बहुजन राजकारण हेच सर्वोत्तम राजकारण |Narendra Modi यांच्या सभेत मराठा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 218

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 12 วันที่ผ่านมา +58

    मुक्ता मॅडम, रोज तुमचा विडीओ पाहिल्याशिवाय करमत नाही,कारण तुम्ही सत्य आणि सत्यच बोलता. "बहुजन हिताय-बहुजन सूखाय"

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา +4

      धन्यवाद 🙏

  • @kishornaik623
    @kishornaik623 12 วันที่ผ่านมา +56

    कामाचे बोलायचे सोडून इतर वायफळ भाषण देणे हेच भाजपाचे धोरण आहे. .... भाजपा हटाओ महाराष्ट्र बचाओ.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา +3

      धन्यवाद 🙏

  • @pravinpatil8447
    @pravinpatil8447 12 วันที่ผ่านมา +43

    प्रत्येकाला लोकशाही आहे बोलण्याचा आधीकार या भाजप मुळे आपला भारत मागे रायला.

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 12 วันที่ผ่านมา +33

    चंद्रबाबुआणि नितीशबाबुनी केंद्रातला पाठिंबा काढुन यांना सेवानिवृत्त करावं हिच अपेक्षा.

  • @JeevanDighe-dz1du
    @JeevanDighe-dz1du 12 วันที่ผ่านมา +19

    ग्रेट मुक्ता 👍👍
    असेच प्रत्येक घरात मुक्ता सारखी लेक असावी लिडर 👍👍👍

  • @hansrajdalvi6922
    @hansrajdalvi6922 12 วันที่ผ่านมา +16

    मराठा आरक्षण मिळण्यासाठी हा योग्य
    " गनिमी कावा " तुम्ही सांगत आहात.
    तुमचे हेच निर्भिड प्रबोधन मनाला आवडत.

  • @EGNewsIndia1
    @EGNewsIndia1 12 วันที่ผ่านมา +20

    Very precisely said… बहुजनांच्या हिताचे रक्षण हेच खरे धोरण

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद सर 🙏 🙏🙏

    • @AmarKubual
      @AmarKubual 12 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤​@@Muktaspeaks

  • @shahjiraobalwant7547
    @shahjiraobalwant7547 12 วันที่ผ่านมา +36

    सर्व मराठी लोकानी मोदी समोर घोषणा धयायला हव्या होत्या.

    • @keshavsalunkhe6697
      @keshavsalunkhe6697 12 วันที่ผ่านมา +2

      आपल्या मतासी मी सहमत आहे.

  • @nishaanddisha7661
    @nishaanddisha7661 12 วันที่ผ่านมา +14

    मुक्ताताई आपण सत्य बोलत आहात 👍 आपलं कार्य निर्भीड व खूप महत्त्वाचे आहे 🙏

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद 🙏

  • @_VAIBHAL
    @_VAIBHAL 12 วันที่ผ่านมา +17

    एका मराठा लाख मराठा 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 12 วันที่ผ่านมา +31

    महाविकास आघाडी सरकार येणार

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 12 วันที่ผ่านมา +10

    याच निवडणूकीत दिसेल एक ध्वनी लाख ध्वनी...........
    🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @mahadevkshinde583
    @mahadevkshinde583 12 วันที่ผ่านมา +22

    मुक्ताताई मराठ्यांवर गंज चडला तो मनोज दादा नी काढला आहे पण त्या सभेमधे एक जण घोषणा देत होते ते सामर्थ्य वान व शुर वेक्ती आहे एक मराठा कोठी मराठा

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 11 วันที่ผ่านมา

      का रे भाऊ मुळात मला हे सांग की हे जे घोषणा वाले हिरो आहेत ते शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस ह्यांच्या सभेत का नसतात हे n उलगडलेले कोडे आहे आणि जरांगे पाटील फक्त bjp फडणवीस ल का विचारतात इतरांना विचारताना जिभेला लकवा मारतो काय 1994 sali ज्यांनी आरक्षण घालवले त्यांना पण केव्हा तरी विचारा

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 10 วันที่ผ่านมา +1

      Right

  • @RajendraKadam-ii8lp
    @RajendraKadam-ii8lp 12 วันที่ผ่านมา +7

    अगदी बरोबर,१०%जनतेने भाजप सत्ताधारी सभेपुढे आवाज देणे गरजेचे आहे,जागृत रहावं

  • @manineesawant211
    @manineesawant211 12 วันที่ผ่านมา +6

    मुक्ता ताई 🙏
    योग्य विश्लेषण 👌👌👌

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏वीडियो पुढ़े शेयर करा

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 12 วันที่ผ่านมา +4

    मुक्ता ताई 🙏🏻 खुप छान सत्य मांडल्या बद्धल .यांची माज मसती जनता मातीत मिळवणार 💯 .जय महाराष्ट्र.

  • @shraddhakadam5206
    @shraddhakadam5206 12 วันที่ผ่านมา +8

    Wow didi motivat to every maratha.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา +1

      thanks 🙏

  • @nirupamaborkar6218
    @nirupamaborkar6218 12 วันที่ผ่านมา +12

    तो एकटा मुलगा उभा राहिला,खरंच त्या सभेत तो एकटाच असेल का. सगळे बघ्याची भूमिका घेतात. 🙏🙏

    • @KamannaNaykodi-s4v
      @KamannaNaykodi-s4v 12 วันที่ผ่านมา

      असो पण त्यानी सुरुवात तरीकेली

  • @RajendraDere-e8c
    @RajendraDere-e8c 12 วันที่ผ่านมา +6

    दीदी नमस्ते भाजप हटाव देश बचावो

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 10 วันที่ผ่านมา

      @@RajendraDere-e8c आम्ही फुल्ल bjp आणणार फिर एक बार BJP सरकार

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 12 วันที่ผ่านมา +5

    ताईसाहेब,जरांगे साहेब या मराठा समाजातील तरूणांना सर्वानी सामुहिक पणे निषेध करा असा आदेश/सुचना करायला पाहिजे तेव्हा चे त्यांना ऐक्य दिसेल.

  • @baliramkamble1432
    @baliramkamble1432 12 วันที่ผ่านมา +9

    काय वाटतं. मराठा बांधवांनाचे रक्त थंड झालं का. मराठा बांधवांनाने मनुवादी यांचे सत्ता गाडून टाकली पाहिजे. त्यांच्या सभेला का जाव. आपल्या बहुजन हिताय बहुजन सुखाय हेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करून निवडून आणेवेत. धन्यवाद 🙏

  • @satishgujarati3612
    @satishgujarati3612 12 วันที่ผ่านมา +6

    Thanks Mukta Madam Ji.👍🙏💐. Fequchand.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद 🙏

  • @jijaraomhaskepatil8870
    @jijaraomhaskepatil8870 12 วันที่ผ่านมา +3

    मुक्ताताई साहेब जय जिजाऊ जय शिवराय ❤ एक मराठा कोटी मराठा ❤

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 12 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार मुक्ता जी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 12 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र. प्रणाम मुक्ताजी कदम प्रणाम. जय महाराष्ट्र.

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 12 วันที่ผ่านมา +11

    Ek maratha lakh maratha ❤

  • @gamingboy-cf3ry
    @gamingboy-cf3ry 11 วันที่ผ่านมา

    मुक्ता अभिनंदन अशीच जनजागृती करत रहा एक मराठा लाख मराठा 🙏🙏

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 12 วันที่ผ่านมา +12

    एक maratha लाख maratha बीजेपी चा sufada साफ होणार जय श्रीराम

    • @dhannjaydeshmukh5145
      @dhannjaydeshmukh5145 12 วันที่ผ่านมา

      Mahayuti niwadun yenar maratho ko OBC se aarakshan nahi milega

  • @DeepaK-ke4ki
    @DeepaK-ke4ki 12 วันที่ผ่านมา +6

    जय भीम नमो बुध्दाय 🙏 ताई

  • @dilipugale4167
    @dilipugale4167 12 วันที่ผ่านมา +5

    छान ❤

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @prabhakarpatil9353
    @prabhakarpatil9353 12 วันที่ผ่านมา +1

    देशात फक्त मराठे हे सर्व समावेशक वागत होते म्हणूनच स्वतंत्र पूर्वी ही महाराष्ट्र भूमी इतर राज्य पेक्षा प्रगत व सुधारलेले होते

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq 12 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र

  • @anilsadafule7586
    @anilsadafule7586 12 วันที่ผ่านมา +2

    Very nice मुक्ता ❤

  • @bandumakhare5396
    @bandumakhare5396 11 วันที่ผ่านมา

    अगदी सुंदर मॅडम आता तरी मराठा तरुण जागे होतील अशी अपेक्षा ठेवू या, कदम मॅडम तुमचे खुप खुप धन्यवाद

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @shankarraotangde6076
    @shankarraotangde6076 12 วันที่ผ่านมา +2

    ताई फारच छान Grateful

  • @praveshanjna5796
    @praveshanjna5796 12 วันที่ผ่านมา +7

    एक मराठा लाख मराठा 🙏

  • @mayajagtap817
    @mayajagtap817 12 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर धन्यवाद

  • @vijaypatil3033
    @vijaypatil3033 12 วันที่ผ่านมา +1

    सत्य पत्रकारिता धन्यवाद ताई

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏वीडियो पुढ़े शेयर करा

  • @dr_mayookh_dave
    @dr_mayookh_dave 12 วันที่ผ่านมา +4

    Mast, mukta.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา +1

      thanks 🙏

  • @SudhakarKhandare-xy7vs
    @SudhakarKhandare-xy7vs 12 วันที่ผ่านมา +1

    , विषमतावादी व्यवस्थेमध्ये सत्य बोलणे तितकेही सोपे नाही ताई तुमच्या हिमतीला सॅल्यूट

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏वीडियो पुढ़े शेयर करा

  • @ckamble4831
    @ckamble4831 11 วันที่ผ่านมา

    अगदी योग्य विश्लेषण करून परखड जाब विचारला आहे.

  • @udayshigwan8561
    @udayshigwan8561 12 วันที่ผ่านมา +1

    ग्रेट मुक्ता दी

  • @jijaraomhaskepatil8870
    @jijaraomhaskepatil8870 12 วันที่ผ่านมา +1

    जय जिजाऊ जय शिवराय ❤

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 12 วันที่ผ่านมา +1

    Mukta Tai Mastta Explain.

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate9015 12 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर

  • @naseeruddinshaikh8807
    @naseeruddinshaikh8807 12 วันที่ผ่านมา +3

    ताई जय महाराष्ट्र. मोदी साहेबांचं भाषण असो किंवा मन की बात असो ते एकेरी वाहतूक सारखं असतं.फक्त मेरी आवाज सुनो तुम्हारी आवाज मै नही सुनूंगा.मागे लोकसभेच्या नाशिक च्या प्रचार सभेत एका शेतकऱ्याने कांद्याचे निर्यात धोरणा बद्दल प्रश्न विचारले साहेबांनी व्यासपीठावरुन त्याला बाहेर काढण्याचं आदेश दिले.सबबी आयुष्यात कधी पत्रकार परिषदेला सामोरे गेले नाहीत आमचे स्वयं घोषित विश्वगुरु.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर.

  • @ashokdahake4378
    @ashokdahake4378 12 วันที่ผ่านมา +3

    खूप छान ताई

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 12 วันที่ผ่านมา +4

    JAI MAHARASHTRA 🙏🚩

  • @amarshambharkar5311
    @amarshambharkar5311 12 วันที่ผ่านมา +2

    Doing great work. Keep it up Mukta.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา

      Thanks a ton

  • @vasantlangote5465
    @vasantlangote5465 12 วันที่ผ่านมา +1

    जनतेने आशा लोकांना जाब विचारणे हा गुन्हा नाही आणि जागृती आपल्या सारखी मानस करू शकतात मुक्ता ताई एखाद्या व्यक्तीवर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून घ्या म्हणजे तो पेटून उठेल हे बाबासाहेब चे वाक्य आपल्यासाठी प्रेरणा देत राहील

  • @GaneshraoDeshmukh-x1k
    @GaneshraoDeshmukh-x1k 12 วันที่ผ่านมา +3

    खूप छान ताई

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद 🙏

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 12 วันที่ผ่านมา +2

    लाख मराठा फक्त मराठा जय महाराष्ट्र माझा

    • @madhukaravhad-kp1le
      @madhukaravhad-kp1le 12 วันที่ผ่านมา

      एक मराठा बाकी झोपले होते का

  • @sanjaydudhamal2252
    @sanjaydudhamal2252 11 วันที่ผ่านมา

    ताई,
    नमो बुद्धाय सप्रेम सविनय जयभिम,
    जय जिजाऊ जय शिवराय जय जोतिबा,
    आपण अतिशय महत्त्वपुर्ण मनोगत व्यक्त केले,
    मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे,
    मागासवर्गीय घटकांना तो अधिकार मिळाला पाहिजे पण सत्ताधारी असलेला समाज आज आरक्षण का मागत आहे,
    असे काय घडले ज्यांना आज आरक्षणाची गरज पडली.
    सर्व मराठा समाज बांधव सत्तर वर्षे सत्तेत सहभागी आहे,
    कधीतरी विरोधी पक्षात आहे,
    सर्व मंत्रीमंडळात मराठा समाजाला प्रतिनिधित्व आहे,
    तरीसुद्धा मराठा समाज मागासलेला कसा?
    समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय मिळवून देणारे भारतीय संविधान,
    संविधानाची अंमलबजावणी करणारे मंत्री आपलेच मराठा बांधव तरी सुद्धा आरक्षण मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.
    अठरा पगड जाती जमातींना सोबत घेऊन जाणारा मराठा समाज आरक्षणापासुन वंचित आहे,
    याचे अवलोकन होणं गरजेचं आहे,
    सत्तेचे वारसदार कोण आहेत याचा विचार केला पाहिजे,
    सर्व सोयी सुविधा उपलब्ध कोणासाठी होतात याचा विचार केला पाहिजे,
    गरीब कुटुंबांमध्ये राहणाऱ्या मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे का याचा विचार केला पाहिजे,
    सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे,
    सर्व संवैधानिक योजना शेवटच्या सामान्य माणसा पर्यंत पोहचल्या पाहिजे,
    केजी टु पिजी शिक्षण प्रणाली विकसित केली पाहिजे,
    आपल्या मतानुसार शिक्षण हे माणसाला कमजोर करण्यासाठी असु नये पण भाजप आणि आर एस एस यांच्या माध्यमातून शिक्षण बहुजन समाजाला मिळु नये अशी योजना तयार करीत आहे.
    आपला बहुजन वर्ग जो पर्यंत अंधश्रद्धा नाकारणार नाही तो पर्यंत हे असेच घडणार,
    काही आपल्या सारख्या मंडळींनी जोशाबा यांचा आदर्श स्विकारला त्यांचे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन करतो,
    जो मराठा समाजाचा तरुण जोशपुर्ण आपली बाजू मांडत होता त्याचे सुद्धा मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन.
    धन्यवाद.

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 12 วันที่ผ่านมา +5

    Only Jarange patil ❤

  • @devendrabhalerao4299
    @devendrabhalerao4299 12 วันที่ผ่านมา +2

    या तरुणाचे सत्कार करायला पाहिजे मराठा समाजाने

  • @ankushgaikwad2464
    @ankushgaikwad2464 12 วันที่ผ่านมา +2

    मराठा तरूना ना विनंती आहे की त्यांनी मोदीच्या सभेत आवाज उठवला पाहिजे.

  • @ArunKurade-x8j
    @ArunKurade-x8j 12 วันที่ผ่านมา +2

    🎉🎉❤

  • @gitap77777
    @gitap77777 10 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर. आम्ही मराठे कायम मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

  • @ranjanagaikwad1816
    @ranjanagaikwad1816 12 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌👌👌

  • @bhimaraodhole4276
    @bhimaraodhole4276 10 วันที่ผ่านมา

    Gret muktatai👍👍

  • @anitagajbhiye508
    @anitagajbhiye508 12 วันที่ผ่านมา

    Great Tia

  • @abhikad4253
    @abhikad4253 12 วันที่ผ่านมา +2

    एक मराठा, लाख मराठा 🎉🎉🎉❤❤

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏वीडियो पुढ़े शेयर करा, भाजपचा पराभव झालाच पाहिजे

  • @RehanaPatel-g3h
    @RehanaPatel-g3h 12 วันที่ผ่านมา +1

    Jai maharshtra

  • @adinathgodge3896
    @adinathgodge3896 12 วันที่ผ่านมา +3

    It's 100 % right that BJP/RSS/Sanatan are complete opposite to the Maratha reservation

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา

      बरोबर

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 10 วันที่ผ่านมา

    खर आहे सर्व पक्षीय आमदार खासदारांची गुंडगिरी वाढली आहे जाब विचारण्यासाठी कोणालाही अधिकार नाही. ... काम काय झाले कोणाला विचारे

  • @AbbasahebJawale
    @AbbasahebJawale 12 วันที่ผ่านมา +3

    मुक्ताताई खुप छान

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @soundlineking
    @soundlineking 12 วันที่ผ่านมา +5

    मैडम आमच्या गावत नेत्याला एक जरी प्रश्न केला की लगेच खोट्या police केस होतात मग रोजची कामे आर्थिक अड़चन मानसिक त्रास खुप अवघड आहे

    • @soundlineking
      @soundlineking 12 วันที่ผ่านมา +2

      आमदार रत्नाकर गुट्टे गंगाखेड़ विधानसभा त्याने तर सरळ सरळ एट्रोसिटी सारख्या केस करतात एकाच गावात10 जनावर लहान मुले सुधा सोड़ा नाहीत

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา

      हे भयंकर आहे

  • @avi3727
    @avi3727 12 วันที่ผ่านมา

    मुक्ता , तू माझ्या मुली सारखी आहेस म्हणून एकेरीत उल्लेख करतोय. तुझा प्रत्येक रिपोर्ट मी पाहतो. अतिशय स्पष्ट , सुसंगत आणि निर्भीड विचार मांडतेस तू. मी ब्राह्मण असूनही मराठयांच्या न्याय्य मागणीस माझा पूर्ण पाठिंबा आह़े. समाजाला न्याय मिळालाच पाहिजे पण असं एक्का दुक्का माणूस उठून उपयोग नाही. हज्जारोनी एकत्रित पणे उठाव करुन मोदीला ऐक्य दाखवायला हवे होते सभेत.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर आहे 🙏

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 12 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर ताई

  • @sunilwali2412
    @sunilwali2412 12 วันที่ผ่านมา +1

    महाविकास आघाडीच येणार ....🎉

  • @PrashantBhamare-u4b
    @PrashantBhamare-u4b 12 วันที่ผ่านมา

    खर् च आहे छान बोलली

  • @bapusalve1912
    @bapusalve1912 12 วันที่ผ่านมา +1

    छत्रपती शिवराय जर कळाले तर हिंदू धर्म कळेल. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले हाच तो हिंदू धर्म. दासी पुत्रालाही बरोबरीची वागणूक देणारे शिवराय. अमावस्येच्या रात्री कुठली अंधश्रद्धा न ठेवता स्वारी करणारे शिवराय. हाच तो हिंदू धर्म. रांजे पाटलाला स्वतःच्या जातीचा असला तरीही हात-पाय तोडून राजधर्म निभावणारे छत्रपती शिवराय . छत्रपती शिवरायांचे अनेक किल्ले आहेत पण कुठल्याही किल्ल्यावर प्रवेश करण्या अगोदर सत्यनारायण न करणारे वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे राजे. हाच खरा हिंदू धर्म. पण आजचा हिंदू धर्म हा वैदिक धर्माची सरमिसळ आहे.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา

      बरोबर

  • @BabajiShingote
    @BabajiShingote 10 วันที่ผ่านมา

    आजच्या राज्यकर्त्यांवर समाजाचे लक्ष नाही त्यामुळे आजचे राज्यकर्ते हे बेडर झाले आहेत आजचा राजकारण राज्यकर्त्यांना फक्त एवढेच माहिती आहे की समाज काहीही करत नाही त्यामुळे समाजाने आत्ताच्या इलेक्शनला विचारपूर्वक मतदान केले पाहिजे नाहीतर पुढील पाच वर्षे जनतेला यापेक्षा जास्त हाला पेस्ट सहन कराव्या लागतील

  • @VijayM-qy8nw
    @VijayM-qy8nw 9 วันที่ผ่านมา +1

    Ajun hi tumhi chakori t ch boltay. Areravi nahi tumchi.. nahi tr maryada olandayla vel lagat nahi.
    He ch marathi sanskar aahet.. teli, abdali, tarbuj, kharbooj, bhopla, kakdi kai samajnar sanskar navachi concept..
    ❤❤

  • @jijaraomhaskepatil8870
    @jijaraomhaskepatil8870 12 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @SanjayMore-s4k
    @SanjayMore-s4k 9 วันที่ผ่านมา +1

    Salute to bravenes of that maratha yuvka😮

  • @dhondirampanhalkar
    @dhondirampanhalkar 10 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा खुप छान

  • @jayshreebhosale7124
    @jayshreebhosale7124 10 วันที่ผ่านมา

    Barobar taie

  • @dilipmadane9861
    @dilipmadane9861 11 วันที่ผ่านมา

    असे धाडस प्रत्येकाने दाखवायची तयारी केली पाहिजे.

  • @abasahebchavan5639
    @abasahebchavan5639 10 วันที่ผ่านมา

    Jo maja barother modi cha sabhe made Ek maratha lakh maratha and maratha arkshan bolat hota......... Me manatun khush.... Congregation bro

  • @manjitkaursaini2736
    @manjitkaursaini2736 10 วันที่ผ่านมา +1

    Kahich.mhnt minister,aata aapla samaj pudhe ya

  • @chandrakantghorpade7193
    @chandrakantghorpade7193 12 วันที่ผ่านมา +1

    निर्मळ,निर्भीड,निःस्वार्थी माझी मुक्तू

  • @RajendraJadhav-t6g
    @RajendraJadhav-t6g 12 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @praveshanjna5796
    @praveshanjna5796 12 วันที่ผ่านมา +4

    हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चला एकत्र येऊन या भ्रष्ट भाजप सरकारचा पराभव करूया.🙏🙏🙏🙏

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา +1

      बरोबर 🙏🙏🙏

  • @dnyandeowanere
    @dnyandeowanere 12 วันที่ผ่านมา +2

    Great mukta ताई

  • @ashokbhise6974
    @ashokbhise6974 12 วันที่ผ่านมา

    आम्हाला सर्वात याच गोष्टी आवडल्या की हार टायमर आम्हाला फुकट भेटत फुकट भेटत आमच्यावर मेरबानी केल्यासारखा आम्ही करून क बाबासाहेबांनी आम्हाला खूप काही दिलंय त्याच्यावर आम्हाला कोणाचे उपकार नको फुकटात ही नको आम्ही कष्ट करून खाण्याची दानत आहे आमची पण जे तो आम्हाला नाही हरवल्यासारखं वाटतं तुम्ही मुक्ताबाई मुक्ताबाई कदम यांना जेव्हापासून आम्ही अभिवादन करतो भले आम्ही कसेही असो पण वाईट ह्या गोष्टीचा कुठल्याही नव्हतं प्रत्येक जण जातीपातीत असं राजकारण करतात तुम्हाला बस फुकट भेटल फुका वर्ल्ड ह्या गोष्टीचा अर्थ असा जिवाभावाचा जेवण होतं आमचं आज सकाळी आम्ही दोस्त दोस्त पण नाही राहिलो आणि प्रत्येकाचे विचार वेगवेगळे झालेत तुमचं व्हिडिओ बनवतात त्यात खूप आनंद वाटतो आनंद हवेचे नाही तुम्ही समाजकार्य तुमचे दररोज व्हिडिओ बघतो कारण की तुमच्या त्यांना खरंच आहे वय कमी असेल हरकत नाही पण माझ्या लेकी वाळी सारख्या प्रत्येक हे भेटते भेटते ना की लय त्रास होतो हाच मीडिया चौथा स्तंभ आहे त्यात काहीच फरक पडणार नाही कोणाला वेळी तो काळ तुम्ही जे बोलले ते सत्य आहे

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏वीडियो पुढ़े शेयर करा

  • @vidhata.
    @vidhata. 12 วันที่ผ่านมา

    Very good ❤

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา

      Thank you! Cheers!

  • @SachinShipugade
    @SachinShipugade 12 วันที่ผ่านมา

    Only जरांगे पाटील❤❤

  • @ashwiniyer2452
    @ashwiniyer2452 12 วันที่ผ่านมา +1

    Namaskar 🙏🏾
    Subh sandhyakal 🙏🏾
    Ag modi 75 varshacha mahatard jhala, tyach buddhi bhrasth jhali aahe, 75 takke lakd pohochlet smasanath, bass modi che jana baki aahe,
    Kharokar mukta i salute you 🤚🏾

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद 🙏

    • @ashwiniyer2452
      @ashwiniyer2452 12 วันที่ผ่านมา

      @Muktaspeaks 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 12 วันที่ผ่านมา

    लक्षात ठेवा, येणाऱ्या "२०२४ नोव्हेंबर" रोजी,
    निवडणूक "महाराष्ट्र राज्याची" आहे.
    मतदान "गुजरात राज्यासाठी" करु नका.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 12 วันที่ผ่านมา

    २०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेणाऱ्या व महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा

  • @anantyadav4488
    @anantyadav4488 10 วันที่ผ่านมา

    भाजपला सत्तेची मती आली आहे भाजप पासूण सावधाण महाराषट् फणडीसणे. नासोला सकल मराठा समाज

  • @trishulpatil1
    @trishulpatil1 12 วันที่ผ่านมา +2

    मराठवाडा महाराष्ट्राच काळीज… सूपडा साफ

  • @bhausokale7960
    @bhausokale7960 10 วันที่ผ่านมา

    The great maratha

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 12 วันที่ผ่านมา +2

    आता बीजेपी हिंदू मुसलमान करतात. बतेंगे तो कतेंगे, एक है तो सैफ है.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 12 วันที่ผ่านมา +1

    वफ्फ बोर्ड वर व उल्लेमा वर व्हिडिओ कर.

  • @JamilahemadShaikh-s6v
    @JamilahemadShaikh-s6v 12 วันที่ผ่านมา

    Asli maratha kabhi gaddari n karga ub wakt achuka bjp ko dhool chatane ka jai maharashtra❤.

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 12 วันที่ผ่านมา

    Thanks for sharing je swtala mote samjtat te marata Brahmanace minde ahe jo parynt he prabodhankar Thackeray vact nahi toe parynt he asec calnar ani hyancy dokayat Dr. B. R. Ambedkar jat nahi toe parynt hycncyat sudarnar nahi brahaman hyana sudra samjtat agdi taje udharan dyace tar chatrapati shaumaharajaca itihas mahit nahi ki mahit ahe parantu bhire kiva andle ahet hyala boltat song Karene bhujana ata tari jaga ho ata nahi tar kadhi nahi yenaray vidhansbecy nivadnukit gadhar v bjp la rajkarnatun kaymce utava Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏वीडियो पुढ़े शेयर करा

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 12 วันที่ผ่านมา

    Aarakshan sathi nokrya kiti aahet. Sagle soda industries chorana dum bharun industries parat anayla lava. Khup shika ani business karayla shika.

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 12 วันที่ผ่านมา +3

    BJP hatao from Maharashtra