आवटी साहेब आपण पत्रकार आहात, आणि पत्रकारानी वस्तूस्थिती माडली पाहिजे, खरच हा भाजपचा जनतेतून विजय म्हणायचा की खरेदी केलेल्या यंत्रणेचा विजय आहे, हे पहिले स्पष्ट व्हायला पाहिजे..
काही होणार नाही सर,,अप्रत्यक्ष गुलामगिरी चालू झाली...सत्य हरले,असत्य जिंकलं.पैसा नी मशीन जिंकली.सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आला नाही.. आता पूर्ण बहुमत bjp च आहे...राज्यातला शेवटचा नागरिक भ्यमुक्त व्हावा यासाठी ह्या लोकांनी प्रयत्न करावे हिच अपेक्षा...
मला आणी माझ्यासारख्या बऱ्याच जणांना हा निकाल मान्य नाही. खरंच अदभूत आणी अकालनात न येण्यासारखा निकाल. गोरगरीब, शेतकरी, SC, NT, मराठा बांधव, मुस्लिम, असुरक्षित महिला, बेरोजगार तरुण यांनी महायुतीला रांगा लावुन मतदान केलं.
शरद पवार यांचा भूकंप झाला तिथे तुमच्या सारखे एक ठरलेली भूमिका घेणाऱ्यांचा शिमगाच झाला आहे. जो अंदाज केला होता तो बुडीत निघाला. टिव्ही समोर तर यायला हवे. पण पत्रकार मात्र एकदम हादरूनच गेलेत. असो चांगली गोष्ट आहे.
आमच्या बुलढाणा मतदार संघात एक रेकॉर्ड आहे येथे विद्यमान आमदार ला सलग दुसऱ्यांदा निवडून येत नाही पण तो रेकॉर्ड तोडला आमदार संजय गायकवाड यांनी 🪷🏹🕑🙏🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ह्याला महाराष्ट्रतील स्लिपर सेल जबाबदार आहेत ह्याला अदानीच्या पैसा जबाबदार आहे ह्याला सरकारी संस्थांच्या उपलब्धतेचा वापर जबाबदार आहे आता हे महाराष्ट्राचे काय हे गुजरात लॉबी कशी काय वाट लावेल हे उघड्या डोळ्यांनी पहावे लागेल
Nana Patole and Congress made big nonsense on the day of Loksabha Elections...they had to remember that Uddhav Thackeray Saheb led MVA and thats why Congress n MVA got successful... instead Congress started to prove Big Brother?? This resulted in damage to Leadership of Thackeray Saheb. Due to this MVA got damaged during those months after Loksabha results
ह्या इलेक्शन मध्ये दोघेही ठाकरे बंधूंचा बाजार उठलाय. दोन्ही ठाकरे बंधू बालिश आहेत. Both Thackerays are irrelevant now. Amit ठाकरे ला मंत्रीपद भेटणार नाही
Awate hurupach gela ki tumcha... Itki mehnat keli mva sathi Aaj ekdum 180 turn ghetla.. kay hi avastha Tya akela Devendra bhari padla sarva khudar, pehlvan, vastad tyanche bhat ani janankhana patrakar hyana Baki 23 nov lakshat rahil Baramati kar na
चुकीचे विश्लेषण... कोणत्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही. तसं झालं तर... भाजप - १३३ ( बहुमत नाही. ) शिवसेना ( शिंदे ) - ५७ अजित पवार - ४१ राष्ट्रवादी शरद पवार - १० शिवसेना ठाकरे - २० काँग्रेस - १५ अपक्ष - ३ मिळून = १४६ ( बहुमताचा आकडा. )
BJP ne sarvana manage kele aahe....... Further we can illustrate that Sanjay Awate sir delivered many valuable speeches at the time of Lok sabha election......but this time only 2-3......Jai Fadavnis Jay BJP
आमच्या बुलढाणा मतदार संघात एक रेकॉर्ड आहे येथे विद्यमान आमदार सलग दुसऱ्यांदा निवडून येत नाही पण तो रेकॉर्ड मोडला आमदार संजय गायकवाड यांनी 🙏🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आमच्या बुलढाणा मतदार संघात एक रेकॉर्ड आहे येथे विद्यमान आमदार ला सलग दुसऱ्यांदा निवडून येत नाही पण तो रेकॉर्ड तोडला आमदार संजय गायकवाड यांनी 🪷🏹🕑🙏🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
किती भूमिका बदलली 😂 त्यामुळे मी व्हिडिओ पाहण्यासाठी इथे आले😅
काही तरी गडबड आहे 😮
🙃
मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून ज्या 107 हुतात्मानी बलिदान दिले ते ह्या विधानसभा सभा निकालानंतर वाया जाऊ नये हीच अपेक्षा 🙏🙏
Wait an watch
😂😂😂
Nivdun alet te pn maharashtrache che ahet tu ektach nahis 😂
@@master12333 बोलने दे, तकलीफ हो रहीं बेचारे को... दिवसभर EVM , अडाणी, महागाई , बेरोजगारी चा अपार अपयशानंतर 107 हुतात्मे वाला comment आलाय
@@master12333pan bharosa nahi. Aage dekho hota hai kya.
महाराष्ट्र साठी एकच वाघ लढला तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पण माझ्या लाडक्या बहिणीनी लाडक्या भावांनी माझा महाराष्ट्र दीड हजार रुपयात विकला
😅 UBT वाघ कुठून आले. त्यांच्या इतके मुजोरीचे वक्तव्य कोणी करत नाही.😅
वाघ म्हणे....😂😂😂...हिरवा डुक्कर आहे तो
वाघ 😂😂😂... जेवलास का 😂😂
Are had UT mane Wagh neta asa asto ka kayam faltugiri bhashan karnara 🤦♂️🤦♂️🤦♂️
Deshpande.. ....not Expecting new from you......but remember this is not a Peshwas Maharshtra.......Jai Shivray@@suchetadeshpande1805
वाह संजयजी. सुरेख, समतोल, वास्तववादी विश्लेषण. अभिनंदन.
137 +57+41 कोणत्या कामासाठी मिळतील या निकालावर माझा विश्वास नाही आज जनमत हारले आणि मशीन जिंकले
😂😂
आपला डोक कोठे पण लाऊ नका.
पूर्ण निवडणूक मॅनेज झालेली आहे.
निवडणुका इतके वन साइड होत असते का ?
गुजरात जिंकला.महाराष्ट्र हरला
💯
मी या नंतर मतदान करणार नाही. विश्वास उडाला माझा
😂
😢
आवटी साहेब आपण पत्रकार आहात, आणि पत्रकारानी वस्तूस्थिती माडली पाहिजे, खरच हा भाजपचा जनतेतून विजय म्हणायचा की खरेदी केलेल्या यंत्रणेचा विजय आहे, हे पहिले स्पष्ट व्हायला पाहिजे..
Tumhi lok Khatakhat youjane veli gapp ka hotat ?
काही होणार नाही सर,,अप्रत्यक्ष गुलामगिरी चालू झाली...सत्य हरले,असत्य जिंकलं.पैसा नी मशीन जिंकली.सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आला नाही.. आता पूर्ण बहुमत bjp च आहे...राज्यातला शेवटचा नागरिक भ्यमुक्त व्हावा यासाठी ह्या लोकांनी प्रयत्न करावे हिच अपेक्षा...
Bhay mukt hounch mindet dilay lokani tumi load nka gheu
मला वाटटं अक्कल शून्य लोकांचा बाज़ार ऊठला . हुशार माणसांचं सरकार येणार ❤ जय महाराष्ट्र❤
खुपचं छान
Evm ची कमाल
Evm Ed CBI पैसे यवडे असुन कुणाची ताकत आहे निवडुन येयची
ही चिटिंग आहे सर.हा आम्हा जनतेचा कौल नाही
तू म्हणजे सगळी जनता नाही झाट्या..
Tu ekti janta aahes ki Kay?
आवटे सर आम्ही तुम्हाला खूप मानतो भाजपचे गुणगान करू नका निवडणूक कशी घोटाळा करून पैसा देऊन जिंकली ते सांगा
मला आणी माझ्यासारख्या बऱ्याच जणांना हा निकाल मान्य नाही. खरंच अदभूत आणी अकालनात न येण्यासारखा निकाल. गोरगरीब, शेतकरी, SC, NT, मराठा बांधव, मुस्लिम, असुरक्षित महिला, बेरोजगार तरुण यांनी महायुतीला रांगा लावुन मतदान केलं.
पण त्यांनी महायुती ला मतदान केले 😂
Manya nahi .. tu aahes kon?
Jinkla ki Manya ka ?
Donhi side vote kartat
Sportsmanship thev, radarad nako
पुढे हुकूम शाही चा उदय ,विरोधात कोण नाही, मनमानी करणारी राजकारण होणार?
100% खरे विश्लेशन
हात जोडून सांगतो EVM देशातून हद्दपार झालीच पाहिजे.. बस्स.🙏🙏🙏
Sharad Pawaranna hartana pahun aaj vait vatal....khup efforts ghetle tyanni hya vayat😢
मी इथे खास तुमचा चेहरा पाहण्यासाठी आलो होतो.
😂😂
😂😂😂
मजा आली की नाही 😂😂😂😂😂
मी पण
खरच याने मीशी काढली पाहिजे
अजून शोभेल 😂😂😂
शरद पवार यांचा भूकंप झाला तिथे तुमच्या सारखे एक ठरलेली भूमिका घेणाऱ्यांचा शिमगाच झाला आहे. जो अंदाज केला होता तो बुडीत निघाला. टिव्ही समोर तर यायला हवे. पण पत्रकार मात्र एकदम हादरूनच गेलेत. असो चांगली गोष्ट आहे.
आज माझा महाराष्ट्र 1500 रुपये मध्ये विकला गेला म्हणावं लागेल
तुम्ही तर देश विकत घ्यायला निघाला होता ८५०० महिना खटाखट खटाखट खटाखट खटाखट मधे ..
शेवटी विश्वासार्हता महत्त्वाची असते .
सर दाढी करा
14:06 आपको हकीकत बताने के लिए बहुत - बहुत धन्यवाद आभार एवं साधुवाद l ये सबके बस की बात नहीं है 👍👍👍आप जन्मत का निकल नहियाह निकल मशीन का खेल आहे
हा लोकमत वाला तुतारीच प्रचार करून दमला बिचारा...पण काही फायदा झाला नाही
😂😂😂😂Bol bhidu pan…..
अहो हे काय झालं हो???
इवीएम चा काहीतरी घोळ झाला वाटतं!
आता तमाम दिवटे, पावटे किती रडारड करतील.. महाराष्ट्रात महापूर येणार बहुधा..😢😢😢😢😢😢😢
आमच्या बुलढाणा मतदार संघात एक रेकॉर्ड आहे येथे विद्यमान आमदार ला सलग दुसऱ्यांदा निवडून येत नाही पण तो रेकॉर्ड तोडला आमदार संजय गायकवाड यांनी 🪷🏹🕑🙏🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Maharashtra मध्ये पक्ष खूप झाले आणि सर्वांचे वाटोळे झाले एक हे तो शेप हे हा ओपन चॅलेंज मोदी नारा आज लक्षात आला😮
आता ठाकरेंची उरलेली ताकद महापालिका निवडणुकीत संपवली की फडणवीसांना चैन पडेल
आणि राज ठाकरेंना आठवले व्हायची वेळ आली यातच सर्व काही आल
एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार 70% चान्स आहे
महाविकास आघाडीला समर्पित. हिंदूत्व विरोध, भारत देशाला न लाभलेले कायम भावी पंतप्रधानांचे कट्टर भक्त आहात आपण.
पैसा
सत्य परेशान होता है पराजित नहीं होता.
स्वागत आहे BJP च्या हुकूमशाहीमध्ये. प्रमुख फायदे भ्रष्टाचारी, गुन्हेगारी, धार्मिक तेढ.
Jatiwadi nahi ale mhanun manvar gheu nakos.. tu private madhe karshil ashi asha aahe
Aaj Awate chi rada rad kon aikala ala Aahe 😂😂😂😂
😂😂😂😂
BBC Marathi, bol bhidu sannata 😂😂😂😂
ह्याला महाराष्ट्रतील स्लिपर सेल जबाबदार आहेत ह्याला अदानीच्या पैसा जबाबदार आहे ह्याला सरकारी संस्थांच्या उपलब्धतेचा वापर जबाबदार आहे आता हे महाराष्ट्राचे काय हे गुजरात लॉबी कशी काय वाट लावेल हे उघड्या डोळ्यांनी पहावे लागेल
Nana Patole and Congress made big nonsense on the day of Loksabha Elections...they had to remember that Uddhav Thackeray Saheb led MVA and thats why Congress n MVA got successful... instead Congress started to prove Big Brother?? This resulted in damage to Leadership of Thackeray Saheb. Due to this MVA got damaged during those months after Loksabha results
खर साग
सर आता पाच वर्षे तुम्ही कोणाचा गवा करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार आहे 🙏🌹🙏🚩
बीजेपी 133 + इतर 11 = 144, आता शिंदे पवार यांची काहींच गरज नाही
Janab uddhav harla
राजकारणात कोणी संपत नाही फक्त क्रेडिट वर खाली होत झवण्या 😂
@@abhisheksamindre5224सुजी है ? 🤣🤣🤣
Awate sir you lost respect today. You are not commenting on the rigging in this election .
ह्या इलेक्शन मध्ये दोघेही ठाकरे बंधूंचा बाजार उठलाय. दोन्ही ठाकरे बंधू बालिश आहेत. Both Thackerays are irrelevant now. Amit ठाकरे ला मंत्रीपद भेटणार नाही
ata devedra fadnvis tumhla god vatu lagle
Shinde has to be CM ..
चाटु गीरी नको करु
Rule No.1- never mess with Deva Bhau ✌️🗿🚩
Rule No.2 - never forget rule number 1 😂
२०१४ पासून evammचा खेळ पुन्हा पुन्हा सुरू आहे .. महागाई वाढली,न्याय विकला, भ्रष्टाचार खुप झाला, तरी हे का येतात तर फक्त मशीन मुळे च येतात..
म्हणजे मविआ जिंकली तर evm मुळे नाही, आणि बाकीच्या राज्यात पण evm चांगले होते का
Gadbad machine 😝
🙏🙏💯👍👍
कांय चुकीच विश्लेषण करता राव 😂😂😂
बरणोल लावा आणि गप जोपा
Devendra mule bhajap 133 mla aale he visaron chalanar nahi त्यामुळे देवेंद्र मुख्यमत्री होणारं
There is something fishy even people who won are surprised
Awate hurupach gela ki tumcha... Itki mehnat keli mva sathi
Aaj ekdum 180 turn ghetla.. kay hi avastha
Tya akela Devendra bhari padla sarva khudar, pehlvan, vastad tyanche bhat ani janankhana patrakar hyana
Baki 23 nov lakshat rahil Baramati kar na
Kay Aaj angavar JACKET aale😢
सगळा झोल हे बोलायला का फाटते आजकाल च्या पत्रकारांची. किती लाचार झालेत पत्रकार
हा पत्रकार आहे का बीजेपीचा चाटूकार 😂😂😂😂
Bahumatache sarkar congratulations
आवटे रडक्या, गप रड, लाळचाट्या 😂😂
Jacket mast aha! 😅
in MH Congress, NCP,Ss individual VOTE SHARE
Sr lolsabhenantr BJP ne khup kam kela khali maidanaat, MVA ne kahich nahi kela ho nidan samparkpan nahi
हा शरद पवार चा माणूस आहे आवटे
Sir per vote 3000 रेट चालु होता सगळीकडे आणि लाडकी बहीण योजना ह्यामुळे महायुती जिंकली,पैसा जिंकला, फडणवीस शिंदे अजितदादा ह्यांना निवडून कोणी दिले नाही
तुला पण भेटले का 3000?
Devendra.fadanvis.ha.gataratil.kida.ahe
चुकीचे विश्लेषण...
कोणत्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही. तसं झालं तर...
भाजप - १३३ ( बहुमत नाही. )
शिवसेना ( शिंदे ) - ५७
अजित पवार - ४१
राष्ट्रवादी शरद पवार - १०
शिवसेना ठाकरे - २०
काँग्रेस - १५
अपक्ष - ३
मिळून = १४६ ( बहुमताचा आकडा. )
एका महिन्यात....
अजित पवार जेल
श्रीकांत शिंदे ED चा जबड्यात
@😜
Seat dreams ✨️ 😴
Seat dreams ✨️ 😴
Only Devendra फडणवीस
BJP ne sarvana manage kele aahe....... Further we can illustrate that Sanjay Awate sir delivered many valuable speeches at the time of Lok sabha election......but this time only 2-3......Jai Fadavnis Jay BJP
Tumcha fake narrative samor ala
EVM सेट आहे
Ji lok Ladki bahin youjane la virodh karat ahet tya sarv lokani Lokasabhel Khatakhat yojana la vote kel hot
Anakalniya avishvasaniya Result
Sir EVM ka khel haiagar shinde aur pawer ne gadbad ki toh Tarbooz re election le kar evm sets kar bahumat lege
साहेब तुमच्या व्हिडिओ ची मी वाट पाहत होते बऱ्याच वेलापसून
hmv. popat. libradu popat. modi virodhi
This is not the win of BJP, this is a win of money power, cash for vote. Avteji, your language has changed.
Chukicha umedwar den
libradu. panch makkar.
मुख्यमंत्री फक्त एकच शिवसेनाप्रमुख श्री एकनाथ भाई शिंदे ✌️🔥❤️🚩
आमच्या बुलढाणा मतदार संघात एक रेकॉर्ड आहे येथे विद्यमान आमदार सलग दुसऱ्यांदा निवडून येत नाही पण तो रेकॉर्ड मोडला आमदार संजय गायकवाड यांनी 🙏🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Are kay paltu ahe ha😂😂
बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया.
जय हो लाडकी योजना😂😂
What about Khatakhat yojana ?
Evm.win
शेंडी जाणव्हयच राजकारण, वाह पंत पर महाराष्ट्राची वाट लावली. अता काय मंत्रालय आमदावद मा हलो छे का