जाणून घ्या, बाई वाड्यावर या... म्हणणाऱ्या निळू फुले यांचं खरं आयुष्य... | NA3 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 273

  • @hanumantkale5706
    @hanumantkale5706 7 หลายเดือนก่อน +58

    निळूभाऊ खरोखरच आणि सर्वमान्य नटसम्राट होते. अभिनय क्षेत्रात नाटक, चित्रपट, वगनाट्य अशा सर्वच क्षेत्रात ते महान होते.कामे जरी खलनायकी केली तरीही ते अतिशय विनम्र आणि दानशूर होते. समाजकार्य आणि आदिवासी क्षेत्र यात त्यांनी केले ले कार्य अविस्मरणीय आहे. त्या ंना शासनाने महाराष्ट्र भुषण पुरस्कार विनम्रपणे नाकारू न तो डॉ. आमटे यांना देण्यासाठी शासनाला भाग पाडले.
    असा नटसम्राट परत होणे नाही.
    अशा महान विभूतीस विनम्र अभिवादन
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 7 หลายเดือนก่อน +201

    असा कलाकार पुन्हा होणार नाही निळूभाऊ हे फार मोठे गुणी आणि दमदार कलाकार होतो असा कलाकार महाराष्ट्रात . पुन्हा जन्माला यावा

  • @sahebraonarwade187
    @sahebraonarwade187 7 หลายเดือนก่อน +41

    आतिशय कठीण काळात निळु फुलेने खेडयापाडयातील लोकाना टायमपास महणुन नाटक सिनेमा ही कला दाखवली लोक आनदाने तयाचें सिनेमे पहात होते निळु भाऊना विनम्र आभिनंदन

  • @prakashdaware2101
    @prakashdaware2101 7 หลายเดือนก่อน +16

    मी लोकमत फिल्मिचे मनापासुन आभार मानतो.निळुभाऊ फुले यांच्या विषयी फार सुंदर माहीती आपण दिली. मला या बाबद खऱच माहीत नव्हते.निळुभाऊ यांना फक्त सिनेमातल्या नट म्हणुनच ओळखत होतो. पण त्यांची आज खरी ओळख तुम्ही करुन दिली त्याबद्दल तुम्हाला आणि निळुभाऊना कोटी कोटी प्रणाम.!!!,❤❤

  • @trimbakdudhade1170
    @trimbakdudhade1170 7 หลายเดือนก่อน +14

    फारच थोर कलावंत, समाजवादी व देशप्रेमी असे व्यक्तीमत्व होते. विनम्र अभिवादन..!

  • @ravindrapathak9744
    @ravindrapathak9744 7 หลายเดือนก่อน +59

    निळुभाऊना विनम्र अभिवादन आसा माणूस व कलाकार पून्हा होणे नाही

  • @suryakanttambe7411
    @suryakanttambe7411 7 หลายเดือนก่อน +10

    छान काय अति ऊत्तम व्यतिमत्व उदार ,जनसेवक इत्यादि

  • @sureshshitole-hm3et
    @sureshshitole-hm3et 7 หลายเดือนก่อน +32

    ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक समाजवादी विचारवंत निळूभाऊ फुले यांना विनम्र अभिवादन

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 7 หลายเดือนก่อน +25

    खरोखरच आद.निळूभाऊ फुलेंसारखा नटसम्राट आता होणे नाही.
    अशा या महान कलावंतांना मानाचा मुजरा!🙏🏼

  • @wizard99mph
    @wizard99mph 7 หลายเดือนก่อน +13

    खुप छान माहिती.. नाशिक येथे निळूभाऊंचा ॲाटोग्राफ घेण्याचं भाग्य लाभलं होतं. निळू भाऊंना विनम्र अभिवादन 🙏

    • @gorakhgunjal8356
      @gorakhgunjal8356 7 หลายเดือนก่อน +3

      अभिनंदन 💐नशीब तुमचे 🙏🏻

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 7 หลายเดือนก่อน +9

    निळूभाऊ हे माझे अत्यन्त आवडते कलाकार आहे निळूभाऊनी केवळ चित्रपट नव्हे तर सामाजिक,सांस्कृतिक आणि आश्या कित्तेक समाजातील लोकांसाठी त्यांनी कामं केलं.
    तीस चाळीस दशकं लोकांच्या मनावर अधिराज्य केलं.
    आश्या हया हरहुन्नरी कलाकाराच्या प्रत्येककलाकृतीला त्रिवार मनाचा मुजरा 💐💐💐🙏

  • @Vijay-ic2qy
    @Vijay-ic2qy 6 หลายเดือนก่อน +3

    निळूभाऊ हे एक महान कलाकार होते. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. परंतु दुर्दैवाने त्यांना खलनायकी भूमिकाच जास्त मिळाल्या आणि त्यांनी त्या उत्कृष्टपणे साकारल्या सुद्धा. काही हिंदी चित्रपटात सुध्दा त्यांनी काम केले. त्यांना मिळालेला "महाराष्ट्र भूषण" हा पुरस्कार त्यांनी नाकारून समाज कार्य केलेल्या डॉ. बंग उभयतांना देण्यास मुख्यमंत्र्याना भाग पाडले. असा महान नेता पुन्हा होणे नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 7 หลายเดือนก่อน +97

    थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर कलाकार अभिनेता नटसम्राट समाजवादी विचारवंत सन्माननीय दिवंगत श्रीमंत निळुभाऊ फुले सरांना मानाचा मुजरा 💐💐🙏🙏🙏

    • @AnkushSonavane-j4b
      @AnkushSonavane-j4b 7 หลายเดือนก่อน +5

      👍

    • @prokabaddifp3455
      @prokabaddifp3455 7 หลายเดือนก่อน

      ​@@AnkushSonavane-j4b‐-²22########################################################❤

    • @shashikantjadhav2315
      @shashikantjadhav2315 7 หลายเดือนก่อน +5

      मोठ्ठा माणूस !

    • @PrakashBhagat-l8p
      @PrakashBhagat-l8p 5 หลายเดือนก่อน

      We😅​@@AnkushSonavane-j4b

  • @Hindustani..143
    @Hindustani..143 7 หลายเดือนก่อน +26

    फुले साहेब बद्दल छान माहिती दिलीत आपले धन्यवाद...असे अवलिया परत होणे नाही... आपल्या महाराष्ट्राची शान आहेत.. एखाद्या चांगल्या रोड, रेल्वे स्टशन, हॉस्पिटल रंग मंच, ला त्यांचे नाव देवून त्यांचे मान वाढवावे......🙏

  • @dnyaneshwarpawar116
    @dnyaneshwarpawar116 7 หลายเดือนก่อน +34

    द ग़ेट निळूभाऊ फुले
    सलाम तुमच्या कार्याला

  • @sudhakarvalanju5733
    @sudhakarvalanju5733 7 หลายเดือนก่อน +37

    साताऱ्याहून पुण्याला जाताना शिरवळमधून जावे लागते. तिथे पुण्याकडे जाताना डाव्या बाजूला निळूभाऊंचे भव्य पोर्ट्रेट लावलेले पाहायला मिळेल. त्या पोर्ट्रेटखाली दोनच शब्द-जे पूर्णत: सत्य आहेत - लिहिले आहेत. " मोठा माणूस "

  • @sudhirchavan70
    @sudhirchavan70 4 หลายเดือนก่อน +1

    हरहुन्नरी चतुरस्त्र अभिनेते,
    बेरकी आणि भेदक नजर, अफलातून संवादफेक, कमालीची देहबोली...
    चालतं फिरतं अभिनयाचं ऑक्सफर्ड विद्यापीठ
    असा "नटसम्राट" पुन्हा होणे नाही...
    निळुभाऊ आपणांस शत् शत् विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

  • @SanjayVadekar-sk2dy
    @SanjayVadekar-sk2dy 7 หลายเดือนก่อน +13

    निळूभाऊ फुले यांना विनम्र अभिवादन 🎉🎉🎉🎉🎉😢

  • @anilmanerikar9072
    @anilmanerikar9072 7 หลายเดือนก่อน +28

    खरोखर मोठा माणुस

  • @MohanSatwadhar-lk6my
    @MohanSatwadhar-lk6my 24 วันที่ผ่านมา +1

    आज मी खरी माहिती पहिली आपले आभार

  • @rajendrajadhav6813
    @rajendrajadhav6813 7 หลายเดือนก่อน +21

    निळू फुले साहेब ग्रेट एक्टर होते

  • @sunilraut2670
    @sunilraut2670 4 หลายเดือนก่อน +2

    निळुभाऊंच्या कामाची दखल राज्यसरकारने घेतली नाही, याची खंत वाटते ,दिलदार मनाचा मोठा माणूस .❤❤❤

  • @santoshpagare2387
    @santoshpagare2387 7 หลายเดือนก่อน +9

    नटसम्राट निळू फुले मानाचा मुजरा मराठी अस्मितेची शान

  • @harishgadekar1384
    @harishgadekar1384 7 หลายเดือนก่อน +9

    महान कलाकार. मानाचा मुजरा.

  • @abasahebwaghmare5951
    @abasahebwaghmare5951 7 หลายเดือนก่อน +16

    आसा कलाकार होणे नाही. निळूभाऊ यांना सलाम.

  • @SAndeep-wb4kr
    @SAndeep-wb4kr 7 หลายเดือนก่อน +16

    आभाळा एवढा माणूस ❤

  • @bhalchandramali6488
    @bhalchandramali6488 6 หลายเดือนก่อน +9

    निळु भाऊ हे माळी होते हे मला ठाऊक नाही ते माळी होते याचा मला अभिमान आहे 😂😂

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 7 หลายเดือนก่อน +9

    अप्रतिम अभिनय आणि कलाकार.

  • @balkrishnakakade5619
    @balkrishnakakade5619 7 หลายเดือนก่อน +9

    महाराष्ट्राचं प्रभावी आणि दमदार व्यक्तिमत्व. .आदरणीय निळू फुले
    चित्रपट क्षेत्रा तीलजबरदस्त दबदबा. !

  • @sikandaradhav7028
    @sikandaradhav7028 7 หลายเดือนก่อน +31

    निळू भाऊ फुलें सारखा कलाकार व कार्यकर्ता होणे नाही .

  • @sunilsawant6416
    @sunilsawant6416 7 หลายเดือนก่อน +2

    सच्या कलाकार अप्रतिम खलनायकी भूमिका साकरणारे निळू भाऊ 💐अभिवादन

  • @hemantkedari419
    @hemantkedari419 7 หลายเดือนก่อน +15

    जशी फुले... पवित्र असतात तसेच होते निळूभाऊ फुले...

  • @AnkushSonavane-j4b
    @AnkushSonavane-j4b 7 หลายเดือนก่อน +6

    माझे आवडते अभिनेते‌ निळु फुले आणी दादा कोंडके

  • @sachindhoke8957
    @sachindhoke8957 6 หลายเดือนก่อน +1

    निळू फुले हे सर्वगुणसंपन्न मोठ्या मनाचे कलावंत होते.

  • @sachinpatole1907
    @sachinpatole1907 7 หลายเดือนก่อน +9

    खलनायकावर प्रेम करायला लावणारा नायक निळू भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AdinathChandane-sm2xf
    @AdinathChandane-sm2xf 7 หลายเดือนก่อน +14

    मला निळूभाऊचा सहवास लाभला नमस्कार आहे ग्रेट मॅन मोठा माणूस

  • @NatthuHiwrale
    @NatthuHiwrale 7 หลายเดือนก่อน +12

    निळूभाऊ म्हणजे आभाळा एवढं व्यक्तीमत्व!

  • @TularamMeshram-r1p
    @TularamMeshram-r1p 3 หลายเดือนก่อน

    निळूभाऊ फुले या महान समाजसेवक कलावन्ताला मानाचा मुजरा. 🙏🏻

  • @sandeeppunekar3943
    @sandeeppunekar3943 4 หลายเดือนก่อน +3

    अतिशय दमदार जोरदार अशी एक्टिंग करणारे निळू फुले हे एक कलाकार होते

  • @rajubaisane6768
    @rajubaisane6768 7 หลายเดือนก่อน +10

    खुपच छान माहिती मिळाली निळू फुले बद्दल खरंच असा भन्नाट आणि अवलिया कलाकार आता होणे नाही

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 7 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम अभिनय, ग्रेट कलाकार

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 7 หลายเดือนก่อน +5

    Thanks for sharing great actor Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 7 หลายเดือนก่อน +3

    Very nice Mr Nilu Phule.I salute to Mr Nilu Phule ❤❤❤❤❤

  • @nanashinde9513
    @nanashinde9513 7 หลายเดือนก่อน +2

    My most liked and favorite actor of Marathi cinema he was a legend and his dialogue delivery was very likable by audiences it brought audiences to theaters to watch him on screen the great superstar of Marathi cinema and theatre

  • @bhanudasbhosale3184
    @bhanudasbhosale3184 7 หลายเดือนก่อน +10

    निळू भाऊ सर्वात उत्तम कलाकार

  • @jitendrasavane8178
    @jitendrasavane8178 7 หลายเดือนก่อน +14

    माझ्या आयुष्यात भाऊंना पुन्हा बघायला होणे नाही........ 👏

  • @laxmankeni8247
    @laxmankeni8247 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर कथन. केवळ स्थिरचीत्रणाचा बेस असूनही ऐकताना कुठेही बोअर वाटत नाही. छान.

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 7 หลายเดือนก่อน +7

    अप्रकाशित माहिती मिळाली आहे.

  • @abhaykulthe7721
    @abhaykulthe7721 7 หลายเดือนก่อน +7

    थोर माणूस खूप सुंदर माहिती बहुतेक ही माहिती खूप कमी लोकांना माहित असेल

  • @ashokb8808
    @ashokb8808 7 หลายเดือนก่อน +4

    खरा कलाकार 🎉🎉🎉

  • @gurudattamore9098
    @gurudattamore9098 7 หลายเดือนก่อน +10

    खलनायक नाही खरा नायक

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 6 หลายเดือนก่อน +1

    सामाजिक भान असणारा खरा नटसम्राट...❤

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 3 หลายเดือนก่อน

    कसदार आणि सशक्त अभिनयाने चित्रपट सृष्टीतील आणि रंगभूमीवरील अनभिषिक्त सम्राट म्हणून रसिक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवले असे निळू फुले म्हणजे अभिनय क्षेत्रात लौकिक संपादन करणारे दिग्गज अभिनेते

  • @anantkamble5643
    @anantkamble5643 7 หลายเดือนก่อน +8

    छान माहिती निळू भाऊना विनम्र abhiv🎉🌻🌻🌻🌻🌻

  • @Uncommonsense-1
    @Uncommonsense-1 5 หลายเดือนก่อน +2

    बाई वाड्यावर या म्हणून पटलांना बदनाम करून टाकलं यांनी.
    पण असो एक नंबर कलाकार होते, म्हणजे नाद खुळाच. खूप आदर त्यांच्याबद्दल❤

    • @jkboss.111
      @jkboss.111 5 หลายเดือนก่อน

      अहो बदनाम कसले,८०% पाटील हे होतेच तसले त्याकाळी😂😂

  • @Vijay-of9un
    @Vijay-of9un 7 หลายเดือนก่อน +3

    Great person..Great actor ...true legend.

  • @mahesh_alhat
    @mahesh_alhat 7 หลายเดือนก่อน +3

    विनम्र अभिवादन 🙏

  • @nitinkadam9366
    @nitinkadam9366 7 หลายเดือนก่อน +2

    विनम्र अभिवादन 🙏💐💐

  • @प्रविणशालिनीप्रकाशदळवी
    @प्रविणशालिनीप्रकाशदळवी 6 หลายเดือนก่อน +1

    डोळ्यातून पाणी आले निलू सर

  • @jayprakashkadam841
    @jayprakashkadam841 7 หลายเดือนก่อน +4

    Sundar ,durlakshit rahile n ilubhaunchi vyatha ,atisundar.

  • @santoshmore6358
    @santoshmore6358 7 หลายเดือนก่อน +7

    मराठी तील एकमेव खलनायक

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 7 หลายเดือนก่อน +6

    भला आणि मोठा माणुस

  • @sanjaytoraskar3743
    @sanjaytoraskar3743 หลายเดือนก่อน

    निळू भाऊ, मोठा माणूस! ह्या पेक्षा दुसरा शब्द नाही च!!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sudhirtalegaonkar3720
    @sudhirtalegaonkar3720 6 หลายเดือนก่อน +1

    निळूभाऊ पुन्हा जन्माला या हो आम्ही तुमची वाट बघतोय

  • @santoshbhakare115
    @santoshbhakare115 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती मिळाली मनःपूर्वक धन्यवाद

  • @R_A_U_T
    @R_A_U_T 7 หลายเดือนก่อน

    ग्रेट एक्टर निळू फुले यांना मानाचा मुजरा🎉

  • @SDbfl6953
    @SDbfl6953 5 หลายเดือนก่อน +1

    निळू फुले यांची सवांदशैली जबरदस्त च कोणीच तोड नाही

  • @ShivajiHarpale
    @ShivajiHarpale 7 หลายเดือนก่อน +4

    Mama is Great🙏🙏🙏👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @saisneheletronic9916
    @saisneheletronic9916 6 หลายเดือนก่อน

    छान माहिती भरपूर व्हायलर झाला पाहिजे खरंच सर्व लोकांपर्यंत पोहचली पाहिजे

  • @adeshsutar7769
    @adeshsutar7769 4 หลายเดือนก่อน +1

    निळू फुले आणि दादा कोंडके यांच्यामुळे मराठी भाषा जिवंत राहिली होती.

  • @zafarullahkhan4887
    @zafarullahkhan4887 7 หลายเดือนก่อน +7

    खुप छान माहिती आहे. माझे आवडते कलाकार.
    🙏

  • @salimkhatib5246
    @salimkhatib5246 7 หลายเดือนก่อน +4

    सुपरस्टार ❤❤

  • @laxmanraskar6669
    @laxmanraskar6669 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माहिती दिली प्रसारित होणे अती महत्वाचे.

  • @Balkrishnasomnathburkul3475
    @Balkrishnasomnathburkul3475 5 หลายเดือนก่อน +1

    आपल्या अनेक मराठी अभिनेत्यांनी महाराष्ट्राची खूपच मनोरंजन केले त्यामध्ये दादा कोंडके अशोक सराफ स्वर्गीय लक्ष्या महेश कोठारे सचिन पिळगावकर खरंच हे कलाकार पुन्हा होणे नाही खूपच मनोरंजन छान केलं यांनी महाराष्ट्रातील जनतेच

  • @dnyaneshwardhamal2575
    @dnyaneshwardhamal2575 5 หลายเดือนก่อน

    मी त्यांच्या बद्दल ची माहिती आधाशा प्रमाणे ऐकतो.काय घेता येईल ते घेतो,तसे वागण्याचा प्रयत्न करतो.असा माणूस होणे नाही.विनम्र अभिवादन.

  • @GaneshGadhekar
    @GaneshGadhekar 7 หลายเดือนก่อน +2

    The great work from Nilu hau for society..

  • @manaskavi931
    @manaskavi931 7 หลายเดือนก่อน +3

    Greatest of all time ❤❤❤

  • @VasundaraJagtap
    @VasundaraJagtap 3 หลายเดือนก่อน

    मलनायक . . . ' निळू . . फुले . यांना त्रिवार . अभिवादन ..🪔🪔✍️✍️👌👌👍👍🌹🌹♥️♥️🙏🙏💐💐🇮🇳🇮🇳💯💯🪔🪔

  • @narayanborkar4978
    @narayanborkar4978 6 หลายเดือนก่อน

    Vinmbhar Abhivadan Nidu Bhao Tumchya Abhinayala Tad Nahi Salute Salutes to you 👍🙏🙏

  • @uddhaokale346
    @uddhaokale346 7 หลายเดือนก่อน +3

    Very very important and useful information thanks

  • @prakashdhokane
    @prakashdhokane 7 หลายเดือนก่อน +6

    Salute to Nilu phule

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 7 หลายเดือนก่อน +3

    ❤❤ न्यू भाऊ खरोखर महान कलाकार होते त्यांनी लोकांचे खूप मनोरंजन केले

  • @nileshshinde1821
    @nileshshinde1821 5 หลายเดือนก่อน

    Tumi khup mahan klavant samajsevk v 1 motya manacha manus hota....tumala maze shatshaa Naman 🙏🙏

  • @Essaypatil
    @Essaypatil 7 หลายเดือนก่อน +2

    निळूभाऊ आपणास हा महाराष्ट्र कधीहि विसरणार नाही

  • @advsagarpatil7934
    @advsagarpatil7934 3 หลายเดือนก่อน

    असा नट नाही, तर मानुस ही होणे शक्य नाही,
    हे म्हणून लोकमत ने आपली बाल बुद्धी दाखवली.
    अहो जो त्यागी आहे तो कायम जमीनी वरच असतो.
    का अतिशयोक्ती वापरतात आहात , महात्मा चा .......च्या महात्मा वंशजा बद्दल. ❤

  • @SandipTakale-kh3wk
    @SandipTakale-kh3wk 6 หลายเดือนก่อน

    मराठी चित्रपटातील अजपंर्यतचे सर्वात महान अभिनेता

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 7 หลายเดือนก่อน +8

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडून राष्ट्रसैवादलात सामील झाले,याचे कारण असं आहे की, स्वंयसेवक संघ हा फक्त धर्माधर्मामध्ये भेदभाव करतात

  • @d.m.kenjale9745
    @d.m.kenjale9745 5 หลายเดือนก่อน

    खरोखरच मोठा माणूस.

  • @dashrathpatil5455
    @dashrathpatil5455 7 หลายเดือนก่อน +4

    नटसम्राटाला विनम्र अभिवादन 🙏

  • @ashokug48
    @ashokug48 3 หลายเดือนก่อน

    Hats off to Respectable Nilu Phule. Thank you for making a beautiful video on him. I am his fan for his natural acting but I was unaware of his social work and refusing Maharashtra Bhushan Award story. Now in my mind, he is a god for me. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Convey my regards to Gargee Thatte.

  • @pawar8683
    @pawar8683 6 หลายเดือนก่อน

    खुप महान कार्य होते भाऊ चे

  • @mohangore4183
    @mohangore4183 7 หลายเดือนก่อน +2

    मानाचा मुजरा🙏💐

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 7 หลายเดือนก่อน +2

    असली कलाकार.

  • @santoshkothimbire846
    @santoshkothimbire846 4 หลายเดือนก่อน

    ❤ जबरदस्त कामगिरी

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 7 หลายเดือนก่อน +3

    बरेच लोक खलनायक च समजत

  • @sundargupta9773
    @sundargupta9773 7 หลายเดือนก่อน

    नीलु फुले I love kalakar 🙏🏻🙏💐💐👍👍

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 7 หลายเดือนก่อน +1

    Nilubhau far changle vykti hote..mazya mamanchya olkhiche.. mi tyanchya punyatlya ghari gele hote.. te navte. Pqn tyanchya aai sadhya saral patyavar masala vatatanq dislta hotya.. Nilubhau great actor...

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 หลายเดือนก่อน

    निळू फुले यांच्या विषयी आदर होताच पण ते महात्मा फुलेचे वंशज आहेत हे समजल्यावर तो आदर द्विगुणित झाला.

  • @InnocentFountainPen-kh7oo
    @InnocentFountainPen-kh7oo 6 หลายเดือนก่อน

    फुले सर तुम्हास सलाम ❤❤❤❤

  • @yadavdhone8146
    @yadavdhone8146 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर माहिती.. धन्यवाद ‌‌🌹🌹👏🙏