Manoj Jarange on Devendra Fadnavis | तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, जरांगेंचा फडणवीसांना इशारा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024
- #abpमाझा #ManojJarange #DevendraFadnavis #ABPMajha #MaharashtraResult #abpmajhalive #maharashtravoting #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #marathinews #maharashtrapolitics #maharashtraelection2024 #assemblyelection2024 #maharashtraassemblyelection2024 #elections2024 #eknathshinde #devendrafadanvis #devendrafadanviswon #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #sanjayraut #rajthackeray #maharashtranivadnuk #maharashtraelection2024 #bjp #mahayuti #maharashtravidhansabhaelectionresults2024
Manoj Jarange on Devendra Fadnavis | तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Video Credit | Salman Shaikh/Producer | Imran Shaikh/ Editor
ABP Majha LIVE | Maharashtra Assembly Election 2024 | Mahayuti | Devendra Fadnavis | Eknath Shinde
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे प्रत्येक अपडेट एबीपी माझावर. महाराष्ट्राचा महानिकाल ( Vidhan Sabha 2024 ) पहा फक्त एबीपी माझावर.
Maharashtra Voting LIVE, Maharashtra Matdan Live, Maharashtra election 2024, assembly elections 2024, voting in maharashtra, maharashtra assembly election, maharashtra voting live, maharashtra polls 2024, maharashtra polls, maharashtra vidhan sabha election 2024, maharashtra news, elections voting live, election 2024, maharashtra politics, maharashtra election 2024 live
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Manoj Jarange | Maratha reservation | Satej Patil | Kolhapur Uttar |Ajit Pawar | PM Narendra Modi Sabha | PM Narendra Modi Live | Rahul Gandhi Live | Polling Booth | Voting
महाराष्ट्रात जातीयवाद पसरविण्यासाठी हाच एक माणूस कारणीभूत आहे
@@BharatChavan-yl6prया जरांगे मुळे माझे मराठा मित्र माझ्या पासुन दुर झाले😢
@@BharatChavan-yl6pr जा्रांगे ज्याला शिव्या देतो तो जातीवादी हे समीकरण आहे का. 🤡
Kharc
खरं आहे
Ka zoplas Tu Megha
Kiti Khoke Ghetles
पत्रकार सुद्धा हळूच मज्जा घेत आहे jarange ची 😂😂
😂
😂😂
😂😂
😂😂💯
😂
मंडपात गेलो तर बुंदी संपली अन् बाहेर आलो तर चप्पल चोरी झाली!......🤣🤣🤣🤣
😂
@@samadhansangle6487😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂
😂😂😂
😂😂
मी मराठा आहे पण लाज वाटते मी ह्या मानसला सपोर्ट केला होता
😡
बरोबर आहे दादा .
Paishawala ashil tu
जातीपेक्षा धर्म मोठा हे जनतेने दाखवून दिले.... ⛳️✌️🔥🙏
जात संपल्यावर धर्माला काय किंमत राहीली
@@sachinwandhare2389 जातीपेक्षा धर्म कैक पटीने महत्वाचा असतो.
@@sachinwandhare2389पहिला धर्म नंतर जात, 🚩🚩
Yala Kay Mahit Shivrayace Mawle Kon Hote Te
Fakt Atthra pagd
@@sachinwandhare2389जात घे घालून गांडित
संयम महत्त्वाचा.अहंकार , उद्धटपणा, एकेरी उल्लेख आणि शिवराळपणा अत्यंत घातक.
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब
😂😂
अहंकार हाच आपला विनाश करण्यासाठी कारणीभूत आहे
अहंकार अहंकार
दुसरा भोंगा महाराष्ट्रातला
यश पचवता आल नाही आणि हवा डोक्यात गेली की काय होत याच उत्तम उदाहरण आहे हा विडिओ. किती माज तो !!!! या माणसाच आणि त्या मुळे मराठा समाजाच आता या पुढे काही भल होईल अस वाटत नाही.अण्णा हजारे यांच्या जनआंदोलनाच झाल तेच यांच पण होणार. फक्त टीका आणि उपोषण करण सोप्प आहे पण जमीनवर उतरून प्रत्यक्षात काम करण खूप अवघड असत. ( तो चान्स यांनी घालवला ), आता नुसती बडबड करून काय उपयोग?
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब
Just like Raut..!
खरंच राव सुसंस्कृत मराठा समाज अशा अनपढ, बेजबाबदार, आणि ज्याला कुठल्याही विषयाचा अभ्यास नाही अशा व्यक्तीला दैवत मानायला लागला होता..
एकदम खरं बोलला भावा. मी मराठा नाही पण माझे बरेच मित्र खानदानी मराठा आहेत. 15-20 एकर जमीन वाले, धंदे वाले, हॉटेल वाले, चांगले उच्च पदस्थ जॉब वाले पण ते कधीच असा माज दाखवत नाही किंवा कोणाची जात काढत नाही. उलट त्यांच्यात आणि ब्राह्मण लोकात फरक कळणार नाही इतके समजदार आणि सुसंस्कृत आहेत. पण हा जरांगे म्हणजे pure ब्रिगेडची घाण आहे. इतकं घाणेरडं पण कोण मराठा समाजात असू शकत हे मला ह्याला बघितल्यावर कळलं. हा नालायक अख्या मराठा समाजाच नावं खराब करतोय. ह्याला कोणीतरी आवरा.😢
याची डबल ढोलकी आहे. महायुती अली तर म्हणतो आम्ही मैदानात नव्हतो आणि महाविकास आघाडी आली असती तर म्हणाला असता आम्ही सूपडा साफ केला
Correct
दादा ह्याचलं कळ आहे त्याची ताकद..समाजाला वेढ्यात काढाल् .. आहे .. काय मिळाल नाही .. एक जरी निवदुन् आणला आस्था ना तरी लोकांनी डोक्यावर्ती घेतलाअथ...पण आता कोण विचारत नसत.. करण जाती जातीत विष पेरलं आहे ...ह्याने लोकांना समज...
😅
😂😅
Right 😂😂
मंगेश साबळे सारखा प्रामाणिक नेत्याचा घात केला याने
Royal manus hota sabale
Khr ahe dada yachya nadi lagun arthik and mansik dhoni tras jhala bhau la
Drama konta
आगदि खरं आहे
बरोबर
महान संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी कृपया आता अमरण उपोषण करू नये 🙏 सरळ आत्मदहनच करून मोकळे व्हावे 👍
😂😂😂
😂😂😂😂😂
😂
🙏
😊
भुजबांच्या विरोधात एका दिवसात 34 सभा घेतल्या येवल्यात येवून गावठी मिथुन 😅
अरे जरांगे साहेबांना चांगल्या डॉक्टर कडे दाखवा रे.....
लभाड जेरा
Dr. संतोष पोळ कडे न्या .
संभाजी नगर चे DR. बराळे ला दाखवा याला
🤣🤣@@Be_honest_man
🤣🤣🤣🤣🤣🤣
मी स्वतः मराठा आहे, पण मलाच लाज वाटते, या माणसाला मी मानत होतो, याच ऐकत होतो, कुणीकड पण बोलतोय. पत्रकार सुद्धा मज्जा घेत आहे याची 🤣
आरे भावा बरोबर बोललास
खरं च पत्रकार मजा घेत आहेत.
बरोबर पत्रकार मज्जा घेत आहे
यांच्या कडे मराठा नेत्रत्व नाही हा येडपट आहे मि अण्णा साहेब यांना मानणारा
अत्यंता छापरी मानुस आहे हा....काय च बौद्धिक क्षमता नाही आहे...
जरांगे तुम्ही छगन भुजबळ साठी खडक माळेगाव, लासलगाव, पाटोदा, येवला येथे सभा घेतल्या तरी छगन भुजबळ 26000 मतांनी निवडून आले
छगन भुजबळ जनतेच्या मनातला विषय आहे...... ह्या झाटू ची लायकी ए का
@@होयहिंदूच123जनतेचा पैसा लुटून काहून जेल मध्ये शिक्षा भोगून आलेला प्राणी सगळ्यांना माहिती आहे..
@@होयहिंदूच123 tuzya maicha manatala visy amhala kay mahiti
Kadhi ghetli re
Evm cha khel
जरांगेना पाकिस्तान, बांगलादेश आणि इराण कडून आंदोलनासाठी पैसा पुरवण्यात आला आहे सज्जाद नोमानी मार्फत....लवकरच याची वरिष्ठ स्तरीय चौकशी चालू होईल.
😂😂😂😂yevdha motha zhala ka to 😂😂😂 dok zagyavar thevun bolave
मैदानात नव्हतो,4 दिवस येवल्याला कुल्ला पडूस्तर ओरडत होता,याला पाडा म्हणून पलटूराम😂
😂😂😅😅
ऐक..नंबर. भावा@@bhagavatgadhave8609
1नंबरचा लबाड, खोटारडा आहे हा जरांगे...
Haw n raw avghad ahe ha manus
😂😂😂😂😂
आता मराठा समाजाने या माणसाच्या नादी अजिबात लागू नये. त्याचा महाराष्ट्रात अजिबात प्रभाव पडला नाही. आता जातीय सलोखा महत्त्वाचा आहे महाराष्ट्रात.
यश पचवता आल नाही आणि हवा डोक्यात गेली की काय होत याच उत्तम उदाहरण आहे हा विडिओ. किती माज तो !!!! या माणसाच आणि त्या मुळे मराठा समाजाच आता या पुढे काही भल होईल अस वाटत नाही.अण्णा हजारे यांच्या जनआंदोलनाच झाल तेच यांच पण होणार. फक्त टीका आणि उपोषण करण सोप्प आहे पण जमीनवर उतरून प्रत्यक्षात काम करण खूप अवघड असत. ( तो चान्स यांनी घालवला ), आता नुसती बडबड करून काय उपयोग?
गप रे तुला घन शिव्या द्याव्यात असे वाटते.....मी मराठा मी आणि माझ्या परिवाराने bjp ल मतदान केले❤
Mi पण दादा आरक्षण भेटले तर ठीक ,पण कोणाला काही बोलू नका , छत्रपती चे विचार follow करा मनोजदादा
@@sandeepmane-q3rअरे ढिगाने पडली मतं... आम्ही पण
जय श्री राम ❤
🙏
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब
तो फडणवीस आहे असे १०० जरांगे तो खिशात घेवुन फिरतोय
अजून जिरली नाही का जारांग्या चपटी किंग 😅😅
पेटी घेऊन मोकळे झाले स्वतःची खिसे भरून मोकळे झाले
मैदानातून तू तर पळून गेला जरांगे तुला कोण म्हणलं नव्हतं का मैदानात पळून गेला पळकुटा
एक मराठा लाख पळकुटा मराठा जरा गे 😢😢😢
♥️dya@@mahendrapatole1996
Kutrya nit bol
Tuzya aai vr udav kutra@@sachinwandhare2389
‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेने जगभरातील हिंदू एकात्मतेत प्रचंड वाढ झाली आहे..
हिंदू एकता- जिंदाबाद, जय श्रीराम 🙏🚩
याची कशाला मुलाखत दाखवता रे .पिसाळलय ते😂😂😂
Gapre
कुत्र
@@bhaiyya3089 मज्जा वाटते आहे चॅनल वाल्यांना पण .. ... म्हणुन ते मुद्दाम त्याची खिल्ली उडवत आहेत , पण तरीसुद्धा या बावळटाला कळत नाहीये....
जे मिळत आहे ते शांततेत घ्या नाही तर आतापर्यंत मराठा समाजाने डोक्यावर घेतलं तेच लोक आता तुला पाया खाली घेऊन तुडवतील बोलायची तरी आक्कल आहे का तुला झाटू
तुमची भूमिका फक्त देवाभाऊ च्या विरोधात होती.
मैदानात नव्हता तर येवल्यात कशाला गेलता भुजबळ ला पाडा म्हणून सांगायला
भुजबळ ची श्ट्ट काढायला
मी मैदानात नव्हतो,मी फक्त ओढ्या ओढ्याने घोंगडीत बैठक, गोधाडीत बैठक,पोताडीत बैठका घेत होतो.. 🤭 "मला नाही आब्रु , मी कशाला घाबरू." कोण हासतयं रे तिकडं आं.....😂😂😂😂😂
😂😂
😂😂
😂😂😂😂
😂😂
रडक
तू पुन्हा आला की मी चकणा घेऊन प्यायला बसणार:- मनोज जारांगे
😂😂😂
मरठांचा राजा एकच... छत्रपती शिवराय...... छपरी लोक 12 मैनेच टिकणार
मराठांचे नाही रयतेचा राजा म्हणा शिवछत्रपति
@@SonaliSalunke-zd9zz agadi barobar jay shivray 🚩🚩🚩
भाजपा 132 😂😂😂😂😂😂
सुपड़ा साफ 😂😂😂😂😂😂😂
गद्दारी करुन नीवडुन आले ईव्हीएम सोडुन बंलेट पेपरवर नीवडणुक घ्या तरच खर्या बापाची अवलाद आहे म्हणुन सांगा ऊघड्या आभाळाला हेपले मारु नका
मराठा 204😂😂😂
132 madhe 118 marathe aahet
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब
@@shyamchirkhe7277Jarangya 0😂😂😂😂Maratha stand with BJP
मराठ्या भावांनो आपण सारे शिवाजी महाराज चे मावळे आहोत भाव भाव आहोत हा आप्यात वाद लाऊन मोकळा होतो याचा पत्ता कट करा ❤
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯💯
@@sks1464ब्राह्मण काय हिंदू नाही का?? 😂
मी स्वतः एक मराठा आहे... पण मी जाती साठी नाही धर्मासाठी मतदान केले आहे... महायुती 🚩🚩🏹🚩🚩
पाटील तुम्हाला वाईट बोलावं नाही वाटत पण तुम्ही अशी भाषा वापरतात ना काय सांगू इतकी सनक येती राव
Pls हात जोडतो जात जात नका करू लोकांना सुखात जगुद्या सगळे एक आहेत.
तुम्ही आता घरात लक्ष घाला. मुलांना वेळ द्या सगळे समर्थ आहेत तुम्ही आपल्या कुटुंब कडे लक्ष द्या. त्याच्यावर अन्याय नका करू
बस हेच अपेक्षित होत मराठा समाजाकडुन, सुज्ञ मराठा
Mst
@@popatkeskar4559 tuzy ky fyda
आमच्या जालना- औरंगाबाद ची भाषा तशीच आहे
Great
छगन भुजबळ निवडून कसे आले. मग,
पाडा म्हणून सांगितले होते ना.
कोणी एकले नाही वाटते तुमचे.
खुट्टा बळकट होता भुजबळ साहेबांचा. 😂
Yedzav आहे हा
Jarange mule mahauti Ali bhau
@@SeemaRathod-qh4cbchukich ahe he
या ने तर दंड थोपटला होता की
दुसऱ्याला नंगा करायला निघालेला गावठी मिथुन स्वत: नंगा होऊन उताना पडला.... 🤣
भाजपा आणी फडणवीसांचा सुपडा साफ करू म्हणणाऱ्यांचा सुपडा साफ 😂
😂😂😂
😂😂😂
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब
😂😂😂 हा कॉमेडी शो नेहमीच दाखवत जा हसून हसून पोट दुखत ना राव
😂
कुठलिही जात कितीही मोठी असली तरी ती धर्मापेक्षा मोठी कधीच होऊ शकत नाही।
म्हणून ह्या निवडून मध्ये लोकांनी दाखवून दिल 🚩🚩 हिंदू एक हैं और एक ही रहेंगे 🚩🚩 आत्ता हिंदू जागा झाला आहे 🚩🙏🙏 जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत 🙏🙏
माझ्या तमाम मराठा बंधू आणि भगिनींना एकच विनंती आहे, ज्या माणसाला आरक्षणातील काहीच कळत नाही अशा माणसाच्या मागे लागून आपला वेळ आणि पैसा वाया घालवू नये, समाजात अश्या खूप व्यक्ती आहेत ज्याला कायद्याचे ज्ञान आहे अशी माणसे निवडा
I like it ❤
57 लाख कुणबी नोंदी,मिळाल्यात,त्या का,,ज्या कधीच बाहेर काढत न्हवते..त्या आधारावर,जवळपास"98लाख,मराठा, ओबिसित गेलाय....!!
4 ठी नापास आहेत,पण जे भल्या भल्याना,जे जमल नाही,ते पाटलांनी करून दाखवलंय.....!!🤟💯🚩
@@krishnabhosale4025अरे पण त्याची जातं पडतरनी होणार नाही
भावा त्यापेक्षा EWS चांगल होत पोलिस भरती मध्ये पहा कोणाच नुसकान झाल ते @@krishnabhosale4025
@singereknathmahajan9683 यापैकी बरेच जणांची,जात पडताळणी झाली,आहे,आणि ये जॉईन पण झाले,आहेत, जॉबवर.. स्वतः मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे,येवढे येवढे लागलेत महनुन.
एवढं मराठा मराठा म्हणतो मुसलमान का बैठकीत आणले होते
दुबळ्या ना कुबळ्या लागतात
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯
ज्या मराठ्यांच्या शिक्षण संस्था आहेत त्यांना फक्त 10 % गरीब मराठ्यांना आरक्षण द्या म्हनाव जमतंय का बघू 😂 नही जमणार.....
@@sks1464😂😂😂 brahman ,maratha ,obc sagle hindu ahet
@@sks1464asle yz bharlet na tujyasarkhe... Brainwash itka jhalay na tumcha ki tumhala ata parat marg pan kon ch nai anu shakat...Are yz tula akkal ahe ka tu ky boltoy...Brahmin samaj hindu madhe nai mag ky islam madhe yeto ka ..Tujha ghari jevha satyanarayanchi puja baste tevha maulvi yeto ka tujha ghari ki father....
कस आहे ते राजकारणात🕺🏼🕺🏼 जरांगे पाटील आणि नाचकामात 💃🏼💃🏼गौतमी पाटील यांच मस्त मनोरंजन चालू आहे 😂😂😂
मागं खूप फौज असते आज कोणीच नाही वाटतं सगळे तुतारी कुठे पडली ते शोधायला गेले राव कचाकच कचाकच सगळे तुतारी वाले पाडले राव
या माकडामुळे मराठ्यांची चव चालली आहे
अगदी योग्य बरोबर भाऊ
अगदी बरोबर
A leader should always be well educated and a good speaker.
जातीवाद निर्माण केला दुसऱ्याच ऐकून
अगदी बरोबर
खरा मर्द देवेंद्र फडनवीस हीमत्त असेल तर लढायच होत माघार का आता वनली CM देवेंद्र
😂😂😂 Saglat jasti Maratha Aamdar nivdun alet
Tarbu ka mg kar na jarange patil la tuch ay ka gandit dum punt chya
@@sushantdeshmukh2545 मग? ऐकणार तर फडणवीसचच ... 😂😂😂
@@sushantdeshmukh2545 मग? ऐकणार तर फडणवीसचच ... 😂😂😂
चूप बोलू नको औद्या मराठा चे परत डोके फिरले तर पो पुहां BJP ची लोक सभा होइल
संजय राऊत आणि सुषमा अंधारे चा भाऊ आहे हा.
डोळ्यात प्रचंड दुःख 😂
मी एक मराठा आहे,पन त्या अगोदर हिंदू आहे.आणि जरांगे पाटील आता बस झाल.
Dada barbar
@@krishnathombre8063 shatt tu marata maratha marathe gaddar nastat
कोण तु दादाला धमकी देतो का माकडा
@@krishnathombre8063 mi pan maratha ahe.pan atta bas
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯
सर्व मराठ्यांनी जाती अगोदर धर्माला महत्त्व देऊन महायुतीला सपोर्ट केला त्याबद्दल सर्व मराठ्यांचे अभिनंदन
Mg bhava garib marathyani Kai karav?
@@jayeshpatil-h6hmarathyana arakshan milnyache chances NDA chy govt madhech jast ahet congress peksha
होय म्हणूनच आम्ही महायुती ला मतदान दिलं
मराठे महायुती सोबतच आहे
जरांगेने एका मतावर ठाम राहीला नाही
तमाम जनता हुशार आहे
❤
मराठा आमदार 204 कशे होतील. 288 पैकी 58 दलित, आदिवासी उरले 230 त्यामध्ये वंजारी, लमाणी, माळी, धनगर 25 , लिंगायत 5 , तेली 2 , अग्रवाल, जैस्वाल 6 , फडणवीस, केळकर, नार्वेकर, महाजन, मुनगंटीवार, उपाध्याय, दुबे, गणेश नाईक, मंदा म्हात्रे हे आगरी, तटकरे, हे सर्व इतर समाजाचे आहेत.
महाजन गुर्जर पाटील आणि तटकरे कुणबी आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏
अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ एवढीच आपली पायरी 😂
😂
🤣🤣😂
लायकी म्हणायचं काय....
😂
मराठा समाजातील लोकाच बळ काढू नका भाऊ
मला एकच म्हणायचंय मराठा समाजाला अशा माणसाच्या हाती नेत्रृत्व देण्याईतकी वाईट वेळ आलीय का
हा स्वतः ला नेता मानतो आम्ही मानत नाही.
अरे बाबा आम्ही 80% मराठा याला नेताच मानत नाही म्हणूनच तर महायुतीला इतकं यश मिळालंय.या 4थी नापास आम्ही शिक्षित मराठे नेता मानत नाही
हे विसरू नका यांच्या मुळेच कुणबी नोदी भेटल्यात
ते आज पर्यन्त कोण करू शकलं nahi
Khar ahe bhau ...hech durdavya aple ..
Kayadyatil tartudi Ani arakshan kse tikel yatil madhla Marg swakatatch nahi ha
जरा नंगे ला पुरा नंगे केल्याबद्दल लक्ष्मण हाके सरांचे खूप खूप अभिनंदन 😂😂
😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂
पाणी टाकत जा रे बाबा 😢
तुझ्यासाठी संगीता वानखेडे योग्य आहे. 😂
😂😂 right 😂😂
फडणवीस ची कुत्री आहे ती 😂
Jati vadi jarange cha jahir nished 🤔😂🤣😡😡😡😡
संगीता ताई ह्याची चांगली कपडे फाडते जरानंगे.
आता काकांच्या नादी लागून पुरा नंगे झालय 😆
😂😂
मी एक मराठा आहे पण मी महायुतीला मतदान केलं कारण हे खूळ आहे फक्त शरद पवार ला सपोर्ट करत होत ......
मी खुश आहे कारण आमच्या लहान बहिणींना पूर्ण पणे शिक्षण मोफत केलंय.....
आणि हो हे प्रत्यक्षात झाल आहे .....
याला म्हणावं आमच्या बाच शेतीच बिल माफ केलं पूर्ण झीरो .......
अश्या लय योजना आहेत तुला सांगून काय फायदा .......
तू सुपारी बहाद्दर .......
अनाथांचा नाथ गरिबांची साथ प्रगतीची हाथ एकनाथ ........
Barobar ahe
@@sunilkachare7914 खुळ नाही खुळखुळ
मंगेश साबळे ना का सपोर्ट केला नाही?
दादा गावगाड्यात आजही ओबीसी व मराठयाची मन एकत्र च आहे , नाही करमत एकमेकां शिवाय तरीपण तुम्ही त्या सज्जद नोमानी शी भेट घेतली ती नाही आवडली सगळ्यांना
या कमेंट्स जरांगेला वाचून दाखवा म्हणजे त्याला कळण आपण कुठे आहोत 😂
😂
मराठ्यांना विनाकारण बदनाम करू नका, मराठा मुर्ख नाही, मूर्ख करू नका
या चपटी किंग मुळे मराठा समाजाच्या समस्या वाढल्या आहेत. मराठा समाज आता याला याची जागा दाखवून देईल हे नक्की.
एक मराठा लाख मराठा, एकच पर्व हिंदू सर्व 🚩🚩🚩
Waa.. भाऊ छान कॉमेंट
हे खर आहे
तू मराठा आहे का रे शेट्ट्या 😂
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब
भावांनो मी एक o b c आहे मला वाटत नाही सर्व o b c व सर्व मराठा समाजाला आरक्षणा ची गरज आहे ज्या माणसाला 2 एकर शेत नाही ते छोटा मोटा धंदा करत असल तेयला गरज आहे तुमी नव्कर दाराय च कमी करा गोर गरिबांना द्या जे की सर्व समाज्ञ् होतील राजा च पोरग राजा नको आता चुक असलं तर मोफ करा😢😢
मैदानात उतरायचं तेंव्हा पळ काढला, आणि आता आम्ही मैदानात नव्हतो म्हणे 😂
😂😂😂
😂😂😂
😂😂😂
😂😂
😂😂😂
हिंगोली मधे मनला संतोष बांगर ला पाडा आर घासुन नाही ठासुन आलाय वाघ संतोष दादा बांगर
Phad आरे तुझी आवकात किती तू बोलतो किती😂😂 चिक्कीला ठासून ठासून घरी पाठवले. जर धमक असेल तर परत फॉर्म भर म्हणाव😂😂 आताचे सरकार आले त्यातही होणारा मुख्यमंत्री पहिलेपासूनच कोलतो तुम्हाला😂😂 विसरला का😂😂 तुमच्या चिक्कीतही धमक नाही त्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात जायची. गपचिप तो सांगल तेच करायच😂😂 धस आण्णा ने कसे कोलले कालच😂😂😂
Maratha samajan matan kel
Hatkar dhangar vanchit la del
Adivasi n tarfe la kel
Fakt Maratha vanjari samaj ani kahi obc matdan padl santosh dada la bhag information kadun
@@jadhavgopal01हिन्दू हित की जो बत करेगा वही देश पे राज करेग........ मानोजुद्दीन नोमनी आंबेडकर😂😂याल आता कोण विचारत नाही
@@jadhavgopal01राईट दादा हिंदू ❤
मि मराठा , BJP ला मतदान केल्....
हिंदू विरोध कधीच करायाचे नाही.....
काही नाही भेटले तरी चालेल
आपल्य छत्रपती चा विचार काय
सांगतोय !!!
❤❤❤
भावा आपण हिंदू आहेत मला तुमचा अभिमान वाटतो
एकदम करेक्ट माझे पण तेच विचार आहेत❤
😊🙏 भावा आपन सर्व हिंदु स्वराज्य स्थापन छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत 💪🚩🚩🚩
मैदानात नव्हते म्हणजे लढाईवेळी मैदानसोडुन पळुन गेलेले का ?
जातिवादी माणूस आहे जरांगे मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावून दिला मित्रा
आम्ही मराठा कायम माझ्या राज्याने निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य जपणाऱ्या bjp/शिवसेना शिंदे यांच्या मागे🎉
😊🙏 अगदीं बरोबर आम्ही सर्व हिंदु स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. त्यामुळे सर्व्ह obc, मराठे, दलीत हिंदु आहोत 💪🚩🚩🚩 हे जरांगे वक्फ बोर्ड समर्थक आहेत
@@thegodfather2271आता महाराष्ट्र धर्मासाठी महाराष्ट्रात जात नाही विचारायची... आपण सर्व फक्त हिंदू... 🚩
@@thegodfather2271आणि ब्राह्मण नाहीत का हिंदू?
बिजेपी गुजरात पार्टी आहे
@@SandipSusar-io1fd जुनं झालं बेट्या ते आता.
महाराष्ट्रातील कट्टर हिंदुत्ववादी मराठी जनतेने भाजपाला 132 आमदार निवडुन दिले आहेत. त्यामुळे भाजपा हिच मराठी माणसाची पहिली पसंद आहे.
वंदे मातरम, जय महाराष्ट्र, जय भाजपा 🚩🚩🚩🚩
सगळे जातिवंत मराठे जे धर्माच्या पाठीशी खंबीर उभे राहिले त्यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन🙏🙏🙏🙏
जरागे तुला लाज वाटली पाहिजे भुजबळ साहेबाना किती शिव्या घातल्या फडणवीस साहेबाना शिव्या घातल्या पण तुला ते काही बोलले नाही कारण ते चांगली माणसे आहेत तुझ्या शरद पवार सारखी नाही जातीजाती भांडण लावायचे आणि स्वतःच्या फायद्यासाठी कारण फडणवीस हा खुप चांगला माणूस आहे त्यांने कधी जातीपातीत राजकारण केले नाही शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन महाराष्ट्र घडविला आहे भुजबळ साहेब पाडतो मुंढेला पाडतो अरे धनंजय मुंडे किती मताने आला आहे बघ सर्व मराठा बांधवांना विनंती तुम्ही या आती शिकलेल्या माणसाच्या नादी लागू ऊ
बरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसते मराठा मराठा केले नव्हते , अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केले म्हणून ते सगळ्या हिंदुस्थानचे दैवत बनले ... हा माणूस मराठांचे फक्त दैवत बनायला बघतोय ... आणि पवारांचे 😂😂
सर्व हिंदु भावान्नो 1 रुपाय रुपाय जमा करून याला आपल्याच रूग्णालयात दाखल करायला पहिजे. ही आपली जबाबदारी आहे.
मी एक 96 कुळी मराठा आहे. पण माझ्याबरोबर अनेक मराठ्यांनी युती ला मतदान केलंय. कारण आघाडी वाल्यानी पण आरक्षणाचा शब्द दिला न्हवता. आणी आघाडी वाल्याना मतदान करून मुस्लिम धार्जिन सरकार आणायचं न्हवत.
भाऊ आपण पण तेच केल
आता भांडी घासायला गुजरात ला जा
Ho baroabr,,,, adhi manse,,, ani nsel tar yuti..
✌
💯 दादा जय शिवराय जय मल्हार 🚩 जय महाराष्ट्र
मीडियाच्या लोकांना विनंती आहे की आशा वेडाच्या नादाला काय लागतंय
गप्प रे लेका तुला काय शट कळत
Aho tai mediya vale pn majja ghetay jarangechi ata
😂😂😂😂@@sureshjadhav3443
Media valyana pan tech pahije.. Jati jati madhe vaad petava.. Mhanje views vadhatil
Right, he media wale roj jatat hyachyakde... baki kahi dam nahi hyat..
गावठी मिथुनला मिडियाने फार महत्व देऊ नये . बाकी इतर मराठा समाज हा दिलदारच आहे .
मेंटल हॉस्पिटल मध्ये जाऊन ये
मेला तरी कोणी विचारत नाही आता 😂
जरांगेची हवा निघाली आता
तू तर आमच्या येवल्यात आला होता भुजबांविरोधात त्यांना पडायला ते तरी पण ते निवडून आले
हे तर मराठा समाजाचा मालक च झाले. देवा सदबुद्धि दे रे . याला नाय मला दे. म्हणजे मी यांच्या नादी लागत नाही .
मी पण मराठा आहे पण याला पाठींबा देऊन चुकलो हा शरद पोवार यांचा माणूस आहे
बरोबर मित्रा हा फसवत आहे आपल्या ला
@@rushikeshugale-uv6le tuzysathi fadvnis ne kay kal
@@santoshparve8065 EWS reservation kuni dila ani nantr kuni ghatl??
Ani Jarange sharad pawar cha manus nahi ka?
तु मराठा नाय मंग चुतिया
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब
आम्ही मराठा आहोत धर्म आणि देश या बाबत तडजोड नाही आता जरांगेला आम्ही कायमचे बसवतो 🚩
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब
Fatkava tya haramkhor makdala tumhi marathe lok
तुम्ही तर विधानसभेला उमेदवार देत होता आणि आता बोलतय मी मैदानात नव्हतो ,जाऊदे नको रडू 😂😂😂
मराठ्यांना मुक्त करणारा हा कोण
Tuza aai cha navra
Abe bosadchod jarangya parat ammi marathe tuzya sarkhya var vishwas thevnar nahi, salya jya divsi tu muslyan sobat gela tyach divshi tu mazya nazre tun utarla bhosadchod, nigh ithun😂😂
मी समाज मोकळा सोडला होता, याचा अर्थ पाटील समाज तुमच्या दावणीला बांधलेला होता का?
बरोबर
Point ahe
समाज याच्या बापाचा असल्यासारखी भाषा बोलतोय अजून पण
P@@Sahadevsarawade
😂
सर्व महाराष्ट्रात जाती जातीत भांडण लावणारा माणूस म्हणजे जरांगे..... माकड म्हणतंय माझीच......
जय श्री राम 😂😂
जरांगे जरा कंमेंट वाचा वेळ काढून , तुम्ही मराठा समाजाला बारामती च्या दावणीला बांधायला निघाला होतात पण समाज वेळीच सावध झाला आणि तुमचा कुटील डाव हाणून पडला , मी मराठा समाजाचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो त्यांनी महायुती ला साथ दिली🙏🏻
ह्याच्या भाषेचा आता वैताग आलाय...
सुरवातीला खूप मानत होतो पण जी ह्याची भाषा आहे त्यावरून हा मराठा वाटतं नाही...
Kharata ahe
हे एकाच्या पोटच नाहि दिसत 😮
मला चीड ह्या गोष्टीची येते की बॅनर वर छत्रपतींच्या जागी ह्यांचे फोटो लावणारे लोकं पण आहेत ह्या महाराष्ट्रात 😠
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯💯
@@sks1464 bro mag samruddhi ,solar chi scheme ,pandan raste,metro he sagla yanich kela
गप रे बाबा तू , तुझा मी पणामुळे सगळं हसू झाल मराठ्याच 😢
😢
जोडे खाऊनच शांत बसणार आता😅
खर आहे
कारे हसु झालंय ते पडले का आमदारकीला
How much jarange gets paid? Where is his family? How do they survive ?
2029 पर्यंत तुला कोणी विचारत नाही, उगाच जातीय तेढ निर्माण करू नकोस. हम हिंदू एक है तो सेफ है.
😂😂😂
श्री स्वामी समर्थ
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯
त्यांच्या डोक्यात फरक पडला यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करा
अस्सल मराठा जिंकला जरांगे हरला
आता संपले दादा आपले लाड.. इथून पुढे खुट्टा घालेल देवेंद्र फडणवीस. आणि rss च्या कायद्यात आरक्षण हा मुद्दा नाहीच
तुझ्या घरी तो कायदा
नाक गेलं तरी भोक आहे :- जरांगे 😂😂😂
जरांगे पाटील जातीयवाद करू नका अशे येडेचाले करून शेवटी तू टाईमला डुंगणात शेपूट का घातलं
आता मराठा समाज तुला काय सपोर्ट करत नसतो
आणि फडणवीस साहेबच मराठा समाजाचा विचार करणार आहेत तू बस आता गप तुझं पाहिलं राजकारण
मी मराठा आहे 🚩 परंतु सर्व प्रथम हिंदू आहे 🚩 जय श्री राम 🚩
Abe bosadchod jarangya parat ammi marathe tuzya sarkhya var vishwas thevnar nahi, salya jya divsi tu muslyan sobat gela tyach divshi tu mazya nazre tun utarla bhosadchod, nigh ithun😂😂
Bilkul pehle Hindu
Same here. I am 96 kuli Maratha, but Hindu first.
Dharm pahila, jati nantar.
Jai Shri Ram
आम्ही मराठे नंतर आहोत, आधी आम्ही हिंदू आहोत म्हणून आम्ही महायुतीला च मतदान केलं.
🙏🙏👌🚩
भावा हैच तर पाटिल ला समझूंन सांगा ना
😅
🎉
🎉
येवल्यात सभा घेतली . तरी भुजबळ निवडून आले 😂😂😂
लावड्या संत्वांपर संवाद यात्रा होती ती.
Marathyavirodhat ek shabda nhi bolla chagu nivadnuk jahir zalyas,fatli hoti tevha😂😂😂
@@Positivity2024goal😂😂pan jarange saheb bolle hte na maratha bhujbal sahebana padnar
हयाने मराठा समाजाची ईजजत आणि पत दोन्ही पण पार घालवली...जाती पेक्षा हिंदुत्व महत्वाच असत...
तो फडणीस आहे असे 100 जरांगे खिशात घालून फिरतो.
प्रत्येक शब्दाला मराठा मराठा मराठा.......हे काय विचार आहेत या माणसाचे . हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जातीला सोबत घेऊन उभा केला.
मग छत्रपतींच्या जातीला आरक्षण म्हटल की ....तुमचा DNA ओबीसी का होतो ?😂
पण त्याच सगळ्या जाती आज एका जातीला विरोध करतात.
@@Positivity2024goalAccha mg ka kartat,Ani Kona mul kartat,hya ch uttar pn de na?
Ani haa,virodh na kela nahiye konich konala;Ani jr tyo hotoy na,tr tyo suru kuthun zala hey pn bagh
देवा भाऊ मुख्यमंत्री
याला आधी लिंबू पाणी पाजा रे 😂😂😂
देवेंद्र फडणवीस साहेब. आहेत ते💪💪
आज महाराष्ट्राने. दाखवून दिले. जंरागे कोण ?