वा वा वा आज सुपर निवेदन सर आपली भाषा शैली आणि भाषेवर प्रभुत्व दादांबद्दल आपली सांगण्याची जी कसं होती ती खूपच मनाला भावून गेली मनाला हृदयाला स्पर्श करून दिले एवढा जबरदस्त मराठी मधलं निवेदन मराठी भाषेमध्ये मराठी भाषेवर कर्तृत्व प्रभुत्व असलेला निवेदन हे मी प्रथमता ऐकलं खूप खूप धन्यवाद सर आपला एक एक शब्द ऐकताना दादांबद्दल जी आपण कहाणी सांगत होतात ती रोमन चक अशी वाटली खूप खूप धन्यवाद सर असेच निवेदन रुपी व्हिडिओ आपण मराठी चित्रपट सृष्टीतले अमा रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवत जा धन्यवाद सर
असा निस्वार्थी शिवसैनिक आणि विनोदी कलाकार परत कधी जन्माला येणे नाही. दादासाहेब कोंडके चे सिनेमा मला खूप आवडायचे दादांना या जेष्ठ शिवसैनिकांचा जय महाराष्ट्र 🙏
दादांचे चित्रपट आजही आम्ही टि . व्ही . वर आवडीने बघतो . झी टॉकीजचे त्यासाठी खूप खूप अभिनंदन परंतु दादांची गाणी त्यांच्या चित्रपटांचा आत्मा असताना झी टॉकीज वाले गाणी पूर्ण दाखवत नाहीत तेव्हा ही गोष्ट त्यांच्या पर्यंत पोहोचवा . आणि आणखी दादांचे चित्रपट आणखी दाखवणे बाकी आहेत त्यामध्ये विशेषत्वाने सोंगाड्या , आंधळा मारतो डोळा , आणि पांडू हवालदार आणि काही हिंदी चित्रपट तेव्हा ही गोष्ट पण झी टॉकीज वाले यांच्या पर्यंत पोहोचवा बाकी मस्त 👌👌🙏
दादा हे खरोखर हृदयांवर राज्य करणारे महान कलाकार होते.त्यांच्यां आठवणीने मन भावूक होते.प्रेम,आपुलकी,कोमलता,कलेची आवड,सत्यनिष्ठा,ग्रामीण संस्कृतीची जोपासना,दयाभाव,शेतीबद्दल निष्ठा,असे अनेक गुण त्यांच्या सिनेमामधून जोपासले गेले.दादांना शतश: नमन🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
दादा हे एक हरहुन्नरी असे कलाकार होते, त्यांचा अकाली मृत्यू सर्वांनाच हळहळ व्यक्त करायला लावणारा होता, दादांचे, सोंगाड्या आणि एकटा जीव सदाशिव हे चित्रपट कथानकाच्या दृष्टीने उत्कृष्ट होते, नंतर मात्र दादांनी कथा नका कडे दुर्लक्ष करून केवळ द्व्यर्थी संवादावर आती भर दिला परिणामी त्याच्या चित्रपटाकडे बघण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोण बदलत गेला, नंतरच्या काळातील दादांचे चित्रपट तर अभिरुची हीन असेच होते! तरी पण दादांच्या अभिनयाला तोड़ नव्हती हे मात्र खरे!
मी एक जुनी आठवण सांगू इच्छितो कुणाला ती कंटाळवाणीही वाटू शकेल.परंतु दादा कोंडके यांच्या नावाचा प्रभाव त्या एके काळी किती होता हे ध्यानात येते. मी शालेय जीवनात असताना दादा कोंडके यांच्या चित्रपटाबद्दलच्या चर्चा आम्हा मित्रमंडळीत अधून मधून होत असत. सर्वांच्या तोंडी दादा कोंडके हा शब्द असे. तर एके दिवशी काय झाले आम्हाला त्यावेळेस दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पुस्तकामध्ये 'शिवाजीस कोरोनेशन' (Shivaji's Coronation) हा धडा होता. धडा शिकवून झाल्यानंतर सरांनी काही प्रश्न विचारले त्याचे फटाफट उत्तरं विद्यार्थ्यांनी द्यावयाचे होते. सरांनी प्रश्न विचारला Who was Shivaji's Guru? एका विद्यार्थ्याने पटकन बोट वर केले. सरांनी उत्तर देण्यासाठी उभे राहण्याची खूण केली. माझा मित्र, तो विद्यार्थी ताडकन उभा राहून म्हणाला 'Dada Kondke Was Shivaji's Guru' आणि हे उत्तर ऐकून सर्व वर्ग खोखो हसू लागला. त्या विद्यार्थ्याच्या त्याची चूक त्याच क्षणी ध्यानात आली. दादोजी कोंडदेव ऐवजी तो दादा कोंडके असे चूकून बोलून गेला.मात्र माझ्या मित्राचा त्यावेळचा चेहरा, लाजून चूर झालेला चेहरा आजही माझ्या डोळ्यापुढे उभा राहतो तेव्हा मला हसू आल्याशिवाय राहवत नाही.
पहिले नाटक+सिनेमा सुपरस्टार ज्युबली स्टार असे शाहीर दादा कोंडके म्हणा... दादा आताचे अँनिमल अन केजीएफ प्रेमींना कळणार नाही त्यांच आत्मचरित्र एकटा जीव वाचा मग कळेल संघर्ष आणि स्वप्न काय असतात अन कसं पुर्ण करतात
वा वा वा आज सुपर निवेदन सर आपली भाषा शैली आणि भाषेवर प्रभुत्व दादांबद्दल आपली सांगण्याची जी कसं होती ती खूपच मनाला भावून गेली मनाला हृदयाला स्पर्श करून दिले एवढा जबरदस्त मराठी मधलं निवेदन मराठी भाषेमध्ये मराठी भाषेवर कर्तृत्व प्रभुत्व असलेला निवेदन हे मी प्रथमता ऐकलं खूप खूप धन्यवाद सर आपला एक एक शब्द ऐकताना दादांबद्दल जी आपण कहाणी सांगत होतात ती रोमन चक अशी वाटली खूप खूप धन्यवाद सर असेच निवेदन रुपी व्हिडिओ आपण मराठी चित्रपट सृष्टीतले अमा रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवत जा धन्यवाद सर
असा नट होणे नाही 💐
नटसम्राट दादा कोंडके ❤️
Eet
मी दादांचे चित्रपट पाहीले.आवडते नट.माझाही त्यांना मुजरा
असे कलाकार होने नाही शब्द व वाक्याती बदल आणि टाईमिंग हे फक्त त्यानाच जमाच. मानाचा मुजरा.
खूप छान, खरच बादशहा आहेत दादा
दादा कोंडके हे मराठी चित्रपट सृष्टीतील कोहिनूर हिरा आहे .त्यांच्या मुळे मराठी चित्रपटांना सुवर्ण काळ आला .
वक्तृत्व आणि वाचन खूप छान...👌
असा निस्वार्थी शिवसैनिक आणि विनोदी
कलाकार परत कधी जन्माला येणे नाही.
दादासाहेब कोंडके चे सिनेमा मला खूप आवडायचे दादांना या जेष्ठ शिवसैनिकांचा
जय महाराष्ट्र 🙏
दादांचे चित्रपट आजही आम्ही टि . व्ही . वर आवडीने बघतो .
झी टॉकीजचे त्यासाठी खूप खूप अभिनंदन परंतु दादांची गाणी त्यांच्या चित्रपटांचा आत्मा असताना झी टॉकीज वाले गाणी पूर्ण दाखवत नाहीत तेव्हा ही गोष्ट त्यांच्या पर्यंत पोहोचवा .
आणि आणखी दादांचे चित्रपट आणखी दाखवणे बाकी आहेत त्यामध्ये विशेषत्वाने सोंगाड्या , आंधळा मारतो डोळा , आणि पांडू हवालदार आणि काही हिंदी चित्रपट तेव्हा ही गोष्ट पण झी टॉकीज वाले यांच्या पर्यंत पोहोचवा बाकी मस्त 👌👌🙏
निळू.फुले.दादा.कोंडके.यांच्या.बद्दल. चांगली.माहीती.दिलीत.धन्यवाद
खूप छान सादरीकरण!
खरोखरच मराठी भाषातले दादा च दादा
एक सच्चा शिवसैनिक व खरा कलाकार, दादा लाख सलाम तुम्हाला. 😢😢❤🙏🌹❤️🚩 लोकमत... धन्यवाद
मराठी मातीची नाळ दादानी कायम ठेवली ग्रेट दादा ❤❤
दादा नसले तरी दादाचा आवाज व डबल अर्थी संवाद कायम अमर राहील
दादा हे खरोखर हृदयांवर राज्य करणारे महान कलाकार होते.त्यांच्यां आठवणीने मन भावूक होते.प्रेम,आपुलकी,कोमलता,कलेची आवड,सत्यनिष्ठा,ग्रामीण संस्कृतीची जोपासना,दयाभाव,शेतीबद्दल निष्ठा,असे अनेक गुण त्यांच्या सिनेमामधून जोपासले गेले.दादांना शतश: नमन🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
Khupach sundar video aahe🎉🎉🎉
दादासाहब कोंडके तुम्हाला सलाम आणि तुमचे अभिनंदन तुम्ही प्रदर्शित केलेले सलग नऊ चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरल्याबद्दल.
मराठी भाषेचा कोहिनूर हिरा❤❤
अति सुंदर महिती आहे 🎉
दादांचा मराठी व्याकरणाचा अभ्यास जेवढा होता.. तेवढा कोणाचाच नव्हता.. अगदी Sensor Board च्या आधिकाऱ्यांचा देखील
❤
Best artist of the time
Best artist of the time
Hi is God's gift for world love ❤️ you dada miss you
दादा हे एक हरहुन्नरी असे कलाकार होते, त्यांचा अकाली मृत्यू सर्वांनाच हळहळ व्यक्त करायला लावणारा होता, दादांचे, सोंगाड्या आणि एकटा जीव सदाशिव हे चित्रपट कथानकाच्या दृष्टीने उत्कृष्ट होते, नंतर मात्र दादांनी कथा नका कडे दुर्लक्ष करून केवळ द्व्यर्थी संवादावर आती भर दिला परिणामी त्याच्या चित्रपटाकडे बघण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोण बदलत गेला, नंतरच्या काळातील दादांचे चित्रपट तर अभिरुची हीन असेच होते! तरी पण दादांच्या अभिनयाला तोड़ नव्हती हे मात्र खरे!
खूपच. छान दादांना पद्मश्रि मिळावयास. पाहित होती
दादा माझ्या गावात आले होते शिवसेना चा प्रचार करण्यासाठी शिवसेनेचे सुभाष साबणे आमदार १०वषॅ झाले दादानां मानाचा मुजरा
खेटं बोलु नका, 10 पेक्षा जास्त झाले आसतील. दादा 14 मार्च 1998 ला वारले आता 2024 चालु आहे. साबणे साहेब आमदार कोणत्या वर्षीहोते?
@@FunofLife9910 varsh sabane amdar tyanchya मुळे झाले असे त्यांना म्हणायचे असेल..
सलाम दादासाहेब कोंडके सच्चे शिवसैनिक
दादा कोंडके हे नाव अजरा आमर राहणार आहे परत आसे कोन होनार नाही ❤❤❤❤❤
खूपच छान माहिती दिलीत आपण. धन्यवाद
सुंदर 🙏🙏🙏🌹🌹🌹
दुसरे दादा कोंडके पुन्हा होणे नाही 🎉🎉🎉🎉
अप्रतिम माहिती आहे.
दादा माझा फेवरेट हिरो होते सर्वात आवडते हिरो होते❤
मी एक जुनी आठवण सांगू इच्छितो कुणाला ती कंटाळवाणीही वाटू शकेल.परंतु दादा कोंडके यांच्या नावाचा प्रभाव त्या एके काळी किती होता हे ध्यानात येते.
मी शालेय जीवनात असताना दादा कोंडके यांच्या चित्रपटाबद्दलच्या चर्चा आम्हा मित्रमंडळीत अधून मधून होत असत. सर्वांच्या तोंडी दादा कोंडके हा शब्द असे. तर एके दिवशी काय झाले आम्हाला त्यावेळेस दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पुस्तकामध्ये 'शिवाजीस कोरोनेशन' (Shivaji's Coronation) हा धडा होता. धडा शिकवून झाल्यानंतर सरांनी काही प्रश्न विचारले त्याचे फटाफट उत्तरं विद्यार्थ्यांनी द्यावयाचे होते. सरांनी प्रश्न विचारला Who was Shivaji's Guru? एका विद्यार्थ्याने पटकन बोट वर केले. सरांनी उत्तर देण्यासाठी उभे राहण्याची खूण केली. माझा मित्र, तो विद्यार्थी ताडकन उभा राहून म्हणाला 'Dada Kondke Was Shivaji's Guru'
आणि हे उत्तर ऐकून सर्व वर्ग खोखो हसू लागला. त्या विद्यार्थ्याच्या त्याची चूक त्याच क्षणी ध्यानात आली. दादोजी कोंडदेव ऐवजी तो दादा कोंडके असे चूकून बोलून गेला.मात्र माझ्या मित्राचा त्यावेळचा चेहरा, लाजून चूर झालेला चेहरा आजही माझ्या डोळ्यापुढे उभा राहतो तेव्हा मला हसू आल्याशिवाय राहवत नाही.
गाणी ही खुप छान लिहली, acting एकदम भारी.
कितीही पिढ्या दादांची दादागिरी न कुरबुरता आनंदाने सहण करत राहणार
Sagal thik ahe mast video karatat tumhi vagere.... Are pan kevdha te music ani madhech motha music cha avaj jara kami kel tar bar hoil.
Amazing
मराठी विनोदाला मिळालेली परमेश्वरी देणगी म्हणजे दादा कोंडके, बाकी वैयक्तिक जीवनात परमेश्वर कधीच कोणाला परिपूर्णता देत नाही, हेच खरे...!!!
दादा खूपच कट्टर शिसैनिक बाळासाहेबांचे लाडके होते
दादा होते दादा आहेत आणि दादा कायम असणार आपल्यात
🎉😊😅
Thaanks
Khup Chan 🌹🌹👌👌💐💐
दादा कोंडके जी तुम्ही पुन्हा या 🙏🙏💐💐
Khup Chan 👌👌❤
मराठी चित्रपटसृष्टीचा कोहिनूर हिऱ्याचा आयुष्याचा शेवट एक शोकांतिका व गुढच होते.
आज समजतय दादा नी केलेली कोमेडि चा अर्थ .... आज तूमी पण या गोस्टिवर वीचार करत असणार
🙏दादा🌹
दादांचा नविन सिनेमा आला की मी डबलसिट सायकलवर बघायला तालुक्याला जायचो.
खूप छान
नमस्कार अशा हरहुन्नरी कलाकारांच्या आत्म्याला मुक्ती शांती समाधान मिळो ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो धन्यवाद चंद्रकांत दादा
Very simple looking but brilliant since of humer of high level
एक नंबर दादा
दादांची कला प्रकाश कोंडके नी मोकळी करावी
आसे होते नटसम्राट दादा कोंडके.
मानाचा मुजरा मानाचा जय महाराष्ट्र
Dada ek no 👌👌
कट्टर शिवसैनिक, दादा
दादा ❤❤❤❤❤❤❤
दादा वालो ही लाईक करे🎉🎉💯💯🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭
काँग्रेस सेवा दल नाही, राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात त्यांनी काम केलं…
Jai dadaji❤❤❤❤❤
Dada kondke YANNA manacha mujra🙏🙏🙏
Dada kondakemule Usha chavanla kimat aali.🎉❤
दादा म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व.
द ग्रेट दादा.
दादा कोंडकेच सर्व चांगलं होतं फक्त बोलण्यात दोष होता. चित्रपट पहातांना पुष्कळदा त्यांचे संवाद स्पष्टपणे ऐकू यायचे नाही.
पन हाच आवाज अजरामर झाला
अप्रतिम तुमची कामँन्ट्री पण अप्रतिम❤
Great abhineta❤
I love you दादा....❤
दादा सारखा अष्टपैलू कलाकार होणे नाही.. सगळे दुःख विसरून हसायला लावणारा एकमेव कलाकार..
मानाचा मुजरा
Superstar(DADASHRI)
dadansarkha kalakar punha hone nahi ❤❤❤
Very nice dada
👌👌
Marathi cinema khara suparhit kela to Dadanni .
सलाम
Maja mahrati cinima pahila dada cha songadaya
हर हर महादेव
😢 Jay Maharashtra
दादा कोंडके ❤❤
दादा कोंडके नां एक मुलगा आहे याबबत काही माहिती आहे का
दादा कोंडके याचा सिनेमा म्हानजे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे
Kitti skhol abhyas mahan kalakar ganpat patil yanchya bddal sar aapanas dhanayvad amachayakadetanchaya jivnavarache pustak ahe maze pati tabla dholki patu hote
🙏🏻🙏🏻
😢we miss dada
❤
❤❤❤ real sigma male
नटसंम्राट दादा हे माझ्या जनाईबाईच्या जन्मभुमी मध्ये माझी खासदार कै.अशोकराव देशमुख यांच्या लोकसभा निवडनुक प्रचार करण्यासाठी आले होते
अभिनय क्षेत्रातील "दादा" माणूस....!
😊😊
❤❤❤❤❤
आज दादा असायला हवे होते...आजच्या राजकारणावर चागलेच ताशेरे ओढले असते
दादांनी मराठी समृद्ध केली
Dada he dadacha rahanar
दादा माणूस
❤❤🎉🎉
दादा आज पाहिजे होते
Dada great
Dada kodnke great manzs
पहिले नाटक+सिनेमा सुपरस्टार ज्युबली स्टार असे शाहीर दादा कोंडके म्हणा...
दादा आताचे अँनिमल अन केजीएफ प्रेमींना कळणार नाही
त्यांच आत्मचरित्र एकटा जीव वाचा मग कळेल संघर्ष आणि स्वप्न काय असतात अन कसं पुर्ण करतात
Only Dada