- 987
- 30 419 255
Mukta Kadam
India
เข้าร่วมเมื่อ 15 พ.ค. 2014
या चॅनल वर आपल्याला रोज दिवस भारतील महत्वाच्या घडामोडी वर मला काय वाटतं मझ मत काय आहे .. आपल्याकडे राज्य व्यवसथा कशी असावी याविषयीची माझी किंवा तज्ज्ञांची मत इथे मांडण्याचा प्रयत्न करेन.
तुमची मतं सुद्धा मला कळवा
Lots of love ❤️ and thankyou 🌺🪴
🌸 Mukta kadam 🌸
तुमची मतं सुद्धा मला कळवा
Lots of love ❤️ and thankyou 🌺🪴
🌸 Mukta kadam 🌸
Ramgiri Maharaj आणी जन गण मन चा इतिहास
#muktakadam #news #ramgirimaharaj #janaganamana #rashtragit
E tagore history
Story of janaganamana
Mukta kadam on jana gana mana
Ramgiri maharaj controversy
Ramgiri maharaj latest video
E tagore history
Story of janaganamana
Mukta kadam on jana gana mana
Ramgiri maharaj controversy
Ramgiri maharaj latest video
มุมมอง: 8 348
วีดีโอ
लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार? | Mukta kadam #ladkibahiniyojana
มุมมอง 53K7 ชั่วโมงที่ผ่านมา
#ladkibahinyojana #devendrafadanvis #muktakadam #news
मराठी येत नसेल तर किमान माजुर्डेपणा सोडा.
มุมมอง 21K9 ชั่วโมงที่ผ่านมา
#marathi #mumbai #मुक्ताबाई #muktakadam #marathimanus
कातडी बाचाऊ☝️मराठी कलाकारांसाठी
มุมมอง 107K19 ชั่วโมงที่ผ่านมา
#prajaktamali #kiranmane #muktakadam #news #marathinews #fulvanti Prajakta mali latest news Mukta kadam onprajakta mali Prajakta mali latest video Prajakta mali press conference Prajakta mali trolled Mukta kadam latest news Mukta kadam video Mukta kadam on marathi kalakar Nilu phule on society Indian artists against power Sartre on social responsibility
Walmik Karad शरण आला |Mukta Kadam
มุมมอง 36K19 ชั่วโมงที่ผ่านมา
#walmikkarad #punenews #muktakadam #beed #santoshdeshmukh #massajog #manojjarangepatil #muktakadam #jitendraavhad
हरलेल्या उमेदवारांनी हे नक्की कराच 🙏
มุมมอง 93K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#muktakadam #maharashtraelection #markadwadi #ramsatpute #bjp #news Maharashtra election 2024 Maharashtra Vidhansabha election 2024 maharashtra Election Result Mahavikas aghadi result Mahayuti election result Sharad pawar Uddhav thakrey latest news Devendra fadanvis latest news Mukta kadam Mukta kadam latest video Mukta kadam deccan ias Mukta kadam video Mukta kadam mpsc Mukta news Maharashtra ...
Prajkta Mali यांनी Kiran Mane यांच्याकडून शिकावं
มุมมอง 192K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#prajaktamali #kiranmane #muktakadam #news #marathinews #fulvanti Prajakta mali latest news
प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडे यांची अशी बदनामी थांबवावी
มุมมอง 43Kวันที่ผ่านมา
#prajaktamali #dhananjaymunde #muktakadam
बीड जिल्ह्यात निघाला भव्य आक्रोश मोर्चा | Mukta Kadam #beed
มุมมอง 11Kวันที่ผ่านมา
#beed #santoshdeshmukh #massajog #manojjarangepatil #muktakadam #jitendraavhad
मनमोहन सिंग यांच्या विषयी काही किस्से #manmohansingh
มุมมอง 22Kวันที่ผ่านมา
#manmohansingh #muktakadam #muktakadamvideo #trending #marathinews Manmohan singh achievements Manmohansingh biography in marathi Mukta kadam
मूर्ख गायक Abhijit भट्टाचार्य बरळला
มุมมอง 22K14 วันที่ผ่านมา
#muktakadam #subhashchandrabose #gandhiji Mukta kadam on gandhiji Subhash chandra bose on gandhiji Rashtrapita mahatma gandhi
Democracy at RISK लोकशाही धोक्यात ☝️| Mukta Kadam #news
มุมมอง 18K14 วันที่ผ่านมา
Democracy at RISK लोकशाही धोक्यात ☝️| Mukta Kadam #news
माझी पुस्तक खरेदी 🤩 2025 मध्ये ही पुस्तकं वाचाच!
มุมมอง 32K14 วันที่ผ่านมา
माझी पुस्तक खरेदी 🤩 2025 मध्ये ही पुस्तकं वाचाच!
Amit Shaha यांना आंबेडकर या नावावरून त्रास झाला का? #आंबेडकर #fashion
มุมมอง 134K21 วันที่ผ่านมา
Amit Shaha यांना आंबेडकर या नावावरून त्रास झाला का? #आंबेडकर #fashion
पहा आज मंत्रिपद न मिळाल्याने कोण कोण नाराज होऊन घरी गेलं ?
มุมมอง 274K21 วันที่ผ่านมา
पहा आज मंत्रिपद न मिळाल्याने कोण कोण नाराज होऊन घरी गेलं ?
मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रम | Nagpur #bjp #inc
มุมมอง 26K21 วันที่ผ่านมา
मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रम | Nagpur #bjp #inc
सावरकरांवरून संसदेत परत वाद | Rahul Gandhi on Savarkar|Mukta kadam #news
มุมมอง 20K21 วันที่ผ่านมา
सावरकरांवरून संसदेत परत वाद | Rahul Gandhi on Savarkar|Mukta kadam #news
Atul Subhash आणि पुरूषांवरचे अत्याचार
มุมมอง 13K21 วันที่ผ่านมา
Atul Subhash आणि पुरूषांवरचे अत्याचार
Priyanka Gandhi च संसदेतील पहिलं भाषण | Mukta Kadam
มุมมอง 28K21 วันที่ผ่านมา
Priyanka Gandhi च संसदेतील पहिलं भाषण | Mukta Kadam
Parbhani stone Pleting: नंतरचे धोके ओळखा #news
มุมมอง 51K21 วันที่ผ่านมา
Parbhani stone Pleting: नंतरचे धोके ओळखा #news
Sharad Pawar यांनी महाराष्ट्राला काय दिलंय? |Mukta Kadam #ncpsp
มุมมอง 43K21 วันที่ผ่านมา
Sharad Pawar यांनी महाराष्ट्राला काय दिलंय? |Mukta Kadam #ncpsp
Mohan Bhagwat यांना लोकांनी काय प्रश्न विचारले?
มุมมอง 63K28 วันที่ผ่านมา
Mohan Bhagwat यांना लोकांनी काय प्रश्न विचारले?
ताई या व्हॉटसअप युनि्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या ना काय माहीत राष्टगित काय आहे,
Paise deun bolane vatavaran ashuddha karane
महाराजांना राष्ट्रगीत काय कळणार आहे महाराजांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध
आता बीजेपी आमदार खासदार वगैरे लोकप्रतिनिधींनी राजीनामे देऊन बाबा साधू संन्यासी यांचेकडे सत्ता सुपूर्द करावी .
Bhondu baba la kay karnar He sagle buwa , baba, maharaj rss bjp purskrut aahet... jantela bhramishta kartayat.👊
Very good
मुत्ताताई आवाज बसलेला आहे ताई दवाखाना करा तुमची समाजाला फार मोठी गरज आहे तबेतीकडे अक्ष दया
🙏👍👌👌👌
बाबाला स्क्रिप्ट मिळाली वाटत 😂😂😂 एजंडा वर काम चालू आहे... हळूहळू भारतीयाना मानसीक गुलाम बनवण्याची व्यवस्था सर्व...
येडा बाबा आहे त्याला भारतीय राष्ट्रगित समजत नाही त्याला देशद्रोही जाहीर करा
रामगिरी असे बोलला असेल तर समर्थन नाही पण डाव्या विचारांचे देश विरोधी साप हे आपल्या सोयीप्रमाणे.... हिंदु, सिख बनतात. दलीत आदिवासीं बनतात. बौद्ध बनतात. मुस्लिम, ख्रिस्तन बनतात. आणि कधी कधी मन मारून ते राष्ट्रभक्त पण बनतात 😂😂 ..... हे डाव्या विचारांचे लोकं काय आहेत हे एक आदिवासीं म्हणुन जवळून पाहिले आहे.
अग बाई आता आण्णा च वय काय???ते आता आंदोलन करायला सक्षम नाहीत,तू बस ना उपोषणाला, आयुष्य वेचल त्यांनी देशासाठी तू फक्त reels बनव,त्यांनी काय ठेका घेतला आहे का तुमचा?
हे सगळे BJP चे समर्थक आहेत ह्यांना मनुस्मृती पुन्हा चालू करायची आहे. 😡 भारताचा इतिहास संपूर्ण बदलणे हेच ह्यांचे उद्दिष्ट.
ब्राम्हणांकडे, खत्री,बनिया,सिंधी,जाट या जातीआहेत। या जाती धनवान आहेत। बहुजन समाजाकडे खासदार,आमदार आहेत। पुरुनं उरत्यालं । तरी काही फायदा नाही त्यांचा।
मुक्ताई आज आपल्या भारतीयांना राष्ट्र गीत काय आणि राष्ट्र गाणं काय यांचे भावा अर्थच माहित नाही जे पण कोणी महाराज या मूर्ख महाराजना महाराज म्हणे पण असभीनीय आहे. अशा या महाराजांचे मी एक शिक्षक म्हणून धिकार करतो. जय हिंद जय राष्ट्रगीत 🙏🙏
मनू काय स्वस्तातला गांजा अफू मारत होता का... त्यांना सांगायला पाहिजे होतं की जास्तीत जास्त एका पिढीला मुलं जन्माला येतील पण पुढची पिढी कोणासोबत लग्न करून मुलं जन्माला घालतील कारण मनूने तर सगळ्या मुली खाल्ल्या... 😡😡😡
Mukta खूप छान 👍👍👍
Hyacha Takmak tokavarun kadelot Kara ,mhanje dusra bhondu baba nirman honar nahi
बिकाऊ चोर बीजेपी
रील स्टार झाले धार्मिक विद्वान् - महाराज झाले राजकीय नेते - राजकीय नेते झाले धार्मिक पंडित 😂 अशी आता व्यथा झाली आहे. 😂
रामगिरी येड्या भोकाचा मनुवादी आहे त्याला भारतीय म्हणायला पण लाज वाटली पाहिजे हे तर साधू संत नावाला पण गढूळ डाग आहे
Mam, jo already gira hua hai why to discuss about him? Just neglect these babas, guru, kathavachaks.
मुक्त्ता तु सुद्धा 20 वर्षे rss मध्ये काढली.
राम गिरीना सांगा तुमचे शिक्षण किती वासरात लंगडी गाय शहाणी असा प्रकार आहे त्यांना मनुस्मृती हवी ही खरी गोष्ट आहे मुक्ता खरोखरच तुझे व्हिडीओ फारच सत्य असतात फारच छान काम करत आहेस
हे मनुचे लोंबते आहेत यांचे देशासाठी काय योगदान.
Kadi ambedkar kadi shivaji maharaj kadi savindan tr atta rashtragit ka patimage laglet smjna
Ramgiri maharaj ha ek murkh maharaj ahe ani je lok tyache pravachan aiktat te suddha murkh ahet ase mala vatate je lok Rashtra geetacha apman kartat te ya deshatle lok nahi ase mala vatate Jay Hind Jay Bhim Jay Bharat Jay Sanvidhan
हा बैल रामगिरी महाराज की शौचकुप महाराज? अन्ना ऐवजी गोमूत्र आणि शेण खात असणार?
Very Good Tai❤
लॉर्ड पंचम याच्या वर्णन केला आहे असे राजीव दीक्षित हें सांगत असत
जाहीर निषेध
हेच जर एखाद्या सामान्य नागरिकाने म्हणले असते तर याच भाजप व अंधभक्तानी राज्यभर गदारोळ केला असता. आता साधा निषेध ही करत नाहीत. तमाम हिंदू... आता कुठे गेली राष्ट्रीय आत्मियता? का फक्त भाजप च्या सोईनुसार बदलत रहाणार? काय काय पहावं लागणार आहे अजून? कुठे नेऊन ठेवणार भारताला....
लबाड 😂
लायकी नसणाऱ्या चे ज्ञान
अहो ताई हे महाराज ,भाजपा त्यांना मार्गदर्शऩ करणारे जे आहेत ना तेअनफड,अशिक्षित त्यांना कुठल्याही प्रकारे शिक्षण म्हणजे काय असते ते माहीतच नाही अशा लोकांकडून काय अपेक्षा करायच्या.अनफड तेअनफड सारखेच बोलणार.
जनतेला हेच पाहिजे आहे. फक्त मंदिर धर्म हेच महत्वाचं सध्या आहे. फक्त थापाबाजी करणे. संघांचे डाव आहे.
मुक्ता ताई साहेब तुम्हाला निर्भिड पत्रकारिता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
True 100%
ताई चन्दु चव्हाण वर पण बोला थोडं प्लीज
जय शिवराय जय भीम ताई
Mukta Madam Realy honestly reporter Salute
जन गण मन ह्या वर असा आरोप ह्या आधी सुद्धा असाच आरोप बऱ्याच मुस्लिम आणि आंबेडकरी नेत्यांनी सुद्धा केला आहे..
देशाचे संविधान व राष्ट्र गीताला सुरवाती पासूनच विरोध असणाऱ्या देशविरोधी संघटनांचे हे कटकारस्थान असावे. टपरी बुवा महाराजांच्या माध्यमातून राष्ट्र गीताला प्रथम पासूनच विरोध असणाऱ्या संघटना लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत . हल्ली अशा लोकांची हिम्मत फारच वाढत चाललेली दिसून येते. देशातील जागरूक नागरिक व आपल्या सारखे निर्भीड पत्रकार ते हाणून पाडतील यात शंकाच नाही. जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र.
😂😂 मुक्ताताई इतिहास खोटा आहे, तुम्ही खोटारडे आहात, सगळे लोक खोटं बोलत आहेत, तुम्ही चुकीचा विश्लेषण करत आहात ज्या इतिहासकारांनी, तज्ञांनी आपली मतं मांडली ते देखील चुकीचे आहेत. फक्त आणि फक्त आर एस एस आणि अंड भक्त खरा इतिहास सांगतात आणि ते जेव्हा इतिहास सांगतात तेव्हा ते अख्ख्या विश्वाला मंत्रमुग्ध करून टाकतात. 😂😂😂😂
राष्ट्रगीता बाबत भारतीय जनमानसामध्ये अप्रितीची भावना निर्माण करणे हा अपराध आहे आणि याप्रमाणे त्या रामगिरी महाराजांवर कारवाई व्हायला हवी
These evil minded false teachers have fooled the nation by their lies and false teachings.they need to be punished for such statements.
खूप छान विचार मांडले धन्यवाद