॥CJI चंद्रचुड गद्दार॥अखेर कटु सत्य समोर॥हा घ्या पुरावा॥CJI Chandrachud॥Suprime Court॥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 651

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 9 วันที่ผ่านมา +65

    वागळे साहेब तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारचे निर्भीडपणे वक्तव्य आपण करत आहात की जे जनतेच्या हिताचं आहे आणि जे सत्य आहे

  • @milindandmilind
    @milindandmilind 9 วันที่ผ่านมา +191

    सर न्यायाधीशांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडता कामा नये, त्यांनी आपला निर्णय न दिल्यामुळे महाराष्ट्राचे खूप नुकसान झाले आहे, याची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जबाबदारी सरन्यायाधीशांचीच आहे.
    वेळेत निर्णय न देणे हा सुद्धा गुन्हाच आहे अशी माझी पक्की धारणा आहे

    • @ratannandale6991
      @ratannandale6991 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😊😊😊😊😊😊😊

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 6 วันที่ผ่านมา +15

    योग्य विश्लेषण

  • @ankushgaikwad2464
    @ankushgaikwad2464 9 วันที่ผ่านมา +84

    वागळे यांचं वक्तव्य व संताप योग्यच आहे! मा झा सपोर्ट आहे!!

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 9 วันที่ผ่านมา +158

    विरोधी पक्षांनी महाभियोग चालवून डीसमीस करण्याची आवश्यकता होती निवृत्ती नंतर सर्व सुविधा रद्द करून यांच्या वर केस दाखल करून शिक्षा द्या

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 9 วันที่ผ่านมา +139

    निखिल वागळे सर अभ्यास पूर्ण विश्लेषण केले धन्यवाद.

    • @amarchaudhari519
      @amarchaudhari519 4 วันที่ผ่านมา

      सर चंद्रचूड यांच्या वर केस दाखल करा आम्ही वर्गणी करू जय महाराष्ट्र जय जवान जय किसान 🙏

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 9 วันที่ผ่านมา +148

    वागळे साहेब जय महाराष्ट्र 🌹🙏👍, जनता हिच सर्वात मोठा सुप्रीमकोर्ट आहे त्याला कोणीही रोखू शकत नाही

  • @vitthalkolhe1154
    @vitthalkolhe1154 8 วันที่ผ่านมา +26

    निखिल वागळे साहेब,मी आपल्या मतांशी सहमत आहे. हे सर्व हेतुपुरस्सर केले आहे. सर्व विकले गेले आहेत.तेव्हा विश्वास कुणावर ठेवायचा.?
    एक मात्र नक्की घ्याची इतिहासात नोंद ही घेतली जाईल.

  • @ArunKorekar-wf9oc
    @ArunKorekar-wf9oc 5 วันที่ผ่านมา +7

    धन्यवाद निखिल वागळे सर आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत

  • @kalidaschaudhari9193
    @kalidaschaudhari9193 5 วันที่ผ่านมา +21

    वागळे जी आपले मनःपूर्वक अभिनंदन

  • @amolwaghmare5048
    @amolwaghmare5048 9 วันที่ผ่านมา +70

    अशा निष्क्रिय माणसाचा जाहीर निषेध जाहीर निषेध⚫⚫⚫⚫

  • @jaywantpujari6659
    @jaywantpujari6659 9 วันที่ผ่านมา +38

    वागळे सर 🙏🙏

  • @ArunKorekar-wf9oc
    @ArunKorekar-wf9oc 5 วันที่ผ่านมา +6

    निखिल वागळे साहेब तुमच्या विचारांना जय महाराष्ट्र तुम्ही अगदी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील जनतेच्या विचाराचे मत मांडलं ते सगळं हे अगदी तंतोतंत बरोबर आहे आम्ही तुमच्या पाठ सदैव पाठीशी आहोत

  • @majharshaikh6906
    @majharshaikh6906 9 วันที่ผ่านมา +200

    हा व्हीडिओ मतदाना च्या दो दिवस अगोदर दर रोज तीन वेळेस कमीत कमी चालवा साहेब.

    • @YTSKATTUSATYLIVENEWS
      @YTSKATTUSATYLIVENEWS  9 วันที่ผ่านมา +11

      आपणास शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहवावा विनंती बाकी आपण सुचना करतात त्याप्रमाणे नक्कीच करणार सरजी!

    • @raghunathkokate1603
      @raghunathkokate1603 7 วันที่ผ่านมา +4

      सर हा विडिओ चौकातचोकात लावला पाहिजे

  • @sampatraochavan8775
    @sampatraochavan8775 9 วันที่ผ่านมา +30

    Very Good Waghale Saheb

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 9 วันที่ผ่านมา +70

    सत्य बोलता साहेब धन्यवाद न्याय विकला गेला

  • @vijaykasbekar3678
    @vijaykasbekar3678 6 วันที่ผ่านมา +2

    💯 % true analysis Dear Mr. Nikhil Wagale. I am confident that people of Maharshtra shall follow your signals and avenge politics of betrayal. My salute to your such sincere efforts 💪

  • @yogeshwargujar.2694
    @yogeshwargujar.2694 9 วันที่ผ่านมา +122

    आयुष्य भर हरामाचे वेतन घेऊन, देव कसा निकाल देण्याची बुद्धी तुला देईल. संविधाना पेक्षा देव मोठा आहे काय? पदाला न्याय देऊ शकला नाही. अशा निष्क्रिय सेवा निवृत्त माणसाचा निषेध.निषेध . निषेध.....

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 9 วันที่ผ่านมา +1

      SVidhanapekchadevmothanahichandrachudyanalokanavirodhilokanakothatarvalatyachacasetakayalapahijejaishivraijaibheem

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 9 วันที่ผ่านมา +2

      Chandrachudyanchajahirnisedhkartojaishivraijaibheem

    • @gautamtidke8051
      @gautamtidke8051 4 วันที่ผ่านมา

      @@yogeshwargujar.2694 👍

  • @arvindshinde1855
    @arvindshinde1855 8 วันที่ผ่านมา +20

    निर्भिड पत्रकार निखिल सर ❤❤❤

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 9 วันที่ผ่านมา +228

    जनतेच्या कोर्टात चंद्राचूड यांना जनतेने चांगलीच चपराक द्या. जय महाराष्ट्र

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi 9 วันที่ผ่านมา +10

      माननीय सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी लोकशाहीला कालीमा फासला त्यांच्याकडुन लोकशाही वाचविण्याची अपेक्षा होती परंतु सरन्यायाधीशानी जनतेची नीराशा केली आता निकाल जनता करेल २०नव्हेबरला जनतेच्या दरबारात फैसला होईल

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 9 วันที่ผ่านมา +3

      Right

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 9 วันที่ผ่านมา

      ​@GunrightanathJoshi

    • @AS_PHONEX
      @AS_PHONEX 7 วันที่ผ่านมา

      Lllqq111😊​@@GunanathJoshi

  • @emptyness1318
    @emptyness1318 9 วันที่ผ่านมา +155

    खरं आहे न्यायाधिश महोदय आपणा कडून न्यायाची मोठी अपेक्षा होती

  • @malinikaralkar8787
    @malinikaralkar8787 9 วันที่ผ่านมา +107

    माराठीमाणसासाठी काळीमा आहे. यापेक्षा जज नसले तरी चालेल,उगाच वेळ,पैसा वाया जातो.

  • @MukteshwarLonare
    @MukteshwarLonare 7 วันที่ผ่านมา +10

    वागळे साहेब चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जयभिम जय संविधान

  • @jyotipoojari577
    @jyotipoojari577 9 วันที่ผ่านมา +20

    निखिल वागळे सर तुम्ही योग्य विश्लेशन करत आहेत धन्यवाद सर जय महाराष्ट्र

  • @BaswantMore
    @BaswantMore 4 วันที่ผ่านมา +3

    Well you are absolutely right sir

  • @sanjaywagmare837
    @sanjaywagmare837 7 วันที่ผ่านมา +12

    एकच नंबर विश्लेषण.

  • @sakharamyadav3470
    @sakharamyadav3470 8 วันที่ผ่านมา +10

    Yourigjtsit
    Thankyou❤
    Thank

  • @shankarkhutale303
    @shankarkhutale303 9 วันที่ผ่านมา +8

    Nice Nikhil Sir

  • @LahuChougale-t4v
    @LahuChougale-t4v 8 วันที่ผ่านมา +13

    वागळे सर तुम्ही grate आ हात

  • @shriramahirrao9640
    @shriramahirrao9640 9 วันที่ผ่านมา +9

    Your analysis is always bear truth hats up to you Sir😮

  • @sahebraobodkhe8405
    @sahebraobodkhe8405 9 วันที่ผ่านมา +66

    वागळे साहेब तुम्ही ग्रेट आहात. आपण चंद्रचूड सरांची या विषयावर मुलाखत घेऊन प्रश्र्नवीचारा.बघू उत्तर देतील का.

  • @dilipthokal2781
    @dilipthokal2781 9 วันที่ผ่านมา +46

    हा एक महाराष्ट्र द्वेष्टा होता .

  • @VithalRayamane
    @VithalRayamane 4 วันที่ผ่านมา +1

    Exlent analysis wagale sir 🙏🙏

  • @prajaktabandekar9525
    @prajaktabandekar9525 4 วันที่ผ่านมา +14

    आम्हा शिवसैनिकांनावर अन्याय केला अशा न्यायाधीशाचा आम्ही निषेध करतो

  • @NimbajiBachhav-g3j
    @NimbajiBachhav-g3j 9 วันที่ผ่านมา +43

    महाराष्ट्रातील जनतेने विचारपूर्वक निर्णय घेऊन महाविकास आघाडीत गेलेला मतदान करावे या महाराष्ट्रात तील राजकारण हार गलिच्छ केले नयन फडणवीस यांनी कुठलाच पक्ष राहिला नाही कोणाला मतदान करावे कळत नाही महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवा घरी बसवा

  • @maltigamare5688
    @maltigamare5688 2 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ravindramestri7284
    @ravindramestri7284 9 วันที่ผ่านมา +49

    तडीपार दंगलखोर यांना मदत करणारे जज असतील तर जनतेला न्याय कोण देणार

  • @vijaychavan705
    @vijaychavan705 5 วันที่ผ่านมา +2

    Ex-CJI have done injustice to our Maharashtra State n Wagle Sirji you are 100% right n fully agree with you 😊

  • @prakashpant486
    @prakashpant486 9 วันที่ผ่านมา +33

    मराठी माणूस हे खेखडे आहेत हे मा. आचार्य अत्रे यांनी म्हटले हे 100 % सत्य आहे.

  • @Raju-d4g1e
    @Raju-d4g1e 9 วันที่ผ่านมา +8

    Very nice sir

  • @sudeshgaikwad1516
    @sudeshgaikwad1516 9 วันที่ผ่านมา +5

    Great work sir evm bjp hatao Desha bachao ❤❤❤❤❤

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 9 วันที่ผ่านมา +59

    चंद्रचूड यांचे हात कुठे तरी अडकलेले असावेत.

    • @suja09312
      @suja09312 5 วันที่ผ่านมา +1

      Paise ghenyat

  • @SukhadeoNale
    @SukhadeoNale 8 วันที่ผ่านมา +2

    सत्यमेव जयते!🚩🔥🌹🚩

  • @narsingshendge9638
    @narsingshendge9638 9 วันที่ผ่านมา +26

    हे कसले राजकारणी, मतांसाठी व सत्तेसाठी काहीही असंवैधानिक वर्तन करतात, त्यावर कहर म्हणजे सुप्रीम कोर्ट शेरास सव्वा शेर ठरले
    बेल्ट पेपर मतदान मागणी हे ही त्यातील एक

  • @RamdasDhanade
    @RamdasDhanade 5 วันที่ผ่านมา +4

    सर आपण एकदम सत्य बोलताआहात चंद्रचूड यांनी मुख्य न्यायाधीश राहून सर्व निर्णय अर्ध वट लटकत ठेवायचे अंगावर येवू द्यायचे नाही सफेद कपडे खिसे खाली एवढेच काय काम. न्याय द्यावा कुणी आणि न्याय मागायचा कुणाला. वारे वा न्याय देवता.

  • @RamuJadhav-xo2nf
    @RamuJadhav-xo2nf 9 วันที่ผ่านมา +5

    Correct
    V.v.nice
    Well

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922 9 วันที่ผ่านมา +45

    सर्वोच्च निर्णय जनतेचाच. सर न्यायाधीशांच्या आणि सरकार वर जनता आहे. खरा न्याय होईल ! जनता सूज्ञ आहे.

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 9 วันที่ผ่านมา +25

    चंद्रचूड हे सरन्यायाधीश झाले तेव्हा त्यांच्या न्याय प्रक्रिये बाबतीत चांगले बोलले जात होते मात्र चंद्रचूड हेच पक्षपाती निघाले हा न्यायदेवतेचा अवमान होउ शकतो 😢😢

  • @shashikalakasewar2778
    @shashikalakasewar2778 6 วันที่ผ่านมา +3

    Wagle sir agdi barobar aani satya nirbhaypane bolat aahat thank you

  • @VikasTanjane
    @VikasTanjane 9 วันที่ผ่านมา +1

    Salute to you for your candid opinion.

  • @gautammoon9426
    @gautammoon9426 4 วันที่ผ่านมา +2

    Great aahet Wagale Saheb.

  • @varshasirsat250
    @varshasirsat250 5 วันที่ผ่านมา +6

    वागळे साहेब तुम्ही खर बोलत आहात

  • @dattatrayakadam1800
    @dattatrayakadam1800 9 วันที่ผ่านมา +5

    very very nice Wagale Saheb .

  • @pandurangsonkawade4280
    @pandurangsonkawade4280 8 วันที่ผ่านมา +7

    अभिनंदन सर आपले 🎉

  • @PusaramPawar-y2e
    @PusaramPawar-y2e 6 วันที่ผ่านมา

    Great point 👍 sir sub mili juli bhagat

  • @saya2023
    @saya2023 9 วันที่ผ่านมา +5

    सही...🙏

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 6 วันที่ผ่านมา +6

    सत्य परिस्थिती आहे

  • @bashirpatelsaudagar4655
    @bashirpatelsaudagar4655 5 วันที่ผ่านมา +1

    Nikhil ji you are brave person

  • @suryakantgaikwad8148
    @suryakantgaikwad8148 4 วันที่ผ่านมา

    Congratulations, you have put the facts of cases in front of common peoples,

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 9 วันที่ผ่านมา +12

    मला असं वाटतं आपलं सर्व विश्लेषण ऐकून की न्यायमूर्ती चंद्रचूड जे होते ते केवळ मोदी जसा सांगेल तसं ते करत होते आणि म्हणून त्यांनी आतापर्यंत शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल आतापर्यंत झुलवत ठेवला आणि आता खुशाल रिटायर होऊन मस्त मजा चाखत आहे एखाद्या पदावर सुद्धा मोदी च्या कृपेने ते जातील

  • @sampatraoborude1802
    @sampatraoborude1802 9 วันที่ผ่านมา +5

    Right sir 😮

  • @AshishDigambarBhalerao
    @AshishDigambarBhalerao 6 วันที่ผ่านมา +1

    Sir 1 Dum ✔️ Bollat Jai Bhim 🙏 !

  • @Rajukadamtatya-r6w
    @Rajukadamtatya-r6w 9 วันที่ผ่านมา +34

    खरंच मतदानाच्या आधी दोन-तीन दिवस हा व्हिडिओ दाखवा

  • @rajkumardeo6231
    @rajkumardeo6231 9 วันที่ผ่านมา +9

    ...काय बोलायचं (!) कार्यभार सांभाळल्यानंतर सुरुवातीच्या काळातील आवेश पाहता सर्वसामान्य जनतेनी खूप न्यायोचित अपेक्षा (?) अपेक्षा गृहित धरल्या होत्या..आखिर अफसोस! हौदसे गयी याचे वाईट वाटतंय! शिवाय महाराष्ट्रीयनाने महाराष्ट्रावर केलेल्या अन्यायाची उजळणी नेहमीच होत राहील. विसरल्या जाणार नाही.

  • @narayanbhosale6013
    @narayanbhosale6013 9 วันที่ผ่านมา +48

    ज्याप्रमाणे मोदी यांनी जशी सर्व यंञणेत आपले दलाल तयार केले तसेच इथे ही दलाल तयार करून उरली सुरली न्याय व्यवस्था ही संपवण्यात आली. आपण यावर भाष्य करताना अतिशय जपून बोलत आहात.
    वास्तविक यावर जपून बोलण्याची गरजच नाही.

  • @parasharampatil9425
    @parasharampatil9425 3 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर....सत्य लोकांसमोर आणल्या बद्दल तुमचे धन्यवाद.... एकंदरीतच पाहता लोकशाहीचा मुखवटा घालून देशांत नुसती हुकूमशाही दडपशाही चालू आहे.... हे निकाल चंद्रचूड साहेबांनी सरकारच्या दबावानंतरच पडलेला मी ठेवण्यात आलेले आहेत... एकंदरीत हे सर्व भाजपा सरकारने ठरवून केलेल्या गोष्टी आहेत.... सामान्य जनता नेहमीच मुखवट्याला भाळत आलेली आहे, त्यामुळे इथे दाखवले एक जाते आणि आतून दुसरेच काहीतरी केले जाते.

  • @rambabar1393
    @rambabar1393 9 วันที่ผ่านมา +20

    निखिल वागळे साहेब बरोबर बोलत आहेत... जिथं न्यायालये कमी पडतात तिथं जनतेने निर्णय घ्यावा...

  • @jayprakashthali3405
    @jayprakashthali3405 8 วันที่ผ่านมา +10

    एकदम बरोबर आहे.

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 9 วันที่ผ่านมา +30

    श्री. चंद्रचूड निर्णय देताना म्हणतात. आणि स्वतः निर्णय न घेता नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा अधिकार कोणत्या कायद्याखाली दिला. आणि त्यानुसार कार्यवाही होते की नाही हे पण सुप्रीम कोर्ट बघत नाही. म्हणजेच पूर्णपणे ठरवून निर्णय घेतला गेला नाही. जर निर्णय शिंदे / राष्ट्रवादी फुटीर गट अपात्र झाला तर सध्या त्यापैकी निवडून जर आले तर ताबडतोब त्यांना राजीनामा घ्यायला पाहिजे. चंद्रचूड यांचे काम निर्णय देणे नाही तर निकाल देणे ह्याचा विसर पडलेला दिसत आहे.

  • @manoharkhandekar2485
    @manoharkhandekar2485 9 วันที่ผ่านมา +11

    चोर चोर भाईभाई😂😂

  • @MANASVI-v2z
    @MANASVI-v2z 9 วันที่ผ่านมา +9

    वागळे साहेब झिंदाबाद

  • @jaydeobhalshankar8143
    @jaydeobhalshankar8143 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ekdam barobar aahe, Wagle saheb.. Thank u sir, nyayachi baaju jiv todun jan jagruti karit aahat tyabaddal ... 🙏🙏🙏👏👏👏

  • @sudhakarsawant8723
    @sudhakarsawant8723 9 วันที่ผ่านมา +74

    सत्तांतराच्या / अपात्रतेचा निर्णय देतांना शेपुट घातले!

  • @pralhadsalavkar4710
    @pralhadsalavkar4710 9 วันที่ผ่านมา +28

    50 खोके पोचले असतील
    निरुत्तर झाल्यावर खोके इंनकंमी बंद होईल म्हणुन संधी साधून घेतली असेल

  • @DattaKamble-gj5or
    @DattaKamble-gj5or 9 วันที่ผ่านมา +17

    निखिल वागळे 👌👌👌🙏

  • @laxmanbhujbal2017
    @laxmanbhujbal2017 9 วันที่ผ่านมา +35

    आता निकाल न दिल्यामुळे जनता पेटून उठली आहे आता फक्त महाविकास आघाडी

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 6 วันที่ผ่านมา +4

    सौदा नक्कीच मोठा झाला आहेच. तो पदाचा असेल किंवा रोख रकमेत सुद्धा असू शकतो.
    जनतेने एकदा निकाल दिलाच आहे. तसाच निकाल आताही जनता देणारच आहे.

  • @rustampirjade2463
    @rustampirjade2463 9 วันที่ผ่านมา +10

    ❤Ekdam. Barobar ❤❤❤❤❤✌✌✌✌✌

  • @rameshchinchkhede5682
    @rameshchinchkhede5682 9 วันที่ผ่านมา +95

    धनंजय हा मनुवादी मानुस होता

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 9 วันที่ผ่านมา

      होते /होता नव्हे, आहेतच!!!!
      रामशास्त्री " बाणा "फक्त सांगायलाच "उरलं आहे."
      बाकी सर्व "संपलेले आहे ".
      (यशवंतराव चंद्रचूड यांचे "चिरंजीव, अपेक्षा " न्यायाची होती ".
      शेवटी "नागपुरी" मानसिकता दाखविलीच. (अस खेदाणे म्हणावे लागेल.
      (सर्वसंसदीय लोक शाही ची बालुशाही झाली वाटत, कशीही खा!!!

    • @prasadchavan2811
      @prasadchavan2811 6 วันที่ผ่านมา +1

      Jai constitution...

  • @republic980
    @republic980 9 วันที่ผ่านมา +12

    अहो मोठाले कायदे तज्ज्ञ सोडा सामान्य माणूस ही बोलतो आहे न्यायमूर्ती चे काळे कर्तूदा बद्दल त्यांचे सर्वाना समजले

  • @vishwasshinde8974
    @vishwasshinde8974 9 วันที่ผ่านมา +33

    न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास राहीला नाही

  • @shilpagaikwad2685
    @shilpagaikwad2685 9 วันที่ผ่านมา +23

    अगदी बरोबर बोलतात

  • @varshasirsat250
    @varshasirsat250 5 วันที่ผ่านมา +5

    खरोखर चंद्रचूड यांना विचारावा

  • @vandanapatil7976
    @vandanapatil7976 9 วันที่ผ่านมา +3

    Shri wagale Saheb you are exactly correct because this was a big case for Maharashtra. This was not a personal case of Shri Udhhavaji Thakare but for Maharashtra it was an important case due to political issues. This was a purely planning against Shri Udhhavaji because Shinde and Fadanawis were meeting after midnight and planning as how we can aside Mr. Uddhav Thakare. Mr. CJI also not took due care of this case otherwise result could be within week time. Therefore, we can understand the pressure of rulling party was there on CJI. Till date the result is pending and one more thing each and every High Court is binded of BJP Government. Only the cases of BJP and RSS will be clear and rest of the cases will be pending. You can check the facts from Mumbai High Court and rest of Indian High Court. Jaybheem, Jaybharat, Jaysawidhan,Jay Maharashtra

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 5 วันที่ผ่านมา +4

    आपल्या निर्भीड पत्रकारितेला आणि खूप खूप धन्यवाद . या निवृत्त झालेल्या सरन्यायाधीशांनी जनतेचा खूप मोठा न्यायाबाबतचा अपेक्षाभंग केला आहे.
    आपणास खूप खूप धन्यवाद

  • @rajeshbagde2917
    @rajeshbagde2917 9 วันที่ผ่านมา +2

    Vagle sir 🙏

  • @mamamalandkar4522
    @mamamalandkar4522 5 วันที่ผ่านมา +1

    वागळे साहेब आपणांस मनापासून धन्यवाद! आपली निर्भिडपणे पत्रकारिता आहे आहे, सलाम आपल्याला.

  • @javedmulla8096
    @javedmulla8096 5 วันที่ผ่านมา +1

    N W Tumachya Himatila Salam

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 4 วันที่ผ่านมา

    Great speech
    Wagle saheb
    Pranam

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 9 วันที่ผ่านมา +11

    आपण आपल्या चैनल मार्फत जे विश्लेषण करीत आहात ते अत्यंत व्यवस्थित विचारपूर्वक आणि योग्य आहे की आपण आपल्या चैनल मार्फत जे काही सांगत आहात त्याचा ते ते त्याचा विचार करून सध्याच्या सरन्यायाधीशांनी तरी अशा प्रकारची चंद्रचूड सारखे निर्णय देऊ नये चंद्रचूड हा एक अत्यंत पक्षपाती असा न्यायाधीश आपल्या देशामध्ये होऊन गेला ज्याला ज्याला अत्यंत म्हणजे भ्रष्ट न्यायाधीश होता असं आपल्याला म्हणावं लागेल

  • @KakaTalawadekar
    @KakaTalawadekar 9 วันที่ผ่านมา +39

    नायदेवतेचा डोलावरची पट्टी काडकुन तानी डोळे उगधे ठेऊन नाय दिला का मग शिवसेने चा निर्णय लागला का नाही

  • @sureshsardare3372
    @sureshsardare3372 2 วันที่ผ่านมา +2

    हा व्हिडिओ अगदी बरोबर आहे. जनता म्हणून मी हा निर्णय देत आहे. यांच्यावर महाभियोग चालवा.

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute9715 9 วันที่ผ่านมา +80

    हरमखोरानं न्याय देवतेचा अवमान केला.

  • @santoshshirsat9169
    @santoshshirsat9169 6 วันที่ผ่านมา +1

    वागळे सर आपण स्पष्ट, बेधडक आणि खरी परिस्थिती सर्वासमोर मांडता 🙏🙏

  • @prabhakarchougule53
    @prabhakarchougule53 6 วันที่ผ่านมา +4

    भारतीय न्यायव्यवस्था खालपासून वरपर्यंत भ्रष्ट आहे.❤हे अनेक खटल्यात दिसून येते❤

  • @pushpagupta7392
    @pushpagupta7392 9 วันที่ผ่านมา +9

    सही कहा 😅😅

  • @shyambhandari2942
    @shyambhandari2942 4 วันที่ผ่านมา +4

    भरताच्य इतिहासातिल सरवत निरुपयोगी cji😮

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 9 วันที่ผ่านมา +97

    न्यायाधीश यांच्या विरुद्ध तुम्ही केस टाका. लोक तुम्हाला साथ देतील. पैसे लागले तर ऐक रुपया प्रत्येक नागरिक तुमच्या account la jama करतील. महाभियोग चालवावा. नेतृत्व करून न्याय मागा. जिवंतपणी चुकीचा निर्णय घेतला असेल तर त्यांच्या सुविधा बंद होतील. पुन्हा वकील म्हणून काम करून पैसे कमावू दे.

    • @yam668
      @yam668 4 วันที่ผ่านมา

      Upyog nahibkaran Suprime Court Modichya hata madhil kathputali aahe. Tarikh pay Tarikh.

    • @bindassbhushan3270
      @bindassbhushan3270 3 วันที่ผ่านมา

      💯

    • @tarkatirtha
      @tarkatirtha 2 วันที่ผ่านมา

      Ha ha ha

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 7 วันที่ผ่านมา +3

    निकाल देऊन अंमलबजावणी करण्यात अकार्यक्षम ठरलेले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून श्री धनंजय चंद्रचूड नावाजले.

  • @VithalRayamane
    @VithalRayamane 4 วันที่ผ่านมา +1

    Right sir i agree❤❤