @roopenshinde482
      @roopenshinde482 11 วันที่ผ่านมา

      त्यांचा राष्ट्रीय नेता मोदीच "फकिर" आहे त्यामुळे फडणवीस देखील "फकिर" आहे,मुंबईत घर घ्यायची "ऐपत" नाहीत.😂😂

  • @kiranchahande6335
    @kiranchahande6335 12 วันที่ผ่านมา +21

    नागपूर ला किती मोठं घर आहे ह्यांच

  • @sangitaaware2123
    @sangitaaware2123 12 วันที่ผ่านมา +20

    ऐपीजी अब्दुल कलाम यांचे पणं घरं नव्हतं मुंबई ला

  • @satishgujarati3612
    @satishgujarati3612 12 วันที่ผ่านมา +8

    Thanks Mukta Madam Ji.👍🙏💐

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 12 วันที่ผ่านมา +22

    देवेंद्र फडणवीस ला प्रधानमंत्री आवास योजने मधून घर दिलं जाईल त्यांनी फॉर्म भरून द्यावा

  • @janardanjadhav6157
    @janardanjadhav6157 12 วันที่ผ่านมา +18

    त्यानी घर गुजरातला बाधंलय

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 12 วันที่ผ่านมา +11

    Very nice vishleshan ❤❤❤❤❤

  • @rkk36064
    @rkk36064 11 วันที่ผ่านมา +2

    मुक्ता you are simply great. अतिशय सुंदर विश्लेषण.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @ismailibrahim5496
    @ismailibrahim5496 12 วันที่ผ่านมา +4

    Very Genuine Questions by you Mukta ji. Good, you are exposing each and everything.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  11 วันที่ผ่านมา

      Thanks a lot

  • @chandrakantghorpade7193
    @chandrakantghorpade7193 12 วันที่ผ่านมา +9

    माझी मुक्ती माझा स्वाभिमान❤❤❤

  • @shobhilaluikey5098
    @shobhilaluikey5098 12 วันที่ผ่านมา +8

    मि ऐकल आहे की मालबार हिल मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे घर आहे.

  • @vandanakhot4395
    @vandanakhot4395 12 วันที่ผ่านมา +9

    एकदम बरोबर ताई.

  • @geshnacreations5260
    @geshnacreations5260 12 วันที่ผ่านมา +7

    धारावीत नाई ज्यमनार काय अदानीभौले सांगून.द्या म्हना बावा ज्यमवून देवाभौचं!😂

  • @karvinkarm3016
    @karvinkarm3016 12 วันที่ผ่านมา +12

    Good evening madam

  • @sharadbhosale6838
    @sharadbhosale6838 11 วันที่ผ่านมา +2

    टरबूज तडीपार विश्र्लेषण छान धन्यवाद मुक्ताताई

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 11 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र जय शिवराय फक्त उध्दव साहेब 🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @gautamshere8686
    @gautamshere8686 12 วันที่ผ่านมา +21

    1no khotarda manus

  • @shrikurishnaJadhav
    @shrikurishnaJadhav 11 วันที่ผ่านมา +3

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @tanajishivale6058
    @tanajishivale6058 12 วันที่ผ่านมา +12

    खूप लुटलं असणार या

  • @anthonyfrancis2080
    @anthonyfrancis2080 12 วันที่ผ่านมา +11

    त्यांनी महाराष्ट्र मध्ये जे राजकारण केलं चुकीचं केलं

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 11 วันที่ผ่านมา

      @@anthonyfrancis2080 चुलीत गेले

  • @ssindu191
    @ssindu191 11 วันที่ผ่านมา +4

    एकदम बरोबर

  • @akilbagban9516
    @akilbagban9516 11 วันที่ผ่านมา +4

    Good job mukta ji

  • @AnurudanKale
    @AnurudanKale 11 วันที่ผ่านมา +2

    एकदम खरे आहे तुम्ही सांगता ते.

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 12 วันที่ผ่านมา +9

    मामीला विचारा याला पाहिजे

  • @pandavdevanand8787
    @pandavdevanand8787 11 วันที่ผ่านมา +2

    ताई, खरच त्यांचं स्वतःच घर नाही.अहो ताई अलामदराचे सुद्धा घर आहे.देवेंद्र great person.

  • @_VAIBHAL
    @_VAIBHAL 12 วันที่ผ่านมา +13

    लबाड आहे

  • @AnilShinde-v7u
    @AnilShinde-v7u 11 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता,हे तू जे काय बोललीस ते अगदी 100 टक्के बरोबर आणि खर बोललीस.मनापासून तुला माझा धन्य वाद.तू तर अशा लोकांची बिन पाण्याची हजामत करायला हवी होती.❤❤🎉❤❤😊😊😊😊😊

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 12 วันที่ผ่านมา +13

    हा रस्त्यावरच्या सिमेंट च्या पाईपा मधे राहतो

    • @bharatikelkar159
      @bharatikelkar159 12 วันที่ผ่านมา +1

      पण सिमेंटच्या पाईपमध्ये मावणार का हे टरबूज?

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 12 วันที่ผ่านมา +1

      मामी कडे बघून वाटत नाही

    • @rajendragaikwad7584
      @rajendragaikwad7584 11 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 11 วันที่ผ่านมา +4

    सर्व महाराष्ट्राला लुटल आणि घराच काय घेवुन बसलात?

  • @ramasontakke1195
    @ramasontakke1195 12 วันที่ผ่านมา +3

    You are Simply Great,
    Muktatai...!

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา +1

      Thanks a lot

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 12 วันที่ผ่านมา +4

    आता आला साऊंड.धन्यवाद.

  • @prashantmozar6152
    @prashantmozar6152 12 วันที่ผ่านมา +3

    एकदम बरोबर ताई

  • @gamingboy-cf3ry
    @gamingboy-cf3ry 11 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता एकदम बरोबर बोलतेय असेच समाजकार्य करत रहा आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत 🙏🙏

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @naeemkhan1139
    @naeemkhan1139 11 วันที่ผ่านมา

    Tumi Khup himmati Che kam kartyt, Salam tumhala

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 12 วันที่ผ่านมา +7

    Yancha divsacha kharch kamit kami 40 te 50 hajar asel te pn sarkarche

  • @pramodkulkarni5867
    @pramodkulkarni5867 11 วันที่ผ่านมา +1

    मुक्ताबाई अहो काय छान बोलताय तुम्ही वा वा खुप छान ,पण आधी झालेल्या मुख्यमंत्र्यांनी काय काय केलं आहे तो पण व्हिडिओ पाहण्यासाठीच उत्सुकता आहे . त्यामुळे कृपा करून त्याबाबत तुम्ही व्हिडिओ काढायला पाहिजे. ही विनंती विशेष!!!!

  • @SachinPatil-d6d
    @SachinPatil-d6d 12 วันที่ผ่านมา +3

    2005 ला मुंबईत पूर आला तेव्हा सरकार कोणाचे होतं, महागाई वाढीवर महा विकास उत्तर आहे का ❓

  • @shailendraahire8856
    @shailendraahire8856 11 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता, एवढं सत्य पचविण्याची यांची ताकद नाही.अशीच खंबीर रहा.काळजी घे,

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 11 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रातील ऊद्योग धंदे गुजरात ला कोणी पाठवले आहेत लोकांना माहिती आहे

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 10 วันที่ผ่านมา

    नमस्कार मुक्ता जी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @rajaramsant8037
    @rajaramsant8037 10 วันที่ผ่านมา

    मुक्ता ताईने सत्य सांगितले 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 11 วันที่ผ่านมา

    मुक्ता ताई ह्याच मुख्यमंत्री पद गेले तेव्हा सरकारी बंगला वर्षा ह्या निवासस्थानाच नुकसान करून गेले होते

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 11 วันที่ผ่านมา +2

    हा माणूस अरबपती आहे. उद्योगपतींकडून यांना मरेपर्यंत ठरलेला व हक्काने हिस्सा मिळत असतो.

  • @hribhaugarud2642
    @hribhaugarud2642 10 วันที่ผ่านมา

    एक च नंबर ची माहिती सांगितली.
    जय महाराष्ट्र.

  • @VasantHardikar
    @VasantHardikar 9 วันที่ผ่านมา +1

    हा प्रश्न आजोबांना विचार प्रत्येक शहरात घर कशाला आहे ते सांगतील समजाऊन

  • @gopinathpatil5947
    @gopinathpatil5947 11 วันที่ผ่านมา +1

    सडेतोड उत्तर 👍👌

  • @SanjayAyachit
    @SanjayAyachit 11 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे मुक्ता ताई तुमचे

  • @arunkadus100
    @arunkadus100 12 วันที่ผ่านมา +15

    याचे बायकोचे भरपूर घर आहेत

  • @dinform999
    @dinform999 12 วันที่ผ่านมา +3

    मस्त ताई..👍🏻

  • @pankajakalamkar3990
    @pankajakalamkar3990 11 วันที่ผ่านมา

    मुक्ता ग्रेट, तुला सलाम

  • @ABDULRashidSAYYED-ri1fp
    @ABDULRashidSAYYED-ri1fp 12 วันที่ผ่านมา +7

    Df kotha Manus

  • @ajaydwaghela7971
    @ajaydwaghela7971 7 วันที่ผ่านมา

    मोदी...च्या आशीर्वाद आहे तू खोटं बोल मी तुझ्या पाठीशी आहे....

  • @WeTheTruthOnly
    @WeTheTruthOnly 11 วันที่ผ่านมา

    मुक्ता Madam तुम्हाला कडक Salute

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @kamlakargosavi4901
    @kamlakargosavi4901 11 วันที่ผ่านมา +1

    Mukta Ekdam Sahee Speech Aahe Mdm

  • @Malhar1903
    @Malhar1903 11 วันที่ผ่านมา

    ताई कितीही खोटं बोलू द्या थोडे दिवस राहिलेत जनता त्यांना सर्व दाखवून देईल

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 12 วันที่ผ่านมา +3

    वा ताई वा

  • @nandkumardhumal6492
    @nandkumardhumal6492 10 วันที่ผ่านมา

    प्रत्येक स्टेशनवर किती तरी लोक कुटुंबींया सोबत झोपलेले असतात त्यांना कुठे घरे असतात ते झोपतात तसेच तुमची पधारी टाकून झोपा!
    स्टेशन वर बाधरुम-टॉयलेट फ्री आहे एकदा आपण ह्याचा वापर करावा!
    सरकारनीच भारतीय जनतेला केलेली सोय आहे
    आपण पण ह्याचा फायदा घ्या!

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 11 วันที่ผ่านมา

    इमान गुजरात ला गहान ठेवलय, महाराष्ट्राचं काहीही घेणंदेणं नाही.फक्त ऐश करायला पाहिजे.

  • @NitinVispute-xn7im
    @NitinVispute-xn7im 12 วันที่ผ่านมา +3

    Kay bai tai konalach sodat nai great tai🎉

  • @PradipGote-q8s
    @PradipGote-q8s 12 วันที่ผ่านมา +3

    जय भीम

  • @bag9845
    @bag9845 11 วันที่ผ่านมา

    यांच्या आणि यांच्यासारख्या अनेक राजकीय नेत्यांचे स्वीय सहाय्यक एवढेच कशाला टेलिफोन ऑपरेटर, शिपाई, वाहन चालक, अंगरक्षक इत्यादी ५ वर्षांत कोट्यवधी रुपये गोळा करतात. तर मग हे नेते किती मालमत्ता गोळा करीत आहेत. त्यांची कुठल्याही यंत्रणेकडून चौकशी होत नाही.

  • @waterhuntervasaikar3676
    @waterhuntervasaikar3676 12 วันที่ผ่านมา +3

    मी तर ह्यांच्या भुल थापांवर भुलत नाही, पण तुझ्या बोलण्यावर भुराळोय ❤❤❤❤

  • @socio-legalawarenessforum7116
    @socio-legalawarenessforum7116 11 วันที่ผ่านมา

    Very correct, 💯
    Nicely expressed.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  11 วันที่ผ่านมา

      Thank you 🙂

  • @raghunathnikam5862
    @raghunathnikam5862 11 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र ताई साहेब 😊

  • @anilsurve3780
    @anilsurve3780 11 วันที่ผ่านมา +2

    या निवडणुकीत बेघर लोक पण उभे राहिले आहे

  • @sanjivkashale4196
    @sanjivkashale4196 10 วันที่ผ่านมา

    मुक्ताताई तुम्ही जोडे असे मारत आहेत. त्यालाच शाल जोडा म्हणतात. मुद्देसूद बाब मांडणी करणे हे तुमच्याकडून शिकायला मिळतं !!!!!!!!!!!👌👌👌👌👌👌

  • @mukeshpatil1876
    @mukeshpatil1876 11 วันที่ผ่านมา

    सरकारी बंगल्या करिता मी पुन्हा पुन्हा येईन.
    फडणवीस जी आता नागपुरात घरी बसा.

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 11 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोलली ताई फुटपाथवर राहत होते

  • @HaronKhan-rf2ht
    @HaronKhan-rf2ht 12 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤