Surekha Punekar Biography तमाशा, लव्हगेम ते राजकारण ! सुरेखाबाईंचा थक्क करणारा प्रवास... | NA3
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- तमाशा, लव्हगेम ते राजकारण! भल्याभल्यांना वेड लावणाऱ्या सुरेखाबाईंचा थक्क करणारा प्रवास... | NA3
#lokmatfilmy #marathientertainmentnews #surekhapunekar #lavni #pune #biography #karbhari #folkart
Music - Rushikesh Deshmane And Nitin Shinde
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
सुरवातीला सौ लता सुरेखा पुणेकर या नावाने लोकनाट्य तमाशा मंडळ होते नंतरच्या काळात सुरेखाताई पुणेकर या लावणी सम्राज्ञी झाल्या आहेत त्यांचे कार्यक्रम देशात विदेशात भरपूर प्रमाणात झाले जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला
Qqqq
जबरदस्त लावणी आणि गायन एकत्र ❤❤
सखाराम महाराज लोणी जि.वाशिम येथे मी त्यांच्या लावण्या पाहिल्या आहे ही व ऐकल्या सुद्धा, खुप प्रेम व छान, धन्यवाद!
महाराष्ट्राची लोककला लावणी सम्राट सुरेखाताई पुणेकर यांना मानाचा मुजरा व त्रिवार नमन वंदन.....
सुंदर माहिती. लावणी म्हणजे सुरेखा पुणेकर व सुरेखा पुणेकर म्हणजेच लावणी
Nice surekhatai punekar ,lavni manhje surekha punekar &surekha punekar manjech lavni 🙏🙏🙏🙏🙏
Nice surekhatai punekar lai bhari didi
मुळ च्या सुरेखा ताई अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात टाकळी कडेवळीत येथील, लहानपणापासून नृत्य कलेत निपुण होत्या हे घारगाव येथे मी लहान असतानाच नाचतात पाहिले होतो, तेव्हाच प्रेक्षकांची प्रशंसा मिळत होती, 👌👍🙏
Nice surekhatai punekar
Good
Nice song
सुरेखाताई पुणेकर महाराष्ट्राची शान आह
Very good SUREKHATAI
HIVRE.KUBHAR.AND.PUNE
Salute to surekha ji
Surekha tai.punekar.ya.yar
Vithabai..bhau.yanchya
Sukanya.great.dancer..❤
सुरेखा पुणेकर ज्या वेळेस वसंतराव डावखरे साहेबांच्या संपर्कात आल्या तिथून पुढे खरी त्यांची लावणी जगभर पसरली
Beautiful sunder didi
❤❤❤i. Love 💕💕💕💕💕💕💕💕💕 you
सुरेखा ताई अभिनंदन
नाचुन गायन,गाउन नाचन ,
वेगळी ष्टाईल भावाईची ,छ. सं नं व जालना येथे
वसंत डावखरे साहेबांनी रजश्राय दिला
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Rajvada ,Rajmhal , shremant che unnch imarati hi jhopdit rahnare karagir ch bandhtat
गंगाराम बुवा कवठेकर त्यांचे गुरू आहे.शिरुर घोडनदी येथे पेट्रोल पंप वर नेहमीच राहुटी असायची.आजही शिरूर तालुक्यात हिवरे शिक्रापूर येथे निवासस्थान आहे आणि शेती आहे.लता सुरेखा पुणेकर असा फड होता.
Taina,bhetun,mala,khup,shan,,lavani,samradhani,shurekhatai,
ताई जळगाव खानदेश ला एकदा कार्य क्रम लावा की हो
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील भालूर येथे मावशी कडे वास्तव व्याला होते
Surekhatai.kiti.kalakar.ale.gele.pan.Apan.Amerike.parayant.
Nav.gagvle.ahe.congrres
Vasantache daav khare!!!!!!!!
लोकांचं vatol केलं हिने.
कोणाचं, तुमचं का
कस काय?
Salute to surekha ji