Vishwanath Ek Shimpi | Vi. Va. Shirwadkar ft. Nilu Phule | Kanchan Naik

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 468

  • @anilsawant9207
    @anilsawant9207 4 ปีที่แล้ว +101

    निळू भाऊ आपल्या अभिनयाने डोळे पानावले👍👍असा कलाकार होणे नाही.सलाम तुम्हाला.

  • @santoshthombare9692
    @santoshthombare9692 5 หลายเดือนก่อน +123

    मरणत्तर का होईना निळू फुलेंना महारष्ट्र भूषण देता आले असते तरी बर झाल असत

    • @shahabajsayyad750
      @shahabajsayyad750 5 หลายเดือนก่อน

      Dila hota tyani nakarala ani Dr abhay bang yana dyala sangitla

    • @aniketn7670
      @aniketn7670 5 หลายเดือนก่อน

      Hi..yacha 2 episode ahe ja

    • @aptaphmulani4528
      @aptaphmulani4528 4 หลายเดือนก่อน

      Good job

  • @vaibhavraybhog9829
    @vaibhavraybhog9829 3 ปีที่แล้ว +34

    विलक्षण कथा जीवन खडतर असले तरी जगण्याची काहीतरी करून दाखवण्याची दुर्दम्य इच्छा शक्ती असणारे विश्वनाथ शिंपी

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 5 หลายเดือนก่อน +25

    काय मस्त अभिनय केला आहे निळूभाऊंनी !
    खरोखरच निळूभाऊ नटसम्राट होते.

  • @milindkakade6720
    @milindkakade6720 6 หลายเดือนก่อน +48

    निळू फुले सारखानट यांच्यात वेगळाच आहे गट महाराष्ट्राचा बुलंद आवाज कधीच होणार नाही ना

  • @deeppalsamkar3334
    @deeppalsamkar3334 4 ปีที่แล้ว +18

    निळू फुलेजी म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि त्यांचं खलनायकची भूमिका त्यांच्या सारखा कोणी करूच शकत नाही. निळू फुले सर म्हणजे साधी व्यक्ती प्रमाणे जगाला शिकवण देणारी व्यक्ती सलाम सरांना 🙏🙏🙏🙏

  • @GautamMH15
    @GautamMH15 4 ปีที่แล้ว +40

    शेवट पर्यंत लढणार !!
    निळू भाऊ तुमच्या सारखे तुम्हीच 🙏

  • @curiouskid_222
    @curiouskid_222 5 หลายเดือนก่อน +9

    निळू फुले यांनी ही भूमिका अजरामर केली, त्यांच्या अभिनयातून साधेपणा, नैतिकता अन् जिद्द ह्या तीनही गोष्टी अगदी ठळकपणे दिसून येतात. मराठी चित्रपट सृष्टीतील ह्या विलक्षान व्यक्तिम्त्वला माझा सलाम

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 4 หลายเดือนก่อน +2

    असा कलाकार पुन्हा होणे नाही...सर्व पुरस्कारांच्या पलिकडचा अभिनय आहे स्व. निळू फुले यांचा...भावपुर्ण श्रद्धांजली...🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sandeshbhilar
    @sandeshbhilar 4 ปีที่แล้ว +30

    माणसांत जिद्द असेल, चिकाटी असेल, तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही.
    निळू भाऊ यांना अभिवादन 🙏🙏

  • @pradeeptakbhate9015
    @pradeeptakbhate9015 4 ปีที่แล้ว +46

    निळू भाऊंचा अभिनय पाहून डोळे भरले,

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 4 ปีที่แล้ว +151

    जगण्यातली हतबलता आणि त्याच वेळी वया पलीकडची जगण्याची जिद्द असे दोन्ही पैलू अतिशय ताकदीने उभे केले निळूभाऊ नी ,, मातीतला माणूस आणि मातीतला नट म्हणजे निळू भाऊ

    • @swatishilimkar7254
      @swatishilimkar7254 4 ปีที่แล้ว +5

      अगदी परफेक्ट कंमेंट लिहिली तुम्ही. काळ माणसाला सर्व शिकवतो.
      निळू भाऊ सारखा कलाकार होणे नाही. कायम स्मृतीत राहणारे व्यक्तिमत्व.

    • @pralhadzanke315
      @pralhadzanke315 3 ปีที่แล้ว

      खूपच छान कंमेन्ट 👌👌👌👌👌👌

    • @prashantwalzade249
      @prashantwalzade249 6 หลายเดือนก่อน

      Update rahane gargeche ahe

    • @prashantshinge8770
      @prashantshinge8770 4 หลายเดือนก่อน

      ❤😊

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 4 ปีที่แล้ว +181

    "आजा"हा शब्द ऐकला की गावाकडची आठवण येते. माझी खेडे गावची संस्कृतीच बरी होती. शहरात येऊन आम्ही माणूसपण हरवलो.

    • @umakantrangdal2969
      @umakantrangdal2969 4 ปีที่แล้ว +5

      महा कलाकार

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 4 ปีที่แล้ว +5

      अगदी बरोबर आज सगळ्या सुख सोयी आहेत तरी ही माणूस सुखी नाही।
      अजून ही गावाकडची लोक माणुसकी ठेऊन आहेत ही एक समाधानाची गोष्ट आहे।

    • @swatishilimkar7254
      @swatishilimkar7254 4 ปีที่แล้ว +7

      @@B-xe7cj खरं आहे. सुख दुःख वाटून घ्यावे ते खेडेगावातच . सर्वच लोकं सारखी नाहीत पण, नक्कीच चांगली आहेत.

    • @aniruddhakaryekar2390
      @aniruddhakaryekar2390 4 ปีที่แล้ว +1

      तुम्ही हरवलतं कारण शहरं फक्त नागर संस्कृतीची होती।
      तिथे तुम्ही गावंढळ माणसांनी येऊन शहरात घाण केली असं लइक फतेहअली म्हणतात । म्गणून शहरंही खेड्या सारखी झाली । दोनही वेगळ्याच संस्कृती हव्यात मिश्रण नको ।

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 4 ปีที่แล้ว +5

      @@aniruddhakaryekar2390 आज तुमच्या सारख्या भिकारचोट लोकांना हे गावंढळ अडाणी खेडूत कष्ट करून जे पिकवतात ना त्यावर तुमच्या सारखी शहरी कुत्री जगतात हे विसरू नका।
      तुम्ही लोक फक्त जगायचं म्हणून जगता , तुम्ही जर मरून पडलात तर कुत्रा ही तुम्हाला विचारत नाही,या उलट खेडेगावात प्रत्येकाच्या सुख दुःखात सगळं गाव धावून येतं हाच फरक आहे तुमच्यात आणि खेडे गावातील लोकांच्या मद्ये खरे अडाणी भिकारचोट , कोटगे तुम्ही लोक आहेत।

  • @prashantkawale500
    @prashantkawale500 6 ปีที่แล้ว +96

    काळ बदलला नाही.बदलली ती माणसं.
    शेवटच्या प्रसंगात फक्त लढ म्हणा ची आठवण झाली.
    वि.वा.शतदा सलाम

    • @rupalisarpale3322
      @rupalisarpale3322 4 ปีที่แล้ว +1

      अतिशय सुंदर अभिनय ,खरं वास्तव दाखवलंय

    • @shyamdumbre8304
      @shyamdumbre8304 4 ปีที่แล้ว +1

      Ekdm barbor aihe saiebh aaple mat

    • @villagelife1876
      @villagelife1876 4 ปีที่แล้ว

      @@shyamdumbre8304 d

  • @sudhakarsupekar8473
    @sudhakarsupekar8473 2 ปีที่แล้ว +87

    आजही हीच परिस्थिती आहे फक्त रंगरावाच्या ऐवजी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन आलेत.

    • @RameshKulkarni-z8m
      @RameshKulkarni-z8m 5 หลายเดือนก่อน

      😅😅😅😅

    • @Yedegabale
      @Yedegabale 5 หลายเดือนก่อน +1

      अहो पण साहेब , आपली लोकं नीट धंधा करत नाहीत , वरचढ बोलतात , फुगीरकी मिरवतात 😊😊

    • @sudhakarsupekar8473
      @sudhakarsupekar8473 5 หลายเดือนก่อน

      आपली लोक...अस म्हणतात तुम्ही. तर त्याच पण पोट भरलं पाहिजे ही जबाबदारी आहे.

    • @taru778
      @taru778 5 หลายเดือนก่อน

      ​@@sudhakarsupekar8473 तुम्ही तरी द्याल का अश्या शिंप्याला काम , काळानुसार माणसाला बदलाव लागतं , कित्येक अगोदर गाणं ऐकण्यासाठी कॅसेट होती ते कितेक पटीने महाग , नंतर सीडी आली आणि आता पेन ड्राईव्ह , dvd कोण नाही घेत ,

  • @arvindganore7374
    @arvindganore7374 4 ปีที่แล้ว +26

    शिंपी समाजाने काळानुसार बदल घडवून आणले पाहिजेत, हाच ह्या लघुपटाचे उद्दीष्ट.
    निळु फुले यांचा उत्तम अभिनय

    • @ravindrapansambal6326
      @ravindrapansambal6326 5 หลายเดือนก่อน +2

      नव्हे फक्त शिंपी समाजानेच नाही तर शेतकरी,कामकरी,अधिकारी,अठरा पगड जती जमाती यांनी नवीन शिकले पाहीजे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 5 หลายเดือนก่อน

      ​@@ravindrapansambal6326खरोखर आजच्या रिकामटेकड्या लोकांनी दंगे जाळपोळ करत फिरण्यापेक्षा यातून काहीतरी बोध घेणे अत्यावश्यक ठरेल

  • @amolmail260
    @amolmail260 5 หลายเดือนก่อน +10

    निळू फुलेंच्या शेवटच्या अभिनयाने..... डोळे पाणावले...... 🥹🥹हॅट्स ऑफ यु सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @VijayNarhe-q9z
    @VijayNarhe-q9z 5 หลายเดือนก่อน +25

    निळू फुले अभिनय नट सम्राट पुन्हा होणे नाही आवाज ऐकला तरी निळू फुले डोळ्यासमोर उभे राहतात शेवटी जुनं ते सोनं

  • @anilkoditkar9344
    @anilkoditkar9344 4 ปีที่แล้ว +11

    परीवर्तन अपरीहार्य आहे, किती सुंदर पद्धतीनै वि.वा. नी दाखविले आहे. महान अभिनेते निळू भाउंनी भूमिका अजरामर केली आहे.

  • @adityadixit5212
    @adityadixit5212 4 ปีที่แล้ว +27

    सध्या माणसांची साधी कथा असली तरी त्याला अनेक परिमाणं आहेत. कांचन नायक यांना विनम्र श्रद्धांजली. निळूभाऊ फुले यांचे डोळे पाहून मन भरून येत, त्यांना नमस्कार.

  • @deepakbodke214
    @deepakbodke214 6 ปีที่แล้ว +46

    परिस्थिति आणि गरिबी, मध्ये कस लढायच हे छान सांगितल. मस्त खुप छान मालिका होती.
    मन भरून आल. आणि काळ बदला नाही , माणसं बदलित. खुप छान वाक्य आहे आणि खर आहे.

  • @saurabhm1378
    @saurabhm1378 4 ปีที่แล้ว +33

    शिरवाडकरांच्या सर्वस्पर्षी प्रतिभेने जन्माला घातलेली ही कथा वाचलेली तेव्हाच मनात घर करून राहिलेली. माझ्यामते, ही कथा जागतिकिकरणावरची प्रतिक्रिया आहे.

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 4 หลายเดือนก่อน +1

    आधुनिकीकरण गरजेचे आहे असे प्रतिपादन करावयास लावणारी कथा आहे...🎉🎉🎉🎉🎉

  • @sachinghogare7948
    @sachinghogare7948 5 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट निळूभाऊ चां उत्कृष्ट अभिनय
    असा कलाकार होणे नाही.
    हृदय स्पर्शी कथा आहे

  • @nagnathmalwatkar8802
    @nagnathmalwatkar8802 5 หลายเดือนก่อน +9

    काळ नाही बदलला, मानस बदलली ❤❤

  • @surendragaikwad5497
    @surendragaikwad5497 6 ปีที่แล้ว +177

    निळू फुले फक्त नावच ऐकले तरी यांचे प्रतिमा उभी राहते ।।यांच्या सारखा दुसरा कलाकार माणूस होऊच शकत नाही ।। अश्या माणसाला मानाचा मुजरा ।।।

    • @bokaarepandharinath1471
      @bokaarepandharinath1471 4 ปีที่แล้ว +1

      निळू फुले म्हणजे निळू फुले, दुसरा पर्याय नाही

    • @gajanankhairnar8870
      @gajanankhairnar8870 4 ปีที่แล้ว +3

      सर्व शिंपी समाजाला सलाम

    • @kmayur5712
      @kmayur5712 3 ปีที่แล้ว +1

      💐🙏🙏🙏

  • @pankajb.kamble7429
    @pankajb.kamble7429 3 ปีที่แล้ว +18

    खर आहे सगळं जागच्या जागी आहे.फक्त माणसं बदलत चाललीय. 💯

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 6 หลายเดือนก่อน +27

    निळू भाऊ आणि लीलाधर कांबळी दोन मोठे कलावंत.

  • @pravinkamble5865
    @pravinkamble5865 4 ปีที่แล้ว +13

    निळू भाऊंच्या अभिनयाला तोड नाही....
    प्रणाम भाऊ.....

  • @anitapatil4719
    @anitapatil4719 6 ปีที่แล้ว +97

    विश्वनाथ शिंपी जिवंत उभा केलाय .

    • @kssu6525
      @kssu6525 4 ปีที่แล้ว +2

      अगदी बोरोबर आहे
      👍

  • @deepakbhagwat2837
    @deepakbhagwat2837 หลายเดือนก่อน

    डोळ्यात पाणी आणणारा नटसम्राट निळू भाऊ यांचा अभिनय.असा नट होणे नाही.

  • @sonalrekhate6890
    @sonalrekhate6890 หลายเดือนก่อน

    शेवट पर्यंत लढणार! यातच सगळं आलं. निळू दादा तुम्ही खूप महान कलाकार आहात

  • @shrikantmhatre1652
    @shrikantmhatre1652 ปีที่แล้ว +58

    हा चित्रपट माझ्या मु .साई गावात चित्रीकरण झालं आहे, खूप अभिमानाची गोष्ट आहे

  • @anandkhandare1910
    @anandkhandare1910 6 ปีที่แล้ว +12

    जन माणसात वावरणाऱ्या व प्रेरणा देणारा या कलाकारास मानाचा मुजरा .Very great actor.

  • @haikaynaikay
    @haikaynaikay 4 ปีที่แล้ว +3

    Great निळू फुले कलाकार असा मराठी चित्रपट सृष्टी मध्ये होणे नाही

  • @rahulkadam6709
    @rahulkadam6709 4 ปีที่แล้ว +20

    निळू फुले 💐🙏 असा नट होणे नाही....🙏

  • @gajananadkine8585
    @gajananadkine8585 4 ปีที่แล้ว +10

    मी पण शिवण काम करतो,खूपच छान निळूभाऊ,असा कलाकार होणे अशक्यच।

  • @sjunnarkar
    @sjunnarkar ปีที่แล้ว +9

    साध्या साध्या तंत्रज्ञानातीलही प्रगती मानवी जिवनावर कशी परिणाम करते याचे सुंदर चित्रण. सध्याच्या व यापुढील काळात ही दरी जो भरून काढेल त्याचा उत्कर्ष हा ठरलेला आहे.

  • @thehiman6016
    @thehiman6016 5 หลายเดือนก่อน +6

    तुम्ही माना अथवा मानू नका, अभिनयातील साक्षात देव होती ती लोक ❤🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @arunjadhav1549
    @arunjadhav1549 5 หลายเดือนก่อน +3

    काळानुसार प्रत्येक कारागिराने बदलणे हे महत्वाचे, गावात नवीन कारागीर आल्यावर जुन्या कारागीर वर हलाखीचे दिवस येतात हे मी लहान पणी माझ्या जातीत अनुभव ल आहे, मालिका प्रेरणा दायक आहे मालिका बघून लाहान पणी चे दिवस आठवले, डोळ्यात पाणी आले पण मालिका मोठी शिकवण करून दिली.

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 5 หลายเดือนก่อน

    सहज सुंदर आणि सर्वोत्कृष्ट अभिनयाची खाण म्हणजे निळूभाऊ फुले विनम्र अभिवादन या महाराष्ट्राच्या नटसम्राटाला 💐🙏🌹

  • @devidas2373
    @devidas2373 4 ปีที่แล้ว +27

    विश्र्वनाथ एक शिंपी, अगदी खरं आहे, काळानुसार बदल अवश्य करायला पाहिजे,मी शिंपी असलेल्या मुळे जान परिस्थिती ची

  • @tohidhalagale7483
    @tohidhalagale7483 6 หลายเดือนก่อน +10

    मातीतला नट निळू भाऊ

  • @nileshdhotre3716
    @nileshdhotre3716 5 หลายเดือนก่อน +2

    खरा जातिवंत मराठी मातीतील नटसम्राट निळू भाऊ जिंदाबाद. अमर रहे 🎉

  • @subhashgaikwad8865
    @subhashgaikwad8865 4 ปีที่แล้ว +9

    मराठी सिनेमा तिल एकमेव कलाकार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 2 ปีที่แล้ว +3

    Khup Chan Katha , Nilu Phulencha Utam Abhinay

  • @avimango46
    @avimango46 5 หลายเดือนก่อน

    फार परिणामकारक अशी फिल्म त्यात निळूभाऊ सारखे कलाकार!🎉 अतिशय गुणी कलाकार❤

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 4 หลายเดือนก่อน

    निःशब्द, अप्रतिम अभिनय निळू भाऊंनी सादर केला आहे ❤❤❤

  • @vijaywakekar2974
    @vijaywakekar2974 6 ปีที่แล้ว +18

    कसदार अभिनयाची ऊंची लाभलेला अभिनेता ! 👌

  • @sanjaybhagat4713
    @sanjaybhagat4713 4 หลายเดือนก่อน

    खरच ग्रामीण भागातील लोकांना समजेल अशा भाषेत बोलनारा असा कलाकार होणार पुन्हा होणार नाही😢🙏

  • @hiteshpai5238
    @hiteshpai5238 3 ปีที่แล้ว +8

    Why does youtube not suggest me such Gems very often..?.
    What an actor..❤

  • @balanikalje9927
    @balanikalje9927 5 หลายเดือนก่อน +4

    निळू फुले हे एक थोर समाजसुधारक होते आणि उत्कृष्ट नट होते पण आदरणीय निळूभाऊ फुले यांना पुरस्कार मिळाला नाही ही शोकांतिका आहे

    • @prashantshewale434
      @prashantshewale434 27 วันที่ผ่านมา

      Dila hota Maharashtra bhushan purskar

  • @mohansingewar1852
    @mohansingewar1852 4 ปีที่แล้ว +18

    शिंपी समाजाची हि विदारक कथा त्या समाजातील मागासले पण वि दा नि दाखवली कारागीर वर्गाची फार पूर्वी पासून होणारे हाल हे आजही त्याच परीने होत आहेत पण त्याच्यासाठी कोणतेही सरकार किंवा राजा काही केले नाही ही खुप मोठी खंत आहे

    • @rajeshkore6163
      @rajeshkore6163 4 ปีที่แล้ว +4

      खूप समाजाची हि खंत आहे मित्रा , पण आज काल जय श्री राम म्हटलं की हिंदूत्व पूर्ण होत. लक्षात कोण घेतो?

    • @swatishilimkar7254
      @swatishilimkar7254 4 ปีที่แล้ว +2

      पूर्वीची पद्धत ही बलुती पद्धत होती. त्या काळानुसार ते ठीक होते. त्यावेळी कोणी उपाशी राहू नये म्हणून छ शिवाजी महाराजांनी दखल घेतली होती. स्वातंत्र्य मिळालं पण लोकशाहीतच लोकं उपाशी मरत आहेत. काळानुसार बदल करून घेतले पाहिजेत.
      खुप हृदयस्पर्शी लिखाण केलं आहे लेखकाने. हतबलता आणि परिस्थितीशी लढण्याची जिद्द दोन्ही गोष्टी दाखवल्या आहेत.

    • @dilipsamant6880
      @dilipsamant6880 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@rajeshkore6163आले राजकारणावर.
      २०१४ पूर्वी काय परिस्थिती होती, श्रीमंती. ?

  • @rameshwarrathore3645
    @rameshwarrathore3645 5 หลายเดือนก่อน

    नेहमी नकारात्मक भूमिका करणारे निळू फुले, इतक्या मृदू स्वभावाचे असू शकतात... बघून आनंद झाला 👍🏼 Evergreen Successful Villain 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sangitabagane7146
    @sangitabagane7146 4 ปีที่แล้ว +10

    जुन तेच सोनं हेच खर 👌

  • @sandeeppatil5198
    @sandeeppatil5198 6 หลายเดือนก่อน +6

    पूर्ण शूटिंग आमच्या गावातील आहे,,, साई गाव पनवेल,,🎉🎉🎉

    • @udayshimpi5889
      @udayshimpi5889 5 หลายเดือนก่อน

      दादा हा चित्रपट एवढाच आहे कि अजून plz पूर्ण असेल तर link पाठवा

  • @bstelorschavan6419
    @bstelorschavan6419 5 หลายเดือนก่อน

    शिवण काम व्यावसायिक, व शिंपी समाज यांच्याकडून या अभिनयाबद्दल खूप आभार......निळू भाऊ......असा कलाकार होणे नाही.

  • @rahulvyapari333
    @rahulvyapari333 4 ปีที่แล้ว +7

    I'm 26 years old. This shoot was done when I was born(1994), I'm wasting this video in 2020.
    No one can judge acting of Sir Nilu phulehji.
    No words still alive in my heart as my favorite actor.
    Ekch bollel, manus gela pan nav kamaun gela.

  • @keshav513
    @keshav513 5 หลายเดือนก่อน +3

    खरं tr चूक रंगराव ची पण नाही लोकांची पण नाही आणि निलू फुलेंची पण नाही.....❤❤❤❤

  • @vishalthombre9899
    @vishalthombre9899 6 ปีที่แล้ว +19

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी

  • @रमेशमिराशी-ग3म
    @रमेशमिराशी-ग3म 4 ปีที่แล้ว +6

    निळूभाऊंच्या आठवणीने डोळ्यात पाणी भरून आल किती महान किती तो कलेमधला जिवंतपणा

  • @shirishbhumkar1551
    @shirishbhumkar1551 6 หลายเดือนก่อน +5

    फारच छान सत्यता. 👌👍

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 4 ปีที่แล้ว +3

    नातू आवाज देतो ,आज्या,, खरच किती आपुली की पण असते एका प्रेमाची खरच मला पण माझे आजोबा आठवले आजच्या काळात नाही हा आपलेपणा सर्वच जग बदललं

  • @krishnakant6880
    @krishnakant6880 5 หลายเดือนก่อน

    अतुलनीय कलाकार *निळूभाऊ फुले* त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!कृष्णकांत चेके

  • @sanjaysatav8061
    @sanjaysatav8061 5 หลายเดือนก่อน +2

    मातीतला अस्सल मराठी अभिनय सम्राट ❤❤❤

  • @rameshgondhale7868
    @rameshgondhale7868 4 ปีที่แล้ว +4

    असच सुंदर व्हिडिओ बनवा. ग्रेट विवा. ग्रेट निळू भाऊ 🙏

  • @shivajideo3212
    @shivajideo3212 6 ปีที่แล้ว +31

    अभिनयसम्राट 🙏🙏🙏

  • @shaileshpatil373
    @shaileshpatil373 6 ปีที่แล้ว +58

    असा माणूस होने नाही सलाम निलु भाऊ

    • @anilbatheja6025
      @anilbatheja6025 4 ปีที่แล้ว

      अशी माणसेच दुर्मिळ हो

  • @keshavkukade9440
    @keshavkukade9440 5 หลายเดือนก่อน

    वास्तव परिस्थिती मांडली आहे. निळू फुले यांचा उत्तम अभिनय! एकूणच जुन्यापेक्षा नवीन लोकांच्या शिवणकामाला मागणी वाढली आहे. विदारक परिस्थिती दाखविली आहे.

  • @Chiku16036
    @Chiku16036 6 หลายเดือนก่อน +1

    खूप वर्षानी असा प्रेरणादायी चित्रपट पहावयास मिळाला.

  • @Nehabam1
    @Nehabam1 4 ปีที่แล้ว +11

    Kanchan Nayak best Director. 👍👍👍

  • @ajjaykolekaraklogs4232
    @ajjaykolekaraklogs4232 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान आणि अप्रतिम अशी कलाकृती बनवली आहे.

  • @saifugewadi7991
    @saifugewadi7991 6 ปีที่แล้ว +9

    What a actor man....I don't think anybody else could have done this role with such conviction.

  • @yogeshsalvi2077
    @yogeshsalvi2077 6 หลายเดือนก่อน +3

    निळू फुले साहेबांना तोड नाही

    • @ramchadrapatil4021
      @ramchadrapatil4021 5 หลายเดือนก่อน

      निळू फुले यांना अभिवादन.यांच्या अभिनयाला तोंड नाही.मी लहानपणी यांचे अनेक चित्रपट पाहिले.मला बालपणीचे दिवस आठवले.😢

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 4 ปีที่แล้ว +3

    अफलातून!!!👏👏👏👏👏👏
    विवानाही खूप धन्यवाद

  • @Prof.Manohar-Suryavanshi
    @Prof.Manohar-Suryavanshi 4 ปีที่แล้ว +4

    Great Theme,Direction & Marvlous acting Salute to shirwadkar Naik & Nilubhau

  • @digvijayshinde3579
    @digvijayshinde3579 5 หลายเดือนก่อน +1

    तात्पर्य माणसाला नव्याने उमेद बांधता आली पाहिजे 👌👍

  • @sanjaytelake1317
    @sanjaytelake1317 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤जगाच्या धरती वरती खेडेगावं ग्रामीण जीवन हे जीवन कुठे च मिळणार नाही सर्व धर्म समभाव जुनं तेंच सोने 🙏🙏

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x 5 หลายเดือนก่อน

    खरच हा चित्रपट अपलोड करा पूर्ण . बघण्यासाठी कारण मी स्वतःही शिंपी आहे

  • @yashawantkapade7993
    @yashawantkapade7993 13 วันที่ผ่านมา

    उत्कृष्ट अभिनय निळू फुले जी.

  • @shailendrarahalkar5501
    @shailendrarahalkar5501 5 หลายเดือนก่อน

    काय काम आहे निळू भाऊंच
    ऑस्कर चा ऍक्टर होऊन गेलाय आपल्यकडे. 50 ऑस्कर मिळाले असते तिकडे. काय भाव आहेत चेहऱ्यावर. श्रीराम 🙏🙏🙏🙏

  • @tanaji613
    @tanaji613 5 หลายเดือนก่อน

    निळूभाऊ सारखा हाडामासाचा कलाकार पूर्वी झाला नाही आणि पूढे होणार नाही.

  • @vijaymali1011
    @vijaymali1011 5 หลายเดือนก่อน +1

    निळू भाऊ ना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @ajitnirgude3492
    @ajitnirgude3492 4 ปีที่แล้ว +4

    Great work of art's Miss you Nilu Bhau...

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x 5 หลายเดือนก่อน

    शींपी समाजाचे मनापासून आभार

  • @amarmalve2469
    @amarmalve2469 2 หลายเดือนก่อน

    आजोबा अत्ता पर्यंत,वाड्या वरच्या,आणी वगैरे,ह्या गोष्ठी आईकल्या,व पाहिल्या।
    पण नातवंडा ला जेव्हा तूम्ही म्हणला लका थोडी कळ काढ,लोक वाट बघ त्या ती आपली
    त्या वेळी,डोळ्यातल पाणी साडंल😢😢😢😢😢😢😢😢

  • @namastebharatVM
    @namastebharatVM 4 ปีที่แล้ว +4

    વાહ નીળુ ભાઈ વાહ .....
    કહેવું પડે.

  • @gajananwarunkar5518
    @gajananwarunkar5518 5 หลายเดือนก่อน

    मी पण एक शिंपी जातीने मी पण टेलर काम करतो ही कथा बघून मी खूप खूप छान

  • @anitaparit9142
    @anitaparit9142 5 หลายเดือนก่อน

    Nilu Phule चे अनेक चित्रपट पाहिले.पणहा अभिनय मनाला खूप स्पर्शून गेला 😢😢

  • @sachinahire2540
    @sachinahire2540 3 ปีที่แล้ว +1

    please add more episode ASAP...

  • @babubandarkar138
    @babubandarkar138 4 ปีที่แล้ว +2

    What an acting... Nilu phule

  • @prashantrajpagde8929
    @prashantrajpagde8929 4 ปีที่แล้ว +4

    Great nilu phule saheb
    100 numbri NUT

  • @mangalamuneshwar898
    @mangalamuneshwar898 5 หลายเดือนก่อน

    खुप छान जीव ओतून काम,💐💐🙏🏻

  • @chandrakantdeshmukh4276
    @chandrakantdeshmukh4276 4 ปีที่แล้ว +6

    खुपच छान कथानक,जिवंत अभिनय,नटसम्राटांना नमन.

  • @Anil-e3i
    @Anil-e3i 7 หลายเดือนก่อน +1

    Legend निळू भाऊ फुले.....acting cha badshaha

  • @shantilalkolekar4420
    @shantilalkolekar4420 4 ปีที่แล้ว +2

    खरच खुपच छान धंन्यवाद

  • @vidhyadharmokal7468
    @vidhyadharmokal7468 4 ปีที่แล้ว +22

    Mazya gavatil shooting aahe 1994

    • @suyogkulkarni9013
      @suyogkulkarni9013 4 ปีที่แล้ว

      कोणतं गावं तुमचं?

    • @vidhyadharmokal7468
      @vidhyadharmokal7468 4 ปีที่แล้ว +2

      @@suyogkulkarni9013 साई, तालुका पनवेल, रायगड

    • @janardhanbamanwad8276
      @janardhanbamanwad8276 4 ปีที่แล้ว +1

      Chhan aihe tumch gav

    • @vidhyadharmokal7468
      @vidhyadharmokal7468 4 ปีที่แล้ว

      @@janardhanbamanwad8276 thanks sir

    • @SachinBorate-Sb4ui
      @SachinBorate-Sb4ui 11 หลายเดือนก่อน

      पूर्ण फ़िल्म कुठ पाहायला मिळेन

  • @namusavant3423
    @namusavant3423 4 ปีที่แล้ว +6

    कथो बघुन नुळुभाउ फुलेंचा आभिनय बघुन काळजाला तडा गेला

  • @ravindranathprabhu6178
    @ravindranathprabhu6178 5 หลายเดือนก่อน

    Karoon ras pradhan uttam kalakruti !
    Nilu bhau aani Kusumagraj great !!

  • @vivekrange8924
    @vivekrange8924 6 หลายเดือนก่อน +8

    निळू फुले यांना साथ देनारे आबाजीसारखे मित्र जर तुमच्याकडे असेल तर अजून काही नको.