पैसा वाटणे, नवीन नाही, परंतु ईव्हीम ची गडबडी हा मुद्दा घ्या. पैसे वाटले त्यांनाच मत दिले जाते हा गैरसमज आहे. लोकसभा निवडणुकीत हारलेली बीजेपी 4 महिन्यात इतकी जिंकून येऊ शकत नाही, फक्त दोन%मंडळी मत बदलतात, लोकांना दोष देऊ नका, हा ईव्हीम(सर्व संबंधित अधिकारी) यांनी हा प्रचंड घाणेरडा निकाल?20 तरखेपूर्वीच फिक्स झालेला आहे.3वेळा गुजरात व3वेळा पूर्ण देशात हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे.140कोटी लोकांनी जाग व्हायला अजूनही काही कारण शिल्लक आहे का?पुढील पिढी साठी स्वतः चे बलिदान द्या, मी येतो.
मराठी माणूस विकला गेला क्षणिक सुखासाठी. मुरबाडमध्ये पैसे वाटप झाले.भैये /गुजराती भाजप ला एक गठ्ठा मतदान केलं. ठरवून strategy. आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही गद्दारी केली नाही.असो जय महाराष्ट्र मुक्ता ताई 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जर खरच मतदार असता तर एका उमेदवाराला शुन्य मत मिळाली नसती, हा सगळा महाराष्ट्र विकण्याचा डाव आहे, मराठी माणसाचा आवाज बंद करायचा आहे, पण दुर्दैवाने भक्तांना ते कळणार नाही,
खरतर इतक्या सूंदर सूपिक महाराष्ट्राला विकुंन टाकले यांनी फक्त पैशासाठी व जाति पाती साठी आपले भविष्य एक तानांशाहीच्यां हातात आपल्या महाराष्ट्राचे भविष्य दिले खुप वाईट वाटत आहे
काँग्रेस कसंही असो पण कधी महाराष्ट्र त्यांनी विकला नाही. शरद पवार कसेही असो, पक्ष फोडले राजकारण केलं पण कधी महाराष्ट्र विकला नाही किंवा इतका घाणेरडे कधी वागळे नाही
Khr ahe. Mi pn bhandara mdhli ahe. Ani Bhondekar la prtyek gawat votes wadhwun die ahet janun bhujun. Mi list bghitli gawanusar. Prtyek thikani 500-1000+ votes wadhwle ahet.
मुक्ता तु अतिशय छान कौंसिलींग करतेस हे असच चालू राहू दे एक दिवशी ही महाराष्ट्रची जनता नक्कीच समजूतदार बनेल आणि मग त्यांना कळेल की योग्य काय आणि अयोग्य काय तेव्हा कदाचित सत्ता परिवर्तन होवू शकत अन्यथा नाही
पैसा दोन्हीकडचे लोक देतात. आमच्या इथे प्रचंड मोठा भूभाग हा अल्पसंख्याक लोकांनी अतिक्रमण करून बळकावलाय त्यावर कायदेशीर कारवाई करताना ते लोक पोलीसांच्या अंगावर धावून गेले परिणामी आज इथे भाजपचा उमेदवार निवडून आलाय.
निवडणूक आयोग पूर्ण पणे विकला गेला आहे पैसे घेतलेच नाही असं मी म्हणणार नाही परंतु प्रामाणिकपणे मतदान करणा-यांच प्रमाण ही मोठ आहे मशिन मतदान बंद होत नाही तोपर्यंत हे असेच चालणार
खुप योग्य विचार मांडत आहेत तुम्ही. लोकशाही हे लोकांचे राज्य असते. त्यामुळे जे ज्याचे आहे ते त्याने सांभाळावे. लोकांनी सुद्धा पैसे घेऊन मत देऊ नये. आपली लोकशाही आपण जतन करावी. शिवाय मला असे वाटते की EVM मध्ये कोणत्या मतदान केंद्रात कुणाला जास्त मते मिळाली हे कळत. त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी ते लक्षात ठेवतात आणि नंतर त्या area तील लोकांना धमकावत असतात. त्यांची मुद्दाम कामे करत नाहीत. अमुक पक्षाला मत दिले नाही तर पुढे पैसे मिळणार नाही असे सांगतात. Ballot papaer वर असे होत नव्हते. कारण सगळे mix केले जायचे त्यामुळे मतदार भित नव्हते. निवडणुका ballot papaer वरच व्हाव्यात यासाठी आंदोलन होणे गरजेचे आहे असे वाटते.
जेवढे पैसे मतदाना साठी वाटले त्या च्या दुप्पट येता पाच वर्षात सगळी कडे भाव वाढवून वसुल करणार हे मात्र नक्की महाराष्ट्र आणखी भिकारी होणार याचा विचार इतर पक्षांनी करावा व लवकरात लवकर परत निवडणूका घेऊन बॅलेट पेपर वर मतदान करावे
सगळ्यात मोठा व्यापारी केंद्रात बसलाय तो तिकडून धंदा करत आहे नाहीतरी सत्तेत आल्यावर म्हणत होता सगळ्यात जास्त मेहनत आणि कष्ट हे देशाचे सैनिक नाही व्यापारी करतात तसा देशात मताचा व्यापार सुरू आहे
पैसे हल्ली सर्वच उमेदवार वाटतात. पैसे वाटणारा आणि घेणारा पकडले गेल्यास किमान 1 वर्ष देणारा आणि 6 महिने घेणारा असे जेलमध्ये पाठविण्याचा कायदा आणि कडक अमलबजावणी झाली पाहिजे. अन्यथा लोकशाही धोक्यात.
ताई तुम्ही सांगता ते खर आहे पण काही ठिकाणी या नोटा वाटल्या गेल्या त्यामध्ये बऱ्याच नोटा खोट्या पण निघाल्या असं कोल्हापूर मध्ये एका स्त्रीने व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे
मि 1995 पासून मतदान करतोय पण आजपर्यंत कुणाकडूनही एक रुपयासुद्धा घेतला नाही.....कारण मि मत विकत नाही ....याचा मला अभिमान आहे
महाराष्ट्र प्रेमींना ना आवडणारा निकाल 🙏
महाराष्ट्र चा महागुजरात झाला 😥
हे फक्त आणि फक्त धारावी प्रोजेक्ट भेटण्यासाठी झालं आहे.
@@god805हो आणि अदानी ला वाचवण्यासाठी
बारामती चे लाळ चाटे सगळं उमेदवार नि पैसे वाटले....
महाराष्ट्राचा महागुजोरात झाला नाही जबरदस्तीने केला. आता लोकशाहीच्या अंतला कारणीभूत होणाऱ्यांचा अंत होणे शक्य नाही।
महाराष्ट्र प्रेमी राहिलेच कुठे आहेत?
पैसे घेतले असतील पण लोक विकले गेले नाहीत.. योग्य ठिकाणीच मतं दिली, evm चलवणार्यानी देशद्रोह केलाय...महाराष्ट्रच्या लोकांना आजही सलाम आहे🙏🏻
१५०० - ५००० आज कोणाला मिळून खूप आनंद झाला असेल पण थोड्याच दिवसात रडायची पाळी आली नाही तर आपण स्वतःला नशीबवान म्हणायचं आणि देवा चे आभार मानले पाहजेत.🙏🙏
ताई तूला सलाम खरी आमच्या महाराष्ट्राची लेक शोभतेस
अगदी मनापासून बोललात, सहमत आहे.
जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
Itihas jama zale UBT
मुक्ता, शाळा तर बंद होत आहे, आता या शाळामधील अभ्यासक्रम, ईतीहास, भुगोल बदलण्याचा पराक्रमही हे सरकार करेल कारण हे त्यांचे आवडते विषय आहेत
Majha mulachi fees 1 lakh ahe kg1 only
Khara bolala bhau jo itihaas ghadu shaktat nahi, te itihaas badlavtat.
कोणीच विकल नाही फक्त निवडणूक आयोग विकला निवडणूक आयोग ही त्याचाच आहे
पैसा वाटणे, नवीन नाही, परंतु ईव्हीम ची गडबडी हा मुद्दा घ्या. पैसे वाटले त्यांनाच मत दिले जाते हा गैरसमज आहे. लोकसभा निवडणुकीत हारलेली बीजेपी 4 महिन्यात इतकी जिंकून येऊ शकत नाही, फक्त दोन%मंडळी मत बदलतात, लोकांना दोष देऊ नका, हा ईव्हीम(सर्व संबंधित अधिकारी) यांनी हा प्रचंड घाणेरडा निकाल?20 तरखेपूर्वीच फिक्स झालेला आहे.3वेळा गुजरात व3वेळा पूर्ण देशात हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे.140कोटी लोकांनी जाग व्हायला अजूनही काही कारण शिल्लक आहे का?पुढील पिढी साठी स्वतः चे बलिदान द्या, मी येतो.
मुक्ता कदम मॅडम
मराठी विश्वात एकमेव महिला,आपण निर्भयपणे आपण व्यक्त होत आहात.एक मराठी माणूस म्हणून महाराष्ट्रीयन एकमेव महिलाचे मला अभिमान वाटतो.
खूप छान ताई आम्ही महाराष्ट्रातील लोक आता एकत्र आलो पाहिजे
ग्रेट ताई 🙏
बॅलेट पेपर असेल तरच इथुन पुढे मतदान करा... नाहीतर मतदानावर बहिष्कार टाका....
मराठी माणूस विकला गेला क्षणिक सुखासाठी. मुरबाडमध्ये पैसे वाटप झाले.भैये /गुजराती भाजप ला एक गठ्ठा मतदान केलं. ठरवून strategy. आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही गद्दारी केली नाही.असो जय महाराष्ट्र मुक्ता ताई 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र भावा
पैशातून सत्ता सत्तेतून पैसा, याला जबाबदार मतदार आहेत. धन्यवाद मुक्ता मॅम.
मतदार नाही evm
जर खरच मतदार असता तर एका उमेदवाराला शुन्य मत मिळाली नसती, हा सगळा महाराष्ट्र विकण्याचा डाव आहे, मराठी माणसाचा आवाज बंद करायचा आहे, पण दुर्दैवाने भक्तांना ते कळणार नाही,
धुळे जिल्ह्यातील एका मतदान संघात उमेदवाराच्या मागे 70% गाव असताना त्याला त्या गावात शून्य मते मिळाली आहे
मुक्ताताई,
तुम्ही अतिशय तळमळीने आणि परखड विचार व्यक्त करता आहात.
तुम्हाला माझा स्वाभिमानी जय शिवराय, जयभीम🙏
गरिबी हटाव म्हणजेच गरिबांना हटवा
ताई थोड्याच दिवसात महाराष्ट्राचं नाव अदानी महाराष्ट्र होणार आहे
@@sambhajirawade1200 गूजरात महाराष्ट्र असेही नाव बदलतील हे भाजपवाले कारन तसेपन त्यानी खुप गांवाची नावे बदललेत
Adani rashtra
Right
गुजराष्ट्र
ताई तुमचं सर्व बरोबर आहे परंतु या गोष्टीला विरोधी पक्ष सुद्धा जबाबदार आहे
बेटा मी घाटकोपर वेस्ट ला आहे राम कदम ने करोड रुपयांची रक्कम वाटली.
निवडणूक आयोगाने नंतर 8-10% मतदान वाढवले...😢😢😢😢😢😢
खरतर इतक्या सूंदर सूपिक महाराष्ट्राला विकुंन टाकले यांनी फक्त पैशासाठी व जाति पाती साठी आपले भविष्य एक तानांशाहीच्यां हातात आपल्या महाराष्ट्राचे भविष्य दिले खुप वाईट वाटत आहे
काँग्रेस कसंही असो पण कधी महाराष्ट्र त्यांनी विकला नाही. शरद पवार कसेही असो, पक्ष फोडले राजकारण केलं पण कधी महाराष्ट्र विकला नाही किंवा इतका घाणेरडे कधी वागळे नाही
मुक्ता ताई तुम्ही बरोबर बोलताय पण वेळ गेलीय.......जय महाराष्ट्र
4000 per person 😢 खूप वाईट वाटत असा महाराष्ट्र होताना पाहून
@@vaibhavsgoodlife 1500rs per vote chandrapur
प्रत्येक जागेवर 28 हजार मते मतदान बंद झाल्या नंतर आपोआप वाढलेली आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विपक्ष कसा काय निवडणूक येईल
आर्थिक,धार्मिक, भाविनिक गुलामगिरी आहे
जनते मध्ये स्वाभिमान राहीला नाही सत्य आहे
मग शऱ्या न लवासा लूटलं ज़िल्हा बँक लूटलं.. उद्धव चा तिसरा मातोश्री होतो अकाउंट ला 300 कोटी आहेत फावड्या चा बांद कोरून आले काय
ताई एकदम परफेक्ट विवेचन आहे आपलं आपल्या कार्याला सलाम
गुजरात चे मांडलिकत्व स्विकारला बद्दल महाराष्ट्रातील जनतेचे जाहीर अभिनंदन......
शरद पवार साहेब...
केंद्रात चंद्राबाबू नितीश कुमार ला फोडा..
केंद्रात सत्ता स्थापन करा...
हे खूप गरजेच आहे..
हे फक्त तुम्हीच करू शकता...🙏
He barobar bolla bhava Sharad Pawar Sahebanni game karayla hava Direct Modi cha 😂😂
@RandomB0210
पवार साहेब काहीही करू शकतात हे सत्ता धारी नेत्यांना चांगलंच माहिती आहे...👍
😂😂😂😂
Pahila swatach paksh sambhaludet,
He honarch ahe
आमच्या भागात मताला 2000 रुपये भाव होता
..भंडारा हातात घ्यायला लावत होते....शपथ घ्यायला लावत होते...😢😢😢😢😢😢😢😢😢
Khr ahe. Mi pn bhandara mdhli ahe. Ani Bhondekar la prtyek gawat votes wadhwun die ahet janun bhujun. Mi list bghitli gawanusar. Prtyek thikani 500-1000+ votes wadhwle ahet.
म्हणजे दिवसाला १रूपया १० पैसे भिकारी सुद्धा घेत नाही.
अरेरे भयानक आहे. लोकांनी घ्यायला नको होते.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
कल्याण डोंबिवली मध्ये एका मताला सकाळी 500 आणि दुपार नंतर 1000चा भाव दिला 😂
आमच्या कडे 2000 हजार रुपये देऊन. गाडीचा खर्च, जेवण, नास्ता. देऊन कोकणात नेलेले.
@aaryasartanddolls wow... म्हणजे तुम्हीं तर पिकनिक करून आले...So Lucky 😆
@@sanketthorat-io1lz आम्ही कधी फुकटचं खात नाही. जे आजु बाजुला बघीतलं होतं ते सांगितलं.
Khup vait paristhiti yenar bhava teh vichar karun kalajala dakka lagto
मुक्ता मी तुझ्या विचारा १०० टक्के बरोबर आहे.
50 खोके घेऊन मुंबई येथील जमीन विकली कमी पैशात, 50 खोकी हा advance होता
Khup chhan bolta, chhan vichar
मुक्ता तु अतिशय छान कौंसिलींग करतेस हे असच चालू राहू दे
एक दिवशी ही महाराष्ट्रची जनता नक्कीच समजूतदार बनेल आणि मग त्यांना कळेल की योग्य काय आणि अयोग्य काय
तेव्हा कदाचित सत्ता परिवर्तन होवू शकत अन्यथा नाही
आमच्या कळमनुरीत पुणे येथून येण्यासाठी 10000 देण्यात आले.
To bangr matkebaj valumafiya sarait gunehgaar ahe
Tyne khup paise वाटले
आदानींचे ओझे वाहतोय मराठी माणूस. महाराष्ट्रातील जनतेला स्वतःला साबित करायचे आहे पैशाला नाही
दीदी जी बिल्कुल सही कह रही हैं।
आमंचा पालघर,मुंब॓ई गुजरात विलीयन होणार आम्ही .... होणार.
भावा नक्की आपण नाही पण पुढची पिढी गुजरात मध्ये च जलम नार.
तसं झालं तर शिंदेला व फडणवीस ला ना नागड ना नागड करुन मारतील जनता, आंदोलनाची लाट उसळेल
पालघरचा डोंगर कुणी विकला आता तो परत कोण घेताय
ताई तू तुझं काम थांबवू नको... तू आमच्या सारख्या लोकांची आशा आहे... हिंमत आहे.. ताकद आहे... आवाज आहे या भयावह काळात 🙏🙏🙏
साम....दाम... दंड....भेद....सगळे वापरले यांनी.....😢😢😢😢😢😢😢😢😢
Ahmad sha abdaali ne ak sabha me bola hi tha ki saam daam dand kuch karana hoga Maharashta jeetana hai .
मुक्ता..."भय इथले संपत नाही"
बहुतांश मतदार विकला गेलेला आहे.विकला गेलेला मतदार हा छत्रपती शिवाजी महाराज यांना न मानणारा असला पाहिजे
जनआंदोलन झाले पाहिजे
बाहेरून रज्जतील लोक येऊन आपल्याला धमकवतात काय होणार आपलं
छत्रपती,शाहू ,आंबेडकर ,फुले यांच्याबरोबर लोकमान्य टिळकांचा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे सुद्धा मराठी मतदाता विसरला का ?
गुजरात चा महाराष्ट्र बटिक झाला
ते मद्रासी बरे. आपल्या राज्यासाठी लढतात. आपण फक्त इथे बोंब मारतो बाकी काही करत नाही
@god805 पंधरा शे रूपये मिळण्यासाठी लाडक्या बहिणी महाराष्ट्राची वाट लावली
तुझी खरचं तळमळ पाहून आणि उद्वेगाने बोलणे तुझ्या सारखे चिंतन पोटतिडकिने ऐकुन शब्द कमी पडतात जय भीम गौतम भालेराव बोंड गव्हाण श्री क्षेत्र माहूर
Mukta Didi kharach aahe lokshahi महत्व राहिलं नाही आता 🥺🥺🙏🙏
मुक्ता एक नंबर 👌👌👌
जनताच लाचार झाली आहे. थोड्या पैशासाठी स्वतःला 5 वर्ष गहाण ठेवले आहे. त्यांना आता बोलता येणार नाही. जय महाराष्ट्र.
चूक पैसे देणाऱ्यांची नाही घेणारे आहेत त्यांचा अभ्यास नाही त्यांना जागृत करण्याची गरज
🚩💐 अचूक विश्लेषण
ताई तुम्ही सांगताय ते खरं आहे इलेक्शनसाठी खुप पैसा उधळला आहे लोकशाही धोक्यात
जय शिवराय जय भीमराव
जय महाराष्ट्र
लोकशाही आपण टिकवून ठेवण्याची अत्यंत गरजेचे आहे. आपण शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे
पैसा दोन्हीकडचे लोक देतात. आमच्या इथे प्रचंड मोठा भूभाग हा अल्पसंख्याक लोकांनी अतिक्रमण करून बळकावलाय त्यावर कायदेशीर कारवाई करताना ते लोक पोलीसांच्या अंगावर धावून गेले परिणामी आज इथे भाजपचा उमेदवार निवडून आलाय.
आमच्याकडे बागेत मजुरी करणाऱ्या अशिक्षित मजुराला प्रत्येक उमेदवारांकडून एका मताला एक हजार मिळाले.
ताई मी पुरूषोत्तम खेडेकर यांचा अनुयायी आहे मी मरे पर्यंत स्वाभिमान घान ठेवणारं नाही मला लोकशाही वाचवण्यासाठी फुकट दान करेण मतदान
नितीमत्ता संपली, जनतेच्या मनातील राष्ट्रप्रेम, देशप्रेम बीजेपी ने संपउन पैशाला महत्व देण्यास भाग पाडले बीजेपीने पैशांच्या वापर करुन सत्ता मिळविली
लोकशाहीचा लढा आता तीव्र झाला पाहिजे
खरं आहे ताई पश्चिम महाराष्ट्रातील मुंबई मध्ये राहनायांना प्रत्येकी २००० ते ५००० देऊन यांनी मते विकत घेतली
निवडणूक आयोग पूर्ण पणे विकला गेला आहे पैसे घेतलेच नाही असं मी म्हणणार नाही परंतु प्रामाणिकपणे मतदान करणा-यांच प्रमाण ही मोठ आहे मशिन मतदान बंद होत नाही तोपर्यंत हे असेच चालणार
लोकांना लोकशाही म्हणजे काय हेच कळत नाही तर काय करणार? आपल्याला फक्त पैसे मिळाले आपलं झालं असे म्हणणारे खूप जण आहेत.
Jai Hind Jai Bharat
आम्ही.नाही.विकलो
गेलो.आता.लोकांनी.आंदोलन.करणे.गरजैचै.आहै
महाराष्ट्र असा कधी नव्हता आता हिथले उद्योगधंदे असो की शेतकरी मालाची निर्यात बंदी सगळं सहन करू दे..... 🙌🏻😇👏🏻 त्याशिवाय लोकांना कळणार नाही.....
Mukta Kadam, you are all right.
आज टी. एन. शेशन सर हवे होते...त्यांची आठवण प्रकरशाने जाणवते...
मुक्ताजी उगाच जनतेला दोष देऊन उपयोग नाही.हा सर्व कशाचा खेळ आहे सर्वांना ठाऊक आहे.
बरोबर आहे
महाराष्ट्र आता गुजरातच्या हातात गेला, मोरारजी देसाई चे स्वप्न पूर्ण झाले, महाराष्ट्र आता महागुजरात झाला
Right 🙏🙏
यापुढे अशाच निवडणुका जिंकल्या जातील
खुप योग्य विचार मांडत आहेत तुम्ही. लोकशाही हे लोकांचे राज्य असते. त्यामुळे जे ज्याचे आहे ते त्याने सांभाळावे. लोकांनी सुद्धा पैसे घेऊन मत देऊ नये. आपली लोकशाही आपण जतन करावी. शिवाय मला असे वाटते की EVM मध्ये कोणत्या मतदान केंद्रात कुणाला जास्त मते मिळाली हे कळत. त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी ते लक्षात ठेवतात आणि नंतर त्या area तील लोकांना धमकावत असतात. त्यांची मुद्दाम कामे करत नाहीत. अमुक पक्षाला मत दिले नाही तर पुढे पैसे मिळणार नाही असे सांगतात. Ballot papaer वर असे होत नव्हते. कारण सगळे mix केले जायचे त्यामुळे मतदार भित नव्हते. निवडणुका ballot papaer वरच व्हाव्यात यासाठी आंदोलन होणे गरजेचे आहे असे वाटते.
जय महाराष्ट्र. प्रणाम मुक्ताजी कदम प्रणाम. जय महाराष्ट्र.
याचा मतदार संघानी विचार केलेच पाहिजे नाही तर वेळ वाईट येईल लक्षात घ्या सर्वानी
कायदा, निवडणूक आयोग, आणि जनतेला पैशाने लाचार केले आहे.
Salam mukta tai तुम्हाला
जेवढे पैसे मतदाना साठी वाटले त्या च्या दुप्पट येता पाच वर्षात सगळी कडे भाव वाढवून वसुल करणार हे मात्र नक्की महाराष्ट्र आणखी भिकारी होणार याचा विचार इतर पक्षांनी करावा व लवकरात लवकर परत निवडणूका घेऊन बॅलेट पेपर वर मतदान करावे
सगळ्यात मोठा व्यापारी केंद्रात बसलाय तो तिकडून धंदा करत आहे नाहीतरी सत्तेत आल्यावर म्हणत होता सगळ्यात जास्त मेहनत आणि कष्ट हे देशाचे सैनिक नाही व्यापारी करतात तसा देशात मताचा व्यापार सुरू आहे
सत्तेतून संपत्ती व पुन्हा संपत्तीतून सत्ता हे समीकरण दिवसे न दिवस वाढत चालेले आहे या सर्व गोष्टीला निवडणूक आयोगाने बंधन घालायला पाहिजेत
पैसे तर वाटलेच पण EVM घोटाळ्यामुळे एवढे लोक निवडलेत
जी विकली गेली ती जनावरे होती ताई,.... त्यांना बैल बुध्दी पण म्हणता येणार नाही,..... हा पण त्यांना चांगल्या वाईटाचा विचार करता आला नाही हेंच सत्य 😢😢😢
100% 👍..
True ❤❤
घ्यायचं, कमी किमतीत घ्यायचं, आणि ज्यास्त किमतीत विकायचं, झालेलेया नाफ्यानी आपल पोट भरायचं, अस आहे जीवन..........
सर्व निष्ठावंत महाराष्ट्र राज्य सरकारने पैसे वाटले गेले आहेत ताई अविस्यातली 5 वर्ष गेली
या महाराष्ट्रात शाहू,फुले पेक्षाही अनेक महापुरुष होऊन गेलेत.
आणि फक्त छत्रपती शिवाजी राजांचा विचार सगळं महाराष्ट्र मानतो
बाकी कोणाला आम्ही मोजत नाही.
लोकशाहीचा गळा घोटला
पैसेच वाटा म्हणा उमेदवाराला मग कशाला निवडणुक घेतात हुकूमशाही ची सत्ता आलेली आहे
या निवडणुकीत गावच्या गाव दहा लाख ते 30 लाख रूपये देऊन सत्ताधारी लोकांनी विकत घेतली. आता यापुढे मी मतदानच करणार नाही कारण काय फायदा अशा मतदानाचा.
ज्यानी घेतले आहेत त्यानी महाराष्र्टाच्या धर्म ला विकून टाकले.😭😭🙏🙏
सरकारला शाळा बंद करून राज्यात फक्त अंधभक्त हवेत.
Nigh kelya 😂😂😂😂
Nice video.❤
पिंपरी चिंचवड से नं.22 ओटास्कीम मध्ये एक मताला एक हजार दोन हजार या प्रमाणे प्रत्येक घराघरात पैसे वाटले गेले आहेत.
पैसे हल्ली सर्वच उमेदवार वाटतात. पैसे वाटणारा आणि घेणारा पकडले गेल्यास किमान 1 वर्ष देणारा आणि 6 महिने घेणारा असे जेलमध्ये पाठविण्याचा कायदा आणि कडक अमलबजावणी झाली पाहिजे. अन्यथा लोकशाही धोक्यात.
ताई तुम्ही सांगता ते खर आहे पण काही ठिकाणी या नोटा वाटल्या गेल्या त्यामध्ये बऱ्याच नोटा खोट्या पण निघाल्या असं कोल्हापूर मध्ये एका स्त्रीने व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे
असे पैसे मागणे बरोबर नाही मुक्ता